कोकणातील पारंपारीक हळद।नाग्याच्या बहिणीची हळद आणि आमचा डान्स😜

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2021
  • Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 472

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 2 ปีที่แล้ว +64

    अनिकेत तूला कोकण पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझे आणि टीमचे अभिनंदन. कीप इट अप 🙏🍫🌹

    • @meenatare630
      @meenatare630 2 ปีที่แล้ว +2

      अनिकेत तुला कोकण पुरस्कार मिळाला अभिनंदन येते ते दिसला नाही पुरस्कार घ्यायलाजायला पाहीजे होता

    • @loveyoukokan8080
      @loveyoukokan8080 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/-0v8t2zL5J0/w-d-xo.html

  • @mukteshwargavture4612
    @mukteshwargavture4612 2 ปีที่แล้ว +24

    अनिकेत दादा तुम्हाला कोकण पुरस्कार मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन... 🙏🙏
    आणि शुभांगी ताईना शुभेच्छा🙏💐💐

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 2 ปีที่แล้ว +18

    गावाच्या लग्नात ही खरी मज्जा असते खूप जुनी गाणी आणि पारंपरिक गाणी ऐकू येता कानाला पण बर वाटते आणि मनाला एक आनंद मिळतो. आणि जेवण तर एक नंबर असतो. ही गाणी अशीच जतन करा गाव च सोन आहेत ही गाणी.👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @sameerhindalekar2413
    @sameerhindalekar2413 2 ปีที่แล้ว +19

    अनिकेत तूला कोकण पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझे आणि टीमचे अभिनंदन congressional bro

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว +64

    भाई दोन दिवस दिसला नाही चुकल्या चुकल्या सारखे वाटले तुमच्याकडला हळदीचा कार्यक्रम आवडला पध्दत विभिन्न असतात उत्तर कोकण म्हणजे पालघर वसईला पश्चिमेला वेगळी पध्दत आहे आवडला विडियो नागेशला नमस्कार सांग

    • @sakshichaudankar7884
      @sakshichaudankar7884 2 ปีที่แล้ว +2

      Amhe pan vasai che ahe

    • @niranjanthakur1431
      @niranjanthakur1431 2 ปีที่แล้ว +1

      साष्टी, वसई, विरार , पालघरमध्ये असलेले आद्य समाज जसे सोमवंशी क्षत्रिय पाठारे, पाचकळशी, चवकळशी आणि वाडवळ वगैरे समाजाची संस्कृती/प्रथा आणि कोकणी प्रथा वेगळया आहेत. आमच्या इथे सांजवेळी मुलाकडून नवरीकडे वाजत-गाजत हळद जाते. ..उंबराचे पाणी, वडे आणि मांडवमोडे ही गमतीदार असते.

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 ปีที่แล้ว +4

    अनिकेत भावा खुप वर्षांनी गावातील खळ्यात हळदीचा कार्यक्रम पाहिला आणि हा कार्यक्रम दाखवल्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद .
    अनिकेत भावा आजचा तुझा हा ब्लॉक हळदीचा पाहताना काही जुन्या आठवणी गावच्या ताज्या झाल्या जसा माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेच्या माझ्या त्यांच्या लग्नाच्या वेळेच्या अशा काही जुन्या गोष्टी ताज्या झाल्या आणि या सर्व ताज्या करण्यासाठी आठवण करून देण्यासाठी तुझे मनःपूर्वक धन्यवाद .
    अप्रतिम ब्लॉग

  • @sujalparab_music05
    @sujalparab_music05 2 ปีที่แล้ว +13

    आजचा व्हिडिओ खूप छान होता
    कोकणातल्या हळदीची आणि लग्नाची मज्जा दुसरी कडे कुठेच नाही..😁👌😍

    • @loveyoukokan8080
      @loveyoukokan8080 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/-0v8t2zL5J0/w-d-xo.html

  • @pradnyajadhav9745
    @pradnyajadhav9745 2 ปีที่แล้ว +15

    Vivek is the one who enjoys a lot he is happy go lucky god bless u vivek..
    Lots of love gem 💎😘❣️💯

  • @minaxikumbhar8241
    @minaxikumbhar8241 2 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त व्हिडिओ हळदीची मजाआली पारंपरिक पद्धत बघायला मिळाली .एकत्रित बनवलेले जेवण,ओव्या, DJ सर्वांनी केलेली धमाल 👌🏻👌🏻👌🏻

  • @prafullasawant9285
    @prafullasawant9285 2 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ 👌पारंपारिक प्रथा, गाणी👌आजकाल् दुसरे करतात म्हणून आपली परंपरा विसरुन काही ठिकाणी मासाहारी जेवण करतात,इतर आणी काही असते, पण आपली परंपरा आपण जपली पाहिजे,घरी देवक असते हे लक्षात ठेवले पाहीजे, आपण हे जपले आहे याचे खुप खुप अभिनंदन. पुढील कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा💐🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +4

    कोकणातली पारंपरिक पद्धतीने हळदी समारंभ... गाणी किती छान बोलत होते. खूप छान सर्व महिलांनी जेवण 1 नंबर बनवले 👌👌👍

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +7

    नवरीला पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🙏सगळ्या काक्यांनी ओव्या गाणी खूप छान व सुंदर म्हटली नवरी खूप खूप छान व सुंदर दिसत आहे नागेशला पाहून आनंद झाला आता गावी रहा थोडे दिवस तरी आम्ही खूप मीस करतो व्हिडिओ खरच खूप छान👌👌👌☺👏👏👏अनिकेत रोज व्हिडीओ टाकत जा नसला तर अजिबात करमत नाही चुकल्या सारखे वाटते खरच आम्ही खूप खूप वाट पाहत असतो

  • @aniketdhanawade2795
    @aniketdhanawade2795 2 ปีที่แล้ว +13

    कोकण पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन👌👍🌾🌾👏

    • @loveyoukokan8080
      @loveyoukokan8080 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/-0v8t2zL5J0/w-d-xo.html

  • @uttamgavhane1884
    @uttamgavhane1884 2 ปีที่แล้ว +6

    आता पर्यंत चा सर्वात जास्तं आवडलेला व्हिडिओ... व्हिडिओग्राफी अ प्रतीम... आणी खूप छान असे kokan

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +2

    लग्नाची हळद कशी खेळली जाते ह्यांचे अंत्यत सुंदर दर्शन, सर्व स्त्रीया एकत्र येऊन कशापकारे एकमेकाना मदत करतात यांची प्रचिती, खुपच छान जेवण, खुप दिवसानी नागेशला पाहिले, कोकणी पद्धतिचा डान्स एकदम भन्नाट.... मजा आली.

  • @pratibharasam652
    @pratibharasam652 2 ปีที่แล้ว +5

    अनिकेत तुला कोकण पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन. खूप छान वाटले, चि. सौ. का. शुभांगी हिस लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. हळदी असेच लग्नातील ओव्यांचे जतन व्हायला हवे. एक स्पेशल ओव्यांवर व्हिडिओ बनव.

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 2 ปีที่แล้ว +9

    तुला पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुझ्या टीमचे अभिनंदन 👍👍

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 ปีที่แล้ว

    फारच सुरेख.. कोकणातील पारंपरिक हाळदी चार VDO तसेच घरातील सर्व गृहिणी नी एकत्र मिळून स्वयंपाक केला 👌👌👌👌 लग्न घरातील लगबग पाहून मन प्रसन्न झाले 👍👍👍.. काकिनी ओव्या मस्त गायल्या....

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 2 ปีที่แล้ว

    खूपचं छान...खुप वर्षांनी लाकडाची घीरट पाहायला मिळाली..😍👌👍👍

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 2 ปีที่แล้ว +10

    पारंपरिक हळद कार्यक्रम👌👌
    जेवण बनविण्याची पद्धत आणि पंगत👌
    नाच👌👍👍
    छान vlog👍👍,,,,आजीला नमस्कार🙏

  • @sudamshimpi7972
    @sudamshimpi7972 2 ปีที่แล้ว

    खुपच छान अस वाटलं की घरचच लग्न आहे.हळदीचे सर्व संस्कार खुप सुंदर झालेत.

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 ปีที่แล้ว

    खूप छान हळदीचा कार्यक्रम झाला. 👌🏻👌🏻

  • @prathameshhaldankar1131
    @prathameshhaldankar1131 2 ปีที่แล้ว +2

    Nagesh is back...आणि भावा अन्या हाॅलवर च्या लग्नापेक्षा ना मांडवात लग्न लागत त्यात वेगळीच मजा येते खरंच तयारीसाठी सगळेच येतात वाडितील मंडळी ती वेगळीच मजा आणि मग मुंबई सारख 10 वाजताच डिजे किंवा बेंजो बंद झालाच पाहिजे अशी नियमावली नसते मनसोक्त नाचणे धमाल आणि पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आलं ती हळदिची गाणी ऐकून कारण माझ्या बहिणीच लग्न देखील फेब मध्ये आहे...

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 ปีที่แล้ว

    खूप मजा आली हळदी समारंभ बघायला मिळाला आणि लग्नासाठी शुभेच्छा ताईला अभिनंदन 👍🌹🙏छान झाला विडीओ

  • @user-cm6go9ym3g
    @user-cm6go9ym3g 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान कोकणातली हळदीचा कार्यक्रम तो ही घरातल्या आंगणात ...छान छान ओव्या...सोबत संपूर्ण गावातली लहान मोठी मंडळी..खूप मज्जा आली ...आता उद्या लग्नातला व्हिडिओ बघुच वाट पाहतोय...👍

  • @user-kf5uw8is8v
    @user-kf5uw8is8v 2 ปีที่แล้ว +10

    एक नंबर आजी आहे.😘 अशी आजी सर्वान कडे असू दे.🙏

  • @user-zz3sl2yl7z
    @user-zz3sl2yl7z 2 ปีที่แล้ว

    खुप छान झाला हळदीचा कार्यक्रम .. कोकण is स्वर्ग..

  • @akshaylakhan1159
    @akshaylakhan1159 2 ปีที่แล้ว +10

    World Best कोकण TH-camr..🌏🌴👑💞

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 2 ปีที่แล้ว +20

    First comment ☺️ 🥰
    दोन दिवसावर व्हिडिओ आला खूप आतुरतेने वाट पाहत होते सगळे 😊

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 ปีที่แล้ว

    मस्त वाटली आपल्या बहिणीची हळद 👍👍👍👍👍

  • @sudhirgotekar1870
    @sudhirgotekar1870 2 ปีที่แล้ว +4

    तूच तोडीच गायला आहेस भावा 👌👌 शुभांगी ला भावी वैवाहिक मंगलमय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

  • @kokani_mulgi25
    @kokani_mulgi25 2 ปีที่แล้ว

    Khup Chan video Dada tula kokan purskar milalya baddl khup khup shubhecha 💐🎉😍❤️

  • @ganeshtalavanekar8798
    @ganeshtalavanekar8798 2 ปีที่แล้ว +3

    13:42 ooo kakanu was damn touching... That minutest attention to seniors .... Bhari vatla aikun 🙌

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 ปีที่แล้ว +8

    छान, मस्तच,हळद कार्यक्रम मजा आली.अनिकेत दादा नमस्कार सर्वानाच.

    • @loveyoukokan8080
      @loveyoukokan8080 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/-0v8t2zL5J0/w-d-xo.html...

  • @nitingurav9776
    @nitingurav9776 2 ปีที่แล้ว

    हळदीचा कार्यक्रम मस्तच कमाल बुवा तुझे व्हिडिओची

  • @poojajadhav9746
    @poojajadhav9746 2 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडिओ 🌹👌हळदी चा कार्यक्रम खूप छान झाला

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 2 ปีที่แล้ว +4

    दोन दिवस विडिओ आला नाही वाट बघत होते
    हळदीचा विडिओ 👌 मस्त

  • @user-us9ov7mh2b
    @user-us9ov7mh2b 2 ปีที่แล้ว +3

    अनिकेत 1 दम मस्त... आम्हाला बघायला मिळाले कोकणची हळदी 👍

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 ปีที่แล้ว

    खूपच छान हळदीचा कार्यक्रम जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा 🌹❤️💖

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 ปีที่แล้ว

    एक नंबर, खरंच आपल्या गावाच्याकडच्या लग्नाला खूप मज्जा येते ❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻

  • @tejasnarvekar1490
    @tejasnarvekar1490 2 ปีที่แล้ว +1

    Khup bhari watla bagun khup aathavani taja zalya aniket khup sara thanks bhava .khup maja aali bagun.

  • @sandeepshinde4522
    @sandeepshinde4522 2 ปีที่แล้ว +1

    छान मस्त मजा आली सुंदर व्हिडीओ होता आणि खूप सवय लागली 2 दिवस व्हिडीओ आला नाही करमल नाही

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 2 ปีที่แล้ว

    आजचा व्हिडिओ एकदम मस्त 👌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 ปีที่แล้ว

    कोकणात हळद आणि लग्न म्हणजे मस्त👌🏻

  • @ramchandrashinde513
    @ramchandrashinde513 2 ปีที่แล้ว

    हळद खूप छान भारी वाटलं खूप दिवसांनी अशी हळद बघायला भेटली....

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 2 ปีที่แล้ว

    Khup chan vlog.kokanatali halad pahun khup maja ali.

  • @avadhutjadhav5088
    @avadhutjadhav5088 2 ปีที่แล้ว

    खुप छान पध्दत पहायला मिळाली

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 2 ปีที่แล้ว +1

    हळावीचा कारेक्रम खुप छान होता मस्त मजा आली आमच्या कडे पण अशीच हळद असते नागेश च्या बहीणी ला खूप खूप शुभेच्छा लग्ना साठी आणि आमचा आर्शिवाद खूप मस्त विडिओ होता मजा आली👌👍👍👌

  • @sureshrane2795
    @sureshrane2795 2 ปีที่แล้ว +2

    होवये मस्त म्हटलस भावा....1 च नंबर....👌👌👌👌

    • @loveyoukokan8080
      @loveyoukokan8080 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/-0v8t2zL5J0/w-d-xo.html

  • @santoshgawankar5417
    @santoshgawankar5417 2 ปีที่แล้ว

    कोकण कट्टा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपले आणि आपल्या टीमचे खुप खुप मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐

  • @amitamore1622
    @amitamore1622 2 ปีที่แล้ว

    Aniket mast. Gaav chi halad. Khup mast hota

  • @sameersarvankarblog3322
    @sameersarvankarblog3322 2 ปีที่แล้ว

    कोंकण पुरस्कार मिळाल्याबददल हार्दिक अभिनंदन अनिकेत. असाच चांगले काम करत रहा. तुला परत एकदा तुला भेटुन खुप छान वाटले. सोबत राहिलेली इच्छा म्हणजे हसऱ्या आज्जी ना भेटुन खुप आनंद झाला त्यांनीं अम्हलांसुद्धा तसेच प्रश्न विचारले मस्त वाटले.

  • @snehalpotnis4709
    @snehalpotnis4709 2 ปีที่แล้ว

    कोकण पुरस्कार साठी खूप खूप अभिनंदन तुझे अनिकेत 🥰🥳🎉💐🍫🥳💐
    हळदी समारंभ खूप छान आयोजित केला होता 🕺💃🕺💃

  • @rupalikalgutkar8006
    @rupalikalgutkar8006 2 ปีที่แล้ว

    छान वाटला. बहिणीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 2 ปีที่แล้ว +4

    अनिकेत तुला पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझे मनापासून शुभेच्छा 🌹🌹हळदीचे व्हिडीओ खूप सुंदर आहे 👌👌

  • @shriramfofase200
    @shriramfofase200 2 ปีที่แล้ว

    खुप छान असतो कोकणातिल हळद कार्यक्रम अनिकेत भाऊ

  • @meghagholap1750
    @meghagholap1750 2 ปีที่แล้ว

    अभीनंदन पुरस्कार मीळाला म्हणून हळदीचा प्रोग्रॅम एकदम मस्त

  • @skgaikwad626
    @skgaikwad626 2 ปีที่แล้ว

    एक no होवये होते मजा आली

  • @Tanmaysawant0609
    @Tanmaysawant0609 2 ปีที่แล้ว +1

    गावच्या हळदीचा व्हिडिओ खूप छान आहे बघून खूप बरं वाटलं गावी आल्यासारखं वाटलं अनिकेत लग्नाची गाणी खूप छान बोलत होतास आम्हाला खूप आवडली अशीच गावचे व्हिडीओ करत राहा आणि पाठवत टाकत राहा आम्हाला बघायला खूप आवडतात तुझे व्हिडिओ

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 2 ปีที่แล้ว

    Khup sundar👌👍अभिनंदन शुभांगी.👌👍😊

  • @seemajagtap2766
    @seemajagtap2766 2 ปีที่แล้ว

    Kokan purskar ( kokan ratna) tula bhetla khup 👌👌👌👌👌🌹👍👍🍫🍫 haldicha video pn mast soooo enjoy keep it up

  • @sarikalokhande7066
    @sarikalokhande7066 2 ปีที่แล้ว

    Khup khup majja aali 😀❤️❤️

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 2 ปีที่แล้ว

    Gavachai Halad bhari ani vegali cha aste, enjoying always😍

  • @sanjogpawar9849
    @sanjogpawar9849 2 ปีที่แล้ว +1

    Mast 👍 ek number

  • @komalghule719
    @komalghule719 2 ปีที่แล้ว

    1 no. Halad. Evde bhau aastil tar bahinila tenshinch nahi. Taila lagnacha chubhecha.

  • @sanjaysawant9941
    @sanjaysawant9941 2 ปีที่แล้ว

    Mastach ❤️ keep it up Aniket darling 👍

  • @jyteli7754
    @jyteli7754 2 ปีที่แล้ว +4

    Always Best content love u buddy🥰🤗

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 2 ปีที่แล้ว

    नाग्याकडे हळदीचा कायकर्म मस्तच झाला

  • @sanjivanipatkar8963
    @sanjivanipatkar8963 2 ปีที่แล้ว

    🙏🙏खुप सुंदर छान लग्नाच्या खुप शुभेच्छा आणि खुप आशिर्वाद कुकारे भारी घातले ऊ,,,,,,अनिकेत दोन दिवस चुकलं चुकलं वाटल

  • @pramilakedare2838
    @pramilakedare2838 2 ปีที่แล้ว

    अनिकेत तुला कोकण पुरस्कार मिळाला तूझे खूप खूप अभिनंदन. तूझे विडिओ खूप आवडतात. Best of luck.

  • @sunitadaphale3505
    @sunitadaphale3505 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले अजुनही कोकणात ही परंपरा चालू आहे हे बघून माझ्या लग्नाची आठवण झाली 👌👌

  • @nirbhaykanekar662
    @nirbhaykanekar662 2 ปีที่แล้ว

    कोकणातील परंपरा खूप सुंदर

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम... 🙌👌👌मस्त... खूप भारी वाटलं राव.. तुमच्या गावातील.. वरच्या वाडीतील.. आपुलकीचं नातं असलेलं.. लग्न सराई वातावरण... हळदीचा कार्यक्रम...जेवण...गाणी.. 😄🙌 आणि लग्न देखील उत्तम च असेल... सोबतच तुझी आणि नागेश भाऊची मैत्री.. आपुलकीच एक खास नातं नेहमीच दिसून येते... बाकी मंडप मात्र एक नंबर... खूप भारी आहे... 😄 जय पावनादेवी...🙌🙏 तुझ्या लग्नाचे पण वेध लागले बघ आम्हाला... 😄

  • @surajpendurkar1196
    @surajpendurkar1196 2 ปีที่แล้ว

    वावा डोळ्यांचे आणि कानाचे पारणे फिटले

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว

    हळदी चा कार्यक्रम छान झाला आपलं अंगण पण मस्त होणार आहे. व्हिडीओ छान बनवला आहेस आवडला.

  • @vaibhavmestry7197
    @vaibhavmestry7197 2 ปีที่แล้ว +5

    आजचा vlog खूपच सुंदर .... 😊🙏☺️.. Always गोष्ट कोकणातली 😊❤️😊

  • @roshaniuttekar2284
    @roshaniuttekar2284 2 ปีที่แล้ว

    Ovya khup chhan hotya ... Khup divsatun aaiklya....chhan vatal....aniket dada khup chhan ovya boltos ha.....😍😍

  • @ameykadam6431
    @ameykadam6431 2 ปีที่แล้ว +2

    2 दिवस आतुरतेने वाट पाहिली शेवटी आला व्हिडिओ ...
    खूप छान वाटल..❤️😊🤩

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว

    Khup chan vdo

  • @prathameshphotography94
    @prathameshphotography94 2 ปีที่แล้ว

    Gavchay lagnachi majach vegali 😍👍✌️

  • @sharvarirajendravichare8316
    @sharvarirajendravichare8316 2 ปีที่แล้ว +1

    आजचा व्हिडिओ खुप छान होता.
    शब्द च नाहीत काय बोलु तुझे व्हिडिओ बघुन खुपचं छान वाटते. 👌👌👌👌

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 ปีที่แล้ว

    पुरस्कार बद्दल अभिनंदन अनिकेत ,आणि सगळी टीम.

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 ปีที่แล้ว

    Khup khup Chan ❤️❤️👍

  • @ashwiniawalegaonkar6852
    @ashwiniawalegaonkar6852 2 ปีที่แล้ว

    कोकण पुरस्कार् मीळाल्याबद्द्ल् तूझे व टीमचे अभिनंदन

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 2 ปีที่แล้ว

    Aniket tula kokan puraskar bhetlya baddal khup khup Abhinandan 💐💐ani gavchi paramparik padhhati chi halad baghun chan vatal 👌👌

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 ปีที่แล้ว

    Khup sunder video 😍

  • @sushmittambe1998
    @sushmittambe1998 2 ปีที่แล้ว

    Kokanachi married ani haldi khup mast aste dada khup aalaggg bhai congratulations🎉 maza kadun pan bol god bless you both 😍💕✌

  • @sonaligaonkar1711
    @sonaligaonkar1711 2 ปีที่แล้ว +1

    Aaji too cute … live long life 🙏

  • @ritikakangutkar192
    @ritikakangutkar192 2 ปีที่แล้ว

    Ekdm mst.. Dada

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 2 ปีที่แล้ว

    Mast ch .. majja aali

  • @prasadbhogle4517
    @prasadbhogle4517 2 ปีที่แล้ว

    Hald ek number Dada khas tuzya gavatil mahila n chya mehanti sathi

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 ปีที่แล้ว

    To much ...to much nice this vedio...Haldi ceremony is very good ..all family together n all d village people helping hands...hope so ur brother wedding also in ur place in Hercule...not in Bombay

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 ปีที่แล้ว

    गावातला हळदीचा program छान वाटला

  • @aadvikpawar2680
    @aadvikpawar2680 2 ปีที่แล้ว

    Khupach chaan video dada

  • @sanjaymestry65
    @sanjaymestry65 ปีที่แล้ว

    खूप खूप शुभेच्छा! लग्नासाठी.

  • @sureshbaraskar4390
    @sureshbaraskar4390 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान👍👌👌👌

  • @smitagurav7470
    @smitagurav7470 2 ปีที่แล้ว

    Khup sunder

  • @priyankaghate8408
    @priyankaghate8408 2 ปีที่แล้ว

    Maja ali dada.video chan hota.tumcha gaokonta.

  • @manishasalvi8174
    @manishasalvi8174 2 ปีที่แล้ว

    Congratulations Shubhangi happy married life khup Chan haldhi cha karaykram jhala