गणपती बाप्पा साठी बस ने गावी यायच असेल तर हे करावच लागेल।खुप सारे सबस्क्राईबर।thane to nandgao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2021
  • Thank you for watching this video please do like comment share & subscribe

ความคิดเห็น • 1.7K

  • @sharadajagtap52
    @sharadajagtap52 3 ปีที่แล้ว +250

    सगळया नेत्या अभिनेत्याला मागे टाकले अनिकेत तु👌👌👍👍❤❤❤

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 3 ปีที่แล้ว +151

    कीती माणसं कमवलीस तुझ्या बोलण्यातून अशीच तुझी प्रगती होऊ दे हिच सदिच्छा

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 3 ปีที่แล้ว +125

    आनिकेत तू आपल्या. कोकणचा. हिरो झाला. कीती लोक तुझ्यावर प्रेम करतात हे बघून छान वाटलं तू. आसाचा प्रगती कर ही ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌💐💐👌

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 ปีที่แล้ว +139

    तुझा स्वभावच चांगला आहे. म्हणून एवढी माणसं कमवलिस. खरंच तू ग्रेट आहेस 🙏🙏खरच स्वामी तूझ्या पाठीशी आहेत 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว +1

      Mauli❤️

    • @jayshreepange6443
      @jayshreepange6443 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान वाटलं ठाणे ते नांदगाव प्रवास आम्हालाही प्रवास केल्यासारखे वाटले.भावा काळजी घे.आणि असेच सुंदर सुंदर vidivoj करत रहा. ऑल the बेस्ट.

    • @pushpanyaynit6531
      @pushpanyaynit6531 3 ปีที่แล้ว

      👌👌👌👌👌😇

    • @praveenagulekar6143
      @praveenagulekar6143 3 ปีที่แล้ว +6

      अनिकेत एवढी लोक भेटतात ,कौतुक करतात ,कीती छान वाटते, आई वडिलांना कीती आनंद होत असेल, असाच मोठा हो.सपूर्ण कोकणाचे नाव मोठे कर.

    • @tejanmore
      @tejanmore 2 ปีที่แล้ว +1

      Agdi khara..lok sibscriber jamavtat...bhau kutumb bnvtoi.. Swami ho

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 3 ปีที่แล้ว +125

    सगळी माणसं हीच तुझी खरी श्रीमंती आहे अनिकेत, असाच खूप मोठा हो.👍👍👍🙏

  • @shailajarane1483
    @shailajarane1483 3 ปีที่แล้ว +22

    सेलि ब्रे टी....झालास भवा... 🙏जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेस तू ...किती माणूस की कमवलीस... खूप भारी वाटले सगळे बघून ....खूप मोठा हो....🙏हीच देवा कडे प्रार्थना 🙏🙏🙏❤️👍

  • @vaishalil.4879
    @vaishalil.4879 3 ปีที่แล้ว

    अनिकेत, तुझे कोकणभूमीशी असलेले प्रामाणिक, नितांत प्रेम व लाल मातीशी जुळलेली घट्ट नाळ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पारदर्शी, मनमोकळा स्वभाव या साऱ्या बाबींची मोजदाद करण्याचे 'परिमाण ' काय? तर ते म्हणजे तुझा चंद्रकलेसम वाढत जाणारा हा 'सबस्क्राइबर गणगोत'.
    सुखी रहा, यशस्वी हो.

  • @aditiparab2590
    @aditiparab2590 3 ปีที่แล้ว

    डोळे भरून येतात तुला भेटायला किती माणसं आलीत आणि सर्वांशी किती प्रेमाने बोलतोस खरच खूप मोठा होशील हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

  • @manalisawant895
    @manalisawant895 3 ปีที่แล้ว +44

    एवढे प्रेम,आपलेपणा खरचं नशीबवान .
    आजकाल सख्यां भावा-बहीण मध्येही नसेल.🙏👍👍👏👏🎉🥰

  • @alkapinto4704
    @alkapinto4704 3 ปีที่แล้ว +5

    बसमधून कोकण दर्शन बघून छान वाटले,पत्या,नाग्या व चिनूला पाहून खूप छान वाटले,तू तर सगळ्यांचाच सेलिब्रिटी आहेस, आशिर्वाद,जग जिंक 💐 शुभेच्छा 💗

  • @vedikarane9544
    @vedikarane9544 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तू एखाद्या सेलेब्रिटीपेक्षाहि मोठा झालास यार🙌👏👏याची अनेक कारणं.. तुझा प्रेमळ, दिलदार, मोकळाढाकळा, विनोदी आणि सर्वांना आपलंसं करणारा गोड स्वभाव, चेहऱ्यावर सदैव खळखळत आणि मिश्किल हसू, माणसं जोडण्याची आवड आणि सर्वात महत्वाचं उंच जात असूनही जमिनीवर राहण्याची साधी सरळ वृत्ती..खूप भारी वाटतं तुझ्या फॅन्सचं तुझ्यावरचं एवढं प्रेम बघून..खूप अभिमान वाटला कोकणच्या सुपुत्रा.. अजून खूप खूप मोठा हो..मनापासून शुभेच्छा😊❤❤❤❤

  • @vijaykashid113
    @vijaykashid113 3 ปีที่แล้ว +1

    भावाशी तू माणुसकी कमावलीस आणि इतकी आपलीच लोक आवर्जून भेटायला येतात हे बगुण खुप भारी वाटतंय आणि तू खुप मोठा युटुबर होशील सर्व मित्र परिवार याचे प्रेम आशिर्वाद आहेच पाटीशि तू आता कोकनातलो हीरो झालस भावाशी चिनु साठी खुप प्रेम आई पप्पा आजी मित्र परिवार खुप छान आहेत
    जय पावना देवी श्री स्वामी समर्थ

  • @ajitacharekar6593
    @ajitacharekar6593 3 ปีที่แล้ว +46

    #आमचो_कोकणातलो_सेलेब्रिटी
    परफेक्ट टाईम 9 वाजता विडिओ बघायची सवय झालीये आता. एकही सिंगल विडिओ मिस होत नाही. भन्नाट ब्लॉग्स असतात दादा तुझे. ❤️❤️❤️❤️❤️

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 ปีที่แล้ว +41

    तूझे हसणे निखळ आहे...तुझ्या भाषेत गोडवा आहे...म्हणून परिवार वाढला आहे....खूप आयुष्यात मोठा हो...मनापासून आशीर्वाद

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझ्या या उपक्रमाने तुला भेटणाऱ्या आपल्या कोकणी माणसाचे आणि इतर प्रांतातले लोक त्यांचे आपल्या गावावर आणि आपल्या माणसावरचे प्रेम पाहून मन भरून येते या तुझ्या सर्व टीम आणि पुढील कार्यास माता जगदंबेच्या आशीर्वादाने प्रगती होत राहो🙏🙏

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 3 ปีที่แล้ว

    हीच तुझी खरी श्रीमंती इतक्या छोटया वयात लाखो माणसांची मने जिकंली. रोज प्रेमाने वाट बगतात विडिओ ची. 💐

  • @baalah7
    @baalah7 3 ปีที่แล้ว +31

    तसा मी तमिळ आहे , पण कोंकणी वलोग्ज खूप आवडतात , आणि त्याचा मध्ये गोष्ट कोणणातील सर्वात जास्त - ९ ची सवाई 🙌🏼
    सुयान रवा 😇

    • @baalah7
      @baalah7 3 ปีที่แล้ว +1

      @Krushna Kirti Bolta Marathi ok ok, लिहायला गूगल त्रांसलेटर 😇

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 3 ปีที่แล้ว +40

    अनिकेत खूपच छान तुला खूप लोक तुला आपन हून भेटतात ते बघून डोळे भरून आले 👌👌👍

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 3 ปีที่แล้ว

    नजर काढून घे रे बाबा ,गेल्या जन्मी खूप पुण्याचं काम केलंय म्हणून या जन्मी एवढ्या लोकांचे प्रेम मिळतेय असेच पाय जमिनीवर ठेऊन वाग, अजून खूप प्रगती करायची आहे तुला 👍👍👍💐💐💐💐💐💐👌

  • @ramakantpatil7933
    @ramakantpatil7933 3 ปีที่แล้ว

    कोकणी हिरो...तुझ्या आचार,विचार,आणि बोलण्याने खूप मोठी संपत्ती मिळविली आहेस..👍👍

  • @1234sudesh
    @1234sudesh 3 ปีที่แล้ว +146

    अनिकेत, टीव्ही वरचे कार्यक्रम बघण्यापेक्षा तुझे विडिओ बघणं कधीही उत्तमच.. पत्या ला बघून बरं वाटलं..

    • @swatisawant3524
      @swatisawant3524 3 ปีที่แล้ว +3

      खूप छान

    • @1234sudesh
      @1234sudesh 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद स्वाती ताई..👍आपण सारखे कोकणात(गावी) जाऊ शकत नाही पण अनिकेतच्या माध्यमातून आपण नेहमी आपल्या गावचा आस्वाद घेऊ शकतो..धन्यवाद अनिकेत आणि गोष्ट कोकणातली टीम..

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 ปีที่แล้ว +50

    अनिकेत दादा ही तुझ्या स्वभावाची पोच पावती आहे.तुझा स्वभाव खुप मस्त आहे,सतत हसत असतो म्हणूनच आम्हाला आवडतो.नमस्कार सर्वानाच.

    • @jitendragavit9639
      @jitendragavit9639 3 ปีที่แล้ว +2

      अनिकेत खूप छान व्हिडीओ आहे आणि तुझा व्हिडीओ आल्यावर मला खूप आनंद झाला मी खूप दिवसापासून वाट बघत होते

  • @yogeshthukrul211
    @yogeshthukrul211 3 ปีที่แล้ว

    दादा तुझ कौतुक करावं तेवढं कमीच तूच आहे कोकणचा हिरा ❤️आणि तुझा स्वभाव बघूनच तुझ्या प्रेमात पडतात सर्व खरंच तू खूप great आहेस दादा आणि असाच हसवत ठेव सर्वांना 🙏
    ❤🙏ओम साई राम🙏❤

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    गोष्ट कोकणातील सुपर स्टार अनिकेत रासम यांना त्यांच्या पे्मळ स्वभाव यामुळे लोकांनकडून भरभरून कौतुक व आपलेपणा हे पाहून मन भरून आलं वडिल गावी आले हे पाहून छान वाटले तुला सोबत पञ्याभाई तुलाही पाहून आनंद झाला निसर्ग सौंदर्य अप्रतिम व हे आता परत पाहायला मिळणार असून खूप आनंद झाला चिन्नू खूप खूप अभिनंदन व लव यू चिन्नू आता आई झाली ✌👍👌😊व अनिकेत प्लिज प्लीज रोज व्हिडिओ पाठव खूप खूप वाट पहायला लावतो आमचा लाडका हिरो अनिकेत ला मनापासून विंनती 🙏🙏🙏

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 ปีที่แล้ว +8

    अनिकेत तुझ्या गोड स्वभावाने व सर्वांना आपलेसे केलेस नवीन पिढी ने तुझ्या कडून माणसे कशी जोडावी हे शिकण्याची जरूरी आहे तुला खूप आशिर्वाद तुझी प्रगती वभरभराट होवो

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 3 ปีที่แล้ว +11

    अनिकेत,शब्दच नाहीत बोलायला. किती आपुलकीने लोक तुला भेटले. हे तुझया संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ आहे. 👌👌👌👌👍🙏

  • @shirsha__gaikwad_2212
    @shirsha__gaikwad_2212 3 ปีที่แล้ว +2

    Aniket खुप भरी वाटलं लोकांचा खूप प्रेम बघून गणपती बाप्पा असाच कायम सुखी ठेव सगळ्यांना...❤️❤️

  • @suvarnagavade315
    @suvarnagavade315 3 ปีที่แล้ว

    अनिकेत .शिवाजी महाराजान सारखा दिसतोस मला तूझे व्हिडिओ खुपखुप आवडतात वेळ मिळेल तसे मि बघते .तुझे मित्र परिवार खुप छान नाद करायचा नाहि.माझे गाव वाळवा जिल्हा सांगली मि अंगणवाडी सेविका आहे .तुझ्या मुळे आम्हाला कोकण दर्शन घडतेय खुप छान मस्त प्रत्यक्ष कोकनातच आहे अस वाटत .मस्तच असेच तुझे काम चालू राहूदेत जगातील सर्व सुख तुझ्या पायाशी लोळन घेवूदेत ,👍

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 ปีที่แล้ว +19

    मस्त अनिकेत 👌👌तू इतका प्रेमळ आहेस म्हणून तू सगळ्याचा लाडका झाला आहे आणि तुझी मेहनत पण इतकीच आहे या गोष्टीसाठी असाच हसत राहा 👍👍👍

  • @shailendrapradhan6526
    @shailendrapradhan6526 3 ปีที่แล้ว +64

    अनुपम अद्वितीय अप्रतिम अलौकिक असंच उदंड प्रेम सर्वांकडून मिळत राहों❤️🥰😍💝

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व्हिडिआे
    अशीच माणसं जाेडत राहा . हिच खरी श्रीमंती

  • @kalpanahande1844
    @kalpanahande1844 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझं इतक कौतुक झालं का खूप आनंद वाटतो अशीच प्रगतीशील वाटचाल असू दे तू पण सेलिब्रेटिज पेक्षा कमी नाय आईच्या डोळ्यात देखिल हे कौतुक दिसतं खुप अभिमान आहे सगळ्यांना तुझा नी पप्पां तुझे हिरो आहेत feel proud and Salute for him गणपती मध्ये प्रवास करण्यापूर्वी कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे ती झटकन माहिती दिली चिनूला Congratulations आईसाहेब झाल्या पत्या तुला हाय (Hii) सगळ्यांनी काळजी घ्यावा आणि सोईचा राह आजीला सांगावा की भोपळ्यात बसून ये दिवाळीत लव यू आजी

  • @deepalikute7482
    @deepalikute7482 3 ปีที่แล้ว +44

    खूप छान वाटले तुझा हा परिवारातील प्रेम बघुन

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 ปีที่แล้ว +14

    अनिकेत खूप छान वाटलं, मुंबईतुन सर्वांना भेटून
    हरकुळात,पत्या, सर्व मित्रांना भेटायला पोहोचला.प्रथम
    चिनूचं.... अभिनंदन 💐..... खुप छान 👌👌👍

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 ปีที่แล้ว

    खूप खूप मोठा परिवार झालाय तुझा हीच तर तुझी खरी श्रीमंती आहे, माझ्यासाठी तर तू खूप मोठा सेलिब्रेटी झालयास, मस्त हे सगळं बघून खूपच छान वाटतय याही पेक्षा मोठा हो ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 ปีที่แล้ว

    वां अनिकेत खरच कीती माणसं कानवलीस बघ ना तुला बाय करायला किती जण आली, जसा आहेस तसाच राहा, बाकी कोकणचा प्रवास निसर्ग बघुन मस्त वाटलं , मी तर मोठा श्वास घेतला. 👌👌👌 खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @saritasatardekar1826
    @saritasatardekar1826 3 ปีที่แล้ว +34

    आमचा मालवणी हीरो एक नंबर सर्व हीरो मागे पडले

  • @virupanti2191
    @virupanti2191 3 ปีที่แล้ว +17

    आईच्या डोळ्यात तुझ जातोय त्याची ओढ मी नीट पाहू शकतो 🙏 धन्य ती माऊली. Keep growing buddy🔥

  • @saanchishailesh
    @saanchishailesh 3 ปีที่แล้ว +1

    कोकणातला सेलिब्रिटी अनिकेत रासम....!!!
    मुंबई मध्ये फिरत असताना अनेक सेलिब्रिटी दिसतात पण काहीवेळा त्यांच्याशी बोलायची,त्यांना भेटायची इच्छा नाही होत.परंतू आजचा व्हिडीओ पाहून खुप अभिमान वाटला.इतकं प्रेम मिळतयं तुला अजून काय पाहिजे आयुष्यात भावा. आता तर तुझ्या हातून शाॅप चे उदघाटन पण झाले.खुप पुढे चालला आहेस आता मागे वळून पाहू नकोस.खुप शुभेच्छा.काळजी घेवा सोयन -हवा ..💐💐💐

  • @shashankjoshi8294
    @shashankjoshi8294 3 ปีที่แล้ว

    खरी श्रीमंती कमवलीस अनिकेत..... या श्रीमंती पुढे पैसा फिका आहे...🥰🥰👍👍 असाच प्रगती करत रहा....💐💐💐

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 ปีที่แล้ว +39

    अनिकेत औक्षण केल्यावर काही ताटात ठेव, एवढ प्रेम मिळत, खूप छान all the best 👍 स्वामी कृपा राहो 🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว +12

      Tya mhanalya mi tuji aai aahe m Mala ajun kahi nahi bolta aal

    • @Sarmisalchannel
      @Sarmisalchannel 3 ปีที่แล้ว +4

      @@goshtakokanatli काही वेळा उत्कट प्रेम पाहून आपण हरखून जातो... त्यामुळे नाही लक्षात आलं... पुढे लक्षात ठेव... पुन्हा आईला आपण काय गिफ्ट देणार... तू त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतलेस... त्यातच सगळं आलं... हे प्रेम पुढे नरंतर मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... II जय श्री गुरदेव दत्त II

  • @anujasawant3845
    @anujasawant3845 3 ปีที่แล้ว +5

    Hi Aniket aaj cha vlog chhan 👌तुला भेटायला आलेले फॅन सबक्रायबर सगळे नातेवाईक हे सगळे तु कमवलेल्या कामाची पोच पावती आहे. आज गावाला परतला आनंदच आहे. वर तु मामा झालास अभिनंदन सगळे भाचे भाची बघायला आवडेल आम्हाला.पण मागील दोन ठाणे ,मुंबईच्या ब्लाॅगवरून असे जाणवले तुला शहरा पेक्षा गावाकडची ओढ खुप जास्त आहे. आताच्या गावच्या सगळ्यां तरूण पीढीला मुंबईची ओढ असते. पण तुला सगळ्यांच्या उलट गावाला पोहचायचे आहे हे जाणवले. गावालाच राहायचे असे तुला आधीपासुनच वाटत होते. कि मुंबईचा जाॅब सोडुन, काही कारनांमुळे गावला आलास. आणि गावालाच राहुन करीयर करण्याचे ठरवले आहेस का. साॅरी थोडी पर्सनल झाले. पण आत्ताच्या ह्या कठीण काळात जाॅबलेस झालेल्या काही तुझ्या, माझ्या बहीण भावना काही करीयर गायडन्स मिळाले तर खुप छान होईल. बरे सोईन रहा. काळजी घ्या.

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 3 ปีที่แล้ว

    अनिकेत, तुला अनेक सबस्क्राईबर्स भेटायला आले व काहींनी त्यांच्या घरी नेलं हे तुला मिळालेलं प्रेम ,तुझ्या मेहनतीचं फळ आहे.बघून डोळे भरुन आले. अशीच प्रगती कर .देव बरे करतो

  • @bhaktigurav1515
    @bhaktigurav1515 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन अनिकेत, अशीच तुझी प्रगती व्हावी हिच सदिच्छा. तुझी मेहनत प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिसते.

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 ปีที่แล้ว +38

    🤗🤗🤗🤗 चिनू मम्मा झाली ❤️❤️❤️अनिकेत आम्हाला चिनूची पिल्ले पहायची आहेत 😍😍😍😍😍

  • @jitendraawere9813
    @jitendraawere9813 3 ปีที่แล้ว +5

    भावा हिच तुझी खरी ओळख सगळ्याना आवडते सगळ्याचे मन जिंकतोस

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 3 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया.. उत्तम, अनुपम, छान..

  • @veenatawade815
    @veenatawade815 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझे video छानच असतात आणि खूप लोक तुझ्यावर प्रेम करतात हे प्रेम तर आहेच पण तुला त्यांचे आशिर्वादही आहेत.

  • @shaileshghorpade5688
    @shaileshghorpade5688 3 ปีที่แล้ว +13

    मस्त वाटलं अनिकेत तुमचं सगळीकडे होणारे कौतुक बघून... असेच सर्वाचे प्रेम मिळत राहो खुप खुप शुभेच्छा!... 👍

    • @aaplokokan5619
      @aaplokokan5619 3 ปีที่แล้ว

      एकदम भारी व्हिडीओ दादा 👍❤🤗 खूप आवडला तुझा व्हिडिओ 😍असेच व्हिडीओ बनववून आमचं मनोरंजन करीत राहा 👍खरंच खूप मस्त ❤झक्कास ❤ kip it up 🤗keep going 👍🤗✌️

  • @sankyamohite1132
    @sankyamohite1132 3 ปีที่แล้ว +11

    🤩🤩आला आला कोकणतला वाघ आला 🔥🔥🔥❤️❤️

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 3 ปีที่แล้ว

    खरंच हे मिळणार प्रेम सर्वांच्या नशीबी नसत... ते तु कमावलंस हेच संचित आहे पैसा जातो येतो पण प्रेम, विश्वास, माणुसकी ही आपल्या नंतरही लोकांच्या स्मरणात राहते तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्या....

  • @suchitakadam9288
    @suchitakadam9288 2 ปีที่แล้ว

    छानच अनिकेत हा विडीयो पाहुन भारावुन गेलो खरच तु ग्रेट आहेस कोकणची तु शान आहेस 🙏 गाँड ब्लेस यु खुप धन्यवाद

  • @priyankaainarkar342
    @priyankaainarkar342 3 ปีที่แล้ว +4

    ❤️ अरे अनिकेत तू तर आदेश भाऊजीं पेक्षा फेमस झालास ❤️💐👏👏

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 3 ปีที่แล้ว +12

    अनिकेत दादा खुप छान वाटले तुझा व्हिडिओ पाहून. तुझा स्वभाव खुप मस्त आहे.हयाची ही पोच पावती आहे. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @tejasmhatre5679
    @tejasmhatre5679 3 ปีที่แล้ว

    खुप छान हे सगळं तुझ्या मेहनतीच फळ. या पुढे शब्दच सुचत नाही कैतुक करायला.👍tc all Teem members

  • @vijayashreeborate4032
    @vijayashreeborate4032 3 ปีที่แล้ว +2

    Aniket kiti janana bhetlas khup mja vatli lok khup khush zali amhala kadhi bhetnar punyala kadhi yenar amhipan ratnagirche mug patty's sarv mitrak ghevun ye ganptiche Chan vidio dakhv shilch aajila miss karnar amhi pan chinu bhetel kalji gheva 👍👍👍🙏🙏

  • @shrutibelekar5803
    @shrutibelekar5803 3 ปีที่แล้ว +5

    Aniket tu प्रत्येकाशी खूप प्रेमाने आदराने बोलतोस .. खूप छान वाटले 👍

  • @nitinnaik5397
    @nitinnaik5397 3 ปีที่แล้ว +4

    हीच खरी श्रीमंती भावा ❤️ आजून मोठ्ठे व्हा

  • @artisawant4715
    @artisawant4715 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तु खूप चांगलं काम करतोस सगळयासी प्रेमाने बोलतोस तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो

  • @rajshrisalunke5335
    @rajshrisalunke5335 3 ปีที่แล้ว

    हिरव्या रंगाची उधळण आणि बहारदार निसर्ग सौंदर्य... keep it up अनिकेत...

  • @user-xh6xz5oh8g
    @user-xh6xz5oh8g 3 ปีที่แล้ว +8

    माणसं कमावणारा माणूस💐💐चिनूचं अभिनंदन💕

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 3 ปีที่แล้ว +7

    Kya baat hai Aniket, evade prem,u deserve this,proud of u

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 3 ปีที่แล้ว

    अनिकेत ...मामा झालास...आम्हला कळलं होतं चिनूला पिल्ल होणार आहेत तर...आनंद झाला..😊👌आता माऊच्या गोड गोड पिल्लांना सांभाळा... खेळा!😊👍

  • @swatitalashilkar6816
    @swatitalashilkar6816 3 ปีที่แล้ว

    खरंच आहे एवढ्या लहान वयात खुपचं माणसं कमवलिस अंड्या तु बघुन खुपचं जास्त बर वाटतंय सर्व आयाना असंच वाटत तुझ्या सारखा आणि ओमकार सारखा मुलगा असावा❤️🥰😘

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 ปีที่แล้ว +7

    अनिकेत खूप छान वाटले तुझा video पाहून.तुझा स्वभाव खूप मस्त आहे.हयाची ही पोच पावती आहे. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ashwingoswami172
    @ashwingoswami172 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम, बापरे... .. आज घरी आल्यासारखे वाटले. आनंद झाला. प्रथमेश मामा नमस्कार, आपण व अनिकेत मामा झाल्याबद्दल. खुप सुंदर चित्रिकरण.

  • @amolsalunke6989
    @amolsalunke6989 3 ปีที่แล้ว

    मी कोकणातील नाही मराठवाड्यातील आहे परंतु माझं शिक्षण मिठबाव ला झाल व त्यानंतर नोकरी 10 वर्ष कोकणातच केली त्यामुळे कोकणातील माणस,सण, उत्सव अगदी जवळून पाहिलेत आता गावी बदली झाली परंतु तुझ्या चॅनल मुळे कोकण परत अनुभवायला मिळाले.

  • @shitalparulekar3998
    @shitalparulekar3998 3 ปีที่แล้ว

    डोळ्यात आनंदाश्रू आले बघताना ..... खुप मोठा हो दादा😍😍

  • @sunilchaudhari8266
    @sunilchaudhari8266 3 ปีที่แล้ว +10

    खूप छान वाटल व्हिडिओ बघून
    तुझा स्वभाव खूप मन मिलाऊ आहे
    असाच रहा,खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी.👍👌

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 ปีที่แล้ว +5

    दादा खूप छान मस्त असाच नेहमी हसत रहा व प्रेमाने विडीओ पाटवत रहा पत्याभाय मस्त चिनु अभिनदन

  • @amitsangale855
    @amitsangale855 3 ปีที่แล้ว

    दादा तुझे आधी चे 2 ब्लॉग नव्हते बगीतले कारण मला बर नव्हते वाटत पण आज तुझे विडिओ बगीतले आणि खूप बरं वाटले आपल्या कोकणातला एक पोरगा किती प्रेम करतात लोक असेच आपल्या कोकणातले विडिओ बनवत राहा

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुला भेटायला इतके लोक आले होते हे बघून असं वाटलं जसकाय गावचा हिरो आलाय असं वाटलं खुप छान वाटलं असाच प्रगती कर

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान वाटले.आपला परिवार खुप मोठा आहे.आणि तुझ्या आपुलकी आणि प्रेमळ स्वभावामुळे सर्व परिवार तुझ्या आणि कोकणाच्या प्रेमात☺️☺️☺️👍👍👍असेच मोठे व्हा हाच आशीर्वाद. तुझी काकू(👍👍👍👌👌👌 पुणे)

  • @AG-iw4ep
    @AG-iw4ep 3 ปีที่แล้ว +6

    Yessss now we'll get to see yr vlogs everyday! I love the way you interact with your subscribers. Your respect for the elders and love for the youngsters is worth appreciating. Congrats to new mom Chinu!! Hope to see the kittens soon.

  • @bapupatil981
    @bapupatil981 3 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खूप छान होता पत्या ला बघून छान वाटले असेच मोठे व्हिडिओ बघायला मजा येते

  • @siddheshphansekar8011
    @siddheshphansekar8011 3 ปีที่แล้ว +2

    इतकं अफाट लोकांच प्रेम मिळण... अनिकेत तू खरंच भाग्यवान आहे...

  • @ashokacharekar2225
    @ashokacharekar2225 3 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर व्हिडीओ लय भारी कडक आहे भावा 👌👌😍🥰

  • @rohidasgavali7604
    @rohidasgavali7604 3 ปีที่แล้ว +10

    भाऊ तुला तुझ्या सगळ्या टीम च कष्टाची फळ भेटले छान दादा

  • @rekhavichare1269
    @rekhavichare1269 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुला ऐवढे लोक भेटायला येतात ते बघून खुप तुझा अभिमान वाटतो

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान अनिकेत आम्हाला पन भेटायच आहे एखदा तुमच्या टीम ला आज तुझ्या स्वभावामुळे एवढे जन तुला भेटतायत खुप बर वाटल.खारेपाटन बघुन छान वाटल आमचा बाजार खारेपाटन मुंबई वरुन निघालो की खारेपाटन ला उतरतो तितून रिक्षा पकडून आमच्या गावी कुणकवण ला जातो.खुप छान वाटल पत्या चिनु ला बघुन.

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान 👍, तू Superstar झाला.
    सगळी माणसे तुला भेटायला येतात.
    आणि तू गावाला गेलास ते बरे.चिनूला
    सोबत झाली.👍👍👍

  • @nishabhanji5159
    @nishabhanji5159 3 ปีที่แล้ว +4

    खूप मस्त वाटतयं तुझी प्रगती बघून.. तुझ्यावर असलेलं सगळ्यांच प्रेम.. आई खूप भावूक झाली आमचं पण असच होत गावावरून येताना.. सुरमई भारी होती.. पत्याला बघून छान वाटलं 😊

  • @dilippatankar9150
    @dilippatankar9150 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त वाटतं, तुझं बोलणं,आणि या बोलण्यातून मिळवलेली आपुलकीची नाती, बस हीच तर आयुष्यातील खरी संपत्ती आहे
    धन्यवाद भावा

  • @pralhadthakur4752
    @pralhadthakur4752 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तु जे हे लहान वयात कमवले ते म्हणजे तु एक खुप मोठा परीवार बनवला आहे त्या बद्दल तुझे कीतीही कौतुक केलं तेवढे कमीचं आहे ते म्हणतात नं मुरूती लहान पन कीर्ती महान हे सरव्या च्या नसिबात नसतं तुझ्या वर प्रेम करणारे लोक खुप जास्त आहे पन अनिकेत तुला माझ पर्सनली सांगन आहे अनिकेत तुझ्या वर प्रेम करनारा कोनताही सबकारबर भेटला तर किंवा भेटण्यास महंणत असेल तर त्याला कधीही ईगनोर करु नको कारन मानंस मिळवाला किवहा कमवाला खुपमोठं नसिब लागते वाईट वाटुन घेवु नको बाकी खुपछान विडीओ होता

  • @uvkumar1
    @uvkumar1 3 ปีที่แล้ว +9

    Very nice to see you in Mumbai with all your subscribers and relatives.

  • @sanjaykumarasugade2380
    @sanjaykumarasugade2380 3 ปีที่แล้ว +6

    All the family members of subscribers finally meet patya awesome 👌👌👍👍🙏🙏❤️❤️

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d 3 ปีที่แล้ว

    पैसा नाही बंगला नाही गाडी नाही कमवली ती मोलाची माणस बघून खूप भारी वाटले काय ती माणस भेटली तुला तू आहेच गोड प्रेमळ बोलणं आणि आजी पण खूप प्रेमळ आहे. 🤗 तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐 असाच एक दिवस तू नक्की मोठा होणार तुझ्या दारात गाडी स्वताची उभी असणार आमचा आशिर्वाद... आई बाबांना नमस्कार 🙏 💞❤️👌🏻👌🏻👍🏼

  • @dipakvardekar6085
    @dipakvardekar6085 3 ปีที่แล้ว

    आपला सामान्य शेतकरी माणुस अनिकेतने आपल्या मन मोकळ्या स्वभावाने सर्वाचे मन जिंकून घेतसल भावा असाच मोठा हो हि ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤💐💐

  • @prashantmhadye1508
    @prashantmhadye1508 3 ปีที่แล้ว +10

    अनिकेत तूच खरा सेलेब्रटी ❤❤❤

  • @renukadesai2727
    @renukadesai2727 3 ปีที่แล้ว +3

    तुझ्या गोड स्वभावाने सर्वाना आपलंसं करतोस.तुला आशीर्वाद आहेत आमचे...असाच आनंदीत रहा.🌹

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तु महाराष्ट्रातला नंबर १ व्ह्लाॅगर आहेस.

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 ปีที่แล้ว

    वा बाळा तू मुंबई गाजवली खरच तू महाराष्ट्रातील हीरो झाला केवढ प्रेम लोक तुझ्यावर निच्छावर करत आहेत भाग्यवान आहे बाळा तू असंच प्रेम तुला लाभू दे अशीच प्रगती होऊ दे बाळा पण बाळा पुढच्या वेळी तू मुंबईला आला तर नक्की माझ्या घरी ये मी विरारला राहते वय झाल्यामुळे मला प्रवास आता झेपत नाही तू वाॅटसपवर आहे का बाळा मी माझा पत्ता पाठवीन नक्की मी वाट बघते तुझ्या कुटुंबाला व मित्रमंडळीना माझा नमस्कार आणि आशीर्वाद तुझ्या आजीसारखे लव यू टू

  • @nileshkhake5616
    @nileshkhake5616 3 ปีที่แล้ว +2

    Nice video baghun gavachi aathavan yete ❤️❤️🙏👍👍🙏🙏🙏🙏

  • @sourabhbidiye3155
    @sourabhbidiye3155 3 ปีที่แล้ว +3

    भावा खर सर्वांच मन जिंकलास ❤️
    ॐसाई राम ❤️

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 ปีที่แล้ว

    नमस्ते अनिकेत किती लोक भेटतात तुला मस्त वाटते मला तुझ्या स्वभावामुळ माणस एवढ् प्रेम करतात चिनू लापिल्ल झाली तु मामा झाला

  • @pulkitkanvinde9897
    @pulkitkanvinde9897 3 ปีที่แล้ว

    Thanks Anklet punha ekda Rajapur Depo zalak♥️👌👌 22 August la mi pan Thanyat hote pan aamcha Lagnacha Basta asalyamule bhetayala nahi milale Puche kadhi Aajjila nyayala aalas ki nakki aavadel bhetayala tuze evadhe subscribers tula bhetale aamhala aanand zala👌👍Chinula pille zali wah 🎉♥️tyanna baghayala aavadel 👍 Ganapati genya agodar kokanatale raste makkhan jaise ban gaye hai ashi Prarthana Bappakde🙏🌹🌹🌹🌹 Kalaji ghrva aani soyin rava🙏🎊

  • @shilpakudkar5348
    @shilpakudkar5348 3 ปีที่แล้ว +5

    A man with the golden hart ❤️👌👌

  • @jeetsalvi8424
    @jeetsalvi8424 3 ปีที่แล้ว +18

    I wud say this is one ur best vlog. So much love from everyone 💗
    U have become celebrity 😀

  • @yashpatil3183
    @yashpatil3183 3 ปีที่แล้ว

    चीनू आई झाली समजताच आनंद झाला अभिनंदन पत्याची तब्येत खराब झाली खूप छान विडयो सुंदर

  • @sawantalok
    @sawantalok 3 ปีที่แล้ว

    भावा अजून काही पाहिजे आयुष्यात ..पैसा पेक्षा जास्त किंमत असलेली माणसं कमवलीस... तुज्या आजीचं वाक्य आठवलं माणुसकी महत्वाची बाकी सगळं देव देणार...अशीच प्रगती कर...आई बाबा च नाव मोठं कर..हीच स्वामी चरणी मागणी