कोकणातील Army Man चे लग्न व वरात | नवरा नवरीचा वरातीमधील भन्नाट डान्स | Kokani wedding |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2021
- माझा भाऊ जो इंडियन आर्मी मध्ये आहे त्याचे लग्न तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये अनुभवता येईल.
कोकणात आमच्याकडे कशाप्रकारे लग्न सोहळा पार पाडला जातो हे देखील तुम्हाला ह्या व्हिडीओ मध्ये अनुभवता येईल.
व्हिडीओ शेवट पर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल व चॅनेल ला अजून subscribe केलं नसेल तर subscribe करा.
धन्यवाद!!!!!!!
#wedding
#malvaniwedding
#armymanwedding
#koknatlelagn
#koknatilvarat
प्रथम फौजीला सलाम, जयहिंद..!! दोघेही उभयतांचे खूप खूप अभिनंदन ..पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, नांदा सौख्यभरे। 🍫🎂🎊🎉🎊🎉
👍😊
@@AvinashMayekarVlogs . सां हळ ..
भारत माता की जय प्रथम देशाची सेवा करणाऱ्या नवरदेवाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन नवीन जोडपे ना सुखात आनंदात दिवस जाऊ दे त्यांच्या हातून समाजसेवा होऊ दे जय हिंद गावाकडची मजा एक वेगळीच असते
प्रथमता या विडीओ मधे देश सेवा बजावणारे या फौजदारला मनापासून सलाम
👍😊
❤ उ
च्च@@AvinashMayekarVlogs
अभिनंदन आपकी जोडी ऐसी होती खुशाल रहे
जयहिंद!
जयमहाराष्ट्र!
सुंदर ते कोकण!
खुपखुप अभिनंदन फौजी दादा आणि वहिनीचं . पुढिल वाटचालीस शुभेच्छा 💐
धन्यवाद😊
Army man च लग्न , भावा दणक्यात झाल , देशा साठी खूप सक्रिफाइस करतात ते 🙏🙏🙏🙏
👍
@@AvinashMayekarVlogs h j
MST कडक चिपळुण मांडकी खुदँ सरपंच
Happy and joyful married life😇😇😇😇😇👫🏡
Khup chan👍🏻👌🏻अभिनंदन 🌹🥳🥳🥳🥳
👍😊
Great Indian Army happy married life
Congratulations To Both Of You And Your Both Families God Always Always Bless Your Both And Your Both Families You Both Always Always Stay Together Happily With Your Familys You Both Always Always Live Together Forever Happily With Your Familys God Gives You Both Happy Sweet Healthy Long Life God Always Always Bless You Both And Your Both Families 😇😇👫🏡🎉🎉🎊🎊🙂🙂🙂🙂🙂
Khup chan khup divaani asa chan lagnsohla pahayala milala 👍 great
धन्यवाद😊
Amar the army man he is My classmate, salute Armyman and big congratulations for future
👍👍
1q
खूपच छान भावा जय भंडारी🙏🏻🚩
जय भंडारी
Khup mast bhava❤️
धन्यवाद😊
Khup mjja aali ,Lgnatla dance tar Bhari .....🤗😀#YogitasRecipes
धन्यवाद☺️
Congrats MARTHA LI.GR
Congratulations
लयभारी अवि 😍👌👍
धन्यवाद😊
जय हिंद - जय भंडारी 🔥
👌👌
खूप मस्त व्हिडिओ होता
धन्यवाद😊
Very nice fhojibai
CONGRATULATIONS GOD BLESS YOU 🌹🌹🌹🌹 SAI BABA
👍
Khup chhaan 👌
धन्यवाद😊
रूढी परंपरा आता पहायला मिळने म्हणजे असे व्हिडिओ पोस्ट करा छान वाटले धन्यवाद😘💕
👍😊
खूपच छान अवी
धन्यवाद😊
Bhari ❤️🤩🤗🥰
धन्यवाद😊
जय हिंद जय जवान जय आर्मी जय भारत
जय हिंद
खुपच सुंदर अभिनंदन
धन्यवाद😊
Wow, mast।leka, aamhipan mayeker.
धन्यवाद😊👍
Congratulations
Army's man
God bless you 🙏
👍
Jay hind lagan khup aavdala ok
@@AvinashMayekarVlogs⁰⁰000000000 ek0.. By
लय भारी
धन्यवाद😊
Khup chyan
धन्यवाद😊
Congratulations tuzya bhavala ani khup sundar vidio ahe
Ani tuzya laganacha pan banvun tak vidio ok
Good luck 🙏
धन्यवाद😊
Khup mst
धन्यवाद😊
Like the place... Vadakhali...
❤️
खूप छान होते लग्न आणि तुमचे गाव
धन्यवाद😊
धन्यवाद
Very nice mast video 👍
धन्यवाद😊
🤩👯❤️
😊😊
Nice bhava
धन्यवाद😊
🕺
😊
🚩🇮🇳जय हिंद❤️❤️🇮🇳🚩
🇮🇳जय हिंद🇮🇳
छान.गाडी.सजवली
धन्यवाद😊
खुप छान विडोओ अवि
शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण
धन्यवाद😊
Mast
धन्यवाद😊
Congrats
धन्यवाद😊
Dance krtana नवरीच्या खांद्यावर नवऱ्याचे उपरणे टाकणाऱ्या काकुंचे expression 😀😀
17.48
😅😅
Best
धन्यवाद😊
👌💝👏🌹🌸🌹
धन्यवाद😊
Nice
धन्यवाद😊
Supar
धन्यवाद😊
Nice program, as hindu ritirivaj
धन्यवाद😊
जय हिंद
जय हिंद
😊😊😊😊😊😊😊
God bless both of you 🙏🙏🙏🙏
👍
Mi Kotian mayekar gadi chansajavali aahe vivah dhum dhadakyat mastch
धन्यवाद😊
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद😊
lagn chan zal congratulations 💐kuthe ahe gaon
धन्यवाद😊.जुवाठी(राजापूर,रत्नागिरी)
राजापुर जुवाटि गाव तुमचा ? तिकडे आमचे पाहुणे आहेत सप्रे आडनाव त्यांचं.
👍😊
Very Good 👍
धन्यवाद😊
@@AvinashMayekarVlogs I'm on I'm
Nice video bhava tuz gav juvathi ka
धन्यवाद😊
हो माझं गाव जुवाठी
आता नाही राहिले असे कोरणा मुळे सगळे जे काही विधी असतात त्या नाहीशा झाल्या आहेत आता दहा मिनटे च्या आत लग्न होऊन जाते गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
खुप खुप सुंदर
धन्यवाद☺️
Aamcho kokan mhanje bhanat
👍😊
आपली हिंदू संस्कृती अशीच चालू ठेवावी!
Ek Number ❤️❤️
धन्यवाद😊
कोणत्या गावच आहे
जुवाठी(राजापूर,रत्नागिरी)
राजापूर मध्ये कोणतं गाव भावा
जुवाठी
आणि मी मानवाडी
Bhari❤❤❤❤❤❤❤❤💕💕💕💕💕👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद😊
नवरी कुठली
हातीवले
नवरदेव आणि नवरी यांचा दोघान मध्ये जे उपरणे आहेत ते मला मिळले का करण 17 फेब्रुवारीला माझ्या भाचीचे लग्न आहेत म्हणून आमच्या कडे मिळत नाही म्हणून
उपरणे नाही त्याला अंतरपाट म्हणतात
Well marriage nice program okay bye cu
मूंबईला दीव्याला राहतात ना
हो
Khaycya gavco navro ha
जुवाठी(राजापूर,रत्नागिरी)
च
👌👌
Mast
धन्यवाद😊
Best
धन्यवाद😊
Nice
🙏😊
👌👌👌
धन्यवाद😊