शेतातील पहीली भेंडी।दुपारच जेवण।पत्याची आजी।lady fingere farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.3K

  • @nikhilulhalkar
    @nikhilulhalkar 3 ปีที่แล้ว +41

    मोठ " तर नक्कीच व्हायचय , पण कोणाला " हारवून " नाही , तर सगळ्यांना " सोबत " घेऊन . हे वाक्य अनिकेत तुझ्या daily vlog ला शोभते.. #गोष्ट कोकणातली

  • @vaishalil.4879
    @vaishalil.4879 3 ปีที่แล้ว +1

    अरे अनिकेत. तू आम्हा साऱ्यांना नडणी साठी बोलावलंस ..आणि खरंच आम्ही सगळे आलोच नडणीस , तर पुऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेती नडणीस कमी पडेल इतका सबस्क्रायबर गणगोत आहे तुझा.
    छान.. आग्रहाने हक्काने सांगतोस, म्हणूनच तू आपल्यातलाच वाटतोस सर्वांना.. खूप यशस्वी हो.

  • @prasaddardi4518
    @prasaddardi4518 3 ปีที่แล้ว +13

    या धावपळीच्या जीवनात असा एक ठिकाण जिथे सुख,शांती,समाधान,आनंद,आणि प्रेम मिळतं ते म्हणजे Gosht Kokanatali Love you bhava

  • @mamatapai480
    @mamatapai480 3 ปีที่แล้ว

    अनिकेत... तुझे अप्पा किती multi talented आहेत. भात शेती .. रान साफ करणं बघायला मिळाले. किती मेहनत करतो शेतकरी. 🙏. शेती ची खूप भरभराट होऊ दे. यश मिळू दे. आत्ता आंब्याची कल्मा लावं पुढच्या वर्षी ❤️. गोडी चिनू ❤️

  • @saisree6319
    @saisree6319 3 ปีที่แล้ว +22

    🙏 अनिकेत. हरकुलातली सर्व आजी मस्त. नशीबवान आहेस. किती प्रेमळ लोकामध्ये राहतो. तुझा मित्र परिवार पण किती चांगला आहे. सर्वांना मदत करण्यासाठी हमेशा तयार असतात. ईस्ट ऑर वेस्ट गोष्ट कोकणातील टीम इज बेस्ट 👍

  • @pravinvidhale5437
    @pravinvidhale5437 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझे सर्व व्हिडीओ अप्रतिम असतात,शेती चे व्हिडीओ तू दाखवतो त्यामुळे शेती विषयी ओढ तरुण मध्ये निर्माण होत आहे,दुसरी मला आवडणारी गोष्ट म्हणजे तुझा मित्र पारिवार खूप छान आहे ,चिनू पण अशीच मध्ये मध्ये दाखवत जा खूप cute आहे, मी अमरावती चा आहे पण माझे बालपण चिपळूण मध्ये गेले पेढे या गावात गेले, तुझ्या व्हिडीओ पाहून मला कोकण मध्ये असल्या ची फिलिंग येते, तुझा हसमुख स्वभाव चे दर्शन व्हिडिओ मध्ये होते,मी सर्व व्हिडिओ तुझे आवर्जून पाहतो, आणि मराठी माणूस पुढे जात आहे याचा आनंद आहे, तुझ्या मुळे कोकण मधील माहिती विदर्भ मराठवाडा मध्ये पोहचत आहे,तू असा च उत्साह मध्ये पुढे पण काम करत राहा ही अपेक्षा

  • @rohanmalik490
    @rohanmalik490 3 ปีที่แล้ว +10

    अनिकेत किती रे प्रेमाने राहतोस सगळ्यांबरोबर खूप माया आहे तुझ्या कडे खूप पुढे जा तुझ्या मेहनतीला यश मिळू दे.... देवाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहूदे..... 👍👍

  • @amchivasaiamchisanskruti9446
    @amchivasaiamchisanskruti9446 3 ปีที่แล้ว

    कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात,
    वसलय हरकुळ गाव..............
    पोपटा प्रमाणे गोड गोड बोलतात अनिकेत राव....
    आपल्या कर्तुत्वाने कमावलं त्यांनी नाव.....
    आपल्या आई बाबासाठी करेल जिवाचे रान..
    गोष्ट कोकणातील चॅनल द्वारे मिळवून देईन त्यांना मान.....

  • @shrutiraorane7157
    @shrutiraorane7157 3 ปีที่แล้ว +32

    ह्या सगळ्या आज्या हसतात तेव्हा गोडुल्या दिसतात एकदम ❤️🥰

    • @rehanafadnaik951
      @rehanafadnaik951 3 ปีที่แล้ว +1

      👍👍👍

    • @rainbowcreation6220
      @rainbowcreation6220 3 ปีที่แล้ว +1

      अगदी मनातलं बोललात. 😊

    • @mandagawali8222
      @mandagawali8222 3 ปีที่แล้ว +1

      Nehmichi aaji la hasvatoh ti aaji dol vat te

  • @swapnilbharekar314
    @swapnilbharekar314 3 ปีที่แล้ว +15

    अप्पा खरच खुप भारी आहे
    खुप कष्ट करतात 🙏
    त्यांना खुप उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @k10edits24
    @k10edits24 3 ปีที่แล้ว +14

    आम्ही चिपळुणचो. गेल्या 1वर्षापासून पासून तुमच्या व्हिडिओ पाहाच आलो आहे. 😘 जितकं बोलू तुमच्या विषयी तितकं कमीच आहे.इथे टाईप करण्यात खूप वेळ जाईल. खरचं जीवनाची पूर्ण मजा कोणी घेतली असेल तर ती कोकणी माणसानेच.अशीच दादा तुझी प्रगती होऊदे.and we r so close to 300k ❤️

  • @sudamshimpi7972
    @sudamshimpi7972 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझे गाव बघुन डोळ्यांचं पारण॔ फिटतं. तुला पाहिलं की आनंद गगनात मावेनासा होतो.देव तुला खुप यश देवो.

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 ปีที่แล้ว +4

    अनिकेत, तुझ्या शिरी आशीर्वाद आज्यांचे, नक्कीच तुझी स्वप्न पूर्ण होतील मनीची....
    चिनू एक नंबर हिरोईन आहे

  • @pallavideodhar1687
    @pallavideodhar1687 3 ปีที่แล้ว

    Aniket sharirane tumcha saglyan barobar jari firta yet nasle tari manane sagli kade tumcha barobar jata yete …tuze video tasech feeling detat …tyamule tuze video baghun khup energetic vatate ….thank you so much…khup mottha ho❤️🍫😍

  • @gitaparab4116
    @gitaparab4116 3 ปีที่แล้ว +47

    🙏दादा.तुझ्या एका शब्दात सर्व .सर्व आजी ना जीव लावतो.हे सर्वात लाख मोलाचे आहे.तुझ्या सर्व स्वप्न पुर्ण होवोत.श्री स्वामी समर्थ.

  • @vishalokate3128
    @vishalokate3128 3 ปีที่แล้ว

    तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता. हे जे काही करतात विडियोद्वारे त्यामुळे कोकणातली संस्कृती जिवंत राहील. पुढच्या पिढीला पण कळेल की आपले आजोबा आई वडील काही गावच्या गोष्टी सांगतात त्या ह्या व्हिडिओमधून अनुभवता येतील. आपल्या पिढीला पण कळतील. तुमच्या व्हिडिओ बघून गावच्या आठवणी ताज्यातवाण्या होतात. खूप छान कार्य करताय जे एक पुण्याचं काम आहे .♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 ปีที่แล้ว +7

    दादा खूप छान मस्त शेतात शेतकरी आपला घाम गाळून रक्ताचे पाणी करत असतो तेव्हाच असे छान पिके भाजीपाला पिकत असतो सलाम तुम्हाला 👌❤🙏

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत, पत्या, आणी मित्रांची जोडी,
    सोबतीला चिनू आणी हिरवी भेंडी.
    पप्पा , आई ,आजी
    आहे पाठीशी,
    दररोज बघतो आम्ही, गोष्ट हिरव्यागार कोकणाची.

  • @poojagoldengirl7427
    @poojagoldengirl7427 3 ปีที่แล้ว +9

    Aniket actually tuze pappa multi talented aahet 😊interior decorating pn tevdhch skillfully and bhatachi nadani pn tevdhich superb.ani cooking pn 🌟Real superhero dad 🌟Thank him first tyancha mulech Tu itka smart zala aahes 😇😇😇

  • @nirmalaborkar2790
    @nirmalaborkar2790 3 ปีที่แล้ว

    तुमच्या गावातील नैसर्गिक सौंदर्य बघून मन प्रसन्न होतं असेच विडीओ करत रहा

  • @nileshegade7580
    @nileshegade7580 3 ปีที่แล้ว +15

    या धावपळीच्या जीवनात असा एक ठिकाण जिथे सुख,शांती,समाधान,आनंद,आणि प्रेम मिळतं ते म्हणजे आपला कोकण ❤️

    • @jiteshsalvi6351
      @jiteshsalvi6351 3 ปีที่แล้ว

      ❤️

    • @aaplokokan5619
      @aaplokokan5619 3 ปีที่แล้ว +1

      Video पाहून खूप भारी वाटल ❤ nice 😍kip it up 😍खूप मजा आली असेच व्हिडिओ बनव 🤗आणी मनोरंजन करत राहा 🙏पुढील वाटचालीस खूपखूप शुभेच्छा 🙏

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 3 ปีที่แล้ว

    तु त्या सगळ्या आजींशी प्रेमाने बोलतोस त्यांची विचारपूस करतोस ते पाहून खूप छान वाटते👌...
    आयुष्याच्या संध्याकाळी सुरकुतलेल्या गालावर हसू येणे खूप मोठी गोष्ट आहे.. 👍

  • @bhaskarbinnar6634
    @bhaskarbinnar6634 3 ปีที่แล้ว +7

    वर्षल म्हणजे साल- एक वर्षात येणारे सर्व कार्यक्रम त्या घरातील एका फॅमिली ने मेहनतीने व स्व खर्चाने करावयाचे.

  • @pravinnannewar187
    @pravinnannewar187 3 ปีที่แล้ว +2

    Hello aniket dada mi pn 1 shetkaryacha mulga ahe . Tuzya kadun mi khup inspired hoto aamhi pn bhat sheti krto amhi Maharashtra rahato nagpur nav yeikal asel tu mi pn ya 2 years madhe ghari aho clg band aslya mude ani mi pn shetit babala help krto ani tula baghun mala pn as vattte ki mi pn Vlog banvava kharach dada tuz kam khup chan ahe ami tuzya sarkhach mi pn shetit khup interested ahe mala pn asach gava kade rahun sheti karavi vatte🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 thank you so much for inspired me🙏🏻 love you dada❤️❤️❤️❤️

  • @varshanalage7526
    @varshanalage7526 3 ปีที่แล้ว +18

    Very very nice Vlog 👌❤️
    मेल्या इतको डांबिस कसो रे 🤣😍

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 ปีที่แล้ว

    वा अनिकेत खुप छान आहे विडिओ तुझी भेंडी खुप छान वाढली आणि तुझ शेत सुध्दा मस्त झाले तुझी चिनू खुप गोड दिसते तिची पिल्लं दाखवशील ना खुप छान प्रकारचे जेवण केले तुझ्या मित्रांनी आणि पप्पांनी आवडल तुझी ती आजी बघायची होती खुप आवडते तुझे शर्ट खुप सुंदर सुरेख आहे तुला छान दिसते तुझे आप्पा सुध्दा भरपुर मेहनत करतात खुप आवडल विडिओ

  • @manjusawant3564
    @manjusawant3564 3 ปีที่แล้ว +4

    Tuza mehenthila yesh yenar
    Tu Kup Chan hastos
    Tummi saglani keleli mehanath
    Safal zali
    Shri swami samartha

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 3 ปีที่แล้ว +1

    Khup mst aahe patyacha Bhau pn👌👍

  • @pravindhavan4988
    @pravindhavan4988 3 ปีที่แล้ว +3

    जो पाणी से नाहाता है ओ सिर्फ लिबास बदलता है...
    लेकिन जो पसीने से नाहाता है ओ इतिहास बदलता है...#अनिकेत(भैय्या)रासम. गोष्ट कोकणातील 😍💖💯🌼✌

  • @amitrane3175
    @amitrane3175 3 ปีที่แล้ว +1

    Abhi hum aata he ha dialogues full femous zala maja gaavi aamchya gaavi maja wadi madhlya aaj pan boltat....

  • @shrutisurve8721
    @shrutisurve8721 3 ปีที่แล้ว +3

    Nagya Kay लाजता 😂😂 Smile तर एकदम Killer 😍

  • @shivangisawant2540
    @shivangisawant2540 3 ปีที่แล้ว

    आजी चे हसू लय भारी आहे
    आजी खुदकण हसली कि मी पण नकळत हसते हे हसू आपोआपच येत आजी व्हिडिओमधे दिसली कि तो व्हिडिओ आवर्जून बघते थँक्यू आजी आणि अनिकेत तुला पण🙏🙏

  • @ashokacharekar2225
    @ashokacharekar2225 3 ปีที่แล้ว +5

    रोज व्हिडीओ पाठव भावा तू बोलोतो ते प्रेमळ आणि आनंद वाट भावा सुंदर आहे

  • @swatibelekar292
    @swatibelekar292 3 ปีที่แล้ว

    आजीचे प्रेम कमी करू शकणार असे कोणतेही अंतर नाही आहे. त्यामुळे आजीचा हात कायम डोक्यावर राही आणि like comment भरभरून येई .

  • @rajendraaghav4360
    @rajendraaghav4360 3 ปีที่แล้ว +11

    जंगली प्राणी त्रास देतच असतात त्यांनी तरी काय खायच, शेतकर्‍यांना हे सर्व सहन कराव लागत, मी पण एक शेतकरी आहे, खूप छान काम करतोस

    • @paayvata
      @paayvata 3 ปีที่แล้ว

      हो शेवटी ती एक निसर्गाची साखळीच आहे

  • @porminapatanwala8175
    @porminapatanwala8175 3 ปีที่แล้ว +1

    अरे। अनिकेत। तुझे। विडिओ खूप छान आहेत। तुझे। आजोबा कधी।गेले। खूप वाईट वाटले

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 3 ปีที่แล้ว +4

    Aniket,patya n everyone khoop bare vatle saglyana bagun, poem 👌👌
    Sagli greenary bagitlyar ekdam mast vatatay 👍 tumala tumchya shetichya kamaat Yash yevo hi devakade prarthana.

  • @ashleshagavankar3887
    @ashleshagavankar3887 3 ปีที่แล้ว

    Aniket maz Maher satara aani sasar Ratnagiri pan mala shetatil kahich mahit nahi..pan aaj tuzyamule kharch khup mahiti milte shetatil...Tarun pidhila tuzyakadun shiknasarkh Barach kahi aahe..hats of to u.papana namskar..missing aaji

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 ปีที่แล้ว +7

    अनिकेत खूप छान.... व्हिडिओ 👌👌
    तूझ्या सर्व आज्या खूप छान आहेत, तसेच तूझे भाऊ, सवंगडी खूप प्रेमळ आहेत,तूझ्या ही आदरणीय स्वभाव सगळ्यांना भावतो.भेडींच्या शेतीची मेहनतीचं फळ मिळालं.शेताततुन निसर्ग , सौंदर्य खुप सुंदर हसत आहे.....वाह

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว

      Thank u

    • @sushmamanjrekar7787
      @sushmamanjrekar7787 3 ปีที่แล้ว

      हिरव्या रंगाची साडी नेसून आई सुंदर दिसत आ हे दृश्य पाहून नयन सुखावले.🙏🙏

  • @maheshrambade501
    @maheshrambade501 3 ปีที่แล้ว +2

    भेंडी अप्रतिम......
    मेहनतीचे फळ नेहमी गोडच असते .....
    मला भेंडी खूप आवडते ......

  • @RNaik-Rameshwar
    @RNaik-Rameshwar 3 ปีที่แล้ว +4

    अनिकेत तुझा video चालू करण्याआधी like मी नेहमी करतो कारण तू भावापेक्षा कमी नाही आमच्यासाठी

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 3 ปีที่แล้ว +1

    Dada tuzya sarakhi mule ani muli aaj kaal kami sapadatat. Aai vadilanna respect denari,nirvyasani,gharatil kame karayala kantala n karnari,mitranna premane vagavanari. You are Maharashtra ratna as well as kokan ratna🙏
    Tu great manus aahes. Mala bhau nahi. Tar tula mi bhau manat aahe🙏

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 3 ปีที่แล้ว +4

    अनिकेत तू घरच्या आजी सारखाच हरकुळ गावातल्या सर्व आजींना प्रेमाने विचारपूस करतोस .हसल्या आजीच्या गालाला प्रेमाने स्पर्श करतोस तेव्हा आज्यांना होणारा आनंद म्हणजेच तुला आपसुक मिळालेला आशिर्वाद

  • @दिनकरपाडावे
    @दिनकरपाडावे 3 ปีที่แล้ว

    अनिकेत छान म्हणजे छानच झालाय व्हिडिओ.शेतातील नडनी कशी करतात,गावठी भेंडी,(भेंडी पाहून तोंडाला पाणीच सुटले).तेसेच आमची आजी(तीला आंम्हि हवालदारीन आजी म्हणतो) गुरवांचा आप्पा,तुम्हि सर्वजन वगैरे छान झाले सर्व.👍👍👌👌

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 3 ปีที่แล้ว +8

    भेंडीची जन्मकथा छान वाटली.👍👍

  • @komaljagtap6031
    @komaljagtap6031 3 ปีที่แล้ว

    Tujhavarti aai papa ne kelele sanskar boltat aai baba n la salute all rounder aahes aniiket Tu mast khup mhotaa honar i promise

  • @ashokacharekar2225
    @ashokacharekar2225 3 ปีที่แล้ว +3

    तू आजी वर खुप खुप प्रेम करतो मला आवडल भावा सुंदर आहे कडक खुप सुंदर व्हिडीओ आहे,

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 ปีที่แล้ว

    यु ट्युब वरील सर्वात टॉप यू ट्युबर अनिकेत रासंम, टॉप चॅनल गोष्ट कोकणातली, रोज अतूर्तेने (most awaited and most favourite) यू ट्यूब चॅनल गोष्ट कोकणातली अनिकेत रासम. आजचा vlog 👌👍

  • @shalakabagwe2553
    @shalakabagwe2553 3 ปีที่แล้ว +3

    मस्त व्हिडिओ ❤️ माझ पण हेच गाव आहे. तुझ्या मुळे रोज गावीच जाऊन येते मी. Thankyou 👍🏻

  • @sharayusathe6711
    @sharayusathe6711 3 ปีที่แล้ว

    मनातून आम्ही सर्व तुझ्यासमवेत राहतो
    तुझ्याबरोबर स्वर्गाची वाट चालतो
    माणुसकीचा जिथे झरा वाहतो
    प्रेमाचा जिथे पाऊस पडतो
    अशा हरकूळ गावात आमचा जीव रमतो।
    डॉ.शरयू दे. साठे,पुणे

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 3 ปีที่แล้ว +3

    Ptya chi Ajji kiti Chan ahe. Love you Ajji 👏👍🥰😍😘

  • @prachigosavi7940
    @prachigosavi7940 3 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्तच व्हिडिओ👌👌👍
    शेतातील भेंडी,हिरवे हिरवे गाव
    फेमस केलेस तू हरकुळ गाव
    व्हिडिओ बनवून तू थकला नाहीस,
    तसेच व्हिडिओ पाहून आमचे मन भरले नाही
    चुलीवरचे जेवण जेवायला बोलावते 'आजी'
    चिनू तुझ्याजवळ असूनही वाटते आहे आमची
    सर्व तुझे मित्र तुला नेहमीच साथ देतात
    हे पाहून नक्कीच आमचे मित्रमंडळी आठवतात
    'गोष्ट कोकणातली' जगभर पसरणार
    अनिकेत रासमचे नाव सदैव आठवणीत राहणार💐💐पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा👍
    सौ.प्राची गणेश गोसावी,मिरारोड

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 3 ปีที่แล้ว +26

    Finally original विडिओ आलेला आहे....गावाचे सुख काही औरच आहे.. खुपचं छान वाटले 😍😍👌👌👍👍

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    आजीला पाहून मस्तच वाटले पञ्याभाई तुझा भाऊ खूप शांत आहे अगदी तुझ्यासारखाच सुंदर स्वभाव व मनमिळाऊ मदत करायची सवय वडिलांनकडून च लागले सुंदर संस्कार खूप छान वाटले तुझ्या भावाला पाहून स्वयंपाक मस्तच तोंडाला पाणी सुटले लव यू चिन्नू 😊🌹

  • @parasharamshejal3000
    @parasharamshejal3000 3 ปีที่แล้ว +50

    Appa is so great person he had lot of knowledge of agriculture so great Appa love you

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว +2

      Thank u

    • @poonamghogale7216
      @poonamghogale7216 3 ปีที่แล้ว

      मला कदीच तु रिप्लाय करत नाही😔

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 3 ปีที่แล้ว

    कोकणातलं जीवन म्हणजे खळखळून हसणारा आनंद... संथगतीने वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणेशांत शीतल आयुष्य ते तु मनमुराद जगतोस

  • @ajaykatkar858
    @ajaykatkar858 3 ปีที่แล้ว +39

    अनिकेत....तू हरकुृळाला.....नक्कीच एक चांगले पर्यटन स्थळं करू शकतो....Go Ahead मित्रा आम्ही सर्व Subscribers हरकुृळात येण्यासाठी उत्सुक आहोत....😀😀

  • @nitinsawant683
    @nitinsawant683 3 ปีที่แล้ว

    Aniket tuze cheerful jiwan khup chan watate,tu kharokhar life njoy karat ahes

  • @snehakalgutkar1919
    @snehakalgutkar1919 3 ปีที่แล้ว +4

    Tuze daily vlogs nehmi bghayla aavdtat... Keep it up Aniket.. 😊❤👍
    Tuze videos mhnje Relief from Stress....

  • @shovivlogs8736
    @shovivlogs8736 3 ปีที่แล้ว

    आनिकेत खुप छान काम करतोयस तूझे सर्व वॉलग माझ्या घरातील मंडळी बघतात आवर्जून 👍👍👌👌

  • @karishmashikalgar1417
    @karishmashikalgar1417 3 ปีที่แล้ว +3

    😊दादा आमच्या गावी पावट्या च्या शेंगा नहीं मिळत आम्हाला पण पावट्याची भाजी खुप आवडते 🤤👌

  • @A.jadhav7423
    @A.jadhav7423 3 ปีที่แล้ว

    मला तुझं आवाज खूप आवडते अनिकेत यु खूप समंजस आणि जीव लावणारा आहे तुझ्याशी जोडलेले सगळेच जण खूप आनंदी असतात मी तुला एक दिवस नक्की भेटणार कोकण माझं ड्रीम प्लेस आहे
    आनि तुला भेटणं पण त्या ड्रीम चा एक भाग आहे. Gbu aniket... 😍🥰

  • @कोकणचानिल
    @कोकणचानिल 3 ปีที่แล้ว +3

    खुप मस्त व्हिडिओ अनिकेत आणि तुझी भेंडी लागवड भरपूर वाढलीय भेंडीपण भरपूर धरतात अशीच काहींना काही प्रगती करत राहा आणि आमच्या आजीला लवकर बोलव खुप आठवण येतेय आजीची 😘😘

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 3 ปีที่แล้ว

    शेती छान आहे मेहनत खुप करावी लागते 👍🏻भेंडी मस्त आहे मेहनतिचे फळ नेहमी चांगलेच असते 👌

  • @manchalajinewad3153
    @manchalajinewad3153 3 ปีที่แล้ว +3

    भाऊ प्रथमेश भाऊची आजी खुप छान आहे . खुप थकली आहे . सर्व च आज्या खुप छान आहे त .आजीला माझा नमस्कार .

  • @truptijadhav45
    @truptijadhav45 3 ปีที่แล้ว +2

    नेहमी प्रमाणे आजाचा व्हिडिओ पण खूप छानच होता...आणि चिनू खूप गोड आहे.....👌👌👍👍

  • @tanviprabhu7503
    @tanviprabhu7503 3 ปีที่แล้ว +26

    Nagyane part-time biryanicha business karava. I feel he can be more popular cook if he does business.

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 3 ปีที่แล้ว

    हळदी ची शेती लावली होती न किती मोठी झाली आहे. गाव बगुन मनाला खूप प्रसन्न वाटते खरं जीवन तुम्ही जगता आम्ही मुंबईकर घडल्याचे गुलाम 10 ते 7 असं वाटते आम्ही फक्त घरी झोपायला येतो😂😂.🙏🏻🙏🏻💐💐

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 ปีที่แล้ว +9

    आज तू जेव्हा पत्याच्या आज्जी सोबत गप्पा मारत होता ते बघून मला माझ्या दोन्ही आज्जींची आठवण आली 😔अशाच त्या त्यांच्या आठवणी सांगायच्या, मिस यू आये आणि आज्जी 🙏😘

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar22 3 ปีที่แล้ว

    जुनी घर पाहायला मला खूप आवडते ...कोंकण मधले जुन्यापद्धतीचे घर बघून मस्त वाटले..

  • @yogitakudalkar67
    @yogitakudalkar67 3 ปีที่แล้ว +13

    खुप ‌छान विडिओ ‌, आणि आजी पण मस्त आहे. तुझे गावातले विडिओ पाहून खूप छान वाटल ♥️ मांजर खूप छान आहे 🐈🐈😸😸♥️😃💐😀

    • @yogitakudalkar67
      @yogitakudalkar67 3 ปีที่แล้ว

      खुप ‌छान वाटलं कालचा विडिओ पाहून.🙂😀🙂🙂😊☺️

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान आहे व्हिडिओ गावाकडचा👌👌👌👌

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 ปีที่แล้ว +7

    वाव दादा सेम सेम भाजी मिही हीच पावटा बटाटा केली 🤪आजी पाहुन मलाही माझ्या आजी ची आठवण आली तिही अशीच होती 💐👌🙏

  • @rohityl88
    @rohityl88 3 ปีที่แล้ว

    अनिकेत भावाच्या व्हिडिओ असतात खुप छान म्हणून सगळेच भावाचे फॅन ❤️❤️.ही दुनिया खुप खुप छोटी आहे ... आणि त्यात भाऊचे चाहते खुप आहेत

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 3 ปีที่แล้ว +5

    आता असेच रोज 1तरी vlog टाक
    लय भारी अनिकेत

  • @akashsawant4372
    @akashsawant4372 3 ปีที่แล้ว

    काही नाती बनत नसतात.
    ति आपोआप गुंफली जातात.
    मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात
    काहि जण हक्काने राज्य करतात.
    त्यालाच तर माझ्या अनिकेत दादाची “मैत्री” म्हणतात.
    व्हिडिओ बगून खूप जाम भारी वाटल दादा❤️ 🙏

  • @prasaddardi4518
    @prasaddardi4518 3 ปีที่แล้ว +4

    सॅंडिज दादा रिफ्यूज दिसले नाहित बरेच दिवस. miss u sandy bhava love you

  • @anantmhatre9832
    @anantmhatre9832 3 ปีที่แล้ว

    खूपच छान. रक्षाबंधन व ठाण्याहून निघतानाच व्हिडिओ खूपच छान. अशीच प्रगती असू द्यावी. श्री स्वामी समर्थ

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 3 ปีที่แล้ว +14

    Aniket nice to see you back in your village. Love to watch the village life and you are so supportive to everyone. God bless you for all the hard work you do. I am missing Aaji.

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 ปีที่แล้ว

    भेंडी पाहून खूप छान वाटले. 👌🏻👌🏻

  • @ashokacharekar2225
    @ashokacharekar2225 3 ปีที่แล้ว +3

    व्हिडीओ खुप सुंदर कडक भावा खुप खुप सुंदर मला आवडल एक च नंबर भावा लय भारी कडक आहे, 😍👌👌👌🙏🙏

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 3 ปีที่แล้ว

    अभी हंम आताय अस बोल की आजीचि खूप आठवण येते...... भेंडी बघून पोट भरले तुमचे मेहनतीचे फळ आहे. भात हिरवागार खूप छान एवढी मेहनत घ्यावी लागते दहाची विस पोती होऊनदे भात 😊👌🏻👌🏻👍🏼

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 3 ปีที่แล้ว +3

    Amazing vedio..now I'm very happy to see ur vedios...back to d normal..like this vedio very much...nice ur lunch. All ur friends together

  • @geetagaikwad6354
    @geetagaikwad6354 3 ปีที่แล้ว

    मस्त भेंडीची शेती पाहिवहिली भाजी खायला मजा काही भारीच

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 ปีที่แล้ว +19

    खुप छान व्हिडिओ, मस्तच दोस्ती दुनियादारी.अनिकेत दादा.नमस्कार सर्वानाच.

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तु एवढा गोड कसा रे सगळ्यांना जीव लावला आहेस, तुझा व्हिडिओ बघितला नाही की चुकल्या सारखं वाटतं. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @mumtajsiraj2001
    @mumtajsiraj2001 3 ปีที่แล้ว +3

    Aniket at last you came to your sweet home......I am also very happy to see your village again 👌😍😍

  • @chavanamol33
    @chavanamol33 3 ปีที่แล้ว +1

    आता नवीन आजी भारी हसली...

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 3 ปีที่แล้ว +10

    अनिकेत तूझे सर्व विडिओ खूप छान असतात. सर्व आजीना जीव लावतोस. तू आणि तूझे मित्र👭👬👫 लय भारी ् 👍👍

  • @supriyaindulkar3303
    @supriyaindulkar3303 3 ปีที่แล้ว

    Chan video tuza sglya aaji khuppp cute 😍 bhendichi jivan gatha masst

  • @aniketgawand5859
    @aniketgawand5859 3 ปีที่แล้ว +6

    कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा, शेतात राबतो आपला सर्जा राजा.
    💕🌾🌾🌾आपला सर्जा अनिकेत दादा🌾🌾🌾💕

  • @maheshrameshmahadik2287
    @maheshrameshmahadik2287 3 ปีที่แล้ว

    Tuzya mule na shetachi khup knowledge bhetla. Thanks.

  • @vaibhavnalage7419
    @vaibhavnalage7419 3 ปีที่แล้ว +8

    सातारकरांन कडून खूप खूप सारे प्रेम... तुमचे व्हिडिओ पाहून अस वाटत की कोकणात येवून रहावे.. ❤️😍😘

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 3 ปีที่แล้ว

    Tuzya video chi amhi aturtene vat pahato khup avadtat gavi ghari gelyasarkhe vatate khup chan atishay sundar video

  • @amarkamble6988
    @amarkamble6988 3 ปีที่แล้ว +10

    👍 गावरान अंडी तळली तुपात ...?
    😜काय तरी जादू आहे भाऊच्या रुपात ...? 😜

  • @shamashetye5861
    @shamashetye5861 3 ปีที่แล้ว

    Khup chan astat tuze video... Aamchyakade varsal ha prakar asto mhnje ek varshi aamhi sagl karaych devach mhnje gantpati ani baki sanach ani dusrya varshi kakani karayche ase aste

  • @prashantkini4695
    @prashantkini4695 3 ปีที่แล้ว +10

    खूप छान अनिकेत भाय, तुझे सर्वच विडियो खूप छान असतात.👌👌👌👍👍

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 3 ปีที่แล้ว

    शेत आणि भेंडी पाहून छान वाटल.

  • @virupanti2191
    @virupanti2191 3 ปีที่แล้ว +6

    Aniket Bhai is back on role ❤️ Harkul🔥🔥🔥

  • @vaishalireddy9252
    @vaishalireddy9252 3 ปีที่แล้ว

    Nice vedio khup chan
    Aaji kiti premal.... 👌 Kokana badalche prem tu lokan madhe jagrut kertos tyahi peksha ithlya mansanche manuski ni aapulkiche vagne bolne serv kahi dakhvun manala aanandit kertos...asach pude jaat jaa bhava... God bless you and your family 🙌 always