कोकणातील अंगणातील पारंपारिक लग्न सोहळा।रडु आवरल नाही बहिणीला😢

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2021
  • Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 466

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 ปีที่แล้ว +22

    गावातील लग्नाची बातच न्यारी... नवविवाहित दांपत्याना शुभ आशिर्वाद नांदा सौख्यभरे 💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @leenashinde1399
    @leenashinde1399 2 ปีที่แล้ว +10

    दोघांनाही पुढील सहजीवना साठी खूप खूप शुभेच्छा, लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो परंतु निरोपाची वेळ येते तेव्हा

  • @suryakantkadu7699
    @suryakantkadu7699 2 ปีที่แล้ว +2

    लोकच घर तुझ्या साठी अरे सर्वच तुला जिवाभावाचे आहेत तू मानो ना मानो आम्ही तुला सर्वांनी आपल्या परिवाराचा ऐक म्हणून मान्य केले आहे तु सर्वांसाठी आहे आणि सर्व तुझेच आहेत .सचिन शुभांगी दोन्ही उभयतांना खूप खूप शुभ आशीर्वाद नांदा सौख्य भरे

  • @indiaismycountry6722
    @indiaismycountry6722 2 ปีที่แล้ว +5

    रडाक नाय तर लोका नाव ठेवतात म्हणून आजकालच्या पोरी घे म्हणान कॅमेरासमोर रडतात 👍👍👍लव्ह ❤कोकण... हॉल, बुफे, जी मजा आहे त्यापेक्षा किती पटीने मजा आहे घरासमोर लग्न लागणे... Wish you happy maariage life... ❤❤❤अनिकेत तुझ्या लग्नाक बोलाव भावाशी 🙏🙏

  • @sandeepshinde4522
    @sandeepshinde4522 2 ปีที่แล้ว +21

    वधू आणि वराला लग्नाच्या शुभेच्छा पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा छान होता व्हिडिओ

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 2 ปีที่แล้ว +5

    नवदाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा
    आणि # कमाल बुवा पत्याची ,लग्नाला जायला उशिर आणि जेवनाच्या पंगतीत पहिला

  • @shridharvengurlekar8135
    @shridharvengurlekar8135 2 ปีที่แล้ว +2

    खुप वर्षांनी गावाचं लग्न पाहायला मिळालं. उभयतांना खुप खुप शुभेच्छा.💐💐

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 2 ปีที่แล้ว +78

    उभयतांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा🌷🌷🌷🌷🌹🌹👍👍मुलींच्या आयुष्यातील खुप आल्हाददायक क्षण असतो

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 ปีที่แล้ว +3

      Thank u

    • @mohangawas6390
      @mohangawas6390 2 ปีที่แล้ว

      उभयतांना खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद!!!

    • @prajaktapatne2506
      @prajaktapatne2506 2 ปีที่แล้ว +1

      उभयता ना खूप खूप शुभेच्छा

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 ปีที่แล้ว

      नव दांपत्यास अनेक आर्शिवाद,नांदा सौख्यभरे.

    • @savitagaradkar8521
      @savitagaradkar8521 2 ปีที่แล้ว

      🙃

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 ปีที่แล้ว +1

    मस्त अप्रतिम... खरंच खूप ह्रदयस्पर्शी आणि गोड क्षण शेअर केले... आणि नवदाम्पत्याला भविष्यातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा... यशवंत कीर्तीवंत होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना...🙌👌✨💐💐🎉 तुमची एकी अशीच अखंडितपणे राहो.. 👍🙏

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว +7

    छान वाटला विडियो ताईला पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा नागेशचा नंबर की चोराच्या मनात चांदणे कारण दादांनी मार्ग मोकळा केलाय छान मजा केली आणि तू एकटा कुठे आहे रोज तर आमच्याशी गप्पा मरतो एवडा मोठा परिवार आहे

  • @prakashkolap1369
    @prakashkolap1369 2 ปีที่แล้ว +5

    दोन्ही उभयतांना नवीन आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा . लग्नातील उत्साह , आनंद तो काही वेगळाच होता व्हिडिओ खुप छान वाटला. अनिकेत मित्रा तुझ्या आवाजातील मंगलाष्टक ऐकायला खूप आवडेल. छान आवाज आहे तुझा.

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 2 ปีที่แล้ว +9

    दोघा ऊभयताना पुढील आयुष्या साठी लाख लाख शुभेच्छा.

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 ปีที่แล้ว +2

    नवपरिणीत दांपत्यांना भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा. जमिनीवर बसुन आग्रहाने वाढून अशी अंगत पंगत खुप छान वाटली. हे दृश्य हल्ली शहरात दुर्मिळ झाले आहे.

  • @dhanshreethoratambavle9348
    @dhanshreethoratambavle9348 2 ปีที่แล้ว +29

    नवऱ्यामुलीला आणि नवऱ्यामुलाला लग्नाचा हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻लग्न खूप सुंदर पार पडले 👌🏻👌🏻

  • @ganpatladlad9257
    @ganpatladlad9257 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर लग्नं पार पडल बघून आनंद झाला भावा . 👌 👍 💐 💐

  • @rajeshpawar9782
    @rajeshpawar9782 2 ปีที่แล้ว +1

    आमका तूझ्या लग्नात नाचाचा हा आठवणीन बोलव..... व्हयो तर कॅमेरा मी पकडतो... खरच खूपच छान vlog बनवतोस कुठे मोठें पना नसतो down to earth तुझ्याकडून शिकण्यासारखे आहे love you भावा ❤️

  • @sagartandel511
    @sagartandel511 2 ปีที่แล้ว +2

    दोघांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा.
    आणि तू नेहमी बोलतोस की मला एकटं एकटं वाटते तर तू पण लवकरात लवकर लग्न कर तुला पण सोबती तुझी अर्धांगिनी मिळेल. आणि आईला पण मदतीला सून नाही तर मुलगी मिळेल. आणि आईला आराम पण मिळेल. तर तू आता विचार कर लग्नाचा. आम्ही तुझ्या सोबत आहेत. Best of Luck.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 ปีที่แล้ว +4

    उभयतांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा... भावी आयुष्य सूख समृध्दी चे जावो हीच अपेक्षा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 ปีที่แล้ว +2

    गावाकडील लग्न सोहळा खूपच सुंदर नवदापत्यांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว +2

    अनिकेत! एक गोष्ट बोलतोय पण चुकत असेल तर क्षमा असुदे.
    ती म्हणजे, जेव्हा एखादा परिवार सदस्य तुला भेटतो त्यावेळी तु नाव विचारतोस आणि लगेच छान वाटलं म्हणुन त्याला फुटवतोस☺
    पण मला वाटतं त्यावेळी त्या व्यक्तीला काहीतरी भावना व्यक्त करायची इच्छा असते मात्र तु छान वाटलं म्हणतोस तेव्हा तु समोरोप केलेला पाहुन समोरची व्यक्ती गप्पच राहते.
    परंतु मला तरी वाटतं की तु त्यांना व्यक्त व्हायची संधी द्यावीस. कदाचित त्यामुळे व्हिडीओ मोठा होऊ शकतो.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान लग्न सोहोळा पार पडला 💐👌👌👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    ट्रकमध्ये बसून जाण्याची भारी मज्या😊 असते

  • @vinarmate6530
    @vinarmate6530 2 ปีที่แล้ว +1

    गावाकङील लग्नातील साधेपणा.... जो आहे ना तो 1च नंबर... 🥰

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations 🎉 , God bless 🙌🏻🌹.
    Jodi Chan ahai 👌🏻👍🏻 doganchi❣️.
    Ani chan capture keles, laganache movements 😍👏🏻.

  • @swatirepale613
    @swatirepale613 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan hota lagan sohala
    vadhu varala na lakh lakh subhechha....
    Pan tu matar 1 no disat hota aani nachat pan hota
    Ha video khup khup chhan hota
    Nice........,

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +1

    शुभांगी खूप छान व सुंदर दिसत आहे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा व अशीच खुश व आनंदी रहा अनिकेत खरच इथे कुठेही जाणवले नाही चुलत बहीण आहे अरे सख्या बहिणीसारखेच सगळ्यांनी आनंद शुंभांगीला दिला तुम्ही सुद्धा केला ह्यालाच प्रेम आपलेपणा व आपुलकी जी आपल्या माणसाच्या निःस्वार्थ प्रेमामुळे व सुंदर स्वभाव यांमुळे मिळते तुम्ही सगळेच खूप मस्तच नाचला व नागेशलाही आज खूप दिवसांनी व्हिडिओ मध्ये पाहून आनंद झाला व बगिणीच्या प्रेमामुळे तो दोनदा जेवला व पञ्याभाई मुलींना इतका उशीर होतो प्रत्येक वेळी आपण उशीर करू नका कारण तुमची उपस्थितीती आमच्या साठी खूप खूप महत्वाची आहे प्लीज लवकर येत जा बिचारा अनिकेत वाट पाहत असतो व आम्ही सुद्धा लग्नाला उशीर झाला आणि आमचे पञ्याभाई पट्टा घेतात अहो लग्न संपले असते खरच लय भारी आमचे लाडके पञ्याभाई 👌👌👌😂😂😂

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 ปีที่แล้ว

    खूप छान सोहळा नांदा सौख्या भरे 🎉🎉🤗🤗🤗🤗

  • @dipathakur2040
    @dipathakur2040 2 ปีที่แล้ว +1

    खूप छानच व्हिडिओ👌👌👌 हळदी,लग्न,जेवण यांचा जिवंत असा अनुभव अनुभवायला मिळाला ..पण पूर्वी लग्नात खास जनता भाजी(फणसाची भाजी) असायची ती आज ही खूप मिस करते😊 ...
    उभयतांना मनःपूर्वक अभिनंदन💐💐
    Formal मध्ये खूप छान दिसतोस...
    तुझ्या लग्नाला नक्की बोलावं.... पण लग्नाची घाई करू नकोस😂😂

  • @siddhisawant2402
    @siddhisawant2402 2 ปีที่แล้ว

    लग्नाच्या शुभेच्छा दोघांना 💐
    छान व्हिडिओ 👌

  • @prathameshdaphale301
    @prathameshdaphale301 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत दादा खूपच excited असतो तू लग्नामध्ये.......लवकरच तुझ पण लग्न येतय.........

  • @seemtuyekar6198
    @seemtuyekar6198 2 ปีที่แล้ว

    Mast chan tumcha bahinila. Khup aashirvad aani shubhecna 👌👌

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 2 ปีที่แล้ว

    विडिओ खुप छान होता मजा आली खुप भारी👌👍👍👌

  • @user-cm6go9ym3g
    @user-cm6go9ym3g 2 ปีที่แล้ว

    सर्व प्रथम नवीन दापंत्याना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा... नांदा सौख्यभरे...खूप मज्जा आली आम्हीही आज लग्नाच्या भाग झालो...👍गावातली लग्न एकच नंबर...👌

  • @pravinzende7549
    @pravinzende7549 2 ปีที่แล้ว

    Vadhu Ani varala lgnachya khup khup shubhechya 💐💐 video khup chan hota.

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 2 ปีที่แล้ว

    Nice video bhava.Taila khup khup subhecha congratulation 💐💐

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y 2 ปีที่แล้ว

    Khupoch BHARI Lang zale
    VADHU VARANS KHUP KHUP SHUbH ASHIRWAD

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 ปีที่แล้ว

    Khup sunder shubhecha Ashirvad video khup sunder 👍 😍

  • @snehalpotnis4709
    @snehalpotnis4709 2 ปีที่แล้ว

    Cute Video 👌🏽🥰👍
    नव वधुवरांस खूप खूप शुभेच्छा 💐🙌🙌💐 नांदा सौख्यभरे 🙌🙌💞💖💃🕺

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान, अनिकेत शुभांगी ताई च्या लग्नाचा व्हिडिओ खूप सुंदर होता, उभयतांना हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद 🌹🌹🙌🙌👌👌👍

  • @sandipkudle2607
    @sandipkudle2607 2 ปีที่แล้ว +5

    सर्व प्रथम शुभांगी आणि सचिन तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्वामी समर्थ

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 2 ปีที่แล้ว +1

    गावचा लग्न सोहळा बघायला खूप मस्त वाटतो वधू वर दोघानाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐💐🎉🎉

  • @kajalmahendra1214
    @kajalmahendra1214 2 ปีที่แล้ว +1

    नव विवाहित दांपत्याला खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    तुझे विडीओ तर खुपच भारी असतात ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤

  • @poonamsherkhane985
    @poonamsherkhane985 2 ปีที่แล้ว

    Khup chan video Tai la pudhch whatchali sathi subhecha 🙏

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 2 ปีที่แล้ว

    खूप छान ❣️✌🙏👍👌

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 ปีที่แล้ว

    Vaa koop sunder chhan prakare langnacha sohala par padala donghana hi anandi sukhi jivanacha hardik subhechha chhan masta vatale tuza video baghun avadala

  • @rameshpaste5344
    @rameshpaste5344 2 ปีที่แล้ว

    Navra navrila khup khup aashirwad nanda shukhya bhare aani video bhari hota👌👌👌👌👌

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 2 ปีที่แล้ว

    Congratulations 🎉 khup chan vidio zalay

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว

    लग्न समारंभ छान झाला. व्हिडीओ आवडला

  • @seemakokate4162
    @seemakokate4162 2 ปีที่แล้ว

    व्हिडीओ खूप छान गावाकडच्या लग्नाची धम्माल 👌👌👌👌👍👍👍💐💐💐

  • @suvarnakumbhekar5062
    @suvarnakumbhekar5062 2 ปีที่แล้ว

    Congratulations tai........happy married life💐💐💐💐mast ahe video chan vatal gavakadch lagn pahun

  • @bondyog1404
    @bondyog1404 2 ปีที่แล้ว +4

    अभि हम आता है Love you GK Host & Co-Stars👍👌
    आता रोज असेच वाटते की 9 वाजता अनिकेत रासम गोष्ट कोकणातली मध्ये एक नवीन vlog दाखवेल व आम्ही सदस्य हे प्रसाद समजून आनंद मानून बघू.😊
    जय पावणा देवी 💐

  • @mayecha_aaswad
    @mayecha_aaswad 2 ปีที่แล้ว +1

    वधू आणि वरास अभिनंदन... सूखी रहा...सगळ्यात 👌👌 गावाकडे होणारी विवाह... सगळे मिळून मदत करतात

  • @Sagar-qn9uw
    @Sagar-qn9uw 2 ปีที่แล้ว

    नंतर घरी जाऊन फोड... हा डायलॉग आपल्या ला आवडला

  • @maheshnistane4326
    @maheshnistane4326 2 ปีที่แล้ว

    वधू आणि वरास खूप खूप शुभेच्छा तुमचे पुढिल आयुष्य सुख समृध्दी प्राप्त होवो.

  • @darshnarasam9487
    @darshnarasam9487 2 ปีที่แล้ว

    उभयतांनी लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा नादा सोख्य भरे 💐👌👍

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 2 ปีที่แล้ว +1

    उभयताना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा सुंदर व्हिडीओ

  • @anuradhaasawale773
    @anuradhaasawale773 2 ปีที่แล้ว +1

    लग्न छान झाले.तू मंगलाष्टका छान म्हंटल्या🎉🎉❤️

  • @sarikalokhande7066
    @sarikalokhande7066 2 ปีที่แล้ว

    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🎊🥳🥳🎉❤️ God bless both of you ❤️😊 खूप मज्जा आली ❤️

  • @bhartikasare299
    @bhartikasare299 2 ปีที่แล้ว

    Gavakadach lagn Khup bhari.. abhinandan ...navra navari 👌💐

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 ปีที่แล้ว

    Khup khup shubhechha Doghana pan💐💐

  • @pankajgangurde7520
    @pankajgangurde7520 2 ปีที่แล้ว

    नवऱ्या मुलीला आणि नवऱ्या मुलाला लग्नाच्या व भावी जीवनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 ปีที่แล้ว

    Ubhytana khup khup subhechha.lagn khup chan zale.

  • @jyotiyadav2397
    @jyotiyadav2397 2 ปีที่แล้ว

    Aniket, Kokan katta Sanman puraskar milalyabaddal tuze khup khup Abhinanandan, tuze karave tevdhe kautuk kamicha ahe,Asach yashasvi ho, Ashirvad ahe tula, Jai shree Swami samartha 👍🙌🙏🙏❤❤❤❤❤❤❤

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 ปีที่แล้ว

    नविन दांपत्यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा खूप सुखी आणि आनंदी राहा 🌹🙏🌹👍

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 ปีที่แล้ว

    उभयतांना शुभेच्छा.अनिकेत मस्त दिसत होतास. व्हिडिओ फारच छान

  • @nayannaik9021
    @nayannaik9021 2 ปีที่แล้ว +4

    Best wishes to newly married couple. Aai pavna devi sadaiv tumchya parhishi aahe.

  • @s.dc...u4492
    @s.dc...u4492 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ

  • @surajkavitakatha720
    @surajkavitakatha720 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताईंचे
    सदैव सुखी रहा

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 2 ปีที่แล้ว

    Shubhangi la aamchya khoop khoop shubheccha, video khoop aavadla 👌👍

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 2 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ 👌👌💐🙏

  • @gauriparab7121
    @gauriparab7121 2 ปีที่แล้ว

    Khup chan video keep it up

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 2 ปีที่แล้ว

    पारंपारिक लग्न..खूप मस्त...

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Congratulations Shubhangi ani pudhil sukhmayi vaivahik jivanasathi khup khup hardik shubhechcha 😊😊👍🏻

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 ปีที่แล้ว +1

    नवदाम्पत्याला खुप खुप शुभेच्छा दिल्या घरी तू सुखी रहा

  • @priyaarearo936
    @priyaarearo936 2 ปีที่แล้ว

    Mst ahe video pathvnichya vels mazich pathvni 8un radayla al baki video mstch hota nehemi pramane 😘😊ani tuzya ajji ani aai LA miss krtey

  • @snehalchavan4736
    @snehalchavan4736 2 ปีที่แล้ว

    खूप छान लग्न.

  • @bhimraochavan7686
    @bhimraochavan7686 2 ปีที่แล้ว +3

    अनिकेत दादा तूझे लग्न कधी. तूझ्या लग्नाला आम्ही सर्व फॅमिली कोकण ट्री पला येणार आहोत. 👍👍🎆🎆MH O9 Kolhapurkar

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 2 ปีที่แล้ว

    सोयन रव्हा आमका लय आवडता तुझो शब्द, आमच्या कडे पण असाच म्हणतत😂😂

  • @smitajadhav1904
    @smitajadhav1904 2 ปีที่แล้ว

    Wow khup chan Aniket,congratulation for new couple👌

  • @jyotikamthe9828
    @jyotikamthe9828 2 ปีที่แล้ว

    Subhangi la khup subhecha 💐🙂
    Mast vatale karyas yeuan 👍😊

  • @tushargaikwad7131
    @tushargaikwad7131 2 ปีที่แล้ว

    Aae cha mayala ganpati dance njoy kela khup baghun 😅😆😆

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन दोघांना लग्नाच्या शुभेच्छा 💐

  • @rishi__yt8145
    @rishi__yt8145 ปีที่แล้ว

    My friend this is my village .Thanks for showing . Love what show😘🙏

  • @priyankashinde7981
    @priyankashinde7981 2 ปีที่แล้ว

    Khup sundar

  • @ganeshchavan128
    @ganeshchavan128 2 ปีที่แล้ว

    Abhinandan Didi gbu Ani Aniket patya nagya Ani bakiche sarv gk membar khup bhari disat hota mast asech Chan enjoy karat rha Ani lavkar ha gk parivar khup motho hovo hich icha gbu 😍

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 2 ปีที่แล้ว

    शुभांगी च्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छां लग्नसोहळा छान पार पडला अनिकेत तुला दोन दिवस एकटेपणा जाणवला नाही ते बघून बर वाटल

  • @sanikakhade3928
    @sanikakhade3928 2 ปีที่แล้ว

    गावातल्या लग्नाची मजाच न्यारी खुप मजा आली

  • @rekhawalinjkar1902
    @rekhawalinjkar1902 2 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझे धन्यवाद कारण हे सगळं लहानपणीच्या माझ्या आठवणी मला पुन्हा आठवणीत आणून दिल्यास

  • @ayyappanyadava6997
    @ayyappanyadava6997 2 ปีที่แล้ว

    Great video.....congratulations to the newly wed.....chaan video 👍

  • @dimplebar8148
    @dimplebar8148 2 ปีที่แล้ว +2

    Coalitions. God bless. Them. 👍❤️

  • @prashanttoraskar8331
    @prashanttoraskar8331 2 ปีที่แล้ว +1

    Dada khup mast ahe video❤️❤️❤️

  • @ishwarleela4549
    @ishwarleela4549 2 ปีที่แล้ว

    खुप खुप शुभेच्छा जुण्या आठवणी ताज्या झाल्या आता हल्ली दिसत नाही असे लग्न ताई ला शुभेच्छा

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 ปีที่แล้ว

    उभयतानां लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा.

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 ปีที่แล้ว

    👍👍👍♥️♥️♥️🌹🌹🌹beautiful wedding ceremony...I like to much ...nice all of u.ll enjoyed

  • @shreyash979
    @shreyash979 2 ปีที่แล้ว

    गावाचं लग्न म्हणजे मजाच मजा असते भावा 👍👍👍👍👍

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542 2 ปีที่แล้ว

    दोन्ही उभयतांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा नांदा सौख्यभरे

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 ปีที่แล้ว

    Taina Abhinandan....💐 video 👌👌

  • @abhijitlipare3607
    @abhijitlipare3607 2 ปีที่แล้ว

    दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 2 ปีที่แล้ว

    ट्रक मधून लग्नाला जाण्याची मजा वेगळीच असते

  • @poojajadhav9746
    @poojajadhav9746 2 ปีที่แล้ว

    मस्त लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा