सिंगापुर वरुन आणि कोल्हापुर वरुन आले हरकुळ गावात पर्यटक।नाग्याच्या हातची चिकन बिर्याणी ❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.3K

  • @saurabhkushe786
    @saurabhkushe786 3 ปีที่แล้ว +6

    एक no कोकणातल्या सह्याद्रीतल्या गावात म्हणजे समुद्र नसलेल्या गावात सुद्धा पर्यटन शक्य होऊ शकतं हे सिद्ध तू करून दाखवलंस.पर्यटकांना जेवण कोकणी पद्धतीच असुदेत मित्रा👍👌

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit 3 ปีที่แล้ว +11

    अनिकेत तुझा आई, वडिल यांच्या बद्दलचा आदर बघून मनाला खूप खूप आनंद वाटतो...आणि तुला भेटायला येणारे subscribers यावरून तू किती कष्ट घेतोस याचे कौतुक वाटते...
    तुझ्या कष्टाला यश मिळो ही देवाकडे प्रार्थना...
    तुझे vlog बघून खूप आनंद मिळतो

  • @ranjanavaze8769
    @ranjanavaze8769 3 ปีที่แล้ว +47

    अनिकेत तुझे अभिनंदन, तुझ्या मेहनतीला भरपूर यश मिळोत. सर्व मित्र मेहनती आहेत.हा उपक्रम असाच चालू ठेवा, परमेश्वर पाठीशी आहेच.

  • @greetafernandes5258
    @greetafernandes5258 3 ปีที่แล้ว +156

    Sorry Aniket I don’t know to write in Marathi. But Aniket I wish u n all ur friends best wishes for your new tourism work. We will defenetely come to ur place. You are one of the person who thinks n care of each n everyone around you. You are real gentleman. Hats of to u n ur friend circle who always there to help each other. 🙏🙏

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 3 ปีที่แล้ว +208

    ज्याचं मन तुला बघुन प्रसन्न झालं तो माझा मुलगा कौस्तुभ पवार आणि त्याचा मित्र आर्यन देसाई ,आज माझ्यासाठी हा व्हिडिओ sepcial आहे. धन्यवाद अनिकेत 🙏

  • @MsMohan000
    @MsMohan000 3 ปีที่แล้ว +67

    अभिनंदन नागेश आणि टीम. हरकुल खुर्द ला एक पर्यटक चा दर्जा मिळावा .तुमाला चांगला प्रतिसाद मिळावं ही श्री चरणी इच्छा. मद्यपान ला परवानगी देऊ नका.
    Good work Aniket.
    पर्यटकांसाठी जागा , सोई या विषयी एक Vlog ,pls

    • @harshadasawant758
      @harshadasawant758 3 ปีที่แล้ว +4

      खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात भाऊ तुम्ही. मद्यपानामुळे स्वर्गाचा नरक व्हायला वेळ लागायचा नाही.

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 ปีที่แล้ว +36

    नमस्ते अनिकेत तुमचे गाव पर्यटन म्हणून उदयास आले अभिं नंदन खरंच तुझे मित्र सर्वच छान आहे तुमच्या गावचा तलाव खुप सुंदर वातावरण

    • @anjuraut9724
      @anjuraut9724 3 ปีที่แล้ว

      बिर्याणी कशी बनवली रेसिपि दाखवा

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 3 ปีที่แล้ว +1

    फायनली तुझ स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे...
    नक्कीच हरकुळ खुर्द गाव येणाऱ्या काळात पर्यटकांसाठी खूप सुंदर स्पॉट असणार आहे...
    ही तर सुरुवात आहे येणाऱ्या काळात असे हजारो पर्यटक तूझ्या गावी येऊन स्वर्गीय कोकणाचा आनंद घेऊन जातील ह्यात शंका नाही.
    अनिकेत,पत्या,फुलपाखरू,नागेश,विवेक तसेच गावातील इतर लोकांनी खूप छान मॅनेजमेंट केलं आहे.
    #गोष्ट_कोकणातली संपूर्ण टीम ला
    पुढील वाटचालीस शुभेच्छा!
    👍👍👍

  • @neetagamare7358
    @neetagamare7358 3 ปีที่แล้ว +86

    अनिकेत तुझे अभिनंदन 🙏❤️ तुझ्या मेहनतीला भरपुर यश मिळत रहावे हीच प्रार्थना 🙏 पत्याआणि नागेश आणि टीमची कमाल बुवा 👍❤️ एकच नंबर.

  • @archanaahire1649
    @archanaahire1649 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर सुरूवात, अनिकेत तु खुप सच्चा आहेस, तुझ्या मित्रांसाठी, गावासाठी खुप छान काम करतोस तु...इतरांना तु निसर्गप्रेमी, शेती करण्यास प्रेरणा देतोस त्यामुळे खुप लोकांना तु जगण्याची नवी दिशा दाखवतोस, तुझे खरच खुप कौतुक, असेच काम करत जा, तु एक दिवस गावचा विकास नक्की करशील, तुझ्यासारख्या लोकांची समाजात खरंच खुप गरज आहे...

  • @ravikantindap5941
    @ravikantindap5941 3 ปีที่แล้ว +13

    अनिकेत तूज्या प्रयत्नांना यश येणार इतक नक्की ... God Bless.

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत खरच कौतुकास्पद काम करतोय स तु एकटाच नाहि तर सगळ्यांना घेऊन पुढे चालत आहेस तुला आयुष्यात काहिच कमी पडणार नाही आणि मागावं हि लागणार नाही कारण तुझे संस्कार .....❤️🙏🙏 शब्दांत व्यक्त नाही करु शकत तुझ कौतुक असाच खुप खुप मोठा होणार आहेस बाळा
    तु

  • @sureshbaadkar
    @sureshbaadkar 3 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन.... तुमच्या पुढील वाटचाली बद्दल शुभेच्छा... अनिकेत, नागेश, पत्या तुमच्या सर्वांची प्रगती होत राहो
    हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 ปีที่แล้ว +91

    मला ऐवढा आनंद झाला आहे की गगनात मावत नाही, पर्यटक यायला सुरुवात झालीय. तुम्हाला सगळ्यांनाच अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा.❤❤❤

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 ปีที่แล้ว +1

      छान अनिकेत गावाला पर्यटक मिळवुन
      दिलेस.पर्यटक खुष,बिर्यानी फेमस झाली.
      नागेशला चाहतावर्ग मिळाला.

    • @shubhadanarkar9165
      @shubhadanarkar9165 3 ปีที่แล้ว

      Khoopach Khoop Soonder ❤️🎉🎉

  • @vishalmhatre7684
    @vishalmhatre7684 3 ปีที่แล้ว +8

    कोकण म्हणजे स्वर्ग च आणि या स्वर्गात पर्यटन करायला सर्वांनाच आवडत.तुमच्या पर्यटनाच्या संकल्पनेला आणि तुमच्या संपूर्ण टिम ला खूप खूप शुभेच्छा 💐🙏

  • @shilpasawant5633
    @shilpasawant5633 3 ปีที่แล้ว +26

    अनिकेत तुझं गाव खूप सुंदर 👌👍😍नागेश तर एक 1 नंबर शेफ आहे, hidden talent मस्त 👌👍👋👋

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 3 ปีที่แล้ว +83

    खूप मस्त बिर्यानी नागेश एक नंबर आता खूप लोक येणार, पर्यटन स्थळ म्हणून गाव पुढे येणार ,आम्ही पण लवकरच येऊ ,पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐👌👌❤❤❤👍👍

  • @ashagambhire-waje4320
    @ashagambhire-waje4320 3 ปีที่แล้ว +1

    नाव मोठं केलंस बेटा आईबाबांचं, सौंदर्य दाखवतो हरकुल गावाचं, पर्यटक आलं सिंगापूरच,असच नातं जोडत रहा प्रेम आणि आपुलकीचं, आयुष्य लाभो तुला सौभाग्य आणि भरभराटीच. God bless you and your team. 💐💐💐

  • @Traveller2117
    @Traveller2117 3 ปีที่แล้ว +27

    अंड्या तू सातासमुद्रापार पोहोचलास👌👌👌

  • @vishaliparab2105
    @vishaliparab2105 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तुझी किती स्तुती करू. खरोखर आॅल राऊंडर बाॅय .तुला साथ देणारे तुझे हसरे मित्र सर्वांच्या एकजूटीमुळे आणि तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी होणार.पर्यटक आणि तुझे चाहते तू तुझ्या प्रेमळ हसतमुख स्वभावामुळे जोडलेस कायम असाच साधा रहा.ऊतू नको मातू नको .यश आणि मित्रांचे प्रेम कायम तुला लाभो हिच सदिच्छा. देव आणि सर्वांचे आर्शिवाद कायम तुमच्या पाठीशी आहेत.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว

      Ajibat utu matu honar nahi nehmi matishi jodlelach asen ani disen❤️

  • @relaxingurmind7537
    @relaxingurmind7537 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान👍 कोकणातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना तुझ्या कार्यातून प्रेरणा देत आहेस... नक्कीच काही वर्षांनी खुप बदल होतील❤खुप प्रेम

  • @raghvendrashinde2200
    @raghvendrashinde2200 3 ปีที่แล้ว +2

    पर्यटक म्हणून आम्ही येनार होतो, पण तुमची सुरवात लवकर झाली, हे ऐकून आनंद झाला. 😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 ปีที่แล้ว +8

    खूप खूप अभिनंदन अनिकेत आणि टिम तुम्हासर्वांचे 👍👍👍👍👏👏👏👏 खूप आनंद झाला पहिले पर्यटक आले ते बघून.आता झाली सुरूवात ❤️ स्वप्न सत्यात उतरवण्याची . खूप खूप शुभेच्छा ❤️ खूप खूप यशस्वी व्हा👍👍👍👍

  • @shreyasjadhavfansclub9413
    @shreyasjadhavfansclub9413 3 ปีที่แล้ว

    पर्यटनाची संकल्पना खूप छान आहे अनिकेत.... तूझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या..... तुझे मित्रा परिवार तुला खूप सपोर्ट करतो.... तू खूप लकी आहेस...तुझे विडिओ पाहून असे वाटते कि,दऱ्याखोऱ्यातून तूझ्या कोकणाची वाट
    मला आस लावते तुमच्या कोकणी भाषेची
    फणसासारखे मधुर अपुल्या कोकणी माणसाचे मन
    दूर जाता कोकणासाठी भरलेले डोळे पाणावती
    कोकणात तुझ्या विस्तीर्ण सागर
    मौज वाटे पहाण्यास मासोळ्या चे सूर
    लालबुंद या मातीत तांदूळ वरीचे पिके
    कोकणचा हापूस आंबा अवघे जग जिंके
    करवंद,जांभूळ,काजू अपुला कोकणी मेवा
    निसर्गाने तर दिलाय जणू अनमोल ठेवा...
    नाग्या पत्या साहिल सारखे लाभलेत तुला सावंगडी...
    म्हणूनच" गोष्ट कोकणातली सर्वाना आवडी... "
    Love from Radhanagari....(shreyas jadhav )

  • @anjalishelke8254
    @anjalishelke8254 3 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन!!🙌गोष्ट कोकणातली...😊अशीच प्रगती होत राहो आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत राहो.खुप मस्त काम करताय तुम्ही लवकरच आपल गाव एक पर्यटन स्थळ होईल. आम्ही पण लवकरच येऊ हरकुळ खुर्द या गावाला भेट देयला.बाकी व्हिडिओ खुप मस्त होता. नागेश दादा ने भारीच बिर्यानी केलीय त्याचसोबत सहकारी पण एकदम मन लावून काम करतात. कमाल बुवा तुमची...🤘🤗

  • @dipathakur2040
    @dipathakur2040 3 ปีที่แล้ว +2

    डोंगराच्या मधोमध हरकूल गाव,
    अनिकेत तुला शोभते नाव
    हिरवळीने नटला हा पृथ्वीवर गालिचा,
    काय सांगू तुका, आनंदाश्रूने भरलो माझो गाल 😊
    असोच करत -हंव छान छान vlog,
    अन आम्ही करतलो तुम्हका लॉक 😂
    वेडंवाकडं आहे.. पण छोटासा प्रयत्न 🙏🏻
    माणूसकी कधीच विसरू नकोस, शेवटपर्यंत जसा आहेस तसाच स्वभाव ठेव 👍🏻🙏🏻
    नागेश great 👏🏻👏🏻👏🏻आणि सहकारी खूपच भारी 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
    वा..........

  • @rupeshsawantvlogs17
    @rupeshsawantvlogs17 3 ปีที่แล้ว +19

    अशीच मैञी बहरत राहो.अशीच प्रगती होत राहो.वा मस्त

  • @ravikantrasam7945
    @ravikantrasam7945 2 ปีที่แล้ว

    वा अनिकेत तुझी तळमळ सर्वदूर पोहचली एकदा गांधीच्या पाण्यावर जाऊन तेथील दृश्य सर्वांना दाखव खूप पर्यटक वाढतील तेथील पाण्याची तली आहे ती व्यवस्थित दाखव बघ लोकांची रंग लागेल.लोकांना जंगल पाहण्यासाठी खूप आवडते.अजून तुझे खूप चाहते वाढो.तेथील मुलांना पण कळेल की मेहनत घेतली तर फायदा होतीच.

  • @jamespc350
    @jamespc350 3 ปีที่แล้ว +3

    तुम्हा सगळ्यांच अभिनंदन यशस्वी पर्यटनाची सुरवात नागेशच्या बिर्हाणी आणी भजनानी
    पुढील यशस्वी पर्यटन योजनेसाठि
    best of Luck

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel 3 ปีที่แล้ว +2

    पर्यटन सुरु केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... यामुळे आपलं कोकण एक्सप्लोर होईल... एक सूचना आहे... तुम्ही शेतात काम करताना पाऊस आल्यावर जेथे आसरा घेता ते पत्याचं जुने घर तुम्ही पर्यटनाला वापरू शकता... त्याला फक्त तुम्हाला मस्त बनवायला लागेल त्यासाठी तुम्हाला तुझ्या पपांची मदत घ्यावी लागेल... आणि खालची जमीन मात्र शेणाने सारवलेली हवी... हा मात्र त्यासाठी तुमच्या गावात शेण मिळायला हवं... कारण सध्या गुरं पण गावात कमी असतात... बाकी मस्त व्हिडियो... खूप खूप शुभेच्छा!

  • @rejinafernandes8399
    @rejinafernandes8399 3 ปีที่แล้ว +9

    Khup chan mst vatla video bagun. Nagesh ata international cook mhanun olakhla jaiyl. Keep it up guys tumchya pratyek kamat yas yeu. God bless u n ur team

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भावा अप्रतिम सुंदर अशीच प्रगती करत रहा आणि पर्यटकांना येथील ज्यांना कोकण माहित नाही त्यांना तू खूप पण दाखवत आहे त्याबद्दल मी तुझ्या धन्यवाद करतो व मला अभिमान आहे मीही कोकणचा मी ही व तुही कोकणचा पुत्र आहे. त्यामुळे मला तुझा अभिमान आहे आणि असेच ज्यांना आपली स्वर्गभूमी कोकणाबद्दल माहित नाही त्यांना दाखवत रहा आई जगदंबे काली माता तुला यश देईल आणि येणाऱ्या काळामध्ये मी व माझा ग्रुप ही मी तुझ्या गावात येऊन .
    आई जगदंबे भवानी काली माता तुला यश देवो हीच आई जगदंबे काली माते चरणी प्रार्थना .

  • @ajitacharekar6593
    @ajitacharekar6593 3 ปีที่แล้ว +59

    पर्यटन चालू केल्याबद्दल अभिनंदन💐💐💐खूपच छान संकल्पना आहे. हा उपक्रम निरंतर चालू ठेवला तर हरकुळ खुर्द हे नवीन पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल....
    खूप खूप शुभेच्छा💐💐💐❤️❤️❤️

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 ปีที่แล้ว

    कड..क अनिकेत,गोष्टीतल्या कोकणातलं गाव सत्यात पर्यटनातून उलगडून दाखवलंस,फार छान मित्रा.एक नवा पायंडा,एक गाव पातळीवर उपजीविकेचा मार्ग सुगम केल्याबद्दल अभिनंदन.तुझा आदर्श कोकणातील सर्व यू ट्यूबर्स ने घ्यावा. खूप खूप शुभेच्छा.देव तुम्हा सर्वांचं भलं करो.

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 ปีที่แล้ว +9

    खूप छान अनिकेत, तुमच्या concept मुळे सगळ्यांनाचा चांगला आहे, great job 👍 good going

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 3 ปีที่แล้ว +1

    पर्यटक आपले हरकुळ खुर्द बघायला आले खूपच छान सुरुवात आहे नागेश तुला ही बेस्ट ऑफ लक अनिकेत दादा तुला आणि तुझ्या टिमला खूपच धन्यवाद

  • @madhurighate202
    @madhurighate202 3 ปีที่แล้ว +3

    1 नं विडियो अनिकेत...तुम्ही सर्वानी केलेल्या कष्टांच फळ आहे हे...तुमच्या ह्या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा💐....आणि तुमच्या 1 की ला सलाम 🙏...असेच आपल्या गावचे नाव संपुर्ण देशात मोठे करा...😊

  • @dilipdichwalkar1776
    @dilipdichwalkar1776 3 ปีที่แล้ว +2

    अनिकेत तुझं अभिनंदन. यातूनच पर्यटन सुरू होईल असा विश्वास वाटतो ‌.एक पाऊल पुढे टाक.यश आपसूकच पाठी येईल. 👍👍👍

  • @sangeetabhoir3585
    @sangeetabhoir3585 3 ปีที่แล้ว +7

    अनिकेत आणि तुझ्या मित्रांना खूप खूप अभिनंदन 👏👏💐💐जे तुम्ही स्वप्ने पाहिले आहे ती पावणादेवी पूर्ण करो ही देवा चरणी प्रार्थना. पुन्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा👏👏👏

  • @nageshpawar4747
    @nageshpawar4747 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तु करतोयस ती संकल्पना खूपच छान आहे. कोकणातल सौदर्य तुम्ही पर्यटनाच्या माध्यमातून जगाला दाखवताय. तुमच्या कार्याला सलाम🙏 कोकणातल्या प्रत्येक तरुणानी तुझा आदर्श घ्यायला हवा.

  • @pradnyajadhav9745
    @pradnyajadhav9745 3 ปีที่แล้ว +8

    Congratulations aniket and team
    Hi survat ahe ajun khup phude ja all the best saglyanna👍👍👍
    Lots of love gem 💎😘❤️💯

  • @Milka-ex5qj
    @Milka-ex5qj 3 ปีที่แล้ว

    अनिकेत खूप छान संकल्पना आहे तू आणि तुझी टीम चांगल्या प्रकारे काम करत आहात तुमच्या पुढील कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा💐💐💐 आणखी एक, अनिकेत तू स्वतः चा विचार न करता तुझ्या बरोबर असणाऱ्या मित्रांना सोबत घेऊन पुढे जात आहेस ते खरंच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे .Hats of to you and your team 👍👍👍👍

  • @tejasadvirkar
    @tejasadvirkar 3 ปีที่แล้ว +3

    मन प्रसन्न झाला..खरोखर..हयती संकल्पना अशीच राबव...भरभरून शुभेच्छा असत तुमका सगळ्यांका.

  • @rahulgage7293
    @rahulgage7293 3 ปีที่แล้ว

    खरच खूप अभिमान वाटतो तुझा.की तू आपला कोकण आणि संकृती जतन करतो आणि इतरांना पण सांगतो.
    असा मित्र परिवार मिळाला पण भाग्य लागतं.
    जय शिवराय.

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 3 ปีที่แล้ว +19

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Wow tourists, Congratulations 👌👌👍🏻👍🏻

  • @pritamchavan9004
    @pritamchavan9004 3 ปีที่แล้ว +1

    आज खरोखरच मन भरुन आलं,
    १०० लाईक पण कमी पडतील.
    गोष्ट कोकणातली मधील सर्व मित्र परिवाराचे कौतुक आणि अभिनंदन.
    तुम्ही सर्वांनी शून्यातून वाटचाल सुरु केली, आणी आता तुम्हाला त्याची फळे चाखायला मिळत आहेत.
    अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा.
    भरपुर यश संपादन करा, हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
    पहिल्या पर्यटकांचेहि आभार.🙏🙏👍👍

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 ปีที่แล้ว +41

    खुप छान 👍,तु छान माहिती सांगतो , गाव खरच सोनं आहे. असेच पर्यटक तुझ्या
    गावात येऊ दे. मस्त 👍👍👍

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 3 ปีที่แล้ว

    तुला बघुन मन प्रसन्न झालं या वाक्यातच सगळ काही मिळाले तुला..आज पहीले पर्यटक आले खुप छान. अशीच तुमची प्रगती होत राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना

  • @akkikurha1611
    @akkikurha1611 3 ปีที่แล้ว +14

    Congratulations to all goshta kokanatli team💐💐👍🏻👍🏻
    Aamhala lavakar yenyachi sandhi milu de😃😃
    Keep growing 👍🏻👍🏻
    #kamal_buva_tumchi

  • @dilippatankar9150
    @dilippatankar9150 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत खरच तुझं खूप मनापासून अभिनंदन, तुझं सार्थ अभिमान वाटतो, करण आज तुझ्या व्हिडिओस मुळे कोकणातील निसर्ग, भजन, आणि खास तुमची मैत्री या मुळे आम्हाला सुद्धा वाटते की तिथे याव,
    खरच तुझ्यामुळे तुमचं गाव एक पर्यटन स्थळ आहे हे दाखवून दिलस.आज तुमच्यामुळेच लोकांना आपल्या कोकणाची आवड निर्माण करून दिलात.
    खरच तुझा आणि तुझ्या मित्रांचा गर्व वाटतो
    धन्यवाद 👍👍👍👍

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว +6

    पत्या, भाई शिकलस मरे कॅमेरॅ समोर बोलाक,
    काय षटकार ठोकतस यार.
    👍👍👌👌

  • @satyapawar8733
    @satyapawar8733 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुला आणि तुझ्या टिम साठी खूप खूप खूप शुभेच्छा.हा वीडियो फारच अप्रतीम असाच आहे. तुम्ही पर्यटकांची चांगलीच उठबस केलीत त्यावरूनच ते एकदम भाराऊन गेले हे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले.
    शाब्बास

  • @princeofpune5155
    @princeofpune5155 3 ปีที่แล้ว +9

    Nagesh pls serve with Right hands
    Really awesome work by u team

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 3 ปีที่แล้ว

      तो डावखुरा असेल त्यामुळे डाव्या हाताने सर्व्ह करत असेल...
      It's okk but👍

  • @anaghanerurkar2069
    @anaghanerurkar2069 3 ปีที่แล้ว +1

    मी आज खूप दिवसांनी कमेंट करते.
    पहिल्यांदा तुझं मनापासून अभिनंदन.
    का तर तुझी मेहनत, चिकाटी आणि तू तुझ्या मिञांनाही सोबत घेऊन पुढे जात आहे.आणि ज्याचे श्रेय असेल त्याला तू देतोस.असा ह्या आमचा
    तुमचा कोकणात पर्यटक येऊदे आणि तुझी प्रगती होऊ दे हिच सदिच्छा.

  • @veenag9638
    @veenag9638 3 ปีที่แล้ว +6

    खूप खूप शुभेच्छा अनिकेत, खूप सुंदर निसर्ग, तलाव आणि तुझे गाव.👌👌👏👏

  • @anandshaha1030
    @anandshaha1030 3 ปีที่แล้ว +1

    कमाल बुवा तुमची ,सांगता तुम्ही गोष्ट कोकणातली !!
    भारी तुमचा पाहुणचार ,खरोखर माणसे तुम्ही मातीतली !!
    वाह हरकुळातील पर्यटन ,स्वर्गवत भूमी जणू स्वप्नातली !!
    अशीच प्रगती होत राहो ,ओळखता गोष्ट प्रत्येकाच्या मनातली !!
    अनिकेत व टीम अभिनंदन ,लवकरच 1 M ,
    मज्जाणु लाईफ ,पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
    मागे प्रॉपर्टी चे व्हिडीओ पाहिले ,कसे व कुणाला कॅन्टॅक्ट करायचे ते सांगा ,माझा नंबर देऊ का ?

  • @shaileshbabar8726
    @shaileshbabar8726 3 ปีที่แล้ว +12

    Next level achievement ❤️ ashi sankalpana karnara pahila MARATHI TH-camRS 🔥

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती दिली. की तुमच्या गावात पर्यटक येणार हे ऐकून फार आनंद झाला. आता तुमच्या गावात पर्यटक येतच राहणार. गोस्ट कोकणातील हे यू ट्यूब चॅनल खूप गोड आहे आणी तुझं बोलण फार गोड आहे. तुझी बोलण्याची शैली खरंच छान आहे. आणि तुझी मित्र मंडळी लय भारी. स्वामी तुला भरपूर यश देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना. 🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹

  • @nileshraorane2467
    @nileshraorane2467 3 ปีที่แล้ว +8

    Excellent job Aniket..! Tumchya sarwanche mehanat ahe hya sathi...! 👍🏼

  • @umakant_dabetwar
    @umakant_dabetwar 3 ปีที่แล้ว

    अतिशय छान नियोजन असेच सर्व जण एकत्रित पणे येवून एकजुटिने काम करा .......
    भविष्यात याचे फळ दिसायला लागेलू...... नक्कीच। जय हरकूळ च्या गोष्ठी ची ..जय हो

  • @sanjaydesai3727
    @sanjaydesai3727 3 ปีที่แล้ว +3

    Hi everyone.. I am army man ..from Satara.. Punjab varun video pahtou....khup mst .. asech ekmekanshi premane Raha.. Jai Maharastra 🚩🚩🚩 ... chatrapati Shivaji Maharaja ki Jai 👍

  • @anmolshevte2797
    @anmolshevte2797 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान असेच यश तुझ्या अनिकेत अणि टीम ल मिळो हीच श्री चरणी प्रार्थना. मला हरकुळ खुर्द ल यायला आवडेल थोडीशी माहिती दे नियोजन कसे असेल आम्ही आलो तर . काही महत्वाचे मुद्दे सांगू इच्छितो. .
    मद्यपान करण्यास मुभा देऊ नका. निसर्गाला कोणताही धोका पोहचणार नाही याची काळजी पर्यटकांना घ्यायला सांग. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत अबाधित राहतील याची कळजी घ्या. विषेतः ग्रामस्थांना काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पर्यटक आले तर कचरा इकडे तिकडे टाकणार नाहीत याची काळजी. तुझ गाव सोन आहे त्याच संगोपन महत्वाचे. निसर्ग असेल तर आपण आहोत.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว

      Agdi asach sgala aahe lavkarch sagli mahiti deu

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 3 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन,दादा तुझी खुप प्रगती होवो.संपूर्ण जगात तु,तुझे गाव प्रसिद्ध होवो .

  • @kavitaghagare97
    @kavitaghagare97 3 ปีที่แล้ว +1

    पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदाने च सर्व काही कळून येत की अनिकेत तू आणि तुझा मित्र परिवार आणि गावातील मंडळी किती चांगल्या मनाचे आहात ते. तुमच्या गावाला भेट देणारा प्रत्येक पर्यटक समाधानाने आणि खूप आठवणी सोबत घेऊन निघेल यावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या नवीन संकल्पने साठी माझ्याकडून खूप शुभेच्छा...🤝💐🌹😇

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 3 ปีที่แล้ว +3

    अनिकेत खुप खुप अभिनंदन आता हडकुळ गाव पर्यटण स्थळ होणार खूप खूप पर्यटक येतील तुम्हाला सगळयांना खूप खूप शुभेच्छा छान बिर्याणी 👌👍👏👏👏👏

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 3 ปีที่แล้ว

    खूप अभिमान वाटतो आहे खरच छोटी सुरूवात पासून आज पर्यंत खरच अशेच मोठे व्हा सगळे आणि प्रगती करा आणि आपल्या गावाची कोकणची मालवणी भाषा संस्कृती परंपरा सगळ्यांन पर्यंत पोहचवा आणि नाव मोठं करा गोष्ट कोकणातली पूर्ण टीम सलाम आहे तुम्हाला आणि धन्यवाद

  • @devilfrist5306
    @devilfrist5306 3 ปีที่แล้ว +3

    Aniket mastch, 👍 I am proud of you 🙏aaj aplya kokanache nav tuch pude nele ase mhanayala kahi harkat nahi 👍so,All the best 👍ascih tuzi prgati houde 🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว

      As nahi mi fakt praytn kartoy 1 m baghyachet

  • @navnathkute3848
    @navnathkute3848 3 ปีที่แล้ว

    अनिकेत मस्त नियोजन केले तूम्ही. आणि तुझी सगळ्यासाठी काहीतरी करण्याची धडपड पाहून आनंद वाटला

  • @artijadhav9548
    @artijadhav9548 3 ปีที่แล้ว +5

    Kamal buwa tumchi 👍👍 mast.... Best of luck team Aniket 👍

  • @rohidasgavali7604
    @rohidasgavali7604 3 ปีที่แล้ว

    भाऊ खरं खूपच आनंद झाला तुम्ही खूपच छान पाहुणे चा सत्कार केला आणि मेजवाणी पण छान केली मासेमारी पण छान केली आणि पाहुणे नी पण तुमच्या नदीवर आगोळ केली छान बधारा पण बगितला आणि छान भजन पण केले आणि तेची राहते सोय चांगली केली छान आणि आम्हाला पण येयचे आहे तर आले तर चालेल ना आणि तुमची टीम खूपच मोठे नाव कमवनार आहे नागेश आज खूपच छान बिय्राणी केली छान नागेश गाईड पण छान केले छान टीम आहे

  • @anitaparabsriswamisamarth490
    @anitaparabsriswamisamarth490 3 ปีที่แล้ว +9

    Ek number vlog 👍tuzya sarv team la salute hat's of your team Mast👌 TC God bless you

  • @umeshkandalgaonkar7422
    @umeshkandalgaonkar7422 3 ปีที่แล้ว +2

    पर्यटनाची अप्रतिम संकल्पना, ऑल द बेस्ट. अनिकेत अँड ग्रुप.

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 ปีที่แล้ว +4

    1no. Vlog Congrates to your team & visitors . Your planing is good. So keep it up.👌👌👍

  • @pramilabaviskar3703
    @pramilabaviskar3703 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan paryatakancha pahunchar .Tumche sarv swapna sakar hou de.Punaha yekda hardik abhinandan

  • @manishbane8491
    @manishbane8491 3 ปีที่แล้ว +4

    Khup khup congratulations aniket dada tula ... Tuza tourism Cha swapna purna hotana pahatana khup bara vatta ahe kharach ...all the best aani aasich pragati karat raha❣️💜🧡

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 3 ปีที่แล้ว

    नागेश व प्रथमेश पर्यटनासाठी अनिकेतने पुढाकार घेतला.अशीच मेहनत करा अजुन पर्यटक येतील. तुमची बिर्याणी फेमस आहेच.लाईक तो बनता है टिम साठी.

  • @hitenrane343
    @hitenrane343 3 ปีที่แล้ว

    अनिकेत खूपच सुंदर तुझ्या सारखे अनिकेत कोकणात प्रत्येक गाव। गावात जन्माला आले पाहिजेत ही कालच गरज आहे. लोक सीगापूर, बाली ,मलेशिया, कंबोडिया , विसरून जायला पाहिजे.

  • @maheshmalkar9659
    @maheshmalkar9659 3 ปีที่แล้ว +6

    I liked the concept of experience based tourism, with this initiative harkul village will be new hotspot o tourism map of Konkan. All the best for the entire team of Goshta Konkanatali...

  • @कोकणचानिल
    @कोकणचानिल 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त भावा पर्यटक तुझ्या गावी तुला भेटायला आले आणि गाव बगायला आले ते बगुन मस्त वाटल आणि बिर्याणी तर एक नं भावा मस्त 👌🏻👌🏻❤❤❤😘😘

  • @ashishjadhav2380
    @ashishjadhav2380 3 ปีที่แล้ว +11

    Aniket kisi ki najar na lage😘😘

  • @milindmum
    @milindmum 3 ปีที่แล้ว +1

    मित्रा,
    कोकणी माणसांनी रोजगार, उद्योगाच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी, कोकणातच पर्यटनातून मिळणारा रोजगार, हा तू निवडलेला पर्याय खूप चांगला आहे. पर्यटन/होम स्टे तसेच कोकणी प्रॉडक्ट्स पर्यटकांना उपलब्ध करून देणे या माध्यमातून ग्रामीण कोकणी माणसाची आणि पर्यायाने एकूणच कोकण प्रांताची आर्थिक प्रगती शक्य होईल; आणि हो यामध्ये इतर कोणत्याही उद्योगामुळे होणाऱ्या हानी पेक्षा निसर्गाची कमीत कमी हानी होइल.
    पर्यटनाच्या तुझ्या मॉडेलला ढीग भर शुभेच्छा

  • @wakaro1
    @wakaro1 3 ปีที่แล้ว +6

    I also want to thank the four eco tourists who did the honours to flag off this campaign with so much enthusiasm. Aaple abhar . Thank you for helping this honourable campaign. ❤❤❤❤👌👌👌👌

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 ปีที่แล้ว

    निसर्गाबरोबरच गावची संस्कुती जपण्याचा छान प्रयत्न . पर्यटनाच्या संधीतुन रोजगारनिर्मिती होईल चांगला उपक्रम केला.

  • @roshanghadi5055
    @roshanghadi5055 3 ปีที่แล้ว +4

    Waa.khupach chaan video..N new start business of tourism..All the best of n congratulations..Aniket n team
    .God bless u Bhava n Love u so much ❤️😍🎉👍

  • @kashiramdalvi1354
    @kashiramdalvi1354 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत ‌मित्रा आतापर्यंत मी तुला एक युटूबर म्हणून पाहत होतो. पण आज तू तूझ्या गावात पर्यटन चालू करून खूप मोठं काम केलं आहे .

  • @wakaro1
    @wakaro1 3 ปีที่แล้ว +6

    Aniket...wonderful vlog. Important milestone reached. I am extremely happy and excited for you and your team . Your efforts are finally paying off. Your dream of developing youth talent and finding employment for rural youth is showing fruits. Congratulations to you and all of you. Good luck for future. Wah !!! 👏 👏 👏bravo. Blessing from Melbourne 🙏🙏🙏👍👍⭐⭐⭐⭐⭐

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 3 ปีที่แล้ว +1

    पर्यटन व्यवसायाला सुरुवात झाल्याबद्दल तुझे व संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन! उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो हीच सदिच्छा.

  • @sanjanatawate4104
    @sanjanatawate4104 3 ปีที่แล้ว +3

    Wish you all the best ☺️
    पर्यटन सुरू केल्याबद्दल अभिनंदन

  • @shailajakadam5140
    @shailajakadam5140 3 ปีที่แล้ว +2

    झिला आम्ही कधी एवचा ? ठीक आहे एक गम्मत नागेशच कौतुक बिर्याणी खूप खूप छान केली तुझ आणि तुझ्या टीमच सुद्धा कौतुक पाहुण्यांची सरबराई फार छान केलीत.

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 3 ปีที่แล้ว +3

    अनिकेत मस्त आहे आजचा विडिओ पर्यटक तुमच्या भेटीला आले हे बघून खूप बर वाटल अशीच तुमची प्रगती होऊदेत अनिकेत 👌👌👍👍

  • @dakshkorgaonkar6716
    @dakshkorgaonkar6716 3 ปีที่แล้ว +1

    Hi अनिकेत, youtuber मध्ये तुम्ही अशी दोन व्यक्ती आहात की जे तुम्ही सर्वाना आनंदानी आणि प्रेमानी तुमच्या घरी बोलावता आणि पाहुणचार ही करता एक तू अनिकेत रासम आणि दुसरे s for satish म्हणूनच तु सगळ्यांना आवडतोस .👍👍

  • @milindaidale8167
    @milindaidale8167 3 ปีที่แล้ว +5

    Very nice Aniket , keep it up 👍👍
    Aaji khadi yenar aahe ,

  • @jyotiyadav2397
    @jyotiyadav2397 3 ปีที่แล้ว +2

    Aniket tuze khup khup Abhinandan, Paryatanachi tuzi sankalpana apratim ahe ani te ashich suru dev.
    BEST OF LUCK ❤❤❤❤❤

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 ปีที่แล้ว +4

    Amazing, nice job, this is new beginning for all of u, ...mast, congratulations.

  • @rampaste9093
    @rampaste9093 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझी पर्यटन संकलपणा खुप छान आहे..मी पण सावंतवाडी चा आहे. तू कोकण च अप्रतीम व्हिडीओ दाखवत आहे. नागेश ची ब्रियाणी टेस्ट करायला आमला पण आवडेल..मला असा वाटत तू एकदा पोपटी कशी बनवतात ते पण दाखव..तुझा टीम ला आणि तुला आमचा शुभेच्छा आहेत..तुझा कमाल बुवा, सोयन रहवा हे शब्द ऐकले की खुप बर वाटत.. All the best & keep it up 👍👍🙏🙏

  • @dineshkadam6454
    @dineshkadam6454 3 ปีที่แล้ว +10

    The way u treat people is awesome. I believe that we as person always remembered, as how we treat others, and ur the true example of that 😊. Thanks for today's video.. loads of love respect ❤️

  • @snehaldalvi217
    @snehaldalvi217 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तु मित्रांना सुध्दा inspired करतोस हे बघून खूप छान वाटले आणि यातच तुजे यश आहे ़

  • @vaishalimarathitadka4067
    @vaishalimarathitadka4067 3 ปีที่แล้ว +3

    व्वा•••पर्यटक हरकुळ गावात आले , खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी👌👍

  • @nileshwaghoskar5205
    @nileshwaghoskar5205 3 ปีที่แล้ว

    दादा। पर्यटक संकल्पना खूप मस्त आहे।भविष्यात तुमच्या गावातल्या लोकांना , पोरांना हे उपयोगी पडेल।यामुळें गावातील मुलांना रोजगार तरी मिळू शकतो। कुठेच शहरात जाण्याची गरज नाही। हे आत्ता समजलं।असच पुढे चालू देत। स्वप्नं हे आत्ता खरं होतोय। all the best......

  • @poojajadhav9746
    @poojajadhav9746 3 ปีที่แล้ว +20

    मस्त 1नबंर व्हिडिओ अनिकेत 👌🌹❤️ असेच व्हिडिओ बनवत राहा कमाल बुवा तुमची