चिन्नू रागावली आज आत्या रेसिपी खूप खूप छान व सुंदर अनिकेत कैरीचे सार पिताना आमच्या तोंडाला पाणी सुटले व खरच आम्ही देखील तोंड आ केले 😂😂😂 आत्या सुंदर दिसत आहे आईला आज छोटा आराम मिळाला व नंनद भाऊजयचे हे प्रेम खूप छान व गोड आहे आजीला आता व्हिडिओ मध्ये पाहून छान वाटले मस्तच व्हिडिओ देवाचे दर्शन जसे देवळातच होते तसेच पत्याभाई तुम्ही दिसत नाही व्हिडिओ मध्ये येत जा खूप दिवसांनी पुन्हा दिसलात असे करू नका प्रेमाने आपली माणसे अजून जास्त आठवण काढतात आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पत्याभाई 🍰🍰🍰🙏🙏🙏☺आजीला नमस्कार
आजी आत्या आल्यात तर एक मस्त रंग मज्जा आणि आजींच्या इंग्लिश ला तोड़च नाही इतक गोड इंग्लिश 👌🤗👍🥰😇😍 खरच कधीच ऐकल नाही Love u so so so so so much आजी ❤️😘😘😘😘 love u अनिकेत 😘 कारण इतक्या गोड आजी तुम्ही आम्हा सर्वाना दील्या म्हणून 👍😘
लय भारी भावा.मन लगेच गावच्या घरात गेलं.आजी आजोबांची माया, जुने दिवस आठवले..उन्हाळ्यात सुट्टी लागली की लगेच सगळे एकत्र जमायचो.कोकमाचं सरबत,कैरीचं पन्हं,सारं,लोणचं, चुलीत भाजलेले काजू, करवंदाची चटणी, फणसाची भाजी,कणगर, रताळ्याच्या पाल्याची भाजी,माचींगणाची कतली,परसावनातल्या भाज्या,वेलची केळी, पिकलेल्या केळ्याचे वडे,केळफुलाची भाजी, मातीच्या मडक्यातलं खरपुस वासाचं दही,कढी-भात,कोकमाचं सार ,परसात फुललेली, अबोली, जास्वंद,लिली आणि मोगऱ्याचा अंगणापर्यंत पसरलेला सुगंध, रातराणीचा घमघमाट...अहाहा.मन अजून तिथेच गुंतलय.आपल्या कोकणासारखं स्वर्गसुख जगात कुठेच मिळणार नाही.इथला जिव्हाळा कधीच आटणार नाही.या मातीतच पुन्हा पुन्हा जन्म लाभावा.असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा.तूला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
😂😂😂 हाहाहा लय भारी आजी राव.... आजीने हेअर डाय केला आहे... 😄👌 तब्येत एकदम ठणठणीत आहे... बाकी आजचं शुद्ध शाकाहारी जेवण पारंपारिक पद्धतीच कोकणी जेवण... आत्याच्या हातचं... खरंच खूप भारी वाटलं... चवीष्ट दिसत आहे...चव आहे आत्याच्या हाताला... 😄👌 😋 फणसाची भाजी आणि कैरीचा सार... मस्त आत्या ताई.. 👌🙌 आणि आई नेहमीप्रमाणे एकदम खुश... घर अतिशय मस्त दिसत आहे... मस्त व्लॉग... जय श्री स्वामी समर्थ 🙏
आजी खूप कॉमेडी...आहे आणि प्रेमळ आणि गोड आहे..❤❤❤❤ लकी आहेस तू की तुझ्याकडे आजी आहे आणि तिचे प्रेम मिळते तुला.. आता रोज घे आजीला विडिओ मध्ये.. बरे वाटते आजीला बघून ❤
मस्त विडीओ, आजीची, आत्याची व तुझी एकदम मस्त गप्पांची जुगलबंदी, घर एकदम सुंदर बांधल्य व रंगवल्य, वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्या🌹🌹💐, जेवण अप्रतिम, आत्याच्या हाताला चव आहे, एकदम टेस्टी जेवण 😋😋
अनिकेत आजचा व्हिडिओ मला फार आवडला तुझी आत्या फार सुंदर दिसते आणि आजी तर किती खुश दिसते पत्याला पण माझ्याकडून हॅपी बर्थडे आणि तुमचे जेवण बघून तोंडाला पाणी सुटले मी नक्कीच येणार
दिदी आंब्याचे सार लय भारी फणसाची भाजी तर अफलातून बनवलीत उद्या आमरस पुरी चा बेत करून दाखवाच रेसिपी छानच प्रथमेश पाडावे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यू . Always keep smiling and best wishes for your Birthday to you
Waa waa mast zala video...aajila baghun khup mast watal....ani bhaji ani kairicha sar mastach....asa koni ayat banvun dil ki kiti bar watat...ani Patyala wadhdivasachya swamimay shubhechcha....tuzya manatalya sagalya iccha purn hovo....🎊🎉🎂💐 Ani Aniket roj video takat ja ata....tuze videos nahi ale ki chukalya chukalya sarkh hot...ani amaras puri baghayala aavadel tuzya atyachya hatachi.....thanku
भाऊ व्हिडिओ📹📹🎥 खूप छान आहे आणि आजी ला बघून मला खूप मोठा आनंद झाला आणि दिदी ची रेसिपी खूप खूप छान होती आजी ला आणि आईबाबांना साष्टांग दंडवत नमस्कार करतो आणि तुमच्या पुढील भविष्यात खूप मोठा होशील अशी देवा जवळ 🙏🙏🙏🙏🙏🙏वंदन करतो
Vaa koop chhan masta banvali kairicha rassa ani fansachi bhaji aak number Ani tuzi attya diste sunder ani bolte hi chhan Aaji tar koop khush ahe masta bolate kiti divasani ali gavi koop chhan vatale Ani Padya la maza tarfe Happy Birthday che regards de chhan vatala tuza video avadala number one Dev bare karo
Aajji aani aatya na pahun chhan vatale...aani bhaji aani saar pahun tondala pani sutle.....😋😋👌👌 gharacha rang pan 👌👌distoy...baki aajacha video aavadla chhan aahe 👌👌👍
Khup bhari khup majja Ali aatyachya haat chi fanasachi bhaji tondala pani sutle yaar aaji chi god god bolne aai cha hasra chehra 3 deviya bhari ahet kharch lavkarch aata aaji chya haatchi fanasachi bhaji cha video yeude 😋😋😋
अनिकेत फणसाची भाजी मस्तच कोकणातील जनता भाजी म्हणून ओळखले जाते त्यात कैरीचे सार छानच उन्हाळ्यात सात्विक आहार चांगलाच करवंदांची चटणी पण छानच लागते गोष्ट कोकणातली परिवारातील सगळ्यांनी असेच 😄😃😁छान आनंदी राहा बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
पत्याला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎉🎊🎂🎂🎊🎉 आजीला बघुन खुप खुप भारी वाटल आजी चा आवाज ऐकुन खुप मस्त वाटल आत्या आजी आई पप्पा आणि अनिकेत आणि सगळे घर कस भरल्या सारख वाटल खुप मस्त एकदम भारी मज्जा आली रेसीपी खूप छान आजीला नमस्कार🙏🙏🙏🙏 खूप मजा आली विडिओ खुप छान च होता👌👌👍👍👌👌
आजी चवीसे लाईक केला 👍😀😊🤣💓👍आजी तू लय 🤗💕भारी हसुन मन मोकळ होत. दीदी फणसाची भाजी अप्रतिम 😋😋आंब्याचे सार पापड खूप छान😉👌😋😋 घर मस्तच दिसतय पप्पांनी घराला कलर खूप सुंदर दिला आहे. 💖💓👌👍Video झक्कास 😊👍
पत्याला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा, आणि आता काय फणस काय मिळणार नाहीत, जेव्हा मे महिना येईल तेव्हा तू, भरलेल्या फणसच्या गऱ्याचा वडा किंवा भजी, तुला ह्या रेसिपी चा विडिओ तूझ्या व्हाट्स अप पाठवला आहे तो बघून घे आणि ही रेसिपी बनवून प्रसिद्ध कर
दिदी आत्या ne फणसाchi भाजी आणि कैरीचे सार करून दाखवले खूप मस्त मी पन karen दिदी ne डोंबिवलीला महिला दिनाच्या दिवशी आदित्य मंगल कार्यालयात खूप छान डान्स केला होता आम्हाला पुन्हा dance बघायचा आहे दादाच्या लग्नात तेव्हा नक्की video काढा आणि आम्हाला दाखवा
आजी मस्त धमाल आली व्हिडीओ पाहण्यासाठी आणि फणसाची भाजी व कैरी सार 1नंबर. तूझी आत्या हसत हसत जेवण तयार करते. खुप छान तसेच पत्त्या ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳🎈🎊🎉
दादा नमस्कार,,,३० मार्च रोजी रिफायनरी विरुद्ध विराट मोर्चा निघाला होता राजापूर मध्ये,,बाकी मीडिया ने याची विशेष दाखल घेतली नाही,,,पण किमान तुम्ही तुमच्या चॅनल chya माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करणे गरजेचे होते... कारण सरतेशेवटी हा कोकणच्या पर्यावरणाचा विषय आहे... तेच जर नाही राहिले,,तर काय कप्पाळ कोकण दाखवणार यू ट्यूब वर,,,
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 Happy birthday patya 🎂🎂🍫 God bless u mla ek sangaych ahe aatya tumala bhetun aanad zala ani tumi banvlele Jevan pn chan ahe mla video khup aavadala pn tumi kam kartana tumchi kalji ghya pls tumcha hatala lagale ahe tyala avshad lavin ghya pls 🙏 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Brother Aniket...ur house renovation is si beautiful. I like n more I like Ahjee is in d house...ur home have more happiness with Ahjee...n today receipe I like also my favourite...On behalf of me wish Patia Happy birthday n many more to come 🎂🎂🎂🎂🙏
चिन्नू रागावली आज आत्या रेसिपी खूप खूप छान व सुंदर अनिकेत कैरीचे सार पिताना आमच्या तोंडाला पाणी सुटले व खरच आम्ही देखील तोंड आ केले 😂😂😂 आत्या सुंदर दिसत आहे आईला आज छोटा आराम मिळाला व नंनद भाऊजयचे हे प्रेम खूप छान व गोड आहे आजीला आता व्हिडिओ मध्ये पाहून छान वाटले मस्तच व्हिडिओ देवाचे दर्शन जसे देवळातच होते तसेच पत्याभाई तुम्ही दिसत नाही व्हिडिओ मध्ये येत जा खूप दिवसांनी पुन्हा दिसलात असे करू नका प्रेमाने आपली माणसे अजून जास्त आठवण काढतात आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पत्याभाई 🍰🍰🍰🙏🙏🙏☺आजीला नमस्कार
पत्त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा घर तुमचं खूप छान दिसते
आजी आत्या आल्यात तर एक मस्त रंग मज्जा आणि आजींच्या इंग्लिश ला तोड़च नाही इतक गोड इंग्लिश 👌🤗👍🥰😇😍 खरच कधीच ऐकल नाही Love u so so so so so much आजी ❤️😘😘😘😘 love u अनिकेत 😘 कारण इतक्या गोड आजी तुम्ही आम्हा सर्वाना दील्या म्हणून 👍😘
Thank u
खूपच मस्त....कैरीचे सार पाहून तोंडाला पाणी सुटले.... मस्तच
मस्त व्हिडीओ👍👍👍👍👌👌👌राणीदीदी छान दिसतेय,आज्जी आणि वहिनींना पाहून छान वाटले☺️☺️☺️☺️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पत्याशेठ🎂🎂🎂🎂💐💐💐
लय भारी भावा.मन लगेच गावच्या घरात गेलं.आजी आजोबांची माया, जुने दिवस आठवले..उन्हाळ्यात सुट्टी लागली की लगेच सगळे एकत्र जमायचो.कोकमाचं सरबत,कैरीचं पन्हं,सारं,लोणचं, चुलीत भाजलेले काजू, करवंदाची चटणी, फणसाची भाजी,कणगर, रताळ्याच्या पाल्याची भाजी,माचींगणाची कतली,परसावनातल्या भाज्या,वेलची केळी, पिकलेल्या केळ्याचे वडे,केळफुलाची भाजी, मातीच्या मडक्यातलं खरपुस वासाचं दही,कढी-भात,कोकमाचं सार ,परसात फुललेली, अबोली, जास्वंद,लिली आणि मोगऱ्याचा अंगणापर्यंत पसरलेला सुगंध, रातराणीचा घमघमाट...अहाहा.मन अजून तिथेच गुंतलय.आपल्या कोकणासारखं स्वर्गसुख जगात कुठेच मिळणार नाही.इथला जिव्हाळा कधीच आटणार नाही.या मातीतच पुन्हा पुन्हा जन्म लाभावा.असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा.तूला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
😂😂😂 हाहाहा लय भारी आजी राव.... आजीने हेअर डाय केला आहे... 😄👌 तब्येत एकदम ठणठणीत आहे... बाकी आजचं शुद्ध शाकाहारी जेवण पारंपारिक पद्धतीच कोकणी जेवण... आत्याच्या हातचं... खरंच खूप भारी वाटलं... चवीष्ट दिसत आहे...चव आहे आत्याच्या हाताला... 😄👌 😋 फणसाची भाजी आणि कैरीचा सार... मस्त आत्या ताई.. 👌🙌 आणि आई नेहमीप्रमाणे एकदम खुश... घर अतिशय मस्त दिसत आहे... मस्त व्लॉग... जय श्री स्वामी समर्थ 🙏
Thank u
Aniket ghar khup chan kelays 1 no. Ani aatyacha recipe pan khup chan ani kiti sopya aahet. Pahilyandach fansachi bhaji baghitli👍👍👍👍👍
वाढदिवस अभिष्टचिंतन पत्या! खूप खूप आशीर्वाद! फूस भाजी ची मजा काही औरच आणि त्या सोबत कैरीचे सार म्हणजे सोने पे सुहागा! छान बनवले दोन्ही! आजींना नमस्कार
आजी हिन्दी 1नंबर आजी किती चांगली आहेस मी माझ्या आजीला कधीच पाहील नाही तुला पाहील्यावर खुप बर वाटत दादाची आजी आहेस तशी माझीपण आहेस तु लव यु आजी
😊😘😘
छान बनवले दोन्ही पदार्थ आंब्याची करी पहिल्यांदा बघीतली घर छान झालय आवडला विडियो
आत्या दिदिने बनवलेली फणसाची भाजी आणि कैरी चं सार मस्त बनवला होता पण माझ्या तोंडाला पाणी सुठला होता खुप खुप छान विडिओ👌👌👌
आत्याच्या हातच्या दोन्ही रेसिपी छान 😋😋 अनिकेत खूप नशीबवान आहेस.अशी सर्व प्रेमळ माणस तुला लाभली❤❤❤
Wow didine banavleli fansachi bhaji, aani kairichi aamti baghun tondala paani sutla . Aaji khup chhan boltat. Tujhi family laay bhari. Aniket tujha video baghtana kantala yet nahi madhye madhye haswat astos khup chhan bolna asta tujha jivanacha kantala alelya mansane tujha video baghava punha toh positive hoil. Khup chhan keep it up. Aaji aatya aai baba foolpakhru tumhi sagle laay bhari. Hasun hasun poat dukhel khup chhan majja yetye
आजी आज व्हिडीओ बघून आनंद वाटला. आत्या दोन्ही रेसिपी मस्त बनल्या आहेत.
आजी खूप कॉमेडी...आहे आणि प्रेमळ आणि गोड आहे..❤❤❤❤
लकी आहेस तू की तुझ्याकडे आजी आहे आणि तिचे प्रेम मिळते तुला..
आता रोज घे आजीला विडिओ मध्ये.. बरे वाटते आजीला बघून ❤
मस्त विडीओ, आजीची, आत्याची व तुझी एकदम मस्त गप्पांची जुगलबंदी, घर एकदम सुंदर बांधल्य व रंगवल्य, वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्या🌹🌹💐, जेवण अप्रतिम, आत्याच्या हाताला चव आहे, एकदम टेस्टी जेवण 😋😋
अनिकेत आजी खरंच खुप भारी आहे ...........जिंदा दिल personality............. great
अनिकेत आजचा व्हिडिओ मला फार आवडला तुझी आत्या फार सुंदर दिसते आणि आजी तर किती खुश दिसते पत्याला पण माझ्याकडून हॅपी बर्थडे आणि तुमचे जेवण बघून तोंडाला पाणी सुटले मी नक्कीच येणार
घराचे नविन रुप सुंदर 👌👌👍👍
पत्याला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...🍰🍰💐💐🎉🎉
आजी आत्याबाई पाहून खुपच छान वाटले घर भरल्या सारखेच वाटले व पत्याला वाढदिवसांच्या शुभेच्छा
मस्त फणसाची भाजी कैरीच सार दीदीने बनवलं 👌🏻दीदी 👌🏻आई आजी पण 👌🏻आजी बोलली कि खुप एनर्जी येते. 👍🏻
Ur atya is so sweet... ti chan pan disate.
Thank u
दिदी आंब्याचे सार लय भारी फणसाची भाजी तर अफलातून बनवलीत उद्या आमरस पुरी चा बेत करून दाखवाच रेसिपी छानच प्रथमेश पाडावे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यू . Always keep smiling and best wishes for your Birthday to you
Aatya ani bhaji donhi chhan.Patyala vadhdivasachya khup khup shubhechha
First comment ☺️
खूप छान फणसाची भाजी खुप छान लागते 😋😋my favourite कोणाला कोणाला फणसाची भाजी आवडते त्यांनी कमेंट लाईक करा 😁😁
मला पण आवडते फणसाची भाजी
मला पण आवडते फणसाची भाजी
@@madanbagwe6273
th-cam.com/users/jeevanvidyamission
Thank u
Waa waa mast zala video...aajila baghun khup mast watal....ani bhaji ani kairicha sar mastach....asa koni ayat banvun dil ki kiti bar watat...ani Patyala wadhdivasachya swamimay shubhechcha....tuzya manatalya sagalya iccha purn hovo....🎊🎉🎂💐 Ani Aniket roj video takat ja ata....tuze videos nahi ale ki chukalya chukalya sarkh hot...ani amaras puri baghayala aavadel tuzya atyachya hatachi.....thanku
एक नंबर झाली पुस भाजी कैरीचा फुटा सार आणि आजी पण मस्त
भाऊ व्हिडिओ📹📹🎥 खूप छान आहे आणि आजी ला बघून मला खूप मोठा आनंद झाला आणि दिदी ची रेसिपी खूप खूप छान होती आजी ला आणि आईबाबांना साष्टांग दंडवत नमस्कार करतो आणि तुमच्या पुढील भविष्यात खूप मोठा होशील अशी देवा जवळ 🙏🙏🙏🙏🙏🙏वंदन करतो
Ataya chaya दोन्ही रेसिपी मस्त होत्या आजी पण मस्त आहे तुमची
Apratim video aniket. Keep it up
Patyala vadhadivsachya subhecha.
Thank u
Vaa koop chhan masta banvali kairicha rassa ani fansachi bhaji aak number Ani tuzi attya diste sunder ani bolte hi chhan Aaji tar koop khush ahe masta bolate kiti divasani ali gavi koop chhan vatale Ani Padya la maza tarfe Happy Birthday che regards de chhan vatala tuza video avadala number one Dev bare karo
खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Aajji aani aatya na pahun chhan vatale...aani bhaji aani saar pahun tondala pani sutle.....😋😋👌👌 gharacha rang pan 👌👌distoy...baki aajacha video aavadla chhan aahe 👌👌👍
अनिकेत भाजी लय लय भारी फणसाची भाजी. तोंडाला पाणी सुटले ,छान रेसिपी आतेने केली आते. खुप गोड आहे आजीला बघून खुप आनंद झाला असेच विडियो दाखवत जा
Thank u
tuzya pappani colour bhari marlay😍😍😍
खूप छान छायाचित्रण केलय
पत्ताचा वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा आशिर्वाद खुप छान मित्र भाऊ आहे असेच रहा
Thank u
घर खूप सुंदर सजवले आहेस आत्तूची फूसभाजी आणि सारं खूप मस्त 👌👌👍👍😋😋😋😋
Chhanach bet..lajawab...
Happy birthday Patya..
Aaji love you..
फणसाची भाजी अप्रतिम पत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Khup bhari khup majja Ali aatyachya haat chi fanasachi bhaji tondala pani sutle yaar aaji chi god god bolne aai cha hasra chehra 3 deviya bhari ahet kharch lavkarch aata aaji chya haatchi fanasachi bhaji cha video yeude 😋😋😋
Aaji khupch bhari ahe aajichya gappa kharch bhari astat aiktch rahavs vatat kiti chan bolte aaji tu tila bolayala det ja re dada..
Didi donhi recipes mastach.tondak pani sutala kairicha saar baghun..👍👍..aajichi aathavan aali
HBD patya bhai GBU nice vlog
ही भाजी मी पण अशीच सेम करते . छानच होते आता कैरीचे सार बनवून बघणार आहे. बाकी व्हिडिओ बघुन खुपचं छान वाटले आणि तुझा आजीला पाहून खूप बरं वाटलं 👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ अनिकेत तुझी आत्या (दिदी) खूप गोड दिसते.कैरीच सारं नक्की करून बघणार
असेच नवनवीन पदार्थ टाकत जा
अनिकेत फणसाची भाजी मस्तच कोकणातील जनता भाजी म्हणून ओळखले जाते त्यात कैरीचे सार छानच उन्हाळ्यात सात्विक आहार चांगलाच करवंदांची चटणी पण छानच लागते गोष्ट कोकणातली परिवारातील सगळ्यांनी असेच 😄😃😁छान आनंदी राहा बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
Manager off GK TEAM 😂
हो.. E STORE चे आम्ही पण घेतो products..खूप फायदा आहे त्यात..
Happy birthday patya. Khup chhan vatat aahe parat pahilya sarkhe sagalyana baghun.
कढी साठी वाटणात काय घातलात ते सांगा please
पत्याला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎉🎊🎂🎂🎊🎉 आजीला बघुन खुप खुप भारी वाटल आजी चा आवाज ऐकुन खुप मस्त वाटल आत्या आजी आई पप्पा आणि अनिकेत आणि सगळे घर कस भरल्या सारख वाटल खुप मस्त एकदम भारी मज्जा आली रेसीपी खूप छान आजीला नमस्कार🙏🙏🙏🙏 खूप मजा आली विडिओ खुप छान च होता👌👌👍👍👌👌
Thank u
Khup chan video aaji Lai bhari a Rao🥰khup khup chan
खूप दिवसांनी आजीला पाहून खूप आनंद झाला 👌👍👍💐💐
आज्जी खूप खूष दिसतेय😍😍😘😘❤️❤️🤣🤣🤣🤣
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा,पत्या.
पप्पांचे पेंटिंग एक नंबर 👍👍👍👍👍 भाजी आणि आंब्याचे सार पण मस्त 👍👍👍👍
आजी चवीसे लाईक केला 👍😀😊🤣💓👍आजी तू लय 🤗💕भारी हसुन मन मोकळ होत. दीदी फणसाची भाजी अप्रतिम 😋😋आंब्याचे सार पापड खूप छान😉👌😋😋 घर मस्तच दिसतय पप्पांनी घराला कलर खूप सुंदर दिला आहे. 💖💓👌👍Video झक्कास 😊👍
Thank u
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि पत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Thank u
Khupach sunuder aahe colour
आजी आणि नातु खूप छान आत्याची रेसिपी खूप छान 🦋👍👌✌🙏❣️
Patiyala Wadhdivsachya Hardik Shubheccha .
Khupach chan, aaj saglay masta aykatra 🏠👌👌,colour pan chan Khupach chan. Shree swami samarth 🙏🙏🙏
Thank u
Khup Chan video,attya khup God ahe
Aaji manje great. Ticha utsah pahun aanand hoto...God bless Aaji and all of you. Happy Birthday Patya...❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🇦🇺🇦🇺🇦🇺
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा प्रथमेश..दीदी खुप छान आहे. रेसिपी छान होती....
Khupch masta video apratim
Happy birthday Patya ghracha rang chhan aahe aamcha pn ha rang aavdicha
पत्याला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा, आणि आता काय फणस काय मिळणार नाहीत, जेव्हा मे महिना येईल तेव्हा तू, भरलेल्या फणसच्या गऱ्याचा वडा किंवा भजी, तुला ह्या रेसिपी चा विडिओ तूझ्या व्हाट्स अप पाठवला आहे तो बघून घे आणि ही रेसिपी बनवून प्रसिद्ध कर
Mi pn estore india la attach ahe last 2 year pasun.. Chhan response ahe ani benifit pn khup ahe..
Khup 👌👌 keep it up👍👍
Happy birthday patya Dada God bless you 💖
Majja aali aani gr8 a recipe mast
Wish you many many Happy returns of the day patya
वा सुंदर आतल्या तूम्ही सुगरण आहात
Bhaji & kairicha sar chhanacha.
खूपच छान मेजवानी, धन्यवाद,God bless you🙏🙏🙏
Kup sunder bhaji banvli .saar pan kup sunder banvly 👌👍. Happy Birthday patya 🎂💐💐
Mast khup chan happy birthday patya
दिदी आत्या ne फणसाchi भाजी आणि कैरीचे सार करून दाखवले खूप मस्त मी पन karen
दिदी ne डोंबिवलीला महिला दिनाच्या दिवशी
आदित्य मंगल कार्यालयात खूप छान डान्स केला होता आम्हाला पुन्हा dance बघायचा आहे दादाच्या लग्नात तेव्हा नक्की video काढा आणि आम्हाला दाखवा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रथमेश उर्फ पत्या 🥳🥳🥳
Mst.aaji is back.love u aaji.
तुझी आत्या खूप सुंदर आहे. प्रेमळ आहे. नशीबवान आहेस. भाजी छान.
आजी मस्त धमाल आली व्हिडीओ पाहण्यासाठी आणि फणसाची भाजी व कैरी सार 1नंबर.
तूझी आत्या हसत हसत जेवण तयार करते.
खुप छान तसेच पत्त्या ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳🎈🎊🎉
Thank u
Thanks
Happy birthday प्रथमेश🍫🍰🌹 nice video👍👌
Khup mast 😊aaj sagale khup chan.
Prathamesh Happy birthday 🎂🎊🎉🍫
तेजस रासम ने फोन केला तेव्हा तूझ्याशी बोलणं झाले. मित्रा घर खूप छान झालं आहे 👌🏻👌🏻👌🏻आणि रोज व्हिडिओ अपलोड करत जा 👍🏻👍🏻
भाऊ आपल्या चैनलला सबस्क्राईब करा पिल्ज
@@LalitaAkhade नक्की 👍🏻👍🏻
Thank u
दादा नमस्कार,,,३० मार्च रोजी रिफायनरी विरुद्ध विराट मोर्चा निघाला होता राजापूर मध्ये,,बाकी मीडिया ने याची विशेष दाखल घेतली नाही,,,पण किमान तुम्ही तुमच्या चॅनल chya माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करणे गरजेचे होते... कारण सरतेशेवटी हा कोकणच्या पर्यावरणाचा विषय आहे... तेच जर नाही राहिले,,तर काय कप्पाळ कोकण दाखवणार यू ट्यूब वर,,,
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 Happy birthday patya 🎂🎂🍫 God bless u mla ek sangaych ahe aatya tumala bhetun aanad zala ani tumi banvlele Jevan pn chan ahe mla video khup aavadala pn tumi kam kartana tumchi kalji ghya pls tumcha hatala lagale ahe tyala avshad lavin ghya pls 🙏 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Mla aaji achhi lgi khup ch mast boltey mast bnaya😂😂😂😂😂😂
Khup chan recipe👌👌
खूप खुप छान👌👌👌
Wish You Many Many Happy Returns Of The Day Patya Dada..💐💐🎂🎂🍫🍫🍬🍬🎉🎉🎈🎈🎊🎊🎷🎷🥳🎷🎷
Many many happy returns of the day. 🎂 🎂💐
1 no ajjji ly mast god ahe ti khup
Brother Aniket...ur house renovation is si beautiful. I like n more I like Ahjee is in d house...ur home have more happiness with Ahjee...n today receipe I like also my favourite...On behalf of me wish Patia Happy birthday n many more to come 🎂🎂🎂🎂🙏
Wow माझी फेव्हरेट भाजी, मस्त तोंडाला पाणी सुटलं ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Happy Birthday Prathamesh
Assal kokni jevan ek number aniket majja aali video baghayla anhi aplya bhavala mhanjech birthday boyla patyala उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 💐🍫🍰🎂🍫😊
Happy birthday prathmesh. Patya bolayala chhan vatate
अनिकेत खुपचं छान, मी तुमचे रोज व्हिडिओ बघते मला आवडतात, टेन्शन जात सगळं. आजी तुमचा आग्रह यायला भाग पडतोय 🙏🙏 बघु कधी जमेल तेव्हा. 🙏🙏
खूप छान अनिकेत अरे प्लिज रोज विडिओ टाकत जा रे नाही ब्लॉग नाही आला की काहीतरी मिस झाल्या सारख वाटत
आजी खुप छान आहे