अनिकेत, तुझी कल्पकता वाखाणण्याजोगी आहे आणि त्यात तुझा जीवाभावाचा मित्रपरिवार, जे तुझ्या मनातील गोष्टींचा अचूक अंदाज घेऊन ते पूर्ततेसाठी प्रयत्न करत असतात. आजच्या दिवसाचा खरा हिरो "नागेश दळवी हा आणि तु भावा. तुझी प्रगती अशीच उत्तरोत्तर वाढत जावो हीच रामेश्वराचरणी प्रार्थना.😍😍😍😍
मी कोल्हापूरकर..लय भारी व्हिडिओ भावा ♥️ कोल्हापूर मध्ये खूप मोठे तुझे फॅन आहे.. भावा कोल्हापूरला कधी भेट देणार नक्की सागा ?कोणा कोणाला वाटते की अनिकेत दादा कोल्हापूरला यावा त्यांनी येते लाईक करा...👍
4 व्यक्ती पासून सुरु झालेले पर्यटन तुमच्या जीवनात एक नवे पर्व घेऊन येत आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशी हरकुळ गावात पर्यंटक आले किती छान योग जुळून आला.. 👌अभिनंदन 💐
अनिकेत तुला माहीत नाही तू किती भारी काम करत चालला आहे दिवसेंदिवस तू तुझे मित्र खरेच त्यांचे खूप अभिनंदन।। लोकांना तू अजून स्वतःच्या जवळ करतो आहेस तूझ्या ह्या youtube मार्फत।। खूप खूप अभिनंदन गणपती बाप्पा मोरया।।
मला तर असं वाटतं की आपले राजे परत आले ते आपल्या रयतेसाठीच जगले तसंच तू पण करून दाखवत आहे खूप खूप मोठा हो असेच भरभरून प्रेम मिळू दे पूर्ण जगात प्रसिद्ध होऊ दे तुझी परमेश्वराकडे हेच मागणे
जस बोले जात मुलगी शिकली प्रगती झाली. तस अनिकेत तु संपुर्ण गावाचे नाव फेमस केले. आणि वाडीतील लोकांनाही तुला पाठींबा दिला आहे. आज तुज्या मुळे गावकरी पण खुश झाले. नेहमी आसे परयटक आले तर गावातील महीला लाजणार् नाही. त्याची भिती पण जाईल. All the best Aaniket👍
गोष्ट कोकणातली संपूर्ण कुटुंबाचे मनपूर्वक अभिनंदन . टीम मेंबर्स असे मुद्दाम नाही म्हटले. कॅमेरा च्या समोर आणि मागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे यात महत्वाचा सहभाग आहे. त्यामुळेच हा पहिला प्रयत्न यशस्वी पणे पार पडला. पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा
Excellent team work.... अनिकेत दादा . volg इतका सुंदर शूट केला आहेस की तुला शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला खरंच दादा तुझी बोलण्याची पद्धत,आपुलकी , जिव्हाळा ,प्रेम, माया,विश्वास हे सर्व गुण संपन्न असे कलाकार आहात तुम्ही आणि पर्यटकांचा जो पाहुणचार केलात ते बघूनच मन भरल.दादा तुला आणि तुझ्या संपूर्ण टीम ला खूप खूप धन्यवाद🙏 आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक आभार. 🙏😘
Aniket Dada tuje video khup ch must aani meaningful asatat....kharch manapasun thank u 🙏🙏 maji 6 years chi Saiee la pan khup aawadatat video , ti roj tujya video chi aaturtene vaat pahat asate.......asach khup pragati karat raha......Ganapati bappa nehmi tujya pathishi asooo☺️☺️☺️
अनिकेत अभिमानास्पद काम केलंत तुम्ही. संपूर्ण टीमला मानाचा मुजरा. खूप चांगला पाहुणचार आपण केलात त्यांचा. खास करून नागेश यांना धन्यवाद देतो. आपला कोकण सुंदर आहेच पण तो आणखी सुंदर बनवत आहात आपण.यामुळे एक नक्कीच कोकणात पर्यटन वाढेल आणि तेथील लोकांना रोजगार मिळेल. अनिकेत आपलं हरकुळ खुर्द गावं फेमस होतंय ते तुमच्यामुळे. हे गावं जगाच्या नकाशावर येईल हे नक्की. महाराष्ट्र शासन, पर्यटन विभाग यांनी दखल घ्यावी हि विनंती. अनिकेत आपला मला सार्थ अभिमान. पत्य, साहिल, नागेश आणि संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देतो. मम्मी, पप्पा आणि नागेश यांच्या आईला हि मनापासून धन्यवाद.
अनिकेत आणि मित्र परिवार, खूप च चांगला प्रयोग आहे....मला पण नक्की आवडेल हरकुळ ला भेट द्यायला....आणि तुमच्या पर्यटन व्यवसायाला काही हातभार लावू इच्छितो....
फारच छान मित्र मंडळी. पर्यटन पाहुणचार आनंद वाटला अनिकेत तुझी व तुझा सर्व सहकार्यानची थोडी धावपळ झाली पण तुम्ही सर्व कोकणवासीयांनचे प्रेम आपलेपणा मनाला भावले ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
🙏खंरच खुप छान करतोस, आपल्या कोंकणाच नाव खुप मोठं केलस,कोंकणांतली माणसं खुप प्रेमळ आहे,तुझे मित्र व गावचीं माणसं तुला खुप मद्दत करतात, तुसी ग्रेट हो, खुप मोठा हो हिचं स्वामी चरणीं प्रार्थना🙏👌💐
अनिकेत भाऊ तू खूप चांगल्या प्रकारे या लोकांची व्यवस्था केलेली राहण्याची खाण्याची सगळ्याच गोष्टी गाव दाखवला सगळा परिसर दाखवला खूप खूप तुला तुझ्या टीमला शुभेच्छा असेच चांगलं कार्य केल्यास होत राव
अंकित ह्या दोन्ही व्हिडिओ मध्ये हे नक्की कळून चुकले की तू खरच त्या मातीवर प्रेम करतोस करण एकाच वेळेस तू पहिले वहिले पर्यटक आणि दुसऱ्या बाजूस सतत चे येणारे subscribers ह्या दोघांना लिलया सांभाळत होतास. ह्या सर्वात दार वेळे प्रमाणे तुझ्या मित्रांचा मोलाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. आपले कोकण आहेच एवढे सुंदर आणि विलोभनीय की कोणीही सहज त्याचा प्रेमात पडेल आणि नेमके तेच तू हेरून जो उपक्रम हाती घेतला आहेस ती खरच उल्लेखनीय आहे. मित्रा अशीच प्रगती करत राहा ही मनापासून सदिच्छा.💐💐
अनिकेत Thank you very much 🙏🏻🙏🏻 आपले कोकणचे निसर्गसौंदर्य नावं तू ई ट र न्या शनाल केले सता समुंद्रा पुढे गेले मस्त वाट असेच बघत रहावं वाट खुप मोठा हो असच नावं कमव मस्त वाट आई पावणा देवी प्रसन्न होऊन पाठीशी आहे ,
अनिकेत तु , तुझा मित्र परिवार , आणि हरकुळ खुर्द चं नाव तुझ्या गोष्ट कोकणातील या युटुय्ब चॅनेल बरोबर जगजाहीर झालं. तुला आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
कोकण टुरिझम च्या दृष्टीने अत्यंत योग्य वाटचाल 👍 तुमच्या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 तुम्ही हरकुळ गावचे नाव जगाच्या नकाशावर आणले आहे👍 खूप जण excited आहेत तुमच्या गावी भेट द्यायला..कोकणी तरुण मंडळींसाठी गाव सोडून रोजगारासाठी इतरत्र स्थलांतरित न होण्याची हीच कदाचित उत्क्रांती ठरू शकेल.. Aniket and Team, Wish You All the Best 💐💐👍👍👍
वा! अनिकेत, खूप भारी रे. तुझं गाव आता पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणार केवळ तुझ्या मुळे. कारण सुरूवातीला ज्या अडचणी आल्या तुला त्या वर मात करून तु तुझ्या सर्व मित्रांच्या साथीने इथपर्यंत पोहोचलास. तुला माझ्या कडून खूप शुभेच्छा. मी रत्नागिरी खेड मधील धामणी घेरापालगड कदमवाडी गावातील असूनही मला तुझं गाव खूप आवडते. गावातील सर्वचजण लय भारी आणि १नंबर आहेत. अनिकेत तु २ वर्षांपूर्वी आमच्या गावच्या शिमग्याचा vlog बनविला होतास. thanks 🙏 all the best to your whole team and keep it up 👍
Hats off Aniket you and your all village people. खुप सुंदर पाहुनचार केलंस आणि spically Nagesh dada kup bhari kam kaelas tu cooking and all I am really very excited your handmade biryani for eating 😋😋😋😋
1 No भाई, कोकण ची संस्कृती, माणसे, परंपरा आणि त्यांच्यातला गोडवा हे सगळं तू संपूर्ण जगाला दाखवलं या बद्दल अभिनंदन खूपच छान 👌 करून दाखवलंस एवढंच बोलेन मित्रा 👌
अनिकेत शेवटी रडायलाच आले इतके सुंदर व्हिडिओ बनवू नको नाहीतर आम्हाला आनंदानेच श्वास कोंडून जीव घाबरतो ही अतिशयोक्ती नाही खरच बोलते आहे व खूप खूप छान व अप्रतिम व्हिडिओ शब्दात व्यक्त करता येत नाही आता तूझी पर्यटकाची सुरूवातच होणारच तू तयारीला लाग बघ लोक येणारच खूपच सुंदर पाहुणचार जेवनाचे पान पाहून मन तृप्त झाले या संपूर्ण व्हिडिओ साठी पूर्ण मिञपरिवार आई आणि वडील हरकुळ गावाचे मनापासून धन्यवाद व आभार 👌👍🙏🙏🙏कोकणचा राजा व लोकांच्या मनात घर करुन आंनद देणारा गोष्ट कोकणातील बादशहा ला आमचे कडून खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏🙏नमस्कार
गाव सोडल की आईपासून दुर गेल्यासारख वाटत. .... गाव सोडल की अस्तित्व हरवल्यासारख वाटत. ...... वडाची झाड मोठी होऊनही परत, मातृभूमीकडे झुकतात...... कितीही दुर गेली तरी पाय, गावाकडे वळतात. . . . . . मातृभूमी कडे वळायला तु भाग पाडतोस. तुझ्याकडे पाहुन तरूण पिढी शेतीकडे वळतेय. कोणीही उपाशी राहणार नाही. खरच तुझे आणि संपूर्ण टीमचे आणि संपूर्ण टीमच्या परिवाराचे खूप खूप अभिनंदन. अन्नपूर्णा प्रसन्न आहे नागेश वर. मुंबईत लोक समोर ओळखीच दिसल तर रस्ता क्रॉस करून पुढे जातील. पण आपल्या कोकणी माणूस अतिथी देवो भव या उक्तीनुसार पाहुणचारात कुठे कमी पडू देत नाही. खरच तुम्ही पर्यटन विकासाच्या दृष्टीने जो विचार करताय जेणेकरून गावातील मुल गावात राहून स्वतःचा आणि गावाचा विकास करतील. पाहुण्यांनी पण जाताना भरभरून प्रतिसाद दिला आशिर्वाद दिले अजून काय हव. अनिकेत दिवसेंदिवस यशाच्या शिखरावर चढावास,आणि मातृभूमीकडे सगळ्या लेकरांना परतूर आणतोस. तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. आज आनंदाने रडले . All the best bro नविन कामासाठी.
साधी राहणी उच्च विचारसरणी हे तुझ्या बाबतीत बाेलता येईल, आई, वडीलांचे संस्कार आणि तुझी मेहनत रंग लायी, पावणा देवीचा वरदहस्त कायम तुम्हाला लाभाे हीच प्रार्थना🙌👏🙏🙇
अनिकेत तुझा पर्यटनाचा उपक्रम खूप छान, आणि तु गावात राहूण खूप काहि करू शकतो हे दाखऊन दिलस , त्यात तुझ्या गावाचा निसर्ग याचा मोठा आशीर्वाद आहे तुला,यापुढे हि अशीच चांगली लोक तुझ्या गावात येतील,असा 100 % विश्वास आहे मला ,परत एकदा best wishesh तुझ्या नवीन धडपड़ी साठी
Aniket's EcoTourism off to a flying start. It's wonderful to see everybody in the village welcoming the tourists. Your team has done wonders. Guides were good and I think yr chef did a wonderful job. Congrats to you and yr team
तरघालअअअव््घअघअअघअअतअअअघदोन एक त्यांच्याप्र्अघअअघअअझअअअअअअअघअअअमाणेच अअ अ्अअघअअअअअअअअअअअतअअअघघआहेत अअअघघघघघघघघघ्अअअअघ्अघघ्घण अघ अप्रत्यक्षरित्या असेल अअअर्थशास्त्रज्ञ
अनिकेत खूप छान. मन मोकळं असल की सगळी कामे सुरळीत होतात. तसेच मन ही मोठे आहे तुझ्या सर्व मित्रांचे.असेच रहा आणि खूप खूप मोठे व्हा.यशस्वी व्हा. 👍👍💐💐. पर्यटनामुळे हर्कुळ गाव जगाच्या नकाशावर घेवून जा💐💐
Shabdch nahi tujhe Ni tujhya tim che varnan krayla itka chan pahunchar kelas parytkancha.hats off to u nd best wishes for ur bright future Aniket 💐 keep going
अनिकेत खूप छान सगळ्यांनी मिळून पाहिले पर्यटनाला आलेले पर्यटकांचे मस्त पर्यटन घडवले खूप छान पाहुणचार आणि व्हिडिओ पण झालाय मस्त best एक नंबर अनिकेत भावा 👌👌👌👌👍👍👍
"कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी" ह्या अगदी खरा करून दाखवलंस दादा...खूप छान आदरातिथ्य केलास पाहुण्यांचा...हरकुळ खुर्द ह्या लवकरच एक पर्यटन गाव म्हणून जगाच्या नकाशावर दिसात...❤️🥰👌
First tourism of Aniket& his team ..... grt ..... awosome.... Very nice keep it up... 🤗👌✌👍👏 Aniket started ....new chapter of life .... definitely grt going....👌✌👍 All the very best for ur future. 🤩🥰
जस गुलाब को हम क्या गुलाब दे तस कौतुकाच कौतुक तरी काय आणि कस कराव हैट्स ऑफ कौतुकाच्या पुढचे आहात तुम्ही सर्व ईश्वर करो नी तुम्ही लावलेल्या पर्यटन रूपी रोपटयाचा वटवृक्ष होवो त्याकरता पावनाई आपणास आशीर्वाद देवो आभाळ भरून शुभेच्छासह प्रा.सुरेश मेंगाळ
अनिकेत, तुझ्या कोकण पर्यटनाच्या संकल्पनेस अामच्या खूप खूप शुभेच्छा. गावातील तरुणांना शेती सोबत गावातच पर्यटनाच्या माध्यमातुन रोजगार मिळाल्यास गाव समृद्ध होईल. गावकर्यांची भरभराट होईल यात शंकाच नाही. तुमच्या सगळ्या संकल्पनांना तुमच्या घरच्यांचा, गावकर्यांचा अाणि पर्यटकांचा कायम पाठिंबा मिळो. लवकरात लवकर तुझे एक करोड सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य होवो हीच अाई पावणादेवी चरणी प्रार्थना.
खूप भारी ब्लॉग आणि पर्यटक फॅन, ते पर्यटक नसून फॅमिली मेंबर्स आहेत. पाहून खूप, खूप आनंद झाला.. .तसेच तुझे मित्र मंडळी खूपच छान आहेत. असच अनिकेत भावाला प्रेम मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏💐💐 खूप मोठा यू ट्यूबवर ब्लॉगर म्हणून कोकणा मध्ये प्रसिद्ध हो......!!आणि कोकण पुरस्कार लवकरच मिळो. पावनाई देवीची कृपा असो. 🙏🙏💐💐♥️♥️
प्रथम तुमचे सर्वांचे अभिनंदन खूप खूप आशिर्वाद आणि खूप छान काम करतोयस तू अनिकेत ऐकून एकदम मस्त भारी वाटत proud feel hoty की आपला कोकणकर एवढ मोठ पाऊल ऊचलतोय आणि ते पण सर्वाना घेऊन त्यांचे आशिर्वाद तर लागतीलच तुला पण आमचे सुद्धा खूप खूप आशिर्वाद All the best God bless you always and all the ways देवाक काळजी देवाचो आशिर्वाद तर हाच तुमच्या सर्वांवर फक्त तुझ्यामुळेच ह्या सर्व गोष्टी शक्य होतायत अस वाटत की माझा मुलगाच करतोय हे सर्व really love you beta love all your team & family too मालवणी झीलाक आमच्या hats off khup mottha ho 👍 ❤
अनिकेत तू जे करतोयस तसं कोणी करणार नाही, तुझं असं प्रेम सदैव राहूदे हेच देवाकहे मागणं, तू असाही देवाच्या कृपेचा हकदार आहेसच कारण फालतू स्वतःच्या स्वार्थासाठी काही करत नाहीस, जे असतं ते genuine.
अनिकेत तूझे मित्र👭👬👫 आणि तु.. गावातील लोक यांचे कौतुक केले तेवढे थोडेच आहे. तूझी टिम लय भारी आहे असे मित्र मिळाला नशीब लागते. अखेर तूम्हा सर्वाच सपना पुरा हो गया. आम्ही येवू तूझे गावातील निसर्ग पर्यटन स्थळ बघायला.
खूप छान अनिकेत.. तू आणि तुझ्या गावातील तुझी पूर्ण family खूप छान आहे.. you are good human being.. खूप छान वाटले आजचा व्हिडीओ बघून.. तू जे काही करतोयस त्याचा बोध कोकणातील सर्व युवा पिढीने घेतला पाहिजे.. 👍👍keep it up bro 😍
एक असते लखनौ ची बिर्याणी, दुसरी असते हैदराबाद ची बिर्याणी, पण जगात भारी नाग्या ची बिर्याणी👌😋
NAGPUR nav aaikl ahe ka
@@shubhamdhamdhar7121 and
अनिकेत, तुझी कल्पकता वाखाणण्याजोगी आहे आणि त्यात तुझा जीवाभावाचा मित्रपरिवार, जे तुझ्या मनातील गोष्टींचा अचूक अंदाज घेऊन ते पूर्ततेसाठी प्रयत्न करत असतात. आजच्या दिवसाचा खरा हिरो "नागेश दळवी हा आणि तु भावा.
तुझी प्रगती अशीच उत्तरोत्तर वाढत जावो हीच रामेश्वराचरणी प्रार्थना.😍😍😍😍
मी कोल्हापूरकर..लय भारी व्हिडिओ भावा ♥️ कोल्हापूर मध्ये खूप मोठे तुझे फॅन आहे.. भावा कोल्हापूरला कधी भेट देणार नक्की सागा ?कोणा कोणाला वाटते की अनिकेत दादा कोल्हापूरला यावा त्यांनी येते लाईक करा...👍
4 व्यक्ती पासून सुरु झालेले पर्यटन तुमच्या जीवनात एक नवे पर्व घेऊन येत आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशी हरकुळ गावात पर्यंटक आले किती छान योग जुळून आला.. 👌अभिनंदन 💐
Thank u
अनिकेत तुझी पूर्ण टिंम खूप सुंदर व्वा तुमचं कौतुक कराव तेवढं कमीच 👏👏👏
खरच शब्द च नाहीत 👏👏👏👏
अनिकेत तुला माहीत नाही तू किती भारी काम करत चालला आहे दिवसेंदिवस तू तुझे मित्र खरेच त्यांचे खूप अभिनंदन।।
लोकांना तू अजून स्वतःच्या जवळ करतो आहेस तूझ्या ह्या youtube मार्फत।।
खूप खूप अभिनंदन गणपती बाप्पा मोरया।।
अनिकेत तुझे मित्र खरच खुप भारी आहेत.नागेश,पत्या,साहिल, विवेक,1नंबर.
फारछान पर्यटक आणि पाहुणचार.
हो खरंच खूप छान आहेत तूझं मित्र
@@asmitabandkar8407 t
@@Anaya-g-2014 pdg
स्वर्गीय कोकणांत पर्यटकांचे आगमनाचे मुहूर्ताचा हा व्ही .डी.ओ. जबरदस्त आहे . आणि पाहूण्यांचे आदरतिथ्य आपण खुप छान केलेत . धन्यवाद
अनिकेत तुझं कैतुक ऐकून डोळ्यात पाणी आलं अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होउदे खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
मला तर असं वाटतं की आपले राजे परत आले ते आपल्या रयतेसाठीच जगले तसंच तू पण करून दाखवत आहे खूप खूप मोठा हो असेच भरभरून प्रेम मिळू दे पूर्ण जगात प्रसिद्ध होऊ दे तुझी परमेश्वराकडे हेच मागणे
श्री गणेशा तर उत्तम झाला अशी प्रगती होहो बेस्ट ऑफ लक हरकुल खुर्द.
Kulid la kahi thikanai hulge boltat
Kamal buwa tumha saglaynchi
जस बोले जात मुलगी शिकली प्रगती झाली. तस अनिकेत तु संपुर्ण गावाचे नाव फेमस केले. आणि वाडीतील लोकांनाही तुला पाठींबा दिला आहे. आज तुज्या मुळे गावकरी पण खुश झाले. नेहमी आसे परयटक आले तर गावातील महीला लाजणार् नाही. त्याची भिती पण जाईल. All the best Aaniket👍
खुप छान vdo.तु माणसाळलेला माणुस आहेस. किती माणस जोडलीस. हरकुळ आता जगाच्या नकाशात चमकतोय.आता तु कृषी पर्यटन सुरु कर.All the best.
गोष्ट कोकणातली संपूर्ण कुटुंबाचे मनपूर्वक अभिनंदन . टीम मेंबर्स असे मुद्दाम नाही म्हटले. कॅमेरा च्या समोर आणि मागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे यात महत्वाचा सहभाग आहे. त्यामुळेच हा पहिला प्रयत्न यशस्वी पणे पार पडला. पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा
Excellent team work.... अनिकेत दादा . volg इतका सुंदर शूट केला आहेस की तुला शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला खरंच दादा तुझी बोलण्याची पद्धत,आपुलकी , जिव्हाळा ,प्रेम, माया,विश्वास हे सर्व गुण संपन्न असे कलाकार आहात तुम्ही आणि पर्यटकांचा जो पाहुणचार केलात ते बघूनच मन भरल.दादा तुला आणि तुझ्या संपूर्ण टीम ला खूप खूप धन्यवाद🙏
आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक आभार. 🙏😘
Aniket Dada tuje video khup ch must aani meaningful asatat....kharch manapasun thank u 🙏🙏 maji 6 years chi Saiee la pan khup aawadatat video , ti roj tujya video chi aaturtene vaat pahat asate.......asach khup pragati karat raha......Ganapati bappa nehmi tujya pathishi asooo☺️☺️☺️
वाडीतील लोक खुप प्रेमळ आहेत. 👌👌👌
पर्यटकांचा छान पाहुणचार करुन त्यांची पाठवणी करेपर्यंतचा इत्यंभुत व्हिडिओ बघुन छान वाटले. असेच नवनविन पर्यटक येत राहोत.
कोकण पर्यटन केंद्र तयार कर तुम्ही सगळे.
आनंद आहे तुझ्या नविन क्षेत्रात तुला.
कोकण पर्यटक केंद्र तयार कर.
अभिनंदन सगळ्यांना.
खूप खूप शुभेच्छा ... नवीन उपक्रमाची सुरवात झाली ... माणसांची श्रीमंती असली की अशी काम होतात ... 👏👏
पूर्ण फॅमिली हरकुल पूर्ण गाव 1 no शब्द नाहीत
अनिकेत अभिमानास्पद काम केलंत तुम्ही. संपूर्ण टीमला मानाचा मुजरा. खूप चांगला पाहुणचार आपण केलात त्यांचा. खास करून नागेश यांना धन्यवाद देतो. आपला कोकण सुंदर आहेच पण तो आणखी सुंदर बनवत आहात आपण.यामुळे एक नक्कीच कोकणात पर्यटन वाढेल आणि तेथील लोकांना रोजगार मिळेल. अनिकेत आपलं हरकुळ खुर्द गावं फेमस होतंय ते तुमच्यामुळे. हे गावं जगाच्या नकाशावर येईल हे नक्की. महाराष्ट्र शासन, पर्यटन विभाग यांनी दखल घ्यावी हि विनंती. अनिकेत आपला मला सार्थ अभिमान. पत्य, साहिल, नागेश आणि संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देतो. मम्मी, पप्पा आणि नागेश यांच्या आईला हि मनापासून धन्यवाद.
अनिकेत आणि मित्र परिवार, खूप च चांगला प्रयोग आहे....मला पण नक्की आवडेल हरकुळ ला भेट द्यायला....आणि तुमच्या पर्यटन व्यवसायाला काही हातभार लावू इच्छितो....
फारच छान मित्र मंडळी. पर्यटन पाहुणचार आनंद वाटला अनिकेत तुझी व तुझा सर्व सहकार्यानची थोडी धावपळ झाली पण तुम्ही सर्व कोकणवासीयांनचे प्रेम आपलेपणा मनाला भावले ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
🙏खंरच खुप छान करतोस, आपल्या कोंकणाच नाव खुप मोठं केलस,कोंकणांतली माणसं खुप प्रेमळ आहे,तुझे मित्र व गावचीं माणसं तुला खुप मद्दत करतात, तुसी ग्रेट हो, खुप मोठा हो हिचं स्वामी चरणीं प्रार्थना🙏👌💐
Kamal buva tumchi
Mast ha video hota🙂🙂
ही पोचपावतीच भरपुर काही सांगुन गेली,हिच कमाई.
अनिकेत व तुझ्या टिमला तसेच सर्व गावकऱ्यांचे मनःपुर्वक अभिनंदन.
अरे अनिकेत किती कौतुक सगळे करतात मस्तच कि keep it up 👌🏻👌🏻
अनिकेत भाऊ तू खूप चांगल्या प्रकारे या लोकांची व्यवस्था केलेली राहण्याची खाण्याची सगळ्याच गोष्टी गाव दाखवला सगळा परिसर दाखवला खूप खूप तुला तुझ्या टीमला शुभेच्छा असेच चांगलं कार्य केल्यास होत राव
अरे अनिकेत तू तर आता हीरो बनलास तूझी खूप प्रगती हौदेत
अंकित ह्या दोन्ही व्हिडिओ मध्ये हे नक्की कळून चुकले की तू खरच त्या मातीवर प्रेम करतोस करण एकाच वेळेस तू पहिले वहिले पर्यटक आणि दुसऱ्या बाजूस सतत चे येणारे subscribers ह्या दोघांना लिलया सांभाळत होतास. ह्या सर्वात दार वेळे प्रमाणे तुझ्या मित्रांचा मोलाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. आपले कोकण आहेच एवढे सुंदर आणि विलोभनीय की कोणीही सहज त्याचा प्रेमात पडेल आणि नेमके तेच तू हेरून जो उपक्रम हाती घेतला आहेस ती खरच उल्लेखनीय आहे. मित्रा अशीच प्रगती करत राहा ही मनापासून सदिच्छा.💐💐
मस्त.... सुंदर..... छान.... शब्द नाही की व्हिडिओ बघून काय आणि काय बोलु ते👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank u
खूप छान गाव आणि गावातील लोक असाच मोठा हो
अनिकेत Thank you very much 🙏🏻🙏🏻 आपले कोकणचे निसर्गसौंदर्य नावं तू ई ट र न्या शनाल केले सता समुंद्रा पुढे गेले मस्त वाट असेच बघत रहावं वाट खुप मोठा हो असच नावं कमव मस्त वाट आई पावणा देवी प्रसन्न होऊन पाठीशी आहे ,
सांडीवरील सकाळचा तो नजारा खुपच अप्रतिम होता अनिकेत, शुभ्र ढंगाचे स्वच्छ पाण्यात दिसणारे प्रतिबिंब.
👌👌
अनिकेत कोकणातील हरकुल गाव असेच प्रसिद्धीस यावे.तू असाच खुप मोठा हो. तुला खुप खुप शुभेच्छा.
अनिकेत तुझी पुर्ण टीम खरोखरच ग्रेट आहेत , पाहुण्यांचा पाहुणचार बघुन मन भरून आले, salute सर्वांना , ♥️♥️♥️♥️
अनिकेत तु , तुझा मित्र परिवार , आणि हरकुळ खुर्द चं नाव तुझ्या गोष्ट कोकणातील या युटुय्ब चॅनेल बरोबर जगजाहीर झालं. तुला आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
तुम्ही सगळे खूप ग्रेट आहात keep it up 👍 👍 👍
New camera gevun tak.cam muley nit majya nahi yet
तुझा सर्वात वेगळा होता आजचा व्हिडीओ.
You can go ahead Aniket,
May god bless you.
अभी हम आता है.
💐💐
Thank u
कोकण टुरिझम च्या दृष्टीने अत्यंत योग्य वाटचाल 👍
तुमच्या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
तुम्ही हरकुळ गावचे नाव जगाच्या नकाशावर आणले आहे👍 खूप जण excited आहेत तुमच्या गावी भेट द्यायला..कोकणी तरुण मंडळींसाठी गाव सोडून रोजगारासाठी इतरत्र स्थलांतरित न होण्याची हीच कदाचित उत्क्रांती ठरू शकेल..
Aniket and Team, Wish You All the Best 💐💐👍👍👍
नागया जेवण नाश्ता प्रेजट मस्त करतो फार छान कूक आहे
तुझ्या आधीच्या व्हिडिओ मधून किती वेळा ही सगळी ठिकाणं पाहिली असली तरी आज नव्या पाहण्यात मजा वेगळीच.
पावणादेवी तुमच्या कायमच पाठिशी असा.
मस्तच अनिकेत 🙏🙏 पर्यटन साठी तुला शुभेच्छा 👌👌 कमाल बुवा तुझी वाह्ह 👌👌
वा! अनिकेत, खूप भारी रे.
तुझं गाव आता पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणार केवळ तुझ्या मुळे. कारण सुरूवातीला ज्या अडचणी आल्या तुला त्या वर मात करून तु तुझ्या सर्व मित्रांच्या साथीने इथपर्यंत पोहोचलास. तुला माझ्या कडून खूप शुभेच्छा. मी रत्नागिरी खेड मधील धामणी घेरापालगड कदमवाडी गावातील असूनही मला तुझं गाव खूप आवडते. गावातील सर्वचजण लय भारी आणि १नंबर आहेत. अनिकेत तु २ वर्षांपूर्वी आमच्या गावच्या शिमग्याचा vlog बनविला होतास. thanks 🙏 all the best to your whole team and keep it up 👍
Hats off Aniket you and your all village people.
खुप सुंदर पाहुनचार केलंस आणि spically Nagesh dada kup bhari kam kaelas tu cooking and all I am really very excited your handmade biryani for eating 😋😋😋😋
1 No भाई, कोकण ची संस्कृती, माणसे, परंपरा आणि त्यांच्यातला गोडवा हे सगळं तू संपूर्ण जगाला दाखवलं या बद्दल अभिनंदन
खूपच छान 👌 करून दाखवलंस एवढंच बोलेन मित्रा 👌
Congratulation & All the best ,Aniket आणि पुर्ण team तुमचा पर्यटनाचा उपक्रम यशस्वी होवो हि सदिच्छा 👌👍
अनिकेत शेवटी रडायलाच आले इतके सुंदर व्हिडिओ बनवू नको नाहीतर आम्हाला आनंदानेच श्वास कोंडून जीव घाबरतो ही अतिशयोक्ती नाही खरच बोलते आहे व खूप खूप छान व अप्रतिम व्हिडिओ शब्दात व्यक्त करता येत नाही आता तूझी पर्यटकाची सुरूवातच होणारच तू तयारीला लाग बघ लोक येणारच खूपच सुंदर पाहुणचार जेवनाचे पान पाहून मन तृप्त झाले या संपूर्ण व्हिडिओ साठी पूर्ण मिञपरिवार आई आणि वडील हरकुळ गावाचे मनापासून धन्यवाद व आभार 👌👍🙏🙏🙏कोकणचा राजा व लोकांच्या मनात घर करुन आंनद देणारा गोष्ट कोकणातील बादशहा ला आमचे कडून खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏🙏नमस्कार
किती वाट बघितली दादा एकदाचा व्हिडियो आला👍❤️
गाव सोडल की आईपासून दुर
गेल्यासारख वाटत. ....
गाव सोडल की अस्तित्व
हरवल्यासारख वाटत. ......
वडाची झाड मोठी होऊनही परत,
मातृभूमीकडे झुकतात......
कितीही दुर गेली तरी पाय,
गावाकडे वळतात. . . . . .
मातृभूमी कडे वळायला तु भाग पाडतोस. तुझ्याकडे पाहुन तरूण पिढी शेतीकडे वळतेय. कोणीही उपाशी राहणार नाही. खरच तुझे आणि संपूर्ण टीमचे आणि संपूर्ण टीमच्या परिवाराचे खूप खूप अभिनंदन. अन्नपूर्णा प्रसन्न आहे नागेश वर. मुंबईत लोक समोर ओळखीच दिसल तर रस्ता क्रॉस करून पुढे जातील. पण आपल्या कोकणी माणूस अतिथी देवो भव या उक्तीनुसार पाहुणचारात कुठे कमी पडू देत नाही. खरच तुम्ही पर्यटन विकासाच्या दृष्टीने जो विचार करताय जेणेकरून गावातील मुल गावात राहून स्वतःचा आणि गावाचा विकास करतील. पाहुण्यांनी पण जाताना भरभरून प्रतिसाद दिला आशिर्वाद दिले अजून काय हव. अनिकेत दिवसेंदिवस यशाच्या शिखरावर चढावास,आणि मातृभूमीकडे सगळ्या लेकरांना परतूर आणतोस. तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. आज आनंदाने रडले . All the best bro नविन कामासाठी.
Congratulations Aniket tuzay ane tuza sampurana timchy . 💐💐💐. swami samrth cha ashirdvad tuza sobat asu day. 🙏Shree swami samrth 🙏
अनिकेत खूपच छान उपक्रम फारच सुंदर आदरतीथ्य अतिथी देवो भव संपूर्ण गावकरयांचे व तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच 😍
Aniket bro.. U r the best.. And hats ioff to your work.. Kharach tuzya mule evdha chhan nisarga baghayala milto... 🥰😍
साधी राहणी उच्च विचारसरणी हे तुझ्या बाबतीत बाेलता येईल, आई, वडीलांचे संस्कार आणि तुझी मेहनत रंग लायी, पावणा देवीचा वरदहस्त कायम तुम्हाला लाभाे हीच प्रार्थना🙌👏🙏🙇
Thank u
दादा एवढा टाईम रात्रीचा बाहेर राहू नको एक दिवस व्हिडिओ लेट झाला तरी चालेल पण तू चांगला राहा.
अनिकेत तुझा पर्यटनाचा उपक्रम खूप छान, आणि तु गावात राहूण खूप काहि करू शकतो हे दाखऊन दिलस , त्यात तुझ्या गावाचा निसर्ग याचा मोठा आशीर्वाद आहे तुला,यापुढे हि अशीच चांगली लोक तुझ्या गावात येतील,असा 100 % विश्वास आहे मला ,परत एकदा best wishesh तुझ्या नवीन धडपड़ी साठी
The way you are treating all subscriber is next level❤️ you're gem of a person ❤️❤️
आलेल्या पाहुण्यांच्या मनाशी जस नातं घट्ट करून घेतलंस बघून मनाला समाधान वाटलं #कमाल बुवा सर्वांची 💕🙏
Thank u
👌👌 👍👍👍आपला गाव दाखवण्यात वेगळी मज्जा आहे..गाव नष्ट होऊन शहर तयार होत आहे.. तूझ्या व्हीडिओ बघुन गाव जगतील ही आशा आहे..
खुपचं मस्त व्हिडिओ, दादा,तुझे मित्र ,आई, पप्पा तसेच वाडीतील सर्वांनी पर्यटकांना आपलेसे करून घेतले.खरच कमाल आहे तुझी.
Aniket's EcoTourism off to a flying start. It's wonderful to see everybody in the village welcoming the tourists. Your team has done wonders. Guides were good and I think yr chef did a wonderful job. Congrats to you and yr team
Thank u
Can I get contact no pls
तरघालअअअव््घअघअअघअअतअअअघदोन एक त्यांच्याप्र्अघअअघअअझअअअअअअअघअअअमाणेच अअ अ्अअघअअअअअअअअअअअतअअअघघआहेत अअअघघघघघघघघघ्अअअअघ्अघघ्घण अघ अप्रत्यक्षरित्या असेल अअअर्थशास्त्रज्ञ
अनिकेत खूप छान. मन मोकळं असल की सगळी कामे सुरळीत होतात. तसेच मन ही मोठे आहे तुझ्या सर्व मित्रांचे.असेच रहा आणि खूप खूप मोठे व्हा.यशस्वी व्हा. 👍👍💐💐. पर्यटनामुळे हर्कुळ गाव जगाच्या नकाशावर घेवून जा💐💐
Nagesh chi khup mothi madat ahe main jevan asat so🙌👍 all are great patya sahil as a guide and Tu tar all rounder ahes 😉👌 lucky ahet paryatak
एका शब्दात सांगायचे तर अप्रतिम.👍👍👍
एक दिवस असा येईल की टीम अनिकेत म्हणेल थोडा दोन महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. ही तारीख बिझी आहे. पुढची घ्या. 😃.
Shabdch nahi tujhe Ni tujhya tim che varnan krayla itka chan pahunchar kelas parytkancha.hats off to u nd best wishes for ur bright future Aniket 💐 keep going
Aniket finally ur dreams r coming true.. hats off to you and your team ❤️
Tuamche video khoop khoop chaan astat.. Aamhi rojh bagto.. Love you kokan
अनिकेत खूप छान सगळ्यांनी मिळून पाहिले पर्यटनाला आलेले पर्यटकांचे मस्त पर्यटन घडवले खूप छान पाहुणचार आणि व्हिडिओ पण झालाय मस्त best एक नंबर अनिकेत भावा 👌👌👌👌👍👍👍
All' The Best For Your New Tourism Idea! ❤️
Khupch sundar👌👍pahune tr mstch agdi friendly..👌👍
Congratulations Anya, pahile paryatak ale yehhhhhhhhhhh💐🤗,,atta tuzi pragati suru zali.swami om
नागेश,पत्या,फुलपाखरू आणि अनिकेत तुम्ही सर्वांनी मिळून गावात पर्यटन सुरू केलं...
येणाऱ्या काळात गावात पर्यटकांची रांग लागू देत...
👍👍👍
पहिली विडिओ आज मी बघितली खूप छान वाटतं आहे मला...😍
"कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी" ह्या अगदी खरा करून दाखवलंस दादा...खूप छान आदरातिथ्य केलास पाहुण्यांचा...हरकुळ खुर्द ह्या लवकरच एक पर्यटन गाव म्हणून जगाच्या नकाशावर दिसात...❤️🥰👌
First tourism of Aniket& his team ..... grt ..... awosome....
Very nice keep it up... 🤗👌✌👍👏 Aniket started ....new chapter of life .... definitely grt going....👌✌👍
All the very best for ur future. 🤩🥰
जस गुलाब को हम क्या गुलाब दे
तस कौतुकाच कौतुक तरी काय आणि कस कराव
हैट्स ऑफ
कौतुकाच्या पुढचे आहात तुम्ही सर्व
ईश्वर करो नी तुम्ही लावलेल्या पर्यटन रूपी रोपटयाचा
वटवृक्ष होवो
त्याकरता पावनाई आपणास आशीर्वाद देवो
आभाळ भरून शुभेच्छासह
प्रा.सुरेश मेंगाळ
Congratulations
The Brand of GOST KOKNATLI
ANIKET RASAM
खरंच आपल्या ह्या चांगल्या कामाची पर्यटन विभागाने दखल घेतली पाहिजे
Thank u
खूप देश फिरलो ,खूप ठिकाणे झाली परंतु असा पाहुणचार पहिला नाही
सलाम गोष्ट कोकणातली टीम ♥️🙏
लवकरच पर्यटन सुरू करा ,आम्हाला यायला नक्की आवडेल
Sagle friends khup supporting ahet tuze bhai❤
अनिकेत, तुझ्या कोकण पर्यटनाच्या संकल्पनेस अामच्या खूप खूप शुभेच्छा. गावातील तरुणांना शेती सोबत गावातच पर्यटनाच्या माध्यमातुन रोजगार मिळाल्यास गाव समृद्ध होईल. गावकर्यांची भरभराट होईल यात शंकाच नाही.
तुमच्या सगळ्या संकल्पनांना तुमच्या घरच्यांचा, गावकर्यांचा अाणि पर्यटकांचा कायम पाठिंबा
मिळो. लवकरात लवकर तुझे एक करोड सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य होवो हीच अाई पावणादेवी चरणी प्रार्थना.
Superb! No other words, proud of u Aniket,stay blessed
Thank u
खूप भारी ब्लॉग आणि पर्यटक फॅन, ते पर्यटक नसून फॅमिली मेंबर्स आहेत. पाहून खूप, खूप आनंद झाला.. .तसेच तुझे मित्र मंडळी खूपच छान आहेत. असच अनिकेत भावाला प्रेम मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏💐💐 खूप मोठा यू ट्यूबवर ब्लॉगर म्हणून कोकणा मध्ये प्रसिद्ध हो......!!आणि कोकण पुरस्कार लवकरच मिळो. पावनाई देवीची कृपा असो. 🙏🙏💐💐♥️♥️
Best vlog , keep it up, congratulations u and ur whole team for doing a great job, all tourist r happy ...mast
आलेल्या पाहुण्यांनी खूप मजा केली धन्यवाद अनिकेत तू त्यांचा खूप चांगला पाहुणचार केला हे हे बघून आम्हाला सुद्धा तुमचे गाव बगुशी वाटते
Bhava tuzich vat baghet hota 😁
Love from Digavle ❣️
जागतिक पर्यटन दिनाच्या मुहूर्तावर सुरू झालेला कोकणातील स्तुप्त उपक्रम, तुम्हा सर्वांना शुभेच्छा.
Many congratulations Aniket. Finally tuja target complete hotoy. Amhi number lavun thevloy . Planning lavkar kalav🔥
अनिकेत आणि टीम तुम्ही पहिल्या पर्यटकांचं जे स्वागत,पाहुणचार आणि गावातील लोकांनी जे प्रेम दाखवलं ते बघून एकदम मस्त वाटलं.
Love from Mumbai panvel 💖💖
प्रथम तुमचे सर्वांचे अभिनंदन खूप खूप आशिर्वाद आणि खूप छान काम करतोयस तू अनिकेत ऐकून एकदम मस्त भारी वाटत proud feel hoty की आपला कोकणकर एवढ मोठ पाऊल ऊचलतोय आणि ते पण सर्वाना घेऊन त्यांचे आशिर्वाद तर लागतीलच तुला पण आमचे सुद्धा खूप खूप आशिर्वाद All the best God bless you always and all the ways देवाक काळजी देवाचो आशिर्वाद तर हाच तुमच्या सर्वांवर फक्त तुझ्यामुळेच ह्या सर्व गोष्टी शक्य होतायत अस वाटत की माझा मुलगाच करतोय हे सर्व really love you beta love all your team & family too मालवणी झीलाक आमच्या hats off khup mottha ho 👍 ❤
Best start for the best initiative 👌👍👍
Thank u
अनिकेत तुमची टीम खूप भारी आहे.
तुमचा पाहुणचार खुप भारी आहे.
Great kokan
nagesh is tooo gud.. 😊
Thank u
अनिकेत तू जे करतोयस तसं कोणी करणार नाही, तुझं असं प्रेम सदैव राहूदे हेच देवाकहे मागणं, तू असाही देवाच्या कृपेचा हकदार आहेसच कारण फालतू स्वतःच्या स्वार्थासाठी काही करत नाहीस, जे असतं ते genuine.
Fab❤️
अनिकेत तु खुप गोड हसतोस तुझे विडीओ पाहुण खुप छान वटतो
हृदयातून केलेल्या कार्याला यश मागावे लागत नाही.ईश्वर भक्ती व शक्ती सोबत असणारच.👌
Aniket you deserve it really
Thank u
चांगली गोष्ट आहे...खरोखरच तुझ्या या संकल्पनेला यशस्वी होशील...आम्ही पण लवकरच येऊ अनिकेत
अनिकेत तूझे मित्र👭👬👫 आणि तु.. गावातील लोक यांचे कौतुक केले तेवढे थोडेच आहे. तूझी टिम लय भारी आहे असे मित्र मिळाला नशीब लागते. अखेर तूम्हा सर्वाच सपना पुरा हो गया. आम्ही येवू तूझे गावातील निसर्ग पर्यटन स्थळ बघायला.
Wow aniket ani tyachi sarv mitra super kay bolave shabdach sapadat nahi .