Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघाले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 478

  • @sushant518
    @sushant518 หลายเดือนก่อน +407

    महाडिक पॅटर्न......🎉
    पूर्णपणे संपवलं काँगेेस ला..
    😅

    • @akhand.bharat.3.0
      @akhand.bharat.3.0 หลายเดือนก่อน +5

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar หลายเดือนก่อน +1

      ये महडकाच्या चेल्या........... मागच्या दाराने येऊन शेट संतोष काय

    • @229vishwajeetekashinge6
      @229vishwajeetekashinge6 หลายเดือนก่อน

      ​@@akhand.bharat.3.0😂😂😂 भावा 20 लाख मतदान कोल्हापूर मधे, 10 विधानसभा त्यात अमल महाडिक ला मिळाले 1 लाख मतदान म्हणजे 5% , त्याचा पुढे धरतो 10% मतदान, आणि तुझ म्हणण आहे महाडिक n संपवल🤣🤣🤣, अरे 5 अपक्ष आहेत जिंकलेले 10 पैकी, आणि कोल्हापूर दक्षिण सोडून महाडिक ला काळ कुत्र कोण विचारात नाही मतदर संघात हे तुला पण माहित आहे, बोलताना काय बोलतोय कुठल्या फॅक्ट वर बोलतोय हे पहिला बघ 😂😂

  • @truefacts5061
    @truefacts5061 หลายเดือนก่อน +240

    गादीचा अवमान करणारा घंटी घरात बसला😂😅😂😅😂😅

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar หลายเดือนก่อน

      ये महडकाच्या चेल्या........... मागच्या दाराने येऊन शेट संतोष काय

  • @aryan_trades
    @aryan_trades หลายเดือนก่อน +192

    पाटील असो महाडिक असो... कोल्हापूर चे रस्ते तेवढे चांगले करा...बाहेर गावचे पै पाहुणे आले की नावं ठेवाल्यात...पाहुण्याचं पोरग आमच्या पोराला म्हणतंय "जगात भारी कोल्हापुरी"🤣🤣🤣🤣

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw หลายเดือนก่อน +5

      Chandgad karana durgam manta na tumhi mag ya kadhi chandgad taluka baghayla raste bagha dams bagha forest bagha 😂😂 kay tumchya kolhapurche raste 2010 te aj 2024 same

    • @t.gadkari5644
      @t.gadkari5644 หลายเดือนก่อน

      🤣🤣

    • @KarishmaMirajkar
      @KarishmaMirajkar หลายเดือนก่อน

      @@aryan_trades ho

    • @powerwarriors69
      @powerwarriors69 หลายเดือนก่อน +1

      हे मात्र १००टक्के खरंय...😂😂😂😂😂😂😂

    • @Exposek
      @Exposek หลายเดือนก่อน +1

      😂कोल्हापूर चा एंट्री लाच बोंब आहे 😂 माझे मित्र म्हणतात कसला ह्यो रस्ता 😭

  • @Yvishe
    @Yvishe หลายเดือนก่อน +301

    बरं झालं काँग्रेस मुक्त कोल्हापूर झालं ते , विशाळगड वरील अनियंत्रित बांधकाम , शालेय बस chya मुलांवर दगडफेक , या सगळ्या गोष्टी जिल्ह्यात काँग्रेस माजल्या मुळे झाल्या आहेत . काँग्रेस ला हद्दपार जनतेचा निर्णय अतिशय योग्य .💯🚩🚩🚩

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 หลายเดือนก่อน +18

      हो खरंय आता वस्तू विकत घेतल्यावर ,दुकानदाराला हिंदुत्व बोलले की SGST माफ

    • @rajivshinde3008
      @rajivshinde3008 หลายเดือนก่อน +8

      Ata vishalgad varil atikraman nighel he apeksha..

    • @Yvishe
      @Yvishe หลายเดือนก่อน

      @@rajivshinde3008 जसं प्रतापगडावरील काढलं तसेच नक्की च काढण्याचा प्रयत्न करतील , पण एवढी पक्की मज्जिद कोणाची परवानगी घेऊन बनवली ,यात नक्कीच स्थानिक आमदारांचा हात होता. कोणी परवानगी दिली . काँग्रेस होती याच्या पाठी मागे . काँग्रेस ने या घाण सवयी laum ठेवल्या आहेत .

    • @AmarnathSwami-ki2jb
      @AmarnathSwami-ki2jb หลายเดือนก่อน +4

      आता पाच वर्ष अतिक्रमण तसेच राहणार. निवडणूक जवळ आली की मग परत २०२९ हा मुद्दा येईल

    • @Yvishe
      @Yvishe หลายเดือนก่อน +2

      @@AmarnathSwami-ki2jb नाही रे प्रताप गडावरील अतिक्रमण कसं पाडलं . माहित आहे ना तसंच इथे पण करतील बघ . गडावर मटणाची दुकाने झाली आहेत , काही लाज होती का काँगेसच्या आमदारांना .

  • @abhay33333
    @abhay33333 หลายเดือนก่อน +46

    पडीक संगटना खोबरं तिकडे चांगभलं 😂

  • @digvijaychile836
    @digvijaychile836 หลายเดือนก่อน +153

    खोबरं तिकड चांगभलं

    • @sakshammohite1591
      @sakshammohite1591 หลายเดือนก่อน +2

      Rada 😂😂

    • @truefacts5061
      @truefacts5061 หลายเดือนก่อน +1

      Just chill रे चीले...
      नाहीतर चीपळवतील तुला 😂😅😂😅😂😅😂

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 หลายเดือนก่อน +54

    ऐक ना महाडिक तो पाटील कसा ही असला तरी लॉयल आहे एकनिष्ठ आहे रात्रीत मालक बदलीत नाही तो

    • @factically4972
      @factically4972 หลายเดือนก่อน +2

      Ata 5 varsh ghari basvla mhadkani 😂😂😂
      Ordun bolat hota
      Mhadik bhyalet bhyalet bhyalet 😂
      हो इतके bhyale महाडिक की 10-0 च 0-10 करून गेले 😂😂😂
      घंटी झाटील 😂😂😂😂

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 หลายเดือนก่อน +1

      @factically4972 मान्य आहे घरी बसवला पण ही त्यांची वैयक्तिक ताकत नाही , हे भाजपा ने दिलेले बळ आहे केंद्र आणि राज्य

    • @pratikpatil7367
      @pratikpatil7367 หลายเดือนก่อน

      ​@@MrRavan9999 loyal Ani bunty 😂😂😂... Jo swatacha City cha 10% pn vikas kela nhi... Tyala tumhi loyal mhanta.. fkt Ani fkt rajkaran krne Ani swatcha fayda krne... Evdach hetu ahe tumcha neta bunty ky finty tyacha..

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 หลายเดือนก่อน

      @@pratikpatil7367 भाऊ, लय राग आहे तूम्हाला,मग महाडिक तरी कुठं असा विकास करीत आहे..या दोघांचा सर्व ताकत एकमेकांना थोपवण्यात जात आहे
      मी काय बंटी पाटील चे समर्थक नाही , कोल्हापुरातला पण नाही, पण जसं कळतंय तसं कोल्हापूर चे राजकारण वाचतोय, बघतोय, रंजक राजकारण आहे... खानविलकर आणि मंडलिक होते ,किंवा अप्पा महाडिकाची तारा राणी आघाडी असेल महाराष्ट्रात बंटी आणि मुन्ना नाव २००४ पासून फेमस आहे , तेव्हा पासून ऐकून आहे..
      हे बंटी आणि मुन्ना एक झाले तर विकास सोपा होईल ... दोघांनी हवी तर वाटणी करावी ..पण संघर्ष थांबवून शहराचा जिल्ह्याचा विचार करावा

    • @pravinsnaik1
      @pravinsnaik1 หลายเดือนก่อน +1

      Mahadik पक्षांमुळे शिल्लक ahet

  • @vaibhavmardane1508
    @vaibhavmardane1508 หลายเดือนก่อน +40

    तुमचा सारख ५ पक्ष फिरुन आलेल नाहीत

  • @ऋतुराजपाटील547
    @ऋतुराजपाटील547 หลายเดือนก่อน +150

    पोरग्यावर तिकीट मिळत नाही आणि राजकारण कसं करायचं आम्हाला शिकवू नये

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 หลายเดือนก่อน +34

      Bayka palun janaryani shikvu naye😂😂😂😂

    • @ऋतुराजपाटील547
      @ऋतुराजपाटील547 หลายเดือนก่อน

      @hinduaryan2836 तू आई झवतो

    • @mr.S3039
      @mr.S3039 หลายเดือนก่อน +3

      Konache bayka palale 🤔

    • @Gãuráv____Gg-z4d
      @Gãuráv____Gg-z4d หลายเดือนก่อน

      तुम्हाला तुमचा पुतण्या निवडून येत नाही आणि चाला मुखमंत्री व्हायला १०-० 😂

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 หลายเดือนก่อน +5

      Are bunty la rajgharanyane ughda padla n ata mahayuti ne baher kadhla 😂😂

  • @Mr_MS3522
    @Mr_MS3522 หลายเดือนก่อน +82

    फिरता चषक😉😂

    • @ashishbhopale3635
      @ashishbhopale3635 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😢😊😊😅😅😅

    • @ajaynimbalkar7130
      @ajaynimbalkar7130 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @AshwiniPatil-ik2hb
      @AshwiniPatil-ik2hb หลายเดือนก่อน +2

      नुस्ता फिरता चषक नाही..... फिरती भिंगरी हाय... 😂🤣

    • @Mr_MS3522
      @Mr_MS3522 หลายเดือนก่อน

      @@AshwiniPatil-ik2hb 💯👌😂😂😂

    • @factically4972
      @factically4972 หลายเดือนก่อน +2

      तुमच्या घंटी झाटील ला घरी बसवल 😂😂
      10-0 पासून 0-10 केल महाडिक साहेबांनी 😂

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee หลายเดือนก่อน +39

    तुम्ही बंटी पाटील यांच्या मुळेच सर्वांना माहीत झालात . आम्ही फक्त TV वरच माहाडीक मंडळी पाहत होतो .

  • @nikhilpatil8467
    @nikhilpatil8467 หลายเดือนก่อน +111

    तरीपण ते एकनिष्ठ आहे तुमच्या सारखं नाही खोबर तिकड चांगभलं 😂

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 หลายเดือนก่อน

      Bunty chya gharat 4paksh ahet.mahit nasel tr mahit krun ghe

    • @SachinKhabade-c6v
      @SachinKhabade-c6v หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 หลายเดือนก่อน +2

      @@nikhilpatil8467 bunty chya gharat pn 4paksha ahet an bunty kiti eknisht ahe te changlach mahit ahe malojoraje pn patil hyana mantri pad milel mhnun aamdarkila padlel

    • @FunRider008
      @FunRider008 หลายเดือนก่อน +1

      Netyane janteshi eknishta asava, pakshyashi eknishta ani jantechi kam nahit kay karaych asala eknishtpana.

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q หลายเดือนก่อน

      Tp italin bai samor zukto

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 หลายเดือนก่อน +175

    जास्त उडू नकोस, एक काळ असाही होता जेव्हा अप्पाला त्याच्या पुतण्याला निवडून आणता आलं नव्हतं, आणि निघाला होता जिल्ह्याचा नेता बनायला !

    • @sagarshinde4310
      @sagarshinde4310 หลายเดือนก่อน +17

      बंटीची घंटी वाजवत बस आता 😂😂😂

    • @pcgamer7453
      @pcgamer7453 หลายเดือนก่อน

      ​@@sagarshinde4310 तुला मुन्ना न comment kary thevly vatt😂

    • @viplavkesarkar1282
      @viplavkesarkar1282 หลายเดือนก่อน +18

      @sagarshinde4310हेला पैसे देऊन कमेंट करायला सांगितल्यात वाटत😅😅😅

    • @sagarshinde4310
      @sagarshinde4310 หลายเดือนก่อน +15

      @@viplavkesarkar1282 तुझ्यासरखी पैसे घेवून कमेंट करत असतील कट्टर महाडिक समर्थक आहे आमची 2 री पिढी त्यांच्यासोबत आहे पिळवला

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar หลายเดือนก่อน

      ​@@sagarshinde4310ये महडकाच्या चेल्या........... मागच्या दाराने येऊन शेट संतोष काय

  • @नरेंद्रमोदी-फ9छ
    @नरेंद्रमोदी-फ9छ หลายเดือนก่อน +187

    तु पडलास ,तुझा भाऊ पडला ,तुझा काका पडला, स्वतला संसद रत्न स्वयघोषित समजत होतास तवा तु असा स्टेटमेंट दिला नाहीस😂

    • @sagarshinde4310
      @sagarshinde4310 หลายเดือนก่อน +21

      बंटीची घंटी वाजवत बस आता 😂😂😂

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 หลายเดือนก่อน +13

      Bunty chi bayko geli geli😂😂😂😂

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar หลายเดือนก่อน +1

      ​@@sagarshinde4310ये महडकाच्या चेल्या........... मागच्या दाराने येऊन शेट संतोष काय

    • @KarishmaMirajkar
      @KarishmaMirajkar หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

    • @KarishmaMirajkar
      @KarishmaMirajkar หลายเดือนก่อน

      ​@hinduaryantuji ahe na Tila sambhal ny tar ti pan janar🤣🤣🤣tuji aai gharatach ahe na2836

  • @rohitdeshmukh4373
    @rohitdeshmukh4373 หลายเดือนก่อน +92

    कोल्हापूर चा संजय राऊत 😂 धन्या

  • @classandclass4976
    @classandclass4976 หลายเดือนก่อน +115

    पोराला तिकीट मिळालं नाही

    • @sagarshinde4310
      @sagarshinde4310 หลายเดือนก่อน +12

      बंटीची घंटी वाजवत बस आता

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar หลายเดือนก่อน

      ​@@sagarshinde4310ये महडकाच्या चेल्या........... मागच्या दाराने येऊन शेट संतोष काय

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar หลายเดือนก่อน

      ​@@sagarshinde4310ये महडकाच्या चेल्या........... मागच्या दाराने येऊन शेट संतोष काय

    • @someshekharsakunatti446
      @someshekharsakunatti446 หลายเดือนก่อน

      Porala ticket ch kay sambandh ith....?? Poorn wash out zal... Congress, ghanti, patil mukt Kolhapur zal..... Gokul, KDC.... Rahil atta..... Amch as kay tharl nast.....

    • @The_Hinduism_9
      @The_Hinduism_9 23 วันที่ผ่านมา

      rajyasabha bhelti na pan

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 หลายเดือนก่อน +157

    विशाळगड प्रकरण भोवल..

  • @rohitk8670
    @rohitk8670 หลายเดือนก่อน +36

    राजकारण मध्ये हार जीत होत राहील पण कमीत कमी सतेज पाटील तुमच्या सारखं पक्ष तर बदलत नाहीत . तुमचं खोबरं तिकडं चांगभलं असते.उद्या MIM ची सत्ता आली तर तुम्ही तिकडं पण जाल😂😂

    • @amrutapatil1617
      @amrutapatil1617 หลายเดือนก่อน +1

      Khar ahe 💯💯

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 หลายเดือนก่อน

      सातेच पाटील हिरवे साप पालेत ak company Anu shakala nahi ajj Pune कुठ गेलेत ani कोल्हापूर kuth ahe

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 หลายเดือนก่อน +13

    महाडिक तुम्ही कोल्हापूर चे काय चांगलं केले आहे ते जरा सांगा.

    • @नरेंद्रभोसले-पाटील
      @नरेंद्रभोसले-पाटील หลายเดือนก่อน

      कोल्हापूर मध्ये गुंड पाळणे एव्हढच त्याचे काम

    • @yash_sankpal_04
      @yash_sankpal_04 หลายเดือนก่อน

      बंट्याने काय शेट्ट केल्यात मग

  • @amitmore8981
    @amitmore8981 หลายเดือนก่อน +39

    मागच्या वेळी तुम्हाला तुमच्या भावाला आणता आलं नाही आता त्यांना नाही आणता आलं

  • @yuvrajchougale1805
    @yuvrajchougale1805 หลายเดือนก่อน +36

    खोबरं तिकडे चांग भलं

  • @shankarshinde7259
    @shankarshinde7259 หลายเดือนก่อน +137

    सगळे खलनायक निवडून दिले लोकांनी. आता पुढच्या पंचवार्षिकला याची संपत्ती २००० हजार कोटी होईल.😂

    • @sagarshinde4310
      @sagarshinde4310 หลายเดือนก่อน +13

      बंटीची घंटी वाजवत बस आता 😂😂

    • @Poojadreamers
      @Poojadreamers หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @2857sudhansu
      @2857sudhansu หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @unmeshphadnis3945
      @unmeshphadnis3945 หลายเดือนก่อน

      Bunty ne kai shett kam kelyat kai

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 หลายเดือนก่อน

      Accha aapla to Balya dusaryache te karte.

  • @नरेंद्रमोदी-फ9छ
    @नरेंद्रमोदी-फ9छ หลายเดือนก่อน +47

    शेट्ट माझी

  • @sanketchougale896
    @sanketchougale896 หลายเดือนก่อน +72

    मुन्ना महाडीक जनतेला सगळ माहिती आहे तुम्ही कस निवडून आलाय तुमची पात्रता नाही आमच्या साहेबांवर भाष्य करायची

    • @inTraPoly-nw8jf
      @inTraPoly-nw8jf หลายเดือนก่อน

      तुझा बंटी आणि 4 कार्यकर्ते म्हटले म्हणजे झालं काय... 10/0 ...
      1. विशाळगड प्रकरण
      2. गादीचा अपमान
      3. कोल्हापूर रस्ते
      4. कोल्हापूर मागास
      5. पाडापाडी राजकारण
      6. तुमच्या सारखे कार्यकर्ते
      म्हणुन महाडिक बरा
      Only महाडिक पॅटर्न 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂

    • @rohanpowar4531
      @rohanpowar4531 หลายเดือนก่อน +7

      Ghri bsvly tuzya sahebala

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 หลายเดือนก่อน +2

      Asa 10-0 harlywar Satej no 1

    • @omkardesai8993
      @omkardesai8993 หลายเดือนก่อน +1

      भावी मुख्यमंत्री स्वप्नातले तुमचे किंगमेकर खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तुमची केली

  • @ruturajshinde600
    @ruturajshinde600 หลายเดือนก่อน +62

    एकट्या वाघाला हरवाय सगळी एक झालती

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 หลายเดือนก่อน

      Vaghala haravl nahi saglyani milun zavla😂😂

    • @rohanpowar4531
      @rohanpowar4531 หลายเดือนก่อน

      😂 ho kaa 😂😂😂😂 vagh 😅😂

    • @rajeshshinde6048
      @rajeshshinde6048 หลายเดือนก่อน

      तू कोल्हा असचील म

    • @avirajmhetre7479
      @avirajmhetre7479 หลายเดือนก่อน +1

      वाघाला बस म्हणाव हालवत , घंटी बांध 😂गळ्यात

  • @AjitKamble-d8r
    @AjitKamble-d8r หลายเดือนก่อน +34

    मुना साहेब तुम्ही खाजदार कि ला जनतेतून उभा राहून दाखवा

    • @rohanpowar4531
      @rohanpowar4531 หลายเดือนก่อน

      Tuza saheb kdhi rahilay ky re 😀

    • @ShridhanDinde
      @ShridhanDinde หลายเดือนก่อน +1

      ​@@rohanpowar4531 tu kay upaddlyagat sangtos randachya

  • @shraddhapawar9641
    @shraddhapawar9641 หลายเดือนก่อน +34

    सर्वात पहिला तुम्हा सर्वांचे अभिनंदन
    खरे पाहता विजय् हा bjp चा आहे तुमचा नाही तुम्ही पक्ष बदलला आणी आता निवडून आला ते कशाच्या जोरावर तर लाडकी बहीण योजना, केंद्रात bjp, पक्षाकडून पैसा, लोकांनी माणसाकड नाही तर कमलाकडं बघून मतदान केल, त्यात तपोवन वर योगी जी नं ची सभा, आणी बरेच पॉईंट असतील ज्या आधारे तुम्ही नाही तर पक्ष निवडून आला....विजय हा bjp चा च आहे
    ऋतुराज बंटी साहेब हे काँग्रेस पाक्षात आहेत पक्ष हरला पण ते दोघ हरले नाहीत...लक्षात असूदेत

  • @anilchougule3100
    @anilchougule3100 หลายเดือนก่อน +37

    सामान्य शेतकऱ्याचा मुलगा😂

  • @aniketdevdare9592
    @aniketdevdare9592 หลายเดือนก่อน +14

    विजय विशाळगड सेवेकरी शिवभक्ताचा

  • @prashantmulik1354
    @prashantmulik1354 หลายเดือนก่อน +23

    फक्त आता गुजरात आणि यूपी पॅटर्न संपवा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सुद्धा विसरतील लोकं

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 หลายเดือนก่อน +1

      Lok Nahi Tu wisarshil?

    • @prashantmulik1354
      @prashantmulik1354 หลายเดือนก่อน +2

      साहेब अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कुठे पर्यंत झाले आहे 8 वर्ष झाले मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाले होते कोन विसरले बघा मी काय बोलत नाही बघा

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 หลายเดือนก่อน +4

    विशालगड, शालेय मुलांच्या बस वर झालेली दगदफेक हे कोल्हापूरकर विसरले नव्हते.... 💗💗

    • @rajivshinde3008
      @rajivshinde3008 หลายเดือนก่อน +1

      Ata 5 varsh ahet atikraman hatlach pahije vishalgad ch..

  • @SachinHegade-f2j
    @SachinHegade-f2j หลายเดือนก่อน +88

    तुझा 270000 ने कार्यक्रम केलाय हे विसरू नको

    • @sagarshinde4310
      @sagarshinde4310 หลายเดือนก่อน +12

      बंटीची घंटी वाजवत बस आता 😂😂😂😂

    • @SachinHegade-f2j
      @SachinHegade-f2j หลายเดือนก่อน +12

      @sagarshinde4310 फिरता चषक खासदार

    • @sagarshinde4310
      @sagarshinde4310 หลายเดือนก่อน

      @@SachinHegade-f2j त्यांच्या रक्तात हरजीराजे महाडिक ह्यांचं रक्त आहे आणि ते फक्त हिंदूंनाच कळणार तुझ्यासारख्या पिलावळला काय कळणार

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 หลายเดือนก่อน

      Bunty chi bayko geli Tila pakad re😂😂😂😂😂😂

    • @sp-ij6ng
      @sp-ij6ng หลายเดือนก่อน

      ​@@sagarshinde4310झवण्या तुला पैसे दिलेत काई सगळीकडे same comment करत आहेस

  • @viplavkesarkar1282
    @viplavkesarkar1282 หลายเดือนก่อน +35

    ते नव्हं ते बास्केट ब्रिजच काय झालं😂😂

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 หลายเดือนก่อน +59

    शेवटी एकच किंग बंटी पाटील ❤❤

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw หลายเดือนก่อน +3

      Te king ping tumche tumchyakadech thevayche chandgad gadhinglaj ajra kagal radhanagari bhudargadvalyana gruhit dharayche nahi

    • @Save-Nature123
      @Save-Nature123 หลายเดือนก่อน

      ​@@AkshayKumar-fz7nwCorrect

  • @Gãuráv____Gg-z4d
    @Gãuráv____Gg-z4d หลายเดือนก่อน +16

    कोल्हापूरकरानी चांगलीच जिरवली बंटी पाटीलची
    पण तुम्ही पण लय हवेत जावू नका

  • @xyz0707
    @xyz0707 หลายเดือนก่อน +104

    लय आता उडू नकोसा... Evm मुळं आलाय 😂😂😂😂😂 सगळ लोकांना माहिती आहे... फक्त सामान्य लोकं काही करून शकत नाहीत म्हणून सगळ चाललंय 😂😂😂

    • @VishalBote-ii5od
      @VishalBote-ii5od หลายเดือนก่อน +15

      मग शाहू महाराज पण E V .M मुळे च आलेत का
      तुम्ही पण.E.V M. मधे घोटाळा करुन च शाहू महाराज न निवडून आणला का

    • @mr.S3039
      @mr.S3039 หลายเดือนก่อน +13

      लोकसभेला e.v.m बरोबर होतं आणि आता लगेच घोळ आहे का?😂😂😂

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar หลายเดือนก่อน

      ​@@mr.S3039ये महडकाच्या चेल्या........... मागच्या दाराने येऊन शेट संतोष काय

    • @vaibhavmardane1508
      @vaibhavmardane1508 หลายเดือนก่อน +1

      लोकसभेला लक्षात आले म्हणून तर विधानसभा ला E v m लक्षात आले

    • @umeshjadhav.4728
      @umeshjadhav.4728 หลายเดือนก่อน

      sir tumhi hinduvasati lada doghe milun bas sata aso ani naso

  • @rahatsargur1823
    @rahatsargur1823 หลายเดือนก่อน +6

    Only ruturaj patil

  • @vishnupatil7801
    @vishnupatil7801 หลายเดือนก่อน +6

    हिंदुत्ववादी कोल्हापूर 🚩🚩

  • @prathameshjadhav5135
    @prathameshjadhav5135 หลายเดือนก่อน +1

    साहेब तेवढं भिमा कारखान्यात काय चालंय ते बगा.. नाहीतर एक दिवस कारखाना खङ्यात जाईल

  • @Aniketkamble0412
    @Aniketkamble0412 หลายเดือนก่อน +101

    पैसा जिंकला, महाराष्ट्र हरला!

    • @sagarshinde4310
      @sagarshinde4310 หลายเดือนก่อน

      सगळ्यात जास्त तुझ्या पप्पा बंटी पाटलाने वाटला आहे बघून बोलत जा पिलावळ😂😂

    • @hexa0403
      @hexa0403 หลายเดือนก่อน +2

      Ghri bss bhava

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar หลายเดือนก่อน

      ​@@hexa0403ये महडकाच्या चेल्या........... मागच्या दाराने येऊन शेट संतोष काय

    • @pralhadlohar3468
      @pralhadlohar3468 หลายเดือนก่อน +7

      तु शपथ घे काॅग्रेस ने पैसे वाटले नाही,,,घे शपथ 😂

    • @patil4128
      @patil4128 หลายเดือนก่อน +2

      Aurangjeb harala. Maharaj jinkle. Vishalgad jinkl😊

  • @pradipmaskar8863
    @pradipmaskar8863 หลายเดือนก่อน +15

    बंटी पाटील पक्ष तर बदलत नाही तुमच्या गत

  • @dhananjayhavaldar1208
    @dhananjayhavaldar1208 หลายเดือนก่อน +6

    1 खासदार व 2 आमदार हे कॉंग्रेस चे आहेत मग कॉंग्रेस मुक्त कसं
    गणित चुकतेय

    • @harsh5469
      @harsh5469 29 วันที่ผ่านมา +1

      10-0😂

  • @ravirajm943
    @ravirajm943 หลายเดือนก่อน +10

    गोपीचंद पडळकर चा 'चाणक्य' वरचा video टाका रे🤣🤣

  • @yusufsikandargavandi
    @yusufsikandargavandi หลายเดือนก่อน +11

    10 years na ala ahesaa 😅😅
    1500 pakit deun 😅😅

  • @Kolhapur1000
    @Kolhapur1000 หลายเดือนก่อน +7

    लय उडायला लागलंय हा याला 2019 ची आठवण करून द्या

  • @smartmindinstitutekolhapur7202
    @smartmindinstitutekolhapur7202 หลายเดือนก่อน +92

    बंटी। साहेब लाट आली कि निवडून येत नाही तुझ्या सारखा.स्वतःच्या हिमतीवर निवडून येतात.मोदी लाट, लडकी बहीण असल्या गोष्टी वर निवडून येऊन मोठं बोलू नको

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 หลายเดือนก่อน +5

      Ghari ja ata 😂😂

    • @kolhapur7474
      @kolhapur7474 หลายเดือนก่อน +6

      Radu Nako 😂

    • @SarkariBabu-m1d
      @SarkariBabu-m1d หลายเดือนก่อน +7

      कोण म्हणले?
      तुझा घंटी स्वतच्या जीवावर कधीच निवडून येत नाही.
      ५/६ कुत्री सोबत घेऊन निवडून येतोय

    • @KarishmaMirajkar
      @KarishmaMirajkar หลายเดือนก่อน

      Barobar bole tumhi

    • @factically4972
      @factically4972 หลายเดือนก่อน +6

      घंटी झाटील सुद्धा संविधान बदलेंगे लाट, 8500 लाट यावरच लढत होता मागच्या वेळी पण महाडिक तेव्हाही जिंकले आता ही जिंकले 😂

  • @kraj8430
    @kraj8430 หลายเดือนก่อน +20

    बगुया तुम्ही किती भरीव काम करताय ते

  • @Siddhu_2003
    @Siddhu_2003 หลายเดือนก่อน +25

    आश्चर्य आहे आदल्या दिवशी हल्ले होतात आणि चौथ्या दिवशी BJP निवडून येते 🤔🤔

  • @djnageshkolhapur
    @djnageshkolhapur หลายเดือนก่อน +82

    बंटी मुक्त कोल्हापूर

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya หลายเดือนก่อน +10

      Jara thamb

    • @djnageshkolhapur
      @djnageshkolhapur หลายเดือนก่อน

      @Maratha_samrajya बर

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya หลายเดือนก่อน +6

      @@djnageshkolhapur kolhapur ahe bhava saglyancha karykram hoto yeth

    • @djnageshkolhapur
      @djnageshkolhapur หลายเดือนก่อน

      @@Maratha_samrajya बर

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya หลายเดือนก่อน +4

      @@djnageshkolhapur मोदी शहा फडणवीस योगी शिंदे vs बंटी पाटील 💪

  • @shreyaspawar8054
    @shreyaspawar8054 หลายเดือนก่อน +19

    झोल cha सरकार

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 หลายเดือนก่อน +2

    पुण्यात येणारे कोल्हापुरी लोंढे तेवढे बंद करा म्हणजे झाल 😂😂😁😄😝😜

  • @SunilPatil-y4g
    @SunilPatil-y4g หลายเดือนก่อน +1

    बरो्बर आहे साहेब

  • @vishwasgavade9958
    @vishwasgavade9958 หลายเดือนก่อน +1

    फक्त आणि फक्त महादेवराव महाडिक आप्पा

  • @SanjayPatil-fw5qo
    @SanjayPatil-fw5qo หลายเดือนก่อน +5

    मुलानो दहा पैकी दहा जागा म्हणजे राजेश पाटील महायुतीचे नव्हते काय...

  • @sanjayshinde6919
    @sanjayshinde6919 หลายเดือนก่อน +1

    सतेज किंग आहे
    असे असुन १ सुद्धा जागा आघाडी ची निवडून आली नही
    यात सगळ आलं

  • @ddnyoutube602
    @ddnyoutube602 หลายเดือนก่อน +9

    Att raste changale kara😮

  • @appasahebpatil4468
    @appasahebpatil4468 หลายเดือนก่อน +3

    हार जीत ही होत असतेच.....पण एवढी मस्ती नको...तुम्ही पण या चक्रातून गेलात...

  • @balajivipgame9189
    @balajivipgame9189 หลายเดือนก่อน +29

    सतेज पाटील किंग आहे कोल्हापूरचा

    • @patil4128
      @patil4128 หลายเดือนก่อน +3

      Gadbadit moth bolalas 😂

    • @krishnakilledar8494
      @krishnakilledar8494 หลายเดือนก่อน

      ​@@patil4128 😂😂😂

  • @yuvrajpatil5971
    @yuvrajpatil5971 หลายเดือนก่อน +17

    Evm

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 หลายเดือนก่อน

    🙏🏻आप्पा महाडिक साहेब असोत किंवा मुन्ना महाडिक साहेब असोत नाद नाही करायचा .साहेब थोड कोल्हापूर मधील रस्ते चांगले होणे गरजेचे आहे .कोल्हापूर आणि गडहिंग्लज ची तुलना करता सर्वच बाबतीत गडहिंग्लज सरस आहे.रस्ते स्वच्छता .सर्वच बाबतीत नाद खुळा एक आदर्श तालुका (शहर)👍👍

  • @ImranShaikh-ed1ox
    @ImranShaikh-ed1ox หลายเดือนก่อน

    कोल्हापूर काँग्रेस मुक्त नाही झाला विधानपरिषद 2 आमदार व एक लोकसभेचे खासदार आहेत विसरला वाटत हा

  • @arpanativade
    @arpanativade หลายเดือนก่อน +10

    EVM ji jai

    • @hexa0403
      @hexa0403 หลายเดือนก่อน

      😂

  • @swamirajan1731
    @swamirajan1731 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही तेवढं जनतेतून कधी येणार अहेसं ते फक्त संगा की 😂😂

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 หลายเดือนก่อน +52

    तुम्ही. खासदारकी. ला. पराभव.झाला.हे.विसरले.भहूतेक.

  • @imranattar8617
    @imranattar8617 หลายเดือนก่อน +20

    Evadha ahankar bara nahi

    • @Hindu_2003.
      @Hindu_2003. หลายเดือนก่อน +3

      Banti sang pahila

    • @akhand.bharat.3.0
      @akhand.bharat.3.0 หลายเดือนก่อน +1

      Bunty cha bgh pahila

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar หลายเดือนก่อน +1

      ​@@Hindu_2003.ये महडकाच्या चेल्या........... मागच्या दाराने येऊन शेट संतोष काय

    • @Hindu_2003.
      @Hindu_2003. หลายเดือนก่อน

      @@sandeepThanekar banti patil mla nahi mlc mg Tu ky chesht khatos ky

  • @saleemichalkaranjikar4743
    @saleemichalkaranjikar4743 หลายเดือนก่อน +1

    वेळ आणि काळ बघेल

  • @shubhamPatil-rt5yp
    @shubhamPatil-rt5yp หลายเดือนก่อน +2

    10 वर्षे सरसकट तुम्हाला ज्या वघान घरात बसवलं त्याच्या शी तुमची तुलना होऊ शकत नाही तुम्ही पक्षापेक्षा अडणावला मोठ समजता हे चुकीचं आहे

  • @HARSHALLUNGSE
    @HARSHALLUNGSE หลายเดือนก่อน +1

    04:07 time stamp,,,, smile explains everything .....

  • @aniketpatil7646
    @aniketpatil7646 หลายเดือนก่อน +1

    सगळे एकदा माझ्याच घरात,

  • @sourabhmane168
    @sourabhmane168 หลายเดือนก่อน +8

    बंटी ची घंटी वाजवली महाडिकांनी 😂

  • @avinashpatil7353
    @avinashpatil7353 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुमचा पराभव झालाय कधीच मुलग्यासाठी तिकीट मागायला गेलता नाही मीलाले

  • @Shivsundar143
    @Shivsundar143 หลายเดือนก่อน +1

    Mahadik saheb ❤️🤗🙏👏👏👏

  • @Sammmyau24
    @Sammmyau24 หลายเดือนก่อน +38

    2019 ला कोण निवडून आणलं होत मग 😂😂 बावळट हिथेच अक्कल समजते ह्याची 🤣🤣

  • @yogiraj9825
    @yogiraj9825 หลายเดือนก่อน

    मी ३-४ जिल्हे बघत होतो 😂😂😂😂😂

  • @shubhampatil1220
    @shubhampatil1220 หลายเดือนก่อน

    3ते 4 जिल्ह्याची जबाबदारी दिली 🤣🤣

  • @tigergroup-w5v
    @tigergroup-w5v หลายเดือนก่อน +1

    👑 बंटी पाटील साहेब 🇮🇳✌️💪🔥💯

  • @IshwarLokhandkar
    @IshwarLokhandkar หลายเดือนก่อน

    Only mahadik fix❤❤❤

  • @abhiadi3944
    @abhiadi3944 หลายเดือนก่อน +3

    सेटिंग आहे सर्व

  • @IrshadMujawar-m6m
    @IrshadMujawar-m6m หลายเดือนก่อน +7

    Evm ghotala

  • @pavankotgire3073
    @pavankotgire3073 หลายเดือนก่อน

    महाडिक महाडिक धूम धडाका 🎉

  • @DhondiramPatil-nc7wl
    @DhondiramPatil-nc7wl หลายเดือนก่อน +1

    विशाळगड मदत प्रकरण भोवलं बंटी पाटील ला

  • @vinayakPatil-e8l
    @vinayakPatil-e8l หลายเดือนก่อน +2

    Brober tumhi sagle ektra ani bunty saheb ekte, wagh ikta ladla ani tari pn nikal cha diwsa parayt vijaycha viswas navta hich takat ahe bunty sahebanchi 💪🏻

  • @ajaykarale6856
    @ajaykarale6856 หลายเดือนก่อน

    Jai mata di ❤❤❤❤

  • @mangeshkhondre1363
    @mangeshkhondre1363 หลายเดือนก่อน +5

    EVM

  • @mangilaljain1409
    @mangilaljain1409 หลายเดือนก่อน

    साहेब अता रस्ते चांगले होउ दे रस्ता रुन्दीकरण होउ दे काही नवीन रेल्वे , विमाने कोल्हापुर साठी होउ दे विकास काम होउ दे है जनते ची इच्छा आहे पाठपुरावा करून पूर्ण करावे साहेब परत परत आमदार खासदार होवे है माझी इच्छा ❤❤❤❤❤

  • @ShreePatil-z7s
    @ShreePatil-z7s หลายเดือนก่อน +23

    2100 kadhi milnar

    • @harshitj.3455
      @harshitj.3455 หลายเดือนก่อน +3

      Bunty patil 🤡

    • @warrior-mg2kj
      @warrior-mg2kj หลายเดือนก่อน

      🤣😅

    • @Hindu_2003.
      @Hindu_2003. หลายเดือนก่อน

      ३/१२

    • @Poojadreamers
      @Poojadreamers หลายเดือนก่อน

      😂😂😂48 tasat denar ahe baba mhan

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 หลายเดือนก่อน

      Are bhikarya thamb ki..detyat

  • @ronitDhobale5422
    @ronitDhobale5422 หลายเดือนก่อน +1

    Evm मधी घोळ होतय हे माहीत आहे म्हणून 1 महिन्या आगोदर 10/0 होणार सांगीतले

  • @mcubeats2201
    @mcubeats2201 หลายเดือนก่อน +2

    बट्टी आता घंटी वाजव घंटी 😂😂

  • @sachinchougale3432
    @sachinchougale3432 หลายเดือนก่อน

    तुम्ही कधीही बंटी पाटलांची बरोबरी करू शकणार नाही

  • @JangUng-v1f
    @JangUng-v1f หลายเดือนก่อน +1

    कोल्हापूर पोलिस आयुक्तालय करा

  • @shridharpatil9604
    @shridharpatil9604 หลายเดือนก่อน

    शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, फिरता चशक 😂😂

  • @darshangane391
    @darshangane391 หลายเดือนก่อน

    तुमचा आदर आहे साहेब, पण आता सामान्य शेतकऱ्याच मुलगा असा सांगायचं बास करा😂😂😂 आपल्याकडे यशस्वी युवा उद्योजक म्हणून बघतो आम्ही आता

  • @pravinbidkar9192
    @pravinbidkar9192 หลายเดือนก่อน +15

    जनतेच्या मनातील आमदार दादा ऋतुराज ❤❤❤❤

  • @devrajsathe5176
    @devrajsathe5176 หลายเดือนก่อน

    Vagh to vaghch Only Banti Saheb❤

  • @TejasMagadum-e7q
    @TejasMagadum-e7q หลายเดือนก่อน +1

    नियतीचा फेरा
    मुन्ना साहेब

  • @tejaschougale2603
    @tejaschougale2603 หลายเดือนก่อน +14

    Tu kay laykicha ahe he mahi ahe aani tu kiti paksha badalales bg aadhi

    • @rohanpowar4531
      @rohanpowar4531 หลายเดือนก่อน

      Ho kaa tuza saheb yanchya jivavr mota zalay visru nko

  • @KarandeShourya
    @KarandeShourya หลายเดือนก่อน

    दक्षिण सोडून तुम्ही कुठेही प्रचार केला नाही श्रेय लाटण्याचे तुम्ही करत आहात बाकीच्यांच्या लाटेत तुम्ही पोळी भाजली

  • @ashwinisalekar2066
    @ashwinisalekar2066 หลายเดือนก่อน +3

    Kolhapur la IT park ubha kra

  • @Deep89
    @Deep89 หลายเดือนก่อน +1

    कोल्हापूर la he दोघे पण नको आहेत यांच्यामुळे कोल्हापूरचा विकास झाला नाही

  • @SureshPatil-di5so
    @SureshPatil-di5so หลายเดือนก่อน

    Cleare and human tru manded