DEVENDRA JI FADNAVIS REVEALS MY FUTURE IN POLITICS | EP 5 Krishnaraaj Mahadik : The Rising Star

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 262

  • @Unstoppable11155
    @Unstoppable11155 46 นาทีที่ผ่านมา +24

    Vlooger म्हणुन झालेली सुरवात आज. त्याच कन्टेन्ट चा वापर कस narrative set करण्यासाठी स्वतःची wow moment दाखवण्यासाठी ते पण election ch आधी ह्या documentry publishe करणं. ह्यातून एकच दिसून येतंय. Vlooger म्हणुन नाहीतर politics sathi सर्व करत आहेस. करायच एक दाखवायचं एक..

    • @JaiHind-oz9kt
      @JaiHind-oz9kt 10 นาทีที่ผ่านมา +1

      तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि गोष्टी कशा बघता त्यावर सगळं आहे. नकारात्मक माणूस चांगल्यातही वाईट शोधतो. त्याउलट सकारात्मक माणूस चांगल्या गोष्टी बघतो. दृष्टिकोन बदला, सगळं चांगलं दिसेल. तुम्ही इतक्या सहज कमेंट करता, पण जो करतो त्यालाच त्या मागचे कष्ट माहिती असतात. विरोधी गटाचे किंवा विचारसरणीचे असाल हरकत नाही, पण निदान चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत ठेवा. ते जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर त्यांनी केलेलं काम लोकांपर्यंत उत्तमरीत्या पोहचावे यासाठी करत असतील तर कुणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. ती एक कला आहे की सगळ्यांना नाही जमत. आणि हल्लीच्या जगात तुम्ही कुणासाठी कितीही करा जो पर्यंत तुमचं काम लोकांपर्यंत पोहचवत नाही तोवर त्याचा उपयोग नसतो. साधा नगरसेवक निवडणुकीत काही पानाचे बुकलेट बनवून आपली जाहिरात करतो. मग कृष्णराज तर जे करत आहे तेच दाखवत आहेत. तुम्हाला अडचण असण्याचे कारण नाही.

  • @vidyanigade8089
    @vidyanigade8089 ชั่วโมงที่ผ่านมา +188

    आपल्या वडिलांनी जे मागील आठवड्यात विधान केले.... ते खूप निंदनीय आहे....त्यामुळे मनातील आदर कमी झाला......घरणेशही किती दिवस चालवायची...... एवढीच जर देशसेवा करायची आहे...तर पदाची का अपेक्षा ठेवता.....एकच घरत 2 आमदारकी, खासदारकी कशाला पाहिजे.....

    • @High_speedy
      @High_speedy ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Tu gpp zhatyy

    • @tatyawinchuuu
      @tatyawinchuuu ชั่วโมงที่ผ่านมา +12

      Barobar bollat 🙏🙏

    • @vijaychavan5894
      @vijaychavan5894 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      मुन्ना साहेबांनी खूप चांगली कामं केलेली आहेत. ते विसरला आहात काय आपण

    • @udaymhatre3009
      @udaymhatre3009 59 นาทีที่ผ่านมา +1

      साहेब आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवता ते आपला वापर त्यांच्यासाठीच आधी करून घेणार. त्याचवेळी दुसऱ्याच्या हस्ते आपली अडवणूक करणार. आपल्या कुटुंबाबाबत आदर आहे. घाई करून तो कमी होऊ देऊ नये असं वाटत.

    • @adityajunghare8477
      @adityajunghare8477 51 นาทีที่ผ่านมา

      Dada , plans execute kartana tumchya kade power pahijee..

  • @JaiHind-oz9kt
    @JaiHind-oz9kt 33 นาทีที่ผ่านมา +4

    सगळे एपिसोड बघितले. खूप मजा आली पाहताना. सर्वप्रथम ज्या सर्वांनी ही सिरीज बनवण्यात हातभार लावले त्या सर्वांचे अभिनंदन. खूप सुंदर लिखाण, चित्रीकरण, ध्वनिमुद्रण, आणि दिग्दर्शन केले आहे. एखादी खरीखुरी वेबसिरीस बघतोय असं वाटत होते. इतक्या प्रोफेशनल पद्धतीने काम केलं सगळ्यांनी. बाकी कृष्णराज यांचा हा जीवनपट इतक्या छान पद्धतीने आमच्यापुढे मांडला त्याबद्दल आभार. मला खरंच कृष्णराज यांचे खूप कौतुक वाटतं. इतक्या कमी वयात त्यांनी घेतलेली झेप ही अभिमानास्पद आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे कृष्णराज यांची पुढील कारकीर्द ही किती दिमाखदार असणार आहे यांची झलक ही सीरिज पाहून मिळते. महाराष्ट्राला अशा उमद्या, सकारात्मक, आणि कामाची धमक असणाऱ्या युवा नेतृत्वाची गरज आहे. पुढील वाटचालीस आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा दादा. खूप उत्तुंग भरारी घ्या आणि यशाची अमाप शिखरे गाठा हीच आमची सदिच्छा. खूप सारे प्रेम. ♥️🪷

  • @Omkar_2607
    @Omkar_2607 17 นาทีที่ผ่านมา +2

    Dada ,1 no. Kaam chalu aahe ,asch rahudya kolhapurkar naslo tari nehami tumchasobat asnar ❤

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    पुढच्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कृष्णराज ने लढावे आणि जिंकून आपल्या वॉर्डाचा विकास करावा.

  • @sa-qg2oe
    @sa-qg2oe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +93

    तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लडवून सुरुवात करावी...नाहीतर नगरपालिका तुमचे नेतृत्व तिथे सिद्ध करा... आणि मग विधानसभा वैगरे स्टेप घ्यावी

    • @nirljjj_99
      @nirljjj_99 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      चांगल मत आहे बर का?

    • @Political_stats
      @Political_stats 7 นาทีที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर!!

  • @sakshiramgir1713
    @sakshiramgir1713 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    You are such a great soul .I can’t express how much your work means to me. You've inspired me to give back to society, to do good without expecting anything in return. The way you've touched lives at such a young age is truly remarkable. You've earned so much love and respect, and I know you deserve even more. Since I discovered your channel this year, I haven't been able to stop watching. You are the reason i have developed interest in learning about politics. As a software developer, I would be honored to support your mission in any way I can. I've never commented on a TH-cam video before, but your impact is something I couldn’t ignore.
    Thank you for being such a light. I hope you receive all the happiness and success that you deserve. You’ve touched my heart, and I’m grateful for everything you do.❤❤

  • @anisabhombal8924
    @anisabhombal8924 4 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    Don't fall in political trap ,keep doing ur social work like always .

  • @nikhilldevkkar
    @nikhilldevkkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    Ethics बद्दल देवेंद्र फडणवीस बोलत आहेत...😂😂😂
    But कृष्णराज is रियली good human being ❤❤❤ no doubt

    • @JaiHind-oz9kt
      @JaiHind-oz9kt 20 นาทีที่ผ่านมา

      देवेंद्र यांच्या सारखा ethics पाळणारा माणूस महाराष्ट्रात एक राजसाहेब सोडले तर नाही दिसत मला. दुर्दैवाने ऊबाठा ने केलेल्या गद्दारी मुळे त्यांना काही प्रमाणत तडजोड करावी लागली. आणि ती गरजेची होती. आणि त्यांच्या राजकारणातील ethics मुळेच त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न काहींनी केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून काही प्रमाणात तडजोडी केल्या असतील तर इट्स पार्ट ऑफ बिझनेस. इतकं सरळ राहून राजकारण करण्या सारखे लोक नाही राहिले आजकाल.

  • @swapnilkasar6357
    @swapnilkasar6357 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    I'm from ahmadnagar but i love mahadik family always support to KM even i will tell my friend those living in kolhapur please support lot's off love mahadik ❤

  • @Sp093
    @Sp093 18 นาทีที่ผ่านมา +1

    Now we can say it is Self pampering channel. Day bay day it becoming more and more political

  • @darshanajagtap24
    @darshanajagtap24 4 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    Navatach sagla ahe Krishnraj❤purn jagavar rajya karnar tumhi🧿

    • @ravijadhav1719
      @ravijadhav1719 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तुम्ही सतरंज्या उचला😂

  • @GauravMhalaskar
    @GauravMhalaskar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    कृष्णराज लंबी रेस का घोड़ा है !👑
    The dogs will never know the value of the horse what the horse can do and the dogs can’t . They can only bark but they can’t run like a horse.keep growing keep shinning.god bless you ❤️तुमच्या कार्याला माझा सलाम 👌🏻

    • @harshwords7124
      @harshwords7124 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      न्हा मग घरी... 😂

    • @GauravMhalaskar
      @GauravMhalaskar 45 นาทีที่ผ่านมา +1

      @ tumhala kami padle astil tumche baap ek ajun nhya sobtila mala pn nhya 😂

  • @killarsmilecreations1438
    @killarsmilecreations1438 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एक विरोधक म्हणून dislike किंवा वाईट कंमेंट करू नका...?
    ज्याने चांगलं केलाय त्याला चांगल तरी म्हणा...
    कृष्णराज महाडिक एक कर्तूवान व्यक्ती आहे.. आणि हे पुढील काळात समजेलच... 💗❤️🍫

  • @prasaddhus2163
    @prasaddhus2163 22 นาทีที่ผ่านมา +1

    तुमच्या वडिलांनी जे विधान केल ते योग्य नाही. वैयक्तिक तुमच्या वडिलांनी निधी दिलेला नाही लाडकी बहीण योजने साठी आम्ही Tax भरतो म्हणून ह्या योजना चालतात.
    बाकी तुमचा मी फैन आहे ♥️

  • @janvisawant4156
    @janvisawant4156 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Once a Champ. Always a Champ
    Keep growing ✨🧿❤️.
    God will bless you with everything you want.
    Just keep on fighting never leave hope✨

  • @Lovingshorts05
    @Lovingshorts05 4 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    दादा नांदेडवरून तुमच्यासाठी खूप शुभेच्छ ❤

    • @nirljjj_99
      @nirljjj_99 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      संभाजीनगर वरून पण शुभेच्छा ❤

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 58 นาทีที่ผ่านมา +1

    Tuzya prtyek video madhun kahi na kahi kayam shikayala milat..proud feel hot ..krish da..manapasun ek request ahe tula je watat manapasun tech tu kar..koni sangtey mhnun kiwa force ne kahi karu nako..tu je kahi karshil tula support kayam rahil..alwyas with u..😊❤❤❤

  • @urmilamore3528
    @urmilamore3528 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या वर्षी मी तुमचेचvlog जास्त पाहिलेत . अगदी सुरूवातीपासूनचे सगळे ..बऱ्याचदा मी ते repeatवर पण पाहिलेत . तुमची फॅमिली , तुमच सगळ्यांच काम , स्वभाव , समाजाप्रती, देशाप्रती आपण काहीतरी देणं लागतो हे मधून समजत गेलं . मला कायम असा वाटतं कि तुमची फॅमिली मुंबई मध्ये असायला हवी होती . तुम्ही खरंच तुमचं काम जस आहे तसंच सुरु ठेवा universe तुम्हाला support करत राहील . तुम्ही जे जे विचार कराल त्याच सेकंदाला वास्तू तथास्तु म्हणू दे एवढंच . all the very best 😊

  • @sagarmuli7349
    @sagarmuli7349 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Krishraj u have good intentions,that make you special,best 🤞 luck

  • @Aishwaryacc9qj
    @Aishwaryacc9qj 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Your the best person ever seen in politics love form nashik 🤝

  • @SupriyaMahadevan
    @SupriyaMahadevan 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    KrishDa You are worrier, fight fight, fight ❤

  • @pritambawane1149
    @pritambawane1149 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Sabar ka fal mitha hi hogaa !! Wait & watch brace urself for long jump 🤟
    All the very best ahead
    Best wishes frm Warana KODOLI

  • @nirljjj_99
    @nirljjj_99 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    मला अस वाटत की कृष्णराज काय करतो, काय नाही यावरून तुम्हाला काय करायच ? तुम्हाला पटत असेल तर बघा नाय तर सोडून द्या पण विनाकारण वाईट कॉमेंट करून एखाद्याच मन दुखवन, मला तर नाय वाटत की हे योग्य आहे म्हणून. बाकी तुमची इच्छा आणि सुरुवात आपण करू चांगल वागायची... ❤

  • @Datta_VibesOfficial
    @Datta_VibesOfficial 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    गरज आहे अश्या लोकांची राजकारणात..Best of luck.Dada.

  • @annatel8959
    @annatel8959 26 นาทีที่ผ่านมา +1

    Deva bhau Ek no aahe

  • @akshaymore6964
    @akshaymore6964 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    All the best for your future dada. I following long back ago. You are the hope I feel to develop kolhapur. I from Karnataka, belgaum your follower feels good and motivate us.

  • @diksha.6292
    @diksha.6292 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Keep growing krish dada. You are the idols of all youngsters❤️🙌

  • @rjhemant1338
    @rjhemant1338 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पूर्ण महाराष्ट्रात कृष्णराज याना ओळखतात आणि विशेष करून सामान्य युवकांना आणि जनतेला त्यांचा सामान्यपणा गोरगरीबाप्रति असलेली आपुलकी कोल्हापूरच्या विकासासाठी असलेलं व्हिजन हेच दाखवून देत कि हा खूप मोठं देश पातळीवर नेत्रत्व तयार होणार आहे हे कोल्हापूर आणि राज्यातल्या जनतेनं ओळखून कृष्णराज याना 2029 किंवा येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत काम करण्याची संधी दिली पाहिजे

  • @Techtips200
    @Techtips200 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    one and only Devendra ji can admire his skills

  • @Anurup-m2f
    @Anurup-m2f 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपल्या वडीलांना शरद पवार साहेबांनी राजकारणात संधी दिली.
    पण आपली निष्ठा नागपूरच्या रेशीम बागेत
    आपण तिकिटासाठी शिवसेनेत जाण्यासाठी तत्पर
    पक्षाशी निष्ठा नाही निदान कोल्हापूरकरांशी निष्ठावंत राहण्यासाठी आई अंबाबाई आपणाला सदबुद्धि देईल येवढी अपेक्षा

  • @shubhankarshinde1730
    @shubhankarshinde1730 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दादा एक कविता तुझासाठी जी तुझा या episode ला शोभते -
    मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची
    तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
    पर्वा बी कुनाची.
    झेंडा भल्या कामाचा जो घेउनी निघाला
    काट कुट वाट मंदी बोचती त्येला
    रगत निगल तरी बी हसल, शाबास त्येची
    तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
    पर्वा बी कुनाची.
    जो वळखितसे औक्ष म्हंजी मोठी लढाई
    अन हत्याराचं फुलावानी घाव बी खाई
    गळयामंदी पडल त्येच्या माळ विजयाची
    तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
    पर्वा बी कुनाची.

  • @B.Borkar
    @B.Borkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    धैर्य ठेव मित्रा
    आणि संयम ठेव
    एका वर्षात देवेन्द्र फडणवीस, मोदी तयार होत नाही
    वर्षा वर्षांत खपल्या खाल्ल्या की होईल.
    वाईट मानू नकोस पण संयम ठेव

    • @kp146
      @kp146 2 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @iampvlogs
    @iampvlogs 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Krish bhaiya aapan kharch inspiration aahat youth's sathi 🙌🏻 heads off to you 🤍

  • @alankarjadhav567
    @alankarjadhav567 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    Mla:- कृष्णराज महाडिक 😂
    Cm:- अभिजीत बिचुकले 😂
    Pm :- एल्विश यादव 😂😂😂😂

    • @JaiHind-oz9kt
      @JaiHind-oz9kt 25 นาทีที่ผ่านมา

      तुम्ही आयुष्यात फक्त इतरांवर हसत रहा. आज ते २५ वर्षाचं पोरगं तळमळीने लोकांसाठी समाजसेवेत झटत आहे. आणि तुम्ही अशा फालतु कमेंट करून स्वतःला भारी दाखवण्याचा प्रयत्न करताय. हाच फरक आहे. सगळं सुख पायाशी लोळत असताना ते पोरगं फक्त समाजासाठी काम करत आहे. जरा शिका काहीतरी. आणि चांगलं नसेल येत बोलता तर निदान दात काढून आपली लायकी दाखवू नये माणसाने. समाज तुमच्या सारख्या लोकांमुळे मागे पडतो.

    • @atharavkodawade6533
      @atharavkodawade6533 21 นาทีที่ผ่านมา

      भाई जरा त्या रूपा ला पण नाव ठेव 😅😅😅😅😅

    • @atharavkodawade6533
      @atharavkodawade6533 21 นาทีที่ผ่านมา

      Ani tu महाडिक साहेब यांचा नाद करू नको ok

  • @Hariompanchal1081
    @Hariompanchal1081 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Best wishes to you... Really promissing...
    Your future are very bright..
    Keep your good work for kolhapur

  • @sailorsanketpawar1175
    @sailorsanketpawar1175 8 นาทีที่ผ่านมา

    he should become MLA , i must say all kolhapurkar give opportunity to KM for next MLA , specially kolhapur kar ....

  • @sachinmulik3390
    @sachinmulik3390 48 นาทีที่ผ่านมา +1

    तुम्ही नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठे नेतृत्व म्हणून उदयास येणार आहात. may be kahi वर्षात मंत्री.

  • @rushikeshpawar8055
    @rushikeshpawar8055 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Vande Mataram🇮🇳 Jai Shree Ram 🚩

  • @Ritz1312
    @Ritz1312 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कदाचित देवेंद्र फडणवीस तुमच्यामध्ये स्वतःला बघत असतील... एक शब्द वापरला "लॉन्ग टर्म "... हा खूप महत्वाचा शब्द.. समजनेवालों इशारा काफी हें.. 🙏🏻

  • @rushikeshkulkarni7772
    @rushikeshkulkarni7772 15 นาทีที่ผ่านมา

    आता ह्या विधानसभेला तुम्ही ज्यांना पाठिंबा दिलाय किंवा दिवस रात्र जिजनार आहात त्याच्या पासून २०२९ ला सावध राहा ....!
    आणि हे तुम्हाला अनुभवयाला मिळणार १००%
    NOTE THIS WORDS 👍

  • @saurabhpawar5719
    @saurabhpawar5719 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    तुम्ही म्हणताय की मी कधी मुन्ना महाडिक साहेबांचा नाव घेत नाही पण तेच आमदारकी तुम्हाला भेटावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते.

  • @amitdhumal6781
    @amitdhumal6781 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    You are the Real Star Dada Too Much Love from Mumbai.

  • @Sachin_Tech_7717
    @Sachin_Tech_7717 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कोल्हापूर चा एकमेव बुलंद आवाज कृष्णराज कृषराज ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @yashadhishshinde5898
    @yashadhishshinde5898 33 นาทีที่ผ่านมา

    Chalat raha bhava you are doing a great work 😊

  • @Sac-108
    @Sac-108 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    I would request you to create a video on Maharashtra/Kolhapur, focusing on issues and challenges such as political instability and inconsistent policies that impact Maharashtra’s ability to retain its industrial edge. The video could also highlight the importance of balanced regional growth and ensuring the equitable distribution of large projects to foster economic harmony in the state.
    Expecting from you because we are impressed with your vlogs.. 👌

  • @aftabkalawant5571
    @aftabkalawant5571 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Krish dada basically I am from sangli but I can say that you are the best as a person and you are like inspiration for us ....... really we appreciate your efforts and Maharashtra want the great personality like you ❤❤

  • @annatel8959
    @annatel8959 20 นาทีที่ผ่านมา

    Devendra ji best

  • @sayalikale93
    @sayalikale93 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Love from outside Kolhapur ❤😍

  • @sushant518
    @sushant518 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Different Channel for Politics and Social Work 🙏
    👇

  • @hrrecruiter-hs
    @hrrecruiter-hs 43 นาทีที่ผ่านมา +2

    Devendra : Politics is all about communication.. No work... Nothing. Fakta Bhashane thoka sarwa politicians ni. Lokan sathi.. Nation sathi kay karnar te important nahi.
    Only communication?

  • @ExMuslimAman
    @ExMuslimAman 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ram Ram Dada 🙏🚩

  • @dhirajshinde432
    @dhirajshinde432 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    देवेंद्र फडणवीस नक्कीच मोठी संधी देतील ❤️

  • @snowdrop_45
    @snowdrop_45 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    I really thought u will continue the family n fun vlogs n social work.. But u anyhow went to politics (it was obv tho we somehow knew) but anyway thats your choice..
    All the best for future

  • @onkarkavitake6831
    @onkarkavitake6831 52 นาทีที่ผ่านมา +1

    भाई स्टेप ने पुढे जा zp , panchayt raj.. तरच जास्त दिवस करिअर होईल नाहीतर एक term नंतर हावा बदलते.......डायरेक्ट आमदार म्हणल्यवर...लोक म्हणतील... सहेबामुळे तिकीट भेटत आहे...

  • @swapnilshinde9924
    @swapnilshinde9924 17 นาทีที่ผ่านมา

    Like अणि subscriber जास्त असले म्हणजे त्याचे मता मध्ये रुपांतर होत नाही🙏🏻

  • @asd-ef6gk
    @asd-ef6gk 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Krishna sir I'm a wellwisher, and i wish i had an opportunity to say this in private, but this kinda of content will not serve the purpose you want it to on youtube with your fanbase...Whats worse it may do the opposite. You'll stand out by blending in as one of us and yet being an ideal(your previous vlogs) and not by packaging yourself as south superstar...Your charm is that your accessible,relatable and fresh...Your image coming across in this series is of an old school politician..Id love to work on it with you as a small part of your team..Because i genuinely think you could be a big part of kolhapurs future

  • @sa-qg2oe
    @sa-qg2oe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुमच्या सारखं काम खूप कार्यकर्ते करतायत पण ते शून्यातून var येत... यू should have to try zp jilha parishad, पंचायत समिती first....

  • @RAJSATTAA
    @RAJSATTAA 3 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    Maharashtra CM- Aditya Sawant ( Dynamo gaming)
    DCM - Vinayk Mali
    Minister-
    Krish mahadik
    Atharv sudame
    Krontan
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .

    • @beindianmeme1498
      @beindianmeme1498 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@RAJSATTAA 😂😂😂

    • @harshwords7124
      @harshwords7124 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      प्रधानमंत्री एल्विष यादव 😂

    • @AB-od7ug
      @AB-od7ug 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      PM Abhijit Bichukle 😂😂

    • @beindianmeme1498
      @beindianmeme1498 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Father of nation danish bhai..! Danish bhai Aaj jinda hote to

  • @siddeshbhanushali8921
    @siddeshbhanushali8921 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    KM your doing great.. Don't get affected by the negative comments.. All the best for more good work..

  • @ameyjaybhaye5712
    @ameyjaybhaye5712 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Kittu Mahadik ❤❤❤❤❤

  • @udaymhatre3009
    @udaymhatre3009 53 นาทีที่ผ่านมา

    आपल्या कुटुंबाबद्दल मनात आदर आहे.तो कमी होऊ देऊ नये ही विनंती. आपल्याला मदत करतो दाखवणारे नेहमीच साथ देणार नाहीत. त्यांचा फायदा व उद्देश पूर्ण होई पर्यंत आपल्या बाजूने बोलतील पण आतून काही वेगळंच चालू असेल. कदाचित त्यांना तुमच्यात विरोधक दिसत असावेत. घराण्याला वादात टाकू नंका जेणेकरून तुम्हा तीनही भावांच्या भविष्यला त्रास होईल. शांत रहाणं व वाट पहात खेळी करणं योग्य ठरेलं.हो आणखीन एक काही मोठे नेते आपल्यासारख्या जनतेत असणाऱ्या नेत्यांना वाटेल ते बोलायला लावून अडचणीत आणण्याची.

  • @Datta_VibesOfficial
    @Datta_VibesOfficial 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वाईट कॉमेंट करणारे एक चांगला व्यक्ती ओळखायला शिका.

  • @akashfitnessvlogs160
    @akashfitnessvlogs160 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mast re bhava brobr kartoy krish mahadik🎉👍🏻

  • @anantwarrushikesh
    @anantwarrushikesh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Love from Pusad,Dist- Yavatmal

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    The Real Rising Star❤

  • @OmkarSaste-c5r
    @OmkarSaste-c5r 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dada rajkaranat nkoo jauss tu jasa hotas tasa lokana avdaychaa tula kontya pakshachi kiwa ticket chi grj nhiyee tu kolhapur cha baherchancha pn manavr pn rajy krtoss ❤❤ love from chembur

  • @avinashgawda4302
    @avinashgawda4302 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार नमस्कार सर तुम्ही खूप छान काम करत आहात सर तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमचे पुढील भाग शोधत आहे.

  • @annatel8959
    @annatel8959 26 นาทีที่ผ่านมา

    Devendra sir khup best aahe tumi

  • @NarottamMinde
    @NarottamMinde 33 นาทีที่ผ่านมา +1

    Dada tu politics madhe aalya var vlogging ani TH-cam band karnar ka...? Please reply deun sang ny tar vlog madhe sang 🙏 god bless you dada 🙏

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 57 นาทีที่ผ่านมา

    कृष्णराज all d best

  • @sushant518
    @sushant518 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Subscribed for vlogs and fun 😢
    Stop this shit for promoting GOVT
    And one last request we want old krish...😢

  • @omsawant556
    @omsawant556 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Devendra ji end was not expected! ❤

  • @TheAjinkya92
    @TheAjinkya92 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Km should be first mayor of kolhapur. Just like devendra fadnavis was mayor of nagpur. If he becomes mayor of kolhapur and solves a good amount of issues he would easily get the administration skillset from his experience as a mayor which will help him for his long term. Polticial career.

  • @NILIMAPATIL-f2k
    @NILIMAPATIL-f2k 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    You can do social work without associating with certain political parties if you genuinely want to do it.Fight independently ❤

  • @anjalimahadik.
    @anjalimahadik. 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Great performance 🎉

  • @arunmohite2801
    @arunmohite2801 3 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    He bhari ahe.. Suruvatila social work che vedio ani ata Raajkarnache marketing... Va kitu kaka va..
    Kuni kahi mhana kolhapur kadhich develop honar nahi.. He ahe asech rahnar ahe ajun 10 varshani suddha.. Joparyant kolhapurat Te 2 gat ahet

    • @kp146
      @kp146 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      tumhi pn या राजकारणात

  • @SHUBG-2405
    @SHUBG-2405 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sarv samorcha v4 krun tagdi planning chalu ahe bhauchi

  • @premchaudhari3960
    @premchaudhari3960 30 นาทีที่ผ่านมา

    भावी आमदार 💯

  • @AkshayWayadande
    @AkshayWayadande 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    5:04 छत्रपती संभाजी महाराज नगर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @Abhi_patil_Ap7
      @Abhi_patil_Ap7 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Right

  • @OmSunilErande
    @OmSunilErande 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    छ. संभाजीनगर ❤❤

  • @MinalSharma-wu5kp
    @MinalSharma-wu5kp ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Lad zale nahi mg... Defender and mercedes kashi Kay automatic yete ka...Swaghoshit balish icon 😅😅

  • @surajb3400
    @surajb3400 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha bhai wicket ghennar
    # आत्ता सुट्टी नाही

  • @SangramGirgave
    @SangramGirgave 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very Nice Video KM Dada (Mahadik pattern kolhapur)

  • @vibhvspte508
    @vibhvspte508 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dada tumchya barobar ekda kam karyacha ahe ❤😊

    • @Venkateshnalawade
      @Venkateshnalawade 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Pn tu tyanchya peksha mota hou shaknar nahi kadhich

    • @vibhvspte508
      @vibhvspte508 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @Venkateshnalawade kon jar chagala kam karat asal tar tyala madat karyala kay harakat ahe bhava
      Me Motha houon kay karu

  • @rushikeshpawar8055
    @rushikeshpawar8055 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मला अभिमान आहे की मी तुला सुरुवात पासून बघत आलोय... आणि राजकारणात प्रवेश घेण्याचा तुझा निर्णय खुप चांगला आहे..एकदा तरी आपण नक्कीच भेटु..
    जय शिवराय 🚩
    जय श्रीराम 🚩❤️🧿

  • @sourabhkoli9383
    @sourabhkoli9383 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bhavi Aamdar❤😊

  • @sohamrasal.6139
    @sohamrasal.6139 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    I am really inspired by you❤❤

  • @rohanlondhe2153
    @rohanlondhe2153 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा, सब्र का फल अच्छा होता है ❤

  • @sikethatswrongnumber7931
    @sikethatswrongnumber7931 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Marketing band kar aata
    Social works pn bagh , nusta swatach ghar zal ki zal , lokanch pn bagh

  • @liveforfood729
    @liveforfood729 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    It's good that blog is coming every week

  • @shankarphalke6842
    @shankarphalke6842 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    💞💞💐🙏🙏Mazya ya ladkya maharstrala salam 🙏🙏💐💞💞

  • @ChaitanyaDhavane
    @ChaitanyaDhavane 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    I think your views rate is reduced. Please search right content and make videos

    • @asd-ef6gk
      @asd-ef6gk 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Diversification bolte bandhu...This will give him more eyeballs, the earlier ones will come back with family vlogs...Politicized climate mai nahi daalega kab daalega

    • @KapilGhatge
      @KapilGhatge 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      1 hr 11k not bad bro 🎉

  • @anmollimpale314
    @anmollimpale314 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    I believe that making a positive impact on society doesn’t require being affiliated with any political party. If your goal is to inspire and contribute to the welfare of the community in meaningful ways, without turning this platform into a political campaign tool.
    While politics has its place, your channel is dedicated to sharing stories, ideas, and daily moments for your family with youtube family that connect us as individuals striving for a better society. Turning a personal or creative platform into a political marketing channel can dilute its original purpose and alienate viewers who come here for genuine, non-partisan content.
    Let’s continue to do your part for the community by staying authentic, neutral, and focused on the bigger picture-helping society grow, one small step at a time...
    Ps : I love watching your content though but somehow i fee thatl the intent is going in wrong direction..

  • @sudeshhirave5835
    @sudeshhirave5835 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    youtube rosted by putting maha vikas aghadis ad on this video lol

  • @comeon791
    @comeon791 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Sagal tumich karnar...tar baki lok kay karnar..
    Nepotism in politics needs to be studied first!!!!

    • @ikasmore
      @ikasmore 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते जे करतोय तू पण कर की 😂

  • @prempatil9176
    @prempatil9176 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भावी आमदार कृष्णराज महाडिक साहेब❤

  • @sudarshan6928
    @sudarshan6928 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Love From Latur ❤

  • @Raj_9507_
    @Raj_9507_ 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    KM 🦁🔥

  • @sanketkonkar6724
    @sanketkonkar6724 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Vadilancha vidhanacha rajkaran Nako..tyanni adhich maafi magitli ahe..tumhi tumcha Kam chalu theva..sagla hoil barobar..