हो मी पण हे 2018 -19 मध्येच ऐकल होत तेही परळीच्या मुलांकडून. ती सर्व मुल मुंढे आडनावाची होती पण ते कधीही वाईट वागले नाहीत उलट आमच्या होस्टेल वर सर्वात चांगली व हुशार मुलं होती .त्यांनी सांगितल होत की परळी मध्ये दहशत आहे .परळीच्या औष्णिक केंद्रातून दरवर्षी पाचशे कोटीची राख ही विकली जाते आणि त्याचा पैसा धनंजय मुंढेकडे जातो .पण वाल्मिक कराडबद्दल काही ते बोलले नव्हते .आणखी एक माजलगावचा मिञ मारवाडी होता तो परळीच नाहीतर संपूर्ण बीडला मिनीबिहार म्हणतात म्हणून सांगीतलं होत तेव्हा मला काही खर वाटत नव्हत .त्याने जिल्हातील सगळ्या राजकीय लोकांच्या गुंडगिरी ,दहशत सांगितल्यावर मला थोडफार वाटु लागल पण आता हे सर्व मिडीया समोर येत आहे काहीजण मराठा विरुद्घ वंजारी म्हणत आहेत पण यातील एकही मुलगा मराठा वंजारी वाद करणारे नव्हते ते सर्व मराठा सोडून इतर जातीचे होते ते सत्य सांगत होते .ते आज IIT मध्ये इंजिनिअरिंग ,top college मध्ये MBBS ,आणि एक जण NDA मध्ये आहे कारण ते जातीसाठी माती खाणारे नव्हते सत्याची बाजू घेणारे होते .
ह्या सगळ्या मध्ये मुंडे परिवारच जबाबदार आहे त्यांचा सुध्दा हात असू शकतो त्या शिवाय बिड मध्ये माफिया राज चालूच शकत नाही त्यांच्याच आशिर्वादाने हे सगळं चालू असावे
Ekdum barorbar pan lokana castism cha burakha ghatala ahe ani lokana apalya caste cha manus ahe mhanun to chor darode khor asala tar tya murkh lokana chalata... Hushar nete be-akkal janata... Dhanya ho...jai ho😅
याचीच माहिती संतोष देशमुख यांच्याजवळ असणार आणि ती लीक होऊ नये म्हणूनच संतोष देशमुख यांना इतक्या निर्घृण पणे मारण्यात आले असावे 😮😢 सरकार याची चौकशी करणार नाही कारण यात मंत्री, पालकमंत्री आणि त्यांनी पाळले पोसलेले गुंड, सरकारी यंत्रणा हे सर्वचजण सहभागी आहेत 😢
अवैध वाळू उपसा बंद करा , सगळा बेकार chalu आहे इकड परळी, परचंडा, आणि नांदेड पर्यंत, बघा तेवढं प्रशासनातील अधिकाऱ्यांनो.....अरे ही लोक तहस सील दराला धरून ठेवतात ट्रक पकडयालवर वाह रे वाह 🙏
परळीतून आतापर्यंत खूप लोकं गायप झालेले आहेत ते आनखी कधीच कोणाला सापडले नाहीत कारण ते परळीच्या विजप्रकलपातुन राख होऊन गेलेत ते कोणी केले त्याचा शोध घ्यावा 🙏
सत्य आहे मी आनुभवल पाहीले
मानल भाऊ तुम्हाला
मी पण
भाऊ तू पण वंजारी मी पण वंजारी सत्य बाहेर त्याबद्दल सुरेश साहेबांचे धन्यवाद
@@DevidasPawar-pp1pf❤ 12:37 yu pat6⁶😂 xx. Cr. FC à ❤😂
हो मी पण हे 2018 -19 मध्येच ऐकल होत तेही परळीच्या मुलांकडून. ती सर्व मुल मुंढे आडनावाची होती पण ते कधीही वाईट वागले नाहीत उलट आमच्या होस्टेल वर सर्वात चांगली व हुशार मुलं होती .त्यांनी सांगितल होत की परळी मध्ये दहशत आहे .परळीच्या औष्णिक केंद्रातून दरवर्षी पाचशे कोटीची राख ही विकली जाते आणि त्याचा पैसा धनंजय मुंढेकडे जातो .पण वाल्मिक कराडबद्दल काही ते बोलले नव्हते .आणखी एक माजलगावचा मिञ मारवाडी होता तो परळीच नाहीतर संपूर्ण बीडला मिनीबिहार म्हणतात म्हणून सांगीतलं होत तेव्हा मला काही खर वाटत नव्हत .त्याने जिल्हातील सगळ्या राजकीय लोकांच्या गुंडगिरी ,दहशत सांगितल्यावर मला थोडफार वाटु लागल पण आता हे सर्व मिडीया समोर येत आहे काहीजण मराठा विरुद्घ वंजारी म्हणत आहेत पण यातील एकही मुलगा मराठा वंजारी वाद करणारे नव्हते ते सर्व मराठा सोडून इतर जातीचे होते ते सत्य सांगत होते .ते आज IIT मध्ये इंजिनिअरिंग ,top college मध्ये MBBS ,आणि एक जण NDA मध्ये आहे कारण ते जातीसाठी माती खाणारे नव्हते सत्याची बाजू घेणारे होते .
खुप मोठा गफला बाहेर काढल्या बद्दल आ. धस साहेब आणि tv 9 चे आभार.
अण्णा नी एक नंबर काम केल आहे हे महाराष्ट्र च्य समोर आनल 🔥🔥
एक नो काम केलं टीव्ही9 मराठी ने हे सत्य जगासमोर tv च्या माध्यमातून आणल💯👍👍👍
लोकनेते आदरणीय सुरेश आण्णा धस 👑🚨
3 बायकांचा जाणू 😘😘
परळीचा धनु 😂😂😂
परमपूज्य परळीनगरीचा शान्तिदूत हभप वाल्मिक चाचा कराड 🙏🔥🔥
बापो 🤣🤣🤣🤣 कुटून सुचत.
@@rushikeshgiri155राखे पासून मोठे झालेले. राखेत जाण्याची वेळ आली.. चला आता सकाळ झाली...
Bjp साबणाने अंघोळीची वेळ झाली.... 😄
आपल्याला जमलं का?
Wala la pan 2 bayka mahne😂
आता धनुभाऊ म्हणू नका,हा तर आसाराम बापू निघाला😅😅😅😅😅
@@Ayush_online💯👌☝️
TV9 मराठीला सॅल्यूट 👍✌️🙏
Beed चं नाव का घेताय सगळे
फक्त परळी मध्ये आहे न हे सगळं
Beed chan ahe pan parli che lokane nov kharab kela.
ह्या सगळ्या मध्ये मुंडे परिवारच जबाबदार आहे त्यांचा सुध्दा हात असू शकतो त्या शिवाय बिड मध्ये माफिया राज चालूच शकत नाही त्यांच्याच आशिर्वादाने हे सगळं चालू असावे
Ekdum barorbar pan lokana castism cha burakha ghatala ahe ani lokana apalya caste cha manus ahe mhanun to chor darode khor asala tar tya murkh lokana chalata... Hushar nete be-akkal janata... Dhanya ho...jai ho😅
Tech mafia ahe
अपेक्षा फक्त टीव्ही9 कडूनच आहे ❤
धस नावाचा देव जपला पाहिजे आणि पुजला पाहिजे आखंड गोर गरीबांचे दैवत सुरेश धस आण्णा
लवकरच यावर चित्रपट तयार होईल
मुळशी पॅटर्न सारखा😅
धस साहेब मानलं तुम्हाला 🎉🎉
सुरेश धस अण्णा 🔥
तरीसुद्धा परळीची जनता निवडून देते
म्हणजे परळीची जनता गुंडगिरी पोचते
परळीचा उद्याचा दिवस हा घातक असेल
आता समजलं काय आहे राजकारण बीड जिल्हाचा..
राखे पासून मोठे झालेले. राखेत जाण्याची वेळ आली.. चला आता सकाळ झाली...
Bjp साबणाने अंघोळीची वेळ झाली.... 😄
एकदम खास उत्तर दिले भाऊ तुम्ही
आण्णाला मानले पाहिजे राव, किती भयानक परिस्थिती आहे हि.....
याचीच माहिती संतोष देशमुख यांच्याजवळ असणार आणि ती लीक होऊ नये म्हणूनच संतोष देशमुख यांना इतक्या निर्घृण पणे मारण्यात आले असावे 😮😢 सरकार याची चौकशी करणार नाही कारण यात मंत्री, पालकमंत्री आणि त्यांनी पाळले पोसलेले गुंड, सरकारी यंत्रणा हे सर्वचजण सहभागी आहेत 😢
बरोबर माहिती आता निघाली बाहेर
अन्ना लोक नेते मानलं अन्ना ला आणि टी व्ही 9 चे आभार अन्नाचे तर सारी जनता आभारी आहे
Tv9 मराठी न्यूज ने हे दाखवल्याबद्दल मनःपूर्वक आभार
मा. सुरेशजी 🎉🎉🎉❤❤
अवैध वाळू उपसा बंद करा , सगळा बेकार chalu आहे इकड परळी, परचंडा, आणि नांदेड पर्यंत, बघा तेवढं प्रशासनातील अधिकाऱ्यांनो.....अरे ही लोक तहस सील दराला धरून ठेवतात ट्रक पकडयालवर वाह रे वाह 🙏
हा मुद्दा काही जातीवादाचा नाही. सर्वांनी लक्षात घ्या एक दिवस हेच लोक पैशापुढे कोणालाही सोडणार नाहीत 😢
सुदैवाने आपलयाला पर्यावरण मंत्री इथलेच भेटले 😅
😂
😅😅😅
दत्ता सर खुप छान अशीच निर्भिड पत्रकारीता करा 🙏🙏🙏🙏👍👍👍
भुसावळ येथे सुद्धा हीच परिस्थिती आहे. तसेच तापी नदीच्या काठावर असलेली माती चे अवैध उपसा सारंगखेडा तेथे एका मंत्र्यांचे मामा सुद्धा अशीच दादागिरी चालते
धन्यवाद टीव्ही नाईन चे बातमी दिल्याबद्दल
तीन बायायांचा जानू ❤
परळी चा धनु 😅😂
परळीतून आतापर्यंत खूप लोकं गायप झालेले आहेत ते आनखी कधीच कोणाला सापडले नाहीत कारण ते परळीच्या विजप्रकलपातुन राख होऊन गेलेत ते कोणी केले त्याचा शोध घ्यावा 🙏
पूर्ण देशात कायदा व्यवस्था पुर्णपणे संपली आहे.
ही राख गुन्हेगारीला कारणीभूत
What a reporting
मराठवाडा - पुर्वांचल
बीड - मिर्झापूर 😅😅
धन्यवाद धस साहेब
हे सगळ्या राज्य मधे आहे नुसतं बीड मधे नाही सगळं बंद झालं पाहिजे
नाही.आम्ही जुन्नर कर त्यामुळे कधीच एका आमदार ल निवडून देत नाही.मग कितीही पैसा वाटा.जनता बरोबर निकाल लावते
Well done reporting
वाट लावली आहे परळीची
मनून तर माजले आहेत फुकट भेटले की अस असत
Only maratha power💪💪💪
धनंजय मुंडे माजला याला कारण एकच त्यांचा मेन आका शरदचंद्र पवार साहेब
एकदम बरोबर हे सगळं बंद झालं पाहिजे
राखे पासून मोठे झाले राखेथ जायची वेळ आली😂😂😂😂😂😂😂
यांच्या आधी परळी मधले पत्रकार कुठे सुट्टीवर गेले होते का
पत्रकाराला मारहाण करत होते आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल करत होते माहिती नाहीत का जुने प्रकार
पिंकी अणि dm तर विलन निघाले
Only anna power ❤❤❤
Tv9 अशीच साथ दिली तर चक्क गुन्हेगारी कमी होईल
Dhad saheb great leader
पालकमंत्री वा
फडणवीस साहेब वा
शिक्षण सम्राट पश्चिम महाराष्ट्र राख सम्राट मराठवाडा.
😂😂😂
विट भटया भयान वास्तव आहे,
सरकार पाहणार आणि गप्पा बसणार बाकी काही कारवाई होत नसते महीना दोन महीन्याने पुन्हा तेच सुरू होणार
किती पैसा जमवला असेन येच्यातून 😮
काही मनू नका समाजसुधारक आहेत ते 😂😂😂 . असेल काही बोलू नका . नाही तर वाल्या ल सांगतील . 😂 किंग वाल्या फरार😂
Parilicha kgf zala ahe aas vatty
Ek no t9 yancha pital ugda kara aani property japt zali pahije
भयाण वास्तव आहे पर्यावरणच्या बाबतीत
सत्ते आहे एकदम
जय जय राम कृष्ण हरि 🙏
जिथं जिथं थर्मल पॉवर स्टेशन आहे तिथं सर्व ठिकाणी चकुशी करावी
नंबर 1
सगळ येतोय समोर
Gopinath sahebanna namaskar ......dhanyachya gandivar lath
❤😂
Beed la कोळशाची रेल्वे कुटून आली 😅
सगळे उद्योग धंदे बंद करणार आहेत हे लोक
धस अण्णा एक नंबर काम
खूप भयानक परिस्थिती आहे. अण्णा नी सर्व महाराष्ट्र ला माहिती करून दिलं परळी मधील राख माफिया ची Tv9 चे खूप आभार
tv९ चे आभार वास्तव महाराष्ट्राच्या जणते समोर दाखवलाय बद्दल .
साहेब परळी सोडा ईकडे या आमच्याकडे मग शेतकरीवर्गला काय त्रास आहे तर कळेल दिपनगर ash राख परळीमधे आमच्याच गावातून येते
पत्रकार कानवटे साहेबांनी खूप छान विश्लेषण केले...
Tv 9 चे आभार
खुले आम सरकार सापोट करतेय
क्या राखत सुद्धा एका मंत्र्याचा हात आहे
अश्या मीडिया ची गरज आहे ❤❤❤❤हे खरे काम आहे आपल्या मिडियाचे❤❤❤❤सगळ्या मीडिया ला लाज वाटली पाहिजे असे कितीतरी धंदे महाराष्ट्रात चालू आहे
लोकनेत्याचे जातकल्याण 😂
कोणी जरी आला तरी असेच आहे हे
सगळ उुघडे झाल 😊
हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे.
Bjp ne कारवाई करावी
असा तर खूप डांगरो पिटतात सामन्यांचे सरकार, मग आता काय सरकार झोपले का
Thanks Tv9 Marathi
बीड ला स्वतंत्र एक गृहमंत्री व 40 आयपीएस पाहिजे .
४० आयपिएस ढगात जातील सरपंचा सारखे 😂😂😂
Tv9 dhanyawad n Abhinandan tumch
अण्णा👑🚩🚩
ईथे खुलेआम बाहेर काढून हवा पाणि प्रदुषण चालुआहे लोकांचे आरोग्य धोक्यात आणुन ठेवले आहे
ह्या सगळ्याला धनजय मुंढे जबाबदार आहेत
आताच नाही हे माफिया गेले 40 वर्षा पासून आहे येथील परळीच्या सर्व नेते करत आहेत
Tv9🙏🏻🙏🏻🙏🏻
सलाम
बराबर हे चालू आहे तिथे
धन्यवाद इ टी मराठी
Tv9 🙏🏻🙏🏻
TV 9 marathi 👍😊
हे तर खरं KGF ahe😮
भुसावळ थर्मल पावर स्टेशनं ची अवस्था सुद्धा अशीच आहेत वेल्हाळे गावी हा ड्यम आहेत शेतकऱ्यांना व गावकर्यांना खूप त्रास होत आहे
धस साहेबांनी चांगलीच वाट लावली
❤❤
आमच्या पण पाहुण्यांना तिथल्या लोकांनी खूप त्रास दिला आहे
गंग्ज ऑफ परळी
एका ट्रक मध्ये तयार होणारी वीट ६ हजार ,६ ते ७ रू.एक वीट मग एक ट्रक राखेतून २ लाख ५२ हजार उत्पंन🤔🤔