Everyone. When everyone enjoys being together that itself is the biggest wealth or "dagina". Touchwood. Be happy. God bless you all. Unity is strength. Keep it going strong. Be smiling always. You all are so educated, but still down to earth. That's the beauty of festivals enjoying each other company.
आज एकत्र कुटुंबपद्धती बघायला मिळत नाही..आम्ही अनुभवली पण आमचे मुले त्यापासून वंचित आहेत..आणि तुमच्या कुटुंबीयांनी ती आजतागायत अशीच मायेने,प्रेमाने,आपुलकीने जपून ठेवली...आमचे लहानपणीचे एकत्र कुटुंबाचे जुने दिवस आठवण्यास भाग पाडले...आमच्या जुन्या आठवनीना उजाळा मिळाला.. 2 Years back in Kolhapur You met my family at Hotel Opal 🎉🎉
अशी फॅमिली.... जसं दिवाळीचं भरलेलं फराळाचं शाही ताट... सगळे फ्लेवर्स आहेत त्यात.... गोड तिखट खारट.... वेगवेगळे ठेवलेले पण एकत्र बसलेले vlog बघून खूपच छान वाटलं..... 👌👌👌👌Stay together happily !!! Krishnaraj ....you r d Cherry on d Cake !!!
Sweet फॅमिली!! बॉण्डिंग अशीच ठेवा असं पुण्या, मुंबईत फॅमिली पाहायला मिळत नाही....❤.. सर्वांनी आदर्श घ्याला पाहिजे खास करून आज कालचे मुलींना बघा ह्यांच्या बायका कश्या नंदातात संस्कार, फन, रिस्पेक्ट towards नवरा सर्व आहे... ❤ हे असं मिळणं भाग्य लागतंय नाहीतर एक एक बायका कधी एकदा नवऱ्याला वेगळं करू कधी माज्या माहेरचे माणसं आणून ठेऊ 😀... महाडीक ग्रेट ओ विशेष म्हंजे ते आजोबा ज्यांनी ही शिकवण आणि परंपरा ठेवली
@@netradesai1533 तस नाही पण नवऱ्यच्या फॅमिली सोबत सर्व कसे बॉण्डिंग आहे बघा की नाहीतर एखादी जरी बाई खट्ट निघाली त्या घरची वाताहात झाली म्हणुन समजा.... बाकीचा इंडियन कायदा आहेत च..
Tens madhe achanak video pahila ratri khup khuch zalo....hasalo pan khup ..... Krishna tu kapil sharma pesha khup great person aahes .....love u Mahadik group and family
महाडिक फॅमिलीचा आदर्श घेण्याजोगे आहे कारण आज आज प्रत्येक जण एकमेकांच्या कामात व्यस्त असताना पण दीपावलीला सुट्टी करतात व सर्वजण एका ठिकाणी येतात खूप खूप छान
Kakini ghatalela necklace khup chaan ahe. Pearl cha ahe ka? Family asavi ter ashi, it's a best example for forthcoming generation , they must learn this.
Today's vlog is of your family which is all like Hum Sath Sath Hain movie. ❤🤝✨The family which stays together, eats together and laughs together 😉😇🎊Last but not the least I can't move my eyes from Amu baby❤😇He is looking woww and amazing 🤩😘❤
Aata pryant me khup sare vlog baghitle pn ha vlog jo manala khup bhavla.. very sweet and lovely family❤ All thanks to krish Da😊 He sagla asa family get together loap pavat chaly tyat he bghyla milna mhnje dolyana parvanich mhnayla havi❤ He kharya arthani happy Diwali jithe family ekatra ahe khush ahe sushi Ani samadhani distay sagle❤
महाडिक साहेब मला तुम्हाला हे सांगायचे तुम्ही महिलांना घरबसल्या काहीतरी कामधंदा मिळवून द्यावा अशा कितीतरी महिला आहेत की त्यां आजही अना घरातून बाहेर पडता येत नाही वहिनी साहेबांच्या मार्गदर्शनातून आम्हाला काहीतरी काम धंदा मिळवून द्यावा जेणेकरून आम्हीही स्वावलंबी होऊ शकतो असे झाले तर आमचे खूप आशीर्वाद मिळतील तुम्हाला तुमच्या तर्फे आम्हाला सुखाचा मार्ग मिळेल
देव तुमचया पूर्ण महाडिक परिवाराला आसेचं खुप खुप सुखी व आनंदी व सदा विजयी करो हीच आमची देवाकडे प्रार्थना love from ichalkaranji. City God bless you always. खरच महाडिक एक वेगळीच सुप्रीम पॉवर आहे
Tell me in the comments who you thought had the funniest answers 🤣❤
He ice-cream tumhi kadhi khalli 😆
Funny one- साकाळी ताट भरून करंज्या खाते😅
@@pallavi1333This was the best reaction too.😆
Kadhi khalla ice cream😂😂😂😂😂
Everyone. When everyone enjoys being together that itself is the biggest wealth or "dagina". Touchwood. Be happy. God bless you all. Unity is strength. Keep it going strong. Be smiling always. You all are so educated, but still down to earth. That's the beauty of festivals enjoying each other company.
आज एकत्र कुटुंबपद्धती बघायला मिळत नाही..आम्ही अनुभवली पण आमचे मुले त्यापासून वंचित आहेत..आणि तुमच्या कुटुंबीयांनी ती आजतागायत अशीच मायेने,प्रेमाने,आपुलकीने जपून ठेवली...आमचे लहानपणीचे एकत्र कुटुंबाचे जुने दिवस आठवण्यास भाग पाडले...आमच्या जुन्या आठवनीना उजाळा मिळाला..
2 Years back in Kolhapur You met my family at Hotel Opal 🎉🎉
महाराष्ट्रात भरपूर घराणी मोठी आहेत पण त्यांच्यात एकी नाही.. महाडिक हे एकमेव असं सुंदर कुटुंब आहे ज्याचा महाराष्ट्राला हेवा वाटतो.
दिवाळी सणाला आपण सर्व महाडिक कुटुंबीय एकत्र येता, हा खूप छान उपक्रम आहे.
क्विज छानच वाटले.
❤❤veryyyyyyy nniiiccceeee❤❤
❤❤Sweet ...diwali....sweet family....❤❤🎉🎉🎉
Krissssssshhhhhhhhh......nnniiicceee kurtiiiiii😊
खूप छान. .. खूप मस्त. Dhanywad... इतका सुंदर...episode. आणि आनंद दिल्याबद्दल....❤
Kasal bhari wataty gharatli mjja bghayla😅.. made my day❤
5 तासात 55 हजार views!
Very much enjoyed the blog!
महाडिक फॅमिली विषय नाॅट ❤
Krishna u r rocking sweet and great family ❤
Khup sundar family I loved this 🥰 working mhdhun sarv time kadhun itk sundar ektra yetat. Same amchi family pn ashi ahe
Most beautiful family vlog ever… loved it … keep making such amazing videos Krish ..!!! ❤🧿👍🏻 Best wishes 💐
अशी फॅमिली.... जसं दिवाळीचं भरलेलं फराळाचं शाही ताट... सगळे फ्लेवर्स आहेत त्यात.... गोड तिखट खारट.... वेगवेगळे ठेवलेले पण एकत्र बसलेले
vlog बघून खूपच छान वाटलं..... 👌👌👌👌Stay together happily !!!
Krishnaraj ....you r d Cherry on d Cake !!!
Wow.....all are just like funny & very smart..❤😊 All are just looking like a wow....😍💞🩷......HAPPY FAMILY & SWEET FAMILY
तुमचे कुटुंब पाहून एकच गोष्ट लिहाविशी वाटते
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती !!
your family women's are too much good , caring , and loving
💥🔥❤️ कडक...... Happy Diwali....
Sweet फॅमिली!! बॉण्डिंग अशीच ठेवा असं पुण्या, मुंबईत फॅमिली पाहायला मिळत नाही....❤.. सर्वांनी आदर्श घ्याला पाहिजे खास करून आज कालचे मुलींना बघा ह्यांच्या बायका कश्या नंदातात संस्कार, फन, रिस्पेक्ट towards नवरा सर्व आहे... ❤ हे असं मिळणं भाग्य लागतंय नाहीतर एक एक बायका कधी एकदा नवऱ्याला वेगळं करू कधी माज्या माहेरचे माणसं आणून ठेऊ 😀... महाडीक ग्रेट ओ विशेष म्हंजे ते आजोबा ज्यांनी ही शिकवण आणि परंपरा ठेवली
पुण्या मुंबईत ही अश्या एकत्र कुटुंब दिसतात... आणि असं bonding ही असतं...
नवरा सर्व काही आहे म्हणजे संस्कार का?😂
अहो आज - काल चा मुलींचं आदर्श ,Bond , नांदयाचे सोडा अपेक्षा बगीतला काय ?
ह्या फुडे जावून कसा संसार करणार काय माहिती ???😂
@@hemalimaye मुंबई एक वेळ ठीक आहे, पण पुणे चे लोकं आणि स्थळ अजिबात करु नये थिर्ड क्लास लोकं म्हंजे पुणे...
@@netradesai1533 तस नाही पण नवऱ्यच्या फॅमिली सोबत सर्व कसे बॉण्डिंग आहे बघा की नाहीतर एखादी जरी बाई खट्ट निघाली त्या घरची वाताहात झाली म्हणुन समजा.... बाकीचा इंडियन कायदा आहेत च..
शौमिका काकी खूप डॅशिंग आहेत.. राजकारणात पण आणि खाजगी आयुष्यात पण.. आदर्श परिवार 👍🙏
Tens madhe achanak video pahila ratri khup khuch zalo....hasalo pan khup ..... Krishna tu kapil sharma pesha khup great person aahes .....love u Mahadik group and family
Finally ! Bigg vdo ❤
घर म्हणजे काय, नाती कशी असावी, खरं प्रेम ,जिव्हाळा कसा जपावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाडीक 🙌 खूप छान ❤thank you @krishmahadik.gbu all
The best family😊
Khup khup chan
खुपच छान 😊😊
आदर्श फॅमिली ..खूप छान वाटले बगून.🎉
आपली मराठी संस्कृती जपणारी माणसं....❤
आमचे नेते फक्त महाडिकच
क्रिश तुम्ही येलूरला येऊन दिवाळी साजरी करता ते खुप खुप छान गोष्ट आहे आम्ही येलूरकर
कुठे आले हे ठिकाण
इस्लामपूर जवळ
Love you All MAHADIK FAMILY ❤
Interesting vlog
महाराष्ट्रात असं कुटुंब शोधून सापडणार नाही 💯
महाडिक फॅमिलीचा आदर्श घेण्याजोगे आहे कारण आज आज प्रत्येक जण एकमेकांच्या कामात व्यस्त असताना पण दीपावलीला सुट्टी करतात व सर्वजण एका ठिकाणी येतात खूप खूप छान
Ek number family
What a lovely & Inspiration family 🎉🎉
Dada ek no o sahebanchya nantr tumhich fakt only KM
खरच खूप छान family अस एकत्र कुटुंब आज काल दिसत नाही तुमच्या कुटुंबाकडून खूप काही शिकण्या सारख आहे दिपावली च्या शुभेच्छा 🎉🎉🎇🎇🎆🎆
Nice family bonding ... Your content is good
Khupch chan
So beautiful, 😊vlog ,with All family mast
Family content is love ❤️❤️ when everyone is together the energy level is different 😊 love seeing all of you together ❤️
Pratyek veli utkarsha tu Krish da cha video la comment karte Ani tujhi comment partek veli top la aste 😊
Amazing vlog plz ajun ashech vlogs post karat java.
मस्त फॅमिली
Whattt family 👪 💖💖💖 onlyyy lovee ❤️❤️❤️
So sweet and happy family❤
Pariwaar ❤❤❤
Very wholesome family vlog 😍😍
Wow 🎇 Wonderful family😊😅❤❤ lovely family 🫶truely enjoing the happiest Diwali 🎇🪔🎇🎊🎉🥳🥳🥳🥳
❤❤❤🎉🎉
Karanji universal fav 😂😂
Nice family
Diwali vlogs always rocks .........any time favourite 👍❤️
Very nice family..Happy Diwali🎉🎉
Ya दिवाळी मधे पण तुझा या वलोग ची वाट पाहत होतो
छान vlog क्रिश
तुझी मोठी family बगून कूप छान वाटलं अशी family प्रतेकला असायला पाहिजे.
Everyone should celebrate this one day in a year with the whole family❤

❤❤
व्हिडिओ पाहून भारी वाटले ❤
❤❤❤❤
Kiti chan family ahe
Best family khupch bhari ❤❤
So nice n careing family....
शुभ दिपावली म्हणा की
todays vlog jussst amazing ♥️♾️
👌🏻👌🏻
मजा वाटली बघून
👌 🎉
Nice Family Bonding ❤️
1 Number 🙋🏼♂️
Kakini ghatalela necklace khup chaan ahe. Pearl cha ahe ka?
Family asavi ter ashi, it's a best example for forthcoming generation , they must learn this.
Today's vlog is of your family which is all like Hum Sath Sath Hain movie. ❤🤝✨The family which stays together, eats together and laughs together 😉😇🎊Last but not the least I can't move my eyes from Amu baby❤😇He is looking woww and amazing 🤩😘❤
विनंती आहे vlogs जरा मोठे करत जा दादा❤️
Today's vlog was just amazing 🤩
Why Don't you Make Long Duration's volg?
BTY Nice Volgs! 👍🏻👍🏻
Best blog ever
VA आवडला आपल्याला vlog
Aata pryant me khup sare vlog baghitle pn ha vlog jo manala khup bhavla.. very sweet and lovely family❤
All thanks to krish Da😊
He sagla asa family get together loap pavat chaly tyat he bghyla milna mhnje dolyana parvanich mhnayla havi❤
He kharya arthani happy Diwali jithe family ekatra ahe khush ahe sushi Ani samadhani distay sagle❤
👌👌
खरा आनंद संयुक्त कुटुंबातच असतो ,मनमोकळेपणे दिवाळी चा खरा आनंद तेही करंजी अनारसे चकली ची चर्चा एकूण पुढील दिवाळी केव्हा येईल असे झाले
So sweet family ❤❤
महाडिक साहेब मला तुम्हाला हे सांगायचे तुम्ही महिलांना घरबसल्या काहीतरी कामधंदा मिळवून द्यावा अशा कितीतरी महिला आहेत की त्यां आजही अना घरातून बाहेर पडता येत नाही वहिनी साहेबांच्या मार्गदर्शनातून आम्हाला काहीतरी काम धंदा मिळवून द्यावा जेणेकरून आम्हीही स्वावलंबी होऊ शकतो असे झाले तर आमचे खूप आशीर्वाद मिळतील तुम्हाला तुमच्या तर्फे आम्हाला सुखाचा मार्ग मिळेल
❤❤❤
KM आपण आप्पांवर एक व्हिडीओ करावा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर
Happy ,Lovely Family ❤❤❤🎉🎉
Bro Ladies are beautiful of your house ❤❤❤
❤Khup chan family ❤
अत्यंत अत्यंत सुंदर विडीओ, इतका आवडला की शब्दात नाही सांगता येणार
Maja आली...एकदम फ्रेश वाटले
👌👌👌🌷
मस्त वाटलं
Nice Family ❤
वैनी आणि पिंदा राहिला की 😂😂😂😂 त्यांना का सोडलं
महाडिक परिवाराच वैशिष्ट म्हणजे त्यांच्या बद्दल एक विश्वास वाटतो की यांच्या कडे गेलेवर आपला काम होईल ❤
Nice bonding in all couple specially amol bhaiya and vahini❤
Noce
Khup chan family ahe sahebanchi milun mislun ❤
Lovely and happy family 👍👍👌👌👏👏
देव तुमचया पूर्ण महाडिक परिवाराला आसेचं खुप खुप सुखी व आनंदी व सदा विजयी करो हीच आमची देवाकडे प्रार्थना love from ichalkaranji. City God bless you always. खरच महाडिक एक वेगळीच सुप्रीम पॉवर आहे
Happy Diwali to All.
Kadhi khalay blueberry tumhi mast bolya …
खूप छान आहे तुमची फॅमिली, तुमचं सगळ्यांच bonding, ऐकमेकांवरच प्रेम, आदर...... खूप लकी आहात तुम्ही सगळे ❤️ अशेच मस्त मजेत राहा 😘😘
ये तिच ans रॉंग आहे तिला कँडी krush आवडते...direct endch