एक साधं आणि सोपे उत्तर आहे. दबाव नसला असता तर भाजपा चे सरकार इतकी वर्षे टिकलेच नसते. अजूनही बऱ्याच जनतेला ही गोष्ट माहित नाही हे वास्तव आहे. देशात एवढे अंधभक्त निर्माण होण्यामागे सरकारचाच हत आहे. हे भयाण वास्तव आहे. नुसती प्रसार माध्यमेच नाहीत तर न्यायव्यवस्था, सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारच्या मांडीवर जाऊन बसल्या आहेंत.
सरदेसाई साहेब जेंव्हा स्वत: पत्रकार म्हणून मुलाखत घेतात तेंव्हा - पडोसन सिनेमातले ते गाणे - “ एक चतुर नार करके सिंगार ची आठवण येते “ त्यांच्या सारख्या सारख्या मधून मधून interrupt करणार्या वाक्यामुळे ते कोणाला बोलूच् देत नाहीत -
55:38 ओ भाऊ....६ FIR? तुमची काही चूक तरी होती! इथे अर्णब गोस्वामी वर ६०० FIR केले होते उद्धव ठाकरेंने अटकपण केली होती! का? तर सोनिया गांधी विरुद्ध फॅक्टस ठेवले आणि तिच्या खरंय नावाने तिचा उल्लेख केला!
I still remember Rajdeep asking Imran Khan, then prime minister of Pakistan to release an innocent Mumbai boy who was languishing in Pakistani jail. That humane side of Rajdeep will never be forgotten. He is not only a good journalist but also a good human being. And he dared to ask difficult questions to politician which is his job. Kudos to Rajdeep. Take a bow.
मनमोहन सिंग हे खऱ्या अर्थाने सुसंस्कृत, सुशिक्षित आणि खऱ्या अर्थाने चांगला माणूस होते. जनता काही प्रमाणात तरी समाधानी होती तरुण पिढी सुरक्षित होती. आता तरुण पिढी होरपळतेय. जनतेचे हालहाल चाललेयत.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनशेतकऱ्यावर गोळीबार झाला ही खोटीबातमी कोणी दिली होती या राजदीप ने लोक ज्याला ओळखून आहेजसे बाळासाहेब ठाकरे ओळखत होते दिलीप सरदेसाई चा पोरगा म्हणून बाळासाहेबांनी माफ केले
महाराष्ट्रात आता जे जे नेते मुख्य प्रवाहात आहेत त्यातील जास्तीत जास्त लोक हे भाजपा किंवा शिवसेने मध्ये राजकारण चालू केलले आहेत. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, काँग्रेस सगळीकडे हे नेते आहेत. कारण हे संघर्षातून पुढे आलेले आहेत ते टिकले.
India Today , Rajdeep sardesai and India to day , Mumbai Tak, news Tak, all news discussion left wing news,and target from BJP and Indian government always.. not only Rajdeep but all India Today group.
Great interview. The problem is journalists today see other experienced journalists who get favours from the government and don't fight for their stand expecting same favours. It is not good when Rajdeep says that he fears for his job. What's the education for? If you have to compromise your stand just to keep your job and prioritise Melbourne match, that will happen. This is exactly the problem with four pillars and that is why democracy fails. As Winston Churchill said,"Without courage all other virtues of the person are useless." Journalists, professionals becoming goody goody and accomplices becomes the problem. As Avadh Ojha says,"इंसान की औकात वो कीससे दुश्मनी करता है उससे तय होती है।" Again I will quote Winston Churchill. "If you have enemies, good. That means you have stood up for something sometime in your life." And there will always be a price to pay. Nowadays nobody wants to pay the price. It's all about convenience. 😂
56:45 World's largest democracy मध्ये आहे. And there should not be ANY compromise with safety abd security of its 1.4 Bn citizens! मग दोन चार interns ना त्रास झाला तरी चालेल! बहुजन हिताय बहुजन सुखाय!
Rajdeep सोई्करपणे आप पार्टी ने शिषमहल बद्दल लिहिलं तेम्हा तिला पकडलं ते विसरतो अर्णब बद्दल जे झालं ते विसरतो उद्दव सरकार ने एका young पत्रकार लां पकडल असे बरेच काही incidents आहेत ते सगळ विसरला😂
तुमची पत्नी सागरीका घोष ही तृणामूल काँग्रेसची राज्यसभेची खाजदार झाली तुम्ही सुद्धा आता राष्ट्रवादी शरद पवार गटात जाऊन राज्यसभा घ्या तिथे तुमची खूप गरज आहे सध्या 😂😂😂😂😂😂
I have mixed feelings about Rajdeep Sardesai. While I find him to be a biased reporter, arguably influenced by the prestige of his Padma Shree award, it seems he often feels compelled to cater to his Congress affiliations. Despite his persistent negative coverage, he hasn’t been able to make a significant dent in the reputation of nationalist parties. Interestingly, even though I don’t admire Rajdeep, I still watch him regularly to hear his perspectives on various issues. There are moments when I sense he might struggle with vulnerability, despite his efforts to maintain a confident front. It appears that he grapples with a sense of helplessness in the face of the political landscape he navigates.
PUBLIC/MARATHI MANOOS WANTS TO KNOW WHETHER YOU WERE UNDER PRESSURE FROM UBT/NCP SHARAD PAWAR FROM 2019 TO 2024 TILL NDA CAME TO POWER IN MAHARASHTRA AS U WERE TALING AGAINST BJP ALL TIME AND FAILED TO QUEATIONS DURING INTERVIEW SANJAY RAUT AND SHARAD PAWAR. LEARN SOMETING FROM BHAU TORSEKAR WHO WE BELIVE AND NOT MUMBAI TAK.
Why you are called biased or leuytons media is because in all your examples you did not give example of journalist arrested by केजरीवाल and nor gave example of Arnab when he was arrested by MVA govt.
*राजदीप किती चाचरत बोलतोय! अ...अ...अ...अ!* 🤦🤷🏿♂️ *आणि न्यूट्रल का होऊ शकत नाही? दूरदर्शनच्या बातम्या बघ! सरकार कोणतंही असो, फक्त घडलेली घटना शांतपणे सांगतात! स्वतःची अक्कल पाजळत नाहीत! आणि हो, प्रेक्षकांना बातम्या ऐकायच्या असतात बॅकग्राऊंड म्युझिक नाही! सतत मागे तबला कशाला बडवायला हवा? तरुण पत्रकारांनी आधी भाषा सुधारा! 'न' आणि 'ण' हमखास चुकीचे वापरले जातात! करूयात, बोलूयात, पाहुयात हे शब्द मराठी भाषेत नाहीत! करूया, बोलूया, पाहूया बोला!* 🤦😫
फक्त पत्रकार लोकांना खूप माहिती आहे या भ्रमातून जनता केव्हांच बाहेर पडली आहे
देवेंद्र फडणवीस इज मोस्ट परफेक्ट अँड केपेबल कँडीडेट फॉर प्राईम मिनस्टर आफ्टर मोदी जी.
🔔 घंटा
@mohanbhoir वाजवत बसा आता पाच वर्षे 😀
@@NikhchansGaming😂😂😂
😂
@SimpleTricks_MSExcel_SSV ए बोच्या
राजदीप सरदेसाई सारख्या लगु अजेंडा सेटर पत्रकार मुळे व संपादक मुळे, जनतेचा प्रिंट व टिव्ही चॅनेल वरचा विश्र्वास राहिला नाही. 🙏🙏
फारच सुंदर मुलाखत होती.
Superb programme. Loved it.
Good, मस्त, पहिल्यांदा राजदीप मनापासून बोलले,
कॉंग्रेस का हरली ते सांगत नाही. कॉंग्रेस चा पोपट राजदीप 😊
खूप छान मुलाखत झाली.
एकदम दिलखुलास
उत्तम
राजदीप आपल्या बद्दल गैरसमज होता तो गेला या इंटरव्हिवमुळे थँक्स
Neither it was wave nor contest , it's magic !
किती छान
Rajdeep great work
ग्रेट भेट! !!
पत्रकारीतेतील
राज दिप!!!
Sahamat
I'm a viewer of India Today and their channels only because of rajdeep,rest all are aise he sab.
ये है सबसे Honest पत्रकार - ( be Honest ) ये ईनका commonly बोला जाने वाला sentence है -
झाकून ठेवणे शक्य नसेल तरच राजदीप का ँग्रेस विरोधी बातमी देत होते.मोदींनी तुम्हाला बरोबर ओळखले.😅
Rajdeep is one of the real and best political journalists in India for sure……good interview 👍🏻
super
ह्या माणसानं आणि वागळे न...उद्धव ला गोड बोलून देशोधडीला लागलं
Too good sir ...
Best ever interview of an interviewer
❤
एक साधं आणि सोपे उत्तर आहे. दबाव नसला असता तर भाजपा चे सरकार इतकी वर्षे टिकलेच नसते. अजूनही बऱ्याच जनतेला ही गोष्ट माहित नाही हे वास्तव आहे.
देशात एवढे अंधभक्त निर्माण होण्यामागे सरकारचाच हत आहे. हे भयाण वास्तव आहे. नुसती प्रसार माध्यमेच नाहीत तर न्यायव्यवस्था, सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारच्या मांडीवर जाऊन बसल्या आहेंत.
खूप छान मुलाखत....... कृपया प्रत्येक रेकॉर्डेड मुलाखतींना Time Stamps लावत जा ही विनंती 🙏
देसाई खरंच पत्रकार आहेत.........
राजसरदेसाई हा पत्रकार आहे हे आम्ही मानत नाही
👍 better
सरदेसाई साहेब जेंव्हा स्वत: पत्रकार म्हणून मुलाखत घेतात तेंव्हा - पडोसन सिनेमातले ते गाणे - “ एक चतुर नार करके सिंगार ची आठवण येते “ त्यांच्या सारख्या सारख्या मधून मधून interrupt करणार्या वाक्यामुळे ते कोणाला बोलूच् देत नाहीत -
55:38 ओ भाऊ....६ FIR? तुमची काही चूक तरी होती! इथे अर्णब गोस्वामी वर ६०० FIR केले होते उद्धव ठाकरेंने अटकपण केली होती! का? तर सोनिया गांधी विरुद्ध फॅक्टस ठेवले आणि तिच्या खरंय नावाने तिचा उल्लेख केला!
I still remember Rajdeep asking Imran Khan, then prime minister of Pakistan to release an innocent Mumbai boy who was languishing in Pakistani jail. That humane side of Rajdeep will never be forgotten. He is not only a good journalist but also a good human being. And he dared to ask difficult questions to politician which is his job. Kudos to Rajdeep. Take a bow.
साहिल सर 🙏🙏तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे निरंजन टाकले यांची मुलाखत ghya
मनमोहन सिंग हे खऱ्या अर्थाने सुसंस्कृत, सुशिक्षित आणि खऱ्या अर्थाने चांगला माणूस होते. जनता काही प्रमाणात तरी समाधानी होती तरुण पिढी सुरक्षित होती. आता तरुण पिढी होरपळतेय. जनतेचे हालहाल चाललेयत.
हा राजदिप सरद "ढोलकी"
सारखा आहे , दोन्ही बाजुने
वाजत असतो 🤪
जर हा लोकांचा निर्णय खरंच असेल ह्यात काही घोटाळा नसेल तर मग लोक जे होईल ते भोगतील
दिल्लीतील शेतकरी आंदोलनशेतकऱ्यावर गोळीबार झाला ही खोटीबातमी कोणी दिली होती या राजदीप ने लोक ज्याला ओळखून आहेजसे बाळासाहेब ठाकरे ओळखत होते
दिलीप सरदेसाई चा पोरगा म्हणून बाळासाहेबांनी माफ केले
हल्लीचे पत्रकार किती ईमानदार आहेत याचा विचार करा विदेश मधुन आलेले पैसे किती पत्रकारांपर्यंत गेले ते बघा जरा व नंतर सरकार वर आरोप करा साहेब
म्हणेज नोट बंदी करून काय झालं
@ योगेश नोटबंदी २०१६ झाली विदेश मधुन लोकसभा निवडणूक पुर्वि पत्रकारांसाठी व काही एनजीओ साठी पैसे आले आहेत
प्रशांत किशोर यांचा इतका दुस्वास का हो ,जे त्यांना जमले ते तुम्हाला अनेक प्रयत्न करूनही जमले नाही म्हणून?
राजदीप मूंबई तक च्या चावडीलर म्हनजे नेमक काय😮😮😮
56:33 हे काय लॉजिक? म्हणजे दिशा रवी काय राजदीप सरदेसाई पेक्षा मोठी व्यक्ती आहे का की जर तिच्यावर कारवाही होऊ शकते तर राजदीप काय चीज आहे म्हणायला. 😂😂
राजसरदेसाई हा कॅागरेसचा एंजेट आहे
Mah कशाला बघतोय जा की अंजना कडे
Mag kashala baghto 🤡🤡 jaun arnab goswami bagh
जेव्हा पंतप्रधान स्वतः अदानींचे सेल्समन झाले आहेत आणि गोंदी मीडिया त्यांच्या पायाशी आहे, तेव्हा राजदीपबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे?
असता तर बर झालं असतं
लिस्ट पाठव मग कोण कुणाचा आहे ते भावा get will soon
First time Rajdeep talks sense. Better late than never
पात्रकारांनी निरपेक्ष पणे आणि सत्य जनते पुढे आणले पाहिजे
चावडी main chivda bhi lao
rajdeep shall show guts, not double dholki....
सिनियर आणि junior चहा बिस्किट पत्रकार एकत्र वा क्या बात है
Tumchya cricket vishyichya knowledge la hats off
Sir wait naka watun naka gheyu ..loka waitagli ahe media la
Sahil currently you are better in marathi than anyone you are the main reason to come out at Mumbai Tak
💯 ✌
छान झाला कार्यक्रम सत्याच्या जवळपास वस्ताव बोलत होते सरदेसाई
लोकं आता हुशार झाले आहेत त्यांना कोणाला वोटे करायचं ते पत्रकरांशी किंवा दुसरा कोणाशी ओपनली सांगत नाही उलट उत्तर देतात
Reporters are not above the law, so they will also have to face the same what criminal faces if they have made mistake
खरोखरच प्रत्रकार म्हणून समोर मांडल त्या बद्दल धन्यवाद देसाई साहेब
पुस्तकाची मराठी आवृती कधी येणार आहे..?
Sahil HMV
Rajdeep खर म्हणाला की तो lucky होता 😉 त्यानी काँग्रेस राज मधे बंगला बांधून घेतला 😂
आपले चॅनल किती लोकांनी पाहिले त्यातील किती लोकांनी लाईक केले
या वरून लोकमत समजेल
Aho roopam aho dhwani.
महाराष्ट्रात आता जे जे नेते मुख्य प्रवाहात आहेत त्यातील जास्तीत जास्त लोक हे भाजपा किंवा शिवसेने मध्ये राजकारण चालू केलले आहेत. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, काँग्रेस सगळीकडे हे नेते आहेत. कारण हे संघर्षातून पुढे आलेले आहेत ते टिकले.
India Today , Rajdeep sardesai and India to day , Mumbai Tak, news Tak, all news discussion left wing news,and target from BJP and Indian government always.. not only Rajdeep but all India Today group.
अनुजा , पत्रकार आर्नब गोस्वामीबाद्दल विचार की !
अशोक वानखेडे बोलवा
Great interview. The problem is journalists today see other experienced journalists who get favours from the government and don't fight for their stand expecting same favours. It is not good when Rajdeep says that he fears for his job. What's the education for? If you have to compromise your stand just to keep your job and prioritise Melbourne match, that will happen. This is exactly the problem with four pillars and that is why democracy fails. As Winston Churchill said,"Without courage all other virtues of the person are useless." Journalists, professionals becoming goody goody and accomplices becomes the problem. As Avadh Ojha says,"इंसान की औकात वो कीससे दुश्मनी करता है उससे तय होती है।" Again I will quote Winston Churchill. "If you have enemies, good. That means you have stood up for something sometime in your life." And there will always be a price to pay. Nowadays nobody wants to pay the price. It's all about convenience. 😂
Jourlist must be fearless, very few are now gives the true story
एक नागनाथ एक सपनाथ दोघेही विषारी
राजदीप सर देसाई चे आज पर्यंत किती राजकिय भविष्य बरोबर ठरले आहेत?
एकही नाही.
56:45 World's largest democracy मध्ये आहे. And there should not be ANY compromise with safety abd security of its 1.4 Bn citizens! मग दोन चार interns ना त्रास झाला तरी चालेल! बहुजन हिताय बहुजन सुखाय!
राजदीप खरच प्रामाणीक आहेत का?
Rajdeep सोई्करपणे आप पार्टी ने शिषमहल बद्दल लिहिलं तेम्हा तिला पकडलं ते विसरतो अर्णब बद्दल जे झालं ते विसरतो उद्दव सरकार ने एका young पत्रकार लां पकडल असे बरेच काही incidents आहेत ते सगळ विसरला😂
2002 च्या गुजरात इलेक्शन मध्ये मोदीचे मीडिया ट्रायल केले ते कोणाच्या ईशाऱ्यावरून केले ते सुद्धा सांगा राजदीप
सुनंदन लेले यांना चावडी वर बोलवा
राजदीप सरदेसाई बेमानी करतोय
Khar boltoy aata kuth
आजचा राजदीप आवडला
एक हलकट दुसऱ्या ला प्रमोट करतो आहे
अत्यंत खरे बोलत आहेत जुने नेते वैचारीक होते आता फरक पडला आहे
India needs modi असे पुस्तक हवे
2:13 rajdeep sir don't mind aap bhi peeche se takle hai😂
तुमची पत्नी सागरीका घोष ही तृणामूल काँग्रेसची राज्यसभेची खाजदार झाली तुम्ही सुद्धा आता राष्ट्रवादी शरद पवार गटात जाऊन राज्यसभा घ्या तिथे तुमची खूप गरज आहे सध्या 😂😂😂😂😂😂
1:02:13 तुम्ही रिपोर्टिंग करता त्यावरून कळतं रे की तुम्ही baised आहत
I have mixed feelings about Rajdeep Sardesai. While I find him to be a biased reporter, arguably influenced by the prestige of his Padma Shree award, it seems he often feels compelled to cater to his Congress affiliations. Despite his persistent negative coverage, he hasn’t been able to make a significant dent in the reputation of nationalist parties. Interestingly, even though I don’t admire Rajdeep, I still watch him regularly to hear his perspectives on various issues. There are moments when I sense he might struggle with vulnerability, despite his efforts to maintain a confident front. It appears that he grapples with a sense of helplessness in the face of the political landscape he navigates.
I hate Rajdeep as he is anti Hindu but like his passion for journalism
Rajdip la pn phone pay yayla lagle vatat😂
जे आजचे सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो ते असे पर्यंत तरी कोणी त्या सरकार विरोधात बोलणार नाही ते गेल्यावर बघुयात नक्की बोलतील
तुला कळणार नाही कारन तू कॅागरेस चा आहे
तू अंजना कडे जा माह
With due respect to rajdeep sardesai
He is a highly biased journalist no matter what
A typical congressi patrakar
तुम्ही जे म्हणताय त्यावरून भारतीय राजकारणात येण्याची प्रचंड भिती वाटायला लागलीय.
छान वाटली चावडी
Ek hai to safe hai bhai
PUBLIC/MARATHI MANOOS WANTS TO KNOW WHETHER YOU WERE UNDER PRESSURE FROM UBT/NCP SHARAD PAWAR FROM 2019 TO 2024 TILL NDA CAME TO POWER IN MAHARASHTRA AS U WERE TALING AGAINST BJP ALL TIME AND FAILED TO QUEATIONS DURING INTERVIEW SANJAY RAUT AND SHARAD PAWAR. LEARN SOMETING FROM BHAU TORSEKAR WHO WE BELIVE AND NOT MUMBAI TAK.
Why you are called biased or leuytons media is because in all your examples you did not give example of journalist arrested by केजरीवाल and nor gave example of Arnab when he was arrested by MVA govt.
अरे भावा हे झालाय
दोघेही फालतू
Rajdeep there is nothing wrong with the exit poles going wrong however when it goes wrong do not blame EVM or ECI.
Goa next CM 😂😂😂
You all are fake journalist accepting result as surprise but don't questions the results
Exactly... Hyanna jar paise charle tar he pan chattil Modi chi .. .hyanna ajun pakit milala nahiye 😊
सोरोसला विचारा
*राजदीप किती चाचरत बोलतोय! अ...अ...अ...अ!* 🤦🤷🏿♂️
*आणि न्यूट्रल का होऊ शकत नाही? दूरदर्शनच्या बातम्या बघ! सरकार कोणतंही असो, फक्त घडलेली घटना शांतपणे सांगतात! स्वतःची अक्कल पाजळत नाहीत! आणि हो, प्रेक्षकांना बातम्या ऐकायच्या असतात बॅकग्राऊंड म्युझिक नाही! सतत मागे तबला कशाला बडवायला हवा? तरुण पत्रकारांनी आधी भाषा सुधारा! 'न' आणि 'ण' हमखास चुकीचे वापरले जातात! करूयात, बोलूयात, पाहुयात हे शब्द मराठी भाषेत नाहीत! करूया, बोलूया, पाहूया बोला!* 🤦😫
तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.
साहिल म्हणजे सगळ्यात फालतू व्यक्ती !
Ha te satya bolle ki asch watt
तो कुत्सित हसतो...
Correct
साहिल सर अशोक वानखेडे सरांना एकदा बोलवा की चावडीवर
कशाला भडास काढायला? आधीच वागळे येतो अधून मधून 😂