Madhurima Raje Chatrapati हात धरला,पळवत नेलं,माघार घेतली, सतेज पाटील संतापले,मधुरिमाराजेंनी काय केलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 314

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 2 หลายเดือนก่อน +247

    खरं म्हणजे या छत्रपती घराण्याने राजकारणात पडतेच गैर आहे.स्वतःची इज्जत व मानसन्मान घालवत आहे.

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 2 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤

    • @virrajj_jadhav
      @virrajj_jadhav 2 หลายเดือนก่อน +1

      Hoy barobar

    • @Maratha1990
      @Maratha1990 หลายเดือนก่อน +1

      सुरवात नेहरू गांधी घराण्या पासून करावी लागेल

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade3309 2 หลายเดือนก่อน +294

    खासदारकीचा राजीनामा द्या महाराज

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 2 หลายเดือนก่อน +2

      👌💯☝️😡😡😡

    • @anilgarkal3335
      @anilgarkal3335 2 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे

    • @bhagwantrangole393
      @bhagwantrangole393 2 หลายเดือนก่อน +2

      बरोबर

    • @kupateprawin-jt3ot
      @kupateprawin-jt3ot 2 หลายเดือนก่อน +1

      Vote जनतेने दिले आहे ! राजीनामा का द्यायचा ? त्यापेक्षा त्या संधीचे सोने करून कामातून राजकारण्यांना आदर्श निर्माण करतील !

  • @हिंदुस्तान3526
    @हिंदुस्तान3526 2 หลายเดือนก่อน +115

    हे निंदनीय आहे महाराज

  • @vilasmore2748
    @vilasmore2748 2 หลายเดือนก่อน +163

    शाहू महाराजांनी राजीनामा दिला पाहिजे. दिल्लीपती पुढे लोटांगण घातले आहे

  • @ravindrahetkale1740
    @ravindrahetkale1740 2 หลายเดือนก่อน +211

    हे चुकीच आहे महाराज.तुम्ही पण खासदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे

  • @tukaramshinde5931
    @tukaramshinde5931 2 หลายเดือนก่อน +124

    हे बरोबर नाही महाराज तुम्हाला तुमची जागा दाखवून देतो आम्ही जणता

  • @somnathnirgide4686
    @somnathnirgide4686 2 หลายเดือนก่อน +32

    मी बंटी पाटलांचा समर्थक नाहीये... काँग्रेस चा देखील कार्यकर्ता नाहीये.... तरी देखील झालेल्या प्रकाराने मन सुन्न झालेलं आहे

    • @kupateprawin-jt3ot
      @kupateprawin-jt3ot 2 หลายเดือนก่อน +1

      पूर्ण सहमत!

    • @umeshjadhav.4728
      @umeshjadhav.4728 หลายเดือนก่อน +1

      ky are raje chukle tri te apli shan ahet tyamule tyanchya br raha

  • @shivajigawade9131
    @shivajigawade9131 2 หลายเดือนก่อน +98

    आम्ही त्रयस्त कोल्हापूर कर,, खासदारना हे शोभतं नाही... बंटी पाटलांच बरोबर आहे,,, 👍🏻

  • @chetanberde6209
    @chetanberde6209 2 หลายเดือนก่อน +52

    मी त्या मतदान संघातुन नाही पण बंटी पाटील बोले ते खरं लोकशाही आहे राजगादि चा मान म्हणून तुम्हला सीट दिली आणि आता तुम्ही माघारी होताय

  • @RajeshSalve-pq9yx
    @RajeshSalve-pq9yx หลายเดือนก่อน +2

    कोल्हापूर करानो जागे व्हा.. हा वारसा फक्त गादी साठी आहे.. फक्त महाराज यांचे वंशज म्हूणन यांना सांभाळू नका.. 🙏जे आराध्यदैवत छत्रपती शिवराय महाराज करू शकले यांचत धमक नाही.. जय शिवराय 🙏जय भीम 🙏

  • @PremSutar-be3ij
    @PremSutar-be3ij 2 หลายเดือนก่อน +65

    लबाड महाराज

  • @mahendrakamat5960
    @mahendrakamat5960 2 หลายเดือนก่อน +62

    ते लोक शोधतोय जे लोकसभा निवडणुकीवेळी मान गादीला, मत गादीला आणि. गाडा मोदीला म्हणून स्टेटस ठेवत होते. झक मारायला, दम नव्हता ही सन्मानाची भाषा आहे का? बंटी जर भाजपचा असता किंवा त्याचे आडनाव जोशी वगैरे असते तर याच मान वाल्या लोकांनी महाराष्ट्रभर किती गोंधळ घातला असता.

    • @kupateprawin-jt3ot
      @kupateprawin-jt3ot 2 หลายเดือนก่อน +1

      रागाच्या भरात बोलणे आणि शांत चित्त असताना बोलणे यात फरक असतो ! रागाच्या भरात बोललेल्या गोष्टींना मनावर घ्यायचे नसते !
      टिळकांनी राजश्री शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काय संबोधले होते तेही आठवा ; परुळेकर पत्रकार सांगतील तुम्हाला ?

    • @mahendrakamat5960
      @mahendrakamat5960 2 หลายเดือนก่อน +5

      @kupateprawin-jt3ot फडणवीस यांनी संभाजीराजे यांना खासदारकी रागाच्या भरात दिली होती का? तरीही त्यांची जात शरद पवारांनी काढलीच ना. त्यांनीं दिलेल्या खासदारकी मध्ये सुद्धा पवार आणि त्यांच्या समर्थकांनी आजकाल फडणवीस छत्रपतींना पदे देऊ लागले वगैरेअपमान शोधला होता हे सोयीने विसरता का?

    • @mahendrakamat5960
      @mahendrakamat5960 2 หลายเดือนก่อน +1

      @@kupateprawin-jt3ot जरा अभ्यास करा. उगाच तो धंदेवाईक परुळेकर बोलतो म्हणून काहीही सांगू नकात.

    • @kupateprawin-jt3ot
      @kupateprawin-jt3ot 2 หลายเดือนก่อน

      @@mahendrakamat5960
      Shahu - टिळक वाद वाचा !

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 2 หลายเดือนก่อน +63

    स्वातंत्र्याच्या चळवळीत राजघराण्यातील लोकांचा सहभाग नव्हता हे क्रिकेट खेळण्यात मग्न होते 😅😅😅

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 2 หลายเดือนก่อน

      क्रिकेट खेळण्यात, शिकारी करण्यात आणि तनखा घेऊन ऐशोआराम करण्यात त्यावेळची सगळीच राजघराणी मग्न होती! अपवाद फक्त झाशीची राणी लक्ष्मीबाई, पेशवे यांच्या सारख्या काही मोजक्या लोकांचा. जर त्यावेळी राणी लक्ष्मीबाई, पेशवे, तात्या टोपे वगैरे लोकांना भारतातल्या सगळ्या संस्थानिकांनी मनापासून साथ दिली असती, तर कदाचित भारतावर इंग्रजांची सत्ता आलीच नसती. पण हे सगळे तथाकथित राजे, महाराजे ब्रिटिशांकडून मिळणारा तनखा घेऊन आराम करत बसले.

    • @kupateprawin-jt3ot
      @kupateprawin-jt3ot 2 หลายเดือนก่อน +1

      ब्रिटिश काळात सुध्दा जनतेसाठी वाहून घेतलेले एकमेव राजघराणे कोल्हापूरचे होते !
      छत्रपती राजश्री शाहूंनचे कार्य बघा जरा !

  • @devendrapatil4271
    @devendrapatil4271 2 หลายเดือนก่อน +30

    आज पासून माझा सातारा आणि कोल्हापूर दोन्ही घराण्यावर विश्वास राहिला नाही

    • @sharmanvaidya9815
      @sharmanvaidya9815 2 หลายเดือนก่อน +4

      Bhau satara gadi ek no kadhi pn .mi ek nagarkar aahe pn udayan maharaj ch one and one

    • @umeshjadhav.4728
      @umeshjadhav.4728 หลายเดือนก่อน +2

      bhau amchi satarchi gadi badhal bolu naka amche raje hai rajech ahet

    • @Harishg88
      @Harishg88 หลายเดือนก่อน

      सातारा मधील आमचे खरे राजे आहेत त्यांचा बद्दल तू बोलू नको.
      तुझी लायकी नाही त्यांच्या बद्दल बोलायची .
      तु कोण आहेस रे डुक्कर

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 2 หลายเดือนก่อน +27

    लय भारी वाटलं दम नव्हता तर कशाला उभ राहायचं राजे चुकलात तुम्ही

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb 2 หลายเดือนก่อน +19

    छत्रपती ना राजकारणात भाग घेणे ची आवश्यकता व्हायला नाही पाहिजे.

  • @pramoddhenge4371
    @pramoddhenge4371 2 หลายเดือนก่อน +7

    शाहू महाराज यांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी का खासदार केल हा विचार ते निवडून आले तेव्हा पासून करतोय मी. काय करणार आहेत ते सर्व सामान्य माणसांसाठी. आता तर खात्री झाली मत वाया गेली भावांनो, आता तरी जागे व्हा आणि विचार करून योग्य उमेदवार निवडून दया विधानसभेचे.

    • @sunitakanerkar6612
      @sunitakanerkar6612 2 หลายเดือนก่อน

      मर्द मराठा कसला,,, लबाडी खोटारडेपणा,, विश्वास, घातकी , निर्लज्ज ,राजे नावाची इज्जत खराब ,,,थु थु,थु

  • @PremSutar-be3ij
    @PremSutar-be3ij 2 หลายเดือนก่อน +133

    महाराजा ला बोलाय पण येत नाही आणि हा कसला खासदार यासाठी महाराजांनी किती पैसे घेतलेत

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 2 หลายเดือนก่อน +1

      😮😮😮

    • @merevichar_AD
      @merevichar_AD 2 หลายเดือนก่อน +2

      @@PremSutar-be3ij एकदम बरोबर,
      हे कसल महाराज,
      तोंडावरची माशी पण उडत नाही.

    • @kupateprawin-jt3ot
      @kupateprawin-jt3ot 2 หลายเดือนก่อน

      स्वतः तोंड आरशात बघा !
      आणि राजांना respectful बोला!

  • @rahulwagilae4877
    @rahulwagilae4877 2 หลายเดือนก่อน +5

    मालोजी कुठेय म्हणतात आणी नंतर म्हणता मोदींनी काय केले मग 🤦‍♂️.. He लॉजिक नाही कळलं

  • @merevichar_AD
    @merevichar_AD 2 หลายเดือนก่อน +54

    हे महाराज राजकारणात पडलच कशाला.
    पोरांच ठीक आहे.
    पण शऱ्याच्या नादी लागून स्वताची प्रतिष्ठा कमी केली यांनी.

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 2 หลายเดือนก่อน +38

    या कुटुंबावर भविषात कोणी ही विस्वास ठेवणार नाही आणि शाहु महाराज यांनी खासदार कीचा राजीनामा देयाला पाहिजे

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 2 หลายเดือนก่อน +8

    स्वर्गातून छत्रपती शाहू महाराज देखील खजिल झाले असतिल . समाजात मान सन्मान असलेली लोकं राजकारणात पडत नाहित.

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 2 หลายเดือนก่อน +66

    माणसाने त्या दिवस-रात्र कष्ट करून तुम्हाला खासदार केलं आता आमदार मिळत होती सगळे हे तुमचं चुकीचं वागणं आहे

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 2 หลายเดือนก่อน

      ❤❤

    • @nitinkurane766
      @nitinkurane766 2 หลายเดือนก่อน

      महाराजाना महाराजांना नुसतं खासदारच केलं नाही तर कोल्हापुरात काँग्रेस जिवंत ठेवली आहे तेही समोर ताकतवान विरोधक असताना

    • @kupateprawin-jt3ot
      @kupateprawin-jt3ot 2 หลายเดือนก่อน

      मालोजी राजांवर दबाव कोण आणला ?

  • @umeshmore6531
    @umeshmore6531 2 หลายเดือนก่อน +30

    छञपती घराण्याला लाजवेल आशी भुमिका राजे तुमची

  • @dnyaneshwarbhide9620
    @dnyaneshwarbhide9620 2 หลายเดือนก่อน +7

    सतीश पाटलांचा बरोबर आहे

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 2 หลายเดือนก่อน +4

    उमेदवारी मागे घ्यायला लावणे म्हणजे स्त्रियांचा सन्मान. ग्रेट

  • @amoladat
    @amoladat 2 หลายเดือนก่อน +5

    सगळ्यांसमोर लोटांगण घालणारे महाराज....😠😠

  • @Indiantrav
    @Indiantrav 2 หลายเดือนก่อน +54

    लायकी नाही ह्यांची राजकारण करायची... महापुरुषांच्या जीवावर पैसे कमावतात

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 2 หลายเดือนก่อน

    महाराज फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज ❤

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 2 หลายเดือนก่อน +2

    जनता महाराज ना तेव्हाच त्यांना जागा दाखवायला पाहिजे होती

  • @yogeshkurhade6604
    @yogeshkurhade6604 2 หลายเดือนก่อน

    आमचे राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज

  • @VishalKoli-e8r
    @VishalKoli-e8r 2 หลายเดือนก่อน +8

    भारतात राजेशाही राहीली नाही लोकशाही प्रधान देश आहे हा त्यामुळे घटने प्रमाणे वागावे

    • @kupateprawin-jt3ot
      @kupateprawin-jt3ot 2 หลายเดือนก่อน

      ती घटना लिहताना राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श होता !
      आणि सध्या राजे मोदी साहेबच आहेत !

  • @sagarnagane9668
    @sagarnagane9668 2 หลายเดือนก่อน +1

    महाविकास आघाडी खासदार करून किती मोठ्या चुक झाले समजले आज

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 2 หลายเดือนก่อน +1

    हे नैतिकतेला धरून नाही संभाजी महाराज गावं गावं फिरत होते महाराज म्हणून आम्ही मतदान केले आता मात्र मनातून उतरले.

  • @Rajkiran-bb3oz
    @Rajkiran-bb3oz 2 หลายเดือนก่อน +35

    मैदान सोडणारा पळपूटा महाराज

  • @Cngbikem
    @Cngbikem 2 หลายเดือนก่อน +24

    Congrs मुक्त राजकारण 😂

  • @MarsLegend
    @MarsLegend 2 หลายเดือนก่อน

    काँग्रेसचा खासदार . यापेक्षा वेगळ काय बघायला मिळणार . . .

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 2 หลายเดือนก่อน +2

    Very nice

  • @madhukaryevaluje2615
    @madhukaryevaluje2615 2 หลายเดือนก่อน +18

    या पेक्षा मोठा अपमान तो कोणता आहे राजघराण्याचा राजकारण काही असो.

  • @ganeshbobade4246
    @ganeshbobade4246 2 หลายเดือนก่อน

    सातारा खरी गादी आहे 🙏

  • @Samrajya_Farms
    @Samrajya_Farms 2 หลายเดือนก่อน +7

    I never voted for congress but still i would say Maloji Raje has made mistake.... Not expected from Him.

  • @Vikasmadavi-o3m
    @Vikasmadavi-o3m 2 หลายเดือนก่อน +12

    गुलीगत धोका ............

  • @mayureshdeshpande9944
    @mayureshdeshpande9944 2 หลายเดือนก่อน +1

    मालोजीराजे यांनी योग्य पाऊल उचलले, उशिरा का होई ना. राजघराण्याची फरफट होऊ नये याकरिता.

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 หลายเดือนก่อน +1

    या उलट उदयनराजे भोसले खासदार म्हणून निवडून आल्यानंतर थोड्याच दिवसात राजीनामा दिला... नंतर निवडणूकीत उभे राहिले व पराजय झाला तरी पर्वा केली नाही.... राजीनामा देण्यासाठी लयी मोठं धाडस लागतं...🙏🙏🙏👍👍👍🚩🚩🚩🚩💐🌹🪷👆🙏👍

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 2 หลายเดือนก่อน +57

    यासाठीच मुश्रीफ महाराजांना सांगत होते तुम्ही राजकारणात येऊ नका म्हणून

    • @Indian-Tiger-
      @Indian-Tiger- 2 หลายเดือนก่อน +2

      बाळ.... राजे काय आज नाहीत राजकारणात

  • @imrannadaf7216
    @imrannadaf7216 2 หลายเดือนก่อน +2

    महाराजांना जनतेत एक आदराचे स्थान आहे. पण, त्यांच्या अशा वर्तनाने त्यांची प्रतिमा डागाळत चालली आहे. कशाला हवे, महाराजांना असले राजकारण?

  • @sharvarishendkar2588
    @sharvarishendkar2588 2 หลายเดือนก่อน +4

    लढाईच्या आधीच शस्त्र खाली पडली महाराज ही आमच्या बापाची म्हणजेच छत्रपतींची शिकवण नाही चुकलात तुम्ही

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 2 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती गादीचा हाच काय मान ,लोकसभेला गादीचा मान आणि विधानसभा निवडणुकीत गादीचा अपमान🎉

  • @prasannadeshpande8497
    @prasannadeshpande8497 2 หลายเดือนก่อน +2

    लोकशाहीत मतदार खरा राजा! संविधान सर्वोच्च!! बाकी सगळं विसरा! दिल्लीपुढे लोटांगण वगैरे भाषा योग्य नाही, तिथे काही औरंग्या नाही, जनमताद्वारे निवडून आलेले केंद्र सरकार आहे 🇮🇳🇮🇳

  • @dhanrajsawant1983
    @dhanrajsawant1983 2 หลายเดือนก่อน +29

    छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज होऊ शकत नाही तुम्ही ? तुमच्यात दम नव्हता तर पक्षाचे तिकीट घ्यायचे नव्हते...

    • @Maheshsanatan1008
      @Maheshsanatan1008 2 หลายเดือนก่อน +2

      @@dhanrajsawant1983
      Original vasanj nahi te , dattak ahet te

  • @prince99v
    @prince99v 2 หลายเดือนก่อน

    ते होते खरे राजे.... जे कधीही लढाईचे मैदान सोडून मागे गेले नाही....
    मैदान सोडून पळणारे कुठे राजे ??

  • @rahulwagilae4877
    @rahulwagilae4877 2 หลายเดือนก่อน +1

    महाराज लोकशाही ची पद्धत आहे का विचारता त्यांना.. आणी काय करताय बघा

  • @PramodNerle
    @PramodNerle 2 หลายเดือนก่อน

    फडणवीस यांनी राजकारणाचा चेहरा मोहरा बदलून टाकला, महाराजांचा पुतळा देखील शरमेने झुकला . ll जय शिवाजी जय भवानी ll

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw 2 หลายเดือนก่อน +4

    राजे एकच शिवछत्रपती... बाकी आयत्या पिठावर रेघोट्या आहेत ...

  • @MAHESHPATIL-kj9wt
    @MAHESHPATIL-kj9wt 2 หลายเดือนก่อน +37

    पळ काढणे म्हणतात..

  • @ajitkumarraut8767
    @ajitkumarraut8767 2 หลายเดือนก่อน +1

    शिवाजी महाराजांच्या वंशजांना झक मारायला अशी लँग्वेज वापरली तो लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांना कुठली भाषा वापरू शकतो

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 2 หลายเดือนก่อน +12

    फुसका बार😂😂

  • @onlytruth4656
    @onlytruth4656 2 หลายเดือนก่อน

    आग ऐसी लगाई मजा आ गया

  • @saiG9159
    @saiG9159 2 หลายเดือนก่อน +13

    ५ महिन्यांपूर्वीच मान गादीला म्हणत होते...

  • @gauspaksayyad6881
    @gauspaksayyad6881 2 หลายเดือนก่อน +35

    दया कुचतो गडबड हे😂

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 2 หลายเดือนก่อน +5

    हेच काय गाधीचा मान देनारे 😢😢

  • @Bhakti-xd4zd
    @Bhakti-xd4zd 2 หลายเดือนก่อน +12

    महाराज यांची दोन्ही पण मुले वडिलांना न सांगताच निर्णय घेतात . असं नाही पाहिजे

  • @vijaychavan7435
    @vijaychavan7435 2 หลายเดือนก่อน +14

    मधुरीमाराजे छत्रपती यांनी अतिशय योग्य निर्णय घेतले आहेत.

  • @sgy8454
    @sgy8454 หลายเดือนก่อน +1

    बंटी की घंटी बज गई 😅

  • @rd8912-z8y
    @rd8912-z8y 2 หลายเดือนก่อน +5

    Kahihi mhana Bai kadak ahe

    • @DrAshani
      @DrAshani 2 หลายเดือนก่อน

      अरे लाज लज्जा आहे की नाही तुला..
      जोड्याने हाणला पाहिजे 😡 😠 😡

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 2 หลายเดือนก่อน +4

    बोबडीकर

  • @jamilapathan8899
    @jamilapathan8899 2 หลายเดือนก่อน

    परमेश्वर सतेज पाटील यांच्या पाठीशी आहे

  • @mohansuryawanshi6216
    @mohansuryawanshi6216 2 หลายเดือนก่อน +4

    यालाच राजकारण म्हणतात. लोक इमोशनल होवून कॉमेंट्स करतात. काय माहित महाराजांनाच बंटी पाटलाला झाल्या गोष्टीचा लाभ मिळवून द्यायचं होता. स्वतः बदनाम होवून बंटी पाटलाला लोकांची आणखी सहानुभूती मिळवून द्यायची होती.
    काय कारण असेल या घडलेल्या गोष्टीला लोकांनी इमोशनल न होता याच्या खोलात शिरायचं प्रयत्न केला पाहिजे. भाजप तर महाराजांना असे करायला लावणार नाही कारण याचा फटका त्यांनाच बसेल.
    जनतेने ही राजकारण शिकावं हे एक puzzle आहे
    सोडवा.

    • @kupateprawin-jt3ot
      @kupateprawin-jt3ot 2 หลายเดือนก่อน

      Tumhi बरोबर आहात, पण निकालावर यातील खरं ओळखून येईल !

  • @madhukaryevaluje2615
    @madhukaryevaluje2615 2 หลายเดือนก่อน +6

    आता एखादा बुध्दीमान पत्रकार च सांगु शकेल एव्हढ्या मोठ्या वाहीण्या समोर महाराजांनी काय माहीती दिली ते.

  • @KumarMali-v6v
    @KumarMali-v6v 2 หลายเดือนก่อน +2

    महिलांचा योग्य सन्मान करताय. एखादी महीला पुढे येत असेल तर काय चुकीचे जे घडतय ते योग्य नाही

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 หลายเดือนก่อน +1

    काय तर म्हणे महाराजांचे वंशज, आजचे राजे. 😂😂

  • @nitintare3354
    @nitintare3354 หลายเดือนก่อน +2

    Jo Sharad Pawar barobar lagla to sampala

  • @avdhootnalawade7953
    @avdhootnalawade7953 2 หลายเดือนก่อน +3

    इडी च्या भीतीने माघार घेतली असेल...🙄🙄

  • @rohan14686
    @rohan14686 2 หลายเดือนก่อน

    खासदार को गुस्सा क्यू आता है? 😂😂😂

  • @nitishvhawal2476
    @nitishvhawal2476 2 หลายเดือนก่อน

    खासदारकी चा राजीनामा घ्यायला पाहिजेत यांचा, ज्या बंटी पाटलांनी लोकसभेला निवडून आणले त्यांचा हा विश्वासघात आहे

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 2 หลายเดือนก่อน +5

    पत्रकारांनी खरतर मधुरिमांना प्रश्न विचारायला हवा होता. पण नवरा आणि सासऱ्याला प्रश्न विचारून पत्रकारांनी संदेश दिला की बायका महत्त्वाच्या नाहीत, त्या फक्त मतदार आहेत, उमेदवारी पुरुष ठरवणार

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash 2 หลายเดือนก่อน

      @@smitapatwardhan7 lol, जशी ती स्वताच्या दम वर निवडून येते 🤣 नवरा आणि सासऱ्याची केलेली काम आणि आडनाव वर निवडून यायचं वरून लोकांना पुरुष प्रधान संस्कृती वगैरे काही तरी बोलायचं
      वा रे छपरी फेमिनिझम 🧐

    • @kupateprawin-jt3ot
      @kupateprawin-jt3ot 2 หลายเดือนก่อน

      खरं आहे, त्यांनी माघार का घेतली हे त्याचं सांगू शकतात !

  • @kupateprawin-jt3ot
    @kupateprawin-jt3ot 2 หลายเดือนก่อน

    छ्त्रपती घराण्याचा जनसंपर्क कमी आहे, तो पाटील साहेबांचा आहे !
    साताऱ्यात उदयन राजेंचा स्वतः जनसंपर्क आहे !
    त्यामुळे एक तर कोल्हापूरच्या राजघराण्याने स्वतः जनसंपर्क वाढवावा किंवा राजकारणात पडू नये .
    शिवाय राजघराणे आणि पाटील साहेब यांच्यात गैरसमज कोण निर्माण करतंय?

  • @Soham_gaming07-n9t
    @Soham_gaming07-n9t 2 หลายเดือนก่อน +4

    रजघर्यानानी लोकशाहीत राजकारणात येऊ नये 😂

  • @sushantdangarne8099
    @sushantdangarne8099 2 หลายเดือนก่อน +10

    संपूर्ण देशामध्ये कमळ फुलायला लागलंय.. आणि सत्यजित पाटील काँग्रेस गवत लावायला बघायला लागलेत 😆😆😆

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 2 หลายเดือนก่อน +9

    राजू लाटकर ला पहिल्यांदाच माघार घ्यायला लावायला पाहिजे होतं बंटी पाटलांनी आपलाच कार्यकर्ता आपल्यासमोर लागणारे शाहू महाराजांना पटणारं नव्हतं

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk 2 หลายเดือนก่อน

    मालोजी राजेंचा चेहरा सगळ सांगतोय 😒

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 2 หลายเดือนก่อน +7

    आता छत्रपति घराण्याचा अपमान झाला नाही ?😮

  • @rameshpawde7233
    @rameshpawde7233 2 หลายเดือนก่อน +1

    या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे या घराण्याने नाव घेवू नये,
    या घराण्याचा सन्मान महाराष्ट्रात राहणार नाही.हे घराणे आता कोणते

  • @dipakghadge3901
    @dipakghadge3901 หลายเดือนก่อน

    एकतर आत्ता ही लढायी बंटी पाटलांच्या जिव्हारी लागलीये त्यामुळे महाराजांची काय खैर नाही

  • @jamilapathan8899
    @jamilapathan8899 2 หลายเดือนก่อน

    पैसे भरभक्कम मिळाले असतील आणि माननीय मंत्री सतेज पाटील यांना मागे खेचण्याचा प्रयत्न. पण तसे होणार नाही. सतेज पाटील हे जनतेचे नेते आहे.

  • @vikasdevadhepatil
    @vikasdevadhepatil 2 หลายเดือนก่อน

    छत्रपतींनी राजकारण करू नये.

  • @sanketghule3671
    @sanketghule3671 2 หลายเดือนก่อน +1

    पळपुटे महाराज

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 2 หลายเดือนก่อน

    एकानी पण मास्क घातला नाही वाह जबाबदार लोक प्रतिनिधी

  • @prasad2070
    @prasad2070 2 หลายเดือนก่อน

    Banti patil aplya jaagyav barobar ahait mojkya ch shabdat sunavlay maryadyat rahun

  • @themultiverse7600
    @themultiverse7600 2 หลายเดือนก่อน +1

    ज्या वेळी छत्रपतींना "वंशज" असल्याचे पुरावे मागितले..त्या वेळी बंटी शेठ प्रचंड तापले होते का हो??? विचारावं म्हणतोय त्यांना

  • @sandeepgite5462
    @sandeepgite5462 2 หลายเดือนก่อน +4

    लोकशाही मधे घराणेशाही चालत नाही याचं उदाहरण 😂

  • @sonalivaishnav7310
    @sonalivaishnav7310 หลายเดือนก่อน +1

    Im sorry but ...
    Hyana please maharaj mhnu nakaa ani he kasle raaje ..
    Amcha aaj pn fhkt ekch raja ahe Shivaji maharaj
    Ani Chatrapati he asuch shkat nhit ..
    Na mahilan parati hyala sahanubhuti ahe na hyala sabhdhanchi kimmat ahe na ethics ahet hyala kahi ...lachar ahet he ..

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 2 หลายเดือนก่อน +7

    banti patil khup heart zale

  • @sattarsanadi4637
    @sattarsanadi4637 2 หลายเดือนก่อน

    राजकारण सोडा बस करा हे धूर्त राजकारण.

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 2 หลายเดือนก่อน

    ज्यांचा मुले घरात देव आहे आणि आपण सगळे ज्यांचा मुले आहोत त्यांचा घराण्याची इज्जत कडता लाज वाटली पाहिजे कोनी काही बोलत नाही हेच जर bjp ने केल अस्त तर आखा रान उठवले असते लोकांनी

  • @Deep89
    @Deep89 2 หลายเดือนก่อน

    खरा गेम राजू लाटकर ने केला आहे सर्वांचा

  • @sunitakanerkar6612
    @sunitakanerkar6612 2 หลายเดือนก่อน

    दम नाही,,दम नाही

  • @jadhavrohidas3884
    @jadhavrohidas3884 2 หลายเดือนก่อน +3

    कुठले राजे

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 2 หลายเดือนก่อน +7

    छत्रपती घराण्याची मान खाली घालवली ह्यानी अशी माघार घेऊन पळकुटे सिद्ध झालात. छत्रपती ठाम होते, कोणापुढे झुकले नव्हते.

  • @srb6135
    @srb6135 2 หลายเดือนก่อน

    पाठीत खंजीर खुपसण्यात गादी वाले कधी पासुन सुपारी घ्यायलेत ओ😮