Dhananjay Mahadik यांची घरातील बायकांवरुन Satej Patil यांच्यावर जहरी टीका, वाद पेटणार? |Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 132

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 หลายเดือนก่อน +100

    महादेवराव 25 वर्ष काँग्रेस मध्ये..हे मुन्ना 10 वर्ष राष्ट्रवादी..आता गेलेत bjp..एकतर बोलायचं वर वयक्तिक matter काढायचे..तुमचे चिरंजीव पाय कसे मोडून घेतले तेपण सांगा..दर election दलबदलू

  • @saurabhpatil4964
    @saurabhpatil4964 หลายเดือนก่อน +63

    महाडिक साहेब तुमच्या वहिनी शौमिका महाडिक सतेज पाटील यांच्यावर कायम टीका करतात पण बंटी पाटील कधीच त्यांचवर भाष्य करत नाहीत प्रतिउत्तर करत न्हाईत हा असतो महिलांचा सन्मान

    • @SachinKhabade-c6v
      @SachinKhabade-c6v หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे❤

  • @Kaksjsjs652
    @Kaksjsjs652 หลายเดือนก่อน +53

    म्हणून पडतुस तू 😂

  • @songs4you-g8y
    @songs4you-g8y หลายเดือนก่อน +49

    Bjp haddapar 😂 jhali kolhapur madhun hyacha mula

  • @dilipkalake5020
    @dilipkalake5020 หลายเดือนก่อน +70

    लबाड बोलू नको..... आणि एवढ्या खालचा खासदार आहेस हे आम्हाला आता कळलं.... तुम्ही सोलापूर लाच जावं लागणार

  • @Sp093
    @Sp093 หลายเดือนก่อน +13

    मी माझा पोरगा, माझी बायको ,माझा चुलता, माझा भाऊ.. ह्याच्या पलीकडे काही नाही

  • @deepakwarkad9162
    @deepakwarkad9162 หลายเดือนก่อน +38

    चांगला नेता परंतु राजकारणासाठी एकमेकांच्या घरापर्यंत जाऊ नये ही नम्र विनंती

  • @User-u3d2e
    @User-u3d2e หลายเดือนก่อน +169

    मुन्ना उरली सुरली भाजपा कोल्हापुरातून पंचगंगेत विसर्जन करणार😂😂😂

    • @SachinPatil-bm8fy
      @SachinPatil-bm8fy หลายเดือนก่อน

      Brobar😂😂😂

    • @kiranchougaleview556
      @kiranchougaleview556 หลายเดือนก่อน +4

      हेच म्हणायला अल्तो 😅

    • @saurabhpatil4964
      @saurabhpatil4964 หลายเดือนก่อน

      डोकं फिरलय त्याच 😂😂😂

    • @SambhajiKadam-lg9vb
      @SambhajiKadam-lg9vb หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @thatoneguyyt23
      @thatoneguyyt23 หลายเดือนก่อน +1

      कुणाचं विसर्जन झालं मग आता😂😂

  • @omkarkamble7410
    @omkarkamble7410 หลายเดือนก่อน +48

    वयक्तिक कौटुंबिक विषयावर बोलू नका साहेब.. एखाद्या व्यक्तीच्या मनाचं खचिकरण करू नका.. वेळ सर्वांवर येते. भविष्यात तुमच्यावर पण येईल 🙏🏻👍🏻

  • @indraprasad5707
    @indraprasad5707 หลายเดือนก่อน +48

    विकासाचे मुद्दे म्हणजे धर्माचे भय दाखवायचे का? तुम्ही विकास केला असता तर आता सरकारी तिजोरीतून पैसे देऊन उलट लोकांवराच दमदाटी करायची वेळ नसती आली.

  • @SunilPatil-gd3vr
    @SunilPatil-gd3vr หลายเดือนก่อน +22

    या शमनचंद चे भाषण ऐकणाऱ्यांच्या बुद्धीची किव येते आणी वरून यडझवे टाळ्या वाजवतायत ....असो टाळ्या कोण वाजवत हे आपण सर्व जाणता

  • @ravimethe5809
    @ravimethe5809 หลายเดือนก่อน +35

    😂😂😂😂लबाड कुठले

  • @radheymaharathi1811
    @radheymaharathi1811 หลายเดือนก่อน +18

    दिवा विझताना फडफडतो,23 तारखेनंतर हे कोल्हापूरच्या राजकारणातून हद्दपार होणार आहेत😂

    • @JangUng-v1f
      @JangUng-v1f หลายเดือนก่อน +2

      Screenshot मार, दक्षिण आणि उत्तर महायुतीच येणार

  • @sanjayjadhav8080
    @sanjayjadhav8080 หลายเดือนก่อน +15

    खोटं बोला पण रेटून बोला😂

  • @arunthanekar486
    @arunthanekar486 หลายเดือนก่อน +19

    उधा म्हणणार मी अस बोललोच नाही

  • @shridharpatil3807
    @shridharpatil3807 หลายเดือนก่อน +40

    Ksl khot bolty re😂😂😂

  • @माणिककलावंत
    @माणिककलावंत หลายเดือนก่อน +10

    एक भाऊ लाडक्या बहिणींना धमकी देतोय,आणि दुसरा भाऊ निर्लज्जपणे मतं मागत फिरतोय.पण येत नाही निवडून तुझा अमोल.

  • @nikhilkhot4147
    @nikhilkhot4147 หลายเดือนก่อน +66

    तू जेवढं बोलणार तेवढ्यात लिडणे अंमल महाडिक पडणार 😂😂😂

  • @arunthanekar486
    @arunthanekar486 หลายเดือนก่อน +18

    व्यक्तीगत बोलू नये तु खासदार आहेस.

    • @BhartiBhosale-ux8nx
      @BhartiBhosale-ux8nx หลายเดือนก่อน +1

      बरोबर मला पण पटल नाही मुननाच वकतवय

  • @cs-dy3xt
    @cs-dy3xt หลายเดือนก่อน +6

    तुमचा कार्यक्रम जनताच करणार तुमचा घरतला मेटर आम्हाला पण माहित आहे vloger न कसा पाय मोडून घेतलाय

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445 หลายเดือนก่อน +13

    अतिशहाणा, मस्ती उतरेल..... पालटूराम.
    चांगलीच फाटली मुन्ना ❤❤😂😂

  • @indrajitpatil777
    @indrajitpatil777 หลายเดือนก่อน +14

    मागच्या दारान आलेला खासदार हा 🤣🤣🤣🤣 जनमत नाही यांच्या कडे

    • @JangUng-v1f
      @JangUng-v1f หลายเดือนก่อน

      आणि पाटील जनतेतून निवडून येत नाही म्हणून त्याच दारान आले

    • @indrajitpatil777
      @indrajitpatil777 หลายเดือนก่อน

      @JangUng-v1f आरे ❤️ड्य माहिती नाही तर बोलू नको 🤣🤣🤣

    • @JangUng-v1f
      @JangUng-v1f หลายเดือนก่อน

      @indrajitpatil777 माद.. त माहित आहे म्हणून बोलतो.

    • @whatsstheissue
      @whatsstheissue หลายเดือนก่อน

      ​@@JangUng-v1fऋतुराज पाटील आमदार आहेत पण त्यांना राजकरणात आणण्यापासून ते निवडणूक जिकण्यापर्यात सर्वकाही सतेज पाटील यांनी केलं आहे. दुसरी गोष्ट सतेज पाटील स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधानपरिषदेवर जातात म्हणजे कोल्हापूर मधून महानगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद येथून निवडून आलेले सदस्य जे कोल्हापुरात काँग्रेसचे जास्त आहेत त्यातून सतेज पाटील यांना निवडलं जात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये पण जिंकून आणण्याची जबाबदारी सतेज पाटलांची आहे.

  • @adv.rahulbhosale6710
    @adv.rahulbhosale6710 หลายเดือนก่อน +28

    महाराष्ट्रातील एक नंबर लबाड बोलणारी जमात कोणती असेल तर राजकीय नेतेमंडळी.........
    आयुष्यात सर्वसामान्य माणसानं यांच्यावर विश्वास ठेवू नये.......
    जरा तो विडिओ परत लावून बघा....
    1) पैसे आमच्या सरकारचे ....
    2) खायाच आमच्या सरकारच आणि ग्गायाच तेंच हे चालाणार नाही....
    ही दोन वाक्ये बोलले की नाही हे स्वतः त्यांनी परत तपासून पहावं

  • @aniketshinde2986
    @aniketshinde2986 หลายเดือนก่อน +9

    परत तुम्हाला गुलाल लागणार नाही.

  • @songs4you-g8y
    @songs4you-g8y หลายเดือนก่อน +17

    Ghabarlay 😂

  • @kingrj6040
    @kingrj6040 หลายเดือนก่อน +26

    मुन्ना भाजप संपवतय कोल्हापूर मधून😂😂😂😂

    • @sadashiv855i
      @sadashiv855i หลายเดือนก่อน

      Aapn hya babtit tari sath dili pahije mg.... कॉँग्रेस aanun😂

    • @dr.nksworld9471
      @dr.nksworld9471 หลายเดือนก่อน +1

      आहे कधी भाजप कोल्हापूर मध्ये

  • @RohitDabhade-h9k
    @RohitDabhade-h9k หลายเดือนก่อน +24

    कसलं खोटं बोलतंय रे हे 🤔

  • @shubhamanuse2921
    @shubhamanuse2921 หลายเดือนก่อน +18

    मुन्ना ला फक्त comment वाच म्हणावं मग कळेल तू कोण आहेस ते 😂😅😂😅😂😅😂😅

  • @DigambarBhosale-gw3qd
    @DigambarBhosale-gw3qd หลายเดือนก่อน +8

    तुम्ही तर कधी जनतेतुन निवडुन नाही येणार

  • @RKmh10
    @RKmh10 หลายเดือนก่อน +1

    काय खोटं बोलले मुन्ना साहेब, वास्तविकता सांगितली तर लोक बोंबा मारतात.

  • @Kolhapuri6250
    @Kolhapuri6250 หลายเดือนก่อน +6

    कश्या ठेवल्या असतील या बोलण्यावरून समजल....

  • @ayushmahapure6549
    @ayushmahapure6549 หลายเดือนก่อน +16

    फेका फेकी

  • @insecuresoul5490
    @insecuresoul5490 หลายเดือนก่อน +1

    काय भानगड़ आहे पाटील यांचे? काय म्हणतायत महाडिक?

  • @dinkarshippurkar3657
    @dinkarshippurkar3657 หลายเดือนก่อน +4

    आपण त्या कांग्रेस पार्टी मुळं राजकारण शिकलात तरी त्याची परतफेड करत आहे तुम्हाला केवळ कांग्रेस पार्टी मुळं राजकारण आणि नांव मिळाली आहे ...
    नाही तर आपण कोण .. होता ..

  • @ssddesai2591
    @ssddesai2591 หลายเดือนก่อน +7

    बंटीसाहेब जर तुमच्या घरावर बोलाय लागला तर तुमचं अवघड होईल बघा💯😂

  • @anantarakar9931
    @anantarakar9931 หลายเดือนก่อน +3

    खासगी आयुष्यावर बोलू नका. विकासावर बोला कोल्हापूर हद्द वाढ बदल बोला कोणी पाठराखण केली. कोणी विरोध केला. ते पण सांगा

  • @tanajiyadav7075
    @tanajiyadav7075 หลายเดือนก่อน +7

    Munna zhuth bol Raha 😂

  • @vjabhishek1607
    @vjabhishek1607 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही बोलण्यातच फक्त

  • @janardankasar4096
    @janardankasar4096 หลายเดือนก่อน +1

    लबाड लांडगा सर्व मिडिया ला माहिती आहे

  • @DigambarBhosale-gw3qd
    @DigambarBhosale-gw3qd หลายเดือนก่อน +4

    खोट बोल पण रेटुन बोल

  • @CoolBhushan3
    @CoolBhushan3 หลายเดือนก่อน

    जेव्हा mic varun व्यक्तिगत पातळीवर टीका होते तेव्हा राजकारण खालच्या पातळीवर गेल असंच समजाव... कोणत्याही नेत्यांनी व्यक्तिगत टीका करू नये..आपण लोकांचे प्रतिनिधी आहात.. तुम्हाला हजारो लोक फॉलो करत असतात.. त्यांना योग्य दिशा, वाट दाखवण्याच काम आपल्या कडून अपेक्षित असते.. आपण जर चुकीचा पायंडा पाडला तर लोकांची दिशाभूल नक्कीच होईल. आपल राज्य, अस कधीही नव्हते... पुरोगामी विचारांचे राज्य म्हणुन देशात ओळख असणारे राज्य आहे.. त्याला काळिमा फासता कामा नये.. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.. सर्व पक्ष्यांनी वैयक्तिक टीका थांबवली पाहिजे.. 🙏💫

  • @ShahrukhMujawar-v8d
    @ShahrukhMujawar-v8d หลายเดือนก่อน +2

    Saheb thumchi patli khop kahlchi ahe😢

  • @pramodtalekar3857
    @pramodtalekar3857 หลายเดือนก่อน +3

    लबाड बोलु नको
    10 वेळा विडिओ तु आदी बघ

  • @NationalTravels5678
    @NationalTravels5678 หลายเดือนก่อน +1

    Kiti khot bolshil... Tuzya porala umedwari milali naahi mhanun saglyanna paadayla baslais tu

  • @AjitKulkarni-qs7uv
    @AjitKulkarni-qs7uv หลายเดือนก่อน

    💯💯👍👍

  • @sagarmane6138
    @sagarmane6138 หลายเดือนก่อน

    आम्ही कुणाच्या कुणाच्या पक्षाचे नाही पण जे चुकीचं बोलतो त्याचा समर्थन आम्ही करत नाही तुम्ही चुकीचं बोलता मला फक्त तुमच्या फायद्यासाठी फक्त सगळ्या गोष्टी पाहिजेत

  • @asd-ef6gk
    @asd-ef6gk หลายเดือนก่อน +5

    Bunty patilanchya gharat bayka nahit ?? Kai mhanaychay hyala

    • @user-zl3se
      @user-zl3se หลายเดือนก่อน

      बायको पळून गेली आहे भाऊ त्याची

  • @Kedar509
    @Kedar509 หลายเดือนก่อน +1

    वैयक्तिक बोलतो , राजकारण करायची पात्रता नाही.

  • @vaibhavbhilare9480
    @vaibhavbhilare9480 หลายเดือนก่อน +4

    Evdh khot kashala bolata saheb .video Aamhi phila aahe😮

  • @PruthvirajKadam-o3v
    @PruthvirajKadam-o3v หลายเดือนก่อน +1

    तुम्ही याचावरच भाषण करत बसा विकासाबद्दल बोला थोड😂😂

  • @sagarmane6138
    @sagarmane6138 หลายเดือนก่อน

    ते पण चुकीच आहे पण ते प्रकार घडलेला प्रकार होता त्या रागात बोलले ते त्यांचं चुकीचंच आहे पण तुम्ही कुठलाही प्रकार घडला नसता ना तुम्ही 1500 ची धमकी देत आहे महिलांना

  • @Shriharinarote
    @Shriharinarote หลายเดือนก่อน +5

    Tumala sound aala pn amala mahi aala

  • @alanx9777
    @alanx9777 หลายเดือนก่อน +1

    बंटी पाटील ने कोल्हापूर ची वाट लावली

  • @sadashiv855i
    @sadashiv855i หลายเดือนก่อน +2

    Kiti flip martat adhi bole khali baslelya mahila bolya mhanun bolo, nater bole mi cheshta kart hoto....., 3 divas shant rahun gharun abhyas karun aale ani ata patil saheb var tika kart ahet at least tyani lage ch point pakdun bole tari any te ka mafi mangtil tya chuklya tyani daga dila, haan tyan ch he chukal ki lagech mulan cha sahara gheun sabhet bhashan det nahi basle swatals sambhalun lagech pudhch niyojan kel

  • @vinayakparab5785
    @vinayakparab5785 หลายเดือนก่อน +1

    Dhadant Khote Boltay Munna Sahab

  • @yashgurav6541
    @yashgurav6541 หลายเดือนก่อน

    सत्य आहे साहेब तेच बोलले

  • @sagarmane6138
    @sagarmane6138 หลายเดือนก่อน

    हे तुमचे दोन वेळा झाली आहे एकदा जयश्री जाधव उभारल्या त्यावेळेला अबला म्हणून त्यांचा तुम्ही अवमान केला आणि आता महिलांना 1500 रुपये देतोय जे कोण काँग्रेसचे रॅलीमध्ये फिरतात त्यांचा फोटो काढा असे बोलून तुम्हीच केले आता सगळे फिरून काय उपयोग होणार नाही

  • @anilkarvate1069
    @anilkarvate1069 หลายเดือนก่อน

    Link send kele ahe baga

  • @SagarPatil-zk7qx
    @SagarPatil-zk7qx หลายเดือนก่อน +4

    लबाड बोलतोस लेका

  • @rohitbavache4355
    @rohitbavache4355 หลายเดือนก่อน +5

    Bolta yt nh

  • @arunthanekar486
    @arunthanekar486 หลายเดือนก่อน +2

    खोट बोल पण रेटून बोल

  • @sadd9979
    @sadd9979 หลายเดือนก่อน +2

    Family var bolu naka

  • @rahulrk...1210
    @rahulrk...1210 หลายเดือนก่อน +3

    Immature speech...

  • @sandeepkumarsandeepkumar4916
    @sandeepkumarsandeepkumar4916 หลายเดือนก่อน +1

    आरे तु सुध्दा पैला काँग्रेसमध्येच होतास लक्षात ठेव

  • @opsg742
    @opsg742 หลายเดือนก่อน +1

    आनी BJP कडे मुद्दे आहेत 😂😂

  • @aniketgadkari4212
    @aniketgadkari4212 หลายเดือนก่อน +2

    Khalun mahila bolallya kay pan khote bolatat

  • @abhishekpawar8318
    @abhishekpawar8318 หลายเดือนก่อน

    Mhanje nivadnuk aayog pn yedach ahe....tuch shahana😂😂😂

  • @richie_rich_242
    @richie_rich_242 หลายเดือนก่อน +2

    Ghabarlay 😂

  • @AjitKamble-d8r
    @AjitKamble-d8r หลายเดือนก่อน

    मुना साहेब तुम्ही खोटं बोलताय

  • @vinayakpatil330
    @vinayakpatil330 หลายเดือนก่อน +1

    Family var bolus Naka rajkarn vegle kay pun bolach

  • @mnmsn82
    @mnmsn82 หลายเดือนก่อน +1

    Dhanajia mahadik tondavar padla

  • @kolhapur7474
    @kolhapur7474 หลายเดือนก่อน

    Only Munna saheb

  • @harshkhairnar2877
    @harshkhairnar2877 หลายเดือนก่อน

    Munna mahadik 🚩

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 หลายเดือนก่อน +1

    Kiti khalachya level jata tumi

  • @KindOfSushant
    @KindOfSushant หลายเดือนก่อน +1

    Kya jhuta h sb bolta h yrr ..

  • @RavindraBhosale-sy2zk
    @RavindraBhosale-sy2zk หลายเดือนก่อน

    Munnasaheb evdhya khalchya tharala javu naka

  • @pramodkamble1888
    @pramodkamble1888 หลายเดือนก่อน

    1 no cha labad manus ahe .......

  • @prithvirajpatil4856
    @prithvirajpatil4856 หลายเดือนก่อน

    😅😅

  • @AjitKulkarni-qs7uv
    @AjitKulkarni-qs7uv หลายเดือนก่อน

    🪷🪷🪷🪷🪷🪷

  • @ZYXkhgfggggghhgg
    @ZYXkhgfggggghhgg หลายเดือนก่อน

    ज्याच्यावर एवढं चाललंय तो विषय नक्की काय आहे हे तरी कळूद्या

  • @gauravchavan7396
    @gauravchavan7396 หลายเดือนก่อน +1

    Kiti khot bolych rao

  • @aratighodke8720
    @aratighodke8720 หลายเดือนก่อน +1

    Ewdha nich rajkarni punha hone nahi….

  • @ASN791
    @ASN791 หลายเดือนก่อน

    थापाड

  • @pradipkamble1168
    @pradipkamble1168 หลายเดือนก่อน

    Are kiti khot bolato re

  • @NileshPatil-pz3sn
    @NileshPatil-pz3sn หลายเดือนก่อน

    9292

  • @TK-jh1wv
    @TK-jh1wv หลายเดือนก่อน

    साहेब सीट निवडून यायला पाहिजे विरोधक लई उडत आहेत

    • @shridharpatil3807
      @shridharpatil3807 หลายเดือนก่อน

      Zat yet naste 😂

    • @TK-jh1wv
      @TK-jh1wv 26 วันที่ผ่านมา

      @shridharpatil3807 कसा झाला कार्यक्रम अजून घरातन बाहेर आला नाही घंटी 🤣🤣

  • @vaibhavpawar-sz2ii
    @vaibhavpawar-sz2ii หลายเดือนก่อน

    चांगला होता मुन्ना पण भाजप ची परंपरा जपण्याच्या नादात खराब झाला

  • @AjitKulkarni-qs7uv
    @AjitKulkarni-qs7uv หลายเดือนก่อน

    🪷🪷🪷🪷