मी काहीतरी विचारात होती. घरी यांना बऱ्याचदा ratri daru lagte. Kuthle Low of Atraction sentence vapru ki he निर्व्यसनी होतील असं चालू असतांनाच हा व्हिडिओ समोर.आला वाटले काही जाहिरात असेल. ब्रह्मांड जणू माझ्यासाठी हे पुस्तक उघडून बसलं असे वाटले. मी माझ्या यांना नक्की हा व्हिडिओ share करीन.. खरंच प्रेरणादायी आहे. जगातल्या सर्व स्त्रियांना अभिमान वाटेल असे नवरे असावेत हिच जगदंबेला प्रार्थना 🙏🏼
मी दारू पिऊन कमाल तुम्ही सांगीतले की पिकल्यावर आठवत नाही आणि आता मी पुर्ण संपलो आहे तुमची मुलाखत ऐकून आत्महत्या करण्याचा विचार बाजूला ठेवून कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करणारच धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉
सर आम्हाला खरंच तुमचा अभिमान आहे देवदास् नंतर तुम्ही काही लोकांसाठी देव झालात ज्यांनी तुमचे अनुभव स्वतःचे असल्याचे जाणले आता त्याचे संसार सुखाचे असतील व नक्कीच त्यांचे कुटुंबीय तुम्हाला दुवा देत असतील खरच तुम्हांला सलाम आहे
माझी पण अशीच अवस्था होती दोन वर्षापूर्वी. पण सुदैवाने मी यातून वाचलो आणि आज संभाजीनगर ला अनाथ महीलाष्रम चालू केला आहे. आपल्या अनुभवातून मला शिकण्यासारखे खूप काही मिळाले. धन्यवाद !
खूप खूप शुभेच्छा घोरपडे साहेबांना ज्यांनी छ . शिवरायांच्या सारखे छ संभाजी नगर ते पुणे काबीज केले . एका शूर योद्धया सारखे लढत आहे . आयरमॅनला मानाचा मुजरा . जय जिजाऊ जय शिवराय,,🙏🙏
Nitin dada tumhi Priyanka tai n cha ullekh karayala hawa hota khup chan sath dili mhanun ya pudhe nakki kara please tai na hi ajun bal yeil chan watel.
धन्यवाद नितीन सर, खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे आपली. कृपया अशा संस्थांची चौकशी कुठे आणि कोणाकडे करावी तसे कळवा. मित्र परिवारातील एक घर असेच आहे ज्यांना मला मदत करावीशी वाटते.
मी वयाच्या 21 वर्षाचा होतो तेवा फर्स्ट ड्रिंक केली त्यानंतर 24 वर्षाचा सुरवातीला मज्या याची पण हीच मज्या सजा झाली माझ्या दारू मुळे माझ्या खतरनाक अपघात झाला मी 1 महिना हॉस्पिटल मध्ये होतो त्यानंतर ही मी सुदरलो नाही त्या नंतर मला दारू मुळे सिजो फरीनिय झाला सिजो फरीनिया मुळे मला विचित्र आवाज एकला येत झोप येत नवती भीती वाटायची मी पागल झालो होतो त्या मुळे मेंटल हॉस्पिटल मध्ये 1 महिना ट्रीटमेंट सुरू राहील आई ला बोलो की आता कधीच पिणार नाही फक्त 1 महिना शांत राहिलो परत सुरू झालो गिर्लफ्रेंड सोडून गेली त्या टेंशन मध्ये परत ज्यास्त जोमत प्याला सुरवात केली मला महिना तरीक वेळ कळत नवता मित्र मंडळी चांगली नवती थोड दिवस नाही पिलो की घरी येऊन घेऊन जात असत हे असंच चालत राहील पैसा मोबाइल कोण काडून घेत हे सुद्धा सकाळी कळत नवत
आपण जेव्हा चूक करत असतो किंवा वाईट वागत असतो त्यावेळी आपल्याला ती चूक वाटत नसते किंवा त्याच वाईट पण वाटत नसत... नंतर काही दिवस, वर्ष, महिने गेले की मग कळत आपण वागलेल चूक होत....
स्वतःचे दोष कबूल करणं हे फार दुर्मिळ असतं, ऐकताना रोमांच उभे राहिले. नितीन दादांना सलाम! उदय सरांचे आभार
मी...पण...सोडणार...आणि...जी... इंजत...गेली...ती...पुन्हा...मिळवणार... साहेब...तुमच्या सारखे❤❤
दादा शुभेच्छा.
जॉईन AA
Very good bro
शुभेच्छा भाऊ आई जगदंबे चरणी विनम्र प्रार्थना. तुम्ही लवकरच निर्व्यसनी जीवन अनुभवाल. 2 महिन्याने माझ्या कंमेंट वर reply करा.
Mi pan dada
Daru pai ghup gamavlela Manus aahe mi
मी काहीतरी विचारात होती. घरी यांना बऱ्याचदा ratri daru lagte. Kuthle Low of Atraction sentence vapru ki he निर्व्यसनी होतील असं चालू असतांनाच हा व्हिडिओ समोर.आला वाटले काही जाहिरात असेल. ब्रह्मांड जणू माझ्यासाठी हे पुस्तक उघडून बसलं असे वाटले. मी माझ्या यांना नक्की हा व्हिडिओ share करीन.. खरंच प्रेरणादायी आहे. जगातल्या सर्व स्त्रियांना अभिमान वाटेल असे नवरे असावेत हिच जगदंबेला प्रार्थना 🙏🏼
दारू सोडनार्यासाठी एकदम मस्त नंबर एक विचार.सयलूट सर तूमच्या विचाराला.परमेश्वर सर्वांना असेच सद्बुद्धी देओ दत्त गूरू चरनी प़ाथना❤
मी दारू पिऊन कमाल तुम्ही सांगीतले की पिकल्यावर आठवत नाही आणि आता मी पुर्ण संपलो आहे तुमची मुलाखत ऐकून आत्महत्या करण्याचा विचार बाजूला ठेवून कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करणारच धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉
सर सेम टु यु
👍
नक्कीच बरेच सुधारतील.....thanks महाशय
धन्यवाद स्वयं घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले अप्रतिम सादरीकरण धन्यवाद मानसाला चुका मान्य केल्या की परीवर्तन होते भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
'आयर्न मॅन' बनण्याची 'नशा' जडावी,
कर्तृत्वाला सलाम!
बरोबर आहे दादा माझ्या आयुष्यात हे दिवस आले आहेत तुमच्या भाषणा मुळे आनेक लोकाचे दिवस चांगले जातील
सर तुमचा व्हिडिओ योग्य वेळी पाहण्याचा लाभ मिळाला.
परमेश्वर सर्वांना असेच सद्बुद्धी देओ दत्त गूरू चरनी प़ाथना
सर आम्हाला खरंच तुमचा अभिमान आहे देवदास् नंतर तुम्ही काही लोकांसाठी देव झालात ज्यांनी तुमचे अनुभव स्वतःचे असल्याचे जाणले आता त्याचे संसार सुखाचे असतील व नक्कीच त्यांचे कुटुंबीय तुम्हाला दुवा देत असतील खरच तुम्हांला सलाम आहे
नजर बदली नजारे बदले ll
कश्ती का रुख बदला किनारे बदले ll
संपुर्ण खुपच प्रेरणादायी. Thank you स्वयं
खुप प्रेरणादायी मुलाखत नितीन सर पुढील वाटचालीसाठी आणखी शुभेच्छा 💐💐
सर मी आपन दारु सोङली त्या स्टेजला आहे मी परत निघालो आहे आपली स्टोरी माझे साठी खुप प्रेरणादाई आही धन्यवाद सर
मस्त
खूपच छान, प्रेरणादायी सर्वांसाठी
best
अल्कोहोलिक्स अनॕनीमस या संस्थेचे सदस्य व्हा.तुम्हाला पुढे आयुष्यात अनेक बांधव मदत करतिल.
Best
🙏Sir
तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे
तुम्ही यावर एखादे पुस्तक लिहावे🙏
मुलाखतीचा वेळ आणखीन एखादा तासभर तरी जास्त हवा होता. विनम्र आभार.
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
Tumchya ghari bolavun ghya Tyanna nahi tar bhetun ya
नितीन तुम्हाला माझा सलाम. तुम्ही या प्लॅटफॉर्म वर जे आणि ज्या पद्धतीने शेअर केलत त्याने व्यसन मुक्ती साठी खूपच मदत होईल.
संपूच नये. या आयुष्याचा पट उलगडतच रहावा असे वाटले. स्वयं कुठून शोधून आणते अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्वे!!
खरंच.....❤❤
40 minute kdhi zale kalale nhiii . What a inspiration..
Khupch chan dajiiiiii praud of u
सर अगदी बरोबर आहे कारण मी पण दारू पिणे सोडून दिले खरंच तुम्ही सांगता ते सगळं सत्य आहे
कुठल्याच यशावर अभिमान बाळगू नका खुश होऊ नका,समाधान माना
स्वामी विवेकानंद
नितीन घोरपडे सर आमचे बी आर एम ऑर्गनायझर आहेत आता कळलं त्यांची शिस्त किती महत्त्वाची होती ती ग्रेट पर्सन ,सॅल्यूट ❤
खुप प्रेरणादायी नितीनजी 🎉
ग्रेटच सर ....मुलाखत घेणारे व मुलाखत देणारे सलाम शब्दात नाही सांगु शकत .❤❤
सातत्य हे अगत्य तो गतिमान व स्थिर आहे तर हे जीवन आहे !
धन्यवाद.... स्वयं....🙏🙏🙏
खरोखर प्रेरणादायी.....🙏🙏🙏
खूपच छान अगदी प्रामाणिकपणे मनमोकळ्या गप्पा मारत प्रेरणा देणारी मुलाखत..👍👍
स्वयंचा एक अप्रतिम भाग आहे नमस्कार करतो
मी फक्त एकच म्हणेन you are super man
Kupach apratim 180° turn. Salute🎉❤
Khupch chan ❤❤❤sir.
खरंच छान
शस्त्र हाती शास्त्र जीवनात यश आणि समृद्धी प्रदान करते !
निर्भिड व्यक्तिमत्व घोरपडे सर❤
तुमच्या कार्यास सलाम
Superb... Khup दिवसांनी real life... प्रामाणिक प्रयत्न साक्षत पहायला मिळाला ... Thanks 👍🏻 Uday उदय जी 🙏
माझी पण अशीच अवस्था होती दोन वर्षापूर्वी. पण सुदैवाने मी यातून वाचलो आणि आज संभाजीनगर ला अनाथ महीलाष्रम चालू केला आहे. आपल्या अनुभवातून मला शिकण्यासारखे खूप काही मिळाले. धन्यवाद !
धन्यवाद !
Sir mala tumala beticha ahe..... Mi jadhavwadi la raha to
भाऊ आपण खुप छान शेअर केलत.. सलाम आपल्या कार्याला... आणि त्या अनामिक संस्थेला...🙏🙏🙏
very touching and inspiring. Bindhass ani swachh vyaktimatv
चांगल वाटलं
खूप खूप शुभेच्छा घोरपडे साहेबांना ज्यांनी छ . शिवरायांच्या सारखे छ संभाजी नगर ते पुणे काबीज केले . एका शूर योद्धया सारखे लढत आहे . आयरमॅनला मानाचा मुजरा . जय जिजाऊ जय शिवराय,,🙏🙏
खूप छान आणि सकारात्मक बदल घडवून आणला. नितीन घोरपडे आणि धन्यवाद स्वयं ❤
शब्द नाही आहेत सर,,❤फक्त
जबरदस्त इंटरव्यू घेतला सर आपण हा सगळ्यांसाठी हितकारक राहणार आहे
Nitin dada tumhi khup chan pramanik wa khar khar bol lat tya baddal tumche abhinandan 💐
Mee dada n chya jawal chya colony ta rahate. Tasecha dada n chya Mrs aamachya chan maitreen wa yog shikshika aahet mayalu sojwal khup samazdaar aamchya Priyanka tai.
Dada n chya ghara teel mule hi ya wate war pragati karatana mee pahat aahe so happy 🎉
Nitin dada tumhi Priyanka tai n cha ullekh karayala hawa hota khup chan sath dili mhanun ya pudhe nakki kara please tai na hi ajun bal yeil chan watel.
Simply graceful ,motivating and inspiring ….thanks swayam and nitin .💐🙏🏻
Glad you liked it
Thank you sir,
Thank you Nitin sir,
I started my today onwards....
माझ्या दुविधा चा अंत हेच,
मी आज सुरुवात करतो
Thank you❤
धन्यवाद !
तू करू शकतोस भावा, नक्की कर
Sir khup satyane ani spasht bolat khup chan🎉
नम्र व खरा माणुस.
धन्यवाद नितीन सर,
खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे आपली.
कृपया अशा संस्थांची चौकशी कुठे आणि कोणाकडे करावी तसे कळवा. मित्र परिवारातील एक घर असेच आहे ज्यांना मला मदत करावीशी वाटते.
नमस्कार ! तुम्हाला व्यसनमुक्तीसंबंधी अधिक माहिती हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करा.
www.aawmig.org/aa-meetings/find-an-a-a-meeting/
खूपच छान I'm Proud Of You Sir
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
डोळयांत अश्रू आहेत ❤❤❤
Very nice nitin bhau
त्यांनी केलेला control सलाम..उत्कृष्ट भाषा शैली
Very nice line daru pine he ahankar nahi achievement vataychi❤
मराठी डेविड गोग्गीन्स...Bounce back काय असतं ते नितीन दादांनी दाखवून दिलंय... धन्यवाद सर 🙏
Mr. Ghorpade ... Tumhala bhetayacha ahe ...!!!!
नमस्कार ! नितीन घोरपडे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
facebook.com/nitin.ghorpade.54?mibextid=ZbWKwL
अभीनंदनीय घोरपडे सर माणूस आतून बदलला तर निश्चित बदलतो हेच प्रेरणादायी आहे 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
❤️❤️अप्रतिम ,खूपच छान, किती तरी प्रेरणादायी विचार......
सरांचे खूप आभारी आहोत 🙏💐👌👌👌😊
Very much inspiring thoughts🌹All the best👍
नितीनजी तुम्हाला मनापासून सलाम
धन्यवाद!
व्यसनमुक्त करणे यातील हाच भाग आहे.अनामिक संस्थेला विनामूल्य जाऊन जॉईन व्हा. दारू सोडवा अश्या भोंदूगिरी पासून बाजूला रहा. एक अनामिक.
Anamik sansthe chya details send kra na sir
Plz address
अतिसुंदर सर
Salute to you sir so great sir
बहुत अच्छा! स्वस्थ रहो!
Dr. साहेब खुप दिवसांनी दिसले. छान वाटले.
अप्रतिम नितीन जी. सुंदर स्वतःहा मधला बदल सांगितला मी भिमराव जी. मुंबई
गोरेगाव
खूप छान
Great Sirji
उर्जस्वल व्यक्तिमत्त्व ✌️💐💐
एक प्रेरणादायी विचार
खुप प्रेरणादायी आहे
धन्यवाद!
Amha darudya lokana tumchya pasun prerana milel.😢😢
Inspiring, such transparency, hats off to you..
Thank you Swayam Talks for bringing this gem to us. Very very inspiring!!!
One of the best inspirational stories I have ever came across......... Salute to u sir....from heart!!
Great man Nitin ghorpade🎉❤❤
Khupchan preranadayi
व्यसन सोडण्यासाठी आपली चुक मान्य करण आणि अहंकार सोडणं फार महत्वाचं आहे स्वनुभव् आहे सरानी अगदी बरोबर सांगितल
धन्यवाद!
Please dubbed in all languages and spread overall worldwide, it's inspirational for all alcohol addicted.....superb comeback sir. Thank you
मी inspire होऊन वयाच्या 66 नंतर दारू सोडत आहे,निर्धार ढळू देणार नाहीच ,नव्याने आयुष्य चांगले जगायचे आहे
Khupch chan sir..... Great story
खुप छान सर.
Great come back...salute
मी वयाच्या 21 वर्षाचा होतो तेवा फर्स्ट ड्रिंक केली त्यानंतर 24 वर्षाचा सुरवातीला मज्या याची पण हीच मज्या सजा झाली माझ्या दारू मुळे माझ्या खतरनाक अपघात झाला मी 1 महिना हॉस्पिटल मध्ये होतो त्यानंतर ही मी सुदरलो नाही
त्या नंतर मला दारू मुळे सिजो फरीनिय झाला सिजो फरीनिया मुळे मला विचित्र आवाज एकला येत झोप येत नवती भीती वाटायची मी पागल झालो होतो त्या मुळे मेंटल हॉस्पिटल मध्ये 1 महिना ट्रीटमेंट सुरू राहील आई ला बोलो की आता कधीच पिणार नाही फक्त 1 महिना शांत राहिलो परत सुरू झालो
गिर्लफ्रेंड सोडून गेली त्या टेंशन मध्ये परत ज्यास्त जोमत प्याला सुरवात केली मला महिना तरीक वेळ कळत नवता मित्र मंडळी चांगली नवती थोड दिवस नाही पिलो की घरी येऊन घेऊन जात असत हे असंच चालत राहील पैसा मोबाइल कोण काडून घेत हे सुद्धा सकाळी कळत नवत
SUPERB, SO INSPIRING 👍🏻
सुंदर मुलाखत........❤❤❤
नितीन भाई 👍👍🙏
🙏💐 great
आपण जेव्हा चूक करत असतो किंवा वाईट वागत असतो त्यावेळी आपल्याला ती चूक वाटत नसते किंवा त्याच वाईट पण वाटत नसत... नंतर काही दिवस, वर्ष, महिने गेले की मग कळत आपण वागलेल चूक होत....
Tumchyasarkhi humility khup durmil ahe...
Great achievement Ghorpade sir
Kya ❤ baat🎉
Thanks very much
जबरदस्त सर
खुप खुप धन्यवाद.🙏🙏
धन्यवाद!
Ek number manus ahe ❤
Khup chhan nishpap khara manus aahe & hyani samajatil ashya manasana upyogi yaa kaaran hyachi samajala khup garaj aahe
Great inspirational great comeback
Very inspiring sir 🙏