Manoj Sharma IPS on Majha Katta Full Video : IPS मनोज शर्मा आणि IRS Shraddha Joshi 'माझा कट्टा'वर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2023
  • #manojsharma #IPSManojSharma #12thfail #majhakatta #abpमाझा #abpmajha #mumbra #diwali2023 #marathinews #maharashtrapolitics
    IPS Manoj Sharma on Majha Katta Full Video : IPS मनोज शर्मा आणि IRS Shraddha Joshi 'माझा कट्टा'वर
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News Live Updates | Marathi News Today Live | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | मुंबई पुणे मेट्रो न्यूज | टॉप न्यूज एबीपी माझा
    --------------------------------------------------------
    Facebook:
    ChitaleDairy...
    Instagram:
    chitaledairy?ig...
    Twitter:
    dairychitale?lang=en

ความคิดเห็น • 1K

  • @ranjitsharma6263
    @ranjitsharma6263 7 หลายเดือนก่อน +386

    मी कोल्हापूरचा आहे तुम्ही कोल्हापूर मध्ये SP म्हणून होता त्यावेळी सुध्दा तुम्हाला मी जवळून पाहिलं होत! कोल्हापुरात सुद्धा तुम्ही SP म्हणून खूप छान काम केलंत!🙏🙏🙏 आजही कोल्हापूर पोलिस तुमची आठवण काढतात! सलाम तुमच्या कार्याला! 🙏🙏👍👍❤️❤️❤️Thanks ABP MAJHA 🙏🙏👍👍👍

    • @mohsinpatel8748
      @mohsinpatel8748 5 หลายเดือนก่อน

      ​@@Reshmabhoite-dw8oe😅

    • @RajuAnbhorkar
      @RajuAnbhorkar 5 หลายเดือนก่อน +3

      साहेब तुम्हाला ही मानाचा मुजरा, मराठीत संभाषण केलेत म्हणुन 🙏🙏🙏

    • @pranav_1296
      @pranav_1296 5 หลายเดือนก่อน

      Kadhi hote te ? Year?

    • @kolapevlogs
      @kolapevlogs 4 หลายเดือนก่อน

      सर मी पण ग्वालियर चंबल चा आहे

  • @sharadkhandare9286
    @sharadkhandare9286 7 หลายเดือนก่อน +925

    यांच्याकडून बॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी मराठी शिकण्याचा बोध घ्यावा....सरांच्या संघर्षाला सलाम.....जय भीम

    • @Rudrapratap627
      @Rudrapratap627 7 หลายเดือนก่อน +18

      Bollywood valyanpeksha tyanchi budhhi pn jada ahe o mhnun te lvkr shikle...Ani ts pn Marathi Ani Hindi mde khup shbd saman ahet tri yet nhi bollywood valyana😂😂

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 5 หลายเดือนก่อน +8

      अगदी बरोबर

    • @AM-pw9du
      @AM-pw9du 5 หลายเดือนก่อน +7

      अगदी बरोबर

    • @minerjopeace5915
      @minerjopeace5915 5 หลายเดือนก่อน +8

      येत नाही ते नाही आणि वर माजाने सांगतात *हमको मराठी नहीं आती तो खरा प्रॉब्लेम आहे*

    • @dnyaneshwarsatkar9149
      @dnyaneshwarsatkar9149 5 หลายเดือนก่อน

      ​@@Rudrapratap627😊

  • @revtey
    @revtey 5 หลายเดือนก่อน +160

    दोघेही उत्तर भारतीय असून छान मराठी बोलत आहेत ❤❤
    खूप प्रेरणादायी आहेत खरंच ❤

  • @jagdishc69
    @jagdishc69 7 หลายเดือนก่อน +183

    महाराष्ट्र दुसरी आई आहे ', क्या बात है सर खुपच छान 🙏🙏🙏👌🏻👌🏻

  • @upscmotivation3812
    @upscmotivation3812 7 หลายเดือนก่อน +1251

    दोघेही किती छान मराठी बोलत आहेत. I'm really proud of both of you. I have read '12th Fail' book for 5 times. U both are inspiration for millions.❤❤

  • @shubhamtopannavar5836
    @shubhamtopannavar5836 5 หลายเดือนก่อน +117

    किती चांगले मराठी बोलतात... त्यांना मराठी मधील अद्भुत, दृढता, किंतू परंतु असे कठीण शब्द देखील किती चांगले माहीत आहेत... सलाम सर आणि मॅडम ना...

  • @IndiangNine-nc9yo
    @IndiangNine-nc9yo 5 หลายเดือนก่อน +212

    किती शालीन आणि Positive Vibes ❤️. मराठी प्रती प्रेम बघून मन जिंकले सर.. you both are gem

  • @minerjopeace5915
    @minerjopeace5915 5 หลายเดือนก่อน +106

    संपूर्ण मुलाखत मराठीत दिल्याबद्दल दोघांचे मनापासून आभार.❤

  • @rajdeepkamble7734
    @rajdeepkamble7734 7 หลายเดือนก่อน +73

    आमच्या कोल्हापूरात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते शर्मा साहेब. खुप सादा सदर व्यक्तीमत्व.भीमा कृषी महोत्सव दिवशी साहेबांनी खेडेगावातील लोकांसोबत भाजी-भाकरी खाल्ली..असा माणूस होणे नाही कोल्हापूर साठी.❤❤❤❤❤

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 7 หลายเดือนก่อน +323

    मी तुमचा पिक्चर पहिला आणि आज तुम्हाला पाहून खरचं असे वाटते की तूम्ही खऱ्या आुष्यात पण हिरोच आहेत आणि मराठी भाषेवर काय प्रभुत्व प्रचंड भारी ❤

    • @AjitkanaseOfficial1008
      @AjitkanaseOfficial1008 7 หลายเดือนก่อน

      पिकचर कोणता

    • @mahilover2586
      @mahilover2586 7 หลายเดือนก่อน +3

      @@AjitkanaseOfficial1008 12th fail

    • @vkmsd7714
      @vkmsd7714 7 หลายเดือนก่อน +1

      @@AjitkanaseOfficial1008 12th fail

    • @sayyedafroz8216
      @sayyedafroz8216 7 หลายเดือนก่อน +1

      Nav Kay aahe movie cha

    • @vkmsd7714
      @vkmsd7714 7 หลายเดือนก่อน +2

      @@sayyedafroz8216 12th fail

  • @pravinmagadum311
    @pravinmagadum311 7 หลายเดือนก่อน +215

    अप्रतिम मराठी बोलत आहात साहेब. 🙏🏻 खुप अभिमान वाटतो आम्हाला 😊

    • @minerjopeace5915
      @minerjopeace5915 5 หลายเดือนก่อน +4

      ५० - ५० वर्ष महाराष्ट्रात राहून सुध्दा *मुझे मराठी नहीं आती* अशी दर्पोक्ती करणाऱ्या हजारों कुटुंबांना सणसणीत चपराक मारणारे एकदम विनम्र दाम्पत्य आहे. आपल्या सरळ वागण्याने तर आहेच पण लोकांत मिसळून त्याचे छोटे मोठे प्रश्न सोडविणारे अधिकारी म्हणून ही मला हे दोघे आवडले.

  • @nikhilyadav2329
    @nikhilyadav2329 7 หลายเดือนก่อน +165

    खूप छान अश्या उत्तम माणसांची मुलाखत बगून खूप मस्त वाटले असच्या मानसांची मुलाखत घेत जावा एबीपी माझा ..थोडे राजकीय नेते कमी आले तरी चले पण आजच्या मुलांना आयुष्यात आपले आयुष कसे सुंदर जगायाचे हे सांगणारे थोर वक्ती आनात जावा...👌🇮🇳

  • @suntilalpawar475
    @suntilalpawar475 7 หลายเดือนก่อน +61

    मी या दोघांच्या खूप मुलाखती बघितल्या आहेत पण आजची आपली मराठी मुलाखत म्हणजे आपल्या मराठीचा अभिमानच आहे.. दोघ म्हणजे आदर्श आणि एकदम cool Persanality आहेत 👍🏼

  • @mayurdeshmukh1519
    @mayurdeshmukh1519 5 หลายเดือนก่อน +57

    12th fail.. पाहिला आता..आणि आता यांचे interview पाहतोय....अप्रतिम व्यक्तिमत्त्व..

  • @ab-ib8pg
    @ab-ib8pg 7 หลายเดือนก่อน +95

    महाराष्ट्र चे भाग्य सर तुमच्या सारखे अधिकारी आम्हला लाभले !!!!!

  • @RohanBodake
    @RohanBodake 6 หลายเดือนก่อน +41

    राजकारणी लोकांना दाखवण्यापेक्षा असे चांगले motivational video दाखवा...abp

  • @yogeshholge1757
    @yogeshholge1757 5 หลายเดือนก่อน +131

    सगळ्याच ज्योती मोर्य नसतात,काही श्रद्धा जोशी पण असतात....❤

  • @manishracherla3314
    @manishracherla3314 5 หลายเดือนก่อน +183

    Respect towards local language is what makes them so special ❤❤

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 7 หลายเดือนก่อน +92

    मी त्यांचे अनेक interviews ऐकले ❤. उदा.lallantop, विकास सरांसोबत 😊.
    पण कधी विचारही केला नव्हता कि ते इतकी उत्तम मराठी बोलू शकतात! 😮.

  • @anandpawar313
    @anandpawar313 7 หลายเดือนก่อน +140

    संस्मरणीय कट्टा! महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने बघावा असा हा संवाद आहे. मनोज सर आणि श्रद्धा मॅडम तुम्ही समाजाचे खरे प्रेरणास्थान आहात. तुमचे विचार खरोखरच खूप मौल्यवान आहेत. तुम्हाला भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा! धन्यवाद एबीपी माझा!💐💐🙏🙏

    • @profa.g.n.9315
      @profa.g.n.9315 4 หลายเดือนก่อน

      सर मैडम
      Really salute to you❤

  • @mr.sk.sachin
    @mr.sk.sachin 7 หลายเดือนก่อน +46

    हेच खास आहे ABP माझा च ☺️....... नेहमी उत्सुकता असते माझा कट्ट्याची..... नवीन पाहुण्याची आणि नवीन नवीन लोकिक व्यक्ती विषयक माहिती मिळवण्याची..... Thanks ABP माझा.........

  • @shreenijapatil9829
    @shreenijapatil9829 2 หลายเดือนก่อน +8

    अरे व्वा....किती अस्खलित मराठी बोलत आहेत. हे लहानपणापासून हिंदी भाषिक वातावरणात वाढलेले असूनही सुंदर मराठीत बोलतात. ग्रेट ग्रेट ..व्यक्तिमत्त्व. आपले महाराष्ट्रीयन किवा फिल्म स्टार इंग्रजी बोलून विदेशी असल्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. शिका जरा यांच्याकडून...ज्या कर्मभूमीत काम करतो तेथील भाषा शिकून आपले बौद्धिक कौशल्ये दाखवतात. 🙏ईमानदार अधिकारी आपल्याविषयी खूप आदर निर्माण झाला

  • @PSBENTERNMENT
    @PSBENTERNMENT 7 หลายเดือนก่อน +37

    खुप छान सर,मी पण स्पर्धा परीक्षा देतो आहे तर तुमचे स्पीच ऐकून मला पुनः बळ मिळाले.
    "Thank you so much sir"...

  • @balasahebpharate1648
    @balasahebpharate1648 7 หลายเดือนก่อน +106

    Really inspiring Story of IRS &IPS officer. Thanks ABP Maza

  • @bhagyashreejagtap4337
    @bhagyashreejagtap4337 7 หลายเดือนก่อน +27

    मी तुम्हा दोघांचे अल्मोस्ट सगळेच interview बघितलेत् पण एवढी छान मराठी बोलता यावर विश्वास बसेना..तुम्ही दोघेही true inspiration आहात.

  • @VIJAYRATHOD-0315
    @VIJAYRATHOD-0315 6 หลายเดือนก่อน +45

    संघर्षाची खूप छान story, मनात जिद्द असेल तर कोणतेही ध्येय अवघड नसते... Manoj Kumar Sharma sir ❤❤

  • @nitin60nm
    @nitin60nm 7 หลายเดือนก่อน +23

    मनोज सरांचा संघर्ष हजारो लाखो मुलांना जगण्यासाठी ,परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि जेव्हा जेव्हा आयुष्यात सर्व संपलय असं वाटेलं तेव्हा तेव्हा पुन्हा नव्याने restart करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील ❤❤❤

  • @prafulgadekar6705
    @prafulgadekar6705 7 หลายเดือนก่อน +43

    दिवाळीचा पहिला दिवस आणि ही मुलाखत..❤ दिल से सलाम सर आणि मॅम

  • @prabhakarchavan2214
    @prabhakarchavan2214 6 หลายเดือนก่อน +23

    खूप खूप प्रेरणादायी मुलाखत. स्वकर्तृत्वावर, कष्टावर भरोसा ठेवणारे प्रामाणिक, निस्वार्थी पति पत्नी, समाजासाठी काहीतरी चांगले करावे अशी भावना घेऊन जीवन व्यतीत करणारे आदर्श दांपत्य , त्रिवार सलाम .

  • @rajesaheblondhe1780
    @rajesaheblondhe1780 5 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्रातील सर्व शाळा कॉलेज मध्ये मोफत दाखवावा असा चित्रपट
    Salute to you sir

  • @theuniquemsrtc7355
    @theuniquemsrtc7355 7 หลายเดือนก่อน +23

    आज अस पहिल्यांदा वाटल की हा कट्टा संपूच नये ....खूप छान छान मनोज सर आणि श्रद्धा मॅडम...दोघंही खूप मोठे Inspiration ठरले आहेत. माझ्या आयुष्यात तरी........ त्यांच्या उज्वल भविष्या साठी खूप खूप शुभेच्छा.....
    आणि विशेष म्हणजे दोघांचीही मराठी उत्तम आहे.........

  • @gauravthorat7553
    @gauravthorat7553 5 หลายเดือนก่อน +51

    आयुष्यात "माझा कट्टा" चा पाहिलेला पहिला संपुर्ण एपिसोड. खूपच प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे मनोज कुमार शर्मा व श्रद्धा मॅडमचं.एबीपी माझा चे खूप खूप आभार,व शर्मा सर व मॅडम यांना पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा.

  • @varshakedare7189
    @varshakedare7189 7 หลายเดือนก่อน +26

    किती सुंदर विचार आहेत मनोज सरांचे.... आणि त्यांना सोबत आहे अतिशय संयमीत श्रद्धा मॅडम यांची. अतिशय बेस्ट जोडी. ग्रेट मुलाखत.......

  • @akashraising2486
    @akashraising2486 6 หลายเดือนก่อน +19

    पहिल्यांदा मी ha episode नाही पाहिला 5 दिवस अगोदर film पहिली ज्याची वाट पाहत होतो.....movie motivated करते खूप, ending la आनंदाश्रू येतात.... तुमचा संघर्ष आम्हाला प्रेरणा देऊन गेला आहे. आपले धन्यवाद....🙏

  • @Kalyankar12
    @Kalyankar12 7 หลายเดือนก่อน +24

    1नंबर सिनेमा आहे.. So inspiring everybody must watch 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @radhamohite31
    @radhamohite31 4 หลายเดือนก่อน +5

    The most inspiring interview ❤❤❤ अजिबात forward न करता मुलाखत ऐकली... पाहिली,
    अनेक शुभेच्छा श्री.मनोज आणि श्रद्धा शर्मा यांना ...🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Ramiz422
    @Ramiz422 5 หลายเดือนก่อน +17

    I also born in madhya Pradesh but my roots are in maharashtra. I learned Marathi during lockdown. My mother speaks fluent marathi so i learned a lot from her.

  • @Sarang7278
    @Sarang7278 5 หลายเดือนก่อน +80

    It's not easy to speak a language which you haven't learned as a child neither have had a much exposure. Both have very high intellect to speak a third language so fluently. ❤👌👍🙏

  • @manalikhade6446
    @manalikhade6446 7 หลายเดือนก่อน +59

    अतिशय सुंदर विचार, प्रेरणादायी आहेत दोघेही. Salute to both of them 🙏 मराठी बोलणे खूपच कौतुकास्पद आहे 👍👍 प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये दाखवावा असा interview aahe. '12th fail' movie सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना दाखवावा असा आहे 👍👍

    • @VlogDairy
      @VlogDairy 5 หลายเดือนก่อน +1

      Khar ahe khup chan ahes he dhogh

  • @ranjitsharma6263
    @ranjitsharma6263 7 หลายเดือนก่อน +25

    I really proud of you sir! I inspired! khup दिवसांपासून तुमच्या बद्दल बरच काही एकल होत पण आज तुमच्या दोघांची आयुष्यातील real story ऐकली आणि आता movie madhye pn पाहीन! your my icon! आणि इतकी छान मराठी मध्ये इंटरव्ह्यू दिला i excited! 👍👍👍

  • @guddubhaiya4469
    @guddubhaiya4469 5 หลายเดือนก่อน +11

    54:10 when sir tells about nanded and people of nanded. That was a proud movement as a nandedkar for me JAI HIND SIR 🫡🫡🫡

  • @hritikpawar163
    @hritikpawar163 7 หลายเดือนก่อน +27

    निखिल वागळे यांच्या ग्रेट भेट कार्यक्रमा नंतर मराठी News Channel वर सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे माझा कट्टा 🙌

  • @akky6398
    @akky6398 5 หลายเดือนก่อน +20

    किती छान मराठी बोलतात दोघे जण 😍😘👌👌❤

    • @nilesh4660
      @nilesh4660 5 หลายเดือนก่อน +6

      te maharashtra madhe rahte , mumbai madhe te marathi shikle , Majhe dost pan marathi bolto , tyanchy asobat rahun mi pan shiklo , Mal tar vatte jo kon maharashtrat rahayla yetat tyani sarvanich shikayl pahije marathi

  • @sardarkamble1745
    @sardarkamble1745 5 หลายเดือนก่อน +11

    कोल्हापूरचे नांव तुमच्या ह्रदयामधे आहे हे ऐकून खूप भारी वाटलं साहेब

    • @Dear_914
      @Dear_914 5 หลายเดือนก่อน

      Kolhapur is brand.. Love from karad

  • @razya3226
    @razya3226 7 หลายเดือนก่อน +28

    12th fail movie आम्हा सर्व 350 मुला मुलींना पूर्ण show booking करून आमच्या लाडक्या आदरणीय मास्तरांनी (यजर्वेद महाजन sir (मनोबल)) यांनी दाखवला, मूव्ही खूप प्रेरणादायकmotivational आहे,,, सर्वांनी पहावे, आपल्या मुलांना दाखवावे, धन्यवाद🙏🙏

  • @maharashri21
    @maharashri21 6 หลายเดือนก่อน +121

    After watching the movie a immediately search for this story and i got this masterpiece...... This is so motivational and inspiring to me.... Thanks you so much.. Please everyone must view this video till end and watch 12 fail movie... 🎥

  • @shalinip7357
    @shalinip7357 5 หลายเดือนก่อน +11

    मी सिनेमा पाहिला. अतिशय प्रेरणादायी आहे. आयुष्यात shortcut n मारता कठोर परिश्रम अणि ध्यास घेतला पाहिजे. शर्मा पती पत्नी ला खूप शुभेच्छा अणि आशिर्वाद.

  • @sudhirsawant3583
    @sudhirsawant3583 2 หลายเดือนก่อน +3

    मॅडम उत्तराखंडच्या व सर मध्यप्रदेशचे पण दोघांनी मराठीत शेवटपर्यंत मुलाकात दिली.दोघांचा मराठी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिमान वाटला.

  • @StudyNook111
    @StudyNook111 6 หลายเดือนก่อน +44

    One of the best interview I have ever seen..very inspiring hats off to both of you !!!!!🙌🏻❤❤❤❤

  • @latikabhanushali376
    @latikabhanushali376 6 หลายเดือนก่อน +27

    मराठी माणसं किंवा मराठी प्रांत यांचा दुरूनही संबंध नसताना इतक उत्कृष्ट मराठी बोलणारे मनोजकुमार शर्मा आणि श्रद्धाजी खरोखरच अद्भुत व्यक्तिमत्त्वं आहेत. त्यांचा संघर्ष , सतत कष्ट करत राहण्याची प्रवृत्ती हे थक्क करणारे आहे. मी '१२ वी नापास' हे पुस्तक केव्हाच वाचलं होतं. ते वाचतानाच सगळा सिनेमा डोळ्यांसमोर पाहिला होता. कारण अत्यंत ओघवत्या शैलीत हे पुस्तक लिहिलंय. पुस्तक वाचल्यावर भारावून जाऊन त्यांना पत्रही लिहिलं आणि पाठवलं. त्यांनीही लगेच उत्तर दिले. आवर्जून पाहावा असा सिनेमा

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 5 หลายเดือนก่อน +4

    फारच आवडले धडाडीचे व प्रांजळ, प्रामाणिक जोडी चे नितळ बोलणे.
    Abp माझाचे ही आभार.
    नक्कीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व व त्यांचा जगवेगळा संसार. 👏👏

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh 7 หลายเดือนก่อน +20

    मनोज सर,जोशी मॅडम प्रथम तुमचे अभिनंदन 🎉🎉🎉विशेष आभार🙏🙏🙏 किती छान मराठी मध्ये मुलाखत दिलात....कित्येक वेळा मराठी कलाकार,मराठी भाषिक येतात पण इंग्लिश मध्ये मुलाखत देतात.

  • @sandeepjadhav3903
    @sandeepjadhav3903 6 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम, दोघेही खूपच छान, आणि अमराठी असून देखील मराठी भाषेवर प्रभुत्व, खूप छान सर, आणि मॅडम, आणि खरोखर तुमच्या कार्याला सलाम, त्याच बरोबर आपल्या सारखे अजुन इमानदार अधिकारी मिळाले, या देशाला तर आपल्या देशाची प्रगती नक्कीच होईल, आणि आजच्या तरुण पिढीने आपल्या दोघांचा आदर्श घेतला पाहिजे, प्रतिकूल परिस्थिती असून देखील आपण ज्या पद्धतीने शिक्षण घेतलेत, त्या साठी सर आणी मॅम आपल्याला सॅल्यूट आहे, खरोखर आपण आमचे खरे हिरो आहात.

  • @ketanawatade1801
    @ketanawatade1801 7 หลายเดือนก่อน +14

    काय अप्रतीम मराठी बोलता सर तुम्ही

  • @krishna7939
    @krishna7939 7 หลายเดือนก่อน +9

    सर आपल्याला सलाम....
    तुमच्या सारखी जोडीदार सगळ्यांना मिळावी...

  • @santoshpandhare6613
    @santoshpandhare6613 9 วันที่ผ่านมา

    खूपच प्रेरणादायी प्रवास आहे दोघांचाही. महत्वाचं म्हणजे दोघेही अमराठी असताना संपूर्ण मुलाखत मराठीत दिलेली आहे. खूपच सुंदर God bless you 🎊

  • @amoladsul6230
    @amoladsul6230 5 หลายเดือนก่อน +39

    Thank you ABP maza for this wonderful interview 🎉 truly inspiring 😊

  • @niteshwaghade1733
    @niteshwaghade1733 7 หลายเดือนก่อน +7

    ABP माझाचे खूप खूप धन्यवाद आणि आभार... मनोज शर्मा आणि श्रद्धा मॅडम यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित नुकताच प्रकाशित झालेल्या चित्रपट माझ्यासमवेत अनेक विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल... सलाम सर आणि मॅडम मेहनत व जिद्दीला ....❤🙏🙏

  • @jyotsnapal9615
    @jyotsnapal9615 5 หลายเดือนก่อน +2

    मी सिनेमा पहिला खूपच आवडला. तुम्ही दोघे मराठीत बोललात ही गोष्ट खूपच कौतुकास्पद आहे. आज तारखेला कितीतरी मराठी लोक मराठीत बोलत नाहीत. तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे. खूप छान. तुमच्या कठोर परिश्रमाला सलाम

  • @sachinghate9436
    @sachinghate9436 7 หลายเดือนก่อน +8

    आदरणीय सर आपले व्यक्तिमत्त्व खूपच छान आहे. आपल्या नेतृत्वाखाली काम करण्यास मिळाला याचा खूप आनंद आहे.

  • @sanjaydhande2509
    @sanjaydhande2509 7 หลายเดือนก่อน +26

    The simplicity and integrity make them stand tall and different from others.Hats off to the ideal couple.

  • @ranjeetbhoirekar350
    @ranjeetbhoirekar350 5 หลายเดือนก่อน +31

    This interview is not less than the movie, rather better, being a real life experience sharing, who have actually lived it. 👍🙏

  • @venkatesh869
    @venkatesh869 7 หลายเดือนก่อน +29

    Nanded loves you sir💐 you inspired us for UPSC when i was in school..

  • @vilasingale2536
    @vilasingale2536 7 หลายเดือนก่อน +4

    Thanku abp

  • @shriyawarang
    @shriyawarang 7 หลายเดือนก่อน +10

    Great I am so happy ha subject आणि ते देखिल माझा ने आणि मराठी आणि Maharashtra चॅनेल ने cover केला,sir आणि mam la maharashtrat बोलावले ya baddal 😊 खुप खुप मनापासून धन्यवाद 🙏 sir. खऱ्या अर्थाने माझी दिवाळी aaj chach diwas ka hoina मनापासून आनंदाचा झाला upsc आणि ते देखिल non corrupt officers ashi मुलाखत vedio असली की मला पाहायला आवडते.

    • @maheshkhade6032
      @maheshkhade6032 7 หลายเดือนก่อน

      मित्रा दोघे जण च cadre महाराष्ट्र च आहे..

  • @PramodBhanuse-wg6jm
    @PramodBhanuse-wg6jm 6 หลายเดือนก่อน +8

    मी परमेश्वराला नमस्कार करतो आपल्या दोघांचा जन्म भारतात मध्ये झाला एक दिवस आपण करत असलेल्या समाजसेवेच्या व देशाच्या कर्तव्याची जबाबदारी जगासमोर येईल व आपल्या दोघांचा आदर्श इतरांनी घ्यावा हाऊ उपदेश उदाहरणासह लोकांच्या मध्ये चर्चिला जाईल यामध्ये कोणतीही शंका नाही

  • @bhagwansawant3450
    @bhagwansawant3450 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच प्रेरणादायक तुमचा जीवन प्रवास आहे खूप काई शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून

  • @sadanandagbatttanwar7769
    @sadanandagbatttanwar7769 6 หลายเดือนก่อน +5

    सर चंद्रपुर जिल्ह्याचे sp होते तेंव्हा पोलीस प्रशासनाकडून गावातील समस्या ही सोडवून गाव विकास साधता येतो ही नाविन्यपूर्ण संकल्पना ngo चे सहयोगातून राबविली होती, सलाम साहेबाचे कार्याला

  • @pramodgopale8877
    @pramodgopale8877 7 หลายเดือนก่อน +7

    सर मी नांदेड चा आहे .तुमचे मी अनेक intrview मी बघितले फिल्म प्रमोशन चे पण त्यात मराठी भाषे चा विषय कधी निघाला नाही पण कट्टा बघताना तुम्ही खूप सुंदर मराठी बोलता व तुम्ही नांदेड ला पण होता हे कळलं कोल्हापूर व नांदेड बदल खूप भर भरून बोललात खूप चांगल वाटलं मी पण UPSC साठी तयारी केली पण मल्ला यश नाही मिळालं पण तुमचं हे सगळं पाहताना मी तुमच्यात स्वतःला शोधत् होतो .खूप ग्रेट सर नांदेडला परत पोस्टिंग घ्या सर धन्यवाद

  • @electricalengineer5540
    @electricalengineer5540 7 หลายเดือนก่อน +47

    holy shit. i just loved his movie that i watched recently and now i am pleased seeing him speaking in marathi

  • @user-iu5ci7ek7q
    @user-iu5ci7ek7q 7 หลายเดือนก่อน +7

    तुमचा struggle पाहून नव्याने काही तरी करायची इच्छा होत आहे sir❤❤

  • @dineshdesai8889
    @dineshdesai8889 5 หลายเดือนก่อน +2

    उत्तम प्रेरणादायी मुलाखत, आदरणीय सर वेस्ट रिजन म्हणुन काम करत असताना त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. अतिशय प्रामाणिक आणि संवेदनशील अधिकारी.

  • @fmsguyaddi
    @fmsguyaddi 5 หลายเดือนก่อน +6

    मी आत्ताच movie बघितला यार खूप भारी आहे सिनेमा .. खूप वेळा रडू आले तर ❤❤❤❤❤❤

  • @sagarvipradas259
    @sagarvipradas259 5 หลายเดือนก่อน +7

    No single negative comments... that's ur biggest achievement..so inspiring... thank you so much.. great intru...❤

  • @deepakjambhulkar9435
    @deepakjambhulkar9435 7 หลายเดือนก่อน +15

    Lots of love and respect to you sir and madam. You both are live examples of honesty and integrity. All new generation must follow you

  • @deepakshete9447
    @deepakshete9447 7 หลายเดือนก่อน +11

    सुंदर मराठी बोलतात दोघेजण कौतुकास्पद आहेत 🎉🎉

  • @pramodchoudhary4509
    @pramodchoudhary4509 7 หลายเดือนก่อน +7

    खूप खूप प्रेरणा देणारा इंटरव्ह्यू.
    Thanks abp maza katta.

  • @swapnilbhojane2531
    @swapnilbhojane2531 หลายเดือนก่อน

    मनोज सर तुमचं आयुष्य खूप प्रेरणादायी आहे.12th फेल हा चित्रपट पाहिला. मी म्हणतो हा चित्रपट प्रत्येक कॉलेज च्या विद्यार्थीने पाहिला पाहिजे.तुम्हाला आणि तुमच्या हिमतीला सलाम 🙏🏻

  • @Sachin_Kajave
    @Sachin_Kajave 7 หลายเดือนก่อน +47

    Thank you ABP MAZA, I saw many interviews of Manoj sir , but you bring many other side of him which very motivating and we'll sorted... Gr8 session
    + There love related to our Kolhapur was additional gues bumps !

    • @khadijaarif2107
      @khadijaarif2107 4 หลายเดือนก่อน

      I can't understand this language 😢... I'm from Pakistan.. How can I see subtitles in English?

  • @Tanvi667
    @Tanvi667 7 หลายเดือนก่อน +12

    मीं पण संघर्ष केला. 🙏🙏🙏🙏🙏 दोघेही निर्मल मनाचे आहेत.

  • @pratapphadtare9337
    @pratapphadtare9337 7 หลายเดือนก่อน +41

    Life of both Mr. and Mrs. Sharma is inspiring and the principles followed by them in performing the job in Govt. services and their devotion to duties are the qualities required to be imbibed in the minds of youth of our country who aspire for civil services.

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 หลายเดือนก่อน

    पहिल्यांदा चित्रपट बघितला. आता मुलाखत बघत आहे. खुप प्रेरणादायी....

  • @MaheshTekale-yx9ij
    @MaheshTekale-yx9ij 7 หลายเดือนก่อน +6

    खूपच छान मराठी भाषा आहे तुम्हा दोघांची ऐकून खूप आनंद झाला

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 6 หลายเดือนก่อน +14

    I am really proud of both of you, very nice interview by ABP. Salute to both for your integrity and honesty.

  • @kidstalent9806
    @kidstalent9806 5 หลายเดือนก่อน +3

    सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तुम्ही दोन्ही मराठीतून बोललात
    तुम्हा दोघांना ही उदंड आयुष्य मिळू देत
    आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे

  • @Aspirantvidhi
    @Aspirantvidhi 7 หลายเดือนก่อน +16

    So down to earth.....💯💗

  • @pradnyaghodke8541
    @pradnyaghodke8541 7 หลายเดือนก่อน +13

    Truely Inspiring both of u thanks a lot for ur interview and Thankyou so much ABP mazha for this interview

  • @shreyashkadam525
    @shreyashkadam525 7 หลายเดือนก่อน +11

    Excellent Initiative by majhakatta!

  • @kiranjagdale5539
    @kiranjagdale5539 7 หลายเดือนก่อน +33

    complet & perfect human being❤hatts off both❤

  • @risingstar3838
    @risingstar3838 7 หลายเดือนก่อน +4

    खरंच खूप इन्स्पिरेशनल स्टोरी आहे तुमची, अस्खलीत मराठी. 👌👌

  • @sanketjadhav9641
    @sanketjadhav9641 5 หลายเดือนก่อน +5

    साहेब तुम्हाला आणि मॅडम ना 100 तोफांची सलामी ❤

  • @vaishnavirane9011
    @vaishnavirane9011 5 หลายเดือนก่อน +8

    Bestest Inspirational.. Gaining knowledge about how to deal with battle.. thank you

  • @shauryaagamer8086
    @shauryaagamer8086 7 หลายเดือนก่อน +14

    Undoubtedly veryyyyyyy inspiration 😢...thank you ABP mazha 😊

  • @ameyvedpathak634
    @ameyvedpathak634 7 หลายเดือนก่อน +5

    Very good interview by ABP Majha.....Khup chan

  • @MrVEERUKADAM
    @MrVEERUKADAM 7 หลายเดือนก่อน +7

    KHUP SUNDER.....POSITIVE WIBE ....THANK YOU ABP MAZA & MANOJ SIR .....SPL THANKS SHRADDHA MAM.....GREAT SUPORTER ....LOVE YOU BOTH...

  • @renukapatil6598
    @renukapatil6598 5 หลายเดือนก่อน +6

    किती down to earth आहेत ❤

  • @Pravinkharade724
    @Pravinkharade724 4 หลายเดือนก่อน +3

    I am proud of both speak very fluent marathi respect Sir & Mam ❤❤❤❤

  • @shubhamingale3901
    @shubhamingale3901 7 หลายเดือนก่อน +14

    Love & Respect from kolhapur❤Sir🫡52:22

  • @pravinmohol
    @pravinmohol 5 หลายเดือนก่อน +15

    You are a true inspiration for millions of middle-class youngsters to find success in our life. Thank you so much for sharing your story. I am from Toronto and I had my kids to watch your story.
    Once upon a time I was also a Newspaper Boy and Achieved my milestone in my life

  • @nileshkasurde7926
    @nileshkasurde7926 7 หลายเดือนก่อน +10

    Best interview🙏