जो स्वतः गुणी आहे व इतर गुणी जनांचा आदर करतो असा माणूस लाखात एक असतो ! सुनील असा आहे . असा माणूस युगा युगातून एकदाच जन्माला येतो . सुनील बरोबरच गॅरी सोबर्स व गुंडप्पा विश्वनाथ हे दोन महान सितारे आम्हाला बघायला मिळाले हे आमचे भाग्यच आहे .
आम्ही सारे वयाने सुनील गावस्कर च्या बरोबरचे. रेडिओ भोवती सर्व मित्र जमा होवून काॅमेंट्री ऐकायचो.. सनी खेळतोय तो पर्यंत आम्ही बिनधास्त. पण तो आऊट झाला की आम्ही सर्व नाराज.. सर्वांचा प्रिय अत्यंत आवडता " सुनील गावस्कर " . आणि आजही आहे 😜👍👍🧡❤❤
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण मुलाखत , खूप मस्त, अत्यंत महान आणि तरीही जमिनीवर असणारा खेळाडू , आणि त्यांच्या समाज कार्याला सलाम, ही माहिती नव्याने समजली , सुनील जी यांना मानाचा मुजरा आणि सुनंदन , तुम्ही अत्यंत उत्तम प्रकार मुलाखत घेतली त्याबद्दल आपलेही आभार , मिलिंद बापट pune
दैवत.... नाही हो.... त्या ही वर काही असेल तर ते ही कमीच असेल..... अख्खं जग त्या वेळेस ज्याला मानत होते..... दिग्गज कबूल करत होते....पण त्या महाराणी ला का नहीं कळले...का नाही दिली उपाधी...हरकत नाही ह्या सम हाच.... शतशः नमन आणि आभार 🙏🙏
यात एका महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख राहून गेला आहे. ते माणूस म्हणून किती मोठे आहेत याचं उदाहरण १९९२/९३ च्या दंगलीत एका मुस्लिम माणसावर जमाव हल्ला करत होता तेव्हा गवस्कर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जमावा ल आवरले ही बातमी पेपर मध्ये वाचली होती.
गावस्कर यांचा पहीलितला फोटो आहे माझा कडे. सेंट झेवियर्स मुंबई मध्ये काढला गेला होता. माझे बाबा त्याचं वर्गात होते आणि लहानपणी ते एकत्र क्रिकेट खेळले आहेत.
He was 5 years my senior at St Xavier's Fort. I remember us rushing during lunch time to Azad maidan to see him, Milind rege and others. Also, I clearly recall his letter from West Indies in 1971, to Fr. Fritz, our sports master. Truly our hero.
Sunil Gavaskaranna Aamhi Nagpurla University Graund madhye Inter University Cricket Tournament madhye Pahilyanda Pahile hote tenwha Aamhi Ha Pudhe Motha Cricket Player hoil ase mhantale hote aani Kharo khar ha kiti Motha Cricket Player zala..🎉
क्रिकेटर म्हणुन तर ते महान आहेतच. पण एक व्यक्ति नुसत त्यांच्याकडे पाहिले तरी खूप प्रसन्न वाटते बोलणे तर नुसत एकतेचे रहावंसं वाटते एकदा प्रत्यक्षात त्यांना पाहण्याची इच्छा आहे.
सुनिलजी या मुलाकतीत किती नम्र सुस्वाभाविक विनयशील कुठेही अहंकार किंवा अहमपना आहे असे जराही वाटले नाही या महान क्रिकेट हस्तीला मानाचा मुजरा मी वयाच्या 13 व्या वर्ष्यापासून त्यांचे क्रिकेट पहात आलो आहे सुनील सरांन नंतर कोण मग सचिन तेंडुलकर हा हिरा भारतीय संघाला लाभला आणि सचिन नंतर विराट. अश्या भारतीय संघाला आणि संघांसाठी काम करणारे विक्रमादित्य सुनिलजी हे भारतीय संघांचे पितामह आहेत 🇮🇳
सुनंदनजी या मुलाखतीचा पहिला भागही मी बघितला दोन्ही भाग प्रेक्षकांना केवळ मनोरंजन किंवा माहिती देणारेच नव्हे तर एक छान जीवनानुभव देणारे वाटले. सुनीलजींची मुलाखत घ्यायलाही तेव्हडीच तोलामोलाची व्यक्ती आवश्यक होती आणि तुम्ही ती भूमिका अगदी चोख पार पाडली. धन्यवाद.
सुनील गावस्कर महान खेळाडू आहेतच त्यांच्या मुळे आम्ही घडलो ,पण आत्ता ते स्वतः आणि सेहवाग कमला पसंद (गुटखाची )जाहिरात देतात हे काय योग्य वाटत नाही आम्हाला
सुनील जी, खरोखर महान खेळाडू... छान मुलाखत घेतलीत लेले सर... टीव्ही वर खूप वेळा खेळ पाहिला आहे. आज माणूस म्हणून पाहिला. माझे वडील खूप मोठे फॅन होते सूनिलजी यांचे... माझं नाव "रोहन" हे त्यांनी सुनील जी यांच्यामुळे च ठेवलं आहे...
जबरदस्त माणूस. क्रिकेटमधल्या देवाचा देव. पण आजही 74व्या वर्षी क्लिअर मेमरी, चेहऱ्याला असलेला ग्लो, विनयशीलता, समोरच्याचा प्रश्न नीट ऐकणे, समाजाबद्दल आपुलकी, देवाबद्दल कृतज्ञता किती गुण आणि आपल्या हातून देखील काही चुका होऊ शकतात याबद्दल दिलगिरी.... माणूस म्हणून जन्माला येणे आणि माणूस म्हणून वागणे सर्वानाच जमत नाही. सुनील आमचा हिरो होता, आहे. लेले सर खूप चांगली मुलाखत घेतली आणि माणसातला माणूस दाखवला.
गावस्कर म्हणजे आमच्या पिढीचे IDOL.नुसत चांगल खेळण नाही तर अन्याया विरुदध लढण हे त्यांनी खेळाडुंना शीकवल.गोर्या खेळाडुं ची मैदानावर ची दादागिरी त्यांनी मोडुन काढली.ईश्वर त्यांना ऊदंड आयुष्य देआे 🙏🙏
सुनील गावस्कर या क्रिकेट खेळाडूचे वर्णन, झाले बहु होतील बहु परी यासम हा, ह्या शब्दात करावे लागेल, ते माझे सर्वात आवडते खेळाडू आहेत, हल्लीच अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देवने त्यांचे वर्णन, A complete player, असे योग्य शब्दात केले आहे.
Outstanding interview . Gavaskar is a great human being . Well articulated discussion . Hope he recovers from his throat infection soon. It was a pleasure listening t to the anecdotes . Of course lele prodding along as usual
क्रिकेट शौकीन यांच्या हृदयात ध्रुव म्हणून नावाजलेले फक्त भारत नाही तर जगात क्रिकेट विश्वात स्थान असलेले सुनील गावसकर यांचा माय मराठीत असलेली ही मुलाखत घेतल्याबद्दल सूनंदन तुमचे अभिनंदन. श्रीकांत मातोंडकर
अतिशय महान माणूस. सुनीलजी तुमची आई कर्जत ला एकदा आल्या होत्या त्यांची मुलाखत होती महिला मंडळ मध्ये. खूप छान आठवणी सांगीतल्या त्यांनी होत्या. त्यांना बघून आम्हाला खूप समाधान मिळाले तुम्हांला च बसघतोय असे वाटले.
सर,दूरदर्शन च्या जमान्यापासून पासून मी आपल्या मुलाखती बघत आलेलो आहे. नेमके प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न विचारण्याची आपली हातोटी अद्वितीय आहे. मी आपल्या खूप मुलाखतींचा आनंद लुटला आहे. सुनील सरांना नेमके प्रश्न विचारून खुप रंगत आणली. माझे वडील आपल्या दोघांचे पण जबरदस्त चाहते होते. धन्यवाद सर 🙏🙏🙏
Greatest little master. When Gavaskar goes forward in defense, bat and pad are close together . So close that a ray of sunlight can't pass through ... Gary Cosier , described Gavaskar's batting.
सुनील सरांचा हा प्रोग्राम nagpur ला झाला. माझे एवढे भाग्य होते की ज्या माणसाला आम्ही लहान पासून क्रिकेट चा देव मानतो त्या देवाकडून मला त्यांनी sign केलेला क्रिकेट ball त्यांच्या हातून मिळाला. आयुष्याचे सार्थक झाले. 🙏🙏
ही मुलाखत 11 फेब्रुवारी 2023 ला नागपूरला झाली. मी भाग्यवान की मला ती प्रत्यक्ष ऐकायला मिळाली. सनीभाई म्हणजे एक अष्टपैलु खेळाडू आणि तितकेच विचारी व विनयशील व्यक्तिमत्त्व.
लेले असं वाटते महान सनी सरांना फक्त ऐकत राहावं…. एक विनंती आहे सर अजिंक्य रहाणे ची मुलाखत घ्या आणि ३६ वर बाद झाल्या नंतर त्याने असं काय केलं की नंतर च्या दिवसात भारताचे सर्व खेळाडू एका वेगळ्या आवेश्यात खेळले?
This type of interview need to take early near about 5to10year., which useful for new comer. to how to stay on crease. How to fase to new ball no doubt about you. You are a best opener, best ground shot pleyer. And also remarkable Achuable player in indian cricket.
महान खेळाडू श्री. सुनील मनोहर गावस्कर - लेखक,समीक्षक,स्तंभलेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्व- अतिशय सुंदर अनुभवकथन- लतादिदींबद्दलची आदर अभिव्यक्त करणारे विचार - अमिताभजी,सर गॅरी सोबस' यांचे बद्दलचे विचार आठवणी अद्भुत. सरांना एका धावेला एक रूपया आई-वडील दयायचे अशी आठवणही ते सांगत. आज क्रिकेट मध्ये फारच पैसा आहे असे क्रीडा - वार्ता बातमी मधूनच समजते. पण सुनील सरांसारखा, सचिन सारखा खेळाडू -- असे पालक देशाचे नांव उंचावत असतात. आणि हया गोष्टी परत-परत घडत नसतात. अशा सर्वच व्यक्तिमत्वांना विनम्र अभिवादन! श्री. माळवे
Love this. ❤ I have remained a die-hard fan of Sri Sunil Gabaskar from 1976 onwards and I will remain so. Thanks, Sunandanji, for this excellent session.
Sir Sunil Gavaskar,, he is great, sunandan sir tumchyadarkhya kheladu nech ase interview ghyavet,, तुम्ही agdi ease karun sahaj gappa marun vishay khulavata, मस्त
Legend Sir Sunil Gavaskar!!! This man has inspired the Nation n Generations to come.....Love you Sir for what have you done for fellow Indians!!! RATANA of HEART of EVERY INDIAN! Praying for your Healthy and long life.... Jai Hind
जो स्वतः गुणी आहे व इतर गुणी जनांचा आदर करतो असा माणूस लाखात एक असतो ! सुनील असा आहे . असा माणूस युगा युगातून एकदाच जन्माला येतो . सुनील बरोबरच गॅरी सोबर्स व गुंडप्पा विश्वनाथ हे दोन महान सितारे आम्हाला बघायला मिळाले हे आमचे भाग्यच आहे .
आम्ही सारे वयाने सुनील गावस्कर च्या बरोबरचे.
रेडिओ भोवती सर्व मित्र जमा होवून काॅमेंट्री ऐकायचो.. सनी खेळतोय तो पर्यंत आम्ही बिनधास्त. पण तो आऊट झाला की आम्ही सर्व नाराज.. सर्वांचा प्रिय अत्यंत आवडता " सुनील गावस्कर " . आणि आजही आहे 😜👍👍🧡❤❤
आम्ही लहान असताना सूनील गावसकर हे क्रीकेटर आम्हाला फार आवडायचे । अजूनही एवरग्रीन सूनील गावसकर यांना माझा प्रणाम
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण मुलाखत , खूप मस्त, अत्यंत महान आणि तरीही जमिनीवर असणारा खेळाडू , आणि त्यांच्या समाज कार्याला सलाम, ही माहिती नव्याने समजली , सुनील जी यांना मानाचा मुजरा आणि सुनंदन , तुम्ही अत्यंत उत्तम प्रकार मुलाखत घेतली त्याबद्दल आपलेही आभार , मिलिंद बापट pune
दैवत.... नाही हो.... त्या ही वर काही असेल तर ते ही कमीच असेल..... अख्खं जग त्या वेळेस ज्याला मानत होते..... दिग्गज कबूल करत होते....पण त्या महाराणी ला का नहीं कळले...का नाही दिली उपाधी...हरकत नाही ह्या सम हाच.... शतशः नमन आणि आभार 🙏🙏
यात एका महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख राहून गेला आहे. ते माणूस म्हणून किती मोठे आहेत याचं उदाहरण १९९२/९३ च्या दंगलीत एका मुस्लिम माणसावर जमाव हल्ला करत होता तेव्हा गवस्कर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जमावा ल आवरले ही बातमी पेपर मध्ये वाचली होती.
अत्यंत सुंदर मुलाखत. गावस्कर सर म्हणजे भारतीय क्रिकेट ईतिहासातले एक सुवर्णपानच.
गावस्कर यांचा पहीलितला फोटो आहे माझा कडे. सेंट झेवियर्स मुंबई मध्ये काढला गेला होता. माझे बाबा त्याचं वर्गात होते आणि लहानपणी ते एकत्र क्रिकेट खेळले आहेत.
He was 5 years my senior at St Xavier's Fort. I remember us rushing during lunch time to Azad maidan to see him, Milind rege and others. Also, I clearly recall his letter from West Indies in 1971, to Fr. Fritz, our sports master. Truly our hero.
सुनीलजींनी जेव्हा जेव्हा शतक काढले तेव्हा तेव्हा मी एक एक किलो चितळेंचे पेढे माझ्या मित्रात वाटले आहेत.
महान खेळाडू. आमच्या काळातील दैवत. सुनील जी मुळेच लोक क्रिकेट कडे ओढली गेली. माझा सलाम.
Sunil Gavaskaranna Aamhi Nagpurla University Graund madhye Inter University Cricket Tournament madhye Pahilyanda Pahile hote tenwha Aamhi Ha Pudhe Motha Cricket Player hoil ase mhantale hote aani Kharo khar ha kiti Motha Cricket Player zala..🎉
खर आहे, आम्ही गावी लहान पणे गावी खेळायला जायचो तेव्हा वडिलधारी माणसे बोलायचे तु काय गावसकर होणार आहे का ?चल कर शेतातली काम...
🤪😂
खूप छान कार्यक्रम... सुनील गावसकर जी एक महान खेळाडू तर आहेतच, पण अत्यंत नम्र आणि महान व्यक्ती पण आहेत 👌👌👌👌
क्रिकेटर म्हणुन तर ते महान आहेतच. पण एक व्यक्ति नुसत त्यांच्याकडे पाहिले तरी खूप प्रसन्न वाटते बोलणे तर नुसत एकतेचे रहावंसं वाटते एकदा प्रत्यक्षात त्यांना पाहण्याची इच्छा आहे.
सुनिलजी या मुलाकतीत किती नम्र सुस्वाभाविक विनयशील कुठेही अहंकार किंवा अहमपना आहे असे जराही वाटले नाही या महान क्रिकेट हस्तीला मानाचा मुजरा मी वयाच्या 13 व्या वर्ष्यापासून त्यांचे क्रिकेट पहात आलो आहे सुनील सरांन नंतर कोण मग सचिन तेंडुलकर हा हिरा भारतीय संघाला लाभला आणि सचिन नंतर विराट.
अश्या भारतीय संघाला आणि संघांसाठी काम करणारे विक्रमादित्य सुनिलजी हे भारतीय संघांचे पितामह आहेत 🇮🇳
अप्रतिम मुलाखत... खुप मजा आली ऐकताना... सुनिल गावस्कर आमच्या पिढीचा एक चैतन्याचा आनंददायी phenomenon... त्यांना मनःपूर्वक नमस्कार 🙏🏻
खरं तर सुनील गावसकर सरांना पण भारतरत्न द्यायला पाहिजे
हो बरोबर
फारच छान वाटले ऐकुन !!
ऐकत ऐकत ते दिवस आठवत रमुन जायला खुप छान मजा येते!
सुनंदनजी या मुलाखतीचा पहिला भागही मी बघितला दोन्ही भाग प्रेक्षकांना केवळ मनोरंजन किंवा माहिती देणारेच नव्हे तर एक छान जीवनानुभव देणारे वाटले. सुनीलजींची मुलाखत घ्यायलाही तेव्हडीच तोलामोलाची व्यक्ती आवश्यक होती आणि तुम्ही ती भूमिका अगदी चोख पार पाडली. धन्यवाद.
सुनील गावस्कर महान खेळाडू आहेतच त्यांच्या मुळे आम्ही घडलो ,पण आत्ता ते स्वतः आणि सेहवाग कमला पसंद (गुटखाची )जाहिरात देतात हे काय योग्य वाटत नाही आम्हाला
to gutka nahi
सुनील जी, खरोखर महान खेळाडू... छान मुलाखत घेतलीत लेले सर... टीव्ही वर खूप वेळा खेळ पाहिला आहे. आज माणूस म्हणून पाहिला. माझे वडील खूप मोठे फॅन होते सूनिलजी यांचे... माझं नाव "रोहन" हे त्यांनी सुनील जी यांच्यामुळे च ठेवलं आहे...
जबरदस्त माणूस. क्रिकेटमधल्या देवाचा देव. पण आजही 74व्या वर्षी क्लिअर मेमरी, चेहऱ्याला असलेला ग्लो, विनयशीलता, समोरच्याचा प्रश्न नीट ऐकणे, समाजाबद्दल आपुलकी, देवाबद्दल कृतज्ञता किती गुण आणि आपल्या हातून देखील काही चुका होऊ शकतात याबद्दल दिलगिरी.... माणूस म्हणून जन्माला येणे आणि माणूस म्हणून वागणे सर्वानाच जमत नाही. सुनील आमचा हिरो होता, आहे. लेले सर खूप चांगली मुलाखत घेतली आणि माणसातला माणूस दाखवला.
गावस्कर म्हणजे आमच्या पिढीचे IDOL.नुसत चांगल खेळण नाही तर अन्याया विरुदध लढण हे त्यांनी खेळाडुंना शीकवल.गोर्या खेळाडुं ची मैदानावर ची दादागिरी त्यांनी मोडुन काढली.ईश्वर त्यांना ऊदंड आयुष्य देआे 🙏🙏
वा, काय अप्रतिम मुलाखत, अस वाटत ही समपुच नाही....फार छान !! 👍👍🙏🙏
क्रिकेटचां चेहरा मोहरा बदलून टाकणारा मराठी माणूस ....
आणि गोरगरिबांची काळजी घेणारा एक ग्रेट माणूस ...
साहेब ...
तुम्हाला खूप आयुष्य लाभो ❤
True leader, inspiring human being, great personality... Mr. Sunil Gavaskar.
भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची सुरुवात केलेले क्रिकेटर. 🙏😊😊😅
सुनील गावस्कर या क्रिकेट खेळाडूचे वर्णन, झाले बहु होतील बहु परी यासम हा, ह्या शब्दात करावे लागेल, ते माझे सर्वात आवडते खेळाडू आहेत, हल्लीच अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देवने त्यांचे वर्णन, A complete player, असे योग्य शब्दात केले आहे.
Outstanding interview . Gavaskar is a great human being . Well articulated discussion . Hope he recovers from his throat infection soon. It was a pleasure listening t to the anecdotes . Of course lele prodding along as usual
सुनंदन लेल्यांनी खूप छान घेतली आहे ही मुलाखत ! अशा खूप मुलाखती त्यांच्याकडून घेतल्या जावोत !! 👍
लेलेजी अप्रतिम मुलाखत घेतलीत.छानच.नक्कीच सुनिल गावसकर आपल्या देशातील सर्वोत्तम फलंदाज.
क्रिकेट शौकीन यांच्या हृदयात ध्रुव म्हणून नावाजलेले फक्त भारत नाही तर जगात क्रिकेट विश्वात स्थान असलेले सुनील गावसकर यांचा माय मराठीत असलेली ही मुलाखत घेतल्याबद्दल सूनंदन तुमचे अभिनंदन. श्रीकांत मातोंडकर
अतिशय महान माणूस. सुनीलजी तुमची आई कर्जत ला एकदा आल्या होत्या त्यांची मुलाखत होती महिला मंडळ मध्ये. खूप छान आठवणी सांगीतल्या त्यांनी होत्या. त्यांना बघून आम्हाला खूप समाधान मिळाले तुम्हांला च बसघतोय असे वाटले.
👌👌👌खुप छान मुलाखत, सनी आणि सुनंदन!
Sunil ji ,You are simply great .we are really proud of you.
क्रिकेट खेळताना पाहिलं नाही आम्ही पन ऐकून पण खूप अनुभव आनंद मिळाला , धन्यवाद लेले सर
Apratim Mulakhat
Dhanya Te Sunil Sir 🙏
Sunil you are great 👍 You who has given respect to Indian cricket 🏏.
Cricket madhale tyaveleche dievait mhanjech Sunil gavaskar ekdam susansakarit person God bless you sir
सर,दूरदर्शन च्या जमान्यापासून पासून मी आपल्या मुलाखती बघत आलेलो आहे. नेमके प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न विचारण्याची आपली हातोटी अद्वितीय आहे. मी आपल्या खूप मुलाखतींचा आनंद लुटला आहे. सुनील सरांना नेमके प्रश्न विचारून खुप रंगत आणली.
माझे वडील आपल्या दोघांचे पण जबरदस्त चाहते होते.
धन्यवाद सर 🙏🙏🙏
वेगवान गोलंदाजी कशी खेळावी आणि नुसती खेळायची नाही तर त्याविरुद्ध धावा पण जमवायच्या हे सुनील " लिटल मास्टर " नी शिकवलं. 🙏
अत्यंत सयंमित, एकाग्रीची हातोटी ,लाजबाब, सुनिल सर सलाम
Greatest little master.
When Gavaskar goes forward in defense, bat and pad are close together . So close that a ray of sunlight can't pass through ...
Gary Cosier , described Gavaskar's batting.
अप्रतिम मुलाखत.....
लेले भाऊ....
खरंच धन्यवाद....!
🙏🙏🙏😊😊
Thanks, Sunandan. He was our Superhero & will remain in our memory as Superhero.
सुनील सरांचा हा प्रोग्राम nagpur ला झाला. माझे एवढे भाग्य होते की ज्या माणसाला आम्ही लहान पासून क्रिकेट चा देव मानतो त्या देवाकडून मला त्यांनी sign केलेला क्रिकेट ball त्यांच्या हातून मिळाला. आयुष्याचे सार्थक झाले. 🙏🙏
There will never be another as good as sunil gavaskar
ही मुलाखत 11 फेब्रुवारी 2023 ला नागपूरला झाली. मी भाग्यवान की मला ती प्रत्यक्ष ऐकायला मिळाली. सनीभाई म्हणजे एक अष्टपैलु खेळाडू आणि तितकेच विचारी व विनयशील व्यक्तिमत्त्व.
सुनील आज फार सोबर वाटला, तो मिश्किल सुनील आज मिसिंग होता !
वयाचा परिणाम
Thank you Lele sir, अगदी योग्य मुद्यांना हात घातलाय
लेले असं वाटते महान सनी सरांना फक्त ऐकत राहावं….
एक विनंती आहे सर अजिंक्य रहाणे ची मुलाखत घ्या आणि ३६ वर बाद झाल्या नंतर त्याने असं काय केलं की नंतर च्या दिवसात भारताचे सर्व खेळाडू एका वेगळ्या आवेश्यात खेळले?
This type of interview need to take early near about 5to10year., which useful for new comer. to how to stay on crease. How to fase to new ball no doubt about you. You are a best opener, best ground shot pleyer. And also remarkable Achuable player in indian cricket.
महान खेळाडू श्री. सुनील मनोहर गावस्कर - लेखक,समीक्षक,स्तंभलेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्व- अतिशय सुंदर अनुभवकथन- लतादिदींबद्दलची आदर अभिव्यक्त करणारे विचार - अमिताभजी,सर गॅरी सोबस' यांचे बद्दलचे विचार आठवणी अद्भुत. सरांना एका धावेला एक रूपया आई-वडील दयायचे अशी आठवणही ते सांगत. आज क्रिकेट मध्ये फारच पैसा आहे असे क्रीडा - वार्ता बातमी मधूनच समजते. पण सुनील सरांसारखा, सचिन सारखा खेळाडू -- असे पालक देशाचे नांव उंचावत असतात. आणि हया गोष्टी परत-परत घडत नसतात. अशा सर्वच व्यक्तिमत्वांना विनम्र अभिवादन! श्री. माळवे
धन्यवाद लेले सर, आपण खूप छान मुलाखत घेतली त्यामुळे तुमचे कौशल्य पण वाखाणण्यासारखे आहे. 🙏🙏
Love this. ❤
I have remained a die-hard fan of Sri Sunil Gabaskar from 1976 onwards and I will remain so.
Thanks, Sunandanji, for this excellent session.
सुनील गावस्कर, आम्हाला तुमच्याविषयी वाटणारा आदर ह्या मुलाखतीने द्विगुणित झाला! God bless you and your family !
Presentation आणि आवाज आणि विनोद करणे एकदम भारी व्यक्ती आहे लेले अश्या खेळाडू बरोबर मुलाकात म्हणजे आयुष्यात खूप केले असे झाले
ही खरोखरच छान मुलाखत आहे जिथे सुनील या दिग्गजाने मनापासून आणि स्पोर्टी पद्धतीने बोलले आहे
कोटी कोटी प्रणाम ...... 🙏🙏🙏
Sunil Sir,Nishabda zale me🙏
Sunandan siranche abhar evde chan Sunil Gavaskar amhala mahiti karun dile🙏
Great cricketer and a great human being...god bless him always
फार सुंदर मुलाखत. 👍 सामाज्याला काहीतरी छान उद्देश सांगितला त्या बद्दल तुम्हांला शत : दंडवत 🙏
अप्रतिम मुलाखत 🎉🎉🎉🎉🎉आवडते क्रिकेटवीर❤🎉🎉🎉🎉🎉
अतिशय सुंदर मुलाखत...
Sir Sunil Gavaskar,, he is great, sunandan sir tumchyadarkhya kheladu nech ase interview ghyavet,, तुम्ही agdi ease karun sahaj gappa marun vishay khulavata, मस्त
लेले जी अप्रतिम मुलाखत घेतलीत. वेगळे प्रश्न होते. 🙏🙏🙏
वाह वाह सुनील खरच ग्रेट आहेस
Great cricketer. Great human being🙏🙏
Touching interview. 👍
Very nice interview
Charan Sparsh to Sir Sunil (Sunny) Gavaskar.
He is the sunshine in our lives.
Great Cricketer
भारत भूषण श्री सुनील गावसकर ❤❤ love you सर ❤❤
अप्रतीम!! गावस्कर सरांना मनापासून धन्यवाद !!
Superb!!!
First superstar of indian cricket ❤
महान लोकप्रिय खेळाडू श्री. सुनिल गावसकर यांना क्रिकेट अतिउत्तम कामगिरी बाबत भारत रत्न पुरस्कार देऊन केंद्र शासनाने सन्मानित करावे.अशी विनंती आहे.
You are just fantastic, mind blowing what not. Lots of love sunnyji
Nice ..motivating.
खूपच महान खेळाडू! माझे खूप आवडते खेळाडू आहेत
Great cricketer. Great man. Legend Sunny G.
Chhan thanks
महान महान फकंत देशासा साठी खेळणारा माणूस
आमच्या जमान्यातला महान खेळाडू, पुण्यात मॅच असताना जवळून खेळताना पाहण्याचे भाग्य... लाभले
आपली मुलाखत ऐकून तुमच्या विषयी आणखी आदर वाढला.
Great opening BATSMAN OF INDIA.who has faced westindies fast bowling without HALMET.SALUTE YOU SIR. GREAT HUMAN BEING.❤
Sunil Gavaskar the GREAT...
There is only one sunshine in cricket and that is Sunny Gavaskar!
अत्यंत सुंदर मुलाखत
Great.sir
Legend Sir Sunil Gavaskar!!! This man has inspired the Nation n Generations to come.....Love you Sir for what have you done for fellow Indians!!! RATANA of HEART of EVERY INDIAN! Praying for your Healthy and long life.... Jai Hind
आमच्या साठी सुनील गावस्कर हेच भारतरत्न आहेत. अस्सल मुंबईकर पक्का भारतीय आणि थोर देशभक्त खेळाडू. आमच्या अंतर्मनावर राज्य गावसकरांचेच!
उत्कृष्ट संभाषण. भागांमध्ये न राहता ते एकाच वेळी असावे.
The greatest person Sunil Gaoskarji
Sunil gavaskar is my child hood hero
What a person
Cricket chi harddisck mhanje sunny sir😊
Sunny sir... great batter, great human... Namaskar
Great bhet
खुप छान मुलाखत .
Truly amazing!! You should title this as Interview with God!!
The Great Master... Sunil...
सोन्यासारखी माणसं . . . .💐💐💐💐💐
Greatcircke
खूप छान मुलाखत ❤
सर्वाना अभिमान वाटण्याजोगे आणि सर्वांनी त्यांचे अनुकरण करण्यासारखे व्यक्तीमत्व.
Nice..my father likes vikramaditya sunny sir..