मा. देशमुख साहेब, आपल्याला साष्टांग दंडवत , 🙏 एवढं सुंदर व्याख्यान देता कि माणसाची प्रतिकार शक्ति नक्कीच वाढली पाहिजे सध्याच्या कोरोना काळात औषधापेक्षाही भारी आपले व्याख्यान आहे, खुपच सुंदर, मजा आली, असं वाटतय आपल्या कार्यक्रमात प्रत्यक्ष हजर असतो तर बरं वाटलं असतं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अशोक देशमुख sir really khup Chan Mi Corona positive ahe, श्रीकृष्णा Hospital Nagpur la admit ahe तुमचे हे ywakkhan ऐकून चक्क खूप हसली Atishay धन्यवाद तुम्हाला
खुपच सुंदर व्याखान आहे.विनोदातुन खुप गोष्टी सांगितल्या आणि पुढच्या पिढीसाठी खुप उपयोगी पडेल अश्या गोष्टी सांगितल्या. हसुन हसुन पुरेवाट लागली.खुपच सुंदर. Thanks sir 👍👍🤝🤝
पहाटेचे 4.30 वाजले. सुरुवातील झोपेतून उठून सहज व्हिडीओ ला click केला. व्यख्यानमाला सुरू झाली. पूर्ण ऐकले. झोप कुठल्या कुठे गेली. ऐकून भरून पावलो. धन्यवाद देशमुख साहेब. 🙏🙏🙏
एवढा वेळ देऊन आपण हि व्हिडीओ पहिले आपले मनपूर्वक आभार... इतरानाही आपण असेच समाधान देऊ शकता आवर्जून या व्हिडीओ ला शेअर करा... काहीही पाहत बसण्यापेक्षा सर्वोत्तम देण्याचा आमचा प्रयत्न आहे... आपले सहकार्य हीच आमची संपत्ती.... कृपया आवर्जून आपल्या फेसबुक आणि WHATSAPP वरून हा विचार इतरांपर्यंत पाठविण्यास सहकार्य असावे हि विनंती... 🙏🙏🙏🙏
एवढा वेळ देऊन आपण हि व्हिडीओ पहिले आपले मनपूर्वक आभार... इतरानाही आपण असेच समाधान देऊ शकता आवर्जून या व्हिडीओ ला शेअर करा... काहीही पाहत बसण्यापेक्षा सर्वोत्तम देण्याचा आमचा प्रयत्न आहे... आपले सहकार्य हीच आमची संपत्ती.... कृपया आवर्जून आपल्या फेसबुक आणि WHATSAPP वरून हा विचार इतरांपर्यंत पाठविण्यास सहकार्य असावे हि विनंती... th-cam.com/video/NT4WblA8RJk/w-d-xo.html 🙏🙏🙏🙏
देशमुख सर खूपच छान सांगतात आम्ही त्यांचे व्याख्यान अनुभवले आहे आम्हांला त्यानी सतत तीन तास हसवत ठेवले याकरिता त्यांचे मनापासून धन्यवाद आणि त्यांना खुप खुप शुभेच्छा
I am from Hyderabad. Mother tongue is Marathi. I enjoyed your speech which was very funny yet philosophical messages are convinced well. "How to be very Happy in daily life" is well said. Heart felt Thank you very much.
Jagannath Kapdni Jay hind Jay Jay Maharashtra Sri Ashok Deshamukh Comedy Speech Very Very considerable As How To Act Ineach Every Person in Samaj Hasan aVery Useful For Healthy Life To Act With Small Medium Old Mahila As Nat Sister Mother Aaji Give Them Good Respect . For Good Night Sleeping silence Giving Bhagvant Namsmaran For Happyness Gladness Life comedy Action More Profitable Thank To Speech Of Sri Ashok Deshmuksh Sir
खुप छान वाटले तुम्हचे विचार खरोखर वास्तविक आहे मी हा व्हिडिओ शेअर पण केले वाशिम जिल्ह्यातील आहे अंगणवाडी सेविका आहे 4डीसेंबर पासून बेमुदत संपावर आहे शासन काही आम्ही विचार च करीत नाही व्हिडिओ ऐकून टेंशन फ्री वाटले
❤खुपखुप छान धन्यवाद सर असेच आपले प्रेम सदैव जनतेचा पाठीशी राहो चुकले असेल तर माफी असावी
मनमुराद आनंद घेण्यासाठी असं व्याख्यान
अनुभवावं ,आनंदयात्री होण्यास अशी व्याख्याने
आवश्यक आहेत ,देशमुख सर खूप खूप धन्यवाद !
देशमूख.सर.जिवणाची.गूरू.किल्ली. ऐकुन.खुप हसले.धन्यवाद
Khup chan.ऐकून बरे वाटते. आनंद वाटला.
Very Nice !!! Aanandi Jivnachi Gurukilli !!! 🌹🌹🌹👍👍👍😊
जुन्या व नव्या संस्कृतीचा फरक जानवला . टी . व्ही. चे दुष्परिणाम समजले. सर्वतोपरी मार्गदर्शन. ऐका आणि आचरणात आणा.
सुंदर,आनंददायी. हास्यतरंग निर्मिती.... तितकेच प्रेरणादायी, मार्मिक, उदबोधक... धन्यवाद सर, हार्दिक स्वागत!!!
😊
खुप छान मजेशीर आहे
खूप दिवसांनी इतके चांगले विचार, विनोदी पद्धतीने ऐकून मन उत्साही आनंदी झाले
धन्यवाद, तुमचे आभार सर
Very nice 👌 👍 👏 😀 ☺
परम पूज्य संत महापुरुषां बद्दल बोलणे टाळा, ही विनंती , कारण सत्य काय हे बऱ्याच लोकांना माहीत नाही
What???? संत? महपुरस?
मग सत्य काय आहे ते तुम्ही तरी सांगा
@@Magnet-y6pआ आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ आआआआआआआज्ञज्ञ
देशमुख सर खूप छान व्याख्यान दिले आणि आजच्या या कोरोना च्या काळात तुमचे व्याख्यान ऐकून मन प्रसन्न झाले.
धन्यवाद सर🌹🌹🌹
Ĺ
श्री अशोक देशमूख साहेब खूप छान लेक्चर अनूभवी माग॔दशक Thank you.sir
🚩🚩🚩🚩🚩
आजपर्यंत असं मार्गदर्शन कधीच ऐकलं नाही 🙏
आपल्याला एक आदरपूर्वक सलाम 👌👍💖
😂😂😂😂
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉@@prashantsuraywanshi9776
खुपचं सुंदर सादरीकरण
एकही क्षण नं थांबता ऐकत राहावे असे प्रसंग रंगवलेत
खूप खूप खूप अभिनंदन
0 supar
नमस्ते सर आपने बहुत बढ़िया मार्गदर्शन किया आपका बहुत-बहुत धन्यवाद
मा. देशमुख साहेब, आपल्याला साष्टांग दंडवत ,
🙏
एवढं सुंदर व्याख्यान देता कि माणसाची प्रतिकार शक्ति नक्कीच वाढली पाहिजे सध्याच्या कोरोना काळात औषधापेक्षाही भारी आपले व्याख्यान आहे, खुपच सुंदर, मजा आली, असं वाटतय आपल्या कार्यक्रमात प्रत्यक्ष हजर असतो तर बरं वाटलं असतं
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Qq
Wa mastch khupch chan great 👌 congratulations
खूप चांगले विचार , 🇮🇳🇮🇳⚔️⚔️🗡️⚔️⚔️🚩🚩🕉️🕉️🕉️👏👏🌴🌴🌴🌴🌻🌻🌻💐💐
छछकीओचृऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋअःअःददददखोओऑऑऑऑऑऑऑऑऑऑऋऋधव
खूप छान प्रेरणादायी व्याख्यान खूप आनंद वाटला धन्यवाद देशमुख सर
खूप खूप छान वाटले आनंद झाला
अशोक देशमुख sir really khup Chan
Mi Corona positive ahe, श्रीकृष्णा Hospital Nagpur la admit ahe
तुमचे हे ywakkhan ऐकून चक्क खूप हसली
Atishay धन्यवाद तुम्हाला
आवडले. खूप छान
😅
धन्यवाद साहेब व्याख्यान ऐकून आनंदी व निरामय जीवन जगण्याच्या खूप काही गोष्ठी मिळाल्या
नक्की हा व्हिडीओ इतरांपर्यंत आपल्या फेसबुक WHATSAPP मार्फत शेअर करा.... हीच आपणास नम्र विंनती....
खुपच छान सगळयांना सवत तुम्ही सुखी जीवनाचे सुत्र सांगितले
सर ,खरच आज टेंशन दुर झाल.आणि अनेक साधे साधे प्राॕब्लेम सोडविण्यासाठी गुरुकिल्लीच मिळाली.धन्यवाद
Ddndffa
अगदी बरोबर आहे हल्ली कोणी कोणाच ऐकत नाही
खुपच सुंदर व्याखान आहे.विनोदातुन खुप गोष्टी सांगितल्या आणि पुढच्या पिढीसाठी खुप उपयोगी पडेल अश्या गोष्टी सांगितल्या. हसुन हसुन पुरेवाट लागली.खुपच सुंदर. Thanks sir 👍👍🤝🤝
⁰00000⁰0⁰
@@ruturajlumde4463 qqqaaaqaqqaqaaaqqaqqaqqaaa.aqàq
@@ruturajlumde4463 qqqqqq
11
@@ruturajlumde4463 1
खरंच अतिशय सुंदर शब्दांत "हसण्याचे महत्त्व" समजावून सांगितलेत त्याबद्दल शतशः धन्यवाद!
खुपच छान मार्मिक भाषण आहे. या भाषणास विनोदाची झालर योग्य पद्धतीने गुंफलेली आहे.
सर खुपच छान, मन व वातावरण प्रसन्न आनंदी झाले,
खूप छान व्याख्यान आणि विनोदी उदाहरणे. छान मनोरंजन झाले. धन्यवाद.
खूपच सुंदर आहे. खूप हसायला आले त्यामुळे कितीतरी ताण कमी झाला. धन्यवाद सर 🙏
छान वाटले
नर्म विनोदाच्या माध्यमातून रोजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी व सहजपणे कसं वागावं याचं सहजपणे मार्गदर्शन केलयं. खूप छान👏👍
पहाटेचे 4.30 वाजले. सुरुवातील झोपेतून उठून सहज व्हिडीओ ला click केला. व्यख्यानमाला सुरू झाली. पूर्ण ऐकले. झोप कुठल्या कुठे गेली. ऐकून भरून पावलो. धन्यवाद देशमुख साहेब. 🙏🙏🙏
त्या! अं
Very well done good jokes on reality
।
किती सुंदर.... असेच प्रगल्भ व्हा... आनंदी राहा....
Pp000pppppppp0pppp0pppppp0
आजच्या काळात ही अशी विचारांची गरज आहे
Ammejine khupach chan
एवढा वेळ देऊन आपण हि व्हिडीओ पहिले आपले मनपूर्वक आभार... इतरानाही आपण असेच समाधान देऊ शकता आवर्जून या व्हिडीओ ला शेअर करा... काहीही पाहत बसण्यापेक्षा सर्वोत्तम देण्याचा आमचा प्रयत्न आहे... आपले सहकार्य हीच आमची संपत्ती.... कृपया आवर्जून आपल्या फेसबुक आणि WHATSAPP वरून हा विचार इतरांपर्यंत पाठविण्यास सहकार्य असावे हि विनंती... 🙏🙏🙏🙏
अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण विनोदी पध्दतीने
सांगितले. सलाम आपल्याला.
आज खूप दिवसांनी आम्ही सर्व खूप खूप हसलो... खूप खूप धन्यवाद सर
खूपच प्रभावशाली व्याख्यान झाले सर धन्यवाद...
Verry. Good. Very very. Nice. Ok. Ok..
"
Budhila chalna denare samaj prabodhanpar vyakhan
@@vishalmengade3035 Aa>
@@vishalmengade3035 qaaaaaaa !aaaaaaAb&
फारच छान.ऐकून खुपच समाधान झाले व खुपच टाईमपास झाला.
एवढा वेळ देऊन आपण हि व्हिडीओ पहिले आपले मनपूर्वक आभार... इतरानाही आपण असेच समाधान देऊ शकता आवर्जून या व्हिडीओ ला शेअर करा... काहीही पाहत बसण्यापेक्षा सर्वोत्तम देण्याचा आमचा प्रयत्न आहे... आपले सहकार्य हीच आमची संपत्ती.... कृपया आवर्जून आपल्या फेसबुक आणि WHATSAPP वरून हा विचार इतरांपर्यंत पाठविण्यास सहकार्य असावे हि विनंती... th-cam.com/video/NT4WblA8RJk/w-d-xo.html 🙏🙏🙏🙏
खूप चाल आहे आपलं व्यखान आपले टिप्स पण चांगल्या आहेत धन्यवाद सल्ले दिल्या बद्दल ,
धन्यवाद, खूप मजेशीर वाटल.मनःपूर्वक धन्यवाद. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
आपल बोलणं खुपच चांगलं होता विनोद निर्मिती सहज होती व्याख्यान खूप चांगलं धन्यवाद
अप्रतिम भाषण देशमुख साहेब
खुपच सुंदर हसुन हसुन पोट दुखले.तुमचे बोलणे ऐकून खूप खूप आनंद झालाय.
शंकर पाटील कथा
षः7फंषषूडतललललत्र
@@bhagyvantbabar7340अ
मी 4:18
एकदम मस्त .. खूप हसलो.. अतिशय उपयोगी व्याख्यान...
आनंदी, हसवून, उत्कृष्ट प्रबोधन. 💯👍
अति उत्तम
लई जोरदार 👍
😊😊अतिशय सुंदर मार्मिक भाषण
Khup chan sir 😊😊
खुपच सुंदर आहे आवडल
देशमुख सर खूपच छान सांगतात आम्ही त्यांचे व्याख्यान अनुभवले आहे आम्हांला त्यानी सतत तीन तास हसवत ठेवले याकरिता त्यांचे मनापासून धन्यवाद आणि त्यांना खुप खुप शुभेच्छा
अशोकजी देशमुख साहेब आपलं "सुदंर जगण्याची गुरुकील्ली"व्याख्यान खुपच छान आहे. आजच्या स्थरातिल सर्वांनाच ऊद्बबोधक आहे,प्रेरणादायक आहे!........….….....
अशा विचारांची पुढील पिढीला खुप गरज आहे सर ..मनापासून आवडलं 🙏🙏
सर नमस्कार,10- वर्षात इतके हसलो नव्हतो.एकदम फ्रेश झालो,खूप ऊर्जा मिळाली.
ंशं
P
फुल टु
खूप सुंदर?! आवडले. धन्यवाद मराठी
मानसा. फार थोडे शिल्लक आहेत अशी
मानसे, परत एकदा धन्यवाद.
Khup chan, namaskar
Very nice lecture .informative with entertainment. Thanks Mr Ashok Deshmukh.
सुंदर, साध्या गोष्टीतून जीवनाकडे बघण्याचा आनंदी दृष्टिकोन, खूपच सुरेख
खूपच सुंदर, सर मि पहिल्यांदाच ऐकलय खुप हसले😊
😊😊
@@Syelik11q0p😊?
आदरणीय साहेबजी, खूपच छान संसार गीता... कानात जीव ओतून ऐकले, मन हलकं झालं..🙏
ङ
बर वाटलं मनापासून ऐकत होते
@@vitthalpajai9641 the best
Best... Margdarshan sir
अप्रतिम अगदी शंकरपाळ्या साठी खुसखुशीत
नक्की हा व्हिडीओ इतरांपर्यंत आपल्या फेसबुक WHATSAPP मार्फत शेअर करा.... हीच आपणास नम्र विंनती....
मन प्रसन्न झालं
Tention free lecture nice👍👍
Mast sir bhashan maja aali👌😌🙏💐
आज कितीतरी दिवसांनी पोट धरून हसलो मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
👍👍😀😀😀
Jaibhim.aaji.🙏
I am from Hyderabad. Mother tongue is Marathi. I enjoyed your speech which was very funny yet philosophical messages are convinced well. "How to be very Happy in daily life" is well said. Heart felt Thank you very much.
Thanks for sharing
खूप छान मार्गदर्शन। आभार
मस्त लाजवाब मार्गदर्शन सर . धन्यवाद !
@@sambhadalavi2991⁰⁹
Ag q5wqqqqq2 buqq2
खूप छान मनापासून हसू आले धन्यवाद हजरजबाबी पणा आवडला
A
Q
q
Q¹q
Q
छोट्या छोट्या विनोदांची आतषबाजी!
संततधारेप्रमाणे स्पष्ट, योग्य मुद्द्यावर बोलणे!
खुपच उपयुक्त..
ओघवत्या भाषेत आनंदी जीवनाची गुरुकिल्ली हसत खेळत्या वातावरणात देशमुख साहेबानी छान सांगितली आहे
Ramdas
सुदर
.
Jagannath Kapdni Jay hind Jay Jay Maharashtra Sri Ashok Deshamukh Comedy Speech Very Very considerable As How To Act Ineach Every Person in Samaj Hasan aVery Useful For Healthy Life To Act With Small Medium Old Mahila As Nat Sister Mother Aaji Give Them Good Respect . For Good Night Sleeping silence Giving Bhagvant Namsmaran For Happyness Gladness Life comedy Action More Profitable Thank To Speech Of Sri Ashok Deshmuksh Sir
वाह!!अती सुंदर . खूपच छान!!! मस्त मनोरंजन झाले...
मोजक्या शब्दात हसविण्याचे सुंदर वक्तृत्व. 🙏
खूपच छान, कोणाचीही भीडभाड न ठेवता जे स्पष्टपणे वक्तव्य केले अप्रतिम हास्य वक्तयात
Your. .lecture..is useful..for..all.
साहेब आपले विचार खूप तंतोतंत जुळतात ,जीवन जगत असताना
Really good condition and good lecture sir
खुप छान वाटले तुम्हचे विचार खरोखर वास्तविक आहे मी हा व्हिडिओ शेअर पण केले वाशिम जिल्ह्यातील आहे अंगणवाडी सेविका आहे 4डीसेंबर पासून बेमुदत संपावर आहे शासन काही आम्ही विचार च करीत नाही व्हिडिओ ऐकून टेंशन फ्री वाटले
तनाव कमी इााल , अप्रतिम सर👌👌👍
जीवनच बदलून टाकणारे असे वक्तव्य...
खूप छान आहे....
मी पहिल्यांदाच ऐकत आहे....मन प्रसन्न झालं...
Chan
खूपच छान वक्तृत्व आज खूप हसली खरच आनंदाची गुरुकिल्ली आहे.
Kupach Sundar 🙏💐
छान. सहजसुंदरीत्या हसरे किस्से ऐकवत चिमटे काढत केलेलं समाजप्रबोधन खूप आवडलं.
jnnnnjjjjjjjjmmmmmm....mnnnnnj...jjjjnnnn....jjjjnnnnnnnnnnjjjjjjjjjjjjjj.jnnjjjjjnnnjjnnnnjjjjjjjnnnnnnnnnnnnjjjjjjjjjjj.jjjnnjjjjjnnjjjjjjjmmjjjjj.jjjjjjjjjjjjjjjjjjjjmjjjnnnjjjjjjjmjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjnnnjjjnjjjjjjjjjjjjjjnnnjjjm
Ppppp
Lay bhari lecture....
Nj
Qqd
मस्त अप्रतिम 😅😢
व्याख्यान अति सुंदर आहे.व्याख्यानात अनेक उदाहरणे दिले आहेत. आपले जीवनात वरील प्रकार घडलेला आहे म्हणून वरीलप्रमाणे जीवन जगावे.👍👍
पहिल्यांदाच ऐकले खळखळून हसले खूपच छान
Laughter is very important in life. Speech is wonderful. Thanks a lot.
Jai ho !
Thank
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa😊@a😊aaaa@a😊
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री
अतिशय सुंदर
सुंदर! अप्रतिम! आनंदी आनंद! 🍻😊🎅
खूप छान सर मार्गदर्शन खुप काही शिकायला मिळाले तुमच्या व्याख्यानातून👍👌
Aanandejevan
Very nice speech....micro observations
अशोक देशमुख अतिशय रंगतदार व्याख्यान
हसण्यासाठी जन्म आपुला
लय भारी राव😊
टेंशन कमी करण्यासाठी....मस्त.आनंदेतून प्रबोधन...
aadhik bolane vatate
Khup Chyan Mangal Ho 👍👍🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
खूप छान स्पीच मोलाचे मार्गदर्शन
H
खुप छान...खरंच हसुन हसुन पोट दुखायला लागले...😆
साहेब एकच नंबर