पत्रकार - संपादक, विश्लेषक म्हणून उदयजींचे नाव माहीत होते ... कर्तृत्व माहीत होते पण आज या अद्भुत प्रतिभेच्या माणसाला आपण एकदा तरी भेटले पाहिजे , दुर्मिळ होत चाललेल्या या प्रजातीला पाहिले पाहिजे असे वाटू लागले आहे .... खूप छान वाटलं
अत्यंत बुध्दिमान व्यक्ती. त्यांना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. त्यांचा रोखठोक कार्यक्रम फार आवडायचा. पण ते टीव्ही चॅनेलवरून दिसायचे अचानक बंद झाल्यावर फार वाईट आणि आश्चर्य वाटले. खरं तर त्यांनी आपले यूट्यूब चॅनेल सुरू करून अनेक विषयांवर बोलावे अशी फार इच्छा आहे.
डॉ. उदय जी, एक उत्तुंग, आदरणीय व्यक्तिमत्व. आज त्यांच्या वंशजांचे, पालकांचे, कुटुंबियांचे समाजाप्रती योगदान, त्यांच्या आयुष्यातील स्थान याविषयी खूप छान पदर उलगडले गेले. डॉक्टरांच्या कर्तृत्वाला, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला सलाम. 🙏🙏🙏
डॉक्टर उदय निरगुडकर ह्या एका अलौकिक व्यक्तिमत्वाचा परिचय फक्त एका कार्यक्रमात करून देणं अत्यंत अवघड आणि अशक्य आहे. त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारे आणखी कार्यक्रम होणं आवश्यक आहे. कृपया आपण असे कार्यक्रम आयोजित करावेत. त्यायोगे त्यांचे विचार ऐकायला मिळतील. धन्यवाद.
आत्तापर्यंत मी उदयजीना एका न्यूज चॅनल वरील अँकर म्हणून बघत आलो. पण हा व्हिडिओ बघितल्यावर या माणसाचं कर्तुत्व ऐकून थक्क झालो. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला नमन ,🙏🙏🙏
उदय सरांनी घेतलेल्या बहुतांश मुलाखती पाहिल्या आहेत.अशा अभ्यासू, उत्कृष्ट संवाद साधणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची मुलाखत तेवढ्याच उत्तम रीतीने घेतली आहे.पण,ती अपूर्ण आहे असे वाटते, आणखी भाग ऐकायला आवडेल. दोघांनाही नमस्कार.
खूप खूप सुंदर कल्पना डॉ. उदयजी ह्या बुद्धिमान वादळाच्या अनेक बाजूचा दृष्टांत दिला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद! डॉ तुम्हाला नम्रतापूर्वक दंडवत! अनंतस्वरूप सद्गुरु अश्या देवा तुझ्या चरणी डॉ. उदयजींना आरोग्य दाई सुदृढ भरपूर आयुष्य दे ही मनापासुन कृतज्ञतापूर्वक प्रार्थना!
उदयजी,यांच्या बदल आपुलकी खुपच द्विगुणित झाली,पत्रकार व्यतिरिक्त त्यांची ओळख झाली,पण त्याचें बालपण, गाव,वडील यांच्या बाबत काही माहीती,मुलाकातीत कळाली नाही ? शुभेच्छा उदयजी निरगुडकर सर 👍🙏
खरच उदयजी फार अभ्यासू व्यक्तिमत्त्व..!! एका शिस्तबद्ध व्यक्तीकडून खूप काही चांगल्या गोष्टी आपण शिकत आहोत याचा अभिमान वाटत आहे. नेहमी दुसऱ्यांच्या कारकिर्दी अगदी अचूकपणे समाजासमोर सादरीकरण करण्याचे सुंदर कौशल्य उदयजींमध्ये आहे. वेगवेगळया मुलाखतीतील कौशल्याचा एक भांडार म्हणजे उदयजी आहेत.खरच जे नेहमी दुसऱ्यांची मुलाखती घेण्यात प्रगत आहेतच आज ते किती भन्नाट आहेत हे ऐकायला मिळाले .खूप छान आजचा उपक्रम . उदयजींना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!
अचंबित करणारे कर्तृत्व. भारतीय शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक पाठय पुस्तकात ही मुलाखत अभ्यासक्रमात ठेवावी व्यक्तिमत्व घडवणाऱ्या माऊलीस साष्टांग नमस्कार. उदयजी एगदातरी भेट द्या
अप्रतिम माणसाची अप्रतिम मुलाखत खर तर उदयजी TV न्युज चॅनेल वर का दिसत नाहीत हा मला पडलेला खूप मोठा प्रश्न होता, परंतु या मुलाखतीच्या माध्यमातून कळालं, की तो काळ त्यांच्या आयुष्याचा एक पैलू मात्र होता... त्याच जग खूप विस्तीर्ण आहे All the best sir
Dr. Uday Nirgudkar deserves to be nominated as an MP in Rajya Sabha . His corporate experience and in depth knowledge of social issues will definitely be of great importance in India's development
Uday sir khup sunder jeevan jaglat..ata tumchi dincharya kay aahe..जीवेत् शरदः शतम्..अशी प्रार्थना मी केली आहे..ज्येष्ठ नागरिक..संगीत शिक्षक आहे.. विविध विषयांवर सखोल अभ्यास झोकून देऊन केलात..धन्यवाद..
तुम्ही शाळेचे एवढे कौतुक करून सांगितले की कवी स्वतः शिकवायला यायचे म्हणून परंतु शाळेचे नाव नाही सांगितले. तुमच्या बालपणविषयी शाळा, सोसायटी / चाळ, कॉलेज ह्याविषयी पण काही जास्त सांगितले नाही. एकूण मुलाखत उत्तम झाली. नेहेमीप्रमाणे अतिशय सुंदर बोलले.
उदय सराना प्रेक्षकांची एक कळकळीची विनंती .मुलाखत ज्या कर्तृत्ववान व्यक्तीची मुलाखत घेणार त्यांच्या गोपनीयतेच्या. आवश्यकता विचारात घेतल्या जाव्यात हा मोलाचा सल्ला . त्यांच्या कडून आणखी नव नव्या दर्जेदार मुलाखतींचे वाट पाहणे होणार .
आदरणीय ऊदयजी,आपली भेट लोणारे येथे झाली होती माझी दोन पुस्तके मी आपल्याला भेट दिली होती. मी विमानात ती वाचून कळविन असे आपण म्हणाला होतात. आपण कळविलेले नसले तरी आपण ग्रेट आहात म्हणून तर मी मुद्दाम भेटायला आलो होतो.
स्वयमचे खूप खूप आभार.आपण Dr Udaysarancha जीवनपट उलगडून दाखविला सरांनी आपल्या आयुष्यात आलेल्या. व्यक्तींचा उल्लेख करून एक संस्कारित व्यक्तित्व सादर केले त्यांना खूप खूप शुभेच्छा.
पत्रकार - संपादक, विश्लेषक म्हणून उदयजींचे नाव माहीत होते ... कर्तृत्व माहीत होते पण आज या अद्भुत प्रतिभेच्या माणसाला आपण एकदा तरी भेटले पाहिजे , दुर्मिळ होत चाललेल्या या प्रजातीला पाहिले पाहिजे असे वाटू लागले आहे .... खूप छान वाटलं
आई ही खुपच प्रभावशाली आहे सर आपली आई, तिला शतशः प्रणाम
आपल्या आयुष्यात इतकी शिखरे गाठू शकतो ही अशक्यप्राय वाटणारी भावना सरांमुळे आपल्या मनात रुजु शकते.Yes,you can do it. त्रिवार सलाम .
अतिशय सुरेख संवेदनशील कार्यक्रम,महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एक बहुआमीय व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन दिलीत. खुप खुप धन्यवाद.
अतिशय दुर्मिळ विचार ऐकायला मिळाले आहे धन्यवाद
अत्यंत बुध्दिमान व्यक्ती. त्यांना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. त्यांचा रोखठोक कार्यक्रम फार आवडायचा. पण ते टीव्ही चॅनेलवरून दिसायचे अचानक बंद झाल्यावर फार वाईट आणि आश्चर्य वाटले. खरं तर त्यांनी आपले यूट्यूब चॅनेल सुरू करून अनेक विषयांवर बोलावे अशी फार इच्छा आहे.
खरोखर त्यांनी स्वतः चे you Tube सुरू करून राजकीय व अन्य विषयावर बोलावे . खूप subscription मिळेल
मोदी राज्यात त्यांना त्याच काय इतरही चॅनेल्स वरून काढण्यात आले
बराच काळ 'लापता' असलेली ,माझ्यासाठी अत्यंत आदरणीय , बहुआयामी ,प्रशंसनीय व्यक्ती आता भेटल्यावर 'आनंदाचे डोही......' असंच वाटलं !
डॉ. उदय जी, एक उत्तुंग, आदरणीय व्यक्तिमत्व. आज त्यांच्या वंशजांचे, पालकांचे, कुटुंबियांचे समाजाप्रती योगदान, त्यांच्या आयुष्यातील स्थान याविषयी खूप छान पदर उलगडले गेले.
डॉक्टरांच्या कर्तृत्वाला, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला सलाम.
🙏🙏🙏
सरांना ऐकल्याबरोबर त्यांना पहाणे हाही सात्विक अनुभव आहे . भरपुर माहिती, अभ्यास, बोलणं अत्यंत विलोभनीय आहे.
डॉक्टर उदय निरगुडकर ह्या एका अलौकिक व्यक्तिमत्वाचा परिचय फक्त एका कार्यक्रमात करून देणं अत्यंत अवघड आणि अशक्य आहे. त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारे आणखी कार्यक्रम होणं आवश्यक आहे. कृपया आपण असे कार्यक्रम आयोजित करावेत. त्यायोगे त्यांचे विचार ऐकायला मिळतील.
धन्यवाद.
अरे देवा... किती छान... खूप खूप आभार!
आजही इतकी 'आख्खी' म्हणजे समग्र अशी माणसं आपण 'जिवंत' ठेवलीयत...
धन्य धन्य देवा!
मी अनेकदा हा कार्यक्रम पाहिला. दरवेळी तेवढाच प्रेरणादायी आहे. निरगुडकर सर 🙏🙏🙏
आत्तापर्यंत मी उदयजीना एका न्यूज चॅनल वरील अँकर म्हणून बघत आलो. पण हा व्हिडिओ बघितल्यावर या माणसाचं कर्तुत्व ऐकून थक्क झालो. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला नमन ,🙏🙏🙏
नक्कीच अष्टपैलू
Very nice introduction such a great pe6
🙏🙏
Agadi khar
😅
स्वयंशी स्वयंवर झालेले श्री उदयजींना कोटी कोटी शुभेच्छासूक्त
नविन इतके छान प्रश्न विचारलेस की dr. उदय यांना इतक्या जवळून सर्वांना च ऐकता/ पाहता आले.
खरोखर माहितीत नसलेले...... 👌👌👍🙏
उदय सरांनी घेतलेल्या बहुतांश मुलाखती पाहिल्या आहेत.अशा अभ्यासू, उत्कृष्ट संवाद साधणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची मुलाखत तेवढ्याच उत्तम रीतीने घेतली आहे.पण,ती अपूर्ण आहे असे वाटते, आणखी भाग ऐकायला आवडेल.
दोघांनाही नमस्कार.
खूपच सुंदर कार्यक्रम. एक माणूस किती गोष्टी करू शकतो फक्त त्यासाठी पूर्ण झोकून देऊन काम केले पाहिजे ह्याचे उदय जी ही एक मूर्तिमंत उदाहरण उदाहरण.
निरगुडकर सरांचा कुठलाही कार्यक्रम मनापासून
पहातो/ऐकतोच ऐकतो. मन:पूर्वक आभार!
स्वयं व डॉ निरगुडकर यांना आज प्रथमच ऐकले, खूप भावले. डॉ निरगुडकरांना मानाचा मुजरा.
निरगुडकर सरांचे कौतुक करण्यास शब्द अपुरे आहेत 🙏🙏
अत्यंत मौलिक मुलाखत आणि अष्टपैलू , ऋजु व्यक्तिमत्व !🙏🙏🙏
नमस्कार सर..मी एक कोल्हापूरकर आहे तुम्ही लिहीलेला आघळ-पाघळ कोल्हापूर हा अप्रतिम लेख कित्येक वेळा वाचला आहे..जबरदस्त व्यक्तीमत्व आहात..धन्यवाद सर
लेख online कुठे मिळेल वाचायला?
Great Udya sir
ज्योती वाळके
माझी आवडती व्यक्ती, आपले सर्व कार्यक्रम मला फार आवडतात आपल बोलणच एवढ सुंदर आहे ना की ऐकत राहावं वाटत ग्रेट
प्रतिभावान, अष्टपैलू उदय सर
परत परत ऐकावे असे .. शब्द सम्राट उदय सर . सर सर्वांना समृध्द करताता.
खूप खूप सुंदर कल्पना डॉ. उदयजी ह्या बुद्धिमान वादळाच्या अनेक बाजूचा दृष्टांत दिला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद! डॉ तुम्हाला नम्रतापूर्वक दंडवत! अनंतस्वरूप सद्गुरु अश्या देवा तुझ्या चरणी डॉ. उदयजींना आरोग्य दाई सुदृढ भरपूर आयुष्य दे ही मनापासुन कृतज्ञतापूर्वक प्रार्थना!
उदंड आउष् लाभो
उदयजी,यांच्या बदल आपुलकी खुपच द्विगुणित झाली,पत्रकार व्यतिरिक्त त्यांची ओळख झाली,पण त्याचें बालपण, गाव,वडील यांच्या बाबत काही माहीती,मुलाकातीत कळाली नाही ? शुभेच्छा उदयजी निरगुडकर सर 👍🙏
खरच उदयजी फार अभ्यासू व्यक्तिमत्त्व..!! एका शिस्तबद्ध व्यक्तीकडून खूप काही चांगल्या गोष्टी आपण शिकत आहोत याचा अभिमान वाटत आहे. नेहमी दुसऱ्यांच्या कारकिर्दी अगदी अचूकपणे समाजासमोर सादरीकरण करण्याचे सुंदर कौशल्य उदयजींमध्ये आहे. वेगवेगळया मुलाखतीतील कौशल्याचा एक भांडार म्हणजे उदयजी आहेत.खरच जे नेहमी दुसऱ्यांची मुलाखती घेण्यात प्रगत आहेतच आज ते किती भन्नाट आहेत हे ऐकायला मिळाले .खूप छान आजचा उपक्रम . उदयजींना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!
Great... अष्टपैलू व्यक्तिमत्व. खूप सुंदर मुलाखत. खूप वर्धनी सरांना ऐकलं.. खूप छान वाटलं
एक अतिशय उद्बोधक मुलाखत ऐकुन धन्य झालो आहे..... जीवनाचे विविध पैलू समोर आले आहे. धन्यवाद.....
अचंबित करणारे कर्तृत्व. भारतीय शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक पाठय पुस्तकात ही मुलाखत अभ्यासक्रमात ठेवावी
व्यक्तिमत्व घडवणाऱ्या माऊलीस साष्टांग नमस्कार. उदयजी एगदातरी भेट द्या
फार छान एवढा मोठा माणूस चॅनेल मधून का बरे बाहेर पडले राजकारणाचे बळी होते का?जनता चांगल्या कार्यक्रमांना मुक्ते आहे
Barbatalele rajkaran ashya vyakti matvas n, ruchane sahajik ch rahil.. Swayam.... Shrestatv lapun rahanar naahi naahi.
Samajyala apli garaj nakki
Aselach...
चॅनेल चे TRP हे बाहेर पडल्याने कमी झाला नाहींतर ते चॅनेल आज 1 no ला असते
अप्रतिम माणसाची अप्रतिम मुलाखत
खर तर उदयजी TV न्युज चॅनेल वर का दिसत नाहीत हा मला पडलेला खूप मोठा प्रश्न होता, परंतु या मुलाखतीच्या माध्यमातून कळालं, की तो काळ त्यांच्या आयुष्याचा एक पैलू मात्र होता...
त्याच जग खूप विस्तीर्ण आहे
All the best sir
उदय सरांनी घेतलेल्या मुलाखती ब-याच ऐकल्या... अतिशय मनोवेधक अशा मुलाखती आहेत....
स.नमस्कार;
आपल्यापरिचयातूनमीहीखूपभारावूनगेलो
आपणांसभेटण्याची,बोलण्याचीईच्छाआहे❤
Wah. Excellent chat. Both Anchor and Dr Uday are par excellence in communication.
great
Dr. Uday Nirgudkar deserves to be nominated as an MP in Rajya Sabha . His corporate experience and in depth knowledge of social issues will definitely be of great importance in India's development
सर मी तुम्हाला बातम्या देताना पाहिलय तेंव्हा पासून तुमचं बौद्धिक व्यकतीमत्त खूप आवडतं हा व्हिडिओ तर अप्रतिम
फार उत्तम कार्यक्रम झाला.... परत परत बघावासा वाटेल असा..... निरगुडकर सर ..... तुम्हाला मानाचा मुजरा
असे प्रामाणिक पत्रकार पाहिजे
Uday sir khup sunder jeevan jaglat..ata tumchi dincharya kay aahe..जीवेत् शरदः शतम्..अशी प्रार्थना मी केली आहे..ज्येष्ठ नागरिक..संगीत शिक्षक आहे..
विविध विषयांवर सखोल अभ्यास झोकून देऊन केलात..धन्यवाद..
खऱ्या अर्थाने विद्वान, प्रगल्भ तरीही अत्यंत विनयशील व्यक्तिमत्त्व. डॉ.उदयजी निरगुडकर यांना सादर प्रणाम
डॉ.उदय निरगुडकर सरांना साष्टांग नमस्कार...एव्हढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे जवळून दर्शन घडले....खूप खूप मनापासून धन्यवाद 37:59 👏🌹🌹🌹🌹
अतिशय सुंदर अनमोल मुलाखत उदय सरांची तरुणांसाठी तर अत्यंत मौलिक
अष्टपैलू व्यक्तीमत्व ,खूप प्रभावशाली बोलणं शतशः नमन 🙏🏼🙏🏼
Just amazing and fantastic hats off to you Udayji and Sir you are both आणी चतुरस्त्रच नाही तर दशदिशास्त्र
तुम्ही शाळेचे एवढे कौतुक करून सांगितले की कवी स्वतः शिकवायला यायचे म्हणून परंतु शाळेचे नाव नाही सांगितले.
तुमच्या बालपणविषयी शाळा, सोसायटी / चाळ, कॉलेज ह्याविषयी पण काही जास्त सांगितले नाही.
एकूण मुलाखत उत्तम झाली. नेहेमीप्रमाणे अतिशय सुंदर बोलले.
Am product of marathi medium school dr Bedekar Vidya mandir thane
स्वयं नेहमीच चांगला कन्टेन्ट / ज्ञान देण्याचा प्रयत्न करते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
उदय सराना प्रेक्षकांची एक कळकळीची विनंती .मुलाखत ज्या कर्तृत्ववान व्यक्तीची मुलाखत घेणार त्यांच्या गोपनीयतेच्या. आवश्यकता विचारात घेतल्या जाव्यात हा मोलाचा सल्ला . त्यांच्या कडून आणखी नव नव्या दर्जेदार मुलाखतींचे वाट पाहणे होणार .
आदरणीय ऊदयजी,आपली भेट लोणारे येथे झाली होती
माझी दोन पुस्तके मी आपल्याला भेट दिली होती. मी विमानात ती वाचून कळविन असे आपण म्हणाला होतात.
आपण कळविलेले नसले तरी आपण ग्रेट आहात म्हणून तर मी मुद्दाम भेटायला आलो होतो.
महान व्यक्ती...खूप शिकवून घेणारी मुलाखत ....
केवळ अप्रतिम ! शतायुषी व्हा !खूप अभिमान वाटला ! मी त्यांना महाविद्यालयीन वयात पाहिलंय,त्यांच्याशी बोलण्याची संधी प्राप्त झाली होती !🎉❤
स्वयमचे खूप खूप आभार.आपण Dr Udaysarancha जीवनपट उलगडून दाखविला सरांनी आपल्या आयुष्यात आलेल्या. व्यक्तींचा उल्लेख करून एक संस्कारित व्यक्तित्व सादर केले त्यांना खूप खूप शुभेच्छा.
अतिशय छान, प्रेरणास्थान
"अफलातून व्यक्तिमत्व" ❤🙏
महाराष्ट्र मधील तरुण पिडीला मिळालेलं चांगल पत्रकार समलोचक 🙏🙏💐💐
उदय जी तुम्ही खूप मोठं कानगुले आहे आमचे आजी पणजी धान्य साठविण्यासाठी जूनी पध्दत तसं खूप सुंदर ठेवा आहे तुमच्या मनात
जबरदस्त व्यक्तीमत्व
खूप सुंदर मुलाखत झाली, धन्यवाद! T. V. वर ते खूप छान मुलाखती घेत
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व उदय निरगुडकर अप्रतिम झाली मुलाखत
अप्रतिम व्यक्तिमत्त्व! 🙏
अनेक बाजू माहितीच नव्हत्या.त्या समजल्या.धन्यवाद स्वयंला 🙏
I am sure his articulation is a result of the huge knowledge (turned into wisdom) and variety of skill sets metamorphosed in him !
Khupch apratim karykam.(ha shabd kamich aahe) pn aata Udayji Kay krtat???
खूपच छान,, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,,, सलाम
अप्रतिम.उदय सर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.
सर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले आपण आम्हाला अभिमान आहे आपला, विनम्र अभिवादन🙏🙏
उदय सर.अतिशय आवडते
पण आज त्यांच्या विषयी खूप माहिती समजली थक्क झाले
तेथे कर माझे जुळती
ग्रेट उदय सर ! आणि स्वयमचे खूप आभार
Great Uddayji ❤ God bless you
उदयजी तुमचे विचार रोज रोज ऐकायचे आहेत ..
व्वा व्वा!!!क्या बातहै l आमच्या मराठी भाषेचं लेणं!!!
अप्रतिम व्यक्तिमत्त्व. सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा.
नमस्कार ऊदयजी खुपच मस्त. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉
Uday saheb pranaam fantastic
Great sir...❤ God bless you
खूप अप्रतिम मुलाखत.उदयजींच्या अनेक पदरी व्यक्तीमत्वाचे पैलू आम्हाला कळले.खूप धन्यवाद.
वाचनाचं मूल्यमापन आपण जे केलंत ते अप्रतिम
Great Great Great Sir, Salute to you 🙏
अतिशय उत्तम
डॉ.उदय सर तुम्हाला आम्ही खुप मिस करतो. तुमच्या विश्लेषणात्मक त्या मुलाखती आता च्या कोणत्याही वाहिनीवर पाहायला मिळतं नाही.
मुलाखत ऐकुन धनय झालो उदय सर आपणास उदंड आयुषय लाभो
उदयजी, व्याकरणशुद्ध शब्द कर्तुत्व नसून "कर्तृत्व" व स्त्रोत नसून "स्रोत" असा आहे. लहानातोंडी मोठया घासाबद्दल क्षमस्व !
फरक समजला
धन्यवाद
अप्रतिम मुलाखत आनंद झाला 🙏🙏🙏
अप्रतिम विश्लेषण! प्रतिभावंत पत्रकार!!💐
Thank You so much swayam talk...great personality Uday sir
Best wishes for him
किती हुशार मंडळी आहेत शब्द नाहीत
Very beautiful and inspiring interview
खूपच सुंदर कार्यक्रम. उदय सरांच बोलणं ऐकत रहावस वाटतं.
खूप प्रेरणादायी मुलाखत...
Khup chan ऐकायला मिळाले 👍 Great व्यक्ती
Extraordinary real anchor
किती छान उदय सरांची मुलाखत मला गंमत वाटली सरांचा चेहरा पाहून
यांना पुणेरी पगडी घालावी.... आणि श्रीराम .जय श्रीराम
अप्रतिम. खूप खूप धन्यवाद.
Intelligent and knowledgeable personality. Sad that he has left TV channel or rather compelled to do so.
त्यावेळी ते चॅनेल या सुसंस्कृत संपादक मुळे top वरती होते .
मग्रुरी. दुसरं काय?
Apratim ❤
Great personality and inspiring also.
Sampurn interview upload karal ka Please.
अप्रतिम मुलाखत..धन्यवाद
खुपच छान, अप्रतिम
फारच अप्रतिम कार्यक्रम,माझे अतिशय आवडते व्यक्तिमत्त्व,त्यांनी झी मराठी सोडलेआणिआम्हा सर्वांचे चांगले कार्यक्रम बघण्याचे दिवस विरून गेले.
शरद पवारांमुळे निरगुडकरांना झी टीव्ही सोडावे लागले.
अप्रतिम,!