शेतातून उभी केली करोडोंची आयटी कंपनी | Podcast with

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2024
  • Join "Finance Club by Prasad"
    👉finclub.finnovationz.com/
    Convey News App
    👉bit.ly/ConveyNewsAPP
    The Convey Learning App
    👉bit.ly/3pYstvN
    The Brokerage Comparison Website
    👉finnovationz.com/
    ******************************************************
    Start investing with Upstox!
    👉rebrand.ly/fngqxga
    Start investing with Angleone
    👉itrade.angelone.in/DiyKyc/Sub...
    Start investing with Dhan!
    👉invite.dhan.co/?join=PRWE10
    Start investing with Zerodha!
    👉bit.ly/dematwithz
    ******************************************************
    Subscribe To Our Convey Pitchers Newsletter.
    Withdraw all the knowledge you need.
    bit.ly/theultimatefinancenews...
    FREE Stock Market Crash Course TH-cam Series
    bit.ly/stkmktcrashcourse
    **********************************************
    Join Us On Telegram
    t.me/finnovationzindia
    ********************🙏🏻********************
    You can follow us on 👉🏻 Social Media handles for more content
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    👉🏻 Instagram: / namaskarprasad
    👉🏻 Facebook: / namaskarprasad
    👉🏻 Twitter: / conveyofficial
    WhatsApp newsletter: chat.whatsapp.com/GUPHv5ProJB…

ความคิดเห็น • 409

  • @ShetkariMitraBhagvat
    @ShetkariMitraBhagvat 4 หลายเดือนก่อน +85

    BAAP Company देशात पण बाप होवो हीच इच्छा आणि मराठी माणूस मराठी माणसाच्या कामाला यावी ही प्रार्थना !!!🧿👍

  • @as009jaguar
    @as009jaguar 4 หลายเดือนก่อน +50

    हा IT इंडस्ट्री मधील "बाप" माणूस होणार एक दिवस..
    खूप खूप शुभेच्छा घुगे सर...!

  • @snehalpatil2202
    @snehalpatil2202 4 หลายเดือนก่อน +52

    वाह ... पैसा आला म्हणुन आपल्या गावाला जाऊन काम सुरू केले ऐकुन खुप खुप छान वाटल.❤
    गावाला नाही विसरले आणि मी पणा कुठेच नव्हता यात 🎉

    • @sarthakthorat1203
      @sarthakthorat1203 4 หลายเดือนก่อน

      Are dada luttay he saglynla

    • @Researchwell814
      @Researchwell814 4 หลายเดือนก่อน

      ​@@sarthakthorat1203 कस लुटयात ते पण सांगा

    • @jaydeshpande7138
      @jaydeshpande7138 4 หลายเดือนก่อน

      ​@@sarthakthorat1203 सडके कांदे आलेच. अरे चांगले म्हणा

    • @jaydeshpande7138
      @jaydeshpande7138 4 หลายเดือนก่อน

      ​@@sarthakthorat1203काय लुटले सांग ना मग

  • @dattam3251
    @dattam3251 4 หลายเดือนก่อน +6

    मी हा व्हिडिओ पाहून खुपच प्रभावित झालो. रावसाहेब तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण काम करत आहात. तुम्ही महात्मा गांधींचा विचार, गांवाकडे चला , या विचाराला प्रत्यक्षात अंमलात आणताय.मला असं वाटतंय कीं हे तुमच्या बद्दलची माहीती जर माननीय मोदी साहेंबापर्यंत पोहोचवली गेली तर ते तुमचं कौतुक तर करतीलच पण कदाचित त्यांच्या Rural Development Programs मधे तुमचे विचार अंमलात आणायाच्या दृष्टीने प्रयत्न करतील.

    • @user-hx5ie2fj3b
      @user-hx5ie2fj3b 3 หลายเดือนก่อน +1

      Appasaheb salunke sambhaji Nagar

    • @user-hx5ie2fj3b
      @user-hx5ie2fj3b 3 หลายเดือนก่อน

      Think you❤❤❤❤❤

  • @pramodpatil7315
    @pramodpatil7315 4 หลายเดือนก่อน +13

    शब्दशा 'बाप'दुसरा शब्द नाही, पहिली मुलाखत नारायण मूर्ती एयकल्यावर जो आनंद आणि प्रबोधन झालं तेवडंच ही मुलाखत होती, श्रीयुत रावसाहेब घुगे जे बोलत होते ते सामान्य पण जागरूक नागरिकांच्या मनात आणि स्वप्नातील वसलेला ग्रामीण भाग कसा समृद्ध होईल.
    नेमके प्रश्न योग्य वेळी म्हणजे समोरच्या 'बाप माणसाला'त्याच्या अनुषंगाने विचारले. अत्यंत आदर्श मुलाखत पहिली आणि एयकली, शतशः धन्यवाद 🌹🙏

  • @009ranjit
    @009ranjit 5 หลายเดือนก่อน +24

    तुमचा प्रवासाला सलाम आणि शेतकऱ्यासाठी केलेल्या कामा बदल धन्यवाद शेतकरी नेहमीच तुमचा पाठीशी उभे राहील❤

  • @user-qx2uk2di7j
    @user-qx2uk2di7j 4 หลายเดือนก่อน +54

    Amazing personality
    मी खूप inspire झालोय
    किती आनंद झाला की लोकांचा समाजाचा नि देशाचा एवढा विचार करणारे रावसाहेब सारखे लोक अजूनही आहे
    Thank you सर

  • @madhumalatijoshi3640
    @madhumalatijoshi3640 4 หลายเดือนก่อน +8

    चि. रावसाहेब तुम्हाला खूप खूप आशिर्वाद👍
    गावं ओस करून शहराचा फुगणारा फुगवटा पाहून भयंकर अस्वस्थता त्रास देत होती खूप
    वर्षांपासून मनात हाच प्रश्न होता की काय करता येईल.. वाढत्या शहरीकरणामुळे कुटूंबव्यवस्था सुद्धा धोक्यात येतेय त्यामुळे तुम्ही फक्त आर्थिक समस्येला उत्तर देत नसून भारतीय संस्कृतीचे ही रक्षण करण्यास हातभार लावत आहात.. तुमच्यासारखे मुल म्हणजे कुलं पवित्रं जननि कृतार्था वसुंधरा पुण्यवती च ! कधी योग आला तर नक्की भेटू👍👍

    • @kishorjagtap3796
      @kishorjagtap3796 2 หลายเดือนก่อน

      ❤🎉🎉🎉, काय बोलणार चि. रावसाहेब यांच्या बद्दल, फार चांगले काम करीत आहे.
      शब्दच कमी पडतील, त्यांच्या बद्दल त्यांना सैलुट आहे माझा.कधी गेलो तर भेट घेईन त्यांची, अभिनंदन करायला.जर त्यांनी भेट दिली तर. त्यांचा मो. न दिला तर बरे होईल.
      फार छान व्हिडिओ यू ट्यूब वर बघितला.
      या वर एक चांगला सिनेमा बनवता येईल.
      यांच्या मुले बऱ्याच लोकांना स्फूर्ती मिळेल.

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 5 หลายเดือนก่อน +52

    एवढ्या ग्रेट माणसाचं कार्य समाजासमोर आणल्या बद्दल धन्यवाद. कृपया यांचे काॅन्टॅक्ट डिटेल्स मिळू शकेल का?

    • @coolwithyou8557
      @coolwithyou8557 4 หลายเดือนก่อน

      The Baap company chya official website la bhet dya tithe contact number bhetel

    • @user-hj8nx6vk8c
      @user-hj8nx6vk8c 4 หลายเดือนก่อน +2

      कॉन्टॅक्ट नंबर पाठवू शकता का

  • @ganeshchoudhari8108
    @ganeshchoudhari8108 5 หลายเดือนก่อน +34

    Hats off to Raosaheb Ghuge sir 💐

  • @rameshgondhalekar3074
    @rameshgondhalekar3074 4 หลายเดือนก่อน +4

    बाप शेवटी बाप असतो
    देशाचा कायापालट होईल
    साहेराव आभारी आहोत आपले
    आपल्या विचारांचे

  • @abhijeetpawar3079
    @abhijeetpawar3079 4 หลายเดือนก่อน +11

    प्रसाद नवी व्यक्ती आणि ते सुद्धा जास्त प्रकाश झोतात नसलेली व्यक्ती शोधून त्यांचा परिचय करवल्याबद्दल आभार😊

  • @mimarathi9836
    @mimarathi9836 5 หลายเดือนก่อน +14

    हॅट्स ऑफ Ghuge Sir, तुम्ही इतर खेडेगावात आणखी काही IT company उभारण्याचा विचार करत आहात तर pls आमच्या रत्नागिरी शहरात या...तुम्हांला हवी ती मदत मिळेल .येथे खूप मोटा मागास शेतकरी वर्ग आहे त्यांची मुले पाच सहा हजारच्या कमाई करीता शहरात जातात....आपल्या आई वडिलांना विसरतात त्यांची परिस्थिती खुप बिकट होते....तुमचा interview पाहून मी ही खुप inspired झालाे..तुम्हाला पुन्हा एकदा फुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @vilashowal9482
      @vilashowal9482 4 หลายเดือนก่อน

      हिम्मत व जिगरबाज ग्रामीण तरुण . प्रेरणादायी मुलाखत

  • @user-qx2uk2di7j
    @user-qx2uk2di7j 4 หลายเดือนก่อน +9

    गावातल्या मुलांमध्ये खूप टॅलेंट असतो सर
    पण त्यांनी कधी बघीतल नसत म्हणून ते जरा लाजरे असतात
    मोठया गोष्टी बघून घाबरतात
    मी स्वताहा नागपूर मध्ये गेलो
    तेव्हा लक्षात आलं की इकडच्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त काही येत नाही
    फक्त ह्यांना इथल्या जास्त गोष्टी माहीत आहे कारण ह्यांचा जन्म इथे झाला
    Proper guidance मिळालं की खेडयतली मुलं काय कमाल करतील बघाचं
    नि शहरांपेक्षा खेडयतली मुलं जास्त relible ठरतील loyal असतील

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 5 หลายเดือนก่อน +12

    सुंदर.
    कोणालाही अभिमान वाटावा असे कार्य आहे.

  • @gangaramchavan6951
    @gangaramchavan6951 5 หลายเดือนก่อน +15

    रावसाहेब तुम्हाला व प्रसादजी ना सलाम 🎉🙏👋
    देशाच्या प्रगतीमध्ये ज्या काही नवीन अडचणी येत आहेत त्यांना सखोल व अभ्यासपूर्ण तुमचा अनुभव म्हणजे *बाळाचे पाय पाळण्यात दिसतायत* असं म्हणावं लागेल कारण सध्याच्या बाजारी शिक्षणाने फक्त ठोकळे निर्माण होत आहेत.
    रावसाहेबांनी निर्माण केलेल्या या गुरुकुल पद्धतीला मी खूप खूप शुभेच्छा देतो.
    त्यांनी जर परवानगी दिली तर मीही माझ्या मुलाला बारावी नंतर त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे.
    या गुरुकुल साठी माझ्या खूप खूप शुभेच्छा,🙏

    • @sanjaygadekar5631
      @sanjaygadekar5631 4 หลายเดือนก่อน

      पाठवा मुलाला माझा मुलागा शिकतो तिथेच

    • @sarikapatil5880
      @sarikapatil5880 4 หลายเดือนก่อน

      ​@@sanjaygadekar56312:47

    • @devidaspanpatte3893
      @devidaspanpatte3893 3 หลายเดือนก่อน

      अतिशय इनोव्हेटिव्ह technology local manpower.foreign ला जाऊन अनुभव आला त्याचा विचार करून अतिशय प्रभावी अंमलबजावणी करून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे त्यासाठी शुभेच्छा .नागपूर जवळ काही करता येईल काय

  • @rahulgawale
    @rahulgawale 4 หลายเดือนก่อน +6

    आयटी मधले traditional मार्ग सोडून तुम्ही एक वेगळा मार्ग पत्करला. सलाम आहे तुमच्या कार्याला. आणि खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी.

  • @Nikhilkotkarvlogs
    @Nikhilkotkarvlogs 5 หลายเดือนก่อน +114

    माझे गाव 😊 thank you prasad sir aamchya gavi yevun ghuge sir chi interview ghetlya baddal🎉🎉🎉

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 5 หลายเดือนก่อน +1

      गाव कोणत्या तालुक्यातील आहे

    • @sonaleekk
      @sonaleekk 5 หลายเดือนก่อน

      ​@@user-qr4tu3bo9zsangamner

    • @yogeshhase4520
      @yogeshhase4520 5 หลายเดือนก่อน +2

      Sangamner

    • @santoshghuge2926
      @santoshghuge2926 5 หลายเดือนก่อน +1

      जय हो मंगल हो

    • @mallikarjunmali7530
      @mallikarjunmali7530 4 หลายเดือนก่อน

      मित्रा स्टोन क्रशर चा काय झालाय. मी ती न्यूज़ पावून इथे आलो. आता परिस्थिती कशी आहे. अजून सप्रॉब्लम आहे का ?

  • @jeevanpatil3175
    @jeevanpatil3175 3 หลายเดือนก่อน +2

    रडत न रहाता, जाणीव, मेहनत याचे जिवंत उदाहरण
    आपला आवाज विश्वास नागरे पाटील यांच्या सारखा आहे व मेहनत ही दोघांची 🙏💪🌹

  • @rnsrns9790
    @rnsrns9790 4 หลายเดือนก่อน +21

    Sir ... तुमच्या सारखे लोक प्रत्येक गावत असले असते तर भारत खूप पुढे गेला असता ❤❤ love u sir

  • @Kirangambhirrao
    @Kirangambhirrao 5 หลายเดือนก่อน +13

    प्रसाद सर, व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच लाईक केले आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवला. तुम्ही रावसाहेब सरांची घेतलेली मुलाखत इतकी अप्रतिम आहे की क्षणभरही व्हिडिओ स्किप केला नाही. रावसाहेब सरांचे कार्य आणि त्यांचे अनुभव इतके प्रेरणादायी आहे की सव्वातासाचा व्हिडिओ अगदीच लहान वाटला. धन्यवाद सर तुम्हाला आणि रावसाहेब सरांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vishalnavalkar
    @vishalnavalkar 4 หลายเดือนก่อน +8

    अतीशय सुंदर मुलाखत आणी खुप सुंदर विचार !

  • @rohinimali7151
    @rohinimali7151 4 หลายเดือนก่อน +11

    Thank you for sharing such podcast...I am working with one service based MNC...maze baba pn farmer ch aahet. Maz pn tech zalay mii pn mazya baba ni mazya ani mazya bhavachya education sathi ghetlel loan nill krnyasathi personal loan ghetlay..pn aata EMI mule mla company switch kraychi pn bhiti vatate...aaj tumhala pahun as vatatay ki mi pn kahitri kru shakte.....thank u once again for sharing your inspirational journey and positive thoughts...thanks for podcast...🤞

  • @ithapetushar
    @ithapetushar 4 หลายเดือนก่อน +14

    The BAAP Company हि पहिली IT Company ahe अहमदनगर मधिल.Sir Your Story is so inspiring for every village Student who want develop career in Technology and Industry 5.0 Sector. Sir what Do you think about Generative AI.

  • @scope_tech
    @scope_tech 4 หลายเดือนก่อน +5

    सगळ्यात खर म्हणजे आपला गाव आणि आपली मुलं समृध्द होतील आणि आपण गावातच राहू धन्यवाद सर

  • @suchetakarwade7586
    @suchetakarwade7586 4 หลายเดือนก่อน +2

    श्री रावसाहेब यांना खूप खूप धन्यवाद! आपल्याकडे छोट्या शहरात आय टी कंपन्यांना काम करण्यात नेमक्या कोणत्या अडचणी असाव्यात याबाबतच्या शंकांचे निरसन झाले. सर्वात मोठी अडचण विजपुरवठा हि आहै. सर्वात महत्त्वाचे आपले गांव आपणच विकसित करावे हे विचार आपले विचार व माझे विचार सारखे आहेत. पण आपण शिल्पकार आहात.

  • @yogeshkadam3984
    @yogeshkadam3984 4 หลายเดือนก่อน +7

    अशी मुलखात घेतल्याबद्दल thank you.....Inspiring and must watched video for every rural student...

  • @screener-smart-analyzer
    @screener-smart-analyzer 5 หลายเดือนก่อน +42

    Thanks Prasad 🙏🙏 i can literally correlate with 90% story with mine.
    I am almost from similar background started my own IT start-up (Unichronic Systems Pvt Ltd) in 2014 and still running it with same vision.
    One difference is that my company is in Pune.

    • @NamaskarPrasadMarathi
      @NamaskarPrasadMarathi  4 หลายเดือนก่อน +7

      plz email us details of your company and yourself at partner@convey.in
      We will get in touch with you.

    • @sanjaygadekar5631
      @sanjaygadekar5631 4 หลายเดือนก่อน +4

      अभिमान आहे मला की माझा मुलगा येते शिक्षण घेत आहे...

    • @pradeepkulkarni1952
      @pradeepkulkarni1952 4 หลายเดือนก่อน +1

      खुपच ईनसपायरीग स्टोरी तरी आपला फोन नंबर व कंपनीचा पता कळवावा

    • @sanjaygadekar5631
      @sanjaygadekar5631 4 หลายเดือนก่อน

      @@pradeepkulkarni1952 पारेगांव खु, ता संगमनेर जिल्हा .अहामदनगर संगमनेर मधुन पंधरा किलो मीटर बसस्टॕन्ड वरती बस आहे जाण्यासाठी थेट गेट समोर बस थांबते

    • @CodeTrekker
      @CodeTrekker 4 หลายเดือนก่อน

      At po paregaon khurd, taluka sangamner

  • @dr.shammankar4589
    @dr.shammankar4589 4 หลายเดือนก่อน +2

    रावसाहेब सर आपल्या कार्यास खरोखर सलाम. गावातील शेतकऱ्यांच्या मुलासाठी राबवलेली संकल्पना खरोखर अतुलनीय कार्य. ग्रेट वर्क………24*7*365. धन्यवाद प्रसाद .

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 5 หลายเดือนก่อน +7

    खरच सर तुमचा प्रेरणादायी प्रवास ऐकून खूप छान वाटलं 🫂🤝

  • @sachintipnis7781
    @sachintipnis7781 4 หลายเดือนก่อน +2

    रावसाहेब घुगे सर तुम्ही Great आहात. स्वतःच्या अपमानाचा संधी मध्ये बदल केलात. 🙏🏼

  • @tsmaske9702
    @tsmaske9702 3 หลายเดือนก่อน +1

    रावसाहेब खूप छान काम हाती घेतले आहे. माझी लाईफ स्टोरी थोडीपर मिलती जुळती आहे . मला माझ्या गावी असे करायचे आहे तुमची मदत होईल अशी आशा करतो.

  • @swapnilrajian9636
    @swapnilrajian9636 4 หลายเดือนก่อน +11

    Thanks Prasad. This is really inspiring. I can totally relate with story of Raosaheb. Maaz Ani tyanch vision ani vichar donhi match hotat .

  • @lifeforhealthysatisfiedlif5542
    @lifeforhealthysatisfiedlif5542 4 หลายเดือนก่อน +11

    Wow khupach chhan, tumchi ishha shakti chi dad deto sir, tumchya pudhchya Journey la wish you all the very best 👍💐

  • @user-gd2cc5iv9u
    @user-gd2cc5iv9u 5 หลายเดือนก่อน +6

    यांच्या संकल्पनेला कोण्याही राजकारण्यांची नजर ना लागो,,,,,,,,,,,,, बाकी,,, जबरदस्त सर,,,,,

    • @sachinmhadalekar
      @sachinmhadalekar 4 หลายเดือนก่อน

      नजर लागली आहे

  • @anirudhdighe9764
    @anirudhdighe9764 4 หลายเดือนก่อน +18

    Empowering Rural Development 💯
    Thank you so much Prasad and Team 👏

  • @anjubhave3165
    @anjubhave3165 4 หลายเดือนก่อน +1

    रावसाहेब तुमच्या हया संपून प्रवासाला सलाम.पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao 4 หลายเดือนก่อน +1

    खरोखरंच आनुभव खुपचं छान माहिती दिली आहे आपणास आजच्या काळात शेतकरी आपल्या सहकार्यातून प्रेरणा देणारे आहे मी सुद्धा आपल्या सारखाच होतो आणि आज एक नवी दिशा मिळाली असुन त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जा मिळते आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय गुरु गुरुदेव

  • @Mr_Satyam_Wakchaure_Official
    @Mr_Satyam_Wakchaure_Official 4 หลายเดือนก่อน +9

    Very great sir...🥰I am very thanks full to god, I feel very lucky to I am part of our Baap company team😊❤

  • @AkshayPatil-hv4ng
    @AkshayPatil-hv4ng 4 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान, Great Work by Shri Raosaheb.
    प्रसाद सर तुम्ही फार चांगल काम केलं आहे, अश्याच मराठी यशस्वी व्यंतींची ओळख करून द्या. फार छान

  • @Shiv9903
    @Shiv9903 4 หลายเดือนก่อน +2

    रावसाहेब सरांची ची शेतकऱ्याच्या प्रति असलेली आस्था यातून आपल्याला दिसून येते , मी एक MBA in ABM cha student असून मला सुद्धा सरांसोबत शेतकऱ्यासाठी कार्य करायला तत्पर आहे.

  • @user-zf3ph1dl5j
    @user-zf3ph1dl5j 4 หลายเดือนก่อน +2

    Sir तुमचे वचार चांगले आहेत म्हणून तुम्ही हे चांगला करू शकलात . नीतिमत्ता चांगली आहे तुमची आणि तुमच्या गावचा अभीमन आहे .तुम्हाला आणि चांगल काम करतात 🙏 god bless 🙏👍💪

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer 5 หลายเดือนก่อน +4

    खूप छान sir. खूप inspirational interview होता, घुगे sir सोबत.

  • @cnpcnp-pr2ks
    @cnpcnp-pr2ks 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही माझी माती माझी माणसं हे पूर्ण अंगवळणी तच आणलं आहे. तुम्हाला यश 👌👍💪👏 हे मेहनतीने च मिळणार हे ही माहिती आहे. शेतकरी ची मुलं तुम्हाला खूप खूप धन्यवाद देत आहेत. सर तुमच्या जीवनाचा सुगंध दरवळत राहणार. आत्महत्या करणारा शेतकरी आत्महत्या का करायची? हा विचार बदण्यास लावणारे असा तुमच्या जीवनाचा सुगंध. परमेश्वराच्या पायी प्रार्थना🙌👏🙏🙇 आपल्या जीवनातील हा सुगंध सतत राहो. आपणास शेतकरी मुलाचा नमस्कार 🙏.

  • @rajeshshinde7704
    @rajeshshinde7704 4 หลายเดือนก่อน +1

    घुगे साहेब ..
    नमस्कार !!
    आपली युट्युब वरील मुलाकात पाहिली आपलं कार्य खूपच प्रशंसनीय आहे ..
    आपल्या या सामाजिक उपक्रम आणि कार्याला माझा मनःपूर्वक सलाम ..
    आपण अशीच प्रगती करत रहा हीच ईश्वरचरणी मंगल कामना !!
    🙏🏻

  • @shree8471
    @shree8471 5 หลายเดือนก่อน +6

    Great prasad. Ashech business related videos banvat raha n marathi madhe contact delivered karat raha.

  • @ranjanapisal3573
    @ranjanapisal3573 4 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan, inspirational, practical example set kele.
    Shetkari sathi shetakarichi mule ch help karanar that's true.

  • @madhavkhating438
    @madhavkhating438 4 หลายเดือนก่อน +1

    खरच प्रेरणादायी आहे यांचा प्रवास आणि काम आणि भविष्याचे स्वप्न देखील❤❤

  • @DrMahendraKabra
    @DrMahendraKabra 4 หลายเดือนก่อน +7

    Thanks Prasad ! You deed a great constructive exercise by bringing out this jewel!! Bravo Raosaheb 💪✌️💐🌈

  • @MultiBMS977
    @MultiBMS977 4 หลายเดือนก่อน +1

    रावसाहेब, खुप मोठे शिवधनुष्य घेतले आहे तुम्हाला खुप खुप सुभेछा आम्हा मराठी जनास खुप अभिमान आहे

  • @sunilshinde8232
    @sunilshinde8232 4 หลายเดือนก่อน +1

    Great sir!!!
    खूपच प्रेरणादायी आहे आपले काम!!!

  • @dharmaveerdugge2023
    @dharmaveerdugge2023 4 หลายเดือนก่อน +8

    Thank you for sharing your experience in starting your own company for rural life development and progress of rural people's. Hats off you sir and best wishes for your future work in this fields.

  • @vijaygorambekar7378
    @vijaygorambekar7378 5 หลายเดือนก่อน +1

    Good interview... khup chan .. Dhanywad...

  • @suhaswaikar2065
    @suhaswaikar2065 4 หลายเดือนก่อน +5

    रावसाहेब तुमच्या सारखा मुलगा सर्व गावात जन्माला यावा

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर... तुमचा आम्हाला अभिमान वाटतो...

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम आहे सरांचे भविष्यातील खेड्यांचे भविष्य

  • @medhavelankar9157
    @medhavelankar9157 4 หลายเดือนก่อน

    खूपच उद्योगी, महत्वाकांक्षी , चिकाटी ,मेहनत हे सगळे गुण फक्त गरीब घरातच जन्माला येतात असा माझा पक्का विचार झाला आहे. माझ्या वडिलांचा आदर्श असाच आहे आमच्या समोर. तरी पण तुमच्या जिद्दीला सलाम अणि खूप खूप उत्कर्ष होवो अश्या शुभेच्छा देते

  • @rekhabhingude5254
    @rekhabhingude5254 4 หลายเดือนก่อน

    Great सर्वाना प्रेरणा देणारा व्हिडीओ आहे. सर तुमचे काम खुप चांगले आहे .

  • @rekhakhatav5795
    @rekhakhatav5795 4 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर. प्रत्येक मुलांना अभिमान व आदर्श वाटावा अस सुंदर कार्य आपण परिस्थितीवर मात करून केलत हे पाहुन खुप अभिमानास्पद वाटते आपल खुप हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप सारे आशिर्वाद असेच कार्य करीत राहून मुलांना संस्कारित करत रहा .खुप अभिमान वाटला.❤🎉🙌👍सुंदर व्हिडिओ.

  • @sagaronline265
    @sagaronline265 5 หลายเดือนก่อน +2

    xcllnt quality inspirational interview.well dun prasad.rao saaheb lai bhaari.

  • @dr.ganapatraojironekar9873
    @dr.ganapatraojironekar9873 4 หลายเดือนก่อน +3

    मला आपल्या आय टी कंपनीस भेट देऊन माहीतीच्या महासागरास याची डोळा याची देही पाहान्याचा विचार आहे.प्रवानगी मिळावी मार्ग व पत्ता मिळावा ही विनंती

  • @madhusmitaabhyankar2196
    @madhusmitaabhyankar2196 4 หลายเดือนก่อน

    अत्यंत महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व!
    भारतीय तरुणांना आदर्श .

  • @NileshNandkumarPatil
    @NileshNandkumarPatil 4 หลายเดือนก่อน +2

    Superb. You both are amazing. This is our story. Marathi manus asa pudhe jau shakato.

  • @ashwinibhosale1163
    @ashwinibhosale1163 4 หลายเดือนก่อน +1

    Khup inspiring interview..Thanks Prasad amchyparynt video anlyabddal and Hats off Raosaheb tumchya kambadal ani aplya gava sathi technology cha etka chan वापर kekybddal...🎉

  • @BolKadu
    @BolKadu 2 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम संकल्पना घेऊन हा माणुस काम करत आहे.

  • @shivamsalunke3197
    @shivamsalunke3197 4 หลายเดือนก่อน +1

    मला सरांची एक गोष्ट खूप आवडली आपल्या माणसांना काम द्या❤❤❤❤❤❤😊

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 4 หลายเดือนก่อน

    खूपच भारी, प्रेरणादायी मुलाखत 👌👌👍👍🙏🙏

  • @kiranabhyankar4095
    @kiranabhyankar4095 4 หลายเดือนก่อน

    घुगे सरांची ही गोष्ट खूपच युनिक आणि inspiring आहे. एकाच वेळी ते गावातला आणि शहरातला असे दोन्हीही प्रॉब्लेम सॉल्व करत आहेत.
    माझी चॅनल ला एक विनंती आहे की याचा एक YT short व्हिडिओ बनवावा ज्याच्यात त्यांच्या गोष्टीचे/कंपनीचे highlights संक्षिप्त स्वरूपात सांगितले असतील, जेणे करून त्यांचे काम सहज viral होऊ शकेल... कारण ह्या माणसाचे काम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे!

  • @shekharmandrekar6376
    @shekharmandrekar6376 4 หลายเดือนก่อน +2

    Prasad ...one of the finest interview ....from selection of person to be interviewed and the way you conducted ..lnterview ..just great !! Keep up the good work

  • @swarupzodage4046
    @swarupzodage4046 5 หลายเดือนก่อน +5

    I feel very lucky to have a sir like you.❤sir ji 🔥🔥🔥♥️

  • @shubh2872
    @shubh2872 4 หลายเดือนก่อน +2

    Best video .Watching this from New Jersey.
    Hats off to all the work and great vision by Ravsaheb 👏🏻👏🏻👏🏻

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 3 หลายเดือนก่อน +1

    Thanks 🎉🎉🎉 अभिनंदन धन्यवादकरते है रावसाहेब आप का 1:00:45

  • @amitsuryavanshi1815
    @amitsuryavanshi1815 4 หลายเดือนก่อน +3

    Maza mitra kam karto ya companit. Mala pan kam karaychay ya companit.
    Well wishes BAAP Company.

  • @manishadhanawade1648
    @manishadhanawade1648 4 หลายเดือนก่อน +2

    Wow,great sir.young generation will follow your path ,I hope so.Salute your hard work journey. 👍

  • @gajananjadhav9189
    @gajananjadhav9189 4 หลายเดือนก่อน +1

    Nice concept to build the rural youth to lead new skill India

  • @pvkings
    @pvkings 4 หลายเดือนก่อน +1

    Holistic approach ची गरज रावसाहेबांनी ओळखली आणि शुद्ध हेतू हे त्यांचे बलस्थान

  • @rahulghanokar7687
    @rahulghanokar7687 4 หลายเดือนก่อน

    नक्कीच सर खूपच प्रेरणादायी , माझा प्रयत्न तोच आपल्याने अधिक सोपं होईल

  • @geetanjalithorat621
    @geetanjalithorat621 4 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगली माहिती दिली सर

  • @carlpei6570
    @carlpei6570 4 หลายเดือนก่อน +1

    Khup bhaari vatala podcast....BAAP Manus ahet Sir

  • @minakshiyadav3387
    @minakshiyadav3387 3 หลายเดือนก่อน

    प्रसाद सर तुम्ही हा व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहोचला त्याबद्दल धन्यवाद

  • @Imrajgandhi
    @Imrajgandhi 5 หลายเดือนก่อน +3

    Nicely done. Good luck ❤

  • @akaramsuryavanshi3071
    @akaramsuryavanshi3071 4 หลายเดือนก่อน +1

    Khup mast video aahi Aani inspiration thanks 👍😁 sir

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 4 หลายเดือนก่อน +1

    Wow. आवडलं आपल्याला. 🙏👍👌

  • @madhavimore120
    @madhavimore120 4 หลายเดือนก่อน +2

    All the best for your bright future from Thane Maharashtra Dr.Madhavi🎉 God bless you beta

  • @hiralaljagtap6782
    @hiralaljagtap6782 4 หลายเดือนก่อน +1

    Very excellent video and inspired to all villagers entrepreneurs

  • @gajananpaddune9715
    @gajananpaddune9715 4 หลายเดือนก่อน +6

    Thanks for this. Raosaheb you are simply great Job you are doing.

  • @ujwaldandhare9131
    @ujwaldandhare9131 4 หลายเดือนก่อน

    खूप छान काम करता रावसाहेब . पुढील वाटचाली करता खूप शुभेच्छा

  • @user-ez1tm3el9f
    @user-ez1tm3el9f 4 หลายเดือนก่อน

    खूप छान।महिती देली
    🎉🎉🎉🎉🎉

  • @user-sn1tt8th6j
    @user-sn1tt8th6j 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन घुगे साहेब.खुप खुप शुभेच्छा

  • @satishtodase
    @satishtodase 4 หลายเดือนก่อน +5

    Such a great Story and Inspiring for My Small Town students. It's Really Great Prasad sir.. today you all Team Win our heart ❤️..for this Type of Real Businessman and Story. Thank you Brother.. Really Good work.. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻 Please make sure loyalty and Reality is important for viewers and students. BCZ some story make impact on Society for positive.. or etc..
    Thanks again For Real story 🙏 Great Work ..❤

  • @vijayamistry4324
    @vijayamistry4324 4 หลายเดือนก่อน

    खूप छान मेहनत आणि sucess. God bless you for your all future success.

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 5 วันที่ผ่านมา

    खुप भारी व्यक्तिमत्त्व आहे राव साहेब

  • @shivajinalawade6128
    @shivajinalawade6128 4 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार प्रसाद, रावसाहेब ह्यांना भेटायला आवडेल. असं काय तरी कोकणात करायला आवडेल आपल्याला.

  • @ranjeetbandal7122
    @ranjeetbandal7122 5 หลายเดือนก่อน +1

    So impressive journey. Great story.

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार दादा
    छान मुलाखत दिली आहे मी पण शेतकरी असून श्री पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती मध्ये नाव आहे आणि मी गरीब मुलांना शिक्षणाच्या बाबतीत मार्गदर्शन करतो तुम्हची मुलाखत बरेच मुलांना शेअर केले आहे
    लवकरच भेटू धन्यवाद दादा

    • @prakashjadhav9912
      @prakashjadhav9912 4 หลายเดือนก่อน

      बाप्पू छान, अभिनंदन

  • @sunitasaner2337
    @sunitasaner2337 4 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप अभिनंदन रावसाहेब यासाठी जागा व भांडवल किती लागेल मार्गदर्शन मिळावे

  • @pratikkherde3484
    @pratikkherde3484 5 หลายเดือนก่อน +5

    Hats off Sir 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻❤

  • @dasharathtambhale4790
    @dasharathtambhale4790 4 หลายเดือนก่อน +1

    Simply great. Only thing I could say - My thoughts consolidated further , I am inspired, will seek your guidance.

  • @NGO.SHASHWAT_UTKRANTI
    @NGO.SHASHWAT_UTKRANTI 4 หลายเดือนก่อน

    प्रेरणादायी मुलाखत...

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 4 หลายเดือนก่อน +1

    Glad that you have spoken up about your struggle..many will take inspiration.