सुंदर episode होता हा... मी स्वतः एक alcoholic होतो. मी कधीच इतर कोणी प्यावी असा आग्रह केला नाही, किंवा इतर कोणी पीत नसेल तर त्याला हिणवलं पण नाही...विवेक असेल तर दारू प्यावी खूप असं माझं म्हणणं असायचं, पण एका वेळेनंतर ती दारू माझा विवेक नष्ट करत गेली...आणि मी त्यात खूप लोकांना दुखावलं. fortunately त्या लोकांचा चांगुलपणा म्हणून ते आजही सोबत आहेत. यापुढे खरचं कोणाला दुखवेन असं नाही वागणार..आणि याची नेहमी काळजी घेतोय मी. आज अगदी कधीतरी मी स्वतःच्या रूम मध्ये एकटा २ पेग movie बघत पितो, जेवण तयार करतो आणि आजही मला ते समर्थनीय का वाटतं याचे मला नेमके कारण कळत नाहीय. पण हा episode बघून positive बदल होईल याची आशा ठेवतो
50:50 घोरपडे सर इतकं खळखळून हसत आहेत.....कारण त्यांनी स्वतः हे सगळ अनुभवलं आहे.....भारतभूमी मधून हे दारूचं घानेरड व्यसन नष्ट होवो, हीच ईश्वचरणी प्रार्थना...❤
आयुष्यात दारू येण्याच्या आधी स्वामी विवेकानंद ह्यांची पुस्तक आली आणि आयुष्यभर निर्व्यसनी राहीलो आहे. अनेकदा उपहास आणि चेष्टेला सामोर जाव लागत पण आपल्या निर्णयावर ठाम राहीलो आणि कधीही कुठल व्यसन केल नाही. जस जसा काळ पुढ जातोय तर आनंद होतोय की घेतलेला निर्णय योग्यच होता.
Wine हे health drink नाही. बीयर हे soft drink नाही हे ठासून सांगावे. मद्यपानाचे कशाही प्रकारे पुष्टिकरण केले जावू शकत नाही. अतिशय चांगले सादरीकरण. मन:पूर्वक धन्यवाद!
इतकं सर्व कॅमेरा समोर बोलायला सुद्धा खूप हिम्मत लागते काही महिन्यांपूर्वी माझी ही अवस्था अशीच होती पण आता सावरलोय अजून प्रयत्न करतोय. खरंच दारू माणसाला खूप वाईट बनवते
मी स्वतः एक अल्कोहोलिक होतो. 2 वेळा रीलॅपस झालो. गेली 5 वर्ष व्यसन बंद आहे. माझ्या केस वरून एक मुद्दा मांडावासा वाटतो. दारू आणि जुगार हि दोन व्यसने हातात हात घालून चालतात. जुगारात पैसे मिळाले म्हणून दारू आणि जुगारात हरलो तरी दारू. ऑनलाईन लॉटरी हे देखील एक व्यसन आता पराकोटीला गेलं आहे. ह्या बाबत खुलासा करणारा पॉड कास्ट करा. 🙏 धन्यवाद 🙏
धन्यवाद , अनुभवाचे बोल तर मन हादरवुन सोडत होते तुझे खुप खुप खुप अभिनंदन तु अशा चार माणसात बोलल्या न जाणारया विषयावर चर्चा घडवली त्याबद्दल कारण पुरुष व्यसन आणि लाज त्यांच्या बायका मुलाला वाटते समाज त्यांनाच टोमणे मारतो आपल्या या प्रयत्नांना यश येऊ दे हीच मंगल सदिच्छा . तुमच्या या प्रयत्नांनी चार जणांत सुधारणा झाली तर भरून पावले
ज्वलंत विषय...मलाही नेहमी असेच वाटते की का occasionally तरी घ्यावी..त्याचे कधी व्यसन होते हे कळत ही नाही...दारू पिणे निव्वळ मूर्खपणा वाटतो..पैसे देऊन रोग विकत घेणे
जेव्हा काही tension असत सतत सतावत मनात बेचैनी असते ना आणि चार माणसं जवळ बोलायला नसतात तेव्हा ही दारू रात्रीची शांत झोप देते हे तुम्हाला नाही कळणार मान्य आहे अती दारू वाईट आहे पण बघा तुम्हीं आज काल ज्याला सगळ सहज उपलब्ध असत काही सुख दुःख नाही तो निर्व्यसनी असतो, ज्याच्या मागे जबाबदाऱ्या, काही न काही पिडा असते तो व्यसनी असतो
@@mathematicsworld4277 अतिशय चुकीचं बोलताय तुम्ही. असं जर असते तर दारुड्यांच्या संख्येत बायकांचे स्थान अग्रगण्य असते. पुरुषांपेक्षा त्यांचेच प्रमाण जास्त असते दारु पिण्यात. त्यांना बिचाऱ्यांना घरातले करुन ,ऑफिस करुन आल्या गेल्याचे करुन, मुलांचे करून, घरात सासु सासऱ्यांचे करावे लागते. विचार करा हे सर्व करत असताना त्यांचा जीव काय म्हणत असेल. कित्येकदा चूक नसतानाही अपमान सहन करावा लागतो. मग त्यांनी तर आकंठ बुडायला हवे दारुत पण त्या असे काहीच करत नाहीत. याचा अर्थ त्यांना जराही त्रास होत नसेल का? जीवन म्हटले की सत्वपरीक्षा आलीच पण याचा अर्थ असा नाही की आपण हार मानून दारुसारख्या दर्जाहीन गोष्टींकडे वळावे.
दारू पिऊन शांत झोप लागते हा गैरसमज आहे. TH-cam वरच पाहण्यात एक video आला होता ज्यात काही शास्त्रज्ञांनी दारू पिऊन मेंदूतील activity चे mapping केले आणि असे लक्षात आले की दारू प्यायलेली व्यक्ति बाहेरून झोपलेली दिसत असली तरी मेंदू हा जागृत अवस्थेत होता आणि झोप जास्त बेचैन होती.
Dr.ni सांगितलेली माहिती तर छानच कारण ते अनुभव,ज्ञान सर्वांनी मोठेच आहेत🙏 पण तुम्ही prog.madhe आणलेली दुसरी प्रत्यक्ष सुधारलेली व्यक्ती एक नंबर😅.... असं वाटत होतं त्यांनीच बोलत रहावं.... भाषा पण एकदम टिपिकल,.. ओह my God फारच छान बोलत होते, God Bless..... शेवटी अनुभवांनी आलेला शहाणपण काय ते प्रत्यक्ष अनुभव....Great,देवाचीच कृपा म्हणून एवढे सुधारले.,...आमच्या कॉलेज मधले कलिग....नाही सुधारले, एवढा Msc.B.Ed. माणूस की ज्यांनी bhavala MBBS kela,pan darupai shevti lahan vayat maranane gathle,far athvan aali mala🥹....ok pan chhanach prog.👌👍🙏
This episode is not just a podcast. It can be an eye opening experience for many and it can give hope to many who are struggling to save their loved ones. You are doing a fantastic job. All the best man!
खूप छान व्हिडिओ माझे वडील हे अल्कोहोल अडिक्टेड आहेत. तर खरच खूप वेळा आमच्या मनात विचार येतो हा माणूस मारून जावा. माणूस खूप वेगळा वागायला लागतो त्याला कश्याचे भान राहत नाही नाती दुरावतात काम सुटतं घरात दारिद्र् येत. कायम सुतक असत. व्हिडिओ पाहताना सगळ्या जुन्या आठवणी मध्ये गेले खूप त्रास झाला आठवून. मी माझी शिकवण घेतली वडील बदलतील अस वाटत नाही पण जोडीदार निरव्यसनी असावा हा माझा एकच हट्ट आहे.खूप thank you video personally khup hit zala
हे सगळं सर्वांसमोर मांडायला खूप हिम्मत लागते छान झाला episode काही लोकांची अशी समजूत असते की याच लग्न करा म्हणजे हा सुधारेल तर हा मुद्दा यायला हवा होता
Nice subject and eye opener एपिसोड ❤;[असे लोक असतात जी मुलांना सोबत घेऊन पितात आणि मोठेपणा मिरवतात 😮आणि तो मुलगा society मध्ये इतर मुलांच्या समोर मिरवत राहतो 😮]आमच्या इथे आहे अशी mad family members
खुप सूंदर उपक्रम आणि दोन्ही मार्गदर्शकांचे खुप खुप आभार, अगदी मन लाउन हा वीडियो पहिला, आणि स्वतःचे अनुभव जे सांगितले ते डोळ्यापुढे आले, हया जागत अशक्य असे कहिहि नाही हे समझले फक्त त्याला स्वतःची जिद्द, आत्मविश्वास आणि शिस्त हे हवे आहेत. अयोजकांचे खुप खुप आभार..💐
फारच छान सादरीकरण आहे. इथला प्रत्येक विषय अतिशय विचारपूर्वक निवडलेला असतो. मी या सर्व विषयांचे अत्यंत मनापासून श्रवण करते. किंबहुना इथल्या तज्ञांचे विचार ऐकणे माझ्यासाठी एक meditation झाले आहे. विशेषतः घरी येताना कार चालवताना या श्रवणाने मी पुन्हा ताजीतवानी होते. So keep doing such nice informative videos. Thank you.
Thank you so much all of you ! 🙏🏻 हा पॉडकास्ट एवढा परफेक्ट आहे मी सांगू नाही शकत. खूप सुंदर अगदी असाच होत असतं जो माणूस दारू पितो आणि नियंत्रण बाहेर जातो नकळत. धन्यवाद आणि आभार या व्हिडिओ मुळे मला अस वाटत खुप लोकांना फायदा नक्की होईल. सुंदर पद्धतीने सादर केले. ❤🙏🏻मी तर बोलेल की हा व्हिडिओ माझ्या साठी एक god gift सारखा च आहे आणि आज भेटला.
खूप चांगला झाला हा विषय. घोरपडे मन मोकळं करुन बोलले. उमराणी सरांनीही व्यवस्थित explain केलंय. ओंकार, addiction cases मधील support group चे अनुभवही खूप महत्वाचे असतात, असा एखादा episode तुम्हाला करता आला तर addict च्या सभोवताली असणार्या अनेक victims ना त्याची मदत होईल. तुझे कौतुक आणि अभिनंदन आहेच.
आरोग्य म्हंजे शारिरीक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक wel being..पण दारूमुळे वरचे सगळे बिघडते, आणि त्या सह कुटुंबासह, आर्थिक, विकास थांबतो 3 पिढीचे नुकसान हा सगळयात मोठा
Khup chaan discussion...kahi lokanchi hi bus miss zhali aahe...pan je ha episode bhagu shaktaat aani yekla ashe tyane daru kiwa doosrya kutlya hi vaisnatoon baher yevoon aplya family sobat ek normal ayushya jagave hich vinanti aani subhecha..its never too late..never say never ..stay blessed all
Extremely well explained by both the speakers. This is a topic which often gets ignored. Well done Amuktamuk for highlighting this topic. I am a addiction professional working in the field for 22yrs.
Not only who are suffering with alcoholism. But those who do not hesitate for social drinking should really hear it. The professional and the experience together is ultimate combination. Khup informative.
Tumche sarva video khup sunder astat!!! Bottom line is every video is a learning experience. One suggestion please make a video on baby sitting right or wrong
सुंदर podcast, माझ्या नवऱ्याच्या दारुच्या व्यसनामुळे वक्ते जे काही बोलत आहेत ते पूर्णपणे पटतंय, rehabilitation centre मध्ये ठेवून treatment देणं हाच एकमेव उपाय आहे आणि आम्ही पण तेच केलंय
दारू पिणाऱ्या आजारी व्यक्ती च्या किंवा इतर व्यसन करणाऱ्या व्यक्ती च्या कुटुंबाचे काय आणि कसे हाल होतात याबद्दल कोणीच बोलत नाही. याविषयी पण बोला. त्यांनी कसा या आजाराशी लढा दिला याचे अनुभव खूप विदारक असतात. 😢 आणि पेशंट ची कितीही वर्ष सोबर गेली तरी कुटुंबाच्या मनातून त्याबद्दलची भीती जात नाही.
Omkar ekdum genuinely questions vicharto..... He also wonders about what they are talking about... Tyamule asa vatata ki aplyasarkha normal Manus vicharto ahe.. 👍
Practical and theoretical..best combo to discuss such serious issue...One of the best conversation I ever hard on "Alcoholism,Its Impact and solutions"...Thanks for making.. We would like to hear few more practical instances for Yellow shirt Gentleman.. My Respect to him that he narrated his experience without any hesitation and communicated this only for every one's benfit... If possible, please have few more discussion with This Gentleman...It was helpful and eye-opener ❤
Very important topic discussed with sensitivity and maturity. Thanks to the whole team. One question that may have been discussed is stressful drinking. It is not social drinking yet can be compulsive since stressful situations are part of day to day life and many are using alcohol as an excuse to handle stress which leads to alcoholism because of it being compulsive. If the team or anyone can shed light on how to overcome stressful drinking to prevent alcoholism it may be very helpful. Thankyou again. Best wishes.
There's nothing like stressful drinking. Since alcohol numbs every feeling including stress, pain, anxiety, worries people resort to it as an easy way out. Saying no to alcohol in every situation is the only way.
This podcast has come with a great eyeopener experience by Mr. Nitin. Motivational, speaker Mr. Shreeang has understood the serious consequences of the alcohol addiction and also explained the ways of overcoming this addiction. Thanks for taking this topic to discuss that is helpful to society.
47:00 hya point la background madhe kokile cha awaj. Mast. 1 min mi mute karun check kele. Mala vatale mazya ghara baher par deshat, kokila kuthun ali 😂
You are handling so many good topics which are big in the society . Kindly discuss some mental health issues for eg- introspection , split personality, narcissistic, bipolar .
Can you share any contacts of counsellors ? Most women working as domestic aids have this issue of husband's being addicts. They may not be in a position to pay heavy amounts what can be done in such cases?
Khup chan vishay, ani apratim samjun sangitale ahe.. Pan jo paryant tya vyaktichi swatshun badalaychi iccha hot nahi toparyant apan tya vyaktichi madat karu shakt nahi...
सुंदर episode होता हा... मी स्वतः एक alcoholic होतो. मी कधीच इतर कोणी प्यावी असा आग्रह केला नाही, किंवा इतर कोणी पीत नसेल तर त्याला हिणवलं पण नाही...विवेक असेल तर दारू प्यावी खूप असं माझं म्हणणं असायचं, पण एका वेळेनंतर ती दारू माझा विवेक नष्ट करत गेली...आणि मी त्यात खूप लोकांना दुखावलं. fortunately त्या लोकांचा चांगुलपणा म्हणून ते आजही सोबत आहेत.
यापुढे खरचं कोणाला दुखवेन असं नाही वागणार..आणि याची नेहमी काळजी घेतोय मी.
आज अगदी कधीतरी मी स्वतःच्या रूम मध्ये एकटा २ पेग movie बघत पितो, जेवण तयार करतो आणि आजही मला ते समर्थनीय का वाटतं याचे मला नेमके कारण कळत नाहीय. पण हा episode बघून positive बदल होईल याची आशा ठेवतो
आपल्या या मुलाखतीतून दहा लोकांची जरी दारू सुटली तरी उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.
दारूला सामाजीक प्रतिष्ठा देण्यात सिनेसृष्टीचे फार मोठे योगदान आहे.
मान्य
बरोबर
50:50 घोरपडे सर इतकं खळखळून हसत आहेत.....कारण त्यांनी स्वतः हे सगळ अनुभवलं आहे.....भारतभूमी मधून हे दारूचं घानेरड व्यसन नष्ट होवो, हीच ईश्वचरणी प्रार्थना...❤
आयुष्यात दारू येण्याच्या आधी स्वामी विवेकानंद ह्यांची पुस्तक आली आणि आयुष्यभर निर्व्यसनी राहीलो आहे. अनेकदा उपहास आणि चेष्टेला सामोर जाव लागत पण आपल्या निर्णयावर ठाम राहीलो आणि कधीही कुठल व्यसन केल नाही. जस जसा काळ पुढ जातोय तर आनंद होतोय की घेतलेला निर्णय योग्यच होता.
नितीन घोरपडे सारांचं आयुष्य प्रेरणादायी आहे. त्यांनी कोणत्या व्यदनमुक्ती केंद्रात दारू सोडली??? कृपया कळवा.
@@Bharatyodhha good dicision .
Hya comment la like kara admin :P
Wine हे health drink नाही. बीयर हे soft drink नाही हे ठासून सांगावे. मद्यपानाचे कशाही प्रकारे पुष्टिकरण केले जावू शकत नाही.
अतिशय चांगले सादरीकरण. मन:पूर्वक धन्यवाद!
संकेत स्थळावर होणार आर्थिक नुकसान podcast लवकरच येतील अशी अपेक्षा ❤
इतकं सर्व कॅमेरा समोर बोलायला सुद्धा खूप हिम्मत लागते
काही महिन्यांपूर्वी माझी ही अवस्था अशीच होती पण आता सावरलोय अजून प्रयत्न करतोय.
खरंच दारू माणसाला खूप वाईट बनवते
मी स्वतः एक अल्कोहोलिक होतो.
2 वेळा रीलॅपस झालो. गेली 5 वर्ष व्यसन बंद आहे. माझ्या केस वरून एक मुद्दा मांडावासा वाटतो.
दारू आणि जुगार हि दोन व्यसने हातात हात घालून चालतात.
जुगारात पैसे मिळाले म्हणून दारू आणि जुगारात हरलो तरी दारू.
ऑनलाईन लॉटरी हे देखील एक व्यसन आता पराकोटीला गेलं आहे.
ह्या बाबत खुलासा करणारा पॉड कास्ट करा.
🙏 धन्यवाद 🙏
लवकरच.. सरांचीच मुलाखत घेऊन येत आहोत.
धन्यवाद , अनुभवाचे बोल तर मन हादरवुन सोडत होते तुझे खुप खुप खुप अभिनंदन तु अशा चार माणसात बोलल्या न जाणारया विषयावर चर्चा घडवली त्याबद्दल कारण पुरुष व्यसन आणि लाज त्यांच्या बायका मुलाला वाटते समाज त्यांनाच टोमणे मारतो आपल्या या प्रयत्नांना यश येऊ दे हीच मंगल सदिच्छा . तुमच्या या प्रयत्नांनी चार जणांत सुधारणा झाली तर भरून पावले
ज्वलंत विषय...मलाही नेहमी असेच वाटते की का occasionally तरी घ्यावी..त्याचे कधी व्यसन होते हे कळत ही नाही...दारू पिणे निव्वळ मूर्खपणा वाटतो..पैसे देऊन रोग विकत घेणे
अगदी बरोबर!
जेव्हा काही tension असत सतत सतावत मनात बेचैनी असते ना आणि चार माणसं जवळ बोलायला नसतात तेव्हा ही दारू रात्रीची शांत झोप देते हे तुम्हाला नाही कळणार मान्य आहे अती दारू वाईट आहे पण बघा तुम्हीं आज काल ज्याला सगळ सहज उपलब्ध असत काही सुख दुःख नाही तो निर्व्यसनी असतो, ज्याच्या मागे जबाबदाऱ्या, काही न काही पिडा असते तो व्यसनी असतो
@@mathematicsworld4277 दारू पिण्याचे निव्वळ समर्थन आहे हे. दारू पिऊन टेन्शन कमी होत नाही.
सगळ्यांना स्वतः चे दुःख जगात सर्वात मोठे वाटते.
@@mathematicsworld4277 अतिशय चुकीचं बोलताय तुम्ही. असं जर असते तर दारुड्यांच्या संख्येत बायकांचे स्थान अग्रगण्य असते. पुरुषांपेक्षा त्यांचेच प्रमाण जास्त असते दारु पिण्यात. त्यांना बिचाऱ्यांना घरातले करुन ,ऑफिस करुन आल्या गेल्याचे करुन, मुलांचे करून, घरात सासु सासऱ्यांचे करावे लागते. विचार करा हे सर्व करत असताना त्यांचा जीव काय म्हणत असेल. कित्येकदा चूक नसतानाही अपमान सहन करावा लागतो. मग त्यांनी तर आकंठ बुडायला हवे दारुत पण त्या असे काहीच करत नाहीत. याचा अर्थ त्यांना जराही त्रास होत नसेल का? जीवन म्हटले की सत्वपरीक्षा आलीच पण याचा अर्थ असा नाही की आपण हार मानून दारुसारख्या दर्जाहीन गोष्टींकडे वळावे.
दारू पिऊन शांत झोप लागते हा गैरसमज आहे. TH-cam वरच पाहण्यात एक video आला होता ज्यात काही शास्त्रज्ञांनी दारू पिऊन मेंदूतील activity चे mapping केले आणि असे लक्षात आले की दारू प्यायलेली व्यक्ति बाहेरून झोपलेली दिसत असली तरी मेंदू हा जागृत अवस्थेत होता आणि झोप जास्त बेचैन होती.
Dr.ni सांगितलेली माहिती तर छानच कारण ते अनुभव,ज्ञान सर्वांनी मोठेच आहेत🙏
पण तुम्ही prog.madhe आणलेली दुसरी प्रत्यक्ष सुधारलेली व्यक्ती एक नंबर😅.... असं वाटत होतं त्यांनीच बोलत रहावं.... भाषा पण एकदम टिपिकल,.. ओह my God फारच छान बोलत होते, God Bless..... शेवटी अनुभवांनी आलेला शहाणपण काय ते प्रत्यक्ष अनुभव....Great,देवाचीच कृपा म्हणून एवढे सुधारले.,...आमच्या कॉलेज मधले कलिग....नाही सुधारले, एवढा Msc.B.Ed. माणूस की ज्यांनी bhavala MBBS kela,pan darupai shevti lahan vayat maranane gathle,far athvan aali mala🥹....ok pan chhanach prog.👌👍🙏
This episode is not just a podcast.
It can be an eye opening experience for many and it can give hope to many who are struggling to save their loved ones.
You are doing a fantastic job.
All the best man!
मी पण याच्यातून गेलोय सर खूप आवगड आसात दारू पिणाऱ्या माणसाचं मी माझ्या मनाची सोडली बाबा बुवा किंवा कोणीही दारू सोडू शकत नाही सोता शिवाय
नितीन सरांचा अनुभव फार भयानक आहे,..त्यांचं बोलने ऐकताना अंगावर काटा आला...खुप छान झाला podcast.. तुम्ही खूप चांगल्या विषयांवर चर्चा करता ....धन्यवाद😊
खूप छान व्हिडिओ माझे वडील हे अल्कोहोल अडिक्टेड आहेत. तर खरच खूप वेळा आमच्या मनात विचार येतो हा माणूस मारून जावा. माणूस खूप वेगळा वागायला लागतो त्याला कश्याचे भान राहत नाही नाती दुरावतात काम सुटतं घरात दारिद्र् येत. कायम सुतक असत. व्हिडिओ पाहताना सगळ्या जुन्या आठवणी मध्ये गेले खूप त्रास झाला आठवून. मी माझी शिकवण घेतली वडील बदलतील अस वाटत नाही पण जोडीदार निरव्यसनी असावा हा माझा एकच हट्ट आहे.खूप thank you video personally khup hit zala
हे सगळं सर्वांसमोर मांडायला खूप हिम्मत लागते छान झाला episode काही लोकांची अशी समजूत असते की याच लग्न करा म्हणजे हा सुधारेल तर हा मुद्दा यायला हवा होता
Kay episode hota boss🫡🫡🫡.... Excellent... Asa podcast aayushyat hone nahi.. 😢😢amazing
Nice subject and eye opener एपिसोड ❤;[असे लोक असतात जी मुलांना सोबत घेऊन पितात आणि मोठेपणा मिरवतात 😮आणि तो मुलगा society मध्ये इतर मुलांच्या समोर मिरवत राहतो 😮]आमच्या इथे आहे अशी mad family members
राडा काय उत्तम विषय घेतला आहे ❤
प्रत्येक तरुणाला अत्यंत गरजेचं व महत्तवपूर्ण विषय ❤
खुप सूंदर उपक्रम आणि दोन्ही मार्गदर्शकांचे खुप खुप आभार, अगदी मन लाउन हा वीडियो पहिला, आणि स्वतःचे अनुभव जे सांगितले ते डोळ्यापुढे आले,
हया जागत अशक्य असे कहिहि नाही हे समझले फक्त त्याला स्वतःची जिद्द, आत्मविश्वास आणि शिस्त हे हवे आहेत. अयोजकांचे खुप खुप आभार..💐
फारच छान सादरीकरण आहे. इथला प्रत्येक विषय अतिशय विचारपूर्वक निवडलेला असतो. मी या सर्व विषयांचे अत्यंत मनापासून श्रवण करते. किंबहुना इथल्या तज्ञांचे विचार ऐकणे माझ्यासाठी एक meditation झाले आहे. विशेषतः घरी येताना कार चालवताना या श्रवणाने मी पुन्हा ताजीतवानी होते. So keep doing such nice informative videos. Thank you.
खूप छान, माहितीपूर्ण चर्चा झाली. या समस्येने ग्रस्त असलेल्या काही मित्रांना लिंक पाठवली.
Thank you so much all of you ! 🙏🏻 हा पॉडकास्ट एवढा परफेक्ट आहे मी सांगू नाही शकत. खूप सुंदर अगदी असाच होत असतं जो माणूस दारू पितो आणि नियंत्रण बाहेर जातो नकळत. धन्यवाद आणि आभार या व्हिडिओ मुळे मला अस वाटत खुप लोकांना फायदा नक्की होईल. सुंदर पद्धतीने सादर केले. ❤🙏🏻मी तर बोलेल की हा व्हिडिओ माझ्या साठी एक god gift सारखा च आहे आणि आज भेटला.
खूप चांगला झाला हा विषय. घोरपडे मन मोकळं करुन बोलले. उमराणी सरांनीही व्यवस्थित explain केलंय.
ओंकार, addiction cases मधील support group चे अनुभवही खूप महत्वाचे असतात, असा एखादा episode तुम्हाला करता आला तर addict च्या सभोवताली असणार्या अनेक victims ना त्याची मदत होईल.
तुझे कौतुक आणि अभिनंदन आहेच.
आरोग्य म्हंजे शारिरीक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक wel being..पण दारूमुळे वरचे सगळे बिघडते,
आणि त्या सह कुटुंबासह, आर्थिक, विकास थांबतो 3 पिढीचे नुकसान हा सगळयात मोठा
मुळात आपण दारूच्या आहारी जात आहोत, हे लोकांनी मान्य केलं पाहिजे, तरच त्याचं व्यसन सुटण्यासाठी पावलं उचलली जातील.
Rehabilitation center मध्ये पाहिले वाक्य तेच बोलायला लावतात की
आम्ही मान्य केले की मद्य शक्ती पुढे आम्ही हतबल आहोत आमचे जीवन अस्थाव्यास्त झाले आहे
खूप छान आणि आजच्या काळाला धरून ज्वलंत विषय मांडला. खरंच आजच्या काळाला त्याची जास्त गरज आहे.
खूपच चांगले सादरीकरण घोरपडे साहेबांचा हा दुसरा व्हिडीओ पाहिला पूर्ण खूप छान पिणाऱ्यांना न पिन्याचा चांगला सल्ला मिळत आहे.
Khup chaan discussion...kahi lokanchi hi bus miss zhali aahe...pan je ha episode bhagu shaktaat aani yekla ashe tyane daru kiwa doosrya kutlya hi vaisnatoon baher yevoon aplya family sobat ek normal ayushya jagave hich vinanti aani subhecha..its never too late..never say never ..stay blessed all
Extremely well explained by both the speakers. This is a topic which often gets ignored. Well done Amuktamuk for highlighting this topic.
I am a addiction professional working in the field for 22yrs.
दारू न घेणारा दिसला तर त्याला किंव्हा तिला backward samajl jatay 😮😮 हे आपल्या समाजाचे दुर्दैव
इतकी महत्त्वाची माहिती इतक्या छान आणि मुद्देसूद ऐकायला मिळाली.मी माझ्या मुलाला पण ऐकायला लावली.खूप धन्यवाद
खूप छान मांडणी केली आहे. याचाच अजून एक भाग मांडला तर बर होईल. धन्यावाद. अंकुश कदम.
खूप अप्रतिम सादरीकरण आणी live example घेतल्यामुळे खूप touching झाले discussion. Thanks to Dr. Umrani too!
खूपच छान असा एपिसोड होता...अस वाटते की आपण घरात चर्चा करतोय..very great initiative..by amuktamuk..❤
Not only who are suffering with alcoholism. But those who do not hesitate for social drinking should really hear it. The professional and the experience together is ultimate combination. Khup informative.
खूप छान Podcost आहे .. हा वीडियो बघुन नक्कीच खूप लोकाना मदत होईल. हया विना मुल्य मदती साठी कृपया शेवटी ज्या link बद्दल सर बोलले ते लिंक शेयर करा.
घरातल्या एका सदस्याने पाहायला हवा हा एपिसोड, दाखवेन त्यांना
Tumche sarva video khup sunder astat!!!
Bottom line is every video is a learning experience.
One suggestion please make a video on baby sitting right or wrong
सुंदर podcast, माझ्या नवऱ्याच्या दारुच्या व्यसनामुळे वक्ते जे काही बोलत आहेत ते पूर्णपणे पटतंय, rehabilitation centre मध्ये ठेवून treatment देणं हाच एकमेव उपाय आहे आणि आम्ही पण तेच केलंय
Khup chan podcast.. khup important subject itka point wise discuss kelay👏👏
अप्रतिम पॉडकास्ट. तुमचे विषय नेहमी हटके pn छान अस्तात .
दारू पिणाऱ्या आजारी व्यक्ती च्या किंवा इतर व्यसन करणाऱ्या व्यक्ती च्या कुटुंबाचे काय आणि कसे हाल होतात याबद्दल कोणीच बोलत नाही. याविषयी पण बोला. त्यांनी कसा या आजाराशी लढा दिला याचे अनुभव खूप विदारक असतात. 😢
आणि पेशंट ची कितीही वर्ष सोबर गेली तरी कुटुंबाच्या मनातून त्याबद्दलची भीती जात नाही.
Khup khup jasta bhogava lagta.bayko mula astil tar financial ,mental, physical ase bharpur tras bhogave lagtat.vyasan karanara karto pan family bhogte
खूप खूप छान आणि धन्यवाद
Omkar ekdum genuinely questions vicharto..... He also wonders about what they are talking about... Tyamule asa vatata ki aplyasarkha normal Manus vicharto ahe.. 👍
खूप छान. अनेक विविध व्यासपीठावरून ही चर्चा घडवून आणली पाहिजे.
I can totally relate to this , seeing my dad alcoholic since my childhood..
Very nice .
Excellent guide lines.
टीम अमुक तमुक....खूप खूप छान काम करताय....keep it up.....
अत्यंत सुंदर मनाला हात घालणारा एपिसोड !!
सध्या आपल्याकडे online gaming चे (पैसे लावून) जे पेव फुटले आहे- त्या बद्दलही कृपया वाचा फोडावी…
Aani option trading Badal pan khup loka barbaad hota aahe
Thank you for this informative podcast! tumche vishay nehmich chan astat. Procrastination aani pregnancy related issues var podcast banva please.
कधीही दारू टेस्ट न केल्याचा अभिमान आहे मला... आणि आयुष्यभर असेल
संस्कृतात व्यसन म्हणजे संकट
संकट टाळता येतं
Khup chnagla vishay mandlat, kiti important knowledge sharing jhalay I can't explain . Manapasun dhnywad 🎉
Practical and theoretical..best combo to discuss such serious issue...One of the best conversation I ever hard on "Alcoholism,Its Impact and solutions"...Thanks for making..
We would like to hear few more practical instances for Yellow shirt Gentleman..
My Respect to him that he narrated his experience without any hesitation and communicated this only for every one's benfit...
If possible, please have few more discussion with This Gentleman...It was helpful and eye-opener ❤
Glad it was helpful!
एक शंका आहे..
या व्यसनात अनुवंशिकता दिसते का ?
होय
सर्वात महत्वाच हे की दारुडे बायकोवर खूप शारीरिक मानसिक आर्थिक अन्याय करतो यांवर उपाय कोणता तें महत्वाच आहे.
Chan vishay ...... ❤
खूप ज्वलंत प्रश्न आहे...आणि आता तो वाढत जात आहे...पणं या मुलाखतीचा परिणाम व्हावा हीच अपेक्षा
खूपच छान! मी सध्या ३ वर्षापासून दारू पासून दूर आहे. अनामिक संस्थेच्या मदतीने... देवाची कृपा 😊
Very important topic discussed with sensitivity and maturity. Thanks to the whole team. One question that may have been discussed is stressful drinking. It is not social drinking yet can be compulsive since stressful situations are part of day to day life and many are using alcohol as an excuse to handle stress which leads to alcoholism because of it being compulsive. If the team or anyone can shed light on how to overcome stressful drinking to prevent alcoholism it may be very helpful. Thankyou again. Best wishes.
There's nothing like stressful drinking. Since alcohol numbs every feeling including stress, pain, anxiety, worries people resort to it as an easy way out. Saying no to alcohol in every situation is the only way.
Amuk tamuk che sarv episode me nehmi pahte.. Khup meaningful subject astat.. Sarv team khup mehant karat aahe.. Keep going.
Khup chaan platform aahe
खूप छान शास्त्रीय माहिती दिली सर....धन्यवाद
अप्रतिम सुंदर एपिसोड 🎉🎉🎉
Kup kup sundar sir Karach he kup lokana madat karnr 🎉🎉
सरकारनेच पैसे ंसाठी दारू ओपन ठेवलेली आहे फक्त आपणच मोठे झाले पाहिजे सर्व सामान्य मागेच राहिले पाहिजे बाकी इतर लिहू शकत नाही
Thank you so much,फारच छान prog.....
Khup best video ahe...
Great series. Social media and screen addiction also can be topics
Screen addiction
th-cam.com/video/jmdacG1l1vY/w-d-xo.htmlsi=ERkB4P2noET_Dvfa
Ohh yes. I have seen this. Need special episode on senior citizen screen addiction 😀
This podcast has come with a great eyeopener experience by Mr. Nitin. Motivational, speaker Mr. Shreeang has understood the serious consequences of the alcohol addiction and also explained the ways of overcoming this addiction. Thanks for taking this topic to discuss that is helpful to society.
Podcasts language is Marathi pan tumcha comment english, aajkal lok aapli matrubhasha bolat nahi English chya baahari gelet yavar hi ek podcast banva😛
Marathi podcast lok pan marathi pan comment english, english ch pan vyasan kas sutnar yavar ek podcast hava😛
47:00 hya point la background madhe kokile cha awaj. Mast. 1 min mi mute karun check kele. Mala vatale mazya ghara baher par deshat, kokila kuthun ali 😂
Thank you.. 🙏 garaj hoti ya savandachi..
Mahitipurn.. phapat pasara na lavta nemke vishay ani imp goshti discuss karta mhnun mala tumche podcast awadtat... keep it up al d bst
खुप उपयोगी माहितीपूर्ण संकलन माझ्यासारखाच व्यसनाधीन मित्रांना फायदेशीर 😮😮😮😮😮
Sir nitin sir che inspiration khup chan ahe tynchyksfun khup chan ghenysarkhe ahe
Very good consept I had changed my life.
खुप च चांगला विषय आहे
फारच सुंदर explanations....thanks
Wow what a topic and discussion
काही दारुडे ट्रीटमेंट घ्यायलाच तयार नसतात मग काय करायच
Great work
एक नंबर मुलाखत❤
Rehabilitation center ची माहिती मिळेल का?? आणि त्यासाठी काय process आहे
You are handling so many good topics which are big in the society . Kindly discuss some mental health issues for eg- introspection , split personality, narcissistic, bipolar .
मी दारू 3 महिन्या मागे सोडली.. कोटा 30 ml पासून 180 ml वर 10 वर्षात पोचली.. कधी तरी पिणं होत असताना.. सोडली एकदाची 🙏🏻
मला असं वाटतं की occassionally घ्यावी परंतु एकट्यानेच....👍✅💯
पण सडलेले पाणी पिऊन आपले आयुष्य कशाला सडवायचे??
हे म्हणजे आ बैल मुझे मार असे झाले.
ह्या विषया वर आशिष देशपांडे सर खूप छान बोलतील.
Thanks a lot for such wonderful subject and content. This video came at the right time
Best discussion
Salute you sir❤
खूपच छान एपिसोड धन्यवाद
Khup mast podcast hota 🙏🏻🙏🏻
खुसपुस चे खुप आभार ❤
Aajcha 25 Varsha nantar lokanche instagram vyasan Mukti var motivational videos me swatch daru peun zoplyavar Swapnat baghitla👍
Khup mazya aayushyashi nigadit vishay ,pan itkya varshanchya anubhavavarun ek goshta thampane Kalale ki jyala swatahala manapasun vyasan sodaychi ichha aste toch daru kiwa kuthlehi vyasan sodu shakto anyatha dusre konihi vyasan sodvu shakat nahi
Can you share any contacts of counsellors ? Most women working as domestic aids have this issue of husband's being addicts. They may not be in a position to pay heavy amounts what can be done in such cases?
A much needed topic! Everyone thinks it's ok and a part of a social life now, but this podcast clears out the side effects that it leaves!
Khup chan vishay, ani apratim samjun sangitale ahe.. Pan jo paryant tya vyaktichi swatshun badalaychi iccha hot nahi toparyant apan tya vyaktichi madat karu shakt nahi...
Atishay relatable padhdhatine, sahaj shabdat ha vishay mandalat, tyabaddal khup khup dhanyawad!!
Kahi links cha ullekh video madge alay tya pathawu shakal ka? Description madhe disalya nahit.
Great Job.... TATS Team.... ❤