शेती मध्ये क्रांती घडवणारा छोटा ट्रॅक्टर | Power weeder D Farm Tools Nagpur
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2021
- मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डी फार्म टूल्स नागपूर यांच्या शेती मशागतीच्या कामासाठी येणारा पावर विडर छोटा ट्रेक्टर याबद्दल माहिती घेणार आहोत.
Dfarm Tools/ Dattaprabhu Engineering Nagpur Maharashtra
Call & Whatsapp :
+91 8010208131
Address :
दहेगाव रंगारी
नागपुर सावनेर रोड वर
कोराडी मन्दिर वरुण ३ Km समोर
नागपुर , महाराष्ट्र
Dahegaon (Rangari)
On Nagpur Saoner Road
Near koradi mandir
Nagpur,
Google Map Location - maps.google.com/?cid=49557803...
All over india 🇮🇳 delivery 🚛📦
#farming #powerweeder #marathinews #marathicarnews #marathi #dfarm - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
विशाल दादा पहीले तर तुमचे धन्यवाद तुम्ही फार मेहनत घेता शेतकरी हिताचे तुम्ही वीडियो बनवला आहे तुमच्या मुऴे हा वीडियो महाराष्ट्र च्या घराघरात हा विडीयो पोहचला आहे या मुळे शेतकरी वर्गाला नक्कीच फायदा होईल
Today' I seen your u tub video pl send me quotation 9hp power veedar
सौरभ सर वापरतांना दोन्ही हातांना हादरे बसतात व त्यामुळे वापरणारे कंटाळा करतात त्यावर काही उपाय शोधावा ही नम्र विनंती शेतकऱ्यांना खुप मदत होते व श वेळ व श्रम व पैसा वाचते आपले काम हे कौतुकास्पद
एक नंबर दादा माहिती दिली....खुप छान
खूप मस्त आहे विशाल दादा ..🙏🙏🙏🙏🌴
एकदम छान
शेतकऱ्यांना खूप फायदा होईल 🙏🙏
मा सर नमस्कार फार छान शेतकरयां साठी मदतीला आला धन्यवाद
मस्त च 🔥🔥👌🏻
खूप छान थँक्स
चांगली माहिती दिलात.आपल्याकडे याला लागण्याची कोनकोनती औजारं आहेत त्याची माहिती आणी किम्मतही पाठवा.
भाऊ कुब सुंदर नक्की दहेगाव ला पाण्याकरिता येईल आणि एक पावर विडर विकत सुद्धा घेईल.
Ghetaly ka?
अगदि अटोमोबाईल क्षेत्रापासुन शेती पर्यंत विशाल दादा very good
Sundar mahiti dada
खुप खुप छान आहे
खुप. छान 👌
Support from Nanded
छान
Vere.veri.nies.vedeo
सर सोयाबीन कोळपणी/डावरणी करीता व्हिडीओ द्या किंवा याने होते का
विशाल भाऊ असेच नव नवीन शेती विषयी माहिती टाकत जावा
सुप्पर
Uttam Aaujar Aahe OK Dhanyavad Nashik
👌👌👌👌
Vishal sir tokan b. Yantra cha pan video taka please
Good
4 फुटी वखर जोडता येईल का फक्त 2 फुटी दिसला तिथे
4 futi wakkhar jodta yeil ka sir ani power vider ghetla tar sarve eqvipment sobat milel ka sir
Dagdachya(stone) bharakh shetamadhe waparta yet ka
DH755,WITH SPRAYING SYSTEM,
WHAT PRICE, FOR HYDERABAD.
मि स्वतः चालवली आहे हात व खांदे दुखतात व्हायब्रेशन मुळे
Government subsiDy availability ahe ka
नमस्कार सर आमच्या अहमद नगर जिल्हात ही अवजारे मिळतील का?
modern sheti hou karnya sathi utkrusht
Sir mala tumchya barobar bolycha ahe
Ripper aahe ka Ani ripper ne kon konte dhanaya zad kapu sakto
Sarv avjaran sobat kimmat kiti
Aani subsidy ahe ka
इंजिन कोणत्या कंपनीचे आहे ते कळवावे हि महत्वाचे
Vishal sir tumche video paghitylavar changle vatye
Bhat setit chikhalat kam karel kay
Soybean madhe use karta yeil ka...???
कीती एकर शेती सदर d farm ट्रॅक्टर वर करू शकतो एका दिवसात कीती एकर रोटा होतो व एकरी खर्च कीती येतो कृपया सांगा
सर ते चाक आणि रोटा येकाच जागेवर जोडले जाते की वेगळी वेगळी जागा आहे तेला
डिलर चा कॉन्टॅक्ट डिटेल्स द्या असेल तर.
बीड जि.साठी डिलर आहे का आसेल तर आम्हि भेट देऊन माहिती घेऊ
Dieseal kama engin prise with kaltivetar levlar steel wheel spary pump sit attechment prise send me
Toofan cruiser fiance vala dakva
खुप छान माहिती दिली.पण शासनाची .मदत किती मीळेल.
शासन शेतकरि लोकांना शेमन देते.
आपल्या पुण्यात आहे का असा workshop?
सर दोन फूटाच डवरा कापुस शेतीमध्य चालवता येईल का।
9Hp power weedar trolly ahe ka kimmat kiti ahe
18" अटॅचमेंट आहे का मका सोया साठी
Good information . Total cost of accessories?
Mala mahit aahe baho shetkari manus aahe tu
किती खोलवर जातो.
फायनस हो तेका
माहीती व किंमती पाठवा
फवारणी यंत्रासहीत काय किंमत आहे sir
एकदम मस्त छान आहेत फोन नंबर करून माहिती विचारून मला सांग णे
Kadabyadhe chalte ka hi machine
सोयाबीन. मध्य .विडिओ. पाठवा
४ फुटी वार जोडता येईल का ?
भातासाठी चिखल करण्यासाठी चालेल का
डवरणी करण्या साठी अवजारे आहेत का
आऊताला किती पसा बसवता येतात 2फुट फुट2.5 3फुट
बाकि स्टेट पेक्षा तुमचे पावर विडर माहागाडे आहे
किंमत आणि वजन कळवा आणि किती अटॅचमेंट मिळतात ते पण कळवा
Trolly chi price kay aahe
फक्त अवजार मिळतील का रोटावेटर नांगर
Saurabh sir कधिच फोनवर बोलले नाहित
sabsidee milate ka
बाजरी व सोयाबीन कोळपनी मशीन आहे का
आमची जमिन गोटाळ आहे चालेल का .गोटाळ जमीनीवर डे.मो.दाखवा.
पूर्ण पत्ता सांगा
विशाल भाऊ, Wagon R CNG book केलीली आहे, व पुढच्या आवड्यात डिलिवरी मिळणार आहे, लोकं बोलतात की चांगली नाहीं आहे एवढी गाडी, स्टिअरिंग चा प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा गाडी घेतोय मार्गदर्शन करा, घेऊ का cancel केलेली बरी.
बैलगाडी घेना खुपमस्त आस्ती ईधंन पण लागत नाही आपघा त पण होत नाही. Video काय चाललाय तु चावळ तो काय ठोकळया रताळया
@@sampatshinde1k328 तू काय सहा महीने झाल्यावर comment करतो र, सहा महिन्यात 14 हजार किलोमीटर पळवली अन परवडली पण मला, माझ्या बरोबर Nexon घेणाऱ्यांची 5 हजार किलोमटर मध्येच लागली आहे पेट्रोल भरून😂😂
India first लिहीतो आणि indian carघेत नाही उलट Neron ला नावे ठेवतो रताळ्या तुला माहीती आहे का nexon ला 5 स्टार रेटीग आहे आणि wagnoR 2स्टार कळलं का रताळ्या
@@shreeram8985अरे मारुती चा इतिहास वाच, आणि मग बाकी बोल. जोतो आपल्या आवडी नुसार घेतो गाडी, तुला काय करायचं आहे
डिजल 7 ho ची किमत किती आहे
Order घेतल्यानंतर ची कंपनीचे service चांगली नाही
सर डीजल पावर टिलर ची कीती आहे
Price kiti ahe
1 एकरा ले कितीत पेट्रोल लगते
Price kay ahe
पेरनी यंत्र तयार करा
Bhau rs kiti aahe
मुंबई मध्ये यांची शोरूम आज का ? मला अवजारे बघता येतील व काय काय घ्यायचे ते ठरवता येईल
*आहे का ?
Trolly chi kay kimat aahe sir
महाराष्ट्र मध्ये असेल तर सबसिडी मिळते काय? आणि मशीनला व्हायब्रेशन किती आहे?
सबसिडी बद्दल माहिती द्या
@@dashrathbhagat3445 शासन घंटा देते.
यांनी नंबर दिला आहे पण फोन उचलत नाही
फवारणी कशी करायची त्याची माहिती मिळेल का
जमीन आधीच भुसभुशीत आहे
बुलढाणा जिल्ह्यातील डीलर आहे का?
Ho
मला मशिन पंसत आहे
Mp main subsidy milenge kya
Nahi
किंमत किती आहे कळू शकेल का❓
45000
No response from ur company
तुम्ही स्वतः बनवता तर मशिन बनवतानी व्हिडिओ टाका
खोटं बोलता साहेब तुम्ही चायना हून आणता अन् फिट करून गरीब शेतकऱ्यांना देता.
साहेब है चायनीज मशिन 2 वर्षा प्पेक्षा जास्त टिकत नाही.
खर बोलून व्यवसाय करा महाराष्ट्रात बनवली असे सांगून गरीब शेतकऱ्यांची फसवणुक करू नका.
आ पेक्षा छोट नाही का मशीन सर
मिळतो
@@user-yb3ye3vp8b त्याची किंमत काय आहे सर
शासनाच्या सबसिडी भेटते का वजा करुन देता का
डिझेल इंजिन काय किंमत ❓
How many price diesel model
Mast lai bhari
Phone number diye ho toh phone toh uthaya karo.......ya khelne baithe ho ya mazaak masti karne......nahi toh 25997 last digit p call karne pure number tumhare missed call mein mil jaayega
Order घेतल्यानंतर ची कंपनीचे service चांगली नाही
सबसिडी मिळेल का ,
सगळे साहित्यची कींमत काय आहे का? ,
No response from ur company