कमाल पावर वीडर ची !! आन्तरमशगात पासुन तर कापनी पर्यंत शेती ची पूर्ण कामे करनारा Dfarm
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2022
- Power Weeder By Dfarm
Contact/WhatsApp No:- +91 8010208131
Address :-
दहेगाव रंगारी
नागपुर सावणेर रोड वर
Near Koradi
Dahegaon Rangari
On Nagpur Saoner Road
Near Koradi , Beside PNB
Maharashtra ( India )
Thanks for Watching
#minitiller #subscribe #technology
ट्रॉली लांबी रुंदी कीती आहे १० क्विंटल माल नेऊ शकतो का❓
Sir खूप छान आहे लहान शेतकर्याला याचा खूपच फायदा होईल
शेतात जान्याकरीता रोडच नसते ना भाऊ यावर काही जमते काय शेत रोडवर आणल्या जात नाही
पेरणी यंत्र जमलं का तेला
Mobile number dya tumch bolaych aahe tum chya shi
या वखराच्या पासला वसन लागले तर ते कसे काढायचे ते सांगा
भातशेती साठी नांगरणी करू शकतो का याने( कोकण विभाग ) ? आणि एकदा चालू केला की किती वेळ continue चालू ठेवू शकतो
कृषी विभाग अंतर्गत ह्यांचासाठी काही योजना आहेत काय
Are bhau clachplet jate yachi
सोयाबीन मध्ये कोळपणी करू शकतोका या मशीने
Maka kolpani sari padne sari padne nagarne rotawetat etc sarve kame karte ka kimit kiti sanga
खुप सुंदर
नागपूरला कोठे आहे
D755,च,वजन किती आहे,
सोयाबीन हरबरा मधै चालेल का
लसूण घास कापता यतो का या मशीन ने ?
ईजन किती एचपी आहे
Subsidy kadun kiti la padate hi machine
Beautiful
Tarli bhetel ka