मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि कोटी मोलाचा संदेश दिलेला आणि खरंच कोकणात खूप काही उद्योग , रोजगार करण्यासारखे आहेत आणि कोकणातील तरुण मुले याचा काहीच उपयोग करून घेत नाही म्हणून याचा फायदा दुसऱ्या राज्यातील , जिल्ह्यातील लोक फायदा घेऊन कोकणात कायमचे स्थायिक आणि श्रीमंत झाले आहेत आणि हे कोकणातल्या तरुण मुलांला काळातच नाही आणि ते १५ हजारांची नोकरी करायला मुंबईत धका-धकीच्या ठिकाणी जाऊन राहतात आणि तुझा हा व्हिडिओ बघून कोकणातल्या जास्तीत जास्त तरुण मुलांनी जागरूक झालेच पाहिजे आणि याचा उपयोग कोकणातील जास्तीत जास्त तरुण मुलांनी घेतला पाहिजे
मशीन चा हा छान व्हिडिओ केला . सर्व काही सविस्तर माहिती दिली. पण भाऊ याच्या सोबत जी काही औजारे जोडली जातात त्यांचे सविस्तर माहिती घेऊन व्हिडिओ बनवा मला घ्यायचे आहे हे मशीन मी आता पर्यंत 200 व्हिडिओ बघितले परंतु असा सल्ला अपेक्षित होता तो मिळाला. फक्त आपण जरा याला जोडणारे जसे वखार गाडी यांची ही बनवा . बाकी छान आहे bolg
खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद

खुपच सुंदर विडिओ बनवला आहे आणि सुनील माळी यांची शेती वाचवण्यासाठी ची जी तळमळ आहे ती खूप वाखाणण्याजोगी आहे धन्यवाद
ऊस मशागत वर व्हिडिओ बनवा सर
अतिशय उत्तम आ हे.
शेतीच्या मशागती साठी उत्तम आहे
आता हि मशीन पनास हजार पय॔त आहे आणि हि खूप छान चालतो शेतीची मशागत पन छान काम करतो 🙏🏻❤🥰💯
❤️❤️❤️
@@sunilmalivlog सर तुमचा नंबर पाहिजे होता
Very useful information well done...
❤️
Far chahan mahiti dili.mala pan ghene Aahe,
Ek Nambar👌
एक नंबर मशीन आहे 👍 व्हिडिओ सुद्धा खूप छान आहे ❤️
एकच नंबर आहे
जबरदस्त अति सुंदर
धन्यवाद ❤️❤️❤️🙏
चार हजार रुपये ट्रॅक्टर दिवसालl देत नाही मशीन तर चार हजार रुपये देणे शक्य नाही
Dada pavsadyat chikhal karayla chalto ka
Petrol kiti lagt yacha kahi hisob ahe ka
एकदम मस्त 👌👌👍
दगड माळरानावर चालेल का
Pawsalya Aagoder nagarni hoyeel ka?
नाद खुळा
❤️
VERY NICE
❤️
Aapya koknat chalel ka?
मशिन काय काय काम करु शकते ? को णत्या पिकांसाठी जास्त उपयुक्त आहे ही सविस्तर माहिती द्यावी.
उस पिकासाठी सरिमध्ये चालेल का
खुप छान माहिती दिली 🙏
मशीन पण खुप मस्त आणि स्मुत चालते 👌👌आताच्या वेळेला काय किंमत असेल या मशीन ची आणि आपल्या गावाला वापरू शकतो का
Dhanyawad bhau ❤️ho vaparu shakto
मशीन चा हा छान व्हिडिओ केला . सर्व काही सविस्तर माहिती दिली. पण भाऊ याच्या सोबत जी काही औजारे जोडली जातात त्यांचे सविस्तर माहिती घेऊन व्हिडिओ बनवा मला घ्यायचे आहे हे मशीन मी आता पर्यंत 200 व्हिडिओ बघितले परंतु असा सल्ला अपेक्षित होता तो मिळाला. फक्त आपण जरा याला जोडणारे जसे वखार गाडी यांची ही बनवा . बाकी छान आहे bolg
Ho video ahe bhau ❤️ check kara 3-4 no la asel.aaj chya video pasun 3-4 no la
Dfram you toob var उपलब्ध आहे
Dada khup informative video aahe
Dada tu Rajapurla khuthe rahato udya mi tula bhetayla yeu shakto ka
Dhanyawad bhava ❤️phone kar udya mala karan ata me devgad la jatoy ❤️🙏
Chiklath he masin chalthat ka
किती hp,rotari साईज
🙏🙏🙏🙏
किर्लोस्कर पावर टिलर 8 एचपी डीलक्स मॉडेल 2023 प्राईस सांगा हि विनति आहे
Dilela no var nakki call kara ❤️👍
सर आम्हाला पन
हवी होती मशीन
रेट कऺप्लेट मशिनच रेट
दादा.. सातारा मध्ये मिळु शकेल का हे मशीन
Dilela no var nakki call kara
Online बुक करा मी घेतली आहे online
Hi@@ganeshkarpate6232
👍👍🙏
Dhanyawad bhava ❤️
भाऊ सबसिडी आहेत कां???
दिलेल्या नंबर वर नक्की कॉल करा 🙏
उस बादणी करेल काम
🙏❤️
4000 रु कसे कमवता लवकर कळवा.
Mula bhaji ka nagarle
Sir please get you and earn money ok
HP, price
Dilela no var nakki call kara ❤️🙏