पावर विडर खरीप हंगाम धमाका ऑफर , 50% सवलती मध्ये पावर विडर फक्त वीस हजार मध्ये, Pawar Weeder Tiller

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ค. 2024
  • श्री प्रणव जाधव (सर)
    ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा
    Agrineer Agro Machinery Pvt Ltd Satara Maharashtra 415002
    Contact number 9156637098 9797155486
    ॲग्रीनिर पावर विडर खरेदीसाठी संपर्क 9156637098 9797155486
    www.agrineermachinery.com
    महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या आणि 50% सवलती मध्ये आजच खरेदी करा
    ॲग्रीनीर पावर विडर चे इतर माहितीपर व्हिडिओ
    • शेतकऱ्यांसाठी "खुशखबर"...
    • 🌱 लागवड ते कापणी पर्यं...
    • सर्वात स्वस्त सेल्फ स्...
    • भारतातील पहिला चार चाक...
    प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वोत्कृष्ट मित्र मिनी पावर विडर
    महाराष्ट्र सह संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी
    कृषी विभागाच्या अनुदानासाठी पात्र
    शेती करत असताना शेतीमध्ये चिखलनी,भांगलनी,रोटरनी,वॉटर पंप,पेरणी,लहान सरी सोडणे,फळबागांमधील अंतर मशागत,ऊस बांधणी,अशा विविध कामांसाठी शेतकरी चांगल्या प्रतीच्या पावर विडरच्या शोधामध्ये असतात.
    पावर विडर च्या साह्याने पीक लागवडीपासून तर काढणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये पावर विडर चा उपयोग करता येतो.
    ॲग्रीनिर ॲग्रो मशीनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा
    कंपनी स्थापना 2018
    मागील सहा वर्षांमध्ये महाराष्ट्र,गुजरात,युपी,बिहार,पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश,ओडीसा,काश्मीर सह संपूर्ण भारतभर पावर विडर ची होम डिलिव्हरी कंपनीच्या माध्यमातून दिली जाते.
    ॲग्रीनिर पावर विडर ला एक वर्षाची संपूर्ण ग्यारंटी कंपनी देते
    पावर विडर ची सर्वोत्तम कॉलिटी आणि कंपनीतर्फे दिली जाणारी सर्विस यामुळे आतापर्यंत हजारो समाधानी शेतकरी कंपनीची संलग्न आहेत.
    #Agrineerpowerweeder, #powerweeder, #powertiller, #minitractor, #rotarytiller, #minipowerweeder, #agroequipments, #agroproducts, #agroindustries, #weeder, #tiller
    #agrineer
    🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
    🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
    व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    TH-cam
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    baliraja_sp...
    What's app Chanel
    whatsapp.com/channel/0029Va9O...
    WhatsApp group
    chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...
    🙏
    #Farming
    #Agriculture
    #organic
    #baliraja_special
    #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
    #टेक्निकल

ความคิดเห็น • 112

  • @adidhage7412
    @adidhage7412 หลายเดือนก่อน +23

    सर परभणी नांदेड संभाजी नगर जालना या भागात आपले मॉडेल वापरत असणारे शेतकरी आहेत का असतील तर कळवा आम्हाला डेमो पाहता येईल आम्हाला सातारा खूप दूर आहे...☹️☹️☹️

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करून आपल्या भागातील शेतकऱ्यांचे नंबर मिळतील

    • @adidhage7412
      @adidhage7412 หลายเดือนก่อน +2

      सर त्या नंबर वर संपर्क केला रिप्लाय नाही आला

  • @kathashetkaryanchya
    @kathashetkaryanchya หลายเดือนก่อน +4

    दादा मी औरंगाबाद हुन पवार स्टुडिओतून कथा शेतकऱ्यांच्या चैनल वाला तुम्हाला कमेंट करू इच्छितो😊 मी कमेंट काय करू मला सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      💐🙏🌹 खुप खुप धन्यवाद

  • @sahebraochitte4147
    @sahebraochitte4147 15 วันที่ผ่านมา

    खुपच छान

  • @nitinJadhav.111
    @nitinJadhav.111 หลายเดือนก่อน +1

    Nice product, very good

  • @hanumantaware
    @hanumantaware หลายเดือนก่อน +10

    किमत.सबसिडी.वजा.कीमत.सागा

  • @rmjoshi3690
    @rmjoshi3690 หลายเดือนก่อน

    Trolly avelebal ahe ka price

  • @shampatil1107
    @shampatil1107 หลายเดือนก่อน +4

    Hii

  • @yogeshgirhe5065
    @yogeshgirhe5065 หลายเดือนก่อน

    Akola madhe milel ka

  • @user-io8ph4kb2y
    @user-io8ph4kb2y 2 วันที่ผ่านมา

    जळगाव जिल्हा बोदवड तालुका मध्ये मिळेल काय

  • @user-ml2gn1nw1u
    @user-ml2gn1nw1u 28 วันที่ผ่านมา +1

    Dada Dhadgaov la gevun ya

  • @sunilsable8966
    @sunilsable8966 หลายเดือนก่อน

    पुण्यात कुठे मिळेल

  • @sudhirdhere997
    @sudhirdhere997 หลายเดือนก่อน

    सर सबसिडी किती दिवसात परत मिळल

  • @user-ml2gn1nw1u
    @user-ml2gn1nw1u 28 วันที่ผ่านมา

    Online payment online vastu patva

  • @santoshkatale9269
    @santoshkatale9269 หลายเดือนก่อน

    Sir petrol 7 HP average,
    Diesel 10 HP average

  • @user-sj1zp3ee5i
    @user-sj1zp3ee5i 18 วันที่ผ่านมา

    रायगड ला मिळेल का

  • @NikitaMokashe
    @NikitaMokashe หลายเดือนก่อน

    नमस्कार 10HP किंमत काय आहे सर

  • @purushottampatil3108
    @purushottampatil3108 13 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार ...
    मी शिरपूर धुळे जिल्हा (खान्देश) मधील शेतकरी असून, आपल्या प्रॉडक्ट विषयी आमच्या कडील शेतकऱ्यांना माहिती नाही. आम्ही खान्देश चे शेतकरी
    आमचे पीक- कापुस, ऊस,हरभरा, सोयाबीन, मका, मुंग, दादर, बाजरी, ज्वारी इत्यादी पिकांसाठी कोणत्या प्रकारचे मशीन व त्या पिकासाठी कोणते अवजारे लागतील त्या विषयी चा व्हिडिओ बनवा जेणे करून आमच्या कडील शेतकऱ्यांना देखील सविस्तर माहिती मिळेल....
    धन्यवाद..👏
    पुरुषोत्तम पाटील
    शेतकरी (शिरपूर)

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  13 วันที่ผ่านมา

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इतर व्हिडिओंच्या लिंक आहे त्यामध्ये सविस्तर माहिती आहे कृपया ते व्हिडिओ पहा 🙏

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 23 วันที่ผ่านมา

    Maha dbt la number lagat nahi mag subsidy bhetnar nahi

  • @VishwasGavit-ot7rd
    @VishwasGavit-ot7rd 23 วันที่ผ่านมา +1

    नंदूरबार कुंडे मिळेल

  • @AnilPatil-km6rs
    @AnilPatil-km6rs 14 วันที่ผ่านมา

    कर्नाटक.डिलिव्हरी.मिळेल.का.किंमत किती

  • @dadaraokalatre6403
    @dadaraokalatre6403 หลายเดือนก่อน +1

    होय

  • @dadaraokalatre6403
    @dadaraokalatre6403 หลายเดือนก่อน +1

    सर मशिन खरेदी करताना सबसिडी कापुन पैसे भरावे लागतात की संपुर्ण
    मला माहीत देणे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486

  • @tkva463
    @tkva463 หลายเดือนก่อน +6

    आम्ही धुळ्याचे आहोत,तुमची डिलरशिप धुळे, नंदुरबारला आहे का?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करा

  • @Gopalrathod11
    @Gopalrathod11 หลายเดือนก่อน +1

    मानोरा जिल्हा वाशिम मध्ये कोणाला दिले आहेत power विडर कृपया नंबर द्या मला सुद्धा हे यंत्र हवे आहे..
    यंत्र घेतल्यावर संपूर्ण रक्कम द्यायची की 50% ते सुद्धा सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करून अधिक माहिती घ्यावी

    • @SpBhau22
      @SpBhau22 20 วันที่ผ่านมา

      तुम्ही ही मशीन घेतली की मला सांगा,मी पण घेनार आहे

  • @ashokbalgir5496
    @ashokbalgir5496 หลายเดือนก่อน +3

    लातूर येथे मिळेल का व कोणाकडे आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करून अधिक माहिती घ्यावी

  • @chousarabawsakar7069
    @chousarabawsakar7069 หลายเดือนก่อน +2

    Capnicha phon Riciv kera phonvr mahiti vicharaychi ahe bawskar mam sillod

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      व्हाट्सअप वर मेसेज करा रिप्लाय येईल

  • @vitthalpawar1219
    @vitthalpawar1219 27 วันที่ผ่านมา +1

    Kapashi madhe usala pn aahe ka

  • @shri.swami.
    @shri.swami. 18 วันที่ผ่านมา

    Latur. 10.hp. price

  • @gurunathgore2659
    @gurunathgore2659 26 วันที่ผ่านมา +1

    Back Rotaveter Machin आहे कां

  • @bhagwatavhale
    @bhagwatavhale หลายเดือนก่อน +1

    पेरणी यंत्र हवं होत 🙏

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा

  • @machhindrashejul
    @machhindrashejul หลายเดือนก่อน +1

    औरंगाबाद संभाजीनगर मध्ये मिळते का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करा

  • @dadaraokalatre6403
    @dadaraokalatre6403 หลายเดือนก่อน +1

    संभाजीनगर

  • @dilipshinde4001
    @dilipshinde4001 2 หลายเดือนก่อน +2

    पाहिजे आहे कधी पाठविण्यात येणार आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा

  • @abhimanewsalekar3834
    @abhimanewsalekar3834 หลายเดือนก่อน +1

    उसाला भर घालण्यासाठी कोणता चालेल
    2, 3, 4, फुटी सारी ला भर लावण्यासाठी कोणता चालेल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  27 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/3x5JKk8BwPg/w-d-xo.html

  • @shri.swami.
    @shri.swami. 18 วันที่ผ่านมา

    10hp
    Price

  • @vaibhavmane4277
    @vaibhavmane4277 หลายเดือนก่อน +1

    आल्याला भर लावत का ते सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/3x5JKk8BwPg/w-d-xo.html

  • @shankarnarode6385
    @shankarnarode6385 2 หลายเดือนก่อน +2

    जालना

  • @ashokingle5357
    @ashokingle5357 หลายเดือนก่อน +1

    पेरणीसाठी वापरता येते का पेरणी यंत्र कोणते लागते

  • @user-ol5wk6qz9u
    @user-ol5wk6qz9u 20 วันที่ผ่านมา

    अहिल्यादेवी नगर जिल्हयात आपले डॉलर आहेत का ॽ

    • @arunshedale1055
      @arunshedale1055 6 วันที่ผ่านมา

      नगर जिल्ह्यातील डीलर सांगा

  • @bhausahebgorane4112
    @bhausahebgorane4112 9 วันที่ผ่านมา +1

    अवजारे सह किंमत सांगा व सबसीडी ची माहिती हवी आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  6 วันที่ผ่านมา

      ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486

  • @ALL.IS.WELL181
    @ALL.IS.WELL181 หลายเดือนก่อน +1

    12hp mashin pahij

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486

  • @VirchandBoralkar
    @VirchandBoralkar 6 วันที่ผ่านมา +1

    वाशिम मध्ये आपले शोरूम आहे का?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  6 วันที่ผ่านมา

      ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486

  • @avinashdhanawate
    @avinashdhanawate 13 วันที่ผ่านมา +1

    मालेगाव येथे डीलर्स आहे का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  11 วันที่ผ่านมา

      ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486

  • @shivajibhere2956
    @shivajibhere2956 หลายเดือนก่อน +1

    8hp price sanga

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करून अधिक माहिती घ्यावी

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z 8 วันที่ผ่านมา +1

    पुण्यात कोठे आहे ?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  6 วันที่ผ่านมา

      ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486

  • @navanathnidhalakar9821
    @navanathnidhalakar9821 หลายเดือนก่อน +4

    फोन नंबर उचलत नाही काय पण उत्तर नाही

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      व्हाट्सअप वर मेसेज करा रिप्लाय येईल

  • @user-rm2fq7ej5k
    @user-rm2fq7ej5k 12 วันที่ผ่านมา +1

    45000 वाले मशीन किती HP. आहे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  11 วันที่ผ่านมา

      ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486

  • @mahendrasathe4189
    @mahendrasathe4189 27 วันที่ผ่านมา +1

    भात चिख ल karte ka

  • @viswanaththorve1960
    @viswanaththorve1960 หลายเดือนก่อน +1

    बॅक रोटरी १०hp

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486

  • @milindambi6075
    @milindambi6075 29 วันที่ผ่านมา +1

    ऊस पीक भरणी साठी चालेल का?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  29 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/3x5JKk8BwPg/w-d-xo.html

  • @subhashgujar7831
    @subhashgujar7831 9 วันที่ผ่านมา +1

    7 HP किंमत काय आहे सबसिडी सोडून

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  6 วันที่ผ่านมา

      ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486

  • @pintuhivarkar5660
    @pintuhivarkar5660 หลายเดือนก่อน +1

    Kama image price 20 sheti Aahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/3x5JKk8BwPg/w-d-xo.html

  • @purushottamsonune9019
    @purushottamsonune9019 หลายเดือนก่อน +1

    Call nahi ghet tumhi

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      व्हाट्सअप वर मेसेज करा रिप्लाय मिळेल

  • @user-rc2ms1tc3r
    @user-rc2ms1tc3r หลายเดือนก่อน +2

    Aho saheb Buldhana DIST madhe kuthe milnar ani tumcha phone number whatsapp number konta ahe nuste video naka taka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये असलेले दोन्ही नंबर व्हाट्सअप आहेत

  • @sureshkale7053
    @sureshkale7053 23 วันที่ผ่านมา

    पुणे ग्रामीण भागात कुठे आहे पाहण्यासाठी डेमो

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 หลายเดือนก่อน +1

    मला घ्यायचा आहे रिप्लाय करा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486

  • @keshavpatil1591
    @keshavpatil1591 หลายเดือนก่อน +1

    ऊस शेती साठी कोणतं मॉडेल डेमो विडिओ पाठवा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/3x5JKk8BwPg/w-d-xo.html

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 หลายเดือนก่อน +1

    आम्ही प्रत्यक्ष भेट देणार.
    मग बघू घ्यायचे की नाही.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे संपर्क करा आणि प्रत्यक्ष भेट द्या

  • @saeedbagwan9860
    @saeedbagwan9860 หลายเดือนก่อน +1

    Fon uchlat nahi

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  หลายเดือนก่อน

      व्हाट्सअप वर मेसेज करा रिप्लाय नक्की मिळतो

  • @sahebraoshindesir7564
    @sahebraoshindesir7564 2 หลายเดือนก่อน +2

    टेलर व खुरची किंमत सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा 🙏

    • @dineshgurav.9704
      @dineshgurav.9704 หลายเดือนก่อน

      तुम्ही म्हणता संपर्क करा आणि तिकडं ते फोन ऊचलत नाही मग कसं करायचं ते सांगा

  • @hanumanchorghade2949
    @hanumanchorghade2949 หลายเดือนก่อน

    11hpआहे का किंमत किती आहे

  • @vijaydhavale6702
    @vijaydhavale6702 2 หลายเดือนก่อน +2

    वजन किती आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा 🙏

  • @VirchandBoralkar
    @VirchandBoralkar 6 วันที่ผ่านมา +1

    वाशिम मध्ये आपले शोरूम आहे का?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  6 วันที่ผ่านมา

      ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486