किंमतीबद्दल शंका आहे ,लहान कास्तकारासाठी उपयोगी आहे यात शंका नाही परंतु 200000 एवढी रक्कम एकाच वेळी तो देऊ शकत नाही आज 80/कास्तकार सावकाराच्या भरवशावर जगत आहेत
इलेक्ट्रिक डीजाईन आणि सोलार सिस्टम टेकनलाॅजी चा वापर करावा हेच डीजाईन चा वापर करावा िट्रपल आॅपरेटिव सिस्टम ची डीजाईन तिसरी सिस्टम म्हनजे ईथोल वर सिस्टम वर चालनार आसावे
हा छोटा ट्रेक्टर आहे चालवण्यासाठी दुसऱ्या ट्रॅक्टरला व्हील दिलेला आहे आणि याला हँडल दिलेला आहे दुसरी गोष्ट उंची कमी जास्त करू शकतो ह्या फायद्याच्या गोष्टी आहेत फायद्याच्या गोष्टी आहेत किंमत काय सांगितली नाही
हा सोयाबीन हरभरा फवारणी स्वयंचलित करू शकतो का जसं कबोटा करतो व ऊस ची सरी ही ३.५ फूट ते ५.५ फूट ठेवले जात आहे..त्याणूसार आडजेस्टमेंट व्यवस्था करण्यात येत असेल तर...नं.ऐक
किंमतीबद्दल शंका आहे ,लहान कास्तकारासाठी उपयोगी आहे यात शंका नाही परंतु 200000 एवढी रक्कम एकाच वेळी तो देऊ शकत नाही आज 80/कास्तकार सावकाराच्या भरवशावर जगत आहेत
भाऊ खूप छान आणि पूर्ण सखोल माहिती दिलीत. धन्यवाद भाऊ. खुप छोटे छोटे मुद्दे समजावून सांगितलेत
सर सर्व माहिती खुप छान वाटली डिझेल इंजीन द्यायला हवे होते.धन्यवाद सर.
अशी माहिती कोणताही व्हिडिओ टाकणारा देत नाही खूप खूप धन्यवाद संपूर्ण माहिती दिली आहे भाऊ तुम्ही
❤❤ खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤
I am proud to be working with Swaraj tractors
Video मधील माहिती पाहून चांगली नौकरी सोडून शेती करावी असे वाटत आहे.👌👌👍
छान माहीती दिली. अगदी सोप्या भाषेत
मराठी पाऊल पडते पुढे
सुंदर माहिती
छान माहिती दिली भाऊना धन्यवाद! जय साई राम🙏🙏🙏
खुप छान माहिती सांगितली सर
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Presentation Khoob Changla
खूप छान माहिती दिली सर आशिष माहिती देत जा
Khup chan information dili Mahesh sarani....thanks ..!!
एकदम व्यवस्थित माहिती दिली आहे महेश सरांनी...
महेश सर तुमचा contact नंबर मिळू शकेल का?
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विशाल भाऊ छान माहिती दिलीत
Khup chhan mahiti milali, Thx
हॅन्डल ऐवजी स्टेअरींग राहिले असते तर अति ऊत्तम राहिले असते
Nooo
अगदी बरोबर तरी पण सगळं छान वाटले मला
हा खरा शेती साठी उपयुक्त ट्रेक्टर आहे
बेळगांव वरून रोटावेटर सहित १९०००० रुपये मध्ये आणला आहे
कसा वर्क करतोय
Kam kasha prakare hot ahe
भाऊ काम कसा करतो ते सांगा न. दया
लय भारी सर अशेच सगळे विडीओ देत जा
माहिती छान.... आता एक onfield देमोचा व्हिडिओ बनवा
कर्नाटक गुजरात मधे १६००००.मधे आहे तर महाराष्ट्रात ६०/७०हजार वाढवून का
Government नुसार असते भाऊ
@@ganeshgaykwad5187 evdha farak asto ka bhau 😃
Goverment nusar ky aste
Government paise khate ka?
कर्नाटक मध्य ॲड्रेस द्या किंवा व्हिडिओ
गुजरात मधून आणावे
खूब छान प्रोडक बनवल आहे शेतकऱ्या शाठी
Bhai price kitna hai
रोटावेटरसह यांची किंमत 1,60,000/- एवढी सांगण्यात आली आहे.
हा बरोबर आहे आणि हे किती सांगत आहेत 2लाख 20 हजार म्हणजे 60 हजार जास्त
In Karnataka 1,60,000/ without rotaveter.
ती किंमत कर्नाटकात
महाराष्ट्र राज्यात खाणारे बरेच लोक आहेत
विशाल भाऊ त्याच्या gov अनुदान देते का आणि finance होईल का ते विचारा मी चौकशी केली असता मला असे आढळून आले की रोटावेर सोबत याची किंमत 180000rs आहे 🤔
भावा , १८०००० ला कुठे मिळतो महाराष्ट्र मध्ये
@@vishwanathwadekar3735 पण maharashtra मध्ये किम्मत जास्त असते दुसर्या राज्यात कमी आहे
संभाजीनगर ला एजन्सी ला मिळेल का?
to
आमच्याकडे पण 180000 किंमत आहे रोटावेटर आणि कल्टीवेतर सोबत
माहिती खूप छान सांगितली आहे पण आमचे फोन उचलले जात नाहीत व माहिती दिली जात नाही.याची नोंद घ्यावी.
ट्रॅक्टर छान पन तासाला दोन लिटर अॅवरेज कमी होतो. किंमत दिड लाख ठिक राहिल.
भाऊ खुप छान माहिती दिली.,पण या ट्रॅक्टर ला सब्सिडी मिळेल का??
खुप छान विश्लेषण केले आहे
3 फूट सरी खूप कमी झाली आहे साडे 4 ते 5 फूट सरी काढली जाते, त्यामुळे उसात 5 फूट सरीमध्ये चालतो का हा प्रश्न आहे ?
rotavator motha joda mg
Great innovation ❤🙏
मला खूप टॅक्ट्रर आवडले मला पण घ्यायचे आहे . दे राजा जि बुलढाणा
स्टेरिंग पाहिजे होते... बढ़िया राहिल 🙏
Rippar wapartana gear w brek kase oparet karayche?
लय भारी राव
स्मॉल farmer साठी मस्त
सर्जी खूप सुंदर अशी माहिती दिलीत
Got. सर्व्हिस असेल तर ह्यावर अनुदान देण्यात येते का?
असेल तर किती? ७ बारा नावं आहे.
4w nahie tar fasel ka?
हा ट्रॅक्टर ताशी 4 लिटर पेट्रोल खातो शेतकऱ्याला हे परवडणारे नाही
Tractor var anudan ahe ka
फवारनी करण्यासाठी काय करता येईल यांची उंची पाचफुटा पर्यंत आहे का
खुप छान भाऊ
छान आहे पण इतर ठिकाणापेक्षा किमत जास्त आहे
या टैक्टरवर साशनाची सबसिडी आहे काय
Sir Hyatt nagarni Cha falkan chalte ka ya baddal sangata yeyil ka?
Fal bag sathi chalel kay
Dawarni,wakharni ,bed,malching,bhar etc
खुपच छान मराठीत माहिती
सरकारी सवलत किती आहे आणि फक्त ट्क्टरची किमत किती आहे. औजारे कोणकोणते
खूप छान आहे मशीन पण कोल्हापूर मध्ये कुठे मिळू शकेल का
Sir Vidarbha mde chaval lavto ....lagvati cha khrch khup ahe ..tyasathi kahi tri upay kada
Sir Ahmednagar madhe kadhi available hoil
शेतकरी साठी महाराष्ट्रात सबसिडी आहे का? व असेल तर कीती ?
Reverse forward rotavetar chalel ka
ट्रॅक्टर खरेदी म्हणजे .. भाजीपाला खरेदी असते मित्रांनो... मागाल त्या रेट मध्ये मिळतो.. 😀
लय भारी...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
sir माहिती खूप छान आहे ट्रैक्टर पण छान आहे फक्त diesel Engine मध्ये भेटेल का
डिझेल पेट्रोल किंमतीत आता जास्त फरक नाही राहिला. पेट्रोल इंजनमुळे वायब्रेशन कमी आणि मेंटेंनन्स सुध्दा कमी राहील. काय मत भाऊ तुमचं?
Sir staring aani Don head light ka nahit
इंजिन डिझेल वर पाहिजे फक्त ट्रॅक्टर बाकी छान आहे
3 फूट सरी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे साडे 4 च्या पुढे सरी आहे, 5 फूट पर्यंत मग याचा 5 फूट सारी मध्ये उपयोग नाही का होत ?
डिझेल इंजिन मध्ये मिळेल का
Dhanyvad mahiti jila baddal
Sir Maharashtra madhe aajun aala nahi sir ha
नगर जिल्ह्यात आहे का शोरूम स्वराज्य मिनी ट्रॅक्टर लोकेशन पाठवा😊
पेरणी,नांगरणी,कुळवणीची पद्धत आहे का यामध्ये
छान माहिती दिलीत
Nice sir 👍👍👍👌👌👌👌👌
साहेब भातपिकाचे चीखल करण्यासाठी वापरू शकतो का?
पेरणी यंत्र जोडून काम करता येईल का विशाल सर
हा सर तुम्ही भाषा इंग्लिश जास्त वापरली त्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्याला समजत नाही थोडं मराठीचा जास्त वापर करून समजायला पाहिजे
Samjate sir sarv
Tractor la marathi mdhe kay mhnte? 😂😂
Ho
@@Aboveboard-hy8cj 🤣
Shikun ghe aadivashya
विशाल भाऊ नमस्कार मिनी ट्रैक्टर लोन और मीनार का नाही अच्छी डॉक्यूमेंट प्रोसेस कशिश किती डाउन पेमेंट भरा लागेल अच्छा एक वीडियो बनवून टांका
उत्कृष्ट आहे
नमस्कार साहेब 🙏👌👌
Very nice info..
मराठवाडा बीड शेतीसाठी योग्य आहे का
Chan Ahe sir
Latur madhe uplabdh aahe ka. 🌴
सर याची किंमत किती आणि याच्या सोबत कोणती अवजार फ्री आहे की ते विकत घ्यावी लागतील हे स्पष्ट सांगा.
इलेक्ट्रिक डीजाईन आणि सोलार सिस्टम टेकनलाॅजी चा वापर करावा हेच डीजाईन चा वापर करावा िट्रपल आॅपरेटिव सिस्टम ची डीजाईन तिसरी सिस्टम म्हनजे ईथोल वर सिस्टम वर चालनार आसावे
हा छोटा ट्रेक्टर आहे चालवण्यासाठी दुसऱ्या ट्रॅक्टरला व्हील दिलेला आहे आणि याला हँडल दिलेला आहे दुसरी गोष्ट उंची कमी जास्त करू शकतो ह्या फायद्याच्या गोष्टी आहेत फायद्याच्या गोष्टी आहेत किंमत काय सांगितली नाही
फटफटी सारखा चालवायचा. मजा येईल.
Saheb kapashit 4 foot madhe chalel ka
दादा माहिती खूप छान मिलाली
यासोबत छोटा नांगर व ट्रॉली उपलब्ध होऊ शकते का
Soyabean harvest karta yete ka
Very nice sir good morning sir
दोनचक्का मधील अंतर कीती आहे व वूंनची कीती होते
एक नंबर आहे सर
Best vedio sir ji
नाशिक जिल्ह्यात कोठे ऊपलब्ध होईल . निफाड , दिंडोरी तालूक्यात
रोटा व्हिक्टर सह महाराष्ट्र तील किंमत किती आहे
भाऊ एकच नंबर
भातशेती ला उपयोगी आहे का ?
भात शेतिला काम केलेले विडीओ पाठवा.
महाराष्ट्र सांगलीमधये, आणि अनुदान मिळणार काय, आणि किती मिळणार.
Chan🌹
सर याची लांबी किती आहे हो
बँकेतून लोन करून मिळेल का
खुप छान आहे माहीती
खुप छान माहिती दिली सर
आम्हलापण पाहिजे संपर्क कसा साधावा लागेल मी जळगांव महाराष्ट्र
सबसीडीआहैका
या स्वराज कोड ट्रॅक्टर साठी mahadbt वर सबसिडी आहे का सर
Very nice tractor to agriculture.
पेरणी यंत्र जोडता येते का?
नाशिक जिल्ह्यासाठी कुठ आहे डिस्ट्रूबिटर कुठ मिलेल हा ट्रैक्टर please त्याची माहिती दया replay please
हा सोयाबीन हरभरा फवारणी स्वयंचलित करू शकतो का जसं कबोटा करतो व ऊस ची सरी ही ३.५ फूट ते ५.५ फूट ठेवले जात आहे..त्याणूसार आडजेस्टमेंट व्यवस्था करण्यात येत असेल तर...नं.ऐक