छोटा ट्रॅक्टर आत्ता सबसिडी घेऊ शकता तेही अवजारांसोबत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ต.ค. 2022
  • Kisan Kranti Agro ;Address- Tembhurni Road in front of Reliance Petrol Pump Taluka Pandharpur District Solapur State Maharashtra pin 413304
    mo.8857000100
    mo.8857000200
    छोट्या ट्रॅक्टर वर आता तुम्ही सबसिडी मिळवू शकता सबसिडी मिळवण्यासाठी तुम्ही कृषी ऑफिसला जाऊन अथवा आपल्याच मोबाईलवर महाडीबीटी पोर्टलला आपली सर्व माहिती भरून आपला मोबाईल वरून फॉर्म भरू शकता ते अगदी मोफत आहे तर अधिक माहिती पाहिजे असल्यास आम्ही तुम्हाला व्हिडिओ पाठवू आपला व्हाट्सअप नंबर कमेंट करावा त्यानंतर आम्ही तुम्हाला फॉर्म कसा भरावा याची संपूर्ण माहिती व तुम्हाला जी काही कागदपत्र लागतील त्याविषयी माहिती देऊ तर अधिक माहिती पाहिजे असल्यास आम्हाला संपर्क साधा किंवा आपला नंबर कमेंट मध्ये शेअर करा त्यानंतर आम्ही तुम्हाला सर्व माहिती देऊ तर हे शेती अवजारे सर्व शेती मधले बऱ्यापैकी कामे करतात त्याला पावर विडर असा पण म्हणतो पावर विडर ही शेतीमध्ये बऱ्यापैकी सर्व काम करतो जसं की नांगरणी करायची असेल रोटायचं असेल पण पाळी आऊट वखर पेरणी नांगरणी वखरणी डवरणी स्प्रे करणे ट्रॉली जोडता येणे आणि अशीच बऱ्यापैकी सर्व शेतीची कामे अंतर मशागती तरकारी मशागत असेल लिंबूची बाग असेल डाळिंबाची बाग असेल सारखी कापूस असेल अशी बरीच पीक आहेत की ज्यामधूनही आपलं मशीन वापरता येतं जे दोन बैलाची बरेपैकी सर्व काम करतात आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो धन्यवाद#kisan #देशी_जुगाड #nktechno #agriculture #पावर_विडर#पावर_टिलर#powerweedhar
    #chota_tractor#
    whatsapp link. whatsapp वर भेटा ईथे क्लिक करा ,,👉wa.me/+918857000200
    लाईव्ह लोकेशन खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    Kisan kranti motars
    maps.app.goo.gl/FURk14DtfxHFj...
    शॉप . किसान क्रांती ऍग्रो
    पत्ता. मेकॅनिकल लाईन टेंभुर्णी रोड रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर पिन 413304
    ऑनलाईन बुकिंग करा खालील लिंक वर जाऊन
    बरेच काही प्रोडक्ट चेक करा खाली क्लिक करा
    kisankrantiagrostore.com
    You tube लिंक वर क्लिक करा आणि अजुन वेग वेगळे प्रोडक्ट पहा खाली क्लिक करा / @nktechno7480
  • วิทยาศาสตร์และเทคโนโลยี

ความคิดเห็น • 103

  • @shamsundarchavan9478
    @shamsundarchavan9478 ปีที่แล้ว +4

    खरंच आहे सर आपण सर्व माहिती दिली पाहिजे

  • @pritamkalmegh9198
    @pritamkalmegh9198 ปีที่แล้ว +4

    मस्त

  • @jaydevgovari8472
    @jaydevgovari8472 7 หลายเดือนก่อน

    Tayar bhetil ka aani kiti parenta fetatil

  • @NarhariLambat
    @NarhariLambat 2 หลายเดือนก่อน +1

    किमत सागा की,

  • @kailaspalode8082
    @kailaspalode8082 ปีที่แล้ว +1

    आऊर्वेदिक पिकाचे नाव काय ते सांगा साहेब.

  • @PanditBhogam-zf9cl
    @PanditBhogam-zf9cl หลายเดือนก่อน

  • @mukundsingpardeshi4057
    @mukundsingpardeshi4057 3 หลายเดือนก่อน

    उसात खत टाकण्यासाठी कोणता अवजार आपल्याकडे अवेलेबल आहे

  • @sambhajisuryawanhi4509
    @sambhajisuryawanhi4509 11 หลายเดือนก่อน +1

    पेरणी यंत्राची किंमत काय आहे

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 10 หลายเดือนก่อน

    प्रात्यक्षिक सादर करा.

    • @nktechno7480
      @nktechno7480  10 หลายเดือนก่อน

      केले आहेत

  • @prabhudasambadare2047
    @prabhudasambadare2047 9 หลายเดือนก่อน

    Kimat kiti Aahe.sabcidi kiti milel.

  • @mahadevshipalkar832
    @mahadevshipalkar832 ปีที่แล้ว

    12hp ला‌ चालते का अवजारे ❤

  • @sudhirsadedar8025
    @sudhirsadedar8025 ปีที่แล้ว +2

    सोयाबीन मध्ये 3 पास लागणारे जुगाड बनवा

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      हो हे चालते

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 ปีที่แล้ว

    Prize sanga sarva atoms sahit

  • @user-nn2pm5ie9j
    @user-nn2pm5ie9j ปีที่แล้ว +1

    7.75 hp sathi perni yantr ahe ka, price kay ahe sanga saheb

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      कॉल करा सर 8857000200

  • @vinoddole9680
    @vinoddole9680 ปีที่แล้ว

    Compani konti aahe subsidi sathi chalte ka

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว +1

      हो gt shakti आहे टेस्ट रिपोर्ट आहे चालतो

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 10 หลายเดือนก่อน +1

    आपली निवेदनाची स्पिड जास्त आहे. पॉज अत्यावश्यक आहे.

    • @nktechno7480
      @nktechno7480  10 หลายเดือนก่อน

      हो जरूर बदल करू 🙏

  • @dattaatole2499
    @dattaatole2499 6 หลายเดือนก่อน

    Kimat sangayala lajwatat hotikay

  • @sangramsinggirase2053
    @sangramsinggirase2053 11 หลายเดือนก่อน

    अवजारे कोणती देणार पाच नगतेसागा

  • @sangramsinggirase2053
    @sangramsinggirase2053 11 หลายเดือนก่อน +1

    किंमत सांगा

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 6 หลายเดือนก่อน

    Kimat kiti

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 10 หลายเดือนก่อน

    स्वतः हाताने, पायी चालावे लागते. Seat , आवश्यक आहे.

    • @nktechno7480
      @nktechno7480  10 หลายเดือนก่อน

      ते भेटते

  • @lalchandgupta9658
    @lalchandgupta9658 ปีที่แล้ว +2

    सब्सिडी कीती व एकुण कीमत, सोहबत कोनते अवजार मिळेल

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ पहा किंवा व्हॉट्सॲप करा 8857000200वर

  • @sambhajisuryawanhi4509
    @sambhajisuryawanhi4509 ปีที่แล้ว

    रेझर ची किंमत काय आहे माझ्याकडे किसान क्राफ्ट 406 डी आहे पाण्याचा पंखा मिळेल का किंमत काय आहे पेरणी यंत्राची किंमत काय आहे

  • @user-bp3fs5su7m
    @user-bp3fs5su7m ปีที่แล้ว

    किमत काय आहे .

  • @shriharimundhe3236
    @shriharimundhe3236 ปีที่แล้ว +1

    किंमत सांगितली नाही

  • @rajugaikwad8447
    @rajugaikwad8447 ปีที่แล้ว +1

    किमंत काय आहे. सीट नाही का औजारे वत्याची किमत सांगा

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      किंमत 55000 आहे सीट वेगळे आहे अवजारे येतात

  • @vidyadhargarad769
    @vidyadhargarad769 ปีที่แล้ว +1

    सर बिदर सोबत वखर रेझर लोखंडी चाकण पाण्याचा पंप आणि पेरणी यंत्र हे पाच अवजारे व्हिडिओमध्ये दाखवत आहात हे सर्व अवजारे सोबत येतील का आणि किंमत 55000 सांगता मला बुकिंग करायची आहे प्लीज माहिती पूर्ण द्या

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว +1

      वखर 3 कोळपे ऐक फास 2 लखंडी चाक 5000 चे पार्ट किट extra रबरी टायर सेल्फ स्टार्ट मशीन कॅप बल्ब बॅटरी रोटरी फ्री डिलिव्हरी

  • @user-nn2pm5ie9j
    @user-nn2pm5ie9j ปีที่แล้ว

    Perni yantr che photo, video patva

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      व्हॉट्सॲप करा 8857000200वर

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 10 หลายเดือนก่อน

    पंप, पाण्याची गरजही वेळेवर पूर्ण होते. पावर वीडर चे ..वजन किती ? पाणी काढण्या साठी ... जोडणी करून , सावकाश दाखवा.

    • @nktechno7480
      @nktechno7480  10 หลายเดือนก่อน

      हो सर

  • @rakeshchewale1203
    @rakeshchewale1203 ปีที่แล้ว +2

    पावर विडर घेतलेल्या शेतकऱ्यांनी कोणती आयुर्वेदिक आयुर्वेदिक वनस्पतीची शेती करणार आहे, की जेणेकरून त्याला भरपूर नफा होईल .असे असेल तर आम्ही पण पावर विडर घेऊन ती शेती करू शकतो . आयुर्वेदिक शेतीचे नाव काय?

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว +1

      हो सर आम्ही ते पूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल

    • @ramjanchaudhari3632
      @ramjanchaudhari3632 ปีที่แล้ว +1

      Please Listen this video carefully. Crop name is CHIYA SEEDS.

  • @Maruthi-sr5ih
    @Maruthi-sr5ih ปีที่แล้ว +1

    Perni yantra chi keemat kiti ahe sir.

  • @satyawanbhalerao179
    @satyawanbhalerao179 ปีที่แล้ว

    5 अवजारे कोणकोणते येतात सर

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      औत वखर कोळपे रोटरी लोखंडी चाक

  • @sambhajisuryawanhi4509
    @sambhajisuryawanhi4509 ปีที่แล้ว

    पेरणी करत असलेल्या डेमो पाठवा

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      Whatsapp kra 8857000200वर पाठवतो

  • @shaulkuwr
    @shaulkuwr ปีที่แล้ว

    15 hp che weder shivay geu noka nahi . Pachtao ge

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      काय म्हणायचे आहे तुम्हाला

  • @yuvrajpatil2202
    @yuvrajpatil2202 11 หลายเดือนก่อน +1

    🎉 खुप छान माहिती दिली पण विडरची किंमत सांगली नाही विसरला का माहित नाही

    • @nktechno7480
      @nktechno7480  11 หลายเดือนก่อน

      Ho kimmt 55000ahe sir

  • @vidyadhargarad769
    @vidyadhargarad769 ปีที่แล้ว +5

    सर हे पावर विडर किती एचपी चा आहे आणि पाच अवजारे कोणती कोणती मिळतील आणि त्याची टोटल किंमत सांगा सर प्लीज

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      7 hp आहे 5 अवजारे सोबत येतात

    • @maheshgomase2613
      @maheshgomase2613 ปีที่แล้ว

      Mi krushi vibhag kade arj kela aahe manjur zalyawer call Karen machine sathi

  • @rahuldeshnukh4215
    @rahuldeshnukh4215 ปีที่แล้ว +1

    किंमत किती आहे सांगा

  • @vishvanathraut8078
    @vishvanathraut8078 ปีที่แล้ว +2

    सब्सिडी ‌किती आहे ह्याला

  • @shahajimule3964
    @shahajimule3964 ปีที่แล้ว +1

    किंमत सांगितली नाही. व सोबतचे अचेंटमेंट कोण कोणती असणार आहेत.

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว +1

      सोबत अटॅचमेंट पाच अवजारे येतील किंमत 55 हजार रुपये घरपोच

    • @sharadraut4527
      @sharadraut4527 ปีที่แล้ว

      Sapsiidi धरून का सोडुन सर te सांगा सबसिडी किती मिळते

  • @villagesongmahi8501
    @villagesongmahi8501 ปีที่แล้ว +1

    छोटा ट्रकटर व 5 अवजारांची टोटल किती किंमत आहे,
    सबसिडी सोडून

  • @ramhariavhad8434
    @ramhariavhad8434 10 หลายเดือนก่อน

    व्हिडीओला जो शीर्षक दिला त्या बद्दल काहीच बोलले नाही

  • @sambhajikhatik4973
    @sambhajikhatik4973 11 หลายเดือนก่อน

    किंमत सागा आणी सबसीडी वजा जाता बिल करनारका

  • @rajendramhaske6506
    @rajendramhaske6506 ปีที่แล้ว

    चिया seed

  • @kailaskadlag2794
    @kailaskadlag2794 ปีที่แล้ว

    Apan kimat sangat nahi

  • @user-bc5fc2jt6r
    @user-bc5fc2jt6r ปีที่แล้ว

    सबसिडी घेऊन किंमत किती आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      सबसिडी तुमच्या नावी येते

  • @harshvardhanraut8998
    @harshvardhanraut8998 ปีที่แล้ว +1

    Price Kay aahe awujRa sahit

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว +1

      55000

    • @rameshwarpatil8304
      @rameshwarpatil8304 ปีที่แล้ว

      आमच्याकडे 45000 रू. पर्यंत मिळते.

    • @rajuubale5123
      @rajuubale5123 ปีที่แล้ว

      @@rameshwarpatil8304 मो.नं दया

  • @samadhn.malimali2508
    @samadhn.malimali2508 ปีที่แล้ว

    वाखर आणि लोखंडी चाकाची किंमत किती

  • @sandipdhakne7896
    @sandipdhakne7896 8 หลายเดือนก่อน

    सपशिडी काटुन मिळेल का सर

    • @nktechno7480
      @nktechno7480  7 หลายเดือนก่อน

      नसते

  • @surendraraipure8235
    @surendraraipure8235 11 หลายเดือนก่อน +1

    किमत काय आहे

  • @dipakpatil1724
    @dipakpatil1724 7 หลายเดือนก่อน

    Kimmt kiti

    • @nktechno7480
      @nktechno7480  7 หลายเดือนก่อน

      55000pasun suru ahe

  • @vilasthamke7200
    @vilasthamke7200 ปีที่แล้ว

    Sir total price tell me

  • @sharadpansambal
    @sharadpansambal ปีที่แล้ว

    क्ष

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      wa.me/+918857000200
      व्हॉट्सॲप वर जाण्यासाठी वर क्लिक करा
      किसानक्रांती ॲग्रो स्टोर प्रोप्रा. देठे बंधू, पत्ता. किसानक्रांती ॲग्रो मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर. maps.app.goo.gl/FURk14DtfxHFjgZbA

  • @deepakahire9502
    @deepakahire9502 ปีที่แล้ว

    किमंत सांगा

  • @chetankoli4735
    @chetankoli4735 ปีที่แล้ว +1

    शेतकर्यां चा नंबर द्या

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      हो व्हॉट्सॲप करा तुमचा पत्ता पाठवा मोबाईल नंबर वर पाठवतो

  • @dadasahebchavan4414
    @dadasahebchavan4414 ปีที่แล้ว

    सर पेरणी यंत्राला प्रयेक फनाला वेगवेगळे बीयाण टाकता आले पाहीजे आणी खत पण टाकाता आले पाहीजे कांदा पेरण्यासाठी सात फन लावता आले पाहीजे व समोर सारा तयार झाला पाहीजे अस पेरणी यंत्राचा व्हीडीओ बनवा सर

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว +1

      हो ते मॉडेल पण आहे

    • @dadasahebchavan4414
      @dadasahebchavan4414 ปีที่แล้ว

      @@nktechno7480 व्हीडीओ पाठवा सर

  • @vilasingle5805
    @vilasingle5805 11 หลายเดือนก่อน

    किंमत काय आहे सबसिडी किती मिळेल टेस्ट रिपोर्ट आहे काय

  • @murardeshpande3671
    @murardeshpande3671 ปีที่แล้ว

    याची किंमत काय आहे

  • @kailaskadlag2794
    @kailaskadlag2794 ปีที่แล้ว

    Apan kimat sangat nahi