व्हिटॅमिन बी १२ म्हणजे काय? कमतरतेची कारणं, लक्षणं घरगुती उपाय संपूर्ण माहिती| All about Vitamin B12
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024
- व्हिटॅमिन बी १२ म्हणजे काय ? कमतरतेची कारणं, लक्षणं घरगुती उपाय संपूर्ण माहिती | All about Vit B12
@CharutaKoparkar
सेंद्रिय गूळ कसा बनतो ? मळी वेगळी करण्यासाठी कुठला सिक्रेट घटक वापरला जातो ?
• सेंद्रिय गूळ कसा बनतो ...
मधुमेह असेल तरीही केळं खाऊ शकतो ! कसं ? कधी ?
• मधुमेह असेल तरीही केळं...
साखर, मध की गुळ ?
• साखर, मध की गुळ ? Suga...
गहू आणि तांदूळाला पर्याय असलेने 5 इंडियन मिलेट्स
• गहू आणि तांदूळाला पर्य...
कोलेस्टेरॉल म्हणजे काय ? वाढण्याची कारणे व कमी करण्याचे सोपे घरगुती उपाय
• कोलेस्टेरॉल म्हणजे काय...
मधुमेहीं साठी ३० मिनिटात पौष्टिक थाळी भाग - 3
• मधुमेहीं साठी ३० मिनिट...
युरिक ऍसिड म्हणजे काय ?
• युरिक ऍसिड म्हणजे काय ...
मायग्रेन (अर्धशिशी) या आजाराविषयी संपूर्ण माहिती
• मायग्रेन (अर्धशिशी) या...
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय
• कोलेस्टेरॉल कमी करण्या...
मधुमेह म्हणजे काय ? प्रकार , उपचाराची पंचसूत्री आणि आहार - संपूर्ण माहिती
• मधुमेह म्हणजे काय ? प्...
#vitaminb12 #vitaminb12 #drcharutakoparkar
Disclaimer: hello people , Myself Dr. Charuta Koparkar , The information provided in this video is for educational and informational purposes only and is not intended as a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified healthcare provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have learned from this video. The creators of this video do not endorse any specific product or service mentioned in the video. - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
माहिती देताना प्रत्येक बाजूवर प्रकाश टाकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .
विशेषतः आजपर्यंत कोणीही ही गोष्ट सांगितलेली नव्हती , की आतड्यांचं आरोग्य आणि आतडी निरोगी आणि नीट असले पाहिजेत .
बहुतांश लोकांनी खावं काय ? न खावे काय ? याच्यावरच गुर्हाळ लावल्यामुळे त्याचा काहीही उपयोग झाला नाही . तुम्ही मात्र बेसिक गोष्ट ( मॉंटेसरी ) सांगितल्यामुळे मला वाटतं , आता मी पुढच्या सगळ्या इयत्ता मी पास होईन. त्या झालो , तर तुम्हाला मी सांगेन . मला मॉन्टेसरी दाखवून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद . मनःपूर्वक धन्यवाद .मनःपूर्वक धन्यवाद .
एवढ्या छान शब्दात फिडबॅक दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊अशाच कौतुकाच्या शब्दांमुळे पुढे काम करायला प्रेरणा मिळते🙏 असेच आशिर्वाद असू द्या😊😊
खूप छान समजावून सांगितलं तुम्ही सांगितलेली विटामिन बी 12 ची कमी असलेली सर्व लक्षण माझ्यामध्ये आहेत जर मी न्यूरोबियन ची गोळी खाते आहे तर एक गोळी पुरेशी आहे का किंवा क्वांटिटी वाढवावी प्लीज कळवा
Most essencial medical information.i am verymuch grateful for this knowledge.
खुप सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
Khup chhan sangitale doctor
खूप छान माहिती मिळाली मॅडम🙏
Thanks 😊
खूप छान माहिती आहे आणि ती मराठी भाषेत उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद.आपलं आरोग्य चांगले राहो.ही ईश्वर चरणी प्रार्थना.
आशिर्वाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊
खूप छान माहीती सांगीतली धन्यवाद डाॅक्टर
डॉक्टर ताई तुम्ही खुप छान माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद, परंतु यावर औषध उपचार काय आहेत ह्या बद्दल, किंवा आयुर्वेदिक पद्धतीने उपचार होतो का? या बद्दल थोडी माहिती दिली तर फार मोठे आभारी राहू तुमचे परत एकदा धन्यवाद 🙏🙏.
खुप छान माहिती सांगितली आहे
कारणे... परीणाम.... उपाययोजना अगदी सोप्या भाषेत सहजपणे सर्वांना समजेल अशा भाषेत...
धन्यवाद मॅडम ,,🙏
most welcome😊thanks for nice words😊
खूपच सुंदर ,शरीर दृष्ट्या कुपच महत्वाची आणि योग्य अशीच माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
खूप छान अणि उपयुक्त माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद ❤
अप्रतिम!मला मधुमेह आहे.नेहमीचvit B12ची कमतरता जाणवते.supplimentsघ्यावीच लागतात.आपण दिलेली माहीती फार छान वाटली.धन्यवाद!
Thanks 😊
खरच तुम्ही खूप छान माहिती देता तुम्हाला धन्यवाद आणि तुम्हाला खूप आयुष्य लाभो.. धन्यवाद...❤
एवढा छान आशिर्वाद दिलात 😊खूप खूप धन्यवाद😊
खूप छान माहिती दिली, मॅडम तुम्ही. 👌👌धन्यवाद 🙏
खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल खुप खुप धन्यवाद ,मला हीच माहिती हवी होती😃🙏
thanks so much😊
Dr madam अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली जे कि मी यापासून अनभिज्ञ होते मी B12 चा कोर्स केला 2 वेळा,शाकाहारी आहे काय खावे लक्षात आले.आता D3 ची प्लीज माहिती द्यावी आपण मार्मिक मार्गदर्शन केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅम ❤❤
खूप छान, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगीतले, धन्यवाद!
thanks so much😊
फारच ऊत्क्रूष्ट माहीती
खूप छान माहिती देण्यात आली आत एवढे सविस्तर कोणीही सांगत नाही
अत्यंत उपयुक्त माहीती दिलीत ,धन्यवाद ताई .
धन्यवाद😊
डाॅक्टर व्यवस्थीत ऊपयोगी, महत्त्वाच्या व्हीडीओ बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
आरोग्याच्या दृष्टीने अति महत्व असणारी माहिती आपण दिली -धन्यवाद
Thanks 😊
डॉ.तुम्ही खूपच छान माहिती दिलीत.अगदी कळकळीने तुम्ही बोललात.आता हे आम्ही नक्की लक्षात ठेवू.
डॉक्टर खूप सुंदर छान माहिती
विशेष करून आपण
प्रत्येक कमेंटला उत्तर दिले
खूप खूप अभिनंदन
धन्यवाद😊😊
छान, सुंदर, व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर मॅडम 🙏
खूप सुंदर माहिती दिलेली आहे. मी पूर्ण शाकाहारी आहे. माझा बी 12 हा घटक कमी झाला होता.औषधांनी मी बरी झाले पण व्हेज मध्ये काय खायच हे माहित नव्हते. तुमच्यामुळे कळाले. धन्यवाद Dr. 🙏🙏🙏
B12च्या कमतरतेमुळे जे लक्षणे तुम्ही सांगितले आहेत तशीच मला वाटतात मी शाकाहारी आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते.
Khup sunder Ani skhol mahiti milali jar fatti liver asel tar B 12 chi kamtrata aste ka ?❤
धन्यवाद😊thanks so much😊it means a lot🙏
thanks so much😊it means a lot🙏
🎉
Madam kiti chan mahiti dili ahe. Maze B12 aapoaap kami hote ahe.ani mala pacnacha lhup tras ahe.khup acidity ahe.dudhache padarth dahi ,taksudha pachat nahi
डॉक्टर मॅडम आपण अगदी चांगली माहिती दिली धन्यवाद
Best information
17:09 मॅडम खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 17:09
व्हिटामिन बि१२ बद्दल खूप चांगली व उपयुक्त माहिती आपण दिली. धन्यवाद.
Thanks 😊
अतिशय सुंदर आवश्यक माहिती मिळाली.खूप छान वाटले.मी शाकाहारी असल्यामुळें मला आपणाकडून प्राप्त झालेली माहिती उपयुक्त निश्चितच उपयोगी आहे.
🙏 डॉक्टर.अतिशय सुंदर व सोप्या भाषेत बी १२बद्दल माहिती दिली आहे.मनापासून धन्यवाद.👌👌🌹🙏
welcome and Thanks 😊
अतिशय सोप्या शब्दात अन् सहज समजेल अशा भाषेत आपण सुंदर माहिती दिली .आपले मनःपूर्वक आभार .अशीच माहिती पुढेही द्यावी ही नम्र अपेक्षा .
sure😊thanks for kind words😊
Khup chan mahiti dili dr. Thank you,🙏🏻🙏🏻🙏🏻
welcome and Thanks 😊
खूपच छान माहिती अतिशय सोप्या भाषेत आपण दिली आहे!
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
धन्यवाद😊
Thanks madam khupach chhan mahiti dili
खूपच फायदेशीर माहिती!धन्यवाद!🙏👌
welcome and Thanks 😊
मी हे पहिल्यांदा आईकल् पण खूप तुम्ही समजाऊन सांगितल सोप्या पद्धतीने खूप माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏
अतिशय महत्वाची माहिती डॉ . साहेब धन्यवाद मॅडम उपयुक्त माहीती देत राहाणे हि विनंती🙏🙏🙏🙏🙏
नक्कीच😊तुमचा support आहेच🙏Thanks 😊
डॉ. खूपच छान माहिती दिलीत आपण.
धन्यवाद. 🙏
thanks😊
खूपच छान माहिती दिली V12 बद्दल,धन्यवाद डॉक्टर
अतिशय उपयुक्त माहीती. आपण अतिशय सविस्तर दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद ,dr.
Thanks 😊
Dr. Very much thanks. Very Very good and nice explanation about B12. Superb
Thanks 😊
Khup chan mahiti sangitli
Very nice information madam. Thank you for sharing precious information... 🙏
Thanks 😊
आपल्या शरीराला अतिशय उपयुक्त आणि गरजेची असणारी व्हिटॅमिन बी बद्धलची परिपूर्ण माहिती आपण दिल्याबद्द्ल धन्यवाद.
welcome😊
Thanks you doctor
thanks😊
छान माहिती सांगितली म्याडम.
युरिक ऍसिड व बी12 ऐकमेकांच्या विरुद्ध आहे का ?
त्यांचे प्रमाण कसेकसे राखावे.
मॅडम डॉक्टर नमस्कार, अतिशय सुंदर विश्लेषण केलाय. साध्या सोप्या भाषेत सविस्तर माहिती सांगितलीत, फार छान आणि योग्य विषय निवडलात. तुमच्या बोलण्यावरून समजते तुमच्या मधील संस्कारांचा आणि विद्वत्तेचा अंदाज येतो.
आता एकदा D3 चा video upload करा ही विनंती
इतक्य छान शब्दात फिडबॅक दिल्याबद्दल मैनेपासून धान्यवाद😊 तूमच्या अश्या आशीर्वादामुळे पुढें काम करण्याची ऊर्मी मिळते😊thanks again it means a lot 🙏 D3 चा व्हिडीओ already अहे👍इथे लिक देते
व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता घरगुती उपचारांमुळे सुधारा | Improve vitamin D deficiency with home remedies
th-cam.com/video/GRR9UN55fK8/w-d-xo.html
Very nice information madam.
अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती दिलीत... धन्यवाद ताई 💐💐
Thanks 😊
Thank you for the valuable information.Complicated things explained in a very simple way.Thanks for sharing 👍👍
thanks to you too for comment😊
खूपच छान माहिती!
4
Hu hi huee
Hu hi huee
छान आणि उपयुक्त माहिती दिली.thank you
Very nice, detailed explanation by this video. Thanks Dr mam.
thanks😊
खूप छान माहीती सांगितली.
धन्यवाद😊
Very nice info.Thanks
Thanks 😊
Kharch khup detail knowledgeable sangta mam.. thank q 🙏
Very valuable information & very nicely explained .Thanks madam. & Best wishes for next video-clip 🎉🎉
Thanks a lot 😊
मॅडम तुम्ही खूप छान सोप्या भाषेत कोणालाही समजेल असे मस्त विवेचन केले आहे
Very Informative Video. Dr. ...Thanks.
welcome and Thanks 😊
माझी पण बी१२ची औषधे चालूआहेत तेव्हा च मलाहि माहिती मिळाली खूप खूप छान माहिती 🙏🏻धन्यवाद
Thanks 😊
Mam Thank you 🙏❤️
welcome and Thanks 😊
खूप छान माहिती दिलीत 😊
Thanks 😊
❤❤❤❤qpp
@@CharutaKoparkar😮 Ed Sheeran in 3:58
खूप खूप खूप खूपच छान माहिती दिली डाॅ चारूता ताई मिएक डायबेटिक पेशंट आहे खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤❤
Very good &valuable information. Thankyou,Doctor.
Thanks 😊
Best information in A to Z , Thanks Dr.
Also do the video on Vitamin D.
थैंक्स already आहे खाली लिंक अपडेट करते👍
व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता घरगुती उपचारांमुळे सुधारा | Improve vitamin D deficiency with home remedies
th-cam.com/video/GRR9UN55fK8/w-d-xo.html
Thanks.nice explanation of Vitamin D.
खूप छान माहिती दिली कालच दर.म्हणाले तूम्ही B 12 ची टेस्ट करून घ्या. पण तुमच्या व्हिडिओ मुळे मला पण पूर्णमहिती समजली. भीती कमी झाली टेस्ट करायला मण तयार झाले.धन्यवाद
ताई मला अशक्त पणा येतो
जवळच्या डॉक्टरांना दाखवलत तर तुम्हाला अशक्तपणाचा नेमकं कारण नक्की कळेल👍
फारच छान समजाऊन सांगितलेत, कोणालाही कळेल असे . धन्यवाद !
खूप छान माहितीपूर्ण सांगितलय नमस्कार ❤😊
खूप छान माहिती. मनःपूर्वक धन्यवाद!!
फारच उपयुक्त माहिती
खूपच उत्तमरीतीने सांगितली
कायमच आठवणीत राहील.
धन्यवाद 🙏👍👍👍
Will love to hear from you on similar subjects
thanks for nice words it means a lot😊
एकदम उपयुक्त माहिती आहे
खूप खूप छान माहिती बारीक तपशीलवार सांगितली त्याबद्दल खूप आभार ! अशीच माहिती ॲसिडीटी संदर्भात देऊ शकलात तर खूप उपयोगी पडेल . धन्यवाद ! !
खूप छान माहिती दिली चारुता बेटा
धन्यवाद
Thanks 😊
Very useful information
Thanks a lot😊
फारच छान माहिती दिली आहे 🙏
Thank you so much Doctor... This video was so informative and beautifully explained. Please make videos for each of the Vitamins.
Madam far sundar sopya bhashet samjaun sangitale very nice god bless you and your family
खरचं खुप छान माहिती दिली तुम्ही. 😊 बरेच दिवस झाले मी नक्की विटाॅमिन बी १२ म्हणजे काय आहे आणि पहिल्या तर असं कधी ऐकलं पण नाही, आणि आत्ता तर सगळ्यांना ह्याची कमतरता भासते . खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
thanks so much for the compliment 😊 it means a lot 😊
बीट वेल बद्दल खूप छान माहिती सांगितली धन्यवाद डॉक्टर
खूप छान समजावून सांगता तुम्ही.
खूपच छान माहिती दिली डॉ.मॅम.
Thanks 😊
Very informative information,Thank you Dr.
आभार ओर धन्यवाद.
Thanks 😊
खुप छान माहितीपूर्ण दिलीत आपण 🙏🙏🙏🙏
धन्यवाद😊
आरोग्य ला असणारी योग्य माहिती व उपाय पण समजून सांगितले. 👌धन्यवाद.
you are most welcome😊
आपण सर्व छान सांगितले मॅडम
खुप छान माहिती🎉
Thanks 😊
खूप छान माहिती मिळाली आभारी आहे
Thanks 😊
Best Information for B12 !
Aajach start karto your remedies !
Yes sure 👍 Thanks 😊
खुप छान माहीत दिली धन्यवाद
Thanks 😊
डॉ.चतुरा आपण खूप सोप्या पध्दतीने सगळी माहिती ह्या व्हिडिओत सांगितली आहे.धन्यवाद.❤
Pl give mo noum et clinic.address
नमस्कार डॉ.चारूलता
बापरे आपल्या शरीरात काय काय घडत असतं , अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत आपण आणि हो मी तुम्हाला रिवार्ड दिलं हां 😅 तुम्हाला जेंव्हा वेळ असेल तेंव्हा IBS and Colitis या आतड्यां संबंधित आजारांची माहिती दिलीत तर मंडळ आभारी राहील
तुम्ही दिलेल्या रिवॉर्ड बद्दल खूप खूप धन्यवाद😊😊 एवढ्या छान शब्दात फिडबॅक देऊन माझ्या चेहऱ्यावर हास्य आलं त्याबद्दलही धन्यवाद😀विषय सुचवल्या बद्दल धन्यवाद🙏मी नक्की या विषयावर व्हिडीओ post करेन👍
So well explained ❤❤
खुपच विस्तृत माहिती दिलीत..
खुपच छान!
अजून एक विचारायचे आहे, पुर्वीच्या काळी खमीर की रोटी म्हणजे दह्यात कणीक भिजवून दोन तीन तास तसेच ठेवायचे आणि नंतर चपाती बनवून खायची त्यामुळे बी १२वाढते असे म्हणतात...तर कृपया यावर मार्गदर्शन करावे.
होय यातून vit बी.१२ मिळू शकतं👍पण कुठलीच एक गोष्ट नाही तर संतुलित आहार घ्यावा👍
खूप खूप धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली मला पण बी१२ ची कमी आहे तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे धन्यवाद
thanks so much😊
छान माहिती दिलीत.मी बरीच वर्षे beplex forte tablet रात्री झोपताना घेतो आहे( डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार) त्यामुळे मला अशक्त पणा जाणवत नाही
good👍Thanks for watching and comment😊
मला खुप छान माहिती दिली.त्यामुळे चांगली माहिती मिळाली.धन्यवाद मॅडम 🙏
खूप छान माहिती सांगितली वजन वाढवण्यासाठी उपाय सांगा
Very informative message 🎉🎉
खूपच छान विस्तृत माहिती दिलीत मॅडम , मला पण B 12 ची कमतरता जाणवते , मी व्हेज नॉनव्हेज बरोबरच सध्या न्यूरोबिऑन फोर्ट गोळी रोज एक घेतोय , तिने चांगला फरक आहे