The properties of turmeric have been enumerated in detail. The importance of curcumin and how it should be absorbed fruitfully has been explained. The recipe of turmeric latte given.
Madam , please let us know the branded Packed Haldi is ok or advisable to use frrsh ground Haldi? What is a difference or merits. For old-age persons and those suffering fm heart disorders , how to take Haldi. Please reply.
मी रोज सकाळी मुलाला दुधात चिमुटभर हळद ,गुळ आणि वेळची पावडर टाकून देते त्या बरोबर तो भाजी चपाती पण खातो तर मला विचारायचं होतं हे योग्य आहे का ते please रिप्लाय द्या 😊
डॉक्टर धन्यवाद माहितीबद्दल. पण मी असं वाचलंय की जास्त हळद खाल्ली तर आपल्या शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जात नाही हे खरं आहे का? आणि दूध हळद रोजच्यारोज प्यायला पाहिजे की कसं ते पण कृपया सांगा.
कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात वाईट असते, थोडया प्रमाणात रोज घ्या अगदी आपल्या तब्येतीनुसार एक कप दूधासाठी २ चिमूट ते पाव छोटा चमचा पर्यंतvएवढी रोज घ्यावी,५ ते ७ दिवस रोज घेतल्यास ४/५ दिवसांचा ब्रेक घेऊन इतर काही हेल्दी ड्रिंक घ्यावं परत ७ दिवस सलग असं घ्यावे👍हा रूल बहुतेक सगळ्याच पदार्थांना लागू होऊ शकतो👍
मला 2000 साली कॅन्सर झाला होता. शेवटची केमो संपल्यावर मी सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात पोह्याचा अर्धा चमचा हळद, चिमूटभर सुंठ पावडर,अर्धा चमचा आवळा चूर्ण किंवा 1 चमचा आवळा ज्यूस घेते. एकही दिवस चुकला नाही.माझे आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी आहे. वडिलांना severe मधुमेह होता. पण मला नाही. बीपी thyroid ची गोळी चालू आहे. पण त्याचा त्रास नाही.
@@vanitabhagat7821जेजुरीला खंडोबा समोर खोबऱ्याची वाटी व भंडार (हळद) ताम्हाणात घेऊन सदानंदाचा येळकोट म्हणत तळी भरली जाते. नंतर त्या खोबऱ्याचे तुकडे करून हळदीमध्ये मिक्स करून प्रसाद म्हणून वाटला जातो. आमच्या घरी लहानपणी दर रविवारी व पौर्णिमेला देव्हाऱ्यातील खंडोबा समोर तळी भरण्याची प्रथा होती.
The properties of turmeric have been enumerated in detail. The importance of curcumin and how it should be absorbed fruitfully has been explained. The recipe of turmeric latte given.
thanks so much😊😊
@@CharutaKoparkarThanks Tai.
1:07 1:07 1:07 1:07 1:07 1:07 1:07 1:08 1:11 1:11
अत्यंत उपयुक्त माहिती. 👍 👍
धन्यवाद😊
वा चारुताई 👌🙏
धन्यवाद😊
खूप खूप धन्यवाद 🙏
मॅडम म्हणजे खूप छान व्हिडिओ आहे
Khup chan mahiti sangitali Dr 👍🏼❤
thanks dear😊😊
फार छान उपयुक्त माहिती
धन्यवाद😊
खूपच उपयुक्त छान माहिती डॉ मॅडम खूप धन्यवाद 👍❤️🙏
thanks😊
@@CharutaKoparkar Welcome 😊🙏
Khup chhan padhatinr aapan mahiti dilit dhanyawad
thanks😊
उपयुक्त mahiti, धन्यवाद
चारुता, मुली फार उपयुक्त माहिती सांगितलीस, धन्यवाद. 🙏
धन्यवाद😊😊
खुप सुंदर माहिती दिली मॅडम ❤❤
धन्यवाद😊❤️
Thanks Charuta kopoarkar Madom .Haldichya Use karnyachya fayde sangilya baddal.
खुपच छान माहती दीली धन्यवाद
ओम शांति
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुब छान माहिती आहे मॅडम
धन्यवाद डॉ ताई🙏
धन्यवाद😊
Very nice information.God bless you with good health ❤
🙏🙏👍
Khup chaan information dilit
धन्यवाद मावशी.👣💅
Thanks for this video !! 🙏🙏🙏
Excellent Information
धन्यवाद😊
🙏🌹छान माहीती ताई 🌹🙏
धन्यवाद😊
Very useful information!
video awadala asel ase nahi doctor video 100% usefull so khup like aahe.
खूप छान माहिती.
thanks😊
Thank you ताई very nice
Thanks Dr Mam very nice vedio
thanks😊
छान माहिती दिली कॅल्शियम बद्दल
Mast mahiti sagta
Thank you very much 🙏
you are most welcome😊
Very informative...thanks a lot for sharing
thanks so so much😊
thanks for sharing❤
धन्यवाद
खुबच महत्वाची माहिती दिली।
Thanks dear 😊
Khup chan information
Very nice madam
,best information mam 👍
Thanks a lot😊
Tai jar konala fungle asel tr hald cha lep laun bara hou shakto ka or kasa upyog karava te sanga na Pls sanjay singer from mumbai
खुप छान ❤
He haldi dudh banvun zalyavar nantar tyat ashwagandha, shatavari ani safed mishri powder mix karun pilo tar chalel ka?
Charu ...... v good advice.......I m smita deshpande ..Aurangabad..gudia's mom
धन्यवाद काकू❤️ हो मी ओळखलं👍कश्या आहात काकू? संभाजीनगर (औरंगाबाद) ची आठवण येते👍
Dr, चारूताई अत्यंत मोलाची माहिती दिली धन्यवाद.
धन्यवाद😊
Kontya prakruticha (wat,pitta,cough) lokanni gyeu nahe , secially zhoptana
माहिती छान दिलीत. साध्या हळदी ऐवजी आंबे हळद चालेल का?
चालेल👍 प्रमाण कमीच असावे 👍धन्यवाद😊
Madam , please let us know the branded Packed Haldi is ok or advisable to use frrsh ground Haldi? What is a difference or merits.
For old-age persons and those suffering fm heart disorders , how to take Haldi. Please reply.
Dr mazha mulga 13 mahinyacha ahe tyala he dudh dile tar chalel ka. Tyachi chest khup avaj karte sardi mule.
Very good tai
👌👌
ओम शांति
Nice information
thanks ताई😊😊
Helo mam haldi madhe heat aste mg ti kiti ghyavi
घसा खराब झाला असेल किंवा खोकला झाला असेल तर गुळ आणि हळद यांची गोळी करून तोंडात ठेवतात. याचादेखील कसा फायदा होतो ते सांगा.
धन्यवाद
👍👍👍👌
thanks😊
Haldicya dudhamadhe tup ghatla tar chalel ka
मी रोज सकाळी मुलाला दुधात चिमुटभर हळद ,गुळ आणि वेळची पावडर टाकून देते त्या बरोबर तो भाजी चपाती पण खातो तर मला विचारायचं होतं हे योग्य आहे का ते please रिप्लाय द्या 😊
छान सवय आहे👍बाजारातील रेडी मेड पावडरींपेक्षा कधीही चांगले😊
मॅडम हळदी दुधात गुळ घालून घेतल्यास चालते का
व्हिडिओ खूप उपयुक्त आहे.
एक प्रश्न आहे: हळद दूध किंवा हळद पाणी रोज प्यावे का? उष्ण पडेल का म्हणून विचारले.
thanks 😊७ दिवस सलग घेतल्यास ७ दिवसांचा ब्रेक घ्यावा👍परत रिपीट करावे, एक छोट्या कप साठी छोटा पाव चमचा एवढीच हळद घालावी👍अति सर्वत्र वर्जयेत्👍
@@CharutaKoparkar तुम्ही मेसेजेस वाचता आणि उत्तर देता हे खूप छान आहे. धन्यवाद चारुता बहन जी!
ओम् शांती
- प्रा. डॉ. सुहास नित्सुरे, पुणे
Very nice 👌 👍
Thanks a lot😊
Chan Tai
Thanks 😊
Pl make it short
sure, noted👍thanks
ambe halad powder ghetali milk madhe tar chalate ka????
Like 71 great information and video thanks alot Dr Mam 👌
So nice of you😊thanks
डॉक्टर धन्यवाद माहितीबद्दल. पण मी असं वाचलंय की जास्त हळद खाल्ली तर आपल्या शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जात नाही हे खरं आहे का? आणि दूध हळद रोजच्यारोज प्यायला पाहिजे की कसं ते पण कृपया सांगा.
कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात वाईट असते, थोडया प्रमाणात रोज घ्या अगदी आपल्या तब्येतीनुसार एक कप दूधासाठी २ चिमूट ते पाव छोटा चमचा पर्यंतvएवढी रोज घ्यावी,५ ते ७ दिवस रोज घेतल्यास ४/५ दिवसांचा ब्रेक घेऊन इतर काही हेल्दी ड्रिंक घ्यावं परत ७ दिवस सलग असं घ्यावे👍हा रूल बहुतेक सगळ्याच पदार्थांना लागू होऊ शकतो👍
pani,halad ,honey ase mi ghete. correct aahe ka?? doctor.
Sugar chalel ka
1) What's the best time to have it?
2) What's the advantage of adding cow ghee?
हे दूध दररोज घेऊ शकतो काय
Very nice❤😂🎉❤
ऑलजी अस्थामा आहे काय करावे मॅडम कमेट करा
Panyatun halad ghetali tar te kevha ghyayacha?
रात्री झोपतांना घेऊ शकता👍
Dudhat thodi sakhar ghatli tar chalte ka? Amhi fakta dudh halad Ani thodi sakhar ghalun pito kadhi kadhi ratri
तुम्हाला काही त्रास नसेल तर नक्की घेऊ शकता पण एकदम थोडीशी👍
@@CharutaKoparkar ho. Thanks 😊
बाळ होण्या साठी काय करावे
Curcumin ne mutkhada hoto video please
Sure 👍 thanks
Recipe is at 6.17
Mi rtari dutha mathe hald takun ghete yogy ahe ka Ma'am
दुधाबरोबर तुळस घेत नाही.हरि ॐ.
एकही शब्द हात न हलवता बोलता येतो का बघा
का?
बाजारू भेसळ रंग सुद्धा असतात त्याबद्दल काय ?
आपण खात्रीच्या लोकल लोकांकडून घेता आल्यास ते घ्यावे😊या पेक्षा जास्त आपण काही करू शकत नाही😌
Life.is..hagad
आठवड्यातून एकदा तळी भरुन हळद खोबरे अवश्य खावे.
thanks😊
तळी भरून म्हणजे कसे आणि हळद खोबरे कसे खायचे असते
मला 2000 साली कॅन्सर झाला होता. शेवटची केमो संपल्यावर मी सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात पोह्याचा अर्धा चमचा हळद, चिमूटभर सुंठ पावडर,अर्धा चमचा आवळा चूर्ण किंवा 1 चमचा आवळा ज्यूस घेते. एकही दिवस चुकला नाही.माझे आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी आहे. वडिलांना severe मधुमेह होता. पण मला नाही. बीपी thyroid ची गोळी चालू आहे. पण त्याचा त्रास नाही.
@@vanitabhagat7821जेजुरीला खंडोबा समोर खोबऱ्याची वाटी व भंडार (हळद) ताम्हाणात घेऊन सदानंदाचा येळकोट म्हणत तळी भरली जाते. नंतर त्या खोबऱ्याचे तुकडे करून हळदीमध्ये मिक्स करून प्रसाद म्हणून वाटला जातो. आमच्या घरी लहानपणी दर रविवारी व पौर्णिमेला देव्हाऱ्यातील खंडोबा समोर तळी भरण्याची प्रथा होती.
मी एक महिना चहा बंद करून गायीच दुध दालचिनी आणी तुप टाकून घेतल.साखर न टाकता. माझा डायबिटीस किमान पेक्षा कमी आला.
Really creditable १ महिना चहाची सवय असणाऱ्यांनी पथ्य पाळणं👍👍👍👍👍good😊
खूप छान माहिती दिलीत मॅडम
Nice.info.Thanku.Dr
खूपच छान माहिती धन्यवाद.