कॅल्शियम च्यां गोळ्या खाऊन खूप कंटाळा आला होता धन्यवाद dr. ताई खूप सौम्य भाषेत माहिती पटून दिली येवढे खाद्य पदार्थ कॅल्शियम नी भरलेले आहेत खूप मनापासून धन्यवाद❤
करोडो धन्यवाद 🙏 किती सहज साध्या सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती दिली.... किती शांत छान बोलून पटवून दिले खूप आवडलं तुमच बोलण. मी cancer patient aahe. Mala khupch calcium kamatarta aahe. Tumchya video chi mala help zali. Thank you so much 🙏 tumchya recipe nakki follow karen.
माझ्या व्हिडीओ मुळे तुम्हाला मदत झाली हे ऐकून खूप खूप छान वाटलं❤️तुमचे आशिर्वाद माझ्यापर्यंत पोचले❤️खूप खूप धन्यवाद👍मला आजुन चांगलं काम करायला बळ मिळावे हीच देवाजवळ प्रार्थना🙏
खूपच छान माहिती सांगितली, आज काल dr. फक्त औषधें लिहून देतात, आहारात कुठला बदल करा हे कधी सांगत नाहीत तुम्ही dr. आहात आणि खूपच छान महत्वपूर्ण माहिती सांगितली 🙏🏻तुमचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻❤️
खूप छान आणि ऐकताना मनाला आणि कानाला तुमचा आवाज मधुर वाटला .माहिती अत्यंत आवश्यक आणि उत्तम रीतीने पोहोचवली ,बऱ्याच वेळा शरीराला उपयुक्त पदार्थ कळत नकळत टाळल्या जातात .पण आता तुम्ही दिलेल्या माहिती नुसार या सर्व पदार्थांचा वापर करू.धन्यवाद ❤ ओम शांती
😊 आपण कॅल्शियम वाढविण्यासाठी जे पदार्थ आम्हाला सांगितले ते सर्व आम्ही खाण्याचा प्रयत्न करू आपली समजून सांगण्याची पद्धत खूपच चांगली आहे ती आम्हाला आवडली तर धन्यवाद उषा बोरसे नासिक
A very detailed and authentic video suggesting 5 easily available alternatives for calcium, authoritatively ...elaborated.The reasons for faulty calcium calcium absorption explained.The myth that milk is the only indispensable alternative for calcium, blasted. This video should prove most useful for one and all
अतिशय सुरेख माहिती, थोडक्यात शब्दात दिलीत तुमचे खूपच आभार ताई. कॅल्शियम आपल्याला गोळ्या न खाता कोणत्या पद्धतीने मिळू शकते याची छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूपच आभार.
Hello Dr Charuta... Plz make video on migrain issue.... I stay in France n i suffer from migrain issue in Winters....October to March Plz guide all how we can handle tht Thanks in advance🙏🏻
Mam mahiti 👍🏼,mi tumhala follow karte . Mi Rajgira week madhe 1 da nehmi khate mi ,tari pn tumhi calcium kamtrteche said efect sangitle tech mi anubhavte ahe ,mala khup thakva janavto , maze weat loss pn zale . Tumhi Punyat ahat ka, mi kukahi treatment gheu ka .Chiya seeds peksha sabja ghetla tr chalel ka
तुम्हाला हे माहित नाही दुधामध्ये जे कॅल्शियम असतं तेच कॅल्शियम शरीराला ०% मिळते कसे है तुम्ही शोधून सांगायचं आहे. 100grm तीळ खुपणुष्णा पडतात आणि 10 ते 15 ग्रम पेक्षा आपण जास्त खाव शकतं नाही.
Tyanni kontya padartha mdhye kiti pramanat calcium ahe te sangitle...... konta jinnas kiti pramanat khava ha jyacha tyachya requirements var depend ahe
चिया सीड्स । Chia seeds in marathi
th-cam.com/users/shortsKV_T1nuCrN4?feature=share
Thaku dr
कॅल्शियम च्यां गोळ्या खाऊन खूप कंटाळा आला होता धन्यवाद dr. ताई खूप सौम्य भाषेत माहिती पटून दिली येवढे खाद्य पदार्थ कॅल्शियम नी भरलेले आहेत खूप मनापासून धन्यवाद❤
Murkha kuthala 😂😂Anna dhanya bhajipala madhe original natural calcium asatana artificiel calcium khat hota😂😂
खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
फारच चांगली माहिती सांगितली,धन्यवाद!
माझ्यासाठी ही माहीती खूप खूप महत्त्वाची आहे ती माहीती डॉ मॅडम खूप छान ❤❤
करोडो धन्यवाद 🙏 किती सहज साध्या सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती दिली.... किती शांत छान बोलून पटवून दिले खूप आवडलं तुमच बोलण. मी cancer patient aahe. Mala khupch calcium kamatarta aahe. Tumchya video chi mala help zali. Thank you so much 🙏 tumchya recipe nakki follow karen.
मॅडम अंड्यामध्ये पण भरपूर कॅल्शियम असतात मला डॉक्टरने रोज एक अंड खायला लावलेला आहे
मॅडम इंजेक्शन मुळे मला आयुर्वेदिक डॉक्टर ने
माझ्या व्हिडीओ मुळे तुम्हाला मदत झाली हे ऐकून खूप खूप छान वाटलं❤️तुमचे आशिर्वाद माझ्यापर्यंत पोचले❤️खूप खूप धन्यवाद👍मला आजुन चांगलं काम करायला बळ मिळावे हीच देवाजवळ प्रार्थना🙏
yes बरोबर आहे👍
@@CharutaKoparkarप
😊
Madam खूपच छान उपयुक्त आणि प्रत्येक शब्द वाक्यात भरपूर माहिती सांगितली मनापासून धन्यवाद.
खूप छान माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे
खूपच छान माहिती सांगितली, आज काल dr. फक्त औषधें लिहून देतात, आहारात कुठला बदल करा हे कधी सांगत नाहीत तुम्ही dr. आहात आणि खूपच छान महत्वपूर्ण माहिती सांगितली 🙏🏻तुमचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻❤️
खूप छान आणि ऐकताना मनाला आणि कानाला तुमचा आवाज मधुर वाटला .माहिती अत्यंत आवश्यक आणि उत्तम रीतीने पोहोचवली ,बऱ्याच वेळा शरीराला उपयुक्त पदार्थ कळत नकळत टाळल्या जातात .पण आता तुम्ही दिलेल्या माहिती नुसार या सर्व पदार्थांचा वापर करू.धन्यवाद ❤ ओम शांती
खूप छान मोजक्या शब्दातच आणि भरपूर माहीती दीलीत आजचा प्रश्न जो घरघरात खासकरून महीलांना हा त्रास आहे..खूप छान डाॅ..धन्यवाद
धन्यवाद😊
अतिशय सुंदर माहिती शेतकरी बांधव व महिला काम करत आहेत त्यांना चांगली माहिती
खूपच छान आणि उपयुक्त माहिती आहे 👍👍🙏🙏
धन्यवाद 😊
खूपच छान सुंदर माहीती दीलीत ग ताई धन्यवाद
धन्यवाद😊
😊 आपण कॅल्शियम वाढविण्यासाठी जे पदार्थ आम्हाला सांगितले ते सर्व आम्ही खाण्याचा प्रयत्न करू आपली समजून सांगण्याची पद्धत खूपच चांगली आहे ती आम्हाला आवडली तर धन्यवाद उषा बोरसे नासिक
डॉ.चारुता मॅडम, खूप छान अर्थपूर्ण आणि उपयुक्त महत्त्वाची माहिती दिलीत. धन्यवाद. 🙏🙏
खूपच महत्त्वाची ,उपयुक्त माहितीपूर्ण video.डाॕक्टर मॕडम ,मनःपूर्वक धन्यवाद .
माहिती उपयुक्त दीदी आहे धन्यवाद
thanks😊
फारच सुंदर माहिती दिली. नेमकी मोजकी मुद्देसूद माहिती. जास्त पाल्हाळ नाही. खूप खूप खूप सुंदर. धन्यवाद. ❤❤🎉❤❤
खूप खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप धन्यवाद ताई.
धन्यवाद😊
कॅल्शियम बद्दल खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती दिली पाहिजे धन्यवाद☝️👍👌👌♥️🙏🙏
धन्यवाद😊
सत्यम शिवम सुन्दरम ❤❤या पुढे जगात शब्द नाहीत आति सुन्दरम ❤❤❤😂
खुप छान माहिती दिली..धन्यवाद🙏
thanks😊
खुपचं महत्त्वाची माहिती आहे.
तुमचे खूप आभार.
अशीच छान माहिती तूम्ही द्या. कॅल्शियम ची गरज खूप छान
वा ताई फारच छान फायदे मंद खाद्य वस्तू आहेत धन्यवाद 🙏💐
खूप छान माहिती, खूप चांगल्या प्रकारे सांगितल्याबद्दल, धन्यवाद!🌹🌹💐💐🙏
डॉ खूप चांगली माहिती दिली धन्यवाद ❤❤❤❤❤❤🎉
खूप छान माहिती सांगितली मॅडम thank you
धन्यवाद😊
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद Mam.
thanks😊
👌🌹 खूप उपयुक्त माहिती दिली आहे ताई तुम्ही. 🌹👌
धन्यवाद😊
Thanks Dr,Charuta Koparkar madam ji .we are greatful for all your special sincere information about Health maintenance
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 डॉ मॅडम
कपाळावर कुंकू नाही मॅडम
thanks 😊
A very detailed and authentic video suggesting 5 easily available alternatives for calcium, authoritatively ...elaborated.The reasons for faulty calcium calcium absorption explained.The myth that milk is the only indispensable alternative for calcium, blasted. This video should prove most useful for one and all
Thanks for detailed feedback as usual 😊😊😊
खूपच ऊपयोगी माहीती माहीती सांगीतली धन्यवाद डाॅक्टर
thanks😊
आपण खुपच छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलेत. आपणास खूप खूप धन्यवाद. जय श्रीराधेकृष्ण 🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏👌👌
Very nice Guidance For Calcium Food
किती छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏
धन्यवाद😊
खुप खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🎉🎉🎉🎉
अतिशय उपयुक्त माहिती
Thank you so much madam
खूपच सुंदर माहिती सांगितली
thanks😊
अतिशय सुरेख माहिती, थोडक्यात शब्दात दिलीत तुमचे खूपच आभार ताई. कॅल्शियम आपल्याला गोळ्या न खाता कोणत्या पद्धतीने मिळू शकते याची छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूपच आभार.
खूप छान माहिती दिली मैडम धन्यवाद
Kulit chi dal manje kay
Ragi thandi aste ki gram
खूप चांगली,शास्त्रीय माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
आत्ता च तुमचा हा विडिओ पाहीला खूप छान माहिती मिळाली. सबस्क्राईब केले .
खूप मनापासून धन्यवाद😊
खूप खूप छान माहीती दिलीत ताई 🌹🌹🙏🙏
धन्यवाद😊
वा खूप खूप छान 👌🙏
Thanks 😊
Khupcha upyogi mahiti👌
@@CharutaKoparkarॲॲॲी.
Kup Chanmahiti milali
@@CharutaKoparkar❤
Khup Chan mahiti, Thank you
you are welcome 😊
Khup mhatvachi mahiti dili madam Thanks
you are welcome 😊
अत्यंत उपयुक्त
धन्यवाद😊
Khupach surekh mahiti dili.Toooo much thanks.
मनापासून धन्यवाद😊
खूपच छान माहिती 👌👌
thanks😊
Hello Dr Charuta... Plz make video on migrain issue.... I stay in France n i suffer from migrain issue in Winters....October to March
Plz guide all how we can handle tht
Thanks in advance🙏🏻
मायग्रेन (अर्धशिशी)आजाराविषयी संपूर्ण माहिती
th-cam.com/video/BNUc0gcrds8/w-d-xo.html
Thanks for watching and comment 😊
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏Dr
thanks😊
खुपच छान माहिती दिली मालती येनपुरे पुणे
thanks मालती ताई 😊
खुप छान माहिती मिळाली वहिनी.खुप खुप धन्यवाद.🙏🙏
खूप छान माहिती मॅडम 🎉
thanks😊
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल Thank U 👍
अत्यंत सुलभ सोप्या आणि सौम्य स्वरात उत्तम बहुपयोगी
माहिती ऐकून फारच आनंद झाला समाधान वाटले.
तुमचे सदैव कल्याण होवो.
शुभ रात्री.🌹🌹
आशिर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद😊
Useful information
😊
Dr. to the point video. Maximus information 😊
Glad it was helpful! Thanks 😊
Khoop sunder ase doctor
Thanks ❤️
Thanks mam nice information
You are most welcome 😊
खुप छान आणि माहिती पुर्ण व्हिडिओ! धन्यवाद!
चारुता, अत्यंत उपयोगी माहिती, सविस्तरपणे छान सांगितलीस. धन्यवाद 🙏
खुरच छानआणि उपयुक्त माहिती आहे
thanks😊
थँक्यु, डाॅक्टर!
welcome😊
मॅडम खूप छान माहिती मिळाली अशीच माजीती वेळोवेळी मिळावी.धन्यवाद👌👌
खूप छान माहिती, chiya seeds ने uric acid वाढते का
प्रमाणात खाल्यावर नाही👍
खुप उपयुक्त माहिती समजावून सांगितली. धन्यवाद मॅडम.
thanks😊
Mam vajan kami karanya sathi sanga
sure thanks😊
👌👌
thanks 😊
खूप छान माहितीपूर्ण, उपयुक्त व्हिडिओ 👌👌
Mam mahiti 👍🏼,mi tumhala follow karte . Mi Rajgira week madhe 1 da nehmi khate mi ,tari pn tumhi calcium kamtrteche said efect sangitle tech mi anubhavte ahe ,mala khup thakva janavto , maze weat loss pn zale . Tumhi Punyat ahat ka, mi kukahi treatment gheu ka .Chiya seeds peksha sabja ghetla tr chalel ka
Chia seeds better 👍tumhala Khup thakva janvat aasel tar jawalchya doctor la jarur bhetave thanks😊
खूप छान 🙏👌 डॉ धन्यवाद खूप महत्त्वाची माहिती दिली मनापासून धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती दिलीत मॅडम कॅल्शियम असलेल्या पदार्थांची धन्यवाद🎉😂❤
खूप छान माहिती दिली
thanks 😊
thanks 😊
चीया सीडस् महणजे काय खुप छान माहिती सांगीतले ताई
कुठल्याही किराणा दूकानात मिळते
खूप छान माहिती दिली ताई याबद्दल आपल्या अभिनंदन
जय गगनगिरीजी माऊली. प्रणाम डॉ. चारुताजी कोपरकर प्रणाम.. गुहामाताजी की जय.
खुप छान महिती मिळाली धन्यवाद डाॅक्टर
चीयासीड म्हणजे काय मौडम खुप खुप छान माहीती दिली
चिया सीड्स । Chia seeds in marathi
th-cam.com/users/shortsKV_T1nuCrN4?feature=share
Ca
अळशी च्या बिया
@@vaishalisagargaikar7188chia seeds aani alshichya seeds vegvegli aahet.. chia seeds sabjachya biya peksha lahan astat.. alshichya seeds mhanje flax seeds...
फारच छान माहिती दिली आहे धन्यवाद 👍🙏
धन्यवाद😊
१ तिळ
२कुळिथ
३राजमा
४मुग
५हरबरा काळा
६नाचणी
७राजगिरा
८चियासिड
Madam.khup Chan mahiti sangitali.namskar.
Abhu
ज्यांना किडनी स्टोन चा त्रास आहे, त्यांच्या साठी पण असा छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवा 🙏🏻🙏🏻
ग्राममध्ये सांगताना चमच्याचे माप जोडीने द्याव्यात असे वाटते.
sure nextime👍I will try to update it in description 👍thanks for suggesting 😊
Khup mahiti chhan
तुम्हाला हे माहित नाही दुधामध्ये जे कॅल्शियम असतं तेच कॅल्शियम शरीराला ०% मिळते कसे है तुम्ही शोधून सांगायचं आहे. 100grm तीळ खुपणुष्णा पडतात आणि 10 ते 15 ग्रम पेक्षा आपण जास्त खाव शकतं नाही.
Tyanni kontya padartha mdhye kiti pramanat calcium ahe te sangitle...... konta jinnas kiti pramanat khava ha jyacha tyachya requirements var depend ahe
Thanks dear @reshmapatange for answering in good words 😊❤️
धन्यवाद मॅडम खुपच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद जयसियाराम
छान माहिती
तुम्ही पैठण्या पण विकता ना मॅडम
Thanks 😊actually mi vikat nahi pan kavita koparkar aahet tyanch pratha navach paithani saree shop aahe 👍
Scientific, Authentic, multipurpose, vital information in simple, lucid language 👍💐👌🙏
Thanks a lot
ताई नमस्कार आपण फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपले खूप खूप आभार
धन्यवाद मॅडम, छानच, अभारी आहोत.
धन्यवाद😊
Very nice n important information thanks doctor
Most welcome😊
खूप उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद.😊
धन्यवाद😊
खूप खूप सुन्दर. उपायुक्त माहीती बद्दल धन्यावाद 😂❤
धन्यवाद😊
ताई तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद एवढी महत्वाची माहिती सांगितली
Khup. Important mahiti dili je javad ahe tyachi athavan karun dili thanks
Thank you khup chan mahiti dilit❤
धन्यवाद डॉ छान माहिती दिली सैलुट
अत्यंत उपयुक्त आणि सुंदर माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सोप्या भाषेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद!
Khup chhan mahiti
छान आणि उपयुक्त माहिती... धन्यवाद!!