My mom used to make ghee this way. Now I also follow it. I used to eat left over khurchan with sugar since childhood. Still eat it every time I make ghee. It tastes yum😀
काकू तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी आजच पिल्लु ची भाजी, टोमॅटो सार, तेलातील मिरच्या केल्या.,... घरातल्या सगळ्यांना खूप खूप आवडल्या.आता तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमटी च पाणी पहिलं करून ठेवते आमटी सुध्दा खूप छान होते. धन्यवाद काकू..🙏
काकू धन्यवाद परीपूर्ण माहिती बद्दल🙏 .. आम्ही पण चीनी मातीच्या सटात साय साठवून तूप करतो बर्याच वर्षांपासून, अलीकडे बर्याचदा ताक कडवट निघते असं कश्याने होतेय समजेना,जरी सगळे नेहमी प्रमाणे च करतो.
खूप छान माहिती दिली तुम्ही काकू. मी पण घरीच तूप कढवते पण ते विकतच्या गायीच्या दुधाचे (दूध पिशवी) गायचे दूध असून पण तूप कढवल्यावर पिवळट दिसते आणि घट्ट झाल्यावर सफेद दिसते असे का काही चुकते का तूप कढवतांना तुम्ही जी process सांगितली तसेच करते मी पण नेहमी. कृपया मार्गदर्शन करावे.
काकू मी आज तूप करायला साय मिक्सर ला फिरवलं पण लोणी अजिबात आल नाही ते तुम्ही म्हणल्या त्या प्रमाणे...की हिवाळा असेल तर कोमट पाणी घ्यावं मी गार पाणी घेतलं होत त्यामुळेच बहुतेक हे झालं...पण आता लक्षात ठेवेन...खूप खूप धन्यवाद
फार फार आभारी आहे अनुराधा ताई मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती साजुक तूप कसे करायचे व फ्रिज बाहेर कसे टिकवायचे आपण सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला खूप खूप धन्यवाद
🙏 काकू...खूप च छान माहिती दिलीत आपण ...पण फ्रिज नसेल तर कसे करावे ..मी वापरत नाही फ्रिज .. आणि तूप घरचं च हवे आहे ... बाहेर क्रीम टिकवण्यासाठी काय करता येईल ?
खूप छान माहिती आणि सोप्या पध्दत.
खुप छान पदार्थ व सोप्या टीप्स आपण छान पद्धतीने सांगता फार छान होतात पदार्थ फार बरे वाटते
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video❤🎉❤
चान मस्त प्रस्तावना केली आहे खुप धन्यवाद या वीडियो साठी
खूप छान तूप करून दाखवल आई मस्त धन्यवाद
Khup chan kruti tips sahit sangitalit
छान प्रोसेस करून दाखवले? धन्यवाद
व्यवस्थित आणि उत्तम माहिती
घर च्या घरी केले ले तुप छान झाले धन्यवाद
मस्त सोपि परत आहे छान वाटले
Very nice information,
Best 👍👍👍👍
काकी खूप छान समजावून सांगितलंत, धन्यवाद.
Khup chan kaku
खूप छान माहिती दिली आहे तूम्ही धन्यवाद
धन्यवाद
खूप छान माहिती दिली. आभारी.
Khoop chan mahiti dili tai
Very good example thanks
धन्यवाद काकू अप्रतिम माहिती
खूप छान माहिती सांगितली. खूप खूप आभार .धन्यवाद🙏🙏
धन्यवाद
सविस्तर माहिती खूप छान त-हेने समजावून सांगितलत.खरच उपयुक्त आहेत आपले vdo.धयवाद.
खुपच छान माहिती सांगितलीत
खूपच छान माहिती मिळाली
Chhan kaku. Thanks kaku
मी करून पहिले छान माहिती दिली आपण काकू 🙏धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद नमस्कार
छान पध्दत आहे
छान माहिती
खुप धन्यवाद
छान माहिती.
खुपच सुंदर महीती दिली. मीही आता करायचं ठरवलं आहे
तुमचे बोलणे मला खूप आवडते
खुप छान काकू मी नेहमी असच करते थँक्स काकू
Khup chan Tai
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Thank U.. Ur channel helps alot while abroad stay.. Learnt today
खूप धन्यवाद
खूपच छान माहीती,
मी लोणी अण्णांना त्यात विड्याच्या पानाबरोबरच तुळशीची पानही घालते. कणीदार व चवीला खूपच छान लागते.
मी पण असचं करते आई 😍❤आता लोणी झेलायला हवं 😍😀
Khup chan kaki,thanku
Khup chhan
Mastch 👌👌👍👍
खुप छान माहीती
Khup ch chan
Chan
Hi mam hand mixie kitila ghetali price sangal ka
Mast
खुप छान 👌👌
My mom used to make ghee this way. Now I also follow it. I used to eat left over khurchan with sugar since childhood. Still eat it every time I make ghee. It tastes yum😀
Yes अगदीं बरोबर खूप धन्यवाद
Mast aai🥰
नेहमी प्रमाणे खूप छान,मी गेली अनेक वर्ष अश्याच प्रकारे तूप करत आहे.कधीच खराब नाही होत. विड्याच्या पानात औषधी गुण आहेत.काकी 🙏🙏🌹
See cu
ड
ड
ड
ड
Very nice thank you
मी पण असेच तूप बनवते.
काकू तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी आजच पिल्लु ची भाजी, टोमॅटो सार, तेलातील मिरच्या केल्या.,... घरातल्या सगळ्यांना खूप खूप आवडल्या.आता तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमटी च पाणी पहिलं करून ठेवते आमटी सुध्दा खूप छान होते. धन्यवाद काकू..🙏
धन्यवाद, मला प्रोत्स हन मिळते धन्यवाद
खूप छान माहिती
th-cam.com/video/nyPULdTu3NU/w-d-xo.html
Thank you very much. Same method I am also following.
Khup ch cchhan🌹👌👏👏👏👏👏
धन्यवाद
खुप छान
Ami bberiche gaker karat hoto gaker che atattakane ssseema
खुपच सुंदर माहीती मिळेली ❤🙏🙏🙏🙏🙂👌👌🌹🌹
Chhan
मी पण असेच तूप करते छान होते
छान माहीती देतात तुम्ही
काकू धन्यवाद परीपूर्ण माहिती बद्दल🙏 ..
आम्ही पण चीनी मातीच्या सटात साय साठवून तूप करतो बर्याच वर्षांपासून, अलीकडे बर्याचदा ताक कडवट निघते असं कश्याने होतेय समजेना,जरी सगळे नेहमी प्रमाणे च करतो.
ताक कडवट का होते प्लीज सांगा..
धन्यवाद खूप छान माहिती.🙏🙏
th-cam.com/video/nyPULdTu3NU/w-d-xo.html
काकू।तूम्ही खूप छान आहेत
yes old traditional method ...we all learnt this at our home from our grandmother.
खूप धन्यवाद
Khup chan kaku. Tumcya Recipes khup chan astat aani tumhi ji mahiti deta tyamyle khup fayda hoto☺
Khupch chan
Tup kartana chimut bhar salt pan taktat kaa ? ass ekala ahe
THANK YOU VERY MUCH FOR THIS VIDEO ANURADHA TAI
खूप छान माहिती दिली तुम्ही काकू. मी पण घरीच तूप कढवते पण ते विकतच्या गायीच्या दुधाचे (दूध पिशवी) गायचे दूध असून पण तूप कढवल्यावर पिवळट दिसते आणि घट्ट झाल्यावर सफेद दिसते असे का काही चुकते का तूप कढवतांना तुम्ही जी process सांगितली तसेच करते मी पण नेहमी. कृपया मार्गदर्शन करावे.
खुपच छान माहिती.एक सुचवाच होतं- तुप जर काचेच्या बरणीत काढलतं आणि गरम असतानाच जर झाकणं लावलं तर खुप मस्त कणी तयार होते.
Kachechi barni futel
@@Sn_yutaYT नाही फुटत
Thank you aaji khup chan savister sangtle...
Loni kiti divas store karu shakto?
लोणी डीप फ्रीजर मध्ये एक महिना,v नुसते लोणी अखददोन दिवस
Khupch chan kaki tumhi khupch chaglya prakare explain karatat
👌👌🙏🙏
Very nice 👌👌
खूप सुंदर माहिती सांगितली 👍🙏
th-cam.com/video/nyPULdTu3NU/w-d-xo.html
विरजण लावण्यापूर्वी साय कितीवेळ आधी फ्रिझर मधून काढून ठेवायची?
Khoop chhan agadi majhya aai ni shikavleli tupe karanyache padhhat tashich aahe. Majha kade gharbhar tupacha sugandh pasarto tya mule varan bhaya vertupachi chav ekdam chhan asate thanks 🙏
बेरी पासून तयार होणारे पदार्थ सागा.
Thank you so much 🙏🙏🙏
Balantinichi kiva gharatlya lahan mothyanna khata yeil ashi supari pahayla avdel aaji!
खूप धन्यवाद
Nice 👌
Khup chan mahiti kaku👍
अनुराधा काकू खूप छान माहिती दिली धन्यवाद. 🌹
काकू मी आज तूप करायला साय मिक्सर ला फिरवलं पण लोणी अजिबात आल नाही ते तुम्ही म्हणल्या त्या प्रमाणे...की हिवाळा असेल तर कोमट पाणी घ्यावं मी गार पाणी घेतलं होत त्यामुळेच बहुतेक हे झालं...पण आता लक्षात ठेवेन...खूप खूप धन्यवाद
पण साईला विरजण घालून दोन दिवस फ्रिज च्या बाहेर ठेवले होते ना, छान आंबूस वास आला की लोणी काढावे,v पाणी कोमट असावे , धन्यवाद
विरजण म्हणजे त्यात तीन चार चमचे दही आंबट घालावे
@@AnuradhasChannel नाही ना आपण साधं दही लावतो तस लावला होत...🥺
when do we add the curd to the stored cream
Chan.. Pan purn dhakhavayla have hoty
Madhala main segment missing aahe
Nice information.🙏🙏
खूप छान माहिती दिली..धन्यवाद 🙏
Anuradha tai aata thandi madhe लोणी night nahi kay karave thode komat पाणी टाकले
फार फार आभारी आहे अनुराधा ताई मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती साजुक तूप कसे करायचे व फ्रिज बाहेर कसे टिकवायचे आपण सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला खूप खूप धन्यवाद
खूप धन्यवाद
👌👌
🙏 काकू...खूप च छान माहिती दिलीत आपण ...पण फ्रिज नसेल तर कसे करावे ..मी वापरत नाही फ्रिज .. आणि तूप घरचं च हवे आहे ... बाहेर क्रीम टिकवण्यासाठी काय करता येईल ?
दर आठ आठ दिवसांनी तूप काढावे साय बाहेर आठ दिवस विरजण घालुन स्टीलच्या भांड्यात साठवावी v दर आठ दिवस नी लोणी काढून तूप काढावे
Mavashi khup chhan👌👌tumachi hi mahiti khupach useful aahe 🙏🏻🙏🏻🙏🏻
मलई काढून उरलेल्या दुधापासून कुठले पदार्थ बनवू शकतो
Tupala khavat वास येत असेल तर काय करावे
मीनन नेहमी लोणी कढवते लोणी कढवायला कुठले भांडे घ्या यचे
Aajji khup chan nehmi prashn padto kont toop ghyav gharchya ghari banvlel kevahi uttam dhanywad sarv tips sathi ♥️
Mala tumchya recipies khup avadatat tup kadhanya sathi apan je saila dahi lavto te dahi lavlya nantar saiche bhande freeze Madhe thevayche ki baher
बाहेर ठेवायचे धन्यवाद
Tai tumhi beri che ky krta
Mi साखर घालून खायला आवडते, मी केक वगेरे करत नाही गाईला घालते
@@AnuradhasChannel kanika bhijavtana tyat thodi takli tr poli khup mau hote, jamlyas try krun Paha v aavdlyas sanga😊
kaku mazya hathin malai la jast pani padle. mi dahi pan taakle and 6hrs thevle. tari loni nighat nahi. hand blender , mixure , Ravi sagle vaparle.
साधरण दहा बारा तास ठेवावे गार पाणी घालून दही घुसळावे उन्हाळ्यात वेळ लागतो कघी कधी
@@AnuradhasChannel Thanks for the reply kaku.