आज काय मेनू? (भाग १०) । संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 483

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 ปีที่แล้ว +1

    वाहवा "चवदार"....खरोखर "आई "असती तर तिला तुमचे video आणि पुस्तक सुध्दा आवडले असते....पण मी" संग्रही"
    ठेवीन...!" मेजवानी व्हेजवानी".....आमच्या परिवारासाठी.......!

  • @madhurarozekar6245
    @madhurarozekar6245 3 ปีที่แล้ว +1

    आज भोपळ्याची भाजी मेथी घालून केली....खूपच छान
    भोपळ्याची भाजी खूप वेळा केली पण नीट जमत नव्हती.आज केलेली भाजी छान लागली.
    भोपळ्या चा गोडुद पणा आणी कडू मेथी एकदम भन्नाट चव.
    पटकन, रुचकर अणि 💯 मस्त.

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 3 ปีที่แล้ว +8

    अनुराधाताई तुमचा पाककलेचा इतक्या वर्षांचा अनुभव ,खाद्यसंस्कृतीवर ची पुस्तके प्रसिद्ध आहेत आणि युट्यूब चॅनेल वर पण सक्रिय आहात पण तरी सुध्दा तुम्हाला रेसिपीज बद्दल सुचवलेल्या सूचनांचा अगदी आदरपुर्वक विचार करता व कमेंट ला रिप्लाय देताखुप कौतुकास्पद आहे नाहीतर काही चॅनेलवर आपण एखादी चुक किंवा सजेशन्सला उत्तर सुध्दा देत नाहीत उलट आपलेच कसे बरोबर हे दर्शवतात , व्यक्ती तितक्या प्रकृती हे जरी खरे असले तरी त्या विविध प्रकृतींना हाताळण हे एक कसब आहे ते तुम्ही योग्य पध्दतीने करता 👍👍धन्यवाद

  • @jyotijoshi6650
    @jyotijoshi6650 3 ปีที่แล้ว +9

    मेथी भोपळा भाजी प्रथमच पहिली
    धन्यवाद ताई

  • @geetanjalikakad9532
    @geetanjalikakad9532 3 ปีที่แล้ว +2

    घरातीलच कुणी मोठे सारे प्रेमाने शिकवत आहे असे वाटते. Thank you so much kaku. 👌👌
    God bless you 🙏🙏

  • @abolikelkar5057
    @abolikelkar5057 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे तूमचा मेनू. सगळे च मेनू छान असतात. पोह्यांची खीर मी पहिल्यांदा चार पाहीली खूप छान झाली आहे व पटकन होते. छान सांगता टीप्स धन्यवाद

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद

    • @Hrishikeshjoshi78
      @Hrishikeshjoshi78 2 หลายเดือนก่อน

      ​@@AnuradhasChannel🦘🦍🦍🦍🦍🦍🦍

  • @vijayasali7658
    @vijayasali7658 ปีที่แล้ว

    स्वयंपाक उत्कृष्ट माहिती व पद्धती सोपी सहज
    मांडणी सुदंर
    साड्या अतिशय छान निवड
    आपलेपणा भावतो

  • @poojasapre6113
    @poojasapre6113 2 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी आणि नवीन प्रकार

  • @anjaligaikwad6989
    @anjaligaikwad6989 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान... काकू किती महत्त्वाच्या छोट्या छोट्या टिप्स देता तुम्ही यामुळे माझी स्वयंपाक करण्यात खूप प्रगती झाली आहे खूप रुचकर पौष्टीक पदार्थ शिकवता तुम्ही मनापासून धन्यवाद

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @Hrishikeshjoshi78
      @Hrishikeshjoshi78 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@AnuradhasChannel🪳🪳🪳🪳🪳🪳🪳🪳🦂🦠🪲🪱🐛🐜🦗🪲🪸

  • @jyotipande7216
    @jyotipande7216 3 ปีที่แล้ว

    खुप छान पदार्थ होते. आणि पटकन होणारे होते. खीरची पद्धत खुप छान.

  • @sonalimhatre6934
    @sonalimhatre6934 3 ปีที่แล้ว

    Tumhi amhala purn स्वयंपाक किती झटपट आणि परफेक्ट मेनू सोबत खूप छान शिकवत आहात . 3 मेनू बनवले आणि घरी सगळे खुश झाले.. खूप खूप thank you kaku.. manapasun dhanyavad!

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद

    • @Hrishikeshjoshi78
      @Hrishikeshjoshi78 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@AnuradhasChannel😎👿👿👿

  • @kalpanadeshpande1414
    @kalpanadeshpande1414 3 ปีที่แล้ว

    पोह्यांची खिर ही पहिल्यांदा ऐकली व पाहि ली,आवडली मला, झटपट व ऐनवेळी करता येते, आजचे सर्व पदार्थ खूप छान व तुमची सांगण्याची पद्धत छान व सोपी आहे, धन्यवाद

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 2 ปีที่แล้ว

    Very good information Thanks.

  • @smitadeshpande5412
    @smitadeshpande5412 3 ปีที่แล้ว

    खुप छान स्वयंपाक केला मला खुप च. आवडला मेनु छान होता

  • @vaishalipisolkar4676
    @vaishalipisolkar4676 3 ปีที่แล้ว

    Khup chan mastch

  • @bharatipawar3673
    @bharatipawar3673 2 ปีที่แล้ว

    खूपच छान मेनू खूप भारी असतात

  • @sayalithete2614
    @sayalithete2614 3 ปีที่แล้ว +1

    किती छान ,‌भारीच, पहिल्यांदा मेथी लाल भोपळा भाजी, एकदम मस्त वाटते तुमचे ऐकायला 👍

  • @ciciliapereira8326
    @ciciliapereira8326 8 หลายเดือนก่อน

    मॉम तुम्ही खूप छान स्वयंपाकाचे जिन्नस बनवण्याची माहिती सांगता. तुमचा आवाज ही मस्त आहे धन्यवाद
    God bless you.

  • @suchitashingne7055
    @suchitashingne7055 3 ปีที่แล้ว

    खरच काकु तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळते । पोह्याची खीर भोपळ्याची भाजी खूप छान।

  • @anjaniraut3406
    @anjaniraut3406 3 ปีที่แล้ว +1

    पोह्याची खीर पहिल्यांदा पाहिली, मावशी तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात, आम्हांला खूप आवडतात. मी व माझी मुलगी आम्ही नेहमी वीडियो पाहतो.

  • @kalpanamukewar623
    @kalpanamukewar623 3 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी आहे खीर भाजी चा पद्धत खूप आवडली.

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 3 ปีที่แล้ว

    छान रेसिपी आहे श्रावण महिन्यात फार उपयोगी माहिती दिली आहे

  • @chhaya8244
    @chhaya8244 3 ปีที่แล้ว

    Khup छान मेनू अनुराधा ताई...
    मुख्य म्हणजे इतक्या सोप्या रीतीने तुम्ही सांगता आणि अगदी घरात असलेले जिन्नस वापरून. रोजचा स्वयंपाक शिकावा तर तुमच्याकडून... 🌹👌

  • @smitadeo8212
    @smitadeo8212 3 ปีที่แล้ว

    काकू खुपच छान मेनु। भोपळा मेथी एकत्र ही भाजी आणी पोहया ची खीर प्रथमच ऐकली।

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद नक्की करून बघा व मला कळवा

    • @smitadeo8212
      @smitadeo8212 3 ปีที่แล้ว

      @@AnuradhasChannel नक्की करून बघेन काकू😄

  • @sujayanaik2969
    @sujayanaik2969 3 ปีที่แล้ว

    Khupach sunder

  • @shubhadathakare6923
    @shubhadathakare6923 3 ปีที่แล้ว

    पोहाची खीर खूपच छान मस्तं

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद शुभदा ताई

  • @jyotsnapol9186
    @jyotsnapol9186 2 ปีที่แล้ว

    Khup mast receip ahet

  • @padmajaghalsasi4130
    @padmajaghalsasi4130 3 ปีที่แล้ว +2

    ताई हा सदर खूप छान आहे आपण खूप छान समजून सांगता पदार्थांचे कॉम्बिनेशन छान आणि वेगळे आहे खूप खूप धन्यवाद

  • @sandeepkochhar6465
    @sandeepkochhar6465 3 ปีที่แล้ว

    Khup chhan resipi kami velat poushtik anna shikayla milale

  • @seemapendharkar4521
    @seemapendharkar4521 2 ปีที่แล้ว

    Khup chan receipe shikavatat

  • @pratimajoshi333
    @pratimajoshi333 3 ปีที่แล้ว

    फारच छान मेनू ताई,खीर आणि भोपळा मेथी भाजी नवीन होती. नक्की करुन पाहीन.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      नक्की करून बघा आणि मला कळवा धन्यवाद

  • @madhurarozekar6245
    @madhurarozekar6245 3 ปีที่แล้ว

    साग्र संगीत,पौष्टिक,रुचकर अणि नाविन्यपूर्ण......
    पटकन जेवायला येतो

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      हो चालेल धन्यवाद

  • @archanaparadkar7656
    @archanaparadkar7656 3 ปีที่แล้ว

    Khup Chan mavshi pohyachi khir philyandach pahili 👌👌

  • @sampadamore8683
    @sampadamore8683 3 ปีที่แล้ว

    Khhupch sunder menu tai

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 3 ปีที่แล้ว

    खूप उत्तम स्वयंपाक झाला आहे
    पोह्याची खीर आवडली.धन्यवाद काकू 🙏

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 3 ปีที่แล้ว

    काकु....पहिल्यांदाच भोपळा आणि मेथीची भाजी एकत्र केलेली पहिल्यांदाच पाहते आहे....खूप छान स्वयंपाक केला...मी नक्की करून बघणार.....👌👌👌

  • @yogitadalvi6977
    @yogitadalvi6977 2 ปีที่แล้ว

    Navin aahe kharch chan aahe khir mala khup aavadale thaank you

  • @tanvinivsarkar1262
    @tanvinivsarkar1262 3 ปีที่แล้ว

    वाह काकू छान रैसिपी आणि खीर पण छान

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 3 ปีที่แล้ว

    खूप छान काकु पोहे खीर पहिल्यांदा ऐकली

  • @jyotipanchal7794
    @jyotipanchal7794 3 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी

  • @5678jyoti
    @5678jyoti 3 ปีที่แล้ว

    khuo chan पद्धतिने sagata. नव्याने करणार्‍यांना margadarshak. धन्यवाद.... jyoti upadhye.

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 3 ปีที่แล้ว

    खुप छान मेनु झालाय काकु, पोह्याची खीर नक्की करून बघु, मस्तच 👍

  • @shobhakapadnis1248
    @shobhakapadnis1248 3 ปีที่แล้ว +1

    खीर खुपच छान पोह्याची खीर प्रथमच पाहायला मिळाली.मी करून बघेन.धन्यवाद ताई

  • @sandhyapawar1130
    @sandhyapawar1130 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त व साध्या आणि चवीष्ट रेसीपी सांगितल्या तुम्ही 🙏

  • @sarojmasurkar1309
    @sarojmasurkar1309 3 ปีที่แล้ว +1

    Wow Kiti Chan thali kaku khup aavdali methi bhopla bhaji 👌👌❤❤

  • @tilakshijoshi4134
    @tilakshijoshi4134 3 ปีที่แล้ว

    Kaku tumhi kharach Annapurna aahat tumhi je menu mhanun recipes dakhvtatna tyat pratyek menu madhe kahina kahi navin shikayala milate mala panchamrut khuppp aavadte tumchyamule tyache vegvegle prakar mala mahit jhale tyabaddal tumache manapasun aabhar...thank you aajcha menu kharach khup afalatun hota pohyanchi kheer prathamtaha aikli aani shikayala milali tyabaddal punha tumhala thanks 😊

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 3 ปีที่แล้ว

    मस्त मेन्यू..भोपळा - मेथीची भाजी, पोह्यांची खीर दोन्ही आवडले..

  • @latadighraskar7324
    @latadighraskar7324 3 ปีที่แล้ว +1

    खूप च छान मेनू आहे
    पोह्या ची खिर प्रथमच ऐकली🙏🙏

  • @manjushamalkapurkar7889
    @manjushamalkapurkar7889 3 ปีที่แล้ว

    Khup chaan menu aahe

  • @priyankagumaste1293
    @priyankagumaste1293 3 ปีที่แล้ว

    Khupach Chan 👌👌 zatpat paushtik padarth 👌

  • @kalpanasiddiqui1306
    @kalpanasiddiqui1306 3 ปีที่แล้ว

    खूप छान समजावुन सांगता

  • @kamalparatey6695
    @kamalparatey6695 3 ปีที่แล้ว

    Farach chan menu ahe aajacha

  • @malas3020
    @malas3020 3 ปีที่แล้ว

    Khup chan sopa menu. Thanks

  • @archanajoshi8241
    @archanajoshi8241 ปีที่แล้ว

    Very nice

  • @joshirajeshvari1233
    @joshirajeshvari1233 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहे मेनू काकू

  • @Mymantraforlife
    @Mymantraforlife 3 ปีที่แล้ว

    खूप छान सांगता आणि रेसिपी पण मस्त आहेर

  • @rekhanigam3435
    @rekhanigam3435 3 ปีที่แล้ว

    Khub chaan 👍

  • @charulatapatil9024
    @charulatapatil9024 3 ปีที่แล้ว

    खूप छान मेनू प्रथमच मेथी भोपळा भाजी पोहे खीर पाहिली 🙏🙏🙏

  • @rajeshreekondhalkar955
    @rajeshreekondhalkar955 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आहे 👌👌

  • @nilampawar4194
    @nilampawar4194 2 ปีที่แล้ว

    सोपी रेसिपी asty main कांदा टोमॅटो महाग झाले तरी टेन्शन येतं नाही great 👍🏻

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 3 ปีที่แล้ว

    नेहमी प्रमाणे सुरेख 👍

  • @Neha_Surve
    @Neha_Surve 3 ปีที่แล้ว

    पोह्यांची खिर प्रथमच पाहिली पण मस्तच yummy👌😋

  • @archanajoshi2335
    @archanajoshi2335 3 ปีที่แล้ว

    आजचा मेनू छान!!
    पोह्यांची खीर करून बघणार आहे 👍 धन्यवाद नवीन पदार्थ समजला एक
    🙏🙏🌹🌹

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      नक्की करून बघा आवडेल तुम्हाला धन्यवाद

  • @vrshalidixit7179
    @vrshalidixit7179 3 ปีที่แล้ว

    मेनू मस्तच, मी फोडणीत मेथी घालून भोपळ्याची भाजी करते. आता अशी भाजी करिन. स्वीटचा प्रकार पण नवीन कळला. आता ही खीर पण करून बघेन. छान watatiy

  • @sainemade6604
    @sainemade6604 3 ปีที่แล้ว

    व्वा काकू...ग्रेट

  • @rohinishinde1704
    @rohinishinde1704 3 ปีที่แล้ว

    Apratim 👌👌

  • @rajeshreebarad1451
    @rajeshreebarad1451 2 ปีที่แล้ว

    🙏 खूप छान काकू खूप मस्त मला खूप आवडलं तुमच्या आजचे मेनू खूप छान धन्यवाद काकू

  • @Sunitah5b1e
    @Sunitah5b1e 3 ปีที่แล้ว +1

    Aaj pohe che khir kele khoop Sunder zali Tumche Receipe mast 🙏👍

  • @jyotsanadesai3061
    @jyotsanadesai3061 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर बेत👌👌

  • @priyakamath886
    @priyakamath886 2 ปีที่แล้ว

    That is best
    You have shown to repair the damaged
    Receipes
    Told by Mrunal Kulkarni
    Who is also excellent and all rounder and fond of life.

  • @poorvapatankar9059
    @poorvapatankar9059 3 ปีที่แล้ว

    भोपळ्याच्या भाजीत मेथीचे दाणे घालतो पत मेथीची भाजी नव्हती घातली. मस्त लागेल. साधी गोष्ट सुचली नव्हती. छानच. नक्की करते

  • @snehalmande4000
    @snehalmande4000 3 ปีที่แล้ว

    Khoop chan kaku.

  • @vidyagundlekar985
    @vidyagundlekar985 3 ปีที่แล้ว

    Khupp chhan, poha hi kheer atishaya Sunder.

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 3 ปีที่แล้ว

    खूपच मस्त मेन्यू.

  • @udaypendse9849
    @udaypendse9849 3 ปีที่แล้ว +2

    Khup chaan

  • @sunitabhuskute2487
    @sunitabhuskute2487 3 ปีที่แล้ว

    खीर खूप छान झाली आहे.
    पोह्यांची खीर पहिल्यादा बघितली.
    चांगली उपयोगी माहिती🙏🙏👌👌

  • @geetanjalikakad9532
    @geetanjalikakad9532 3 ปีที่แล้ว

    पोहे खीर 👌👍

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 ปีที่แล้ว

    ❤तुमचे पदार्थ खूप आवडतात. आम्ही कोबीची पण पचडी करतो.❤ 😊

  • @vinayajoshi7515
    @vinayajoshi7515 3 ปีที่แล้ว

    Khup mastch menu, khiricha prakar navin.

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 3 ปีที่แล้ว +12

    खीर खुपच छान पोह्याची खीर प्रथमच ऐकली आणि पहायला मिळाली झटपट आणि करायला सोपी

  • @vatsalapai4099
    @vatsalapai4099 3 ปีที่แล้ว

    Chaan tasty ani healthy.. Thank you

  • @PRASHALI100
    @PRASHALI100 3 ปีที่แล้ว

    सुंदर मेनू, त्यात इतक्या साऱ्या टिप्स.. आणखीन काय हवे. मनापासून आभार.

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 3 ปีที่แล้ว +7

    काय भारी मेनू आहे! 👌👌 मी मेथीदाणे घालून करते पण मेथी भाजी घालून नक्कीच करणारे.पोह्याची खीर भारीच.नवीन गोड पदार्थ मिळाला.किती छान आपलेपणाने करता तुम्ही! 👍 एक शंका की गूळ घातला ह्या खिरीत तर नासत नाही ना खीर?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว +1

      अगदी शेवटी घालावा गूळ नंतर फार उकळू नये धन्यवाद

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 3 ปีที่แล้ว

    वाह बहुत अच्छी थाली बनायी आपने सभी व्यंजन विधि आसान तरीका बताया है खीर रेसिपी लाजबाव 👌👌❤️

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @seemadesai9457
    @seemadesai9457 3 ปีที่แล้ว

    Khup chan racipe

  • @youhi8680
    @youhi8680 3 ปีที่แล้ว

    Khrach taayee sugran aahat tumhi 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr 3 ปีที่แล้ว

    अनुराधा मँडम आपण खूप छान पद्धतीने पदार्थांची माहिती देता फार फार आभारी

  • @junemendessingh8925
    @junemendessingh8925 3 ปีที่แล้ว

    I made pumpkin n methi is turned yummy...didnt hv gudd.

  • @jaeepandit8129
    @jaeepandit8129 6 หลายเดือนก่อน

    Gawar ani bhopala pan chhan lagte bhaji.. pohyachi kheer pahilyanda baghitli. Dudh sakhar pohe avadtat mala.. 4 pm snack..aata he kheer pan try karte.. kiti chhan :)

  • @madhurashinde5271
    @madhurashinde5271 3 ปีที่แล้ว

    Sunder ❤️

  • @truptichandratre2642
    @truptichandratre2642 3 ปีที่แล้ว

    Aajcha menu Khuup mast. Pohyanchi khir ha menu ekdam sundar.

  • @suvarnalohakare3648
    @suvarnalohakare3648 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान रेसिपी आहेत ..तुमच्याकडून खुप शिकायला मिळत ...तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो आम्ही..शिकतो 🙏

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk 3 ปีที่แล้ว

    Khupch chhan 👌👌👍🙏

  • @snehadeshpande7932
    @snehadeshpande7932 3 ปีที่แล้ว +4

    हॅलो काकू!! तुमचं हे "आज काय मेनू" सदर चांगलंच famous आणि सर्वांच्या पसंतीस उतरेल असंच आहे. दर सोमवारची आम्ही वाट पहात असतो आणि आज काय मेनू असेल या विचारात असतानाच आजचा मेनु सादर झाला. कुणालाही आवडेल असाच हा मेनु आहे. प्रत्येक पदार्थ करताना तुमच्या खास Tips त्या मेनूची लज्जत वाढवतात.
    नेहमीच्या "दूध-साखर-पोहे" ला बगल देऊन तुम्ही केलेली पोह्यांची खीर म्हणजे तर एकदम षटकारच मारलात. खरं तर अगदी साधा पदार्थ पण त्याला एकदम उच्च पदावर नेऊन ठेवलंत काकू तुम्ही. आता तर ही खीर करावीच लागणार. धन्यवाद काकु अजून एका छान पदार्थाची ओळख करुन दिल्याबद्दल. तुमच्या आयुरारोग्यासाठी आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा .....!!!

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद स्नेहा ताई किती छान लिहीले आहे एकदा नाही दोनदा तीनदा वाचून ही पोट भरले नाही माझे, खरच तुमचे सर्वांचे प्रे m khup बळ देते मला धन्यवाद

    • @Hrishikeshjoshi78
      @Hrishikeshjoshi78 2 หลายเดือนก่อน +1

      🫣🫣🫣🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮👺👺👺👺🥸😎🥸🥸👺👺👺👺💩💩💩💩💩💩💩🤖

    • @Hrishikeshjoshi78
      @Hrishikeshjoshi78 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@AnuradhasChannel💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩

  • @medhapatil9598
    @medhapatil9598 3 ปีที่แล้ว

    Apratim pohyachi khir, ani methi bhopalychi bhaji prathmach pahili.

  • @mohinipuranik3858
    @mohinipuranik3858 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @manasi4147
    @manasi4147 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे ही सिरीज👌🏻 मेनू खूप अप्रतिम
    तुमच्या छोट्या कढई पण खूप मस्त आहेत

  • @shailalande4150
    @shailalande4150 3 ปีที่แล้ว

    Khup Chan Mainu aahe

  • @vaishalipatwardhan923
    @vaishalipatwardhan923 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान मेन्यू आणि सांगण्याची पद्धत पण!
    आमटीला आओलं खोबरं मात्र हवंच.

  • @renukakapdule3347
    @renukakapdule3347 3 ปีที่แล้ว

    Aajcha menu khup chan aahe