व्वा काकू तुमचा मसाले चहा खूप आवडला. एकदा खूप सर्दी झाली म्हणून सासूबाईंनी ह्या मसाल्याचा बिन दुधाचा चहा प्यायला लावला होता. तेव्हा पहिल्यांदाच इतका मसालेदार चहा पिला होता.
तूमच्या रेसीपी तर छान असतात च पण तूमची सांगण्याची पद्धत हि फार सुंदर आहे अस वाटत आपली आई मावशी शिकवत आहे तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे खूप खूप धन्यवाद ताई
आम्ही chaha उकळत नाही. Not good for health. Instead पाणी boil झाल्यावर चहापत्ती घालून gas बंद करतो आणि 5 minutes झाकून ठेवतो. मग गाळतो. शाळेत हेच शिकवले होते. सवय होते कमी strong चहा प्यायची.
दुसऱ्यांना निगेटिव्ह कमेंट करण्याआधी स्वतःचा कर्तृत्व बघा. ताई खूप सुसंस्कृत आहेत त्यामुळे त्यांनी तुम्हाला त्याच पद्धतीची टिप्पणी केली. तुम्हाला साधा चहा सुद्धा बनवता येत नसेल म्हणून जळता त्यांच्यावर.
खूप छान. चहा करणं सोप्पं असलं तरी सुद्धा व्यवस्थित केलं तर माजा येते हे कळतंय. अगदी उपयुक्त माहिती.
सुंदर चहाची पध्दत.
व्वा काकू तुमचा मसाले चहा खूप आवडला. एकदा खूप सर्दी झाली म्हणून सासूबाईंनी ह्या मसाल्याचा बिन दुधाचा चहा प्यायला लावला होता. तेव्हा पहिल्यांदाच इतका मसालेदार चहा पिला होता.
तूमच्या रेसीपी तर छान असतात च पण तूमची सांगण्याची पद्धत हि फार सुंदर आहे अस वाटत आपली आई मावशी शिकवत आहे तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे खूप खूप धन्यवाद ताई
खुपच छान चहा झाला आहे
खुप छान काकु चहा चे दोन्ही प्रकार मस्त दाखवलेत
धन्यवाद
ल..........ईच भारी चाय बरका!❤❤❤❤❤😊
खरच खूप सुंदर चहा बनवला तुम्ही. 👌🏼👌🏼👌🏼 खूप खूप धन्यवाद 👌🏼🙏🏼🙏🏼
खूप छान काकू अशीच छान छान ट्रिक तुम्ही शेअर करत जा
वाट, मस्तच.
Khup Chhan
Chan vedio ahe
Agdi barobar. Saglyani pahawa asa video aahe
धन्यवाद सुगरण मावशी❤
खूप छान चहा ☕☕
खूप सुंदर चहा
Must aahe
खुप सुंदर 🎉
Khup chan mahiti dilit.Dhanyawad
Khup chaan Khup chaan mahiti dillit. Dhanyawaad!🙏
खूप छान , लगेच प्यावासा वाटतोय वाफाळलेला चहा.
Masala chaha khup chan
2 ही चहा खूप छान. ❤
Very nice ekdum Bhari
एकदम झक्कास...
Khupch chan chaha tayar zala thank you madam
Awesome..... madam.....khup chan chaha zala......😂
अनुराधा ताई खूप छान मसाला चहा ची रेसिपी सांगितली
Kaku chhan👌🏽
Mastch ...rang chan aalay chahacha
Khupch chan donihi chaha karun bagen
Waa mastch mahiti
Chaha mastch 👍
Simply wow ❤
🎉छान
खुपचं छान खुप आत्मीयता आहे तुमच्या सांगण्यात ताई
Khoop chaan Kaku ❤
मी माझ्या पुरता अगदी असाच पारंपारिक चहा बनवते 😋❤
खूप छान
Mast aahe chaha
खूप छान, ताई 🌹🌹🙏
काकू चहा कोणता वापरता
मस्त!
खुप छान ताई.❤🎉
Very nice tea....
खूप सुरेख माहिती मॅडम..... मी आज करते असाच चहा.... 🌷🌷🙏🙏
Khup chan ahe chaha
Excellent explanation 👌 👏
धन्यवाद 😊
👌🙏🙏
Vah kaku avdhya kmi dudhacha avhda pandhra chaha😊❤
Kaku, makarsankartiche receipe sanga.
👌👌👌👌
नवविवाहिताना शिकायला मिळेल.
Khupach,chan,thabkyou
एकदम मस्त काकु
खूप छान काकू 👌
Anuradha kaku mazepan maher Shrirampur aahe❤
खूपच छान❤
👌👌👌👌👌❤
👌🙏🌹
मला कमी दूध कमी साखरे चा पातळ चहा आवडतो पितळेच्या पातेल्यात बनवावा त्याची छान चव लागते(बिना klhich पातेलं ग्यां
👌
छान चहा. Happy new year काकू.
वा वा काकू फक्कड चहा आणि भजी 😊
काकू चहा मस्त फक्कड झालाय एकदा कॉफी पण दाखवू शकाल का प्लीज थंडीत रात्री झोपताना कॉफी प्यायला मज्या येते
Me fakt dudha cha chaha karto.
Tyache fayde/tote sangu shakaal ka?
Kaku maze maher Shrirampur ach aahe😊
Mast
Mast 😊😊
व्वा ताई मस्त्त
Mala Lagto Tea
काकू अशाच प्रकारे कॉफी विषयी माहिती द्या pl filter कॉफी इन्स्टंट कॉफी
Chahapowder konti use keli
Happy new year to you
Happy new year
काकू साखर ऐवजी गूळ असा विरघळून घेतला तर चालेल का?
चहा साठी,कोणते दुध वापरले पाहिजे..??
गाई चे किंवा म्हशी चे दुधा पैकी..??
खुपच सुंदर टिप. ❤❤❤
दोन्ही दुधाची चव व रंग वेगळा असतो त्यामुळे घट्ट चहा करता म्हशीचं दूध वापरता येतं गाईच्या दुधाचा थोडा पातळ होतो
🎉🎉🎉😂
तुम्ही कुठला चहा वापरलात? रंग छान आलाय
साध्या चहा मध्येच मसाला असा कुटून घातला तर चालेल का?
Ho चालेल
मी करताना मसाला चहात वरून दूध घातल्यावर दूध फाटतं, काकू कसं करावं लागेल? दूध एकदम गरम घालायचे का?
ह्या पद्धतीनें करुन बघाल v मला कळवाल का धन्यवाद
Gulachya chaha madhe gul kadhi takaycha ?
अगदीं शेवटी
चहा होत आल्यावर आलं घालायचं आणि लवंग आल्या सोबत कुटून घ्यावे मस्त चहा होतो
How to make tea for 15 people s
नमस्कार ताई
घट्ट चहा कोणत्या पावडरने होतो
😂😂
1. When do new episodes come?
2. Show black tea.
3. How much sugar of 'sugar-free' to be put for people not using normal sugar?
Chaha powder konti aahe
माझ्याकडे चहा साखरे साठी किल्वर आकाराचे चमचे आहेत
Dekhte hi peene ki icchaa hui!
आम्ही chaha उकळत नाही. Not good for health. Instead पाणी boil झाल्यावर चहापत्ती घालून gas बंद करतो आणि 5 minutes झाकून ठेवतो. मग गाळतो. शाळेत हेच शिकवले होते. सवय होते कमी strong चहा प्यायची.
एकदम सही 👌
रेसिपी स्टॉक संपला वाटते 😂
म्हणून आता चहा कॉफी रेसिपी सुरु केल्या 😂
अभी पिक्चर तो बाकी हैं
आणि ही रेसिपी तुमचया करता अजिबात नाही,
दुसऱ्यांना निगेटिव्ह कमेंट करण्याआधी स्वतःचा कर्तृत्व बघा. ताई खूप सुसंस्कृत आहेत त्यामुळे त्यांनी तुम्हाला त्याच पद्धतीची टिप्पणी केली. तुम्हाला साधा चहा सुद्धा बनवता येत नसेल म्हणून जळता त्यांच्यावर.
@@durvaa.2431 तु आलीस वाटते आमच्या घरी बगायला मला काय येते आणि काय nahi ते
@@durvaa.2431 मी अनुराधा ताईना कमेंट केली आहे तुला का मिरच्या लागल्या 🤣
जगातले अनेक कुक चहा बनवताना फस्तात.
खूप छान
खुप खुप छान
खुप छान