किती सुंदर स्वयंपाक करतात तुम्ही काकू...... तुमचा video बघितला की मस्त mood येतो स्वयंपाक करायला..... आणि हे कोणी dislike करतात ते का करतात बर कळतच नाही काय आहे न आवडण्यासारखं
काकू खूप खूप धन्यवाद या ही अनोखी सिरीज चालू केल्या साठी..मला फक्त एक वेळेचा स्वयंपाक करताना दिड दोन तास तरी लागतात..त्यामुळे माझ्या सारख्यांना खरच खुपच उपयुक्त.. आता पुढच्या मेनूच्या प्रतीक्षेत..
रोज रोज नवीन आणि झटपट काय आणि कस बनवू हा रोजचाच प्रश्न पडलेला असतो मला.... पण काकू तुमची पद्धत खूपच छान आहे..... 👌.... मी न चुकता आता तुमची सिरीज पाहीन..... अश्याच सोप्या पद्धतीने ने आम्हाला शिकवत राहा..... 🤗.... Thank you 🙏🏻
Absolutely right Dipali mam.... Anuradha mam is really Awesome women in all ways....looking, sarees,way of talking ....Recipes are simple and tasty 😋😋😋
Because of watching such delicious looking recipes ,we are able to have a controll on our tounge ,as we only see the recipe and don't taste it . Thank you madam .
किती सुंदर स्वयंपाक करतात तुम्ही काकू...... तुमचा video बघितला की मस्त mood येतो स्वयंपाक करायला..... आणि हे कोणी dislike करतात ते का करतात बर कळतच नाही काय आहे न आवडण्यासारखं
काकू खूप खूप धन्यवाद या ही अनोखी सिरीज चालू केल्या साठी..मला फक्त एक वेळेचा स्वयंपाक करताना दिड दोन तास तरी लागतात..त्यामुळे माझ्या सारख्यांना खरच खुपच उपयुक्त.. आता पुढच्या मेनूच्या प्रतीक्षेत..
मस्तच खुप छान मेनू आणि किती झटपट
अगदी वेगळा भाजीचा प्रकार.मस्त
खूप छान पिल्लू ची भाजी एकदम भारी धन्यवाद आई
आमच्या सारख्या नवीन मुलीनं साठी, खूपच उपयोगी series आहे ही
Thankyou 😀
सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्या झटपट रेसिपी खुप छान
खूप छान मेनू
मस्तच आहेत मेनू अप्रतिम
फारच उत्तम.
Nice pilluchi bhaji
रोज रोज नवीन आणि झटपट काय आणि कस बनवू हा रोजचाच प्रश्न पडलेला असतो मला.... पण काकू तुमची पद्धत खूपच छान आहे..... 👌.... मी न चुकता आता तुमची सिरीज पाहीन..... अश्याच सोप्या पद्धतीने ने आम्हाला शिकवत राहा..... 🤗.... Thank you 🙏🏻
Aaee khup Chan.
फारच छान!
Khupach chhan brt jevanacha zala
पिलूची भाजी खुपच छान वाटले
मस्त मस्त मस्त आहे मेनू धन्यवाद नमस्कार
धन्यवाद
Nice sharing
आपले मसाले वेगळे मसाले फारच आवडलेत. धन्यवाद. 🙏👌
खूप खूप धन्यवाद
खूप छान उपक्रम आणि मस्त मेनू
काकी असा सुंदर मेनु दाखवल्या बद्दल खुप धन्यवाद
मस्त काकू मला खूप आवडली मेनू मस्तच
वा सुरेख
उत्तम रेसिपी
मस्त आहे मेनू
छानच
खूप छान तुम्ही सुद्धा सेरिज सुरूवात केली
आख्या कांद्याची भाजी पहिल्यांदाच पहिली पण खूप छान आहे मी नक्की करून पाहिलं
खूप छान मेनु छान सांगता
अप्रतिम 👌
Khup sundarr j1 baghayla milali vegli bhaji
अनुराधा ताई तुम्ही किती छान सांगता फारच छान थाळी आहे
छान आहे हा मेनू
Khop chan
सुंदर
तुमचे मेनू तर छान आहेतच पण तुम्हीही खूप छान आहात , तुम्ही मला खुप आवडल्या 😘😘
Mast Aaji
🙏🙏
काकू तुमचे रेसिपी खुप छान असतात पिल्लू
ची भाजी खुपचं छान
खुप सुंदर आवाज आहे ताई खुप छान शिकवता
मस्त खुपच छान
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Bahot sunder
तुम्ही मागच्या वेळी दाखवलेली भोपळी मिरची कांदा बटाटा भाजी पण मी करून बघीतली छान झाली,आवडली सगळ्यांना
Khup chan bet.... Nakki karun baghen
Khup chan 👍amhala khup avadatey tumachya recipe
खुप छान वाटते, काकू असेच नवीन नवीन मेनू करायला तुमच्यामुळे सुचतात.धन्यवाद काकू
खुप छान रेसीपी👌
पिल्लूचि भाजी नक्की ट्राय करणार खूप छान
Tomato sar , Onion bhaji khup mast
आत्ताच उपवासाची खिचडी बनवली खुप सुंदर झाली
🙏🙏
Khup khup chhan. Aaech menu sanga. Thanks.
पिल्लूची भाजी खुपच छान आहे
मस्त खूप छान. पिल्लूची भाजी नवीन पद्धतीने बनवली. स्वयंपाक बनवतानो
Pilluchi bhaji apratim
आज काय मेनू खूपच सुंदर आहे
🙏काकू मी तुमच्या रेसिपी प्रमाणे टोमॅटो सार केल....अप्रतिम झाल 😋😋 खूप खूप धन्यवाद 🙏
🙏😊Kaku Speshally pilluchi Bhaaji Khup chaan .👌👌👌
Khupch Chhan Sundar vatla ajcha menu👍
खूपच छान,साधी सोपी पण छान.
काकू खूप छान, अगदी तोंडाला पाणी सुटलं....
Khup must thankyou
उत्तम मेनू धन्यवाद🙏🙏
खूपच छान.
🙏👌खुपच छान काही तरी नविन शिकायला मिळाल
खूप छान वाटले.कमी वेळ आणि सोपी पद्धत यामुळे करायला उत्साह वाटतो.👌👌🙏
आजचा मेन्यू,अप्रतिम
अरे व्वा!! पिल्लूची भाजी मस्त आणि नामकरणही छान 😊👍
खूपच सुंदर रेसिपी नवीन भाजी चे नाव मिळाले पिल्लुची भाजी
एकदम मस्त👌👌 😋😋
फार फार छान
खुप छान वाटला मेनू
खूप छान रेसिपीज सांगितली
वेगळी भाजी पहायला मिळाली.मेनू पण छान आहे👌👌
पिलुची भाजी मस्त
🙏🙏
छान
तुम्ही खूप सुंदर सॊयंपाक करता आजी भाज्या खूप मस्त होतात
Khup sundar mayi
खुप छान काकी. रोजचे पदार्थ फारच नावीन्यपूर्ण पद्धतीने सांगितले. छोट्या छोट्या टिप्स पण मिळाल्या..🙏🙏🙏
खूपच छान मेनू काकू
Piluchi bhaji 1 no .vdo 1 no
खूपच छान!
खूप छान👍
काकी मी आज पिल्लुची भाजी बनवली खूपच छान झाली घरी सर्वांना आवडली धन्यवाद काकी
खूपच छान मेनू होता
Mala khup avadtat tumchya receipe,sopya ani chavishta
Khup chhaan, onions,sabjee amazing.
Khup chan, sundar 👌👌👌👌
Khup Chaan.
खूप छान तुमचा आवाज खूप छान आहे. सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे.आपलेपण वाटते . अशाच सोप्या छान छान रेसिपी पाठवत जा.
Absolutely right Dipali mam....
Anuradha mam is really Awesome women in all ways....looking, sarees,way of talking ....Recipes are simple and tasty 😋😋😋
Super
Bhaji mast
Mast..
नावीन्यपूर्ण पिल्लूची भाजी..मस्त स्वयंपाक झालाय काकू !!
Mast,,,pilluchi bhaji navin pan chan
Because of watching such delicious looking recipes ,we are able to have a controll on our tounge ,as we only see the recipe and don't taste it . Thank you madam .
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली पिलुची भाजी नाव मस्त आणि चव मस्त असंणरच.रात्री करा यला छानच.मी करणार नक्की.
Khupch mast
खुप छान सुग्रास भोजन मन तृप्त
Aprateem recipie
खूप छान बेत काकू मला तुमचे मेनू खूप आवडतात
मस्त idea👌
मस्तच. असेच रोज चा जेवणाचा मेनू दाखवत जा.