Do let us know how was today's episode.? Which part did you like. Don't forget to share with your friends and family. Subscribe to meet us again! See you next week 😊 Love, Pooja and Shirish ❤️🙂
I personally liked everything about ur episode so neat n clean n nothing of d butter has gone to waste awesome Pooja very well done n thanks for sharing ur talent
मला तुमचा व्हिडिओ पाहताना अगदी जुन्या आठवणी जाग्या होतात. माझी आई पण सगळं असंच करायची. तो काळ अनुभवायला आता मिळतोय,तो तुमच्यामुळे..❤ ताका पासून पनीर ...खूप छान.. आठ दिवस साय बाहेर साठऊन खराब नाही का होत...
पुजा तुमचे व्हिडिओ खुपच सुंदर असतात. आम्हाला आजीच्या काळातले जुने पण छान दिवस आठवतात. तुमच स्वयंपाकघर खुपच सुंदर आहे. असेच नवनवीन व्हिडिओ करत रहा. तुम्हा उभयतांना खुप खुप शुभेच्छा 😊😊
आज पुजाताईला तुप बनवताना पाहुन माझ्या आजीची आठवण आली.🥺😇 ती सुद्धा अशीच पारंपरिक उपकरणे वापरुन तुप बनवायची.... Thanks Puja tai for Taking me back to those childhood days for some moments.. 🤘😊. God bless you. Keep growing. 🙏
वा पूजा बाळा खरचं तू अन्नपूर्णा सुगरण आहे किती छान प्रकारे लाप्सी करून दाखवली व साजूक तुप किती मस्त पैकी केल खरच तुला माझा सलाम व आशीर्वाद सुध्दा दोघ मिळून छान सुंदर संसार करता आहात घर किती स्वच्छ नीटनेटक वेगवेगळ्या कलाकसुरीनी भरलेल अप्रतिम सुंदर सुरेख अस तुमच नंदनवन सारख घर आहे व आजुबाजूला हिरवगार परिसर बघून खुप आनंद होतो मन प्रसन्न होते असेच प्रगती करत रहा असेच छान छान विडिओ दाखवत रहा एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो बाळा सुखी रहा
मला व्हिडिओचे background music खूप आवडते मनाला खूपच प्रसन्न करून टाकते क्षणभर तिथेच गेल्याचं भास होतो त्यात तुमचे पारंपारिक पध्दतीने बनविलेले पदार्थ खूपच छान पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 🌼🌼
लोणी कढवताना त्याचा दरवळ घरभर पसरतो, शेजारी पाजारी देखील समजते कुठेतरी तूप केले जाते आहे. विड्याचे पान घालून तूप आता किती घरात केले जाते माहित नाही. विडिओ पाहायला फारच मजा वाटली. तुपाची बेरी खाणे हा वेगळाच आनंद असतो.
अरे बापरे! पूजा, काय निगुतीने लोणी काढलेस👌🏻👌🏻 किती सुंदर, पांढरेशुभ्र 👌🏻👌🏻 मला माझ्या पूर्वीच्या दिवसांची आठवण झाली.. 😊 मी सुद्धा तुझ्या सारखेच निगुतीने लोणी काढायचे आणि तू जसे गाळण ठेवून गाळून घेतले अगदी तसेच गाळून घ्यायचे. गाळणी सुद्धा सेमच🤗 आज अगदी typical कोकणी look. छान दिसतेय पिवळा चाफा माळलेली पूजा 👌🏻 लापशी पण मस्त 😋😋 पण आम्ही भरपूर दूध घालून पातळसर खातो☺
खूप छान...!! ❤❤ किती सहज लोणी काढले. आम्ही तर मिक्सर शिवाय लोणी काढण्याची कल्पना ही 💭 करू शकत नाही. त्यात हिवाळा असला तर लागली वाट...लोणीच निघत नाही... आणि बेरी सोबतच भाजलेला रवा मिसळून खूप छान शिरा होतो. 👌👌
Very nice vlog तुप, ताक, पनीर अणि कडवलेलया तुपाचा साखर घातलेला मावा अप्रतिम लगतो. म्हणूनच तुम्ही दोघनी कडईत हात घालुन तो मावा खाल्ला. हो आमचे सुद्धा असेच होत. Pooja i appreciated your all activities. Are you doing everthing from the hearts. ❤❤👍👍
पूजा ,,,,, मॅडम 🙏💐❤️🌹तुमच्या व्हिडिओ ची मी वाट पाहतच होती ,,,,, इतक्यात तुमचा हा व्हिडिओ आलाच लापशी बनवायची पद्धत अगदीं सुंदर वाटली 👌🌹❤️ ,,,,विरजण लावल ताक बनवलत लोणी काढून तूप बनवलत ही पद्धत मला फार आवडली 👌💐🌹पनीर पण अगदी झटपट तयार केलत काय बोलावं सुचतच नाही जो व्हिडिओ तुम्ही सादर करताना तो प्रत्येक व्हिडिओ अप्रतिम असतो ,,,,तारीफ कुठल्या शब्दात करायची हेच कळत नाही. पूजा मॅडम भारी म्हणजे खूप भारी आहात तुम्ही 🌹🌹🌹🌹 from ( सुषमा परब कांबळी )
Khupp khupp khupp chaan Pooja mast recipie dakhavlis...Ani videotli music pan aykun Ani nisarg bagun Mann shaant hotey thanku fr showing lots of love tkcr...❤️😘
One thing is for sure, this lady loves her pets, animal. The two ornamental ladies with grinding stones are just beautiful that are sitting on kitchen counter. 🇨🇦🇨🇦☮️🕊️😺😺🐶🐶
पूजा मी रिटायर्ड शिक्षक आहे माझी मुलगी 36 वर्षाची आहे तुही माझ्या मुली सारखी आहेस तुझे वी मी नेहमी बघतो आपला मराठी माणूस प्रगती करतोय अभिमान आहे पुढे जा iam praud of you माझे आशीर्वाद tuzha पाठीशी राहतील
Do let us know how was today's episode.? Which part did you like.
Don't forget to share with your friends and family.
Subscribe to meet us again!
See you next week 😊
Love,
Pooja and Shirish ❤️🙂
I personally liked everything about ur episode so neat n clean n nothing of d butter has gone to waste awesome Pooja very well done n thanks for sharing ur talent
ल्हाप्सी मस्त होती आणि तूप बनवण्याची प्रक्रिया 💕
Tai Khup mast video lapshi majhi favorite
Khup mast video.... Paneer receipe punha ekda dakhva
Khup chan aahe
अशा किचन मध्ये कोणाकोणाला स्वयंपाक करायला आवडेल त्यांनी 👍करा मस्त पाऊस हिरवेगार वातावरण हळुवार गार वार😊😊😊😊😊😊😊
लापशी छान, निसर्गातला पाऊस छान, तूप छान, पनीर छान,तुमच्या सगळ्यांची मेहनत कमाल आणि पूजाच्या केसातला चाफा खूपच कमाल.
किती सुंदर किचन आहे!! किती rich आयुष्य जगता आहात तुम्ही.स्वर्गच आहे जणू.❤❤
लापशी मस्तच.... मला माझ्या आजीची आठवण आली तुप पनीर ही उत्तम घरगुती.....
खुप छान गव्हाची लाप्सी 😊 ताकापासून पनिर बनवण्याची पद्धत खुप आवडली. व्हीडीओ खुप छान होता❤😊
Thank you🙏🥰🌴
गव्हाची lapshi...तूप..पनीर...खूपच छान......पूजा तू चांगली.सुगरण आहेस...खूप कौतुक wattey.......
मला तुमचा व्हिडिओ पाहताना अगदी जुन्या आठवणी जाग्या होतात. माझी आई पण सगळं असंच करायची. तो काळ अनुभवायला आता मिळतोय,तो तुमच्यामुळे..❤
ताका पासून पनीर ...खूप छान..
आठ दिवस साय बाहेर साठऊन खराब नाही का होत...
ताई आजचा एपिसोड खुपच छान आहे आज थोडे वेगळे दाखवलत ताई चाफा हि छान आहे
खूप छान पद्धत आहे तुमची तूप बनवायची आणि तुमचं किचन 👌 जगात भारी😊
आजची रेसिपी खूपच छान पूजा ताकापासून पनीर बनवले हे आम्ही पहिल्यांदाच पाहिले लापशी तर एकच नंबर
धन्यवाद मावशी..🥰🙂🙏🌴❤️
सुंदर व्हिडिओ.एकही कण कुठे वाया नाही गेला.ताकापासून पनीर पहिल्यांदा बघितले.
छान रेसिपीज, निसर्ग दर्शनही मस्त...💐💐
पुजा तुमचे व्हिडिओ खुपच सुंदर असतात. आम्हाला आजीच्या काळातले जुने पण छान दिवस आठवतात. तुमच स्वयंपाकघर खुपच सुंदर आहे. असेच नवनवीन व्हिडिओ करत रहा. तुम्हा उभयतांना खुप खुप शुभेच्छा 😊😊
धन्यवाद🙏🙂
तूप बनवणं हे कष्टाचं काम आहे आज तू माझ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या माझ्या मुलाला लोणी खूप आवडायचं त्याच्या साठी मी सारा खटाटोप करायची
आज पुजाताईला तुप बनवताना पाहुन माझ्या आजीची आठवण आली.🥺😇 ती सुद्धा अशीच पारंपरिक उपकरणे वापरुन तुप बनवायची.... Thanks Puja tai for Taking me back to those childhood days for some moments.. 🤘😊. God bless you. Keep growing. 🙏
Thank You 🙂🌴🙏
वा पूजा बाळा खरचं तू अन्नपूर्णा सुगरण आहे किती छान प्रकारे लाप्सी करून दाखवली व साजूक तुप किती मस्त पैकी केल खरच तुला माझा सलाम व आशीर्वाद सुध्दा दोघ मिळून छान सुंदर संसार करता आहात घर किती स्वच्छ नीटनेटक वेगवेगळ्या कलाकसुरीनी भरलेल अप्रतिम सुंदर सुरेख अस तुमच नंदनवन सारख घर आहे व आजुबाजूला हिरवगार परिसर बघून खुप आनंद होतो मन प्रसन्न होते असेच प्रगती करत रहा असेच छान छान विडिओ दाखवत रहा एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो बाळा सुखी रहा
Thank You 🙂🌴🙏
Gawhaci lapashi
Tyala preachi kinar
Sajuk tupachi khamang dhar
Paneer tar khupach lajaatdar
Poojache saglech video amhala awadtat far.❤❤❤❤
Thank you 🙂🙏🌴
खूप खूप छान तुमची जेवण बनवायची पद्धत मला आणि माझा मुलीला खूप आवडते
खूपच रमणीय वातावरण,स्वर्ग कोंकणापुढे फिका पडेल! आपली कोंकणी संस्कृती पुनर्जीवित करा व जतन करा!
निसर्गप्रेमी नक्कीच पर्यटनाला येतील व कोकणची गरिबी निवारण होईल!
Ase ch veg mast karte ja non veg nko sarkhe 🥺🥺🥲🥲very nice😍😍
मला व्हिडिओचे background music खूप आवडते मनाला खूपच प्रसन्न करून टाकते क्षणभर तिथेच गेल्याचं भास होतो त्यात तुमचे पारंपारिक पध्दतीने बनविलेले पदार्थ खूपच छान पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 🌼🌼
Thank You 🙂🌴🙏
Nice काही तर नविन शिकायला मिळालं उरलेल्या ताकापासून पनिर बनत ते very nice
Rahilelya takatun paneer tayar keles. Mast hi idea mast. Mi tar fekun det hoti. Thank you.
तुम्ही बॅकग्राऊंड music नाका देऊ, भोवतालचे पक्ष्यांचे स्वर, भांड्यांचा आवाज, इत्यादींचा ध्वनी पुरेसा आहे
Tumhala kay karaych ahe😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
Video khup sunder bnvlay👏👏👌👍
Lapsi chan keli hoti tumhi👌👌
Paneer cha pun👌👌
तुप काढणे खुप कठीण काम... तु खुप छान प्रकारे तुप रेसिपी दाखवली...
पूजा तू किती सहज सर्व पदार्थ बनवतेस.
उरलेल्या ताकापासून पनीर हे नवीनच कळले. God bless you both.तुमच्या सर्व मनोकामना सफल होऊ देत.
Thank you 🙂🙏🌴
Apart from shooting, on other days also is your kitchen the same ?? Open on sides.
Do you leave it the same way at nights also??
Excellent idea..
Leftover takapasun paneer..
Khup chhan
खूपच छान.... पनीर एकदमच मस्त.... मी नक्की करून बघणार... तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा... ❤
लोणी कढवताना त्याचा दरवळ घरभर पसरतो, शेजारी पाजारी देखील समजते कुठेतरी तूप केले जाते आहे. विड्याचे पान घालून तूप आता किती घरात केले जाते माहित नाही. विडिओ पाहायला फारच मजा वाटली. तुपाची बेरी खाणे हा वेगळाच आनंद असतो.
Thank you 🙂🙏🌴
तुमच्या व्हिडिओ ची serial सारखी वाट पाहत असतो. खूप छान 🎉
मस्त ग ताई हा व्हिडिओ बघुन लगेच गावची आठवण ईली चुलीवरची लापशी खुप छान लागते
wow mastt ghee,paneer saglach masttt 👌👌👌👌
फारच सुंदर कॉन्सेप्ट आहे तुमचा, तुमचे सगळे व्हिडिओ मी नियमित पाहतो. आज पहिल्यांदाच कॉमेंट केली आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Thank you 🙂🙏🌴
Khup chhan video, tumche ghar khup chhan aahe.
Thanks for sharing this video.i learn how to make a ghee and paneer 😊
Apratim Apratim Apratim Ketiiiiiiii
Tareaf Karave Teatkich Kame
Hoil
Chan Mast Puja Dear My Sister
👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋
खूप छान माझी आई सुध्दा असच बनवते पारंपरिक
पुजा व शिरीश खूप छान.,मेहनती,पुजा
स्वयपाक येत नाहीशी
म्ह णते पण पुरणपोळी व इतर सगळें पदार्थ अप्रतिम
अरे बापरे!
पूजा, काय निगुतीने लोणी काढलेस👌🏻👌🏻
किती सुंदर, पांढरेशुभ्र 👌🏻👌🏻
मला माझ्या पूर्वीच्या दिवसांची आठवण झाली.. 😊 मी सुद्धा तुझ्या सारखेच निगुतीने लोणी काढायचे आणि तू जसे गाळण ठेवून गाळून घेतले अगदी तसेच गाळून घ्यायचे. गाळणी सुद्धा सेमच🤗
आज अगदी typical कोकणी look. छान दिसतेय पिवळा चाफा माळलेली पूजा 👌🏻
लापशी पण मस्त 😋😋
पण आम्ही भरपूर दूध घालून पातळसर खातो☺
Thank You 🙂🌴🙏
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 very nice full video l like this thankyou ❤
खूप छान...!! ❤❤ किती सहज लोणी काढले. आम्ही तर मिक्सर शिवाय लोणी काढण्याची कल्पना ही 💭 करू शकत नाही. त्यात हिवाळा असला तर लागली वाट...लोणीच निघत नाही...
आणि बेरी सोबतच भाजलेला रवा मिसळून खूप छान शिरा होतो. 👌👌
Thank you 🙂🙏🌴
Asha paddhtine Lapashi chi ani paneer recipe first time baghitali......mastch👌👌
Mastach takapasun paneer mla navin recipe samjli aamhi te tak otun takato thanks tai very nice❤❤
Paneer recipe is beyond my thinking…Thank you Pooja for this innovation idea…son chapha is my favourite 🎉
Thank you 🙂🙏🌴
What a fantastic presentation ❤👏👏👌
Good idea..paneer from butter milk..
Khup chan tupachi recipe. Pooja rocks....
Khup chan aajcha vdo.❤
क्या बात है. मस्तच recipe.❤❤❤
Faar Sunder 👌👌
Hich khari shrimanti 👌👌❤
Very nice vlog
तुप, ताक, पनीर अणि कडवलेलया तुपाचा साखर घातलेला मावा अप्रतिम लगतो. म्हणूनच तुम्ही दोघनी कडईत हात घालुन तो मावा खाल्ला. हो आमचे सुद्धा असेच होत.
Pooja i appreciated your all activities. Are you doing everthing from the hearts. ❤❤👍👍
Thank You 🙂🌴🙏
Tumhi matichi bhandi vaparata na te kuph chhan vatat. Ani purn kitchen taptip thevata 👌👌
निसर्गरम्य रेसिपी खूप छान आहेत
पूजा ,,,,, मॅडम 🙏💐❤️🌹तुमच्या व्हिडिओ
ची मी वाट पाहतच होती ,,,,, इतक्यात तुमचा हा व्हिडिओ आलाच लापशी बनवायची पद्धत
अगदीं सुंदर वाटली 👌🌹❤️ ,,,,विरजण
लावल ताक बनवलत लोणी काढून तूप बनवलत ही पद्धत मला फार आवडली 👌💐🌹पनीर पण अगदी झटपट तयार केलत
काय बोलावं सुचतच नाही जो व्हिडिओ
तुम्ही सादर करताना तो प्रत्येक व्हिडिओ
अप्रतिम असतो ,,,,तारीफ कुठल्या शब्दात
करायची हेच कळत नाही. पूजा मॅडम भारी
म्हणजे खूप भारी आहात तुम्ही 🌹🌹🌹🌹
from ( सुषमा परब कांबळी )
Thank You 🙂🌴🙏
आजचा व्हिडीयो छानचहोता पांढरेशुभ्र लोणी बघुनतोंडाला पाणी सुटले. ताकापासुन पनीर खचप छानबनवलेस, मी पहिल्यांदाच पाहिले. मीनक्की करूनबघेन. ,पाऊस,हिरवळ आजुबाजूचा निसग्र खुप भारी वाटते.
Khup mast video zala pooja
खूप छान पूजा तुमचे नवीन व्हिडिओ पाहायला आम्ही आतुर असतो
Baap re kiti mehanat aahe tyala kasa banavta hai sagla tai tumhi
Pooja khup chan from ingredient many useful things prepared👍
Wow khup chan...
God bless you ❤🙏
Khup chan Tup , paneer n my favourite lapshi banvali mi tashi naki try karin n pivla chapa maza favourite ful aahe❤👌👍
Thank You 🙂🌴🙏
व्वा मस्त... मला ताजे तूप आणि लोणी चटणी सोबत खायला खूप आवडतं ❤
Very nicely you presented all things❤
Thank you so much 😊
Ghavachi lapshi mouth watering ❤❤
Gavala sagle kora chaha prefer kartat 😊... Chan video ❤
Khupp khupp khupp chaan Pooja mast recipie dakhavlis...Ani videotli music pan aykun Ani nisarg bagun Mann shaant hotey thanku fr showing lots of love tkcr...❤️😘
Thank you🙏🥰🌴
Very neat and perfect preparation...
तुपाची recipe खुपच सुंदर 😊
Wow 👍पनीर 👌👌
अतिशय सुंदर एपिसोड वहिणी
One thing is for sure, this lady loves her pets, animal. The two ornamental ladies with grinding stones are just beautiful that are sitting on kitchen counter. 🇨🇦🇨🇦☮️🕊️😺😺🐶🐶
छान रेसिपी ताई, तुमच्या इथे गाई, म्हशी आहेत वाटतं, लापशी खुप छान बनवलीय तोंडाला पाणी सुटले 😋😋
The hearth (fire) in your home must be giving you the warmth on a rainy day.
Tumche video baghun agadi man Shant hote punha gavat jaychi icha hote
Tumache video pahatana khup chan vatate kitchan khupach sunder ahe
You are very talented and dedicated.... Today I liked your flower and hairstyle both...same colour flower and saree... very very beautiful
Thank you 🙂🙏🌴
Background music gives such a positive vibes. superb vedio. waiting for next episode
Thanks a lot 😊
Recipe tar ekdam uttam but Raja Cat la dialogues dyaa ajuun. We love to read his dialogues 😊😊 🐈
Ho Ani Marathi voice tyacha mast vatel😊
*I also like too...* ❤😅
पुजा नमस्कार.... नंतर आवाज ऐकू आला.... लापशी छान च बनवली... तुप ही चागले पडले... 🙏👏🙌🙌
लापशी खूप छान बनवली पूजा ❤
तुमचा किचन खूपच छान आहे
वा, भारी एकदम , लापसी तर मस्तच , पन गावचा तुप म्हणजे ❤❤❤❤❤❤
Video खूप chhan😊
Wow Di khup chan video hota, mi pan yeu chai piyuk, every time u show something intresting keep it up
Pooja u are really great and sanskari.what are you doibg is not easy.plz keep continue.God bless you both.
Thanks a lot🙂🙏
माशाअल्लाह👌👌 🤲🤲
खूप खूप छान सुंदर😍💓 all the best
पूजा खूपच मेहनत घेतलीस 👍👌
पूजा मी रिटायर्ड शिक्षक आहे माझी मुलगी 36 वर्षाची आहे तुही माझ्या मुली सारखी आहेस तुझे वी मी नेहमी बघतो आपला मराठी माणूस प्रगती करतोय अभिमान आहे पुढे जा iam praud of you माझे आशीर्वाद tuzha पाठीशी राहतील
Thank You 🙂🌴🙏
Bghun man prassann zal kharch Apratim
Video bakhayla Majja Ali paneer my favorite ahe ❤️
Hamesha khush raho aap log
Khupch chan video. Thanks. Dhudh konte vaprle.sai chan yete. Mumbai la ashi sai yet nahi.
म्हशीचे दुध
Mast video... Paneer from buttermilk was a surprise!! Aaj Raja aani mowgali la kaay milale?😊
मला तुमचं कोकणातल घर खुप आवडले आहे 😊😊
Kiti prakare banvale kamal aahe
Khup chan 😋😋