अनुराधाजी मी तुमची रेसिपी २-३ दिवसापासून पहाते आहे तुम्ही खरच अन्नपूर्णा आहात. तुमचे किचन खूप आवडलं आजच्या जमान्यातील ती दुर्मिळ भांडी आहेत शिवाय इतकी चकचकीत दिसतात त्यामुळे प्रसन्न वाटत तुमचं बोलण टिप्स खूप उपयुक्त असतात साधी रहाणी उच्च विचा र सरणी हे तुम्हाला लागू पडते.
Tumachya sagalya receipe sarakhyach tumhi pan khup chan ahat ani god bolata agadi aaji sarakh kuthehi nataki pana vatat nahi khup detail madhe sangta thanku love you😘
खुप सुंदर काकू…अगदी परफेक्ट मिसळ रेसिपी आहे…पण काकू आमचेकडे कोल्हापूरला प्रोफेशनल्स बेसन वापरत नाहीत कारण कट पातळ लागतो…आणखीन एक आमचेकडे चिंच आणि गूळ वापरतात…आता फास्ट जमाना असल्याने खडा मसाला शक्यतो कुणी वापरत नाही वा कुटून मसाले,खोबरे,आले लसूण घेत नाहीत पण ती चव अदभूत असते…आपली रेसिपी खुप आवडली…🙏🙏🙏
नमस्कार...तुमचा व्हिडीओ पहिल्यांदा बघत आहे... काकु तुम्ही मला मिसळ पेक्षा जास्त आवडलात. 😊..तुम्ही एकदम सिंपल आणि तुमचं स्वयंपाकघर एकदम मस्त पारंपरिक.... वा खुपच छान😊👌👌
छोट्या टिप्स छान सांगितल्या ज्या मी केल्या नाही त्या करून पाहीन. शिजलेली मटकी वाटणात टाकली छानच कल्पना. वाटणात चणा पीठ टाकले भाजून सर्व मसाल्याबरोबर. वाह !!👌
छान सुदंर आहे एक दम मस्त❤❤❤

धन्यवाद
खूप छान रेसिपी
Khupach mast 😊😊
Mastch sundar
मस्त। try करणारच
छान छान मिसळ पाव
Layee bharee 👌
फारच छान चमचमीत मिसळ पाव रंग पण चांगला आलाय 👌👌😋
खूपच छान नक्की करून बघेन धन्यवाद ताई
आणि मला कळवा बर का नक्की कसे झाले ते
mast misal karun baghen khup chan👌👍
Mast.👌👌👌
मस्त. ऊद्य्या करून बघते.
थंडीत मिसळ अहाहा टेस्टी 👍👍
खुपच छान असतात तुमच्या रेसिपी
Masth zhale
खूप मस्त नक्की करून बघू....धन्यवाद.
Aai swayapak karte aahe asa vatala.. khup khup dhanyawad
Chan recipe
मस्त आवडली रेसिपी छान आहे
खूपच छान मिसळ बनवली काकू
अनुराधाताई, खुप च यम्मी
👌😋😋😋👍🙏
Khupach chaan,super like,💖👌👍
काकु काय बोलू अप्रतिम च. तुम्ही दाखवलेल्या रेसिपी खुप सुंदर असतात आणि करून पहिल्या तर वाह वाह अशी दाद मिळणे हमखास ठरलेलेच. खुप खुप खुप धन्यवाद.
Mast mast misal tarri!kya bat ahe
खुप छान वाटली रेसिपी तोंडाला पाणी सुटले
मी करून पाहीले खुपचं छान झाली
A1💯💯mast
खूप सुंदर 👌👌👌
Anuradha ji jeva pasun mi tumchya pak kriti pahat aahe mazya swayampakat jan aali aahe
Ekdum perfect misal kaku
Khupch mast 👌👌👌👌
Apratim. Tondala pani sutla ahe. Tempting.
नमस्कार मावशी
तूमच्या स्ययपाकघरातील भांडी. आणि त्यांची मांडणी खूपच सुंदर आहे
मटकी तर्री वेगळी पद्धत करून बघते छानच
Mala pan आवडली कुणी भांडी n त्यांची मांडणी
Tumhi chan distay kaku
खूपच छान
काकू खूप छान रेसेपी..
thank u..!!
खूप छान रेसेपी आहे,आपले खूप आभार 👍💐
खूपच सुंदर छान अप्रतिम अशाच चागल्य रेसिपी दाखवत जा.
आपल्याला पाहून खूप प्रसन्न वाटतं.
Waw. Very tempting.
खुपच भन्नाट दिसते मिसळ 👌👌👌
Nice good explaination
Hello kaku mi tumchi navin maitrin...mast kelit misal
मस्तच
Test khoop chan aha amhe banvle.
धन्यवाद खूप आनंद झाला, असाच लोभ व प्रेम असावे ही विनंती
Khup chhan watla baghun. Dhanyawad
खूप छान अप्रतिम मँम धन्यवाद
Mastch recipe. Me nakki karnar.Thank.
जबरदस्त👌👌❤️
आईसाहेब , आज मी बनवणार आहे सेम मिसळ ...😊
sagalya receipee ani tips khup chhan astatat.
Kaku misal khup chan decoration pan khup chan , kolsa cha dhur kasa karyacha te sangal ka pl
Mouth watering recipe. Thank you aajji.
Tumachya sagalya receipe sarakhyach tumhi pan khup chan ahat ani god bolata agadi aaji sarakh kuthehi nataki pana vatat nahi khup detail madhe sangta thanku love you😘
Apratim misal
Apratim👌👌👌👌👌👌👌👌
Mi kakdichi sabudanychi khichadi keli aaj khuoch Chan jhali thanku so much . I like your video
काकू खूप छान बनवता रेसीपी .... तुमचं स्वयंपाकघर खूप छान आहे. तांबा पितळ. भांडी जुन्या काळात आठवण येते.. स्वच्छता पण छान
Very nice video 👌👍 Tammy and testy respy👍👌
Thank you dear
Mast Recipe
Wow zakas👌👌
Mast .....😀
V.V. Nice👏👏👏👏
Thank you very much
Very nice
Kaku tumhi khup chan dista ani khup chan explain karta.misal khup chan zali.
Auntiji too good recipe
Nicely explained
अनुराधा ताई मिसळ खूपच भारी आणि मागे मांडलेली तांब्या पितळेची भांडी सुरेख अप्रतिम
धन्यवाद, असच लोभ असावा
खूपच छान आहे
👌👌👌👌🙏🙏🙏🌹
Nice recipes 👌👌👌
Awesome 😎
खुप सुंदर काकू…अगदी परफेक्ट मिसळ रेसिपी आहे…पण काकू आमचेकडे कोल्हापूरला प्रोफेशनल्स बेसन वापरत नाहीत कारण कट पातळ लागतो…आणखीन एक आमचेकडे चिंच आणि गूळ वापरतात…आता फास्ट जमाना असल्याने खडा मसाला शक्यतो कुणी वापरत नाही वा कुटून मसाले,खोबरे,आले लसूण घेत नाहीत पण ती चव अदभूत असते…आपली रेसिपी खुप आवडली…🙏🙏🙏
तुम्ही सांगितले तसे ही मी करून बघीन धन्यवाद
mast. kaku Kaireeche Zatapat god lonche dakhva.
मस्त मिसळ
अरे वाह मम्मी क्या मिसल बनाया आपने
मस्त एकदम
Fantastic!!!!!
धन्यवाद हेमाताई
Nice yummy recipe
Chan
👍...'Dadpe pohe' kse bnvatat yavr ek video bnval ka plz!!
Wow mast🙂😋
नमस्कार...तुमचा व्हिडीओ पहिल्यांदा बघत आहे... काकु तुम्ही मला मिसळ पेक्षा जास्त आवडलात. 😊..तुम्ही एकदम सिंपल आणि तुमचं स्वयंपाकघर एकदम मस्त पारंपरिक.... वा खुपच छान😊👌👌
धन्यवाद असाच लोभ ब प्रेम असूदेत , खरं मी सिनिअर सिटीझन, पण मला जे जे माहिती आहें ते ते सगळे तुम्हाला शेअर करायचे आहें बास एवढेच,
@@AnuradhasChannel अगदी बरोबर😊...अजून एक विचारायचे आहे की हे स्वयंपाकघर तुमचे खरे आहे की स्टुडिओ आहे. Just a question... Please don't mind 😊
@@anonymous-2620 हो स्वंयपाक घर आहें त्यातील काही भांडी मी रोज वापरत नाही, काही वापरते, पण सध्या तिथे आम्ही फक्त शूटिंग करतो
@@AnuradhasChannel ओके... धन्यवाद काकु
Tamba pitalechi bhandi khupach swacha ani sundar ahet ti kashi swacha karta tyacha vedio kara plz
छोट्या टिप्स छान सांगितल्या ज्या मी केल्या नाही त्या करून पाहीन. शिजलेली मटकी वाटणात टाकली छानच कल्पना. वाटणात चणा पीठ टाकले भाजून सर्व मसाल्याबरोबर. वाह !!👌
खावी खावीशी वाटणारी मिसळ!
धन्यवाद
मिसळ खूप छान
माझ्या कडे पण माझ्या आईची पितलेची भांडी आहेत
विशेष म्हणजे पितळेच्या जुन्या पद्धतीचा कूकर पण आहे
खूपच छान काकू❤️....आजच केली... मस्तच झाली आहे 🎉
Khuuuuuup sunder.yammmmi.tu kele na mag great.thanks aai.
Kuthe rahata kaku tumhi? Punyat ka? Chaan restaurant ughada
Anuradha tai misal khupch chan mastch.... aplyala tarrri jar ka vegali karayachi asel tar kashi karavi amchya kade tari jast lagade
Marathi bhojan sab se best 👍
Mast..🙏🙏
नमस्कार🙏 आपली करण्याची पध्दत, समजवण्याची पध्दत, तुम्हाला बघूनच सुगरण पणा ,अप्रतीम, मी एशी 80 ओलाडली ,सगल कसव्यवस्थित आवडले हो 😊💐
नमस्कार ताई खूप खूप धन्यवाद, तुमच्या अभिप्राय मुळे खूप आनंद झाला व उत्साह वाढला, खूप धन्यवाद असाच लोभ व प्रेम असुद्यावात व आशीर्वाद सुद्धा
Tumhi khup छान दिसतात mam
धन्यवाद
काकी, रेसिपी खूपच छान तसेच छोटया छोटया टिप्सही छान.काळा मसालयाची रेसिपी सांगा.
धन्यवाद, काळ्या मसाल्या ची रेसिपी अपलोड केली आहें नक्की बघशील, आणि कळवशील
Nice 👌 👍
काकू रेसीपी छानच आहे तुमच्या तुमच्या पाठीमागे भांडी पीतळ तांबे कलेक्शन छान आहे मला खुप आवडले धन्यवाद काकु
Khup chhan
मिसळीमध्ये फरसाण महत्वाचे....
अगदी बरोबर धन्यवाद
Khup dhanyavaad
👌f,
Kiti chan explain karatat tumhi
Kaku kitti chhan dista tumhi👌👌. Misal hi mast testi diste aahe. Me nakkich try karen aahi.
नक्की करून बघा , आणि मला कळवा आवडेल मला