साजूक तूप कसे बनवायचे याच्या खुप साऱ्या टिप्ससाठी नक्की बघावा असा सविस्तर विडिओ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2023
  • #साजूकतूप#homemadebutter#smitaoakvlogs

ความคิดเห็น • 335

  • @supriyadhavale5823
    @supriyadhavale5823 10 หลายเดือนก่อน +10

    काकू लोणी काढल्यावर वाटीत लोणी साखर कृष्णाला नैवेद्य दाखवते खूप आनंद होतो ! क कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण!!

  • @user-qu7fq9fy8t
    @user-qu7fq9fy8t ปีที่แล้ว +4

    छान माझ्या आईची पण हीच पद्धत होती ती गोकुळ दुधाची साय साठवून ठेवून मग त्यात विरजण टाकत असे मग रविने किंवा मिक्सर मधून लोणी काढत असे व आपण दाखवल्याप्रमाणे तुप बनवत असे तुम्हाला पाहून मला माझ्या आईची आठवण आली आपण एवढी मेहनत घेतली हयावयात त्याबद्दल आपणास धन्यवाद

  • @SP-fp9hp
    @SP-fp9hp ปีที่แล้ว +5

    मावशी, खुप छान समजावून सांगतात तुम्ही.आणि तुमचं बोलणही खुप गोड आहे..ऐकतच रहावं वाटत..❤❤

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 20 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद काकु ❤🎉

  • @preranajadhav9041
    @preranajadhav9041 ปีที่แล้ว +7

    नमस्कार आजी. मनापासून तुमचे आभार मानते.ह्या वयात तुम्ही वेळ लागणारी व मेहनतीची रेसिपी दाखवली. एवढावेळ तुम्ही उभ्या च होत्या. त्या बदद्ल तुम्हाला सलाम. छान व्यवस्थित समजावून सांगितले. पुन्हा एकदा धन्यवाद .

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 ปีที่แล้ว +3

    किती प्रेमाने शिकवता, आईची आठवण करून देता. गॅस बंद करण्याची नेमकी वेळ कळावी म्हणून आई शेवटी तुपात दोन थेंब पाणी घालायची आणि ते तडतडलं म्हणजे पाण्याचा अंश पूर्ण निघून गेला, तूप झालं असं समजायचं.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 ปีที่แล้ว +5

    खुपच सुंदर अप्रतिम आजी खुप खुप धन्यवाद

  • @arunpatil4192
    @arunpatil4192 5 หลายเดือนก่อน +1

    वा ताई, सादरीकरण खूप छान.

  • @archanaacharya606
    @archanaacharya606 ปีที่แล้ว +1

    आजी सांगायची पद्धत खूप छान आहे. खूप आभार

  • @InduThool
    @InduThool 5 หลายเดือนก่อน +1

    आजी खूप छान माहिती दिली धन्यवाद.

  • @madhurishinde1473
    @madhurishinde1473 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती मिळाली आजी धन्यवाद 🙏🙏

  • @kalpanadeshpande9353
    @kalpanadeshpande9353 5 วันที่ผ่านมา

    खूप छान तूप केलं आजी मस्त सगळ्या टिप्स सह सांगितलं

  • @nandkishorpuranik9310
    @nandkishorpuranik9310 11 วันที่ผ่านมา

    छान माहिती सांगितली

  • @jyotizagade4708
    @jyotizagade4708 10 หลายเดือนก่อน +1

    खूप मोलाची गोष्ट सांगितली धन्यवाद

  • @vimallandge413
    @vimallandge413 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद👃

  • @user-qr1wt9dh8e
    @user-qr1wt9dh8e 10 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती तूमच्या बोलण्याची पद्धत माहिती देण्याची पद्धत खुप आवडली पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं

  • @ashwinigharat3383
    @ashwinigharat3383 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti aeikala milali dhanyawad aaji 🙏

  • @deepakeskar8098
    @deepakeskar8098 11 หลายเดือนก่อน

    तुप करण्याची प्रक्रिया खूपच छान आहे आई+आजींची आठवण झाली धन्यवाद व नवीन रुचकर पदार्थांची साहित्य+कृतींचे महत्त्व आणि मार्गदर्शन अपेक्षित आहे 😊/धन्यवाद !!

  • @ashatendolkar1987
    @ashatendolkar1987 ปีที่แล้ว +1

    Very good information for young generation

  • @nirav2703
    @nirav2703 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद काकु 🙏🏼🙏🏼

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 ปีที่แล้ว +1

    Khuapch chan aahe postik swadist recipe aahe Aaji

  • @bk.somnath
    @bk.somnath 3 หลายเดือนก่อน +1

    Khupach chan

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy ปีที่แล้ว

    धन्यवाद फार छान माहिती मिळाली .भारत माता की जय

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 ปีที่แล้ว

    Khuba Khuba chan.

  • @sureshdhamankar4043
    @sureshdhamankar4043 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan sangitle

  • @rajendraraut9728
    @rajendraraut9728 ปีที่แล้ว

    Ho aatachaya mulina khupch faydeshir aahe mavshi tumhi chan tips deta shivay khup chansadhaya sopaya bhashet samjavta he jasta Important 😊😊😊😊

  • @hydrawarnetgaming3843
    @hydrawarnetgaming3843 ปีที่แล้ว

    खूपच छान 👌👌♥️

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती दिली आहे. 2 वर्षे झाली retirement होऊन. मी तुमचे सगळे video पाहतेय. फारच उपयुक्त असतात.
    आताच्या नवीन मुलींनी पाहिले तर फारच उपयोगी आहे.

  • @manisharumde837
    @manisharumde837 ปีที่แล้ว

    Khup sundar vdo. Aahe sangnyachi paddhat khup chaan. Bhasha suddha tupasarkhi ekdam shuddha.

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 ปีที่แล้ว +2

    काय व केवढे कौतुकास्पद वर्णन करावे तेच कळत नाही ❤ . आपल्या या सजीव Demonstration ने आपण मला माझ्या आईच्या वरील त्यागमय व वात्सल्य पूर्ण कृतीची जाणीव करून दिलेली आहे . माझ्या जन्माच्या अगोदर पासूनच ( 11 . 11. 1958 ) माझी आईसाहेब वंदनीय सौ.यमुनाबाई आश्रुजी पवार ( पांगरी . ता. + जि. बुलढाणा ) या घरच्या " गावरान " म्हशी व गाईंच्या दुधापासून वेगवेगळे वरीलप्रमाणेच पण साडेचार ते पाच इंच व्यासाच्या लाकडी रवीने धाब्या च्या घराच्या लाकडी खांबाला रवी बांधुन मोठ्या रांजनीत ( मातीच्या मध्यम आकाराचा रांजन , विरजन जास्त असल्याने ) कमरेला पदर खोचून गोकुळातल्या यशोदा माता प्रमाणे , वरील प्रमाणेच दर आठ दिवसांनी खास " खमंग वासाचे " तुप करीत असे . की जे तुप खाल्यानंतर दोन ते अडीच दिवस पर्यंत हाताच्या बोटांचा तुपाचा सुगंध कमी होत नव्हता . कारण तेंव्हाची जनावरे व त्यांचे खाद्य सुद्धा " गावरानच " असायचे. या Demonstration वरून " येवढ्या दिवसांनी सुद्धा माझ्या हाताची बोटांच्या त्या गावरान तुपाचा व त्या ताकाच्या कढीचा सुगंध आजही दरवळू लागले आहे .

    • @amolkad6423
      @amolkad6423 4 หลายเดือนก่อน +1

      Agdi khare. Gele te divas rahilya fakt aathvani

  • @kalyanipalav8934
    @kalyanipalav8934 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dilyabadhal dhanyawad

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 6 หลายเดือนก่อน

    Khup khup Chan aji tumcha vidio must samjavala Amala

  • @meghagauda7465
    @meghagauda7465 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर व्हिडिओ 👌

  • @merlinsanikaravat1758
    @merlinsanikaravat1758 8 หลายเดือนก่อน

    So nice of you thank you very much for showing me a ghee

  • @pramilaambhore6196
    @pramilaambhore6196 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद खूप छान माहिती दिली

  • @nandinidev1312
    @nandinidev1312 ปีที่แล้ว +4

    खूप छान! धन्यवाद काकू 🙏🏼

  • @user-ik9im9ht5g
    @user-ik9im9ht5g 7 หลายเดือนก่อน

    Khupach chaan mi tumi sagital tas banvale tup khupach chaan banlae thanks aaji

  • @sangitasalvaji1828
    @sangitasalvaji1828 ปีที่แล้ว +2

    आपाल्या रेसिपीज खूप छान बारीक सारीक समजावून सांगीतलेल्या असतात धन्यवाद

  • @avdhutkeni4199
    @avdhutkeni4199 ปีที่แล้ว

    Aji, khup chhan mahiti dilit.

  • @sumannangare7775
    @sumannangare7775 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती दिली आई

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 11 หลายเดือนก่อน

    आई तुमची सांगण्याची पद्धत मला फार आवडते.धन्यवाद आई. 👌👌👍👍🙏🙏🌹🌹

  • @vasantiwalunj6527
    @vasantiwalunj6527 ปีที่แล้ว

    Khup chhan banavle tup

  • @aartibawane6217
    @aartibawane6217 11 หลายเดือนก่อน

    किती गोड आहात आजी तुम्ही तुमची सांगण्याची पद्धत तर खरंच खूप छान मी 12 ही महिने घरी स्तूप काढते आणि तुमच्या सारखं काढते

  • @kaminiwankhade1145
    @kaminiwankhade1145 5 หลายเดือนก่อน

    Khup chan tup banvile

  • @sanjaygawande4471
    @sanjaygawande4471 4 หลายเดือนก่อน +1

    आजी खूब छान तुप बनल धन्यवाद 🌯🥫🍯

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 ปีที่แล้ว

    Kop shan mahiti dili thank you

  • @sugandhapathre8158
    @sugandhapathre8158 ปีที่แล้ว

    काकू ‌तुमची‌ सांगण्याची पद्धत खूप छान आहे ‌सोपी आहे

  • @sharmilakulkarni4356
    @sharmilakulkarni4356 ปีที่แล้ว +4

    Wow, superb, got to learn the right way.

  • @merlinsanikaravat1758
    @merlinsanikaravat1758 8 หลายเดือนก่อน +1

    God bless you Nani .god may give good health and many more years to live with us .ur explained so nicely.thank u Nani

  • @vishalzope927
    @vishalzope927 ปีที่แล้ว

    खुप छान मावशी,🙏

  • @noorjahapatwekar2856
    @noorjahapatwekar2856 ปีที่แล้ว +2

    Khup chan aji

  • @arunpatil2042
    @arunpatil2042 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली

  • @mansimayekar5725
    @mansimayekar5725 ปีที่แล้ว +1

    Khup chan🙏🙏👌👌

  • @RupasArtandRecipes
    @RupasArtandRecipes ปีที่แล้ว +2

    खुपच छान

  • @Sulochanamojad
    @Sulochanamojad 6 หลายเดือนก่อน

    खूप छान रेसिपी 😊

  • @vrushaligosavi4305
    @vrushaligosavi4305 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद आई.खूपच छान माहिती.

  • @ashabalpande9552
    @ashabalpande9552 6 หลายเดือนก่อน

    Khuhch chan mahiti thanks 👍🙏😊

  • @foodtravelbyheart.
    @foodtravelbyheart. ปีที่แล้ว +2

    Khup mast aaji videos astay tumche

  • @vaijanytimalabhosale3543
    @vaijanytimalabhosale3543 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली ❤

  • @bhavanajawale8463
    @bhavanajawale8463 10 หลายเดือนก่อน

    🎉अप्रतिम 🎉

  • @prashantvaidya2186
    @prashantvaidya2186 ปีที่แล้ว +3

    My mother also makes home made Ghee as you have shown as above.

  • @shailathakur8679
    @shailathakur8679 5 หลายเดือนก่อน

    आपने घी बनाने तरीका बहुत अच्छा लगा । बहुत समझा के बताया । आपकी आवाज़ में भी मिठास है ❤👌👌🙏🙏

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @shailadeshpande6320
    @shailadeshpande6320 10 หลายเดือนก่อน

    तुप काढण्याची माहिती खूप छान दिली
    ..नमस्कार

  • @surekhahare7551
    @surekhahare7551 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ

  • @sheetaldharma4437
    @sheetaldharma4437 หลายเดือนก่อน

    Aai khup sundar ❤

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली काकु तुम्ही.... खुप खुप धन्यवाद 🙏🙏 जय गजानन श्री गजानन 🙏

  • @neetadeshmukh9113
    @neetadeshmukh9113 ปีที่แล้ว

    Khup chan dakhwale kaku🙏

  • @ushasinkar8909
    @ushasinkar8909 2 หลายเดือนก่อน

    मस्तच!!!

  • @user-uo8ot3wq4s
    @user-uo8ot3wq4s 10 หลายเดือนก่อน

    आजी खुप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली

  • @sharadbhoi9947
    @sharadbhoi9947 ปีที่แล้ว

    Aaji khup Chan sangital

  • @sangaybhosale1312
    @sangaybhosale1312 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली धन्यवाद आजी

  • @jitendrafasate9273
    @jitendrafasate9273 ปีที่แล้ว

    Khupach chhan

  • @nutanmore4709
    @nutanmore4709 11 หลายเดือนก่อน

    Khup sundar

  • @madhugarud260
    @madhugarud260 ปีที่แล้ว

    आजी खूप छान समजावून सांगितले खुप छान वाटत

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 5 หลายเดือนก่อน

    आनंदी रहा हे तुम्ही खूप महत्त्वाचे बोललात आज्जी. ❤

  • @sunandanalbilwar3816
    @sunandanalbilwar3816 2 หลายเดือนก่อน

    Khup Chhan.

  • @sangeetatavare4427
    @sangeetatavare4427 8 วันที่ผ่านมา +1

    खूप मस्त मावशी... तुम्ही खूप गोड आहात पण मला एक सांगायचं होत कि रवी गरम पाण्यामध्ये बुडूवून जर मंथन केल तर लोणी रवी ला चिकटात नाही... म्हणजे माझी आजी असं करते.

  • @pratibhaozarkar4530
    @pratibhaozarkar4530 11 หลายเดือนก่อน +1

    Aahe kite chhan sagta tumhala maza nmskar

  • @prakashbandekar1231
    @prakashbandekar1231 ปีที่แล้ว +1

    तुप खुप छान दिसते आहे.

  • @namitadabholkar4079
    @namitadabholkar4079 ปีที่แล้ว

    Khupsch chan

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ปีที่แล้ว +6

    श्रीराम, आजी तुम्ही ,दुधाला विरजण लावण्यापासुनत्याचे तुप करण्याची क्रिया खुप छान दाखवलीत, आताशी एवढं अस्खलीत मराठी बोलुन समजावुन सांगणारी माणसं मिळत नाहीत , तुम्ही छानच समजावुन दाखवलंत!मी पण असंच करते ,माझ वयही एकसष्ठ आहे, तीन मुली जावई , चार नातवंड आहेत मला!

    • @sunitafadnis779
      @sunitafadnis779 ปีที่แล้ว +1

      मग, आजी काय म्हणता त्यांना, ताई म्हणा की

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j ปีที่แล้ว +1

      फारच मोठा पराक्रम केलाय तुम्ही ....

    • @pratikgaykwad5558
      @pratikgaykwad5558 ปีที่แล้ว

      @@sunitafadnis779 😂😂😂

    • @StudyBoy-by7wp
      @StudyBoy-by7wp 7 หลายเดือนก่อน

      ​@@user-lf4dg6co9j😂😂

  • @vaishalikaldate4843
    @vaishalikaldate4843 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर, आजी...

  • @nuTanukarhe
    @nuTanukarhe ปีที่แล้ว

    Khup chan

  • @alkakorale557
    @alkakorale557 9 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 4 หลายเดือนก่อน

    Chaan mahiti dili 🙏

  • @chhayanirmal6652
    @chhayanirmal6652 ปีที่แล้ว

    छान व्हीडिओ आहे

  • @shibanimitra4108
    @shibanimitra4108 4 หลายเดือนก่อน

    आजी तुम्ही खुप छान शिकवतात। धन्यवाद आणि प्रणाम।

  • @abdulraufshaikh6181
    @abdulraufshaikh6181 ปีที่แล้ว

    Very very nice

  • @jyotizagade4708
    @jyotizagade4708 หลายเดือนก่อน

    लाडूरेसीपी खूपछान तुमचया सगळ्या रेसीपी सुंदर आणीसोपया

  • @sudhaalmeida9246
    @sudhaalmeida9246 5 หลายเดือนก่อน

    Aaji kup mast samjavta tumhi 👌 Thank you

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 11 หลายเดือนก่อน

    खूप खूप शुभेच्छा आणि सादर प्रणाम,

  • @priyankahowal
    @priyankahowal ปีที่แล้ว +1

    Khupach chaan ❤️

  • @jeromedsouza2988
    @jeromedsouza2988 3 หลายเดือนก่อน

    Aaji tumchya recipies evdhya sopya va bhannat astat .. love you aaji

  • @VidhiAmberkar-qx9mo
    @VidhiAmberkar-qx9mo 17 วันที่ผ่านมา

    ❤❤mast

  • @nilamgarude1759
    @nilamgarude1759 ปีที่แล้ว

    काकू नमस्कार तुम्ही किती छान
    समजावून सांगितले

  • @anjaligawade9758
    @anjaligawade9758 ปีที่แล้ว +1

    नवशिक्या स्त्रियांसाठी फार उपयुक्त ठरेल धन्यवाद

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  ปีที่แล้ว

      🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @jayshreedusane1215
    @jayshreedusane1215 11 หลายเดือนก่อน

    Chan 👌

  • @neetautekar3169
    @neetautekar3169 11 หลายเดือนก่อน

    Khup khup chhan aai

  • @vaishalidesai2181
    @vaishalidesai2181 ปีที่แล้ว +1

    छान,,मस्त