कोथिंबीर धूवून घ्यायची नाही का ❓अहो ताई तुम्ही कोथिंबीर चिरताना ती किती मातीची होती ते स्पष्ट विडीओ मध्ये दिसत होती, मग न धुता कशी वापरायची, सुकवल्यानंतर ती जेंव्हा वापरायची असेल तेंव्हा ती धुतली तर तिचा चुराच होईल?
Marketmadhe jashi vikayla yete kothimbir ti nehmich lahan kovli nahi asushakat. Tasech sampurna judimadhe baryach vela jangli ran pan aste tyamulr sampurna judi mokli karun vyavasthit havi tashi kothimbir nivdun ti news paper/tissue papermadhe dabyat pack karun fridge madhe thevavi lagte. Aani roj jashi lagel tyapramane kadhun dhuvun thodishi sukvun chirun ghyavi lagte. Kiti hajamat aste ek prakarchi. Aapan jase sahan na dhuta tyatil tan na kadhta ghene hi kiti gondas kalpana aahe. Chhan. Tasech varshabhar kay 15 divas jemtem store karun rahate. Anyway barich mothi prathsthavna hot aahe. Aso. Yogya vatte tyani aanandane god manun ghene. Dhanyavaad.
काश्मीरमध्ये टोमॅटो,कांदा,आलं, पालेभाज्या अगदी वांगं इत्यादी भाज्या कापून सुकवून साठवून ठेवतात.. थंडीत तिथं बर्फ पडतो त्यावेळी यांचा वापर.. थोडावेळ पाण्यात भिजवून ठेवा.. पुन्हा एकदा पुर्ववत..
JALDI Paise kamana sarv camical.bhart desh camical se ban hi ko niyatran nahi hi.pap punya hech mahi t nahi.lagna madhe panir khava lavkar var Java.kaise bante o dekho.apla Jiv ahe.Jay shriRam.
कोणतीच भाजी आधी कापून ठेऊ नये असं खूप अनुभवी लोक सांगतात. कारण कापून ठेवली की सत्व नष्ट होतात हळू हळू म्हणून.अगदी फ्रीज मध्ये सुद्धा खूप दिवस ठेऊ नये 1किंवा 2 दिवसाच्या वर ठेऊच नये.पाले भाजी तर ठेऊ नये जास्त दिवस
आपल्याकडचे वडापाव वाले हॉटेलवाले कोथिंबीर धुवत नाही डायरेक्ट कापून टाकतात 😅 चवीने वडापाव खातो हॉटेलमध्ये जेवण करतो ते चालतं
Dhanyawad
वाळवलेल्या कोथिंबीर ची सुकी चटणी खूप छान लागते
खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🏻
कोथिंबीर मध्ये तर पुष्कळ माति जंतू असतात.ती तर 2/4 वेळा.धुऊन घ्यावी लागते.ती धुऊन कोरडी करून वाळवयला हवी.
कोथिंबीर जुडी च्या खाली किती कचरा
होता आणि तशीच चिरली धुवून घेणे तर
राहिलेच,😮
कोथिंबीर न धुता वापरता घाण नाही का वाटत
भाजीपाल्यांनववर किटकनाशक फवारणी केलेली असते, त्यासाठी भाजीपाला असो किंवा कोथिंबीर धुवूनच घ्यायला हवी.
Khup aavadla. Dhannyavad.
@@sheelasansgiri9733 thanku 🙏😊
एखाद्या वेळी बारीक सिदुळा चे पिल्लू असते गड्डी त माझा अनुभव आहे तरि चांगली निवडून घ्या.
👌👌👌👌👌
खुप छानन
कोथिंबीर धूवून घ्यायची नाही का ❓अहो ताई तुम्ही कोथिंबीर चिरताना ती किती मातीची होती ते स्पष्ट विडीओ मध्ये दिसत होती, मग न धुता कशी वापरायची, सुकवल्यानंतर ती जेंव्हा वापरायची असेल तेंव्हा ती धुतली तर तिचा चुराच होईल?
त्यांनी नाही धुतली तरी तुम्ही कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून मग बरणीत भरून ठेवा 😂😂😂😂😂😂
सुक्या कोथिंबीर ची प्रक्रिया फार छान आहे❤❤❤❤
@@shubhambailkar6n24 thanku
🎉🎉 upayukta and swast vdo.
Marketmadhe jashi vikayla yete kothimbir ti nehmich lahan kovli nahi asushakat. Tasech sampurna judimadhe baryach vela jangli ran pan aste tyamulr sampurna judi mokli karun vyavasthit havi tashi kothimbir nivdun ti news paper/tissue papermadhe dabyat pack karun fridge madhe thevavi lagte. Aani roj jashi lagel tyapramane kadhun dhuvun thodishi sukvun chirun ghyavi lagte. Kiti hajamat aste ek prakarchi. Aapan jase sahan na dhuta tyatil tan na kadhta ghene hi kiti gondas kalpana aahe. Chhan. Tasech varshabhar kay 15 divas jemtem store karun rahate. Anyway barich mothi prathsthavna hot aahe. Aso. Yogya vatte tyani aanandane god manun ghene. Dhanyavaad.
Tumhi te comment keIe te yOgya aahai I am . is a very angry 😊
कोथिंबीर चिरण्या आधीती घूऊन घ्यायला हवी
सुती कापडावर सुद्धा सावलीत वाळवून घेतली की हिरवीगार राहते. आणि छान valte.
नदि मध्ये धुउन आणलि आहे त्या सांगायला विसरल्या आपल्या ला कळत नाही का खुप छान माहिती दिली ताई तुम्ही कोणि काय बोलत त्यांच्या कडे लक्ष देउ नका
@@sangeetaainkar2234 thank you 🙏
सगळ्यांच्या बाजूला नदी नसते.
खूप छान
मातीसकटच खायची का?
व्हिडिओ तयार करण्यापुर्वी सर्व काळजी घेणे आवश्यक आहे नाहीतर अश्या कमेंट्स येतात. यांनतर काळजी घ्या..
आरोग्याची काळजी घेणे अंत्यन्त गरजेचे आहे..
न धूता कशीकाय कापता कोथिंबीर मध्येमाती भरपूर असते तसेच किटकनाशक पण मारलेली असतात
केस पन असूशकतो
एक गडी बाजु ला ठेवते हे सागायची गरज होती का
Kothimbir pivali ka padali nahi ?
Chan Tahiti,Diliahe Dhanyavad
Wah
धन्यवाद.
Tumhi kothimbir dthutli nai?
Superb resipe ❤
कोथिंबीर धुवून घेणे आवश्यक
Dhuwun nhi ghetli ka ghan tashich rahili na
@@MamtaKumbhare-r2o next time nakki dhunar tai 🙏
डीप फ्रीजरमध्ये ठेवली तर चालते का?
@@kotankars हो
धुवून घेतलेली कोथिंबीर थोडं पाणी निथळल्यानंतर चिरुन वाळवली तर चालेल ना?
कोथिंबीर स्वच्छ धुवून पूर्ण पाणी निथळून नंतर चिरून उन्हात वाळवावी.
अग बाई किती बडबड करतेस.preserve करायचे सांग पटकन बाकीचे कळते बायकांना.कंटाळा आला बकबक ऐकून.केला बकवास व्हिडिओ बंद
बाहेरून आणलेली कोथिंबीर न धूताच कापून वापरायची का
धुतली नाही?
कौथबीर धुवायची नहीं का?
Kothimbir panayat ghatlitar khali maati baste mahnun kothimbir dhuvaayla havi.
कोथंबीर धुवून घेतली तर चालेल का
@@mangalkurghode8991 ho
धुतली नाही माती पोटात जाऊन स्टोन होऊ शकतो
भाज्यांना घाम येत नाही तर बाष्प धरते.
Thank you , bye , bye , kalwa , maharastra , Mumbai ,
तुम्ही नधुताच वापरता?
😂😂😂😂
Kevin mati,tashich sukavli
आमच्या इथे पाच रुपयाला मिळते
अगोदर धुवून घ्या मॅडम
Nice🎉
Thanku 🙏
खालील प्रतिक्रिया देणार्यांनी हाँटेल मधे जेवण करु नये.कारण कोथंबीर काय एक हि भाजी धुवून घेत नाही.
😅😅😅😂
@@rajshinde7709 thanku so much🙏
न धुता कोथिंबीर सुकवून साठवून ठेवणे चुकीचे आहे.
पण का
Paus 🌧 badlya mule kotmir dhutali geli aahe😊
कसुरी मेथी पण मेथी नं धुता सुकवतात, पण वापरताना धुवून वापरायची
मला ही तेच म्हणायचं आहे, कोथिंबीर न धुवता कशी काय वापरायची.
धुवून वाळवली तर चालेल का?
हो कोथंबीर धुणे गरजेचे आहे
Ho dhuvayla pahije pn gavakdche ok mhntat ki ti dhutli tr ticha vas nighun jato aani kothimbir kujta dhutlyavar
कोथींबीर आधी धुवायची मग निथळून साफ करून चिरून ठेवायची असते.तुम्ही नीट साफ पण नाय केली
Excellent
Kontihi bhaji n dhuta ghen mhanje rogala aamantran dene fek mahiti
मी. असाच. प्रयत्न. केलंय. पूर्ण. वाळून पण ती. भुरी. पडली. आणि. बरणीतच. नासली. पूर्ण. सुकवली. होती. असे का. सांगा.
@@Kaveri-b3n मी पूर्ण दोन दिवस कडक उन्हात सुकवली होती. अगदी आत्ता पर्यंत आहे ताई आता कूठे जराशी फीकी वाटते
कदाचित हवा लागली असावी पावसाळ्यात
कोथिंबीर धुवून सुकवून ठेवली पाहिजे माहिती छान आहे शहापूर तालुका ठाणे जिल्हा
@@BabuMhatre-h6p next time काळजी घेईन.... धन्यवाद 🙏
कोथिंबीर मातीसकटच वाळवली.
कोथंबीर निवडूनच घ्या कारण एखाद्या वेळी शिदूळाचे पिलू असते गड्डी त माझा सोता चा अनुभव आहे.
@@nalinipatil6601 शिदूळ म्हणजे काय ताई
Video very long coriander is not washed
तरीका म्हणजे पध्दत
कोथिंबीर धुतली नाही सगळी माती निघणार कशी तशीच चिरली कोथिंबीर
सुकविल्या नंतर छान हिरवीगार दिसत आहे कोथिंबीर परंतु धुतलेली नाही.माती खुप असणार आहे.
महत्वा च बोला टायमपास इलाही करु राहीले तुम्ही
अहो आधी धुवायला नको का
ज्या भाज्या ,वस्तू वर्षभर मिळतात त्या साठवून ठेवण्यात काय अर्थ
😅
कोथिंबिर न धूता कापून सुकवणे हे साफ चुकिचे आहे. प्रसिद्धी मिळवण्याकरता video द्वारे काहिही सांगता. तुम्ही तुमच्या घरी अशा पद्धतिने कोथिंबिर वापरा.
कोथिंबीर पालेभाज्या 3,4दा पाण्यात चांगल्या धुवूनच वापराव्या.खूप माती घाण किडे असूच शकतात.त्यावर रसायनं फवारलेली असतात.
@@rekhabake5082 thanku 🙏 barobar ahe tai
निवडून पण नाही घेतली त्यात गाजर गावात कचरा असतो
कोथिंबीर न धुता कशी वाळवली
धुतली आहे असे समजायचे ! 😅
Bakwaas idea
Sukawalyanantar "dhuta" yeyil ka wapartana ?????🤔
ऊन्हात रंग ऊडतो
Mast
Ashi kadipatta pan thevta yete
कोथींबीर चा सुवास उडून जातो उन्हात सुकवून
Kiti bolta mahatvach bolav
Kothimbir n dhuta Kashi Kay sathvata.
U
1 number
Book??😊
एवढी महागाची वस्तू नाही ताजीच वापरलेली चांगली
नो
साठवण्याची पद्धत छान आहे पण न धुता कापणे बरोबर वाटले नाही
धन्यवाद..... पुढील वेळी धुऊन घेईल 🙏
घाम सुटत नाही पाणी सुटतं कोथिंबीरीला
किती लांबण लावताय?
मार्केट मध्ये किती गंधे असते न धुता तसेच वापरणे 😢
खूप बडबड करता, जी माहिती दिलीत ती सगळ्यांना ठाउक आहे, गावरान कोथिंबीर सगळे ओळखतात, मुख्य गोष्ट सांगा
उन्हात वाळत ठेवल्यावर ठेवल्यावर काळी पडते
धुवून कपड्यावर कोरडी करून सावलीत पंख्याखाली सुकवली की हिरवी राहते.
Pahili gost tumi kotimber dhuvun gethali pahije kahi hi dhaku naka
काश्मीरमध्ये टोमॅटो,कांदा,आलं, पालेभाज्या अगदी वांगं इत्यादी भाज्या कापून सुकवून साठवून ठेवतात..
थंडीत तिथं बर्फ पडतो त्यावेळी यांचा वापर..
थोडावेळ पाण्यात भिजवून ठेवा..
पुन्हा एकदा पुर्ववत..
@@madhavkhanvilkar4411 thanku for new information
JALDI Paise kamana sarv camical.bhart desh camical se ban hi ko niyatran nahi hi.pap punya hech mahi t nahi.lagna madhe panir khava lavkar var Java.kaise bante o dekho.apla Jiv ahe.Jay shriRam.
बहुतेक धुवा यांची नसते
लोकांना काय तरी दाखवून वेडे बनवतात😂
कोथिंबीर न धुता वापरणे हानिकारक आहे
न धुताच?
सुंदर तरीका योग्य वेळी आपणास वापर करण्यात येणार महाग मणजे 80 रुपये असते
किती घाण होती कोथिंबीर मध्ये, अशी कोथिंबीर सुकवून खाण्यापेक्षा, न खाल्लेली बरी... कोणतेही फूड खायचे तर क्लीन खायचे
Video short timing madhe bnvaycha. Lok rikimi nastay evdha vel
ही माती सहित खायची का बाजारात कोथींबीर कुठेही रत्यावर टाकलेली असते
N duta Kashi sathaun thevaychi cukich ahe
Very nice😂🎉
धुवून पण वाळवता येते
कोथीबिर निवडून धुउन घेतली पाहीजे
@@suhaschindarkar5169 ho🙏
पाणी लागल्यामुळे कोथिंबीर खराब होती वापर करताना धुवून वापरा
कोणतीच भाजी आधी कापून ठेऊ नये असं खूप अनुभवी लोक सांगतात. कारण कापून ठेवली की सत्व नष्ट होतात हळू हळू म्हणून.अगदी फ्रीज मध्ये सुद्धा खूप दिवस ठेऊ नये 1किंवा 2 दिवसाच्या वर ठेऊच नये.पाले भाजी तर ठेऊ नये जास्त दिवस