मी पुणयातून बघते ताई तेला चा फायदा झाला पण काळजी एक घ्या वी लसुन टाकल्या वर फट आवाज आला मंदच गॅस होता पण ती काळजी घेणयाचे सांगवे फायदा खुपच छान झाला व दुखणे थांबले 🙏💐🙏👌👌👌👌 Dhanwade ताई
ताई छान माहिती दिलीत. मी नक्की करून बघेन. तूम्ही सांगितलंय त्या प्रमाणे फरक पडला पाहिजे. तेव्हा बरे वाटेल. मी पनवेल येथुन बोलतो आहे. नमस्कार आणि धन्यवाद 🙏👍
मी सवता अनुभव घेतला तेल बनऊन वापरले best result🙏💐🙏👌👌👌👌👌👌
dhanwadh
🙏💐🙏
खुप खूप छान माहिती मिळाली Thanks नमस्कार अनुभव हीच खात्री ❤❤❤❤❤❤❤❤
खुपच चांगली माहिती दिली !धन्यवाद !
मी कोल्हापुर येथून बघत आहे माहिती खुप छान सांगितली धन्यवाद ताई.
Narayàn borude argabad 8:17
Khup Chan .....karun ...bathen ....Andheri....Neha ....
खुप छान माहितीपूर्ण आहे ❤ता माण शिंदीबुक खुप धन्यवाद
बालाजी ज्ञानोबा जाना, पुणे
मी पुणयातून बघते ताई तेला चा फायदा झाला पण काळजी एक घ्या वी लसुन टाकल्या वर फट आवाज आला मंदच गॅस होता पण ती काळजी घेणयाचे सांगवे फायदा खुपच छान झाला व दुखणे थांबले 🙏💐🙏👌👌👌👌 Dhanwade ताई
Kupa Sundar tai ❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏
ताई छान माहिती दिलीत. मी नक्की करून बघेन. तूम्ही सांगितलंय त्या प्रमाणे फरक पडला पाहिजे. तेव्हा बरे वाटेल. मी पनवेल येथुन बोलतो आहे. नमस्कार आणि धन्यवाद 🙏👍
नासिक! अतिशय सुरेख आणि उपयुक्त माहिती दिली! धन्यवाद
मनोहर पाटील जुहू वाशी नवीमुंबई तुमचा हा नुस्का आजमावून बघतो. धण्यवाद
Kolhapur
❤जिंतूर
रमेश भाऊ पाटील खांडवी बुलडाणा
1
@@poonamganachari3330
नुस्का नाही उपाय म्हणा.
वाशी. नवी मुंबई😅
Khup chhan महिती दिलात.. धान्यवाद.
Malgundkar, दापोली
Me danadli
कल्याण पूर्व😊
खूप छान माहिती सांगितलात . मंगळवेढा
नालासोपारा जिल्हा पालघर, माहिती चांगली आहे, धन्य वाद ताई
नवी मुंबई
Bhusaval
खूपच छान पंढरपूर म्हणून बोलतोय
Latur Maharashtra
Khup.chhan. mahiti. Dilip. Mala. Pan. Ha. Aajar. Aahe. Tai. Thankiua.
I am from Wandri..tal.sangmeshwar dis. Ratnagiri😊
ज्यांना कोणाला रिझल्ट मिळाला आहे त्यांनी कमेंट करून सांगा
Thank you tai mi karun baghen
पुणें--धायरी
अत्यंत उपयुक्त माहिती दिलात ताई. आभारी आहोत
आजोबांच्या पायाला नक्की लागतात कामग लाव पुण्य मीळेल गरज जास्त त्यांना आहे बिचारे
आपण छान माहिती सविस्तर सांगत आहात मी हे करून पाहिल✌️✌️👍👍👌👌✌️✌️🙏🏻🙏🏻
Goodadvicethanks❤
Dhanyawad tai mahur
छत्रपती संभाजीनगर, माहिती खुप छान आहे. त्या बद्दल आपणांस मनःपूर्वक धन्यवाद.
Dhule छान अनुभव आहे मी माझ्या बायकोसाठी प्रयोग केला आहे.त्याचा फायदा झाला.
Khup Chan रेसीपी mi banval oil फायदेशीर आहे Thanks tai
Parli v.Beed dist.. so nice mam
खूपच छान माहिती। निमसाखर।इंदापूर जिल्हा पुणे
Khup Chan mahiti. Panvel..
खूप छान माहिती मिळाली. रत्नागिरी
I am Bhagyashri khot from Kolhapur, information is very good.
आगर गाव ता. चिपळूण जि.रत्नागीरी छान माहिती दिली
धन्यवाद।
Khup chan mahiti dili sanjay baraskar ahilyanagar
खुप छान माहिती ताई वडगाव मावळ पुणे
नमस्कार, खूपच उपयोगी, माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. मी हैदराबाद ( तेलंगणा
गुडघेदुःखी व इतर पायाच्या दुखण्यावर सान्गीतलेला उपाय छान आहे .पण विनंती की हा सर्व उपाय स्टेप बाय स्टेप लिहून सान्गा .
Gh
फारच छान माहिती मि नक्की करेल नागपूर
खुप उपयोगी माहिती
पुणे. Useful information. 🌹
खूप छान माहिती, बऱ्हाणपूर, म. प्र.
खूप उपयोगाची माहिती सांगितली
ताई खूप छान माहिती सांगितली पुणे
छानच ताई जय महाराष्ट्र नवी मुंबई
ताई खूप छान माहिती आहे, मी किनवट ची आहे,
नालासोपारा मुंबई नमस्कार ताई 👍🙏
माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद.
Thanks for useful video. Tai I am from Nalasopara.
Tm hi dilela upay kbup han aahe khup fayda zala dhanywad
Khupch Chan upay sangitla tai
खूप चांगली माहिती सांगितली. मी जयसिंगपूर मधून पहात आहे.
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
ताई,......... आम्ही पण करून बघतो हा उपाय.
मु. पो. चौगाव ...तालुका...सटाणा
जिल्हा....नाशिक.
🌹🌹🙏🌹🌹
👍👍👌🤘🤘
ताई,खूपचं छान माहिती दिली,धन्यवाद.
मी माणिक जगताप मुंबई कुर्ला खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
माहिती खुप छान आहे.
मी नांदेड हुन बघत आहे माहीत छान आहे उपयोग करून पहातो धन्यवाद
मुंबई पनवेल वरून बघते व्हिडिओ तुमचा आवडला खूप छान आहे
मी नंदुरबार जिल्ह्यातून पहात आहे , छान माहिती आहे 🎉🎉🎉
मी ठाणे येथे बगत आहे खूप छान सागितले ताई मी नक्कीकरन बघेन
अकोला डिस्ट्रिक्ट, dr. लतिका ahale
I am watching vdo Pune katraj.🎉🎉
अतिशय सुंदर दिघी आळंदी.रोड.पुणे
खुप छान माहिती दिली आहे.
विडिओ खुप छान आहे ताई मी गुहागर रत्नागिरी येथुन बघत आहे
Bamani tal, kagal Balaso lohar
khup usefull mahiti sopya bhashet sangitlyabaddhal dhanyavad.
Thanks for useful video. I am from Nagpur, and now seeing in Bangalore.
Thank you mam mala changale result bhetali aahe
Can you tell in detail how much time you took to recover from swelling and cracks on feet? This method is working or not as she said?
Nice info.. Nashik
Mi panvel raigad chi aahe chan mahiti dili
Khup chhaan ahe ha video
मी छत्रपती संभाजी नगर येथून व्हीडिओ बघतो खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏🙏
मी मुंबईत राहाते तूम्ही खुप छान माहीती सांगितली. आहे
खूप च आवडला आहे धन्यवाद 🙏🙏
I will definitely use it i am from pune
मी सुनिता महाबळ, पुणे. छान उपाय सांगितला आहे.करुन बघिन. घरगुती उपाय मनापासून आवडतात. धन्यवाद!
मी दोंदाईचा, धुळे येथून पाहत आहे. छान माहिती
Madam Chhan ...Aamhi Experience Gheynar aahot..chhan aahe...👍
Thanks ma'am,bahot achchi jankari di aapne, hum Aurangabad Maharashtra se aapki video dekh rahe hai 👍🏻
छान माहीती दिलित सायन मुंबई
Darwha dist, yavatmal nice video like it 6:25 ni
छान खुप छान माहिती दिली🎉🎉🙏🙏
मी कोपरगाव तालुक्यात आपेगाव येथून बगत आहे खुप छान माहिती
चिपळूण तालुका जिल्हा रत्नागिरी छान माहिती दिलीत 🙏
Thanks chagla upchar ahe
सौ वेणुताई देमापुरे जिल्हा अकोला पातुर
खुपच छान माहिती दिली आहे ताई
धन्यवाद
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
अतिशय छान .🎉🎉
Kup sunder hai ताई .
Ashok kohakade manori rahuri ahmdngar veri very good tai
माहिती छान आहे
मी सातारा वाई येथून पाहीला खूप छान माहीती दिली धन्यवाद संजय गाढवे/देशमुख
Me gujrat hun ha video pahat ahe dhanyawad Mam 🙏❤💯👍
सातारा धन्यवाद अशीच माहिती देत जा
मी पुणे येथून पाहात आहे खुप छान ताई
Khup Chan Mahiti Dili Aahe Mi Ravindra Bajare
खुपच छान माहितीपूर्ण आहे
सोपा आहे उपाय धन्यवाद
खुप छान माहिती .धन्यवाद.(छ.संभाजीनगर)