Swad Katta
Swad Katta
  • 563
  • 1 878 026
केसगळती व कंबरदुखीवर उपयोगी | बिनपाकाचे नाचणीचे लाडू | Ragi ladoo | How to make Nachni ladoo #ladoo
केसगळती व कंबरदुखीवर उपयोगी | बिनपाकाचे नाचणीचे लाडू | Ragi ladoo | How to make Nachni ladoo #ladoo
@swadkatta8742
มุมมอง: 37

วีดีโอ

Mutton Grevy कोल्हापूरी मसाल्यातील झणझणीत मटण मसाला Hotel Style Mutton Masala Recipe #muttonmasala
มุมมอง 94หลายเดือนก่อน
Mutton Gravy कोल्हापूरी मसाल्यातील झणझणीत मटण मसाला Hotel Style Mutton Masala Recipe #muttonmasala #muttongravy #nonveg @swadkatta8742
Morning Routine पटकन होणारी लेअर्सवाली अळूवडी. दही न लावता साईपासून लोणी #homegardening #kitchentips
มุมมอง 368หลายเดือนก่อน
Morning Routine पटकन होणारी लेअर्सवाली अळूवडी. दही न लावता साईपासून लोणी #homegardening #kitchentips
चमचाभर तेलामध्ये एकाच मिश्रणातून दोन पदार्थ मुले अगदी आवडीने खातात / easy to make breakfast & snacks
มุมมอง 522 หลายเดือนก่อน
चमचाभर तेलामध्ये एकाच मिश्रणातून दोन पदार्थ मुले अगदी आवडीने खातात / easy to make breakfast & snacks
Business सांभाळता घर ही तितकेच आनंदाने सांभाळते मी! 4 kilo Homemead Sabudana khichdi #khichdirecipe
มุมมอง 2102 หลายเดือนก่อน
Business सांभाळता घर ही तितकेच आनंदाने सांभाळते मी! 4 kilo Homemead Sabudana khichdi #khichdirecipe
पहिला चहा!वेळेचे नीट नियोजन केले की घरस्वच्छ ठेवणे एकटीलाही सहज जमते.My daily house cleaning routine
มุมมอง 1.2K3 หลายเดือนก่อน
पहिला चहा!वेळेचे नीट नियोजन केले की घरस्वच्छ ठेवणे एकटीलाही सहज जमते.My daily house cleaning routine
भडंग असोवा चिवडा फोडणी देण्याची आणि हे सर्व जिन्नस भाजण्याची ही सोपी पद्धत एकदा नक्की ट्राय कराच!
มุมมอง 1443 หลายเดือนก่อน
भडंग असोवा चिवडा फोडणी देण्याची आणि हे सर्व जिन्नस भाजण्याची ही सोपी पद्धत एकदा नक्की ट्राय कराच!
नवविवाहित मुलींसाठी पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक मिक्सर ना पुरणयंत्र!Puranpolirecipe maharashtrienthali
มุมมอง 874 หลายเดือนก่อน
नवविवाहित मुलींसाठी पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक मिक्सर ना पुरणयंत्र!Puranpolirecipe maharashtrienthali
मुठभर मक्याच्या कढईभर लाह्या तेही फक्त पाच मिनिटांत Teatime snacks popcorn recipe #popcorn#homemade
มุมมอง 594 หลายเดือนก่อน
मुठभर मक्याच्या कढईभर लाह्या तेही फक्त पाच मिनिटांत Teatime snacks popcorn recipe #popcorn#homemade
भोपळ्याचे घारगे,अळूवडी, काजूमसाला, मिक्स डाळीचे वरण, घडीची चपाती तेही खूप कमी वेळात. #kitchenvlog
มุมมอง 734 หลายเดือนก่อน
भोपळ्याचे घारगे,अळूवडी, काजूमसाला, मिक्स डाळीचे वरण, घडीची चपाती तेही खूप कमी वेळात. #kitchenvlog
My Morning Routine/स्वतःसाठी जगायला शिकाव / आपन निरोगी तर कुटुंब सुखी / My morningyoga 🧘‍♀️ Routine
มุมมอง 444 หลายเดือนก่อน
My Morning Routine/स्वतःसाठी जगायला शिकाव / आपन निरोगी तर कुटुंब सुखी / My morningyoga 🧘‍♀️ Routine
तोंडाचीचव वाढवणारा गावरान मिरचीचा ठेचा/खर्डा/Mirchicha thecha / हे जिन्नस वापरून कमी तिखट ठेचा बनवा
มุมมอง 3234 หลายเดือนก่อน
तोंडाचीचव वाढवणारा गावरान मिरचीचा ठेचा/खर्डा/Mirchicha thecha / हे जिन्नस वापरून कमी तिखट ठेचा बनवा
उपवासाला मऊ मोकळी खिचडी बनवण्यासाठी नेमका साबुदाणा भिजवावा कसा? साबुदाणा खिचडी Sabudanakhichdirecipe
มุมมอง 3494 หลายเดือนก่อน
उपवासाला मऊ मोकळी खिचडी बनवण्यासाठी नेमका साबुदाणा भिजवावा कसा? साबुदाणा खिचडी Sabudanakhichdirecipe
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना माऊलीमय शुभेच्छा 🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏#youtubeshorts#shorts#shortfeed
มุมมอง 3395 หลายเดือนก่อน
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना माऊलीमय शुभेच्छा 🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏#youtubeshorts#shorts#shortfeed
दोन मिनीटांसाठी तुम्हीही व्हाल विठ्ठलाच्या नामस्मरण मग्न आणि मंत्रमुग्ध
มุมมอง 6895 หลายเดือนก่อน
दोन मिनीटांसाठी तुम्हीही व्हाल विठ्ठलाच्या नामस्मरण मग्न आणि मंत्रमुग्ध
आषाढीवारी पायी सोह‌ळा 2024
มุมมอง 845 หลายเดือนก่อน
आषाढीवारी पायी सोह‌ळा 2024
ज्ञानेश्वर महाराज पादुका पालखी सोहळा 2024 आषाढी एकादशी पायीवारी दिवेघाट || पंढरपूरवारी दिवेघाट सोहळा
มุมมอง 1.9K5 หลายเดือนก่อน
ज्ञानेश्वर महाराज पादुका पालखी सोहळा 2024 आषाढी एकादशी पायीवारी दिवेघाट || पंढरपूरवारी दिवेघाट सोहळा
आषाढीवारी पायी सोहळा 2024 || तुकाराम महाराज पालखी प्रस्थान पंगत पहीली || वारकरी सेवा || पंढरीची वारी
มุมมอง 1.3K5 หลายเดือนก่อน
आषाढीवारी पायी सोहळा 2024 || तुकाराम महाराज पालखी प्रस्थान पंगत पहीली || वारकरी सेवा || पंढरीची वारी
Butter Chicken | अस बटर चिकन घरी बनवाल तर घरचे हॉटेल मध्ये जान विसरून जातील हे नक्की #butterchicken
มุมมอง 246 หลายเดือนก่อน
Butter Chicken | अस बटर चिकन घरी बनवाल तर घरचे हॉटेल मध्ये जान विसरून जातील हे नक्की #butterchicken
कापसासारखे मऊ दहिवडी खाल्ले तर खाणारे बोटे चाखत राहतील#youtubeshorts#dahivade#food#swadkatta#recipe
มุมมอง 637 หลายเดือนก่อน
कापसासारखे मऊ दहिवडी खाल्ले तर खाणारे बोटे चाखत राहतील#youtubeshorts#dahivade#food#swadkatta#recipe
5 दिवस स्टोअर करून खा | कुरकुरीत कोथिंबीर वडी | Kothimbir vadi recipe | कमी तेलकट व आतून खुसखुशीत.
มุมมอง 557 หลายเดือนก่อน
5 दिवस स्टोअर करून खा | कुरकुरीत कोथिंबीर वडी | Kothimbir vadi recipe | कमी तेलकट व आतून खुसखुशीत.
उन्हाळ्यातील कोल्हापूर ट्रिप!काय आणले यावेळी गावाकडून? kolhapur Vlog गावाकडच्या गोष्टींची मजाचन्यारी
มุมมอง 1517 หลายเดือนก่อน
उन्हाळ्यातील कोल्हापूर ट्रिप!काय आणले यावेळी गावाकडून? kolhapur Vlog गावाकडच्या गोष्टींची मजाचन्यारी
ढाबेवाला Dumaloo Recipe एकदा खाल तर पुन्हा बनवाल!Dhaba Style Dumaloo Recipe/Dumaloorecipe in Marathi
มุมมอง 1229 หลายเดือนก่อน
ढाबेवाला Dumaloo Recipe एकदा खाल तर पुन्हा बनवाल!Dhaba Style Dumaloo Recipe/Dumaloorecipe in Marathi
केसगळती DIY हेल्दी रेसिपी केसांची वाढ होतेच शिवाय सर्व समस्यांवर रामबाण / Hairfall Problems Solved
มุมมอง 7110 หลายเดือนก่อน
केसगळती DIY हेल्दी रेसिपी केसांची वाढ होतेच शिवाय सर्व समस्यांवर रामबाण / Hairfall Problems Solved
भोगीची बाजरीची भाकरी आणि मिक्सभाजी / साध्या पद्धतीने बनवलेली भाजीभाकरी/Mixveg Recipe with Bajra Roti
มุมมอง 5511 หลายเดือนก่อน
भोगीची बाजरीची भाकरी आणि मिक्सभाजी / साध्या पद्धतीने बनवलेली भाजीभाकरी/Mixveg Recipe with Bajra Roti
🍔🍕हवहवस नी खावखावस वाटत 🤦‍♀️मग पारंपरिक पदार्थ सुद्धा अधूनमधून खाल्ला पाहिजे का नाय#swadkatta#short
มุมมอง 10711 หลายเดือนก่อน
🍔🍕हवहवस नी खावखावस वाटत 🤦‍♀️मग पारंपरिक पदार्थ सुद्धा अधूनमधून खाल्ला पाहिजे का नाय#swadkatta#short
Crispy Raw Bangda Fry | कुरकुरीत बांगडा फ्राय बनवा फक्त 10 मिनिटात | How to Make Mackerel Fish Fry
มุมมอง 31611 หลายเดือนก่อน
Crispy Raw Bangda Fry | कुरकुरीत बांगडा फ्राय बनवा फक्त 10 मिनिटात | How to Make Mackerel Fish Fry
Chole Masala | काबुली चण्याची घरच्या मसाल्यातील सोप्या पद्धतीने केलेली रसरशीत भाजी | Chana masala
มุมมอง 165ปีที่แล้ว
Chole Masala | काबुली चण्याची घरच्या मसाल्यातील सोप्या पद्धतीने केलेली रसरशीत भाजी | Chana masala
न आवडणारी शेपूची भाजी आता सगळेच खातील डाळ शेपूची खमंग भाजी Shepuchi bhaji in Marathi recipe#पालेभाजी
มุมมอง 14ปีที่แล้ว
न आवडणारी शेपूची भाजी आता सगळेच खातील डाळ शेपूची खमंग भाजी Shepuchi bhaji in Marathi recipe#पालेभाजी
गावरान ओढ्यावरचे ताजे जिवंत खेकडे | Crabs🦀🦀 आज केला खेकड्याचा झणझणीत बेत #swadkattamarathirecipe
มุมมอง 182ปีที่แล้ว
गावरान ओढ्यावरचे ताजे जिवंत खेकडे | Crabs🦀🦀 आज केला खेकड्याचा झणझणीत बेत #swadkattamarathirecipe

ความคิดเห็น

  • @ShashiPatil-e5h
    @ShashiPatil-e5h 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kiti bolta mahatvach bolav

  • @madhavkhanvilkar4411
    @madhavkhanvilkar4411 วันที่ผ่านมา

    काश्मीरमध्ये टोमॅटो,कांदा,आलं, पालेभाज्या अगदी वांगं इत्यादी भाज्या कापून सुकवून साठवून ठेवतात.. थंडीत तिथं बर्फ पडतो त्यावेळी यांचा वापर.. थोडावेळ पाण्यात भिजवून ठेवा.. पुन्हा एकदा पुर्ववत..

    • @swadkatta8742
      @swadkatta8742 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@madhavkhanvilkar4411 thanku for new information

  • @bhujbalanjani1569
    @bhujbalanjani1569 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👌

  • @latikabandal4538
    @latikabandal4538 วันที่ผ่านมา

    Kevin mati,tashich sukavli

  • @dattakumbhar2715
    @dattakumbhar2715 2 วันที่ผ่านมา

    आपल्याकडचे वडापाव वाले हॉटेलवाले कोथिंबीर धुवत नाही डायरेक्ट कापून टाकतात 😅 चवीने वडापाव खातो हॉटेलमध्ये जेवण करतो ते चालतं

  • @latazorecreation
    @latazorecreation 2 วันที่ผ่านมา

    अहो आधी धुवायला नको का

  • @suvarnanimker3567
    @suvarnanimker3567 2 วันที่ผ่านมา

    धुतली नाही?

  • @BhavnaBhide
    @BhavnaBhide 3 วันที่ผ่านมา

    भाज्यांना घाम येत नाही तर बाष्प धरते.

  • @RajashreeDeshpande-x3p
    @RajashreeDeshpande-x3p 4 วันที่ผ่านมา

    Video very long coriander is not washed

  • @tulashiramsawant123
    @tulashiramsawant123 4 วันที่ผ่านมา

    JALDI Paise kamana sarv camical.bhart desh camical se ban hi ko niyatran nahi hi.pap punya hech mahi t nahi.lagna madhe panir khava lavkar var Java.kaise bante o dekho.apla Jiv ahe.Jay shriRam.

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 5 วันที่ผ่านมา

    व्हिडिओ तयार करण्यापुर्वी सर्व काळजी घेणे आवश्यक आहे नाहीतर अश्या कमेंट्स येतात. यांनतर काळजी घ्या.. आरोग्याची काळजी घेणे अंत्यन्त गरजेचे आहे..

  • @pratibhathube
    @pratibhathube 5 วันที่ผ่านมา

    एवढी महागाची वस्तू नाही ताजीच वापरलेली चांगली

  • @diptikulkarni1335
    @diptikulkarni1335 5 วันที่ผ่านมา

    निवडून पण नाही घेतली त्यात गाजर गावात कचरा असतो

  • @lalitakolawale3824
    @lalitakolawale3824 6 วันที่ผ่านมา

    खरे तर जास्त दिवस फ्रिज मधे ठेवलेली कोणतीच वस्तू खाण्यासाठी वापरू नये. वाचणारे सर्व लोक सुज्ञ आहेत. सर्वांनाच हे माहीत आहे तरीपण हा अट्टाहास कशासाठी? कोथिंबीर ही काही ण मिळणारी भाजी नव्हे. काही सिझन मधे महाग असते एवढंच.. त्यावेळी कमी वापरावी. मुद्दामहून फ्रिजमध्ये ठेवून वापरण्यात काही अर्थ नाही. असो 🙏

  • @supriyakhadke4838
    @supriyakhadke4838 6 วันที่ผ่านมา

    बाजारात कोथिंबीर बिसलेरी पाण्यात धुवून घेत नाही आज काल गटाराच्या पाण्यात धुतात

  • @savitadeshmukh2605
    @savitadeshmukh2605 7 วันที่ผ่านมา

    Dhuvaychi nahi vatt

  • @swatithakar9173
    @swatithakar9173 7 วันที่ผ่านมา

    ऊन्हात रंग ऊडतो

  • @shakirapathan603
    @shakirapathan603 7 วันที่ผ่านมา

    हो ना.

  • @nirmalabariya850
    @nirmalabariya850 7 วันที่ผ่านมา

    Tumhi kothimbir dthutli nai?

  • @Akolkar2
    @Akolkar2 8 วันที่ผ่านมา

    Kothimbir pivali ka padali nahi ?

  • @sheilachoudhary8520
    @sheilachoudhary8520 9 วันที่ผ่านมา

    खूप बडबड करता, जी माहिती दिलीत ती सगळ्यांना ठाउक आहे, गावरान कोथिंबीर सगळे ओळखतात, मुख्य गोष्ट सांगा

  • @asmitabhave5949
    @asmitabhave5949 9 วันที่ผ่านมา

    धुतली नाही का

  • @pratibhagulavani4951
    @pratibhagulavani4951 9 วันที่ผ่านมา

    कोथिंबीर पाण्यात धुवायला पाहिजे खूप माती असते तुम्ही स्वच्छ धुतली नाही म्हणुन पटत नाही

  • @RutujKulkarni
    @RutujKulkarni 11 วันที่ผ่านมา

    वाळवली कधी च असा हिरवा गार कलर राहात नाही काही पण दाखवतात

    • @swadkatta8742
      @swadkatta8742 10 วันที่ผ่านมา

      @@RutujKulkarni ha Kay rahila ki... try kra

  • @MamtaKumbhare-r2o
    @MamtaKumbhare-r2o 12 วันที่ผ่านมา

    Dhuwun nhi ghetli ka ghan tashich rahili na

    • @swadkatta8742
      @swadkatta8742 10 วันที่ผ่านมา

      @@MamtaKumbhare-r2o next time nakki dhunar tai 🙏

  • @madhvichavan2897
    @madhvichavan2897 15 วันที่ผ่านมา

    Without washing how you are drying the coriander very wrong

  • @SubhashChavan-tp8wg
    @SubhashChavan-tp8wg 16 วันที่ผ่านมา

    पाकातला लाडू दाखवा

  • @shubhambailkar6n24
    @shubhambailkar6n24 20 วันที่ผ่านมา

    सुक्या कोथिंबीर ची प्रक्रिया फार छान आहे❤❤❤❤

    • @swadkatta8742
      @swadkatta8742 19 วันที่ผ่านมา

      @@shubhambailkar6n24 thanku

  • @sureshschaudhari1383
    @sureshschaudhari1383 29 วันที่ผ่านมา

    Wah

  • @sharadkulkarni64
    @sharadkulkarni64 หลายเดือนก่อน

    Vstu bhetat Nahi milatat

  • @nalinipatil6601
    @nalinipatil6601 หลายเดือนก่อน

    कोथंबीर निवडूनच घ्या कारण एखाद्या वेळी शिदूळाचे पिलू असते गड्डी त माझा सोता चा अनुभव आहे.

    • @swadkatta8742
      @swadkatta8742 หลายเดือนก่อน

      @@nalinipatil6601 शिदूळ म्हणजे काय ताई

  • @nalinipatil6601
    @nalinipatil6601 หลายเดือนก่อน

    एखाद्या वेळी बारीक सिदुळा चे पिल्लू असते गड्डी त माझा अनुभव आहे तरि चांगली निवडून घ्या.

  • @seemaashtikar1102
    @seemaashtikar1102 หลายเดือนก่อน

    Kontihi bhaji n dhuta ghen mhanje rogala aamantran dene fek mahiti

  • @pradnyarane748
    @pradnyarane748 หลายเดือนก่อน

    बाहेरून आणलेली कोथिंबीर न धूताच कापून वापरायची का

  • @sumedhagavade2110
    @sumedhagavade2110 หลายเดือนก่อน

    छान.. डाळ बटाट्याची भाजी शेअर करा ताई.... आणि तुमचा कोल्हापूरी मसाला पण शेअर करा.

    • @swadkatta8742
      @swadkatta8742 หลายเดือนก่อน

      Thanku 🙏 Ho tai masala recipe dete

  • @rekhamankar9371
    @rekhamankar9371 หลายเดือนก่อน

    असं नका करू घाणेरडे

  • @latapathrikar4179
    @latapathrikar4179 หลายเดือนก่อน

    भजे थोडे तुकडे करून टाकले की अजून छान लागतात.

    • @swadkatta8742
      @swadkatta8742 หลายเดือนก่อน

      @@latapathrikar4179 next time kren try 🙏😊

  • @latapathrikar4179
    @latapathrikar4179 หลายเดือนก่อน

    खूप छान

    • @swadkatta8742
      @swadkatta8742 หลายเดือนก่อน

      @@latapathrikar4179 thanku 🙏😊

  • @dhanrajkukreja1808
    @dhanrajkukreja1808 หลายเดือนก่อน

    एक गडी बाजु ला ठेवते हे सागायची गरज होती का

  • @dhanrajkukreja1808
    @dhanrajkukreja1808 หลายเดือนก่อน

    महत्वा च बोला टायमपास इलाही करु राहीले तुम्ही

  • @ashwinikulkarni7887
    @ashwinikulkarni7887 หลายเดือนก่อน

    खूप छान 👌🏻👍🏻

    • @swadkatta8742
      @swadkatta8742 หลายเดือนก่อน

      @@ashwinikulkarni7887 thanku

  • @rupaleeambekar2264
    @rupaleeambekar2264 หลายเดือนก่อน

    कोथिंबीर धूवून घ्यायची नाही का ❓अहो ताई तुम्ही कोथिंबीर चिरताना ती किती मातीची होती ते स्पष्ट विडीओ मध्ये दिसत होती, मग न धुता कशी वापरायची, सुकवल्यानंतर ती जेंव्हा वापरायची असेल तेंव्हा ती धुतली तर तिचा चुराच होईल?

  • @sheelasansgiri9733
    @sheelasansgiri9733 หลายเดือนก่อน

    Khup aavadla. Dhannyavad.

    • @swadkatta8742
      @swadkatta8742 หลายเดือนก่อน

      @@sheelasansgiri9733 thanku 🙏😊

  • @leenasequeira4464
    @leenasequeira4464 2 หลายเดือนก่อน

    Without washing you are using very bad, everyone watching viedo very sad

  • @madhurivengurlekar4909
    @madhurivengurlekar4909 2 หลายเดือนก่อน

    बहुतेक धुवा यांची नसते लोकांना काय तरी दाखवून वेडे बनवतात😂

  • @mangalkurghode8991
    @mangalkurghode8991 2 หลายเดือนก่อน

    कोथंबीर धुवून घेतली तर चालेल का

    • @swadkatta8742
      @swadkatta8742 2 หลายเดือนก่อน

      @@mangalkurghode8991 ho

  • @manjirikolatkar7146
    @manjirikolatkar7146 2 หลายเดือนก่อน

    कोथिंबीर मध्ये तर पुष्कळ माति जंतू असतात.ती तर 2/4 वेळा.धुऊन घ्यावी लागते.ती धुऊन कोरडी करून वाळवयला हवी.

  • @LalitaBairagi-od2bu
    @LalitaBairagi-od2bu 2 หลายเดือนก่อน

    मार्केट मध्ये किती गंधे असते न धुता तसेच वापरणे 😢

  • @MadhuriPatil-m5q
    @MadhuriPatil-m5q 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही कोथिंबीर न धुता वाढवली