मॅडम तुम्ही पण!🤭कसुरी मेथी ही आपल्याला बाजारात मिळते... त्या पासून बनत नाही........ पाकिस्तानातील कसूर मध्ये उगवलेली ही वेगळी मेथी असते... त्यापासून ही कसूरी मेथी बनवली जाते..... खोटे आणि आता इतक्या वर्ष तुम्ही social मीडिया वर असताना असे चुकीचे असे व्हिडीओ बनवू नका...
धन्यवाद ! कसुरी मेथिही भारतात च केली जाते पाकिस्तानात नाही मोठ्या कंपन्या मेथी फैक्टरी त प्रक्रीया करतात मेथिच्या अनेक जातिंची लागवड भारतात होते . तुम्ही करून पहा व नंतर च सांगा मी खोटो व्हिडीओ कधीही बनवत नाही .पुर्ण आभ्यास करून बनवते आज शेतकऱ्यांच्या मेथिला पाच रुपये जुडी भाव आहे त्यानां ज्यास्त भाव मिळावा हा विचार प्रत्येकाने करावा
खूप छान माहिती दिली आहे बाजारात खुप महाग मिळते कसुरी मेथी
खूप छान माहिती .मुळाली
खूप छान माहिती दिली ताई,🙏🏻
Mast mast chan माहिती आहे
खूप उपयोगी माहिती दिली धन्यवाद
महत्वाची माहिती दिलीत....धन्यवाद!!
खूपचं सुंदर
Khup chhan paddhati sangitli dhanyawad.
Thanks
Khupch khupch Chan 🌹🙏
ताई खूप छान दाखवला आवडल मला
धन्यवाद 🌹🙏
खुपचं छान रेसिपी
Khoop Chan useful tips n Chan kasoori methi n easy to make TQ mam
Thanks
@@AparnasKitchan good morning Mahadevi gheji Sangli TQ taee
Khupch chhan mahiti milali tai
खुप सुंदर माहिती दिलीत ताई
आभारी आहे
मस्त माहिती
खूप सुंदर माहित मिळाली धन्यवाद ताई
अपर्णा
खूप छान खूप छान .
धन्यवाद !
खूप छान
मस्त 👍🏻
खुपच छान मला खूप आवडते मि भाजीलाहि वापरते पोहे उपमा मसाले भात काराण कसुरी मेथीचा स्वाद खुप छान आनी औषधी आहे
खुप आभारी आहे🙏🌹
Khup Chan mahiti dilit 👌👌👌
भारंभार पैसे घालून कसुरी मेथी आणण्यापेक्षा ही पद्धत छान सांगितली आहे. आभारी आहोत
Thanks
😊सुंदर
Bharich very useful❤ Thanks
Khupp chhan
खुप छान माहिती दिली
Thanks
खूप उपयोग ...thanks
Thanks
Thank khup thanks
खूप छान ग ताई
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली आहे तरी असेच व्हिडिओ पाठवा तुमच्या खास रेसिपीज मुळे आम्हाला भरपूर पदार्थ शिकण्यास मिळाले
मनापासुन आभार . नक्की करेन .
सर्व व्हिडीओ पहा आपले 250 VD आहेत .
कृपया शेअर करत जावा
Very nice❤❤❤❤❤
खुप छान
Khup sundar
Thanks
Kothimbir ch valvn kase karayche
Te sanga
Khup chan
Thanks
Very nice
Unala nahi ghlayla ka
Nice 👍
ताई खुप छान
खूप छान
Farcha lamban lavata bai.
छान व्हिडिओ आहे, उगाच कुनी पाकीस्तानचे कौतुक करु नये,
खूप छान माहिती दिली ताई. कसूरी मेथी कशा कशासाठी वापरली जाते.
thanks पंजाबिडीश मधे वापरावीच लागते .
रोजची भाजी आमटी पराठे रोटी जेवणा चा स्वाद वाढवते .
कसुरी मेथीची रेसीपी दाखविली त्या बद्दल धन्यवाद
आभारी आहे .
Unhat thevli tar chalel ka
हिरवा रंग व वास उन्हात कमी होतो . वर कापडाने झाकुन ठेवा . फार वेळ नको .
ताई आम्ही शेतकरी तुम्ही लय चांगली माहिती देली
खुप आभारी आहे .
👍
Tumhi adani ahat bhaji Katrine kapli
धन्यवाद काकी❤
खूप छान ताई ..खूप चांगली माहिती दिली कसुरी मेथी कशी तयार करायची ...👌👌ताई व्हिडिओ ला done pan केले..तुम्ही पण रिटर्न करा ताई .तुमची नवीन friend 🙏
Thankyou 🙏
कसुरी मेथीचा सुगंध सांगा,
मेथी कुरकूरीत झाली की चोळुन वास पहा तो
ज्या पदार्थत घातली तोच सुगंध . हा आत्तरा चा नव्हे
❤❤❤👌
धन्यवाद 👌
ताई ही कसुरी मेथी नाही कसुरी मेथी वेगळी असते ही तर सादि मेथी आहे
मी खुप प्रयोग करून पाहिले आहेत कसुरी मेथी चा स्वाद आपल्या इकडच्या मेथीला ही येतो करून पहा .
धन्यवाद
खुप आभारी आहे ।
आपण जी विकत घेऊन येतो ते काय धुत असतील का
खरच आहे ना!
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
कसुरी मेथी ही पूर्णपणे वेगळी असते तिचं बियाणं पण वेगळं असतं
आपल्या मेथिची करून पहा . विकत प्रमाणे होते बऱ्याच शेतकऱ्या नी यशस्वी केले आहे .
हमेथी कैचीनी न कापता हातानी तोडली तर छान असते
हे जे
हे
मला पण अजून माहिती द्या मी पण
शेतकरी महिला बचत गट
मोठ्या प्रमाणावर ड्रायरने सुकवुन ओव्हन मधे गरम करता येते .
सुगंध सांगितले नाही त्यामुळे विश्वास नाही वाटत 8:20
विकतच्या कसुरी मेथी प्रमाणे च हा वास येतो . आपल्या पदार्थाची लज्जत वाढते . हा फुलाचा सुगंध नसतो .
मेथीchhanबनवलीaheकतुरी
ओव्हन मधे कागदावर ठेवल्यास कागद पेट घेऊ करतो
हो . कागदा मधे एक ते दोन मिनीट काही पदार्थ करता येतात . ज्यास्त वेळ ठेवले तर पेटणार च
मॅडम प्रयोग चांगला आहे पण जरा मेथी खुडताना दिसेल असा व्हिडीओ बनवा ना. तुम्ही कैचीने कापताय ते दिसतच नाही.
ok Thanks मेथी ज्यास्त असेल तर कात्रीने पटापट कापायला वेळ जात नाही .
सावली मधे पिवळी पडली
सावली मधे हिरवीच रहाते . पुर्ण कोरडी करून सुती कापडावर वाळवावी . पाणी टीपुन काढवे लागते आधी
सुगंध कसा येनार ते सांगितले नाही
VD पहा . विकत पेक्षाही सुरेख वास कसा येतो कळेल
ही साधी मेथी आहे या पासून कस्तुरी मेथी बनत नाही कारण याला सुगध नसतो.
अनेकानीं केली थोडी करून पहा . छान होते विक्री करतात या प्रमाणे करून
मेथी साफ करून जाळीच्या डब्यात भरून फ्रिजमधे ठेवावी गॅस वाचतो
छाया..ताई..अपर्णा ताई ने..योग्य व्हिडिओ बनवला आहे....उगाचच पाकिस्तान च कौतुक करू नका...बर का....
🙏👌 अगदी खरे आहे ! भारताच्या मातीत सर्व काही होते .👍
मॅडम तुम्ही पण!🤭कसुरी मेथी ही आपल्याला बाजारात मिळते... त्या पासून बनत नाही........ पाकिस्तानातील कसूर मध्ये उगवलेली ही वेगळी मेथी असते... त्यापासून ही कसूरी मेथी बनवली जाते..... खोटे आणि आता इतक्या वर्ष तुम्ही social मीडिया वर असताना असे चुकीचे असे व्हिडीओ बनवू नका...
धन्यवाद ! कसुरी मेथिही भारतात च केली जाते पाकिस्तानात नाही मोठ्या कंपन्या मेथी फैक्टरी त
प्रक्रीया करतात मेथिच्या अनेक जातिंची लागवड भारतात होते . तुम्ही करून पहा व नंतर च सांगा
मी खोटो व्हिडीओ कधीही बनवत नाही .पुर्ण आभ्यास करून बनवते आज शेतकऱ्यांच्या मेथिला पाच रुपये जुडी भाव आहे त्यानां ज्यास्त भाव मिळावा हा विचार प्रत्येकाने करावा
Kasuri methi chi pane khup barik aani chote asta...baki aapan ya methi cha asa pan upyog karu sakto kasuri methi asa chukich nka sangu...
Aaple pratyuttar aabhyaspoorna tasech sadetod aahe koutukaspad lokanchya nakaratmaktekade laksha nahi dyayache chan prayatna aahe aapla
पाकिस्तानच कौतुक करुन नका आपल्या हिन्दूसतान मध्ये सर्व होते छान ताई व्हिडिओ बनविले.
आगदी खर आहे !👍🌹
😂
❤❤
Very nice method please give phone number on watsup or mobile
Khup chan
खूप छान
ताई खुप छान
आभारी आहे
खुप छान
❤❤
खुप छान