बिना पाकाची मऊसूत तिळाची वडी | कोणालाही सहज जमतील अशा महिनाभर टिकणाऱ्या तिळाच्या वड्या| Tilachi Vadi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025
- #Vaishalisreciepe
#Tilachivadi
#Sankrantirecipe
#Tilgulvadi
#Tilkeladoo
#संक्रांतस्पेशल
#तिळाचीवडीवैशालीरेसिपी
बिना पाकाची मऊसूत तिळाची वडी | कोणालाही सहज जमतील अशा महिनाभर टिकणाऱ्या तिळाच्या वड्या | Tilachi Vadi
साहित्य :
तीळ १ वाटी 100 gm
शेंगदाणे १ वाटी 100 gm
गुळ २ वाटी 250 gm
सुंठ पावडर १ टी स्पून
वेलची पावडर १/२ टी स्पून
तुप १ टे स्पून
Ingredients
Sesame seeds 1 bowl 100 gm
Peanuts 1 bowl 100 gm
Jaggery 2 bowl 250 gm
Ginger powder 1 tsp
Cardamom powder 1/2 tsp
Ghee 1 Tbsp
तिळाची वडी | तिळगुळाची वडी | तिळाच्या वड्या | तिळगुळाच्या वड्या | तिळगुळाची वडी रेसिपी | तिळगुळाची वडी वैशाली रेसिपी | तिळाची वडी कशी बनवतात? | तिळगुळाची वडी वैशाली | संक्रांती रेसिपी | tilachi vadi | tilgulachi vadi | tilachya vadya | tilgulachya vadya | sankranti recipe | tilgulachi vadi | vaishalis recipe | tilgulachi vadi vaishali
तिळाचे मऊसुत लाडू • 1/2 किलोच्या प्रमाणात...
तोंडी लावण्यासाठी गाजराचे ४ प्रकार
• गाजराचे ४ प्रकार | जेव...
ताज्या मटारचे ४ पदार्थ
• थंडी स्पेशल मटारच्या ४...
थंडी साठी ४ प्रकारचे लाडू
• थंडीत अवश्य करावेत असे...
थंडीच्या दिवसात करावेत असे ४ पदार्थ
• थंडीच्या दिवसात करावेत...
To subscribe - / vaishalisrecipes - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
ताई , मी आज तुमच्याच परफेक्ट प्रमाणात २ वाटी तिळाच्या म्हणजे exactly double प्रमाणात वड्या केल्या. दोन ताटं भरून छान परफेक्ट भरपूर वड्या झाल्या. मी वड्यांवर घरी केलेला खोबरा किस वर टाकून थापल्या वड्या. सुरेख चमकदार व खुसखुशीत वड्या झाल्या आहेत. Thanks a lot for this wonderful recipe.
अरे व्वा! खुप छान 👍
😊😊
Pp
खूप छान
Khup Chan
तिळ वडी ची रेसिपी छान, पितळी भांडी पण खुप छान
Ek No. TIL Vadi Very 👌👍👍👌🌹🎉N🎉✨️✨️✨️✨️✨️Nice Beautiful Superb Awesomely Recipe 👌
आता केल्या ह्या तील वड्या. अजून चव नाही पहिली पण मस्त दिसतं आहेत. सोप्पी झटपट पद्धत आहे. खूपच मस्त. धन्यवाद.
खुपच छान आणि सोपी तिळगुळ वडी कृती आवडली
मस्त रेसिपी....करणार कारण आपले आणि पाकाचे😅 जमत नाही.बिनपाकाची वडी बघून खरंच छान वाटले 🎉❤😊
खूपच सुंदर पद्धत सांगितली ताई धन्यवाद 🌹😊
किती छान, अप्रतीम तिळाची वडी करुन दाखवली मॅडम 👌👌 अगदी सर्वांना करता येईल, अशा सोप्या पद्धतीने सांगितले 🙏🙏
Thank you 😊
खूप छान सोपी पद्धत सांगितली
Chan ahe recipe,nkki try kren
वैशाली किती सोपे करून सांगता recepies. नवशिक्या मुलीना सुद्धा सोपे जाईल. आणि तुमचा आवाज तर ईतका गोड आणि natural की तुम्ही तिळाच्या वडीमध्ये
थोडा कमी गूळ घातला तरी चालेल. He मी प्रेमाने सांगतेय
❤
वैशाली च्या आवाजाला मी केव्हाच like kele hote❤ एक like ' करा सर्व
♥️♥️
Correct
खुपच सुंदर सांगितल आहे वा .
खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितली आहे.
रेसिपी तर छानच पण तुमचे बोलणे वडी पेक्षा ही गोड👌👌
♥️♥️
Nice Explain easy method tool good
एकच नंबर हो ताई खा वडी आणि आनंदी रहा जोडी
Tai me aaj तिळगुळ वड्या केल्या खूप सुंदर झाल्या आहेत तुमची रिसिप्पी छान आहे धन्यवाद आणि नमस्कार सांगायची पद्धत पण सोपी आहे
अरे व्वा ♥️👍
खूपच छान रेसिपी.😊
छान सुटसुटीतपणा रेसीपी मध्ये. वयस्कर माणसांनी फारच सुंदर. 👌👌✌✌❤❤🙏🙏नक्की करून बघेन ताई. 🙏🙏
Khup chan sopi padhat ahe
Your taking is so soft I like your sweet recipes
Khub Chan vadya ghalya ❤😊
Khup khup. Chhan
Very nice👍❤😍
Me pan ssame method ne karte. Pan khobra kis mix karte kiva var perte.
Nice recipe Vaishaliji 👌
खूप छान रेसिपी 🎉
Khup chan, agdi sopi padht sangitli
खुप छान तीळ वडी. नासिक.
खुप छान रेसिपी सांगितली ताई
धन्यवाद
एकदम परफेक्ट 👌 चला ह्या संक्रांतीला लाडू ऐवजी तीळवडी नक्की. म्हणजे घरात मदतीचा हात नको दयायला आणि गरम गरम लाडू वळून तळवे नको पोळायला 😄♥️👍
❤❤Wy
मस्तच की... छान दिसताहेत वड्या अगदी. मी नक्की करून बघेन..धन्यवाद..
गुळ साधा की चिक्कीचा
तुमच्या रेसिपीज एकदम perfect असतात follow करायला.मस्त रेसिपी
Thank you 😊
Khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌
रेसिपी खूपच छान आहे👌👌
छान आहे रेसिपी नक्कीच करून बघेन.तुमच्या बहुतेक रेसिपीस मी केल्या आहेत
❤ nice recipe 😊❤
एकदम मस्त आहे
Sadhi sopi recipe 👌👌👍
Khub Chan, mi nakki karun pahin 👌👌👌
Wa khup chan ho di makar sankaratichya shubhechya tumhala .saglyana pan❤
Thank you 😊
Easy recipe so thank you so much Tai
Khup chan recipe mouthwatering😋
खूप छान, मस्त 👌👌👍👍👏👏
Thank u so Much.
मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने वड्या करून पहिल्या खूप सुंदर जमल्या.❤
👍👍
🙏 Mast 1 No
वाह बहुत बढ़िया ❤
खूप सोपी व छान पद्धत आहे धन्यवाद
अप्रतिम सोपी आणि सुटसुटीत रेसीपी 👌👌
Ekdam Mast. Khupach Chan Vadi. 🎉
Ekdam surekh zalya mazya vadya, Thank you.❤
👍👍
Mast explain kela aahe
खूप छान ताई..... मी करतच आहे तीळवडी..
खूप छान सांगीतले ताई
खुप छान ,साधी सोपी पद्धत आहे.
धन्यवाद 😊
तुमचा विडिओ मला खूप आवडला मी पण करते
छान सांगितले.
Khub sopya pddtine vadya dakhavlya
छान सांगितलं 👍👍
Waa masst khoop easy karun sangitlay
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
Khupchan mast
Which Jaggery v have to use ..... Chikki gud ki sada gud.... Please reply....Thanks for that easy receipe...❤
Sadha
Tai me tumhi sangitalyapranat vadya kelya khup chhan zalya saglyana khup avadlya
Are wa 👍👍
Very good
ताई या पद्धतीने वडी अप्रतिम झाली धन्यवाद 🙏
👍👍
Mast 👍
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
Thank you so much for your easy & well demonstrated recipe. I tried and vadya mast zalya ahet as you assured. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Most welcome 😊
वैशाली तु सांगीतल्या प्रमाणे तीळा चया वड्या केल्या खुपच छान झाल्या 👍🙏
तुला संक्राती च्या शुभेच्छा 🙏🙏
👍👍
धन्यवाद 😊
खूप छान रेसिपी❤
तिलाची बड़ी खुप छान झाली सोपी आहे जरुर करु धन्यवाद
खुप छान आहे नक्कीच करून बघेल संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Gul konrad waprla tai
एकदम सोप्पी पद्धत, आभार 👌🏾👌🏾🌹🌹
Waa ..khoopach Chan
Khub Chan explain kela 👌👌
Khup chan agadi sopya paddhatine sangitle me pn nakki karun baghel......i like❤❤🎉🎉
धन्यवाद ताई खुप छान वडी बनवली तुम्ही
धन्यवाद 😊
छान माहिती दिली ताई धन्यवाद. ❤❤❤
खूपच छान, मस्त ❤❤
खुप छान रेसीपी््आहे
🙏 ताई खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत तुमचे धन्यवाद आम्ही नक्की करुन बघतो.💯👌👌
❤️👍
Khoop chhan,nakki karin
Khoopch chhan👌👌
सोपी वाटतेय रेसिपी करून बघेन आज
Me kaal ya vadya kelya khup chaan jalya. Dhanyawad recipe sathi ❤
♥️👍
खूप छान रेसिपी ताई 🙏
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे वड्या केल्या छान झाल्या तीळ वड्या 🙏👌🥰
अरे व्वा 👍👍
Mast tai
Khup chan recipe 👍👍
👌👍Chan aahey .Thanku🙏for sharing .
Perfect 🎉
खूप छान आहे
खूपच छान सोपी पद्धत .
Khup chan receipe
धन्यवाद 😊
खुप छान वडी
आजच करणार आहे. छान रेसिपी.
.
खुपचं छान ताई
Excellent