Hello tai....tuzi hi recipe follow karun mi vadya kelya ani first time mazya vadya avdhya chan zalya.....thank u.....ya aadhi pn try kelya hotya pn te dusrya paddhatine....pn te avdh work zal nahi jevdhi hi paddat work zali.........akdam khus khushit ani aatun mau✌️👍🤝
@@kalpanapatil2874 सुक्क खोबरं किंवा ओलं खोबरं ,भाजलेले तीळ, लसुण ,आलं याचं वाटण करायचं ,तेलात कांदा भाजून ,हळद ,चटणी, हिंग घालून परतायचं ,टोमॅटो पुरी पाहिजे तर घालायची ,वाटण घालायचं मीठ घालून छान भाजून घायचं मग गरम पाणी घालून छान उकळी काढून घ्यायची ,पाहिजे तर यातच वडी घालू शकता किंवा जेवायला घेताना वाटीत वडी घालून त्यावर रस्सा घ्यावा
Aho vegal as काहीच नाही. एरवी पात वाळूचा रस्सा करतो तसाच रस्सा/ ग्रेव्ही करून चां उकळी येऊ द्यावी आणि थंड झाल्यावर मग सावकाश वड्या त्यात सोडाव्या.,❤@@kalpanapatil2874
अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी ची रेसिपी दाखवली आहे, मी परवाच करून पाहिल्या आणि त्या अतिशय छान झाल्या आणि सर्वांना खूपच आवडल्या थँक्यू Sarita's kitchen
My favourite recipe..... Hi tai ... Me comment keli hoti ki 2nd baby zalya var kas manage te sang na.... Tula manu zalya var tu kas manage kel... Tech sang
तुमची शिकवायची पद्धत खूप छान आहे अगदी लहान मुलांसारखा टिप्स सांगतात त्यामुळे मी तुमच्या रेसिपी पाहते आणि करूनही पाहते थँक्यू ताई
सांगण्याची पध्दत खुपच छान आहे ताई मी आवडीने नेहमी रेसिपी पाहते ❤
सरिता मी आत्ताच दुपारच्या जेवणाला कोथिंबीर वडी केली...काय सांगू खुप खुप खूपच टेस्टी झाली. ह्याच्या अगोदर कधीच इतकी टेस्टी झाली नव्हती..मनापासून धन्यवाद सरिता 🎉❤❤❤
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
Khupach mast.khup chan shikavlya.karun baghin❤❤🙏
Sarita Tai tumhi khup manapasun samjavun sangta
Hello tai....tuzi hi recipe follow karun mi vadya kelya ani first time mazya vadya avdhya chan zalya.....thank u.....ya aadhi pn try kelya hotya pn te dusrya paddhatine....pn te avdh work zal nahi jevdhi hi paddat work zali.........akdam khus khushit ani aatun mau✌️👍🤝
Tumchyapramane mi kothimbirychya vadya kelya khup chan zalyat. Thank you Saritaji😊
Khoop chhan ani sopi paddhat
मी उद्या करणार होते आणि आज तु हि नवीन रेसीपी दाखविलि धन्यवाद सरिता😊
मनापासुन आभार
खूप छान कोथिंबीर वडी रेसिपी धन्यवाद सारीका 😂❤❤🎉
छान.तुझा प्रत्येक पदार्थ छान असतो.बेस्ट लक
सरिता मॅडम आपल्या रेसिपीच्या पद्धतीने मी अख्खा मसूर मेथी लाडू❤❤
Yes छान मी अशीच करणार🙏🙏🙏🙏 thankyou ताई ,छान पद्धत आहे.❤❤❤❤
मनापासुन आभार
कोथिंबीर वडी बद्दल अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद... 🙏🏻🙏🏻
खूप छान कोथिंबीर वडी ,कोथिंबीर कमी घालून अशीच वडी करून अंडा करी ची जशी करी करतो आपण तशी करून त्यात अशी वडी घालून रस्सा खूप छान होतो
म्हणजे अंडा करी कशी करायची ते सांगा मला
@@kalpanapatil2874 सुक्क खोबरं किंवा ओलं खोबरं ,भाजलेले तीळ, लसुण ,आलं याचं वाटण करायचं ,तेलात कांदा भाजून ,हळद ,चटणी, हिंग घालून परतायचं ,टोमॅटो पुरी पाहिजे तर घालायची ,वाटण घालायचं मीठ घालून छान भाजून घायचं मग गरम पाणी घालून छान उकळी काढून घ्यायची ,पाहिजे तर यातच वडी घालू शकता किंवा जेवायला घेताना वाटीत वडी घालून त्यावर रस्सा घ्यावा
Ho mipn kothimbir vadi chi gravy type bhaji banvte
Tyala kothmbir kofta mhnu apan😅
Aho vegal as काहीच नाही. एरवी पात वाळूचा रस्सा करतो तसाच रस्सा/ ग्रेव्ही करून चां उकळी येऊ द्यावी आणि थंड झाल्यावर मग सावकाश वड्या त्यात सोडाव्या.,❤@@kalpanapatil2874
वड्या असे वाचावे. Plz.
Wow....
Yum 😋
Mast recipe....
Sarita Tai tuzhya saglyach recipe mast astat....
Tuzhya saglya steps aani tips follow kele ki recipe ekdum mast bantay....
Mala cooking karayla khup aavadte ....
Tuzhya mule khup ghosti shikle....
Tuzhe manapasun aabhar....
God bless you and the family....
Keep Smiling! 😊
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार ☺️🙏🏻🤗
रेसिपी पाहिल्या नंतर मी लगेच बनवली एकदम टेस्टी झाली वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट सर्वांना खूप आवडली thank you sarita tai ❤🥰
मनापासुन खूप खूप धन्यवाद
@@saritaskitchen 🥰🥰
पहिल्यांदा बनवली, खूप छान झाली. धन्यवाद तुमचे मनापासून.
अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी ची रेसिपी दाखवली आहे, मी परवाच करून पाहिल्या आणि त्या अतिशय छान झाल्या आणि सर्वांना खूपच आवडल्या थँक्यू Sarita's kitchen
Lovely recipe,very easy too.
Thanks dear❤❤❤❤❤
खूप छान पद्धत सांगितली कोथिंबीर वडीची.मी करून बघणार आहे.
खुप छान झाली माझी वडी ताई छान आणि एकदम सोपी ❤
Farch chanahe hi navin padht ani sopi hi sarv bariksarik tips hi sagitlya ahet sagnehi god ahe Dhyanwad tai
Khupch chhan Padhati ne samjhun Sangitle
कमीत कमी वेळात रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला तर खूप बरे वाटेल ताई❤
खूपच सोप्या पद्धतीने व कमी वेळात होणारी रेसिपी आहे. मस्तच.
Thanks
तुझी सांगयची पद्धत खुपच छान असते ! करून बघाविशी वाटेल अशीच! मस्तच !
खूप छान मी करून बघणार आहे मस्त वेगळं काहीतरी
व्हिडीओ बघून मी पण आज करून बघितली khup छान झाली होती, vegali padhhat ahe. Thank u ताई ❤
धन्यवाद
Khup chan Tai
Hello Sarita Tai, kothimbir vadi preparation style is very unique.
Khupach chaan recipe dili taii atishay upyogi ❤❤tu bharich ahes tai❤❤
Thank u so much 😊🙏🏻
खूप छान शिकवली कोथिंबीर वडी पद्धत चांगली आहे कोथिंबीर वडी कशी करायची ते
Me kelela saglyana khup avadla . Thanku Tai for this recipe 😊
कुरकुरीत कोथिंबीर वडी पाहुन तोंडाला पाणी सुटले 😍😍😋😋 खुप छान रेसेपी आहे ❤, धन्यवाद ताई 🙏🙏
मनापासुन आभार
छान. किती मस्त समजावून सांगत आहेत. बरे वाटते ऐकायला
मनापासुन आभार आणि धन्यवाद
फारच छान माहिती आहे
खूपच छान अप्रतिमममम, पहातच खावीशी वाटली, धन्यवाद ताई
मनापासुन आभार
छान
Khup chan recipe majya mulala khup avadte me nakki try karun bagel 🎉❤
Thanks 🙏🏻
खूपच छान. वेगळी पद्धत. मी नक्कीच करणार
धन्यवाद
खूप छान आहे धन्यवाद
छान व सुंदर ❤️❤️❤️❤️ उत्तम, 💯💯 भारी👌👌👍👍 एक नंबर सांगण्याची पद्धत 🙏🙏❤️❤️😋😋
Kothambir. Vadi receipe khup chan ani,sopi padhtat dakhvli ahe tumhi Sarita ji chan chotya chotya tips pun dilya wah tumche khup aabhar agdi manapasun aschach chan chan chamchsmit param parok recripes amchya barobar share karat chala
नक्की...खूप खूप धन्यवाद
मस्त ताई
Thanks
खूप मस्त रेसिपी..... नक्की करून पाहते आणि अभिप्राय कळवते....
thanks :)
Outstanding Recipe Sarita Mam...😘😘❤️❤️
Beautiful...😍😍❣️❣️
Most welcome
खुप छान सरिता कोथिंबीर वडी मी अशीच करून बघते
नक्की करून पहा आवडेल
मस्त, Lovely 👍
खरंच खूप छान आणि सुरेख रेसिपी ❤❤
धन्यवाद
फारच सुरेख दाखवले आहे
Tai khup chan recipi astat tai tumcya❤Ajchi vadi 1 no❤
मनापासुन आभार
खुपच छान सोपी पद्धती दाखवली या बद्दल खुप आभार 🙏🙏
most welcome
Thanku tai ❤mast.
Most welcome
खूपच छान अशी अप्रतिम कोथिंबीर वडी ❤
मनापासुन आभार
खूप छान रेसिपी आहे ताई मस्त झाली होती. मी पण ही रेसिपी ट्राय केली.
अप्रतिमच ताई 😊
धन्यवाद
खूप छान नक्की करून बघेन.
अप्रतिम 😊खुप छान झाली वडी
Thank you 😊 mi comment keli hoti tumchya short vr ki hi recipe share kara
😀😀 मनापासुन आभार
वाव मी आत्ता च कोथिंबीर आणली वडीसाठी आता अशाच करते वडया, धन्यवाद ❤❤👌👌👍👍नेहमी प्रमाणे च
Khup chan padhat sangitali kothimbir vadichi ❤you tai
Thanks
मी उद्या नक्की करून बघेन 😊
Khup chan sarita
Thanks 🙏🏻
मस्त👌👌
thank you
Khupach chaan recipe 👍👍
Thanks
खूप छान दाखवली कोथिंबीर वडी नक्की ट्राय करेल 👌🏽👌🏽😋😋
नक्की करून पहा
Mast mast recipe Tai chan 😊😊yummmmmm
Thank u so much 😊
खरं च खूप short cut rcp,पण भन्नाट च
😊🙏🏻
Mastch instant kothimbir vadi yummmmy nakkich try karnar me😊
नक्की प्रयत्न करा
लई भारी सरिता.❤🎉
Thanks
ताई तुमची रेसिपी छान आहे
धन्यवाद
Kothimbir ऐवजी अळूची पाने वापरून केली मी वेडी सेम अशीच खूप छान झाली अलुवडी
कुरकुरीत कोथींबीर वडी रेसिपी छानच. नक्की करून बघणार
Nakki
1no tu sagalyat Best ❤
मनापासुन आभार
खुप छान झाली आहे ताई मी नक्की करून बघन
नक्की करा ☺️🙏🏻
Khup chan❤❤❤
Thank you 😊
Khup chan recipe Tai❤ekdam perfect 🎉
मनापासुन आभार
खूपच छान 👌👌👌👌
Thanks
Very nice recipe
मस्तच
Thanks
Lagech try karun bgitli mast झाली पहिल्यादाच व्वा
अरे वाह... खूप छान 😀🙏🏻
Tq
खूप छान कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत मस्त मी पण बनवून बघते ❤❤
आभार
Awesome Recipe ! Easy to do 😊
Khup Sundar methad dilit mam easy pn aahe mast nakki karun baghel 😅
Dhanyavad
Mast mi pan banvun baghnar ahe khup sundar easy receipe
Khup chan padhat dakhavlit tumhi. Aata me ashich karun baghen.
खूपच सोप्पी पद्धत सांगितली 👌👌👌👌
Thanks
ताई खूप मस्तच मी पण नक्की बनवणार अशाच प्रकारे नवीन रेसिपी दाखवा जी धन्यवाद जी ताई 😊❤👌♥️
मनापासुन आभार
Khupch chhan ❤👌👌
आभार
Khup mst zali😊
My favourite recipe.....
Hi tai ...
Me comment keli hoti ki 2nd baby zalya var kas manage te sang na....
Tula manu zalya var tu kas manage kel... Tech sang
नक्की करू
कोथिंबीर वडी खुप छान आहे. तुमचे लाकडी घाण्याचे शेंगदाणा तेल खुप छान आहे माझं कोलोस्टोल खुप कमी झाले आहे त्या बद्दल धन्यवाद ताई ,🙏🙏💯👍
ताई खूप छान रेसिपी आहे👌👌😍
Thanks 🙏🏻
Khup mast😊❤
Thanks 🙏🏻☺️
खूप छान ❤
thanks :)
खुप छान सरीता ताई
Thanks
Khup ch chan
Thanks 🙏🏻
खुप छान दाखवली कोथिंबीर वडी. धन्यवाद .
Khup chan ahe recipe mu karun baghen sarita❤❤😊
नक्की प्रयत्न करा