फक्त 150 रुपयांच्या व्यवसायातून 27 लाखांचे हॉटेल खरेदी | रामेश्वर मामांचे पोहे लयभारी | Shivar Food

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • फक्त 150 रुपयांच्या व्यवसायातून 27 लाखांचे दुकान खरेदी | रामेश्वर मामांचे पोहे लयभारी | Shivar Food
    छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील रामेश्वर मामांचे नाश्ता सेंटर खूप प्रसिद्ध आहे. रामेश्वर मामांनी फक्त 150 रुपयांच्य भांडवलातून हॉटेल व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे 27 लाख रुपयांची स्वतःच्या नाश्ता सेंटरची जागा आहे. पोहे विक्रीतून रामेश्वर मामा यांनी हॉटेल व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे.
    Pls Visit - shivarfood.com/
    #rameshwarmamapohe
    #रामेश्वरमामापोहे
    #poheupama
    #vadapav
    #hotelbusiness
    #aurangabadhotel
    #ansarchachavadapav
    #streetfood
    #shivarfood

ความคิดเห็น • 24

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 2 ปีที่แล้ว +13

    याला म्हणतात सौ सूनार की एक लोहार की.....👌👌👌👌👌

  • @pushpadeshmukh1158
    @pushpadeshmukh1158 3 หลายเดือนก่อน

    यापुढे लोकांना आसरा ,सुरूक्षा , आणि जेवण यांची आवश्यकता असणार आहे . तेंव्हा अशा सेंटर ची गरज आहे .

  • @rajeshkalgude2653
    @rajeshkalgude2653 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @omkarS18
    @omkarS18 8 หลายเดือนก่อน

    गुलाब पोहे - छत्रपती संभाजी नगर ह्यांच्या व्यवसायाचा एक विडिओ बनवा ना
    खूप प्रसिद्ध पोहे आहेत त्यांचे
    अशा आहे कि तुम्ही त्यांचा विडिओ

  • @hemantkumarredkar8210
    @hemantkumarredkar8210 ปีที่แล้ว +1

    👌🏼फार छान

  • @akshayharal7848
    @akshayharal7848 2 ปีที่แล้ว +3

    All the best👍👍👍

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle2313 ปีที่แล้ว +1

    काका काकूंना खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️

  • @Kanke.182
    @Kanke.182 2 ปีที่แล้ว +1

    वाव

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903 ปีที่แล้ว

    Great

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild ปีที่แล้ว +1

    Tax bhara kaka....
    Yevadh kamvta income tax bhara...
    PAN number message kara 😁😁

  • @balajimane5410
    @balajimane5410 2 ปีที่แล้ว +2

    Great mama 🔥🔥🔥🙏

  • @akashkutare
    @akashkutare 2 ปีที่แล้ว +2

    सासरवाडी चा वीडियो यूटूब ला का बर नाय आला

  • @rajendraahire2583
    @rajendraahire2583 2 ปีที่แล้ว +1

    Sar jalgaon la pan ekda ya

  • @digamberburhade786
    @digamberburhade786 ปีที่แล้ว

    Goodeangoode

  • @rajeshovhal3109
    @rajeshovhal3109 ปีที่แล้ว

    Very nice

  • @ketantilekar5808
    @ketantilekar5808 ปีที่แล้ว

    Kuthla Area ahe

  • @akshayharal7848
    @akshayharal7848 2 ปีที่แล้ว +1

    किती 70 kg पोहा काय फेकता मामा 🙄🙄

    • @madankadam2606
      @madankadam2606 2 ปีที่แล้ว

      फेकतील कशाला

    • @prakashlohar8205
      @prakashlohar8205 2 ปีที่แล้ว

      70 kg पोहा जर या मामा ने केला तर हा 8 दिवस अंथरुणातून उठणार नाही.

    • @zee_shan2098
      @zee_shan2098 2 ปีที่แล้ว

      27 lakh cha hotel ahe mag asu shakto... 70 kg divas bharat asu shakto! 40-50 kg pan mhanale te!

    • @prashantkamble2394
      @prashantkamble2394 2 ปีที่แล้ว +2

      40 50 kg mhanale mama,neet aika jara

    • @manishagulik5082
      @manishagulik5082 2 ปีที่แล้ว

      पब्लिक जिथे जास्त असतील अश्या ठिकाणी जर त्याचे हॉटेल असेल तर नक्कीच होऊ शकत
      आणि फेकायला त्यांना स्वतःची श्रीमंती कोणाला दाखवायची नाही ,त्यांना तळमळ आहे तरुण मुलांनी ह्या व्यवसाय सुरू करावे .
      लोकांचे मजूर होऊन महिना अखेरी पगार घेण्यापेक्षा स्वतःचे मालक व्हा हा मोलवान संदेश त्यांनी दिला आहे👍