आई म्हटली हरायचं नाय, मग ज्ञानेश्वर जिद्दीनं उभा | शिर्डीत 17 वर्षांपासून नाश्ता सेंटर | Shivar Food

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ส.ค. 2022
  • आई म्हटली हरायचं नाही, मग ज्ञानेश्वर जिद्दीनं उभा राहिला | शिर्डीत 17 वर्षांपासून चालवितोय नाश्ता सेंटर
    ज्ञानेश्वर कुमावत हे 17 वर्षांपासून शिर्डीत नाश्ता सेंटर चालवितात. कोरोनाचा काळ वगळता सुटी न घेता ज्ञानेश्वर दररोज नाश्ता तयार करतात. शिर्डीला येणाऱ्या भाविकांची अल्पदरात सोय, साबुदाणा वड्याला विशेष पसंती.
    दररोज सकाळपासून हातगाड्यावर साबुदाणा, पोहे, उपमा, वडापावची विक्री. ज्ञानेश्वर दुपारपर्यंतच थांबतात. त्या वेळी उरलेला नाश्ता गरजूंना मोफत देतात. साबुदाणा वडे शुद्ध तुपामध्ये तयार केले जातात. साबुदाणा वडे विक्रीची संकल्पना ज्ञानेश्वर यांच्या आईची होती.
    Pls Visit - shivarfood.com/
    #sabudanavada
    #poherecipe
    #upama
    #vadapav
    #streetfood
    #shivarfood
    #dnyaneshwarkumawat_shirdi

ความคิดเห็น • 56

  • @maheshrevgade9496
    @maheshrevgade9496 ปีที่แล้ว +22

    काही म्हणा मला भाऊच बोलणंच लय आवडलं ,तू शिकला नाही तेच बर झालं ,तू खूप चांगला आहे भाऊ

  • @vikasborse1448
    @vikasborse1448 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम खूप छान वाटले ज्ञानेश्वर भाऊंना व्यवसायाच्या हार्दिक शुभेच्छा. आईचा आणि साई बाबा दोघांचा आशीर्वाद असल्यावर काहीच भीती नाही
    👍

  • @shushmaavachar7922
    @shushmaavachar7922 ปีที่แล้ว +2

    ज्ञानेश्वर भाऊ तुमच्या कष्टालां नेहमीचं यश मिळेल,श्री गुरुदेव दत्त

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +4

    वडा तर खाल्ला नाही, पण विचार मात्र आवडले. साई दर्शन साठी आल्यावर भेटू, आणि वडा तर खाऊच.

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 ปีที่แล้ว +1

    एकचं नंबर दादा इकडे तिकडे दुसरीकडे काम धंदा किंवा नोकरी करण्यापेक्षा हे आपलं केव्हाही आणि कधीही चांगलेचं आहे 🙏🙏🙏

  • @PrakashPatil-yp3th
    @PrakashPatil-yp3th 5 หลายเดือนก่อน

    दादा तुला खूप खूप शुभेच्छा. तुझी अशीच भरभराट होवो ही परमेश्वरा कडे प्रार्थना.

  • @vijaysharma-hc2gz
    @vijaysharma-hc2gz ปีที่แล้ว

    ज्ञानेश्वर माऊली. ....
    नक्की भेटायला येईल. अतिशय चिवट आणि जिद्दी व्यापारी. पटलं भाऊ आपल्याला.

  • @yengalbhaskar
    @yengalbhaskar ปีที่แล้ว +1

    Well Said Dhaneshwar Bhau - Your Mother's Teachings 👌👌💐👍

  • @sanjaybadgujar2968
    @sanjaybadgujar2968 ปีที่แล้ว +3

    ज्ञानेश्वर खूप छान साबुदाणा वडा
    चांगले पदार्थ,व रेसिपी सुंदर
    💐💐👌👌

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ खुपच लाजवाब सर , जिद्द खुपच खास !!
    !!❤❤!!धन्यवाद सर ❤❤व्हिडिओ खुपच खास
    !!❤❤!! अभिनंदन मनःपूर्वक अभिनंदन सर ❤!!

  • @udaypatekar
    @udaypatekar ปีที่แล้ว +3

    ज्ञानेश्ववर भाऊ मुजरा तुम्हाला 💐💐💐

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 ปีที่แล้ว

    !!खुप च छान खूपच खास ज्ञानेश्वर सर !!❤❤!!
    !! धन्यवाद सर अभिनंदन मनःपूर्वक सर!!❤❤!!

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वर वर श्रीहरी पांडुरंगाची व ज्ञानेश्वर माउंली ची क्रुपाद्रुष्टी आहे.....फक्त खाद्यपदार्थावर जाळीचे झाकण ठेवणे हि विनंती... 🙏

  • @PP-fc2xy
    @PP-fc2xy ปีที่แล้ว

    भावाच मन लय मोठ ये🤝💗
    ओम साई राम 🌼

  • @vijaykachare6185
    @vijaykachare6185 ปีที่แล้ว

    Bhau khup chaan bolta garib aani shrimant jaga ekach

  • @prasadbobade9008
    @prasadbobade9008 ปีที่แล้ว

    Very inspiring and lot of life lessons. Wish him lot of success.

  • @singeranilshindefansclubsh5693
    @singeranilshindefansclubsh5693 ปีที่แล้ว

    👌👌sooper bhaau very nice dnyaneshvar bhaau👌👌🤝💕

  • @sanjaybadgujar2968
    @sanjaybadgujar2968 ปีที่แล้ว

    मस्त ,लय भारी
    Testy👍👍

  • @sangeetakarpe1841
    @sangeetakarpe1841 ปีที่แล้ว +1

    Karam hi dharam aahe.👌 Om Sai Ram.

  • @sunilmohite6680
    @sunilmohite6680 ปีที่แล้ว

    छान मुलाखत सर

  • @surajwaghmode1567
    @surajwaghmode1567 ปีที่แล้ว

  • @rohanchaughule1212
    @rohanchaughule1212 ปีที่แล้ว

    मस्त आहे👌

  • @yashrajofficial9996
    @yashrajofficial9996 ปีที่แล้ว

    👍

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 ปีที่แล้ว

    छान 👌👌👌

  • @breeze8305
    @breeze8305 ปีที่แล้ว

    So nice 😍👌👌

  • @R_..sma_
    @R_..sma_ ปีที่แล้ว

    Very nice thinking and behaviour ❤️

  • @VK1008
    @VK1008 ปีที่แล้ว

    👌👌

  • @haushabappupatole5189
    @haushabappupatole5189 ปีที่แล้ว

    Very nice

  • @prafulgaikwad7762
    @prafulgaikwad7762 ปีที่แล้ว

    Right sir😊😊

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 ปีที่แล้ว

    ज्ञानेश्वर भाऊ🙏🏻👌

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @ShetiDhanda
    @ShetiDhanda ปีที่แล้ว

    super. bhau

  • @pradipgaikwad7648
    @pradipgaikwad7648 ปีที่แล้ว

    👌

  • @ashwininirbhavane458
    @ashwininirbhavane458 ปีที่แล้ว

    🕉️ Sai Ram 🙏 shirdi 👍

  • @babasahebtarade6498
    @babasahebtarade6498 ปีที่แล้ว

    👌👍👍👍🚩

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 ปีที่แล้ว

    Om sai ram🙏🏼🙏🏼👌

  • @saoravvlogs2218
    @saoravvlogs2218 ปีที่แล้ว

    भारी बोलतो भाऊ

  • @deepakharkal2681
    @deepakharkal2681 ปีที่แล้ว

    भाऊ पाल फाटा फुलंब्री या ठिकाणचा व्हिडिओ बनवा

  • @sonawane1271
    @sonawane1271 ปีที่แล้ว

    धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ मनानी तयारी केल्यानंतर माणूस आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही आपण आईच्या शिकवणीनुसार आपलं मार्गक्रमण सुरू केलं त्याबद्दल धन्यवाद
    श्री सोनवणे सर प्राचार्य

  • @user-tq7zd3sp6r
    @user-tq7zd3sp6r 7 หลายเดือนก่อน

    Barobr bau

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 ปีที่แล้ว

    खर आहे

    • @bhaukudale5443
      @bhaukudale5443 ปีที่แล้ว +1

      Manapasun. Boltoy. Aagdi. Moklya. Manacha. Aahe

  • @SanjayChirde-9090
    @SanjayChirde-9090 ปีที่แล้ว

    शिर्डी मध्ये कुठे आहे हे हाॅटेल संपूर्ण पत्ता मराठी मध्ये टाकणे साहेब हि नम्र विनंती करतो शिर्डी ला मी जात असतो तर साबुदाणा वडा स्टाॅल वर भेट देईल म्हणून म्हणतो साहेब

  • @archanasalkar4122
    @archanasalkar4122 ปีที่แล้ว

    Namaskar Bhau Sai Ram 🙏🙏🙏🙏🙏 shirdila yenar aahe tevha nakki sabudana vada khayala yenar tumchya hatcha mazya sathi shillak theva aani aathavan theva bahinichi samjle Om Sai Ram

  • @nudokumar8381
    @nudokumar8381 ปีที่แล้ว

    Gadi.Ahath.khute.bhuu
    🙏🙏

  • @Vasave_Avinash
    @Vasave_Avinash ปีที่แล้ว

    शिर्डी मध्ये लोकेशन कुठे आहे भाऊ

  • @abhishinde7150
    @abhishinde7150 ปีที่แล้ว

    Tevdh khar ahe pahili paishyala value navti mansala❤hoti

  • @mr.indiahelpthem960
    @mr.indiahelpthem960 ปีที่แล้ว

    आयुष्यात समाधान पाहीजे.....

  • @sunandasonawane5387
    @sunandasonawane5387 ปีที่แล้ว

    पहाटे चार ते रात्री दहा एवढे कष्ट करून ही नफा फारच कमी आहे .तरी खुष आहे.

  • @sanjaykasar3105
    @sanjaykasar3105 ปีที่แล้ว

    Patal buva aaplyala

  • @nehakshtriya8695
    @nehakshtriya8695 ปีที่แล้ว

    Bhau khup man mokla ahes asich pragti kr.

  • @shwetakhetale5633
    @shwetakhetale5633 ปีที่แล้ว

    निखळ सादगी

  • @nitingawali8266
    @nitingawali8266 ปีที่แล้ว

    साबुदाणा खाऊ घालून मुळव्याध होईल

  • @seemagaikwad7104
    @seemagaikwad7104 ปีที่แล้ว

    भाऊ तुमचा मोबाईल नंबर द्या की

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว

    वडा तर खाल्ला नाही, पण विचार मात्र आवडले. साई दर्शन साठी आल्यावर भेटू, आणि वडा तर खाऊच.

  • @yashrajofficial9996
    @yashrajofficial9996 ปีที่แล้ว

    ❤️