पायगव्हाण म्हणतात, "ग्राहक समाधानी असला पाहिजे." हा विचार अत्यंत योग्य आहे. सारखं मालकाने "मला फायदा किती होतो," याचा विचार करत बसल्यास ग्राहकाला ते लाभत देखील नाही. A. C.ची व्यवस्था करण्याचा विचार मात्र योग्य वाटत नाही. गावरान वातावरणाचा रंग यामुळे उडून जाईल. उलट हॉटेलचा परिसर जेवढा साधासुधा, ग्रामीण पद्धतीचा राहील, तेवढी आपुलकी वाढत जाईल.
@@Rhythm-Of-Lifeतुमचे बरोबर आहे पणं मला पणं हां तोटा च वाटतोय कारणं बाकी घर्च पणं आहे+कामगार ही तिथं जेवण करत असेल थोडे फार पैसे ग्राहक पणं डुंबवत असेल त्याचा पणं हिशोब ठेवला पाहिजे +
मी आत्ता पर्यंत 4-5 वेळेस गेलो पण प्रत्येक वेळेस चव वेगळी लागते, तीच नाही राहत, जशी कंदोरी ची असते. दुसरी गोष्टी मटण बनवताना जरा काळजी घ्यायला पाहिजे, काल तर मटण मध्ये माशी होती, बोकडचे केस पण पाहिले. काल तर मला बिलकुल आवडल नाही जेवण. उक्कड ला तर चव चं नव्हती, हळदीचे पाणी. सर्विस पण म्हणावी तितकी बरोबर नाही. बाकी आवड ज्याची त्याची.
दादा हॉटेल म्हटले म्हणजे घरगुती, गावरान वगैरे शब्द विसरून जा सर्व भेसळ असते यांना धंदा करायचा आहे...आणि तुम्ही पण तुमचा धंदा करत आहे...त्यापेक्षा घरी मटण आणा स्वतः बनवा आणि खा... अर्धा खर्च कमी होईल... हे सर्व बकवास आहे
खुप मस्त जेवण आहे मी इथे जेवलो आहे असले टेस्टी जेवण मी आजून पर्यन्त कुठेच जेवलो नाही
व हे मालक हि खुप मानुसकी बाज आहेत
Thanks
अभिनंदन दादा रेट खरंच खुप परवड नारे आहेत खरंच खूप स्वसत 😊
खूप छान जेवण आहे या हॉटेल वर मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे.....
खूप छान कार्य आहे, शेतकरी साठी 100 रुपये केलं तर त्यांना जास्त आनंद होईल..
एक अपेक्षा आहे
Fukat deu tula😂
कालच जाऊन आलो.......अप्रतिम अशी टेस्ट आहे..... सगळेच प्रकार जे आहेत ते खूपच मस्त आहेत. मी तर नक्की सगळयांना सांगेन एकदा नक्क्की जा......
Address
पायगव्हाण म्हणतात, "ग्राहक समाधानी असला पाहिजे." हा विचार अत्यंत योग्य आहे. सारखं मालकाने "मला फायदा किती होतो," याचा विचार करत बसल्यास ग्राहकाला ते लाभत देखील नाही. A. C.ची व्यवस्था करण्याचा विचार मात्र योग्य वाटत नाही. गावरान वातावरणाचा रंग यामुळे उडून जाईल. उलट हॉटेलचा परिसर जेवढा साधासुधा, ग्रामीण पद्धतीचा राहील, तेवढी आपुलकी वाढत जाईल.
पाहीजेच कारण काही विदेशी लोग सुधा येऊ शकतात
भाकरी तयार करणारे मावशी व आजीना साष्टांग दंडवत तुम्ही प्रामाणिक आहात शंका नाही तुमच्या मुळे ग्राहक समाधानी आहेत
मी आता पर्यंत 7ते 8 वेळेस जेवलो खूप भारी आहे ❤
एकच नंबर
Best taste aahe , mi aaj jaun alo , kalji fry best aahe , Rassa khup chaan aahe
Lay bhari matan aahe..🕺🕺🕺🕺
Baki kahi asu pan shet tumch drem lay bahri vatl aplyala❤
आम्ही बंगलोर वरून नक्की येऊ ❤ आपलीही भेट होईल....
कर्जत अहमदनगर ला या स्वस्त आणि मस्त राधिका हॉटेल राशीन अहमदनगर
100%
Kandoori Mutton aani Bhakari, mast mast bet :) Shravanat ase video baghunach samadhan manave lagte 🤣
Khup Chan
सर्व ठीक आहे pun nashik pahije
👌👌👌👌👌
Jalana -ch sambhaji nagar road var aamhi aamchi assal gavaran kanduri mutton thali fakt 240/Rs madhe lavakar ch chalu karnar ahot ... Hotel SS wagholi Pune 😊
ok
Khup Chan ahe
1प्लँटची किंमत किती लावता
रेट पण योग्य आहेत
Pune yyete chalu kara hotel ❤❤❤❤pl
जालना औरंगाबाद रोडला एक शाखा टाका शेठ खूप चालेल
सिल्लोड ला 230 ला फुल थाळी मिळते
Nice mutton
किती किंमत आहे थळीची
खुप आपुलकी आहे आपल्या कस्टमर वर तुमची
Location plz
मालक म्हणतोय 500 लोकं रोज जेवतात म्हणजे
500*250=125000 रुपये.
आणि मटण लागत 200किलो म्हणजे
200*680=136000रुपये.
बाकी खर्च वेगळा ,मग नफा झाला का तोटा
दादा 680 रुपये किलो सामान्यांसाठी असतं, अख्खा बोकड विकत घेतला तर 350 te 400 Rs. ला मिळतो.
@@Rhythm-Of-Lifeतुमचे बरोबर आहे पणं मला पणं हां तोटा च वाटतोय कारणं बाकी घर्च पणं आहे+कामगार ही तिथं जेवण करत असेल थोडे फार पैसे ग्राहक पणं डुंबवत असेल त्याचा पणं हिशोब ठेवला पाहिजे +
Tyana nfa hot asel mahunun te hotel chalvt asel@@marathasamrajya-jn8iu
500 लोक आणि 200 किलो मटण म्हणजे एका माणसाला सरासरी 400ग्राम इतके भेटतं का काही पन सांगायचे
Bhau.mi.aaplya.hotel madhe.nisarg.madhe..2.vela.jevlo.mi.aurangabadla.aluyananter.jalgavla.jatana.jevlo.10dec..23.la...wardha..mah
बोकडे कोन कापतो
Furn hat ghtlyavr moton kas lagnar
मी आत्ता पर्यंत 4-5 वेळेस गेलो पण प्रत्येक वेळेस चव वेगळी लागते, तीच नाही राहत, जशी कंदोरी ची असते. दुसरी गोष्टी मटण बनवताना जरा काळजी घ्यायला पाहिजे, काल तर मटण मध्ये माशी होती, बोकडचे केस पण पाहिले. काल तर मला बिलकुल आवडल नाही जेवण. उक्कड ला तर चव चं नव्हती, हळदीचे पाणी. सर्विस पण म्हणावी तितकी बरोबर नाही. बाकी आवड ज्याची त्याची.
ठिकाण कुठे आहे
सरासरी प्रति व्यक्ती २०० ग्रॅम मटण धरले तरच ५०० लोकांना १०० किलो मटण लागेल , 😢😢😢😢
Perfect 👌🏻 राहिलेले १०० किलो यूट्यूबर् घरी घेऊन गेला असेल 😅
तुझ गणित कच्च आहे , मी एकदा बसल्यावर ५०० ग्राम मटन खातो
Pivun gelele, 600gm peksha pn jast khatat 😂😂
5 pic detoy 20kg bas zal
अरे माकडानो किलो मध्ये फक्त ६ ते ७ थाळी बनते हॉटेल टाकून बघा मग लक्षात येईल काय कष्ट असते त्याच्या पाठीमागे.
250 मिळत कुठं, कष्ट आहे
मालक औरंगाबाद ला केव्हा शाखा उघडताय ❤❤🎉😂
संभाजी नगर ला
Address taka
चागल्या कमेंट्स करा कारण एकाद्या चा व्यवसाय ब बद होल
1.address tri nit dya map vr address search kela ka yet ch nahi
2.aaland search kel ki vegalch thikan yet jalna javal
Map link takavi discription mdhe
व्हिडिओत नंबर दिलेला होता.
पिस कीर्ती व केव्हडाले असेल
Amrawati 250मध्ये 1 प्लेट मटण मिळते भाकर वेगळी असते
रेट जरा जास्त पाहिजे होता 😊
Tuzaa Mendu Ultaa Ahay 😅
Rs 150 Kara 📢
Taste krun review pn hva hota
Sar maza mate 250/-jasatha zale.ta gariba la
मग गरिबाने चिकन खावे 😂😂
बोलतांना विरोधाभास आहे
Sarv Waste Mutton Junglee Madhay Taka Water Lake Jawal 😅
हा व्हिडिओ जुना आहे
खेळ होतो तुमचा जीव जातो जनावराचा
I ate yesterday and it tastes very bad.
नको दादा AC नको
Face ahe
Ratri 9 nantar dadagiri kartat
दादा हॉटेल म्हटले म्हणजे घरगुती, गावरान वगैरे शब्द विसरून जा सर्व भेसळ असते यांना धंदा करायचा आहे...आणि तुम्ही पण तुमचा धंदा करत आहे...त्यापेक्षा घरी मटण आणा स्वतः बनवा आणि खा... अर्धा खर्च कमी होईल... हे सर्व बकवास आहे
😂अगदी योग्य
भाऊ मी गोळेगावचा आहे गणेश बनकर तुमचे माणसं फक्त टायमर आणत नाही जेवण जरा शिल्लक बोलत्या तेवढे जरा लक्ष ठेवा
कहना क्या चाहते हो भाई 😂😂
Ratri duplicate bhaji detat dadagiri kartat
😂😂
खोट आहे काही कामाच नाही जेवण
Sarva fake ahe
He ... Ahet
Luttat sarvanna
Aurangabad
Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas mae Prem karo Desh Premiyoo 🇮🇳😎✍️💦