Shivar Food
Shivar Food
  • 279
  • 35 252 869
ज्योती ताईच्या हॉटेल कॉपर चिलीत अस्सल नॉनव्हेज जेवण | Copper Chilli Restaurant | Shivar Food
छत्रपती संभाजीनगर शहरातील एमजीएम रोडवर ज्योती सदानंद मोरे यांचे कॉपर चिली रेस्टॉरंट असून, इथे अस्सल घरगुती पद्धतीचे जेवण मिळते. चिकन लॉलीपॉप, लाल मांस, मटण बिर्याणी, प्रॉन्स, मटण थाळी, चिकन थाळी, उक्कड सूप असे नॉनव्हेजचे पदार्थ इथे चाखायला मिळतात.
COPPER CHILLI RESTAURANT CHHTRAPATI SAMBHAJINAGAR
Jyoti Sadanand More's Copper Chili Restaurant is located on MGM Road in Chhatrapati Sambhajinagar town and serves authentic home style food. Non-veg dishes like Chicken Lollipop, Red Meat, Mutton Biryani, Prawns, Mutton Thali, Chicken Thali, Ukkad Soup can be tasted here.
#copperchillirestaurant
#nonveghotel
#mutton
#shivarfood
มุมมอง: 260

วีดีโอ

नंदराज काकड यांचे हॉटेल सावजी किचन | Hotel Saoji Kitchen | Shetkari Mutton Thali | Nonveg Hotel
มุมมอง 1.9K4 ชั่วโมงที่ผ่านมา
छत्रपती संभाजीनगर येथील कॅनॉट परिसरातील सावजी किचन हॉटेलमध्ये अस्सल सावजी मसाल्यातील नॉनव्हेज जेवणाचा आनंद घेता येत आहे. नंदराज काकड यांचे हॉटेल सावजी किचन नॉन व्हेज खवय्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये शेतकरी मटण थाळी, शेतकरी चिकन थाळी, मटण हंडी, चिकन हंडीवर ताव मारता येतो. व्हेज खवय्यांसाठीही इथे व्हेज शेतकरी थाळी उपलब्ध आहे. #saojihotel #saojimutton #nandrajkakad #shetkarimuttonthali...
सी फूड स्पेशल हॉटेल कोळीवाडा छत्रपती संभाजीनगर | Sea Food Special Hotel Koliwada | Prasad Chavan
มุมมอง 56814 ชั่วโมงที่ผ่านมา
छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवरील केंब्रिज शाळेपासून पाच मिनिटांच्या अंतरावर हॉटेल कोळीवाडा हे स्पेशल सी फूड हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये पापलेट, सुरमई, प्रॉन्स या सी फूडसोबतच गोड्या पाण्यातील मासे तसेच मटण आणि चिकन थाळीचाही आस्वाद घेता येतो. हॉटेल कोळीवाडाचे मालक प्रसाद चव्हाण यांनी या ठिकाणी जेवणासाठी कोणकोणते पदार्थ मिळतात, याविषयीची सविस्तर माहिती दिली. #hotelkoliwada #seafoodhotel #shivarfood...
क्रांती चाैकातील हॉटेल स्वाद मराठीत सावजी मटण | Hotel Swad Marathi Kranti Chowk | Nonveg Hotel
มุมมอง 1.1Kวันที่ผ่านมา
छत्रपती संभाजीनगर शहरातील नामांकित नॉनव्हेज हॉटेलमध्ये क्रांती चाैकातील हॉटेल स्वाद मराठीचे नाव आवर्जून घेतले जाते. हॉटेल स्वाद मराठी अस्सल सावजी मसाल्यात संपूर्ण नॉनव्हेजचा स्वयंपाक बनविला जातो. चिकन थाळी, मटण थाळी, मच्छी थाळी तसेच व्हेज थाळीसुद्धा या हॉटेलमध्ये चाखायला मिळते. हॉटेल मालक शिवा गिते हे मूळ विदर्भाच्या बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे हॉटेल स्वाद मराठीत अस्सल सावजी मसाल्यांतच ज...
नाशिकच्या हॉटेल स्वादमध्ये गावरान चिकन, कंदुरी मटण, पापलेट थाळी | Hotel Swad NX Gangapur Road Nashik
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील हॉटेल स्वाद एनएक्स हे व्हेज आणि नॉनव्हेज खवय्यांचे आवडते हॉटेल आहे. विंचूर येथील सुप्रसिद्ध हॉटेल स्वादची नाशिकमधील ही तिसरी शाखा आहे. हॉटेल स्वाद फॅमिली रेस्टॉरंटमध्ये गावरान चिकन, कारणाचं मटण (कंदुरी मटण) तसेच पापलेट, सुरमई, प्रॉन्स थाळीचा आस्वाद घेता येतो. हॉटेलचे मालक अरुण सानप यांनी इथल्या जेवणासह हॉटेल स्वादमधील सेवा-सुविधांची सविस्तर माहिती दिली. Gavran Chic...
धुळे-बीड-सोलापूर महामार्गावरचे शुद्ध शाकाहारी हॉटेल औदुंबर | Hotel Audumbar Wadigodri | Shivar Food
มุมมอง 3.3Kหลายเดือนก่อน
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जालना जिल्ह्यात वडीगोद्री येथील हॉटेल औदुंबर हे शुद्ध शाकाहारी खवय्यांचे पसंतीचे ठिकाण बनले आहे. हॉटेल औदुंबरमध्ये व्हेज जेवण आणि सकाळी नाश्ता मिळतो. छत्रपती संभाजीनगर ते बीड या संपूर्ण महामार्गावर वडीगोद्री येथील हॉटेल औदुंबरमध्ये तुम्हाला खात्रीशीर जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. #shivarfood #hotelaudumbar #veghotelbeed #bestveghotel
हॉटेल मोरयाची सर्वात मोठी व्हेज थाली | अनलिमिटेड जेवण | Pure Veg Hotel Morya Aland | Shivar Food
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडवरील आळंद गावाच्या जवळ दत्तात्रय पायगव्हाण यांचे शुद्ध शाकाहारी हॉटेल मोरया नुकतेच सुरू झाले आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वात मोठी व्हेज थाळी मिळते. या थाळीत २० पेक्षा जास्त खाद्य पदार्थ चाखायला मिळतात. खास राजस्थानचे कारागीर या हॉटेलमध्ये स्वयंपाक बनवितात. #hotelmoryaaland #veghotel #dattapaygavhan #besthotelnearsillod #shivarfood
सुपा टोलनाक्याजवळचे फेमस हॉटेल दामोदर बिर्याणी हाऊस | Mutton Thali | Hotel Damodar Biryani Supa
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
छत्रपती संभाजीनगर-नगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुपा टोलनाका येथे नुकत्याच सुरू झालेल्या हॉटेल दामोदर बिर्याणी हाऊसच्या मटण थाळीला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संजय चव्हाण आणि राजेंद्र ससे पाटील यांनी हे हॉटेल सुरू केले आहे. हॉटेल दामोदर बिर्याणी हाऊसमध्ये स्पेशल मटण थाळी, चिकन थाळी, मटण बिर्याणी थाळी, मटण उक्कड तसेच व्हेजमध्येसुद्धा वेगवेगळे खाद्य पदार्थ चाखायला मिळतात. नगरपासून साधा...
सोलापूर-धुळे महामार्गावर खात्रीशीर हॉटेल औदुंबर | Pure Veg Hotel Audumbar Wadigodri | Shivar Food
มุมมอง 8152 หลายเดือนก่อน
तुम्ही सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल आणि शुद्ध शाकाहारी जेवण करायचे असेल तर वडीगोद्री (ता. अंबड) येथील हॉटेल औदुंबरला एकदा जरूर भेट द्या. हॉटेल औदुंबरमध्ये औदुंबर स्पेशल, पनीर लॉंगलत्ता, पनीर बिरबल या स्पेशल डिश मिळतात. या ठिकाणी पायनापल शिरासुद्धा मिळतो. हॉटेल औदुंबरचा मशरूम डोसा, कट डोसासुद्धा खूप चवदार लागतो. काळ्या मसाल्यातील शेवगा, भाकरीलाही खवय्ये पसंती देतात. महेश ...
इथं मिळणार गावरान कोंबड्याची मेजवाणी | हॉटेल सिंध पंजाब | Hotel Sindh Punjab | Nonveg | Shivar Food
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल सिंध पंजाब येथे गावरान कोंबड्याची मेजवाणी दिली जाते. दोन तरुणांनी हे हॉटेल सुरू केले असून, हॉटेल सिंध पंजाबमध्ये मटण थाळी, चिकन थाळीचा आस्वाद घेता येतो. Hotel Sindh Punjab near railway station in Chhatrapati Sambhajinagar town serves Gavran chicken feast. Two young men have started this hotel, you can enjoy Mutton Thali, Chicken Thali in Hotel ...
रवी जाधवांचे घरगुती नॉनव्हेज हॉटेल | 160 रुपयात जेवण | Nonveg Hotel | Lucky Biryani | Shivar Food
มุมมอง 3.8K2 หลายเดือนก่อน
छत्रपती संभाजीनगर शहरात रवी जाधव यांचे लकी बिर्याणी हॉटेलमध्ये घरगुती जेवण मिळते. शहरातील खवय्ये खास करून रवी जाधव यांच्याकडे नॉनव्हेज खाण्यासाठी जातात. लकी बिर्याणीमधील चिकन खिमा, चिकन सिक कबाब, तंगडी बिर्याणी, चिकन/मटणचा रस्सा असे पदार्थ या ठिकाणी मिळतात. #shivarfood #ghargutihotel #nonveghotel #mutton #luckybiryani
राजस्थानी लाल मांस मटण/भाकरीची चव भारी | Rajasthani Laal Maas | Copper Chilli Restaurant | Nonveg
มุมมอง 7112 หลายเดือนก่อน
राजस्थानच्या मथानिया गावची मिरची खूप प्रसिद्ध आहे. याच मिरचीपासून त्या भागात लाल मास बनविले जाते. नॉनव्हेजचा हा प्रकार खूपच चवदार आणि झणझणीत असतो. लाल मासचे जेवण आता छत्रपती संभाजीनगर शहरातील एमजीएम राेडवरील कॉपर चिली रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध झाले आहे. ज्योती सदानंद मोरे यांनी सुरू केलेल्या या रेस्टॉरंटमध्ये सी फूडही मिळते. प्रॉन्स, पापलेट, सुरमई या सी फूडसह मटण थाळी, चिकन थाळी तसेच पहाडी कबाब, चि...
स्वाद बिर्याणीत हैदराबादचेच कूक | Original Hyderabadi Chicken Biryani | Swad Biryani | Shivar Food
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
हैदराबादी मटण बिर्याणी, हैदराबादी चिकन बिर्याणीची चव खरंच जिभेवर रेंगाळत राहते. अख्ख्या देशात हैदराबादी बिर्याणीला तोड नाही. मात्र, खवय्यांना ही चव चाखण्यासाठी हैदराबादला जाणे शक्य नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील स्वाद बिर्याणी हाऊस सुरू झाले आहे. या ठिकाणी हैदराबादचेच कूक असून, तिथलेच मसाले तसेच रेसिपी वापरून हैदराबादी चिकन बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी तसेच चिकन कबाबचे वेगवेगळे प्रकार...
वाळूज-बजाजनगरातील हॉटेल वृंदावन गार्डन | Hotel Vrundawan Garden Waluj Bajajnagar | Shivar Food
มุมมอง 5992 หลายเดือนก่อน
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज-बजाजनगर औद्योगिक वसाहतीत अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. इथे देश-विदेशातून दररोज हजारो लोक, पर्यटक, कंपनी अधिकारी, कर्मचारी, नेते-अभिनेते येत असतात. अशा व्यक्तींसाठी कोलगेट चाैकातील हॉटेल वृंदावन गार्डन खूपच सोयीचे ठरत आहे. श्री. हनुमान भोंडवे पाटील यांनी १९९७ मध्ये हॉटेल वृंदावन गार्डनची उभारणी केली. या हॉटेलमध्ये ४२ वातानुकूलित रूम्स, तीन डायनिंग हॉल उपलब्ध आहेत...
वडीगोद्रीचे सुप्रसिद्ध हॉटेल औदुंबर | Hotel Audumbar Vadigodri | सोलापूर-धुळे महामार्ग | Shivar Food
มุมมอง 1.5K2 หลายเดือนก่อน
तुम्ही सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री (ता. अंबड) येथील हॉटेल औदुंबर हे शुद्ध शाकाहारी जेवणासाठी खात्रीचे ठिकाण आहे. हॉटेल औदुंबरमध्ये पनीर लॉंगलत्ता, पनीर बिरबल, काळ्या मसाल्यातील शेवगा, नाश्त्यामध्ये मशरूम डोसा, कट डोसा, हॉटेल मालक निखिल अनिरुद्ध काळे यांनी इथल्या जेवणाची व सुविधांची सविस्तर माहिती दिली. #hotelaudumbar #nikhilkalevadigodri #shivarfood #veghotel
इथं पंजाबी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन जेवणाची मेजवाणी | Basil Kitchen Restaurant | Shivar Food
มุมมอง 2913 หลายเดือนก่อน
इथं पंजाबी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन जेवणाची मेजवाणी | Basil Kitchen Restaurant | Shivar Food
हॉटेल कोयलामध्ये जेवणासाबोत गूळ मलिदा लाडू | Gul Malida Ladu In Hotel Koyla | Foodie | Shivar Food
มุมมอง 7203 หลายเดือนก่อน
हॉटेल कोयलामध्ये जेवणासाबोत गूळ मलिदा लाडू | Gul Malida Ladu In Hotel Koyla | Foodie | Shivar Food
छत्रपती संभाजीनगरचे हेच ते शाकाहारी हॉटेल | Pure Veg Restaurant | Hotel Sai Palkhi | Shivar Food
มุมมอง 2.5K3 หลายเดือนก่อน
छत्रपती संभाजीनगरचे हेच ते शाकाहारी हॉटेल | Pure Veg Restaurant | Hotel Sai Palkhi | Shivar Food
छत्रपती संभाजीनगरचे हेच ते हॉटेल गावठी पार्टी | कंदुरी जेवण | Mutton Bhakari | Hotel Gavthi Party
มุมมอง 14K4 หลายเดือนก่อน
छत्रपती संभाजीनगरचे हेच ते हॉटेल गावठी पार्टी | कंदुरी जेवण | Mutton Bhakari | Hotel Gavthi Party
इथल्या हॉटेलमध्ये जेवायला जा, फॅमिली खूश होणार | Basil Kitchen Restaurant | Pure veg Hotel | Foodie
มุมมอง 8014 หลายเดือนก่อน
इथल्या हॉटेलमध्ये जेवायला जा, फॅमिली खूश होणार | Basil Kitchen Restaurant | Pure veg Hotel | Foodie
फक्त एक हजारांत जंबो व्हेज थाळी | Sai Palkhi Pure Veg Restaurant | Jumbo Veg Thali | Shivar Food
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
फक्त एक हजारांत जंबो व्हेज थाळी | Sai Palkhi Pure Veg Restaurant | Jumbo Veg Thali | Shivar Food
छत्रपती संभाजीनगरात शुद्ध शाकाहारी जेवण | बेसिल किचन रेस्टॉरंट | Pure Veg Basil Kitchen Restaurant
มุมมอง 7244 หลายเดือนก่อน
छत्रपती संभाजीनगरात शुद्ध शाकाहारी जेवण | बेसिल किचन रेस्टॉरंट | Pure Veg Basil Kitchen Restaurant
छत्रपती संभाजीनगरच्या जेवणाला कोल्हापूर, सांगलीच्या मसाल्यांचा तडका | Hotel Maratha| Shivar Food
มุมมอง 1.4K5 หลายเดือนก่อน
छत्रपती संभाजीनगरच्या जेवणाला कोल्हापूर, सांगलीच्या मसाल्यांचा तडका | Hotel Maratha| Shivar Food
सन 1852 च्या तांब्याच्या डेगीत कंदुरी मटण | Kanduri Mutton Recipe | Hotel Gavthi Party | Shivar Food
มุมมอง 4.9K5 หลายเดือนก่อน
सन 1852 च्या तांब्याच्या डेगीत कंदुरी मटण | Kanduri Mutton Recipe | Hotel Gavthi Party | Shivar Food
ओतूरच्या हॉटेल माळशेज कॉर्नरमध्ये स्वस्तात नॉनव्हेज जेवण | Hotel Malshej Corner Otur | Shivar Food
มุมมอง 3.8K5 หลายเดือนก่อน
ओतूरच्या हॉटेल माळशेज कॉर्नरमध्ये स्वस्तात नॉनव्हेज जेवण | Hotel Malshej Corner Otur | Shivar Food
गावरान कोंबड्याचे कालवण आणि भाकरी | Gavran Kombda | Nonveg Hotel In Matori Village | Shivar Food
มุมมอง 1.5K5 หลายเดือนก่อน
गावरान कोंबड्याचे कालवण आणि भाकरी | Gavran Kombda | Nonveg Hotel In Matori Village | Shivar Food
माळशेज घाटाजवळ इथं करा नॉनव्हेज जेवण | हॉटेल माळशेज कॉर्नर | Hotel Malshej Corner | Shivar Food
มุมมอง 20K5 หลายเดือนก่อน
माळशेज घाटाजवळ इथं करा नॉनव्हेज जेवण | हॉटेल माळशेज कॉर्नर | Hotel Malshej Corner | Shivar Food
मालेगावचे शाकाहारी हॉटेल ग्रँड प्रभू | खात्रीशीर जेवण | Pure Veg Hotel Grand Prabhu | Shivar Food
มุมมอง 2.4K5 หลายเดือนก่อน
मालेगावचे शाकाहारी हॉटेल ग्रँड प्रभू | खात्रीशीर जेवण | Pure Veg Hotel Grand Prabhu | Shivar Food
हॉटेल मराठाची मटन, चिकन थाळी | Best Nonveg Hotel in Bajajnagar | Hotel Maratha | Shivar Food
มุมมอง 3.9K5 หลายเดือนก่อน
हॉटेल मराठाची मटन, चिकन थाळी | Best Nonveg Hotel in Bajajnagar | Hotel Maratha | Shivar Food
नाशिकची हीच ती रुमाली खाकरा रोटी | हॉटेल ग्रॅंड प्रभू | Khakra Roti | Hotel Grand Prabhu Malegaon
มุมมอง 1.6K6 หลายเดือนก่อน
नाशिकची हीच ती रुमाली खाकरा रोटी | हॉटेल ग्रॅंड प्रभू | Khakra Roti | Hotel Grand Prabhu Malegaon

ความคิดเห็น

  • @p.knagr3
    @p.knagr3 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉खुप छान

  • @Panduwagh1000
    @Panduwagh1000 22 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @HelpbyMrnk
    @HelpbyMrnk วันที่ผ่านมา

    ❤🎉

  • @prafulbansode4091
    @prafulbansode4091 3 วันที่ผ่านมา

    Not good 😡😡

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 4 วันที่ผ่านมา

    Ek no charcha ahet he kiti godbole ahe salam tumchya karyala ok charcha chan boli bhasha

  • @नागेक्ष्वरगरुड
    @नागेक्ष्वरगरुड 5 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @seemadeshmukh3571
    @seemadeshmukh3571 5 วันที่ผ่านมา

    खूपचं छान

  • @gulabrawkhade
    @gulabrawkhade 6 วันที่ผ่านมา

    रेसिफी शिकायला मिळेल काय सर

  • @yateenmehta3353
    @yateenmehta3353 6 วันที่ผ่านมา

    Kala masala kuthe ahe ..?

  • @prashantetambe9678
    @prashantetambe9678 8 วันที่ผ่านมา

    एक नंबर दादा

  • @albendazoIe
    @albendazoIe 9 วันที่ผ่านมา

    काका जे लागल ते देतात. कशालाच नाहीच म्हणत नाहीत

  • @AdmiringFuchsiaFlower-nb3mf
    @AdmiringFuchsiaFlower-nb3mf 10 วันที่ผ่านมา

    25 lok kut ahet

  • @RajendraKamble-l6y
    @RajendraKamble-l6y 10 วันที่ผ่านมา

    Address sang na

  • @Ramaish14
    @Ramaish14 11 วันที่ผ่านมา

    Br zal mith theth samudrat jaun nhi anal....😊.

  • @KuldeepSingh-pr3qt
    @KuldeepSingh-pr3qt 11 วันที่ผ่านมา

    Bahut test food

  • @KuldeepSingh-pr3qt
    @KuldeepSingh-pr3qt 11 วันที่ผ่านมา

    Nice 👍

  • @AmeyPatil-k3d
    @AmeyPatil-k3d 12 วันที่ผ่านมา

    Ek like chacha sathi

  • @maheshgadekar7636
    @maheshgadekar7636 14 วันที่ผ่านมา

    Nashik-pune High way la Aahe ka

  • @artistvk-ii1id
    @artistvk-ii1id 14 วันที่ผ่านมา

    1 नंबर

  • @miriamisrael4976
    @miriamisrael4976 14 วันที่ผ่านมา

    🎉❤ GOD BLESS YOU

  • @DnyanuMandekar
    @DnyanuMandekar 14 วันที่ผ่านมา

    शनिवारी शिर्डी ला जाताना हा वडा पाव खाल्ला. काहीच वेगळी चव वाटली नाही. त्या पेक्षा संगमनेर मधील रंगाळ गल्लीतल्या आजी बाईचा पाव वडा चांगला आहे..

  • @SanjayPatil-kr1wt
    @SanjayPatil-kr1wt 15 วันที่ผ่านมา

    Very nice sanjay patil karad.

  • @SanjayPatil-kr1wt
    @SanjayPatil-kr1wt 15 วันที่ผ่านมา

    Very nice sanjay patil karad

  • @EshwarBanjare-f3n
    @EshwarBanjare-f3n 16 วันที่ผ่านมา

    Nice pic

  • @sachinaher8746
    @sachinaher8746 17 วันที่ผ่านมา

    मस्त भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...💐💐

  • @vinoddombale.7
    @vinoddombale.7 21 วันที่ผ่านมา

    फक्त बोकडाच मटण चालतं आम्हाला

  • @pawanchavan7552
    @pawanchavan7552 23 วันที่ผ่านมา

    तुमच्या इथे संध्ाकाळ दोनला होती का. 😅🤣😂🤣😁😂😭

  • @vloggerp9317
    @vloggerp9317 24 วันที่ผ่านมา

    He video pramote video ahet

  • @vloggerp9317
    @vloggerp9317 24 วันที่ผ่านมา

    तुम्ही hotel pramot करायचे किती charge करता

  • @vloggerp9317
    @vloggerp9317 24 วันที่ผ่านมา

    आप पैसा लेके प्रमोशन करते हो क्या

  • @yogeshdekate
    @yogeshdekate 26 วันที่ผ่านมา

    संभाजी नगर मध्ये फॅमिली साथी कोणत चांगलं हॉटेल आहे जिथे non veg चांगलं मिळते

  • @giridhargosavi7177
    @giridhargosavi7177 26 วันที่ผ่านมา

    किती किंमत आहे थळीची

  • @devpagare14
    @devpagare14 27 วันที่ผ่านมา

    Location plz

  • @bhushanpatil1951
    @bhushanpatil1951 28 วันที่ผ่านมา

    रेट पण योग्य आहेत

  • @bhushanpatil1951
    @bhushanpatil1951 28 วันที่ผ่านมา

    खूप छान जेवण आहे या हॉटेल वर मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे.....

  • @king_prashant
    @king_prashant หลายเดือนก่อน

    Hyancha number ???

  • @jaishrisolanke4595
    @jaishrisolanke4595 หลายเดือนก่อน

    आमच्या इथे तर 90 रुपयात पोटभर जेवण आहे इंद्रायणी भोजनालय थेरगाव बारणे कॉर्नर डांगे चौक पुणे

  • @atulpatil7751
    @atulpatil7751 หลายเดือนก่อน

    मी स्वतःच कारागीर आहे आणि कंदूरी ही तांब्याच्या डेग मध्ये बनवतात आणि मी 50000 हजार रूपयेची पैजै लावतो माझ्या पेक्षा चांगले नाही

  • @deepakpatange9897
    @deepakpatange9897 หลายเดือนก่อน

    Lai bor kel bhau

  • @ArunAdhav-on3rn
    @ArunAdhav-on3rn หลายเดือนก่อน

    चव च नाही जेवणाला आणि पैसे पण जास्त घेतात

  • @spcreates4142
    @spcreates4142 หลายเดือนก่อน

    नुसता रस्सा अणि भाकरी अनलिमिटेड चिकन द्या unlimited

  • @giridhargosavi7177
    @giridhargosavi7177 หลายเดือนก่อน

    बेस्ट ऑफ लक

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk หลายเดือนก่อน

    हा मुसलमान लय फेमस केला राव मीडिया ने. खरचं वडापाव चांगला आहे का इथे?

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 หลายเดือนก่อน

    चागल्या कमेंट्स करा कारण एकाद्या चा व्यवसाय ब बद होल

  • @jujrayguthda7894
    @jujrayguthda7894 หลายเดือนก่อน

    Dengle vadapav pohegaon

  • @SantoshPatil-l8o
    @SantoshPatil-l8o หลายเดือนก่อน

    खूप बकवास जेवण मी जेवले तिथं

  • @MRMAJNU179
    @MRMAJNU179 หลายเดือนก่อน

    Geet

  • @DrBRMaske
    @DrBRMaske หลายเดือนก่อน

    बोलतांना विरोधाभास आहे

  • @SandipWankhade-i3i
    @SandipWankhade-i3i หลายเดือนก่อน

    Buldana matan shop location bhejo

  • @PrashantBhilare-fy7tm
    @PrashantBhilare-fy7tm หลายเดือนก่อน

    Misal starting from 80 rupees??