प्रिया ताईंना त्यांच्या घराच्या इतकं जवळ असलेलं व एकोणीसशे एक्केचाळीस पासून असलेलं न्यू आदर्श दुग्ध मंदिर हे उपहारगृह माहित नसावं हे आश्चर्य कारक आहे. कोथिंबीर वडी हा पदार्थ सर्वात प्रथम याच उपहारगृहात तयार झाला होता. तिथली आदर्श मिसळ ही खरी पौष्टिक व पोटास त्रासदायक नसलेली पण स्वादिष्ट आहे. साठेसाहेब कधीतरी जाऊन चव पहा आणि चव आवडली तर त्याच्यावर व्हिडिओ करा.
दादरची सर्व मराठी उपाहारगृह फार भारी. मी १८ वर्ष दादरमधे भरपूर आस्वाद घेतलाय. माझ अत्यंत आवडत 'प्रकाश' बंद होत ह्याच फार वाईट वाटल. प्रकाशचा साबुदाणावडा आणि पियूष जगात भारी. अजूनही कधी मुंबईला आले की प्रकाशची visit माझ्या wish list मधे असतेच.
Priya is so much adorable & for us who stay at Matunga Road & being Balmohan Student , She holds a special Place in our heart. Aamchi Goad aani Mohak Balmohankar. God Bless her and wish her all the good things she deserves & desires.
मी दादर मध्ये १० वर्षं काढली आणि पुण्यात ६ वर्षं....पण खाण्याच्या बाबतीत दादर जगात भारी आहे....पुणे ओवररेटेड आहे.....पुण्यावर १० हजार व्हिडिओ बनवले म्हणजे फारचं छान असं अजीबात नाही....दुप्पट पैशात चीप क्वालिटी म्हणजे पुणे....दादरचं पणशीकर, तांबे आरोग्य भवन, रमा नायक उडप्पी, मद्रास कॅफे, मैसुर कॅफे, राम आश्रय, श्री कृष्ण बोर्डींग, आस्वाद अशी लिस्ट ईतकी लांब लचकं आहे की पुणेकरांच आयुष्य वाचण्यात जाईल.... दादर आणि पुणे यांत स्पर्धा होऊच शकत नाही.... म्हणजे पुण्याची ती लेवल यायला निदान १०० व वर्षं लागतील....
Loll😂.... I ate at most of restaurants mentioned.... Leave expensive price,even food doesn't satisfy test buds or stomach.. If I honestly give review, Mumbaikar will be offended.... 😂
@@Logical_Indian. Logical indian ...पुण्यात मुलांची अशी नांव असतात?....हे नावं तर कुत्रा मांजराला पण आपण देत नाही....हे असं लपुन छपुन लिहिता का तुम्ही?....पुण्याची चमचेगिरी तरी मराठीत करा.... नाही तर ईथं मुंबईत शिकवणी लावा शुध्दलेखनाची.....असु देत मुंबईचं फुड आवडलं नाही असं....पुण्यात मुंबईच्या असलेल्य दोराबजी, कयानी तर जाऊन खातो आणि म्हणे मुंबई फुड आवडत नाही...लोल.
Ho mi pn sahmat ahe. Jr tumhi marathi video bnvt aahat tr english yevdh pn nko bolayla khrch .khup chidchid jhali video pahun Yekhada shabdh thik ahe eng cha
पियुष म्हणजे माझा जीव की प्राण! खूप खूप आवडते, सोबत साबुदाणा वडा म्हणजे स्वर्गीय आनंद! पणशीकरचे पियुष एक नंबर... दादर म्हणजे दादर असत, ते सगळ्यांच फादर असत... संपला विषय!
All three of you made this episode a fun one.Priya had such a infectious smile.Also the message of 'Conquering your own demons is real freedom ' is the best.
@17:57 is indeed freedom. I left Dadar & India in 1995, but this sure brings back great memories! The tangy taste Shrikhand at Prakash is unmatched anywhere.
हो. पीयूष हा प्रकार मुंबईतच मिळतो. पुण्यात कुठेच दिसत नाही. खरवस पुण्यात सगळीकडे मिळतो. तसा पीयूषसारखा म्हणजे श्रीखंड कम् लस्सी असा एक प्रकार इंदौरला पॉप्युलर आहे. तिकडे त्याला शाही शिकंजी असे म्हणतात.
#जगातभारी एपीसोड होता हा! 👌👍 १९८७ साली जेव्हा मी मुंबईत आलो (VJTI), दादरच्या या नावाजलेल्या उपहारगृहांमध्ये बरेच वेळा जाण्याचा योग आला. अस्सल मराठी चवीच्या खाद्यपदार्थांना जगात तोड नाही 😂 पियू उर्फ प्रियाने अर्थातच मजा आणली 👌👌
Nice to see Priya Bapat..This was treat to see food points existing since pre independence period...if possible show the places where one can get good filter coffee other than Ramashray in Matunga...
विडियो उत्तम'झाला .. प्रियाची उत्स्फूर्तता आणि उत्साह नेहमीप्रमाणे छानच .. परंतु एक गोष्ट अतिशय खटकली . पीयूष आणि कोकम सरबत तुम्ही तिघांनी एकाच ग्लासातून आळीपाळीने प्यायले .. हा प्रकार अत्यंत unhygienic आणि shocking होता .... तुम्हाला वन बाय थ्री ऑर्डर करता आले असते , जेणेकरून तीन स्वतंत्र ग्लासामध्ये तुम्ही ते पिऊ शकला असता . काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या तुमच्या विडियो मध्ये अमेय वाघ आणि अमृता खानविलकर यांनी गिरगावात तीन ठिकाणी पीयूष प्यायले होते आणि प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र ग्लासात , विभागून प्यायले होते .... मग हीच गोष्ट तुम्ही हा विडियो शूट करत असताना का केली नाहीत ???
Originally Tambe uphar gruh he station javal chya Gol mandira javal hote. Uttam jevana barobar, junya vastucha chan feel hota.tithe ek aaji hotya (premal ani hushar) jya tya hotel chya owner hotya....amhi lunch time la तिथे gelo ki jevan jhalyavar kadhi kadhi 2 mins gappa vhayachya (karan ti hotel madhil gardi chi vel asayachi)....tyani sangitalele ki he uphargruh tyanchya sasryani suru kelele ani nantar pudhe tyani chalavle....tyanchya kade baghun khup inspire vhayala vhyayach....❤😊🙏
पदार्थाना judge करू नये.खूप अप्रतिम आहेत.तुम्हाला नाही आवडत तर खाऊ नका.. अन्न हे पूर्णब्रह्म..ते पण दादर म्हटले की भारीच 👌👌I love दादर.बरीच वर्ष झाली मी miss करते हे सर्व.😢 .
मला डायबिटीस असल्याने भाडीपा मध्ये सर्वात गोड कोण आहे हे सांगू शकत नाही...😅😂😅😂😅 नमकिन....चटपटीत....कोण????हे विचारल्यावर सांगेन...😅😂😅😂 आफ्टर ऑल... भाडिपा.....हे "लै भारी".... गोड.... नमकीन.... चटपटीत...खुसखुशीत......आणि पावसात...गरमा गरम.."अळणी मटणाची उकड"😊सुद्धा. ..म्हणून भाडीपा....आणि भाडीपा टीम ..सुद्धा जगात "लै भारी"😊😊😊 ..
My mom and dad were at the restaurant that day and you can see my mom looking behind at 2:45 😂😂 she said she was looking to check ki kharach priya Bapat aahe ka? 😂😂💘
Anusha la jara Marathi shikava mhanje show baghayla ajun majja yeil. Priya and Sarang you guys are too gondas❤ Sarangacha look laich bhaari zalela aahe! 😂❤
Sarang's spectacle frame was unique. I am amazed. Priya Bapat is very chulbuli very down to earth. The restaurant you visited are one of very sought after specially Mama Kane and Fansiker. I am very much fan of Piyush. Whenever I visit Dadar I never miss to have it. Your video was very delightful to watch.
उत्तम एपिसोड.. "चेन्नई" च्या ताई ला मराठी येत नाही .. त्या महाराष्ट्रात काम करतात कि चेन्नई मध्ये ? महाराष्ट्रात काम करत असतील तर त्यांनी मराठी बोलण्याची आणि शिकण्याची तसदी घ्यावी.. Paula मराठी बोलू शकते तर ह्या ताई ला मराठी नक्कीच येत असावं.. भाडिपा मराठी आहे असं आम्हाला तरी वाटतं..
@@Bha2Pa छान, मलापण असेच काहीसे असणार असे वाटले. दोन पिढी प्रतीत होते. भारत स्वातंत्र आधी गोल फ्रेमचे चष्मे (360) वापरत होते. आता चौकोनी पण वापरता. दोन्ही पिढी आप-आपल्या चष्माने आयुष्यकडे बघतो. (दृष्टिकोनाने) 🙂
Priya is a hardcore Mumbaikar-Dadarkar where as Sarang is the epitome of Punekar - Ati-Shana, rude, obnoxious but respects purity and good food 😂 Missed Amey in this episode for sure..ekdum down to earth Mumbaikar cha no-nonsense attitude.
मराठी लोक मराठी युट्यूब चॅनेलवर मराठी का बोलत नाहीत ? ते स्वतःला अति अति उच्चशिक्षित समजतात का ? मुंबई मराठी माणसाची आहे असं म्हणायचं आणि त्याच मुंबईत मराठी माणसाने स्वतः च मराठी बोलायचं नाही 😡
तुमच्या बरोबर बाई आहेत त्या काय फॉरेनच्या असल्या सारख्या इंग्लीश काय बोलत आहात मराठी बोलाना स्वःताला फार वेगळी कुणी असल्या सारखी वागते पुढील व्हिडीओ मध्ये हिला घेऊ नका ही विनंती आहे
ती Chennai ची आहे. South Indian. Tamil.... तिला हिंदी मराठी येत नाही...उलट तिचं कौतुक करायला पाहिजे. जरा व्यवस्थित बघत जा... Comment करायच्या आधी... लागले मराठी मराठी करायला...
Ohh missed Amey che comments. Good to see Anusha after a long time guess she was in the Mumbai episode of irani cafés. Sarang is always a delight to watch Puneri pana pahije nA. The Gandhi topi which u wear so gracefully always reminds me of my grandfather. Priya was the show stopper as usual. Piyush is a unlikely food item never liked it much. Kothimbir vadi of Datta at expressway is actually jagatbhari. Wada sample in Pune in any old upahar ghraha is yum. Wishing you all a Happy Independence Day let’s make India more proud ❤
That's very true. Like how someone had said that your freedom to wave your hand freely ends where my nose begins. 😂😂😂 पण सारंगला ह्या व्हिडिओत 'स्वातंत्र्य' हा शब्दच फार चढलेला आहे.😂😂😂 त्यानी किमान पंचवीसवेळा हा शब्द ह्या एकाच व्हिडिओत उच्चारलेला आहे.😂😂😂
I love these foodie programmes especially when they travel to dadar matunga( close to my heart ) and simply love all the food equally Unfortunately the old dattatraya is not there but that was the most healthy food available I wish they did not use the same plates ( from a hygienic point of view ) they can ask for extra plates and bowls 😎 Pann tasa tee mazha personal problem aahe 🤣
मला सुद्धा पियुष अतिशय आवडतं . जगात भारी ," पियुष " आहे . मला वाटतं ते फक्त मी दादरलाच मिळतं . मी स्वतः मुंबईची . पण सध्या पुण्यात वास्तवाला आहे . प्रिया ( पियू ) ......... Love you 😘😘😘😘😘😘😘
तुम्हाला अजून अशी स्वातंत्र्यपूर्व काळातली हॉटेल्स माहीत आहेत का?
Sujata Uphar Griha ani Panshikar Ahar in Girgaon.
प्रिया ताईंना त्यांच्या घराच्या इतकं जवळ असलेलं व एकोणीसशे एक्केचाळीस पासून असलेलं न्यू आदर्श दुग्ध मंदिर हे उपहारगृह माहित नसावं हे आश्चर्य कारक आहे. कोथिंबीर वडी हा पदार्थ सर्वात प्रथम याच उपहारगृहात तयार झाला होता. तिथली आदर्श मिसळ ही खरी पौष्टिक व पोटास त्रासदायक नसलेली पण स्वादिष्ट आहे.
साठेसाहेब कधीतरी जाऊन चव पहा आणि चव आवडली तर त्याच्यावर व्हिडिओ करा.
Pls tag Priya's brand
Ashya Nako tithe English bolnarya lokana talat ja aaizhavte dokyachi
Ideal chivda in thakurdwar rd charni road (East),vinay misal same address
दादरची सर्व मराठी उपाहारगृह फार भारी. मी १८ वर्ष दादरमधे भरपूर आस्वाद घेतलाय. माझ अत्यंत आवडत 'प्रकाश' बंद होत ह्याच फार वाईट वाटल. प्रकाशचा साबुदाणावडा आणि पियूष जगात भारी. अजूनही कधी मुंबईला आले की प्रकाशची visit माझ्या wish list मधे असतेच.
खूप छान आणि खरं बोललात❤
Priya is so much adorable & for us who stay at Matunga Road & being Balmohan Student , She holds a special Place in our heart. Aamchi Goad aani Mohak Balmohankar. God Bless her and wish her all the good things she deserves & desires.
बालमोहन ❤😇🙏
आता कामं नाही मिळत... म्हणून मग अशी छोटी मोठी कामं करावी लागतात.... तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या.. पण...
प्रिया प्रत्यक्षातही खूपच सुंदर आणि खरी वाटते.
या शूटच्या वेळी आम्ही तांबे मध्ये जेवत होतो.
Khare astat feedback ki fakta acting kartat?
मी दादर मध्ये १० वर्षं काढली आणि पुण्यात ६ वर्षं....पण खाण्याच्या बाबतीत दादर जगात भारी आहे....पुणे ओवररेटेड आहे.....पुण्यावर १० हजार व्हिडिओ बनवले म्हणजे फारचं छान असं अजीबात नाही....दुप्पट पैशात चीप क्वालिटी म्हणजे पुणे....दादरचं पणशीकर, तांबे आरोग्य भवन, रमा नायक उडप्पी, मद्रास कॅफे, मैसुर कॅफे, राम आश्रय, श्री कृष्ण बोर्डींग, आस्वाद अशी लिस्ट ईतकी लांब लचकं आहे की पुणेकरांच आयुष्य वाचण्यात जाईल.... दादर आणि पुणे यांत स्पर्धा होऊच शकत नाही.... म्हणजे पुण्याची ती लेवल यायला निदान १०० व
वर्षं लागतील....
Tula avdel te jaun kha mumbai or pune both are nice you are very cheap person you dont respect where you live
Loll😂.... I ate at most of restaurants mentioned.... Leave expensive price,even food doesn't satisfy test buds or stomach..
If I honestly give review, Mumbaikar will be offended.... 😂
@@Logical_Indian. Logical indian ...पुण्यात मुलांची अशी नांव असतात?....हे नावं तर कुत्रा मांजराला पण आपण देत नाही....हे असं लपुन छपुन लिहिता का तुम्ही?....पुण्याची चमचेगिरी तरी मराठीत करा.... नाही तर ईथं मुंबईत शिकवणी लावा शुध्दलेखनाची.....असु देत मुंबईचं फुड आवडलं नाही असं....पुण्यात मुंबईच्या असलेल्य दोराबजी, कयानी तर जाऊन खातो आणि म्हणे मुंबई फुड आवडत नाही...लोल.
Ho.. aani Dadar la street food chya pan khup varieties aahet..!
😅
We love both Piyush and Piyu ❤️❤️It’s truly my favorite drink
❤❤❤
प्रियाची साधी राहणी खूपच मनाला भावली. इतकीच तिच्यासोबत ची ती बाई तिच्यामुळे फार चिडचिड होते
😝😝😝
She is one of the founder of Bhadipa
Kharch egoistic ahe hi Bai
Ho mi pn sahmat ahe. Jr tumhi marathi video bnvt aahat tr english yevdh pn nko bolayla khrch .khup chidchid jhali video pahun Yekhada shabdh thik ahe eng cha
@@Vloggermit18 hoo mla pn asch zal
पियुष म्हणजे माझा जीव की प्राण! खूप खूप आवडते, सोबत साबुदाणा वडा म्हणजे स्वर्गीय आनंद! पणशीकरचे पियुष एक नंबर... दादर म्हणजे दादर असत, ते सगळ्यांच फादर असत... संपला विषय!
क्या बात है ❤❤
AMAZING EPISODE!! priya and sarang are such a great pair for banter. Get her to come for more episodes ❤
Thank you ❤
प्रियाताई ,
खूप सुंदर , अवखळ , नटखट , अवखळ आहे .
नितळ पाण्याचा खळखळणारा झरा आहे .
हिंदुस्थानातील प्रत्येक माणसाने असच राहावं.🎉❤
खरंय!!❤
All three of you made this episode a fun one.Priya had such a infectious smile.Also the message of 'Conquering your own demons is real freedom ' is the best.
Made me nostalgic. Marathi cuisine the best, no one else gives so much multigrain food and Loni 👌👍❤️🙏
❤❤❤
प्रिया गुणी अभिनेत्री आणि सुगरण आहे याची या भागात जाणीव होते. भाडीप टीम ला अशा स्वतंत्र प्रोजेक्ट साठी शुभेच्छा
@17:57 is indeed freedom. I left Dadar & India in 1995, but this sure brings back great memories! The tangy taste Shrikhand at Prakash is unmatched anywhere.
❤❤
पियुष जगात भारी. १ नंबर
तांबेने 'उपहार' गृह लिहिलेय. बहुतेक तांबेचा पोरगा / पोरगी कुठल्या तरी St. शाळेत (convent) शिकले असावे. उपहार = gift, उपाहार = नाश्ता, snack. Please oblige.
That's absolutely right.
Purvi pasun uphaar gruh ch lihitat. Convent shaala suruwat honya aadhipsun. Thanyat khup June Gokhale Uphaar gruh aahe. Gokhale cha mulaga Bedekar vidyamandir madhye shikat hoota tya veli
मला सारंगचा चष्मा भारी आवडला आहे. सारंग नेहमी प्रमाणे अप्रतिम स्टाइल आणि पर्सनॅलिटी प्रेझेंट करतो.
अनुषा ताई मराठीत बोललात तर बरं वाटेल जरा. इतके पुणेरी लोकं आसपास असताना इंग्लिश मध्ये बोलणं ते पण मराठी चॅनेल वर. हे काय बरोबर नाही वाटत.
Mala pan Asach vatla ki marathi channel var English ka bola ve
आजकाल नो इंग्लिश then Its L S 😂😂😂😂😂😂😂😂😂
मूर्ख आहे,,, फालतू शहाणपणा दाखवायची खाज,, गरज आहे का काही?
हे बरोबर नाही.
True
वाव.किती सुंदर...सगळे आवडते पदार्थ.
Panshikar's piyush is still legit my most favourite from my childhood from dadar.
सगळ्यांचा nostalgia आहे तिथे😍❤️
हो. पीयूष हा प्रकार मुंबईतच मिळतो. पुण्यात कुठेच दिसत नाही. खरवस पुण्यात सगळीकडे मिळतो. तसा पीयूषसारखा म्हणजे श्रीखंड कम् लस्सी असा एक प्रकार इंदौरला पॉप्युलर आहे. तिकडे त्याला शाही शिकंजी असे म्हणतात.
Bhadippa madhil mazi awadati mrunmayee godbole ❤
गोड एपिसोड खूप आवडला. जुनी उपहारगृह बघून छान वाटले. खोबर पॅटिस खायला मस्त लागतो पण वडापावच्या जगात तो कुठेतरी हरवला आहे.
अगदी खरं!!!❤
Ho n...
Upasachi kachori kinva pattice astatch tasty
misses since 24 years😢
thanks same vibes.
chala tar mag jithe bhetel tithe jaun khayla javuya❤
@@yogini1290 खरंच आहे आणि हे पण माहिती असायला हवीत
Ha episode fakt Priya aslya mule hit..
पियूष जगात भारी आणि उपवासाच्या दिवशी पणशीकरांचे उपवासाचे पॅटीस जगात भारी 👍
Bestttt❤
#जगातभारी एपीसोड होता हा! 👌👍 १९८७ साली जेव्हा मी मुंबईत आलो (VJTI), दादरच्या या नावाजलेल्या उपहारगृहांमध्ये बरेच वेळा जाण्याचा योग आला. अस्सल मराठी चवीच्या खाद्यपदार्थांना जगात तोड नाही 😂 पियू उर्फ प्रियाने अर्थातच मजा आणली 👌👌
मस्त episode.......सगळ्यात महत्वाचं बटाटा वडा हा individual food item आहे. जो आजकाल विस्मरणात जातोय...
अगदी बरोबर ❤
We always love you Priya,such a smiling person you are, mr Sarang , welcome to Mumbai
❤❤
Wow great and brilliant जगातभारी वडापाव😊😊😊
Ho kharach!!!❤
तुम्ही इतक्या चवीने खात आहात इथे आमच्या तोंडाला पाणी सुटले ❤❤
Nice to see Priya Bapat..This was treat to see food points existing since pre independence period...if possible show the places where one can get good filter coffee other than Ramashray in Matunga...
Thank you so much!
We'll definitely try next time❤
विडियो उत्तम'झाला .. प्रियाची उत्स्फूर्तता आणि उत्साह नेहमीप्रमाणे छानच ..
परंतु एक गोष्ट अतिशय खटकली .
पीयूष आणि कोकम सरबत तुम्ही तिघांनी एकाच ग्लासातून आळीपाळीने प्यायले .. हा प्रकार अत्यंत unhygienic आणि shocking होता .... तुम्हाला वन बाय थ्री ऑर्डर करता आले असते , जेणेकरून तीन स्वतंत्र ग्लासामध्ये तुम्ही ते पिऊ शकला असता .
काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या तुमच्या विडियो मध्ये अमेय वाघ आणि अमृता खानविलकर यांनी गिरगावात तीन ठिकाणी पीयूष प्यायले होते आणि प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र ग्लासात , विभागून प्यायले होते .... मग हीच गोष्ट तुम्ही हा विडियो शूट करत असताना का केली नाहीत ???
Priya madam good expression while having piyush,looks too good
भारी एपिसोड. प्रिया चा सहजसुंदर वावर खूप भावला. सारंग नेहमीप्रमाणे छानच.
खूप खूप धन्यवाद ❤❤
ह्या सगळ्याच होटल मधे अस्सल खाद्यपदार्थ, ज्यात काही फ्युजन नाही, तीच चव, आणी दर परवडतील तसे. खूप छान.
I always fan of priya but umesh asta tr ankhin chan zala asta still good and loving it #Love for sarang❤❤
Originally Tambe uphar gruh he station javal chya Gol mandira javal hote. Uttam jevana barobar, junya vastucha chan feel hota.tithe ek aaji hotya (premal ani hushar) jya tya hotel chya owner hotya....amhi lunch time la तिथे gelo ki jevan jhalyavar kadhi kadhi 2 mins gappa vhayachya (karan ti hotel madhil gardi chi vel asayachi)....tyani sangitalele ki he uphargruh tyanchya sasryani suru kelele ani nantar pudhe tyani chalavle....tyanchya kade baghun khup inspire vhayala vhyayach....❤😊🙏
Kharach ❤😊
ते तांबे आरोग्य भुवन होते, त्या आजी गेल्यानंतर ते बंद झाले. हे उपहार गृह ते नव्हे
@@sukhadatambe5693 Ohk....मला वाटलेलं same आहे....Thank you for ur reply 🙂
पदार्थाना judge करू नये.खूप अप्रतिम आहेत.तुम्हाला नाही आवडत तर खाऊ नका.. अन्न हे पूर्णब्रह्म..ते पण दादर म्हटले की भारीच 👌👌I love दादर.बरीच वर्ष झाली मी miss करते हे सर्व.😢
.
Jagat Bhari...Amchya Dadarchi Mulagi Priya Bapat...❤
❤❤
Amazing episode!! and such a nostalgic start of episode wih the sweet memory of Priya and Amey during ‘De Dhamaal’ ❤️
❤ thank u so much ☺️
Priya Bapat has been my forever favourite ♥️♥️♥️
Pharali misal 😍 at Panshikar 😊😍😍 nostalgic.. my favorite
piush Khup cchan thalipith jagatbhari . sarang bhau and team .cchan Blog thank you
❤
Thank you ❤❤
आधिच भातूपा पुन्हा दादर म्हंजे मणिकंचन योगच. खुपच सुंदर.
Smiles and Laughters is good to impress. Keep smiling keep laughing.
मला डायबिटीस असल्याने भाडीपा मध्ये सर्वात गोड कोण आहे हे सांगू शकत नाही...😅😂😅😂😅 नमकिन....चटपटीत....कोण????हे विचारल्यावर सांगेन...😅😂😅😂
आफ्टर ऑल... भाडिपा.....हे "लै भारी".... गोड.... नमकीन.... चटपटीत...खुसखुशीत......आणि पावसात...गरमा गरम.."अळणी मटणाची उकड"😊सुद्धा.
..म्हणून भाडीपा....आणि भाडीपा टीम ..सुद्धा जगात "लै भारी"😊😊😊 ..
My mom and dad were at the restaurant that day and you can see my mom looking behind at 2:45 😂😂 she said she was looking to check ki kharach priya Bapat aahe ka? 😂😂💘
❤ भेटल्या असत्या तर छानच वाटल असत
Aww that’s so nice 😊😊 ती बोलली की तिला डिस्टर्ब नाही करायचं होतं
आमचे जेवण संपत आले तेव्हाच शूट सुरू झाले. मध्येच भेटून व्यत्यय कसे आणणार.@@ameya_kuthe_kay_karto
@@anjalixg ohh acha
😂😂😂❤
Sarang Dada.. Ur simply Best🥰👌👌😁
Sarang satyanarayan Puja karun alesarkh wattay. Sathe Guruji mn😂. Priya ❤
😂😂😂
प्रिया गोड आहेच आणि भाडिपाचे episodes मस्तच!
❤
Thank you ❤❤
Priya tuza swabhav khup chan aahe..
वा...सारंग बऱ्याच दिवसांनी भेटलास....❤
तुझा एक गुजराती फेन ❤🌻🌼🌿🌷
प्रिया ची smile खूप छान आहे बहुतेक same age असेल ❤❤ free लवकर होते हसून 😂😂❤❤
Ek number.. thanks for sharing.. nostalgic
Anusha la jara Marathi shikava mhanje show baghayla ajun majja yeil. Priya and Sarang you guys are too gondas❤ Sarangacha look laich bhaari zalela aahe! 😂❤
बुद्धी बळ वाला यांना काहिहि शिकवायला जाऊ नये 😂😂
@@vidyakoli2558 🙈🙈🙈
त्या इंग्लिश कुत्रीला घेऊ च नका व्हिडिओ मधे 😡 इंग्रज औलादी
सारंग साठे यांनी शेवटी खूप छान पद्धतीने स्वातंत्र्य म्हणजे काय ते सांगितले. तसाच मिसळ चा अर्थ ही योग्य सांगितलं.
भाऊ, तू ना पुण्या सोबत दुसर्या कोणत्या जिल्ह्या सोबत कॅम्पेअर करू नको. पुण्याचा जेवण/टेस्ट हि अगदी बेचव असते.
Agreed
🥱🥱🥱
True
अगदी खर
And very very high rate. Rude service. Only name running
❤ best chav aahe aajch javun aalo aavdl jas dist hot video mdhe aagdi tsch hot aadgi chav sudha best 👍
प्रिया तु स्वात्र्यंत ची व्याख्या बरोबर सांगितली... अणि आम्ही दादरकर..😊
खुप भारी एपिसोड झाला हा bhadipa team 👌 ...ani Priya साठी ek smi🙂...स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पुर्ण Team la🫡🇮🇳💙
Thank you so much ❤ स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤
धन्यवाद ❤❤
Amey aani piyu jagatbhari god aahe!❤
Aani sarang jilhatbhari god aahe!
❤ so sweet of u ☺️ thank u so much
पौर्णिमा गायकवाड❤😊😊😊 प्रेम च फक्त😊😊😊😊
प्रिया बापट 😂😂😂😂
Priya's smile is infectious and endearing
मुंबई खरेच जगात भारी, सर्व गोष्टी मध्ये, मुंबईची जागा कोणच घेऊ शकत नाही.
1 no bolalis Priya❤
Piyush is what you get after rinsing the shrikhand pots.😊
फक्त piyu sathi संपूर्ण episode baghitla..! 😍 Aani ha Piyush bhariye but priya bapat peksha nahi.. 😅
लाख मोलाची गोष्ट😂❤
Khup apratim 👌 feeling nostalgic 🫠
मला पियुष अजिबात आवडत नाहि असं वाटत कि ऊरलेल श्रिखंड पातळ करून बनवतात 😉
Nice Vlog ❤..priya is natural n pure❤❤
Tambe used to be near Kabutar Khana / Kirtikar Market in 90s.
Original tambe bandh zhala
Yes,original was Tambe Aarogya Bhuwan. It closed down in 2020
@@sukhadatambe5693 Remember that. Sorry to learn it shut down
@@AjitJoshi686 But foodstuffs still sustain the original taste...
Just woww kiti masta khallayt ...I am out of India guys and missing dis a lotttt hopefully tumha tighanchyan potat dukhla nasel😂
Sarang's spectacle frame was unique. I am amazed.
Priya Bapat is very chulbuli very down to earth.
The restaurant you visited are one of very sought after specially Mama Kane and Fansiker. I am very much fan of Piyush. Whenever I visit Dadar I never miss to have it.
Your video was very delightful to watch.
Thank you so much ❤❤
मामा काणे, तांबे , प्रकाश आणि पणशिकर ह्यांचं पियुष खूप छान आहे.
उत्तम एपिसोड.. "चेन्नई" च्या ताई ला मराठी येत नाही .. त्या महाराष्ट्रात काम करतात कि चेन्नई मध्ये ? महाराष्ट्रात काम करत असतील तर त्यांनी मराठी बोलण्याची आणि शिकण्याची तसदी घ्यावी.. Paula मराठी बोलू शकते तर ह्या ताई ला मराठी नक्कीच येत असावं.. भाडिपा मराठी आहे असं आम्हाला तरी वाटतं..
khupach chhan episode, priya bapat la regular kara in the show :)
Haha! नक्कीच❤😂
छान विडिओ आहे. सारंग भाऊ आपल्या
चष्माच्या फ्रेम, आकारा बद्दल काय सांगाल. गोल आणि चौकोन दिसते.
Dual दृष्टीकोनाने आयुष्याकडे बघतात ते ❤
@@Bha2Pa छान, मलापण असेच काहीसे असणार असे वाटले. दोन पिढी प्रतीत होते.
भारत स्वातंत्र आधी गोल फ्रेमचे चष्मे (360) वापरत होते. आता चौकोनी पण वापरता. दोन्ही पिढी आप-आपल्या चष्माने आयुष्यकडे बघतो. (दृष्टिकोनाने) 🙂
मला प्रिया आणि सारंग ची जोडी खूपच आवडली. नो नाटक, एकदम झकास 🎉🎉
Priya Bapat ❤❤❤
तुमच्या सोबत जी तिसरी व्यक्ती आहे त्यांनी कृपया आपली मराठी भाषा बोलावी आणि जपावी. बाकी नेहमीप्रमाणे उत्तम 👍🏻
Guys keep making these food walk vlogs ❤❤❤ loving it
❤ thank u so much .. if u like this then plz check our foodcrawl playlist
Priya is a hardcore Mumbaikar-Dadarkar where as Sarang is the epitome of Punekar - Ati-Shana, rude, obnoxious but respects purity and good food 😂 Missed Amey in this episode for sure..ekdum down to earth Mumbaikar cha no-nonsense attitude.
❤ I was behind camera 😊 but thank u for showing love 🤗
@@ameya_kuthe_kay_karto Bro, next Khau Galli Kuthe ani Kadhi?? 😁
Show me at least 1 video that is in Tamil show and one marathi person was part of it and he is talking Non Tamil ….seriously Sarang think about it
@@herambpatkar coming Thursday.. guess kar kuthe !?
@@ameya_kuthe_kay_kartoPure veg cha vel challay tar mala vatta next Ghatkopar?😅
मराठी लोक मराठी युट्यूब चॅनेलवर मराठी का बोलत नाहीत ? ते स्वतःला अति अति उच्चशिक्षित समजतात का ? मुंबई मराठी माणसाची आहे असं म्हणायचं आणि त्याच मुंबईत मराठी माणसाने स्वतः च मराठी बोलायचं नाही 😡
Are ti actually ahe chennai chi mg tichyakadun marathi ks expect kru shakto tu??
लहान होतो तेव्हा दे धमाल पासून प्रिया बापट ची ओळख 😂❤❤
तुमच्या बरोबर बाई आहेत त्या काय फॉरेनच्या असल्या सारख्या इंग्लीश काय बोलत आहात मराठी बोलाना स्वःताला फार वेगळी कुणी असल्या सारखी वागते पुढील व्हिडीओ मध्ये हिला घेऊ नका ही विनंती आहे
ती Chennai ची आहे. South Indian. Tamil.... तिला हिंदी मराठी येत नाही...उलट तिचं कौतुक करायला पाहिजे. जरा व्यवस्थित बघत जा... Comment करायच्या आधी... लागले मराठी मराठी करायला...
Ohh missed Amey che comments.
Good to see Anusha after a long time guess she was in the Mumbai episode of irani cafés.
Sarang is always a delight to watch Puneri pana pahije nA. The Gandhi topi which u wear so gracefully always reminds me of my grandfather.
Priya was the show stopper as usual.
Piyush is a unlikely food item never liked it much.
Kothimbir vadi of Datta at expressway is actually jagatbhari.
Wada sample in Pune in any old upahar ghraha is yum.
Wishing you all a Happy Independence Day let’s make India more proud ❤
Thank you Neil for always supporting and appreciating our efforts ❤
स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤
हे कोण बई बसवली इंग्लिश मध्ये बोलते आणि एपिसोड चा पूर्ण सत्यानाश करते
हो खरंच...
जेव्हा जेव्हा प्रिया ताईचा संवाद येतो तेव्हा तेव्हा मुखावर आपणुकच हसू येतं 😊
Kiti irritating aahe hi bai. Sagla episode kharab kela. Parat aano naka tila. Baki Sarang thoda jast hota. Kami chala asta. Priya cha swatantra kami jhala ya doghana mule
sarang dada tujha chasmyachi frame ek circle ani ek square aahe ...hahahahh🤣🤣 cutee
Jagat bhari bhadipa che Sarang ji Sathe 😜😜😍👌🏻👍
Priya Bapat is so so endearingly cute.
गोड ब्लॉग 🌹. प्रिया मस्त ❤. पियुष एक नंबर 👍
Freedom is when you celebrate your happiness without disturbing others space.
That's very true. Like how someone had said that your freedom to wave your hand freely ends where my nose begins. 😂😂😂 पण सारंगला ह्या व्हिडिओत 'स्वातंत्र्य' हा शब्दच फार चढलेला आहे.😂😂😂 त्यानी किमान पंचवीसवेळा हा शब्द ह्या एकाच व्हिडिओत उच्चारलेला आहे.😂😂😂
such a cutie @priyabapat fav marathi actress
I love these foodie programmes especially when they travel to dadar matunga( close to my heart ) and simply love all the food equally
Unfortunately the old dattatraya is not there but that was the most healthy food available
I wish they did not use the same plates ( from a hygienic point of view ) they can ask for extra plates and bowls 😎
Pann tasa tee mazha personal problem aahe 🤣
Priya is so natural. Good actress
Mala Priya Bapat khup awadate what a smile wt a acting Jr tr chi gosta ek number nakki paha
मला सुद्धा पियुष अतिशय आवडतं . जगात भारी ," पियुष " आहे . मला वाटतं ते फक्त मी दादरलाच मिळतं . मी स्वतः मुंबईची . पण सध्या पुण्यात वास्तवाला आहे . प्रिया ( पियू ) ......... Love you 😘😘😘😘😘😘😘
Idli Chilli from Nanda is also very good... Sarvodaya Supermarket samorch...
Bhai...Nothing like Amcha Dadar, Dadar Mumbai 28❤❤❤
Chan hota video. Mahit navte upvas ache cutlet n misal aste mhanun. Will definitely try nxt time when in dadar.