सुकन्ये पोरी तूझे हात सफाईदारपणे चालतात तूच आहेस खरी सुगरण आजीचे तूला अनेक शुभआशीर्वाद कुलदैवत तूझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने तूला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो
I went to eat here today, I came here all the way from Germany. Salute to this lady and her fighting spirit! All for the family…All the best, will visit again
Using already boiled oil for fodni again... did not peel brinjal, half cooked bhakri, do not keep on newspaper..ink is bad for health...good you showed this..
भावा खूप त्रास, परिश्रम घेतलेस हा विडियो करायला..... पण सिंहगडावरील सर्व मंडळी येणार्या पर्यटकांना लुटायला बसल्यागत वागतात. ज्या कांदे भजी ला 25/- पडतात येथे 75/- पडतात. राहिला भाग झुणका भाकर ते झुणका भाकर नव्हे पिठलं भाकर आहे आणि त्यातल्या त्यात एकदम बकवास !!
सुकन्ये पोरी तूझे हात सफाईदारपणे चालतात तूच आहेस खरी सुगरण आजीचे तूला अनेक शुभआशीर्वाद कुलदैवत तूझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने तूला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो
🙏🙏🙏
मॅश, कनसिस्टंसि.... ग्रेट. ही मुलगी खुप शिकलेली दिसत आहे. ❤👍🙏
🙏🙏🙏
हो म्हणून मीठ टाकायचं विसरली
1 नंबर टेस्ट आहे
ताईंच्या हाताला खूप चव आहे
God bless you
🙏🙏🙏
Super jevan
मस्त विडिओ पण त्या ताईसाठी एक सांगा कि भाकरी जरा चांगली शेका नाहीतर हि भाकरी खाल्ली तर सकाळी दुसरी पिठलं भाकरी 😂😂😂
बर आहे कि मग तुम्हाला ति पुन्हा खायला भेटेल कि एकदाच्या पैशात डबल मजा
👌🤤 चविष्ट आणि हेल्दी फूड अस्सल मराठ मोळी चव 😋
लसुन अदरक हिरव्या मिरच्या कुठे गेल्या
ताई ने भरीत, पिठलं,खरडा मरष्ठी शुद्ध भाषेत बोलते आणि आवश्यक तिथे इंग्रजी शब्दांचा योग्य वापर केलाय, छान व्हिडिओ.🎉
छान,हे बघून खेडेगा्चा feel येतो
Ho n 👍🙏🙏
Khup hushar aani sugaran aahe tai. Bolan pn chhan❤
आम्ही वांग्याचे भरीत म्हणजे चुलीत वांगे भाजायचे थोडे तेल मीठ व लाल तिखट किंवा भुरका एवढेच .......खाल्लेले.
Tai khup chan abhiman vatla khup shubhecha🎉
खूप छान आहे मस्त मी तुम्हाला सपोर्ट केला आहे 😊
ताईंचा आवाज एक नंबर
I went to eat here today, I came here all the way from Germany. Salute to this lady and her fighting spirit! All for the family…All the best, will visit again
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩हर हर महादेव
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩
Please tai kadun Zunka recipe pan dakhva
Khup mast
छान आहे टेस्ट भरीत भाकरी दही कांदा पकोडे सर्वच खूप छान आहे 👌👌
कांदा भजी म्हणा की ताई
🙏🙏🙏
भरीत मध्ये मीठ नाही टाकत का?
खूपच छान 👍
Very confident and smart lady..
😊
फिरून झाल्यावर घरचा डबा, स्वस्त आणि 👌
Gadaver jevan chan aahe aamhi try kele aahe
Tai khup chan
स्वस्त पण आहे....मस्त
🙏🙏🙏
Bahana bahut badiya dusarya che Kam karnya peksha aaple Kam bar very good
Bharit Bhakari aani Pithale Bhakari mhanje lai bhari vishay.
Va! Mast bharit, bhakari, pithale ani dahi.
Thnk u
Lasun nahi takat ka
Bhakri kasha chi aste. Bajari. Chi milte ka
Pune yethun kase gadavar yayache
Bus aste shaniwar wada pasun ..paythya prynt ..tithun jip
Kay name ahe hotel che
या कोकणात N H 66 FOOD GAREG Restaurant VAGADE KANAKAVALI SINDHUDURG
👌झक्कास!😋👍
Thnk u
Kuhfch yammy❤😊
Khup chan
Khup chan..
🙏👍
खूप छान ताई
साधे पणा आवडला😊
🙏🙏🙏
Mast aahe.... apratim chav aahe...❤
Mast..🎉
माझ्या.राज्याच्यां
.शिहंगडावरील.जेवण.खुपच.छाण.
🙏🙏🙏
अप्रतिम
Wow mastch Jevan 👌👌👌👌👌👌👌
Khuppach chhan
🙏👍
गडावर कसे जायचे. वर चढून जाता येत नसेल तर?
Jeep bhetata n paythya pasun
मस्त ताई gret
🙏🙏🙏
ताई. खुप.स्पिड.आहे.तुमच्या.हाताला
शहरी.बायानी.थोड.या.ताई. कडुन.शिकाव
छान
Rate Kami ahe kiman 120 la dya khanryana Kay jatay
Tumhi 500 rs dya
🤨 बेशरम लाज वाटत नाहीं 70 रुपयाचे जेवणं 120 करा बोलतो महाराज यांचा आत्म्याला अशी लुटमार बघून काय वाटेल
Bro dear u so nice
Mi hi khalle aahe 2oo2madhe
झूनका भाकरी भरीत लाजवाब
🙏🙏🙏
कांदा चटणी 1 नंबर
🙏
शिकलेली ग्रामीण अष्टभुजा !👍👍
सिंहगड वरती हे अतिक्रमण आहे का
😊 नाहीं ते 4स्थानिक मावळे आहेत 💪🚩🚩
मी ऐकले आहे तिथे लोकमान्य टिळकांचे घर सुद्धा आहे ते कसे त्यांना तिथे घर कसे मिळाले
वाट लावली गडाची हॉटेल केलंय सरकार ने lakhash घालावे
ताई खुप छान
🙏👍
Lack of cleanness in the background everywhere.
You are any restrarunt or 5 star hotel.
एक नंबर
Thnk u
tai tummi khum kamcya aah at.❤
बोलणं छान आहे, पण स्वचछताठेवा कांदा कुठे चिरला,
वाट लावली त्या गडाची पिकनिक पॉइंट करून ठेवलाय
👌👌👌👌
👍🙏🙏🙏
👌👌👌👍👍
Test very good
👍👍👍
Parbhanichi panipuri dakhva
🙏👍
🙏🙏🙏U r great
Whha whha Kaya bat hai
🙏🙏👍
खूप छान
Th nk u
ताई खरच खूप छान
mast.
chhaan aahe
Far chan tayi
Yadav hotel bhari aahe gadavar 👌👌👌👌
Very nice 👍🎉🎉
वा..ताई..कांदे..टमाटे काय स्पीड नी कापता....
Very good.
Thnk u
Using already boiled oil for fodni again... did not peel brinjal, half cooked bhakri, do not keep on newspaper..ink is bad for health...good you showed this..
सिंह गडावरील आतिकरमन काडल पायजे
😊 ते स्थानिक मावळे आहेत ते पर्यटक लोकांचे सेवक आहेत 💪❤️❤️🚩
Chan
Gelya mahinyat khalle.
Aani dahi ek aaji detat.
😋
vangi, hirvi mirchi,kanda,m
भावा खूप त्रास, परिश्रम घेतलेस हा विडियो करायला..... पण सिंहगडावरील सर्व मंडळी येणार्या पर्यटकांना लुटायला बसल्यागत वागतात. ज्या कांदे भजी ला 25/- पडतात येथे 75/- पडतात. राहिला भाग झुणका भाकर ते झुणका भाकर नव्हे पिठलं भाकर आहे आणि त्यातल्या त्यात एकदम बकवास !!
🙏🙏🙏
Sonu dhabha❤
🙏
He sarv thik aahe, pan lai charges gheta gadavar loot chalu aahe.
Jabardast 😂😂 tondala pani sutala.... 30 liter
स्वयंपाकासाठी एल्युमिनियमची भांडी टाळा
Helicopter 🚁 ni jata yeil Kay?
Mazya kade 350 rupye aahet ❤❤
वांगी चुलीवर भाजून घ्यावी आणि मग भरीत करावे, त्याने तेल, गॅस वाचेल आणि चुलीवरची भरीत मिळेल
भाकर फक्त बाजर ची पाजी जेवरी पांचट लागतंय
Arre. He. Kasal. Jevan
Only PAISA MATTER
300Rs bharit with 2 bhakri....shame on people while trying to grab money from common man...
80 Rs. mhtlya ahet.. 300 nahi...
Don't add pls
Kitna ganda hai
Garib hindu na asa gadavar vyavasay karu dyava..aani gadachi niga pan rakhavi.
Over hyped no cleanliness no taste
Khup chan
खूप छान
Thnk u